माधवझरीची चित्तरकथा, लेखक: श्री.मारुती चितमपल्ली

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 янв 2025

Комментарии • 88

  • @vinayasupnekar9673
    @vinayasupnekar9673 6 месяцев назад +8

    पहिले आभार चित्तमपल्ली सरांचे ज्यांनी माधव राव पाटील हे विभुती या सुंदर लेखाद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवली, आणि वाचन, अतिशय स्वच्छ, शुद्ध भाषा उच्चार कुठेही न अडखळता वा..बरेच दिवसांनी सगळंच सुंदर ऐकायला मिळाले....धन्यवाद.

  • @rajendraadmuthe2919
    @rajendraadmuthe2919 4 месяца назад +2

    फार छान . माधवराव पाटलांचे आभार आणि त्यांच्या कार्याला प्रणाम . तसेच चितमपली सरांचे आभार

  • @bydixitdixit1965
    @bydixitdixit1965 6 месяцев назад +4

    कलीयुगात सुद्धा अशी माणस आहेत हे ऐकून परमेश्वर आहे या चा विश्वास बसतो. धन्य ते पाटील आणि धन्य ते चितमपल्ली सर. 😅श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏

  • @shivshankarkharbad6976
    @shivshankarkharbad6976 Месяц назад

    निसर्गरुप असणाऱ्या माधवराव पाटील यांच्या कार्याला सलाम! शब्द निरंतर बाबत आपला आवाजातील चित्तमपल्ली सरांचा लेख ऐकल्या शिवाय झोप शक्य नाही.

  • @SuvarnaDesai-t7g
    @SuvarnaDesai-t7g 6 месяцев назад +8

    फारच सुंदर लेख माधवराव पाटलांना आमचा सलाम आजच्या दिवसात अशी माणसं मिळणं मुश्कील आहे धन्य ते पाटील धन्य ते चित्तमपल्ली सर असे लेख ऐकताना मनाला फार समाधान लाभते

  • @dhananjaypatil3340
    @dhananjaypatil3340 5 месяцев назад +2

    दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती!!!
    ग्रेट माधवराव पाटील, चितमपल्ली सर व मॅडम आपले कथन!
    अप्रतिम!!!❤

  • @bharatinaik159
    @bharatinaik159 4 месяца назад

    वा वा वा..,निशब्द झाले

  • @SanjayYadav-lk8lr
    @SanjayYadav-lk8lr 6 месяцев назад +7

    ताई नेहमी तुझ्या कथेच्या प्रतेक्षेत असतो
    आजचा विषय मला फार जवळचा वाटला
    मी चांदोलीचा असल्याने मला वेळ मीळेल तेव्हा जंगलात भटकंती हा माझा छंद
    लाँक डाऊनच्या काळात मी घरी नसायचोच
    मार्च एप्रील मध्ये दुपारची भटकंती करताना मला एक झरा भेटला परंतु रेतीने भरलेला असल्याने प्राण्यांना तिथ पाणी प्यायला अडचन होत होती माझ्या लक्षात आल्यावर मी तो झरा हातानी साफ केला खुप वेळ झाला
    सांज होत होती घरी यायला अंधार पडला होता
    परंतु झरा साफ केल्याचा आनंद मी कधीही विसरु शकत नाही
    आजची कथा मला फार भावली ताई
    ❤❤❤❤❤

  • @vijaygore3826
    @vijaygore3826 5 месяцев назад +1

    अतिशय सुंदर माधवराव पाटील यांचे कार्य अैकून खरच खुप बरे वाटले ध्येयवेडी माणस असा इतिहास निर्माण करतात

  • @AkshayShingankar-qm3nx
    @AkshayShingankar-qm3nx 3 месяца назад +1

    I like so much like this place

  • @sandipchavan7661
    @sandipchavan7661 2 месяца назад

    छान...उत्तम.

  • @sandeepjoshi6556
    @sandeepjoshi6556 5 месяцев назад +2

    आपण वन महर्षि म्हणून आपल्याला असे थोर कलंदर कलासक्त ध्येयवादी मित्र आणि त्यांची मैत्री मिळाली.....
    आपण देवापेक्षा कमी नाहीत....
    मी आपणांस वाचतो ओळखतो हे माझे सत्कर्म आहे

  • @asmitamangeshpandit4199
    @asmitamangeshpandit4199 5 месяцев назад

    अप्रतिम 🙏

  • @ashishtayde1365
    @ashishtayde1365 5 месяцев назад

    मारुती चितमपल्ली सरांमुळे मला निसर्गा विषयी आपुलकी निर्माण झाली त्यांचं जंगलाचं देणं, घरट्यापलीकडे आणि चित्रग्रीव एका कबुतरांची कथा मी वाचलं आहे आता बरेच दिवस झाले वाचून परत एकदा तुमच्या माध्यमातून जर ऐकायला मिळाले तर भाग्यच आमचं 🙏🙏🙏🙏

  • @madhusudanphatak5763
    @madhusudanphatak5763 4 месяца назад

    अभिमान

  • @vijaygore3826
    @vijaygore3826 4 месяца назад

    ❤ मी चुटिया जांभूळझरी या परीसरात नवेगावबांध या परीसरात फीरलो आहे आपली कथा अैकली की मला सगळ्या आठवणी ताज्या होतात ❤❤❤

    • @ajaywarat3718
      @ajaywarat3718 2 месяца назад

      हाथी पागडी आणि पोखरडोंगरी हे आपण पाहू शकतो का आता?यांचे लोकेशन कोठे आहे?माधवराव पाटलांचा वाडा आपण पाहू थकतो का?

  • @shashikantkelkar7365
    @shashikantkelkar7365 6 месяцев назад

    आपण कधीही अनुभवली नसतील अशा जंगलातील वास्तव निसर्गाचं वर्णन प्रत्यक्ष अनुभूती देणारा लेख.अप्रतीम.

  • @saksheevasudev7014
    @saksheevasudev7014 6 месяцев назад

    चितमपल्ली यांनी गंधर्व यक्ष सुध्दा खरोखर पाहिले आहे ते खूप भाग्यवान व पुणयात्मा आहे ते एक सुंदर प्रारब्ध जमलेत

    • @GargeeYogAnand
      @GargeeYogAnand  6 месяцев назад

      सरांनी खूप अनुभव घेतले आहेत अरण्या मध्ये हे मात्र नक्की. पण त्यांना आलेले दिव्य अनुभव त्यांच्या शब्दातून वाचने आणि त्यांच्या मुखातून ऐकणे जास्त योग्य राहील असा मला वाटतं.
      धन्यवाद !
      : )

  • @user-प्रदिप
    @user-प्रदिप 6 месяцев назад

    खुप सुंदर♥️♥️ पाटील साहेब अरण्यपुरूष आहेत खरोखर🙌🙌🚩

  • @ashokpurigosavi1584
    @ashokpurigosavi1584 5 месяцев назад

    खूप माहितीपूर्ण लेख, निसर्गाचे चित्रण शब्दात उत्तम प्रकारे ऐकतांना, आपण जणू निसर्गाच्या सानिध्यात आहे असे वाटते, खूप सुंदर।🌳🌳🙏

  • @ganeshnagre2609
    @ganeshnagre2609 6 месяцев назад +1

    छान ❤ किती गोड लेख आणि व्यक्तिमत्व@ माधवराव डोंगरवार पाटील❤

  • @Shivkumar-wz6nv
    @Shivkumar-wz6nv 6 месяцев назад +1

    खूप खूप सुंदर लेख,आणि सुंदर आवाजातील निवेदन.खरच खूप छान वाटत तुमच्या आवाजात, कथाकथन ऐकणे.

  • @rajendramuley5838
    @rajendramuley5838 6 месяцев назад +1

    उत्कृष्ट लेख.
    अशी निसर्गप्रेमी माणसं दुर्मिळ!

  • @girishjoshi5586
    @girishjoshi5586 5 месяцев назад

    माधवराव पाटील..... Great 🙏🏻

  • @adityabagul1976
    @adityabagul1976 5 дней назад

    Nice ❤

  • @sandipmahale7344
    @sandipmahale7344 5 месяцев назад

    उत्कृष्ट लेख .. माधव पाटलांच्या कार्याला सलाम..,🙏❤

  • @chintanbhatawadekar2773
    @chintanbhatawadekar2773 6 месяцев назад

    अतिशय परिणामकारक आणि सुंदर कथाकथन. पवनीचे माधवराव पाटील हे कलंदर निसर्गवेडे व्यक्तिमत्त्व होते.चितमपल्ली सरांचे लालित्यपूर्ण सरस लेखन वाचणे व ऐकणे एक दुर्लभ अनुभव.आपल्याला अनेक शुभेच्छा आणि धन्यवाद.

  • @sachinraut2282
    @sachinraut2282 6 месяцев назад

    Uttam shabdankan aani madhur kathan....🎉❤🎉 He pustak mazyakade aahe...🎉❤ Jo manus vanat ramto,chaaafaa tyachya manat fulto...Maruti Chitampalli Siranchi punha prachiti aali....sachin raut Gondia....

  • @anjalidilipogale4208
    @anjalidilipogale4208 6 месяцев назад

    सुंदर व स्पष्ट आवाज. सुयोग्य चित्रे

  • @ravimate8106
    @ravimate8106 5 месяцев назад

    Wah atishay sundar...

  • @anjukeni3907
    @anjukeni3907 5 месяцев назад

    Sunder lekh ani nivedan ❤

  • @BhimsenDongarwar
    @BhimsenDongarwar 6 месяцев назад +1

    अप्रतिम लेख सुंदर

    • @GargeeYogAnand
      @GargeeYogAnand  6 месяцев назад +1

      धन्यवाद 🙏
      चितमपल्ली सरांचे शब्द त्या काळात प्रत्यक्ष घेऊन जातात. 😊

  • @sunandasambrekar207
    @sunandasambrekar207 6 месяцев назад +3

    माधवराव पाटील ❤🙏🙏🙏

  • @rameshmhatre2221
    @rameshmhatre2221 6 месяцев назад

    खूपच छान लेख आहे.

  • @mayuradeshmukh2199
    @mayuradeshmukh2199 6 месяцев назад +2

    निसर्ग गुरु माधवराव पाटील ...

  • @santoshsshinde2288
    @santoshsshinde2288 5 месяцев назад

    Nice 👍

  • @rohanmeher1485
    @rohanmeher1485 6 месяцев назад

    Khup chhan kam karun thevala ahe madhavrao patkani ❤❤❤.. Maruti chitampli siranmule ... madhavrao patlani shikar karana sodala ...Ani te jangle savrdhana kade valale .... great ❤❤❤❤

    • @GargeeYogAnand
      @GargeeYogAnand  6 месяцев назад

      वारसा निसर्ग संवर्धनाचा...!

  • @MadanGahane
    @MadanGahane 6 месяцев назад

    Dhanyawad Madhavrao patil

  • @RajendraBhunde
    @RajendraBhunde 6 месяцев назад

    खुप सुंदर प्रेरणादायी कवर स्टोअरी ❤

  • @rammahamuni9771
    @rammahamuni9771 6 месяцев назад

    अप्रतीम❤❤❤🎉

  • @hemantjadhav789
    @hemantjadhav789 6 месяцев назад

    अप्रतिम वाचन केलं आहे मॅम... आणि अद्वितीय कथा ऐकवल्या बद्दल धन्यवाद ❤

  • @vandanajoashi4296
    @vandanajoashi4296 6 месяцев назад

    Kharach dolyat pani aala, Mukya prani dakshina chara pani denya sarkha punya nahi❤

  • @shailabirajdar7183
    @shailabirajdar7183 6 месяцев назад

    अतिशय सुंदर.

  • @rohanmeher1485
    @rohanmeher1485 6 месяцев назад

    Dhanyawad ma'am khup chhan ....❤❤❤❤❤

  • @kisangosavi6253
    @kisangosavi6253 5 месяцев назад +1

    Gandhiji talk his 13:27 sarounding people to go village thats like madhav Patil person also go to near forest where silent to our mind and so many birds singing that can fresh our mind

  • @AmarajaBhute
    @AmarajaBhute 5 месяцев назад

    👌👌👌🙏🙏🙏

  • @jayantingole7985
    @jayantingole7985 4 месяца назад

  • @anujadamle1521
    @anujadamle1521 6 месяцев назад

    अप्रतिम

  • @kailaskumbhar4812
    @kailaskumbhar4812 4 месяца назад

    ❤❤🎉🎉🎉

  • @yogeshvedpathak7523
    @yogeshvedpathak7523 6 месяцев назад +1

    प्रतिक्षेत👍

  • @pallavijadhav605
    @pallavijadhav605 6 месяцев назад

    Superb mam❤

  • @1305p
    @1305p 6 месяцев назад

    🙏🙏🙏

  • @dadapatildongarwar8818
    @dadapatildongarwar8818 6 месяцев назад

    खूप सुंदर

    • @GargeeYogAnand
      @GargeeYogAnand  6 месяцев назад

      धन्यवाद 🙏🙏🙏

  • @roshandighore6157
    @roshandighore6157 6 месяцев назад +1

    ❤❤❤❤❤❤❤

  • @explorewithdr.jayantwadatkar
    @explorewithdr.jayantwadatkar 6 месяцев назад

    खुप छान निवेदन

  • @harisul5290
    @harisul5290 6 месяцев назад +1

    Hirwyaa raktachi manasa

  • @udhavpatait674
    @udhavpatait674 6 месяцев назад

    अतिशय सुंदर लेख आणि तितकीच आपली प्रस्तुती ताई.चित्तमपल्ली,सरांचा माधवराव पाटलाविषयीचा एक पाठ मला पाठ्यपुस्तकात होता,त्याची आठवण झाली.

  • @suhaschindarkar5169
    @suhaschindarkar5169 6 месяцев назад

    🙏👍🙏👍🙏👍

  • @ajaywarat3718
    @ajaywarat3718 2 месяца назад

    पोखरडोंगरी आणि हथीपगाडी या गोष्टी आपण पाहू शकतो का?त्यांचे लोकेशन कोठे आहे?

  • @kokanakswargh
    @kokanakswargh 6 месяцев назад

    ❤❤❤

  • @meenakshishetye1820
    @meenakshishetye1820 2 месяца назад

    तेथे कर माझे जुळती.

  • @pushpabhalekar5835
    @pushpabhalekar5835 6 месяцев назад

    😊

  • @SahebraoChavan-g7h
    @SahebraoChavan-g7h 6 месяцев назад

    /.......शुभकामना. ....

  • @dattajoshi4067
    @dattajoshi4067 28 дней назад

    वक्त्यांचे नाव कळू शकेल का?

  • @avinashdalvi2539
    @avinashdalvi2539 6 месяцев назад

    हाची खरा साधू हाची करा संत

  • @vijaykarandikar8748
    @vijaykarandikar8748 6 месяцев назад

    सुंदर लेख आहे. निसर्ग डोळ्यासमोर उभा केला आहे.
    फक्त, सादर करत्याना एकच विनंती...
    लोकेशन नीट द्यायला हवे. म्हणजे नागपूर पासून किती लांब आहे. राहायला चांगले शहर कोणते? गाव असल्यामुळे, जेवणाची सोय कुठे होऊ शकते? सांगायचे कारण नवीन निसर्गप्रेमींना सोईचे होईल.
    धन्यवाद.

    • @GargeeYogAnand
      @GargeeYogAnand  6 месяцев назад

      छान सुचवलंत!
      😊
      आभारी आहे.

  • @mohitshinde6065
    @mohitshinde6065 6 месяцев назад

    मी हे पुस्तक वाचले आहे

    • @GargeeYogAnand
      @GargeeYogAnand  6 месяцев назад

      छान गोष्ट आहे ही 😊

  • @mukundphanasalkar3887
    @mukundphanasalkar3887 5 месяцев назад

    मारुती चितमपल्ली, मल्हार अरणकल्ले यांचं लिखाण पूर्ण समजत नाही, याचं कारण त्यांची ही तिकडच्या भाषेतली संज्ञावली माझ्यासारख्या ६० वर्षं पुण्या-मुंबईत गेलेल्या माणसासाठी समजण्यापलीकडची आहे...

    • @GargeeYogAnand
      @GargeeYogAnand  5 месяцев назад

      सर कधीही भावना महत्त्वाच्या असतात...भाषा नाही!!!
      ...आणि भावना समजण्याकरिता भाषेची गरजच नसते. 🙏

  • @The_kailasa
    @The_kailasa 6 месяцев назад

    mast ... email id taka plz

  • @anilsangavkar8750
    @anilsangavkar8750 6 месяцев назад

    खूपच छान

  • @pranalibhosale8438
    @pranalibhosale8438 6 месяцев назад

    ❤❤

  • @Renuka_1963
    @Renuka_1963 21 день назад

    खूप छान

  • @venkateshmd
    @venkateshmd 6 месяцев назад

    खूपच सुंदर