मनोली: एक पाडस, लेखक: श्री.मारुती चितमपल्ली
HTML-код
- Опубликовано: 13 янв 2025
- Shri.Maruti B. Chitampalli (Devanagari: श्री. मारुती चितमपल्ली; born 5 November 1932) is a naturalist, wildlife conservationist and Marathi writer from Maharashtra, India. The birthdate of Maruti B. Chitampalli is given by him in his autobiography 'Chakvachandan' as 12 November 1932. He grew up in Solapur and then went to enroll himself in State Forest Service College in Coimbatore. After completing his training, he joined the services with Maharashtra State government. During his professional life, he moved at various forests and national parks, having live experiences with various entities. This laid the foundation of his interest in writing his literary works, mostly in Marathi.
He retired from Maharashtra state government service as the Deputy Chief Conservator of Forests. He was instrumental in the development of Karnala Bird Sanctuary, Navegaon National Park, Nagzira Sanctuary and Melghat Tiger Project; also constructing orphanages for displaced wildlife at the last two institutions.
Suvarna Garud (सुवर्ण गरुड) beautiful book and must read book.
“Manoli : ek padas” is a beautiful article written by Chitampalli sir and it is a part of this book.
The following are some of Chitampalli Sir’s works:
Ratawa (रातवा)
Chaitrapalavi (चैत्रपालवी)
Ranvata (रानवाटा)
Nilawanti (निळावंती)
Pranikosh (प्राणीकोश)
Pakshikosh (पक्षीकोश)
Suwarna Garud (सुवर्ण गरुड)
Nisargawachan ( निसर्गवाचन)
Shabdanche Dhan (शब्दांचे धन)
Jangalache Dene (जंगलाचं देणं)
Mrugpakshishastra (मृगपक्षीशास्त्र)
Kesharacha Paus (केशराचा पाऊस)
Gharatya Palikade (घरट्या पलिकडे)
Anandadayi Bagale (आनंददायी बगळे)
Pakshi Jaya Digantara (पक्षी जाय दिगंतरा)
Chitragriwa: Eka Kabutarachi Katha (चित्रग्रीव : एका कबुतराची कथा)
Navegavbandhache diwas: (नवेगाव बांधचे दिवस)
Chaitrapalawi: 2004
Chakva Chandan : Ek Vanopanishad (चकवा चांदण : एक वनोपनिषद) (Autobiography)
An Introduction to Mrugpakshishastra of Hansadev (in English)
My Sincere thanks to,
BGM Flute : Mr. Ainuddin Warsi Sir
Photography : Saurabh J., Kompalwar Sir
Books Available at : www.flipkart.c... www.amazon.in/... www.bookganga....
गार्गीताई, मनोली ही माझी आवडती कथा मी दोन ते तीन वेळा वाचली आहे प्रत्येक वेळी डोळ्यातून घळाघळा आसवं आल्याशिवाय राहिली नाही.... आज परत एकदा तुमची कथा ऐकताना तोच अनुभव... ही सुखद अनुभूती फक्त तुमच्या गोड वाचनाने.... मनःपूर्वक धन्यवाद
गार्गी ताई खरच मनोली आणि छाया यांचे प्रेम , जिव्हाळा, स्नेहभाव, आत्मियता,हदयाची व्याकुळतेची तार छेडुन गेली. मुक्या प्राण्यांना आपण जीव लावला कि किती प्रेम करतात हे जिवंत उदाहरण.पण मनोली ची आई रान कुत्रांचे भक्ष्य बनली हे ऐकुन काळीज पिळवटून निघाले.पण काय करणार, विधात्याने प्रत्येक जीवाच्या अन्नाची सोय अशी करून ठेवली आहे.❤
सत्य आहे 🙏
अरण्य ऋषी मारोती चितमपल्ली सर यांचं लिखाण छानच अस्त आणि गार्गी ताई च्या आवाजात ऐकण्याची सवयच लागून गेली. आज पण आईकली बांबू ची वणे 😊🎉🎉 खूप छान ताई
मनोली ची कथा चितमपल्ली सरानी खूप छान वर्णन केले आहे परंतु त्यापेक्षा आपण आपल्या पध्दतीने जी कथा विवेचन केले ते अप्रतिम सुंदर व श्रवणीय आहे मनोली डोळ्यासमोर उभी राहते आपली कथा वाचन करतांना
ताई तुझ्या कथेची मि अतुरतेने वाट पाहत असतो
आजची कथा खुपच वात्सल्याने भरलेली वाटली
अक्षशा कथा संपुनये अस वाटत होत
सरांचे लीखान आणि तुझ्या आवाजाची मधूरता खरच मनाला ईतका आनंत देते ती शब्दात मांडन मला जमत नाही
आजची कथा प्रथमता व्याकुळ करते नंतर मनात प्रेमळ घरच करुन बसते
ताई मि पुढील कथेची वाट पहातोय ❤
संजु (शाहुवाडी चांदोली)
उत्कृष्ट लेखनाला उत्कृष्ट सूत्रधार मिळाला ❤❤
भावूक करते कथा..,🥲
मुक्या जीवांच निष्पाप जग आणि प्रेम!!
सलाम!
तुम्ही छान ऐकवलित!
❤️
श्री चित्तमपल्ली यांच्या कथा नेहमीच छान असतात तसेच तुमच्या आवाजातलं मार्दव कथेला आणखीच खुलवतं...🙏
अतिशय भावस्पर्शी कथा 👍🏻कथा ऐकताना डोळ्यातील आसवं आपोआप ओघाळतात.. खुपच सुंदर कथा 👌🏻👌🏻
ही कथा मीखूप वेळा वाचली आहे तरी ही ऐकाविशी वाटते सराचे लिखान हे अप्रतिम च आहे
कथा तर खूप भाव रम्य आहेच पण आपले अभिवाचनही खूप सुरेख आहे ,निसर्गाच्या जवळचे अगदी अकृत्रिम सहजसुंदर आहे.....👌👌👌
खुप खुप अप्रतिम, कमेंट करणार नव्हते, परंतू, नाही थांबवू शकले, कथा च तेवढी गोड आहे❤❤❤❤❤❤
अप्रतिम कथा. कथा वाचन सुध्दा तेवढेच सुरेख. 👍🙏
प्राणी अपेक्षा शिवाय प्रेम करतात
मारुती चित्तमपल्ली या सारख्या सिद्धहस्त लेखक वैज्ञानिक याना आजवर देशाच्या पातळीवर काही सन्मान वा बक्षीस मिळाल्याचे आठवत नाही! 😢😢😢
खूप छान मनाला भिडली कथा. ♥️♥️
खुपच सुंदर सुरेख मनभावन अप्रतिम
अभिवाचन नाही तर प्रत्यक्ष दर्शन होत
स्वगिऀय वाटले कथा ऐकताना
जितकं एकल तितकं ऐकूशा वाटते या मनोली ला...खुपचं छान
खुप खूप सुंदर ❤❤
खूप सुंदर 👌👌👌
ह्या सारखा सुंदर अनुभव दुसरा असूच शकत नाही
सादरीकरण एवढे सुंदर कि ऐैकत रहावेसे वाटते.
सुंदर लेख
खूप खूप आवडल....👌
Atishay. Sunder Vachan
खूप आवडला
Very nice and emotional
छानच कथा....
खूप सुंदर वाचन❤
खूप छान... आपला आवाज छान आहे,आणि प्रत्येक गोष्टी मध्ये फोटो चा वापर केल्या मुळे गोष्ट ऐकण्यात व पाहण्यात खूप छान वाटते..सुरेख प्रसेन्टेशन. आपला उपक्रम असाच निरंतर राहो...धन्यवाद...🙏🙏
खुप छान लेख आहे ताई वाचन ही छान आहे
Khup Chan ❤
धकधकाईच्या जीवनात माणूस वास्तव सुखापासून दुरावत चालला आहे. परंतु आपल्या आवाजाने पुनः सगळ्यांना जिवंतपणा येत आहे
ताई मी एक एनजीओ चालवतो त्या एनजीओ च्या माध्यमातून मी भरपुर झाडे अमच्या गावात लावली आहे. ती झाडे आता भरपूर मोठी झाली आहे. त्या झाडांमध्ये गेल्यावर खुप शांतता मिळते. मला लहानपणापासून खूप निसर्गाची आवड आहे. तुम्हीं जर काही पर्यावरणसंवर्धन संबंधी एखादे कार्य करत असाल तर मला त्यात involve व्हायला खूप आवडेल.
नक्कीच 👍
❤🎉
Very nice !
अप्रतिम
अप्रतिम रस निर्मिती आणि सजीव चित्र उभे करणारे संवेदनाशील वाचन. 👌👍😊
🙏
खुप सुंदर कथा..👌👌👌
खूप सुंदर कथा. आणि तुम्ही छानच वाचली आहे.
❤❤❤❤
खूपच सुंदर, मारुती चितमपल्ली यांचं लिखाण जेव्हडे सुंदर तेव्हडछ किंबहुना थोडे जास्त आपले अभिवाचन सुंदर असं मला वाटत, खूपखूप शुभेच्छा गार्गी,
डॉ जगदीश देशमुख, नांदेड
Thank you 🙏
मनाला भावणारे सुंदर वाचन
Khup chan . ❤❤❤❤
❤❤👌👌
गार्गी दिदी आम्ही उभयता तुझ्या आवाजाने आणि सरांच्या अनुभवाने ओतप्रोत भरलेल्या कथांनी मंत्रमुग्ध होऊन जातो.लवकरात लवकर आम्ही पुस्तके देखील मागविणार आहोत,तरी पण छाया मनोली साठी जशी वेडी होऊन गेली होती तसेच तुझा आवाज कानी पडल्याशिवाय शांत झोपी जाणारं नाही होत.आर्थात तुझ्या कथकथान शैलीचे आम्ही वेडे झालो आहोत धन्यवाद दिदी
S.M.patil (age ६३)आणि आशा अलिबाग
नमस्कार सर, आपले खूप आभार.
Good
Nice
व्वा सुंदर
गार्गी खूप छान खूप छान माहिती सांगितलीस सांगण्याची पद्धतही खूप छान आहे. आम्हाला तुझा अभिमान आहे.
Thank you so much ❤️
खूप छान लेख... मॅडम छाया चींतंपल्ली बदल काही माहिती आहे का.
Abhiprayanvar दिदी तू ही लिहीत जा.... नाळ जुळून येईल.....परिवार निर्मिती होईल.. सर गार्गी आणि आम्ही
खूप छान असं वाटत आहे की कथा संपायला नको
अप्रतिम