ताई नमस्कार अतिशय सुंदर सादरीकरण. मी सरांचा सर्व पुस्तकांचा संच विकत घेतला आहे. रसिक साहित्य, अप्पा बळवंत चौक पुणे येथे 20 टक्के सूट देतात. सरांचे कोठलेही साहित्य सोडत नाही. सुंदर.
खरोखरच सुरस कथा आहे ही. चितमपल्ली सरांनी अनुभवलेली सत्यकथा, म्हणून त्याचे महत्त्व फार आहे. निवेदन पण उत्तम झाले आहे.त्यामुळे कथा ऐकताना फार छान वाटले. धन्यवाद.
धन्यवाद ताई,मी लोकसत्ता मधील मधील शनिवाररविवारच्या पुरवणी मधील लेखाव्दारे मला मारूती चितमपल्लीची ओळख झाली,या कथेचे वैशिष्ट्य म्हणजे ऐकताना खूप गुढता व ऊत्सुकता वाटते, उत्तरार्धात एक दोन ठिकाणी रेफरंन्सेस चुकीची वाटतात,तरी ती चालवून घेतलं जातं ,शेवटी कथा कथन आहे, डाक्युमेंटरी नाही... धन्यवाद.एकरीत त्यांच्या लेखनावर,पवना काठचा धोंडी ची छाप जाणवते.धन्यवाद.😢😮😅😊😊😂❤❤
अतिशय उत्तम सादरीकरण, पत्येक घटनेत। असपंच आहोत असा भास होतो, प्रेम कथेवर चांगला सिनेमा काढा , जंगल वन्यप्राणी निसर्ग सौंदर्य याचा सुंदर मिलाप करून प्रेम चित्रपट निर्मिती होईल,
प्रसिद्ध बासरी वादक आणि गुरु आदरणीय "ऐनुद्दीन वारसी" यांनी वाजवलेली ती बासरीची धून आहे. ती युट्युब वर कुठे उपलब्ध असेल याची मला खात्री नाही. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला याबद्दल माहिती प्राप्त होईल. 🙏
या दोन्ही कथा तशा वेगवेगळ्या आहेत. लोकमाणसांत चालत आलेल्या दंतकथांमध्ये रूपक आणि मिथक यांच नेहमी मिश्रण असल्याचं आढळून येतं. दंतकथांमध्ये सत्याचा अंश असतो हे नक्की,पण त्यांना प्रमाण म्हणून गृहीत धरणे योग्य ठरणार नाही. दंतकथा आजीबाईच्या बटव्यासारख्या असतात. 😊
खुप छान कथा आणि आपले सागणे आहे आपले आभार
कथा खुप उत्तम होतीच,पण आपलं वाचन कौशल्य ही बहारदार आहे.वर्णनानुसार दृष्य नजरे समोर येत होतं😊
Maruti chitampalli❤ ची पुस्तक..... आणि आपला आवाज❤
Khup chan ❤
खूपच छान सादरीकरण . मी चितमपल्ली साहेबांची फॅन आहे. काय अप्रतिम लेखन आहे. खूप धन्यवाद.
सुंदर❤
अध्यात्म व जंगलाचे वर्णन सारे काही अप्रतिम. कथा ओघवती वाटली ती आपल्या कौशल्याची किमया. छान!
खुप छान 🙏
छान😮
❤❤ very nice 👍👍
लेखक आणि त्यांच्या कथा यावर वेगळं ते काय बोलणार..अप्रतिम आणि हृदयस्पर्शी लेखन ..परंतू आपले अभिवाचन ही तेवढीच अप्रतिम व हृदयस्पर्शी.....👌👌👌
अगदी आजोबांच्या काळातला रेडिओ ऐकल्यासारखं लय भारी वाटतंय...आठवणी जाग्या होतात...मन भरून येतंय...
अतिशय सुंदर कथा. 👍🙏खरय ही कक्षा मेजवानी आहे. अत्यंत ह्रदय स्पर्शी.
खूप सुंदर कथा
ताई नमस्कार अतिशय सुंदर सादरीकरण. मी सरांचा सर्व पुस्तकांचा संच विकत घेतला आहे. रसिक साहित्य, अप्पा बळवंत चौक पुणे येथे 20 टक्के सूट देतात. सरांचे कोठलेही साहित्य सोडत नाही. सुंदर.
ABC mdhe kuthe milel..
दुकानाचे नाव रसिक साहित्य आहे. अप्पा बळवंत चौकात कोणत्याही पुस्तकाच्या दुकानात विचारा.
किती रुपीएस la
👏👏👏
🙏🙏🌹🌹
कथा खूपच सुंदर आहे सत्यकथा असल्या सारखे वाटते ❤
निव्वळ अद्भुत ..... हवंहवंसं वाटणारं वनजीवन !! 👌🏻🙏🏻
❤❤😊
खूप सुंदर... काळजाला भिडणारी सत्यकथा 🙏🙏
खरोखरच सुरस कथा आहे ही.
चितमपल्ली सरांनी अनुभवलेली सत्यकथा, म्हणून त्याचे महत्त्व फार आहे. निवेदन पण उत्तम झाले आहे.त्यामुळे कथा ऐकताना फार छान वाटले. धन्यवाद.
Mastch mast vachnhi ati uttam
👌👍
खूप खूप सुंदर... सुंदर कथा आणि तुमचं सुंदर साजेसे निवेदन.... धन्यवाद
धन्यवाद ताई,मी लोकसत्ता मधील मधील शनिवाररविवारच्या पुरवणी मधील लेखाव्दारे मला मारूती चितमपल्लीची ओळख झाली,या कथेचे वैशिष्ट्य म्हणजे ऐकताना खूप गुढता व ऊत्सुकता वाटते, उत्तरार्धात एक दोन ठिकाणी रेफरंन्सेस चुकीची वाटतात,तरी ती चालवून घेतलं जातं ,शेवटी कथा कथन आहे, डाक्युमेंटरी नाही... धन्यवाद.एकरीत त्यांच्या लेखनावर,पवना काठचा धोंडी ची छाप जाणवते.धन्यवाद.😢😮😅😊😊😂❤❤
ऐकत रहावं असं कथन आणि अर्थातच सुंदर लेखन 😊👌👌
छान गुढ कथा होती. मारूती सरांचे लिखाण अप्रतिम.
उत्तम कथा आणि सुंदर वाचन
खुप सुंदर कथा व तुमची कथा सांगण्याची पध्दत सुध्धा
Adbhoot...
Madam excellent vachan aahe.
अतिशय उत्तम सादरीकरण, पत्येक घटनेत। असपंच आहोत असा भास होतो, प्रेम कथेवर चांगला सिनेमा काढा , जंगल वन्यप्राणी निसर्ग सौंदर्य याचा सुंदर मिलाप करून प्रेम चित्रपट निर्मिती होईल,
अप्रतिम अतिसुंदर
खूप खूप खूप छान
अतिशय आशय पूर्ण आणि विस्मायजनक आहे उत्तम आणि खूप प्रभावी वाचन केले आहे. पुस्तक नक्की वाचू
Vary intestring story
सुंदर कथा...आवाज....
खुप सुंदर शब्दांकन
अप्रतिम कथा आणि तितकेच सुरेख वाचन.
Sundar katha.
मॅडम खूप छान वाचन करता
Lai bhari
तुमचा आवाज खूप छान आहे. सादरीकरण सुंदर. धन्यवाद
अतिशय मार्मिक कथा
❤❤ good reading
कथा ऐकून मन सुंन झाले😢
मेळघाट नजरेसमोर उभा राहतो...
Tumhi katha chan sangta
फार सुंदर वाचन ❤
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा .....खुप छान
🙏
पूज्य मारुती चितमपल्ली साहेबांच्या सर्व साहित्याचा अनमोल ठेवा मला खुप खुप भावतो
अतिशय सुंदर कथा ❤️तितकंच छान वाचन 🙏
सुंदर कथा
फार सुंदर कथा आहे.
Very very excellent 👌👌👌👌
सुंदर कथा व सुंदर विवेचन ❤
अप्रतिम 👌👌
Kup kup sundar.katha madam
KhoopKhoop
SundarKatha
MadamDhanyavad
किती छान
Thank for the story..
Khup ch Chan
खरी गोष्ट आहे का ही
ताई दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
🙏
आपल्यालाही !
😢😢😢😢😢😢
All books written by maruti chitampali can I get set of, books plgive address,name booksellers name thank you
बासरीची धुन खूप छान आहे.
ही धून आम्हाला कुठे मिळेल?
RUclips वर उपलब्ध आहे का?
प्रसिद्ध बासरी वादक आणि गुरु आदरणीय "ऐनुद्दीन वारसी" यांनी वाजवलेली ती बासरीची धून आहे. ती युट्युब वर कुठे उपलब्ध असेल याची मला खात्री नाही. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला याबद्दल माहिती प्राप्त होईल.
🙏
Enakshimi ani waghin pan ashi cha story aahe tya madhe pan waghin ashya type madhe cha pran tyag krte . Hya 2 veglya story aahet ka???
Ho, mala hi ha prashna padlay.. Gargi, could you please comment on it? Thanks
या दोन्ही कथा तशा वेगवेगळ्या आहेत. लोकमाणसांत चालत आलेल्या दंतकथांमध्ये रूपक आणि मिथक यांच नेहमी मिश्रण असल्याचं आढळून येतं. दंतकथांमध्ये सत्याचा अंश असतो हे नक्की,पण त्यांना प्रमाण म्हणून गृहीत धरणे योग्य ठरणार नाही.
दंतकथा आजीबाईच्या बटव्यासारख्या असतात.
😊
Thanks Tai
@@GargeeYogAnand barobar
Cinema banavnya sarkhi gosht ahe