अतिशय सुंदर लेख या परीसराचे वर्णन अैकतांना माझ्या स्मृती जागृत होतात चूलबंद सावली दरेकसा सालेकसा या परीसरातील मी गेलो आहे नोकरी निमित्ताने गोंदिया येथे असतांना आपल्या शब्दांकनात डोळ्यापुढे चित्र उभे राहते खूप आनंद झाला हे कथाकथन अैकतांना ❤ ❤ ❤
आनंदाची बातमी . (दिव्य मराठी 20 जाने २०२५ ) . सोलापुर अक्कलकोट रोडवर साकार होतेय चितमपल्ली सरांचे निवासस्थानी भव्य असे पुस्तकालय . यामध्ये सरांची सर्व २६पुस्तके आणि इतर १० हजार पेक्षा जास्त पुस्तके वाचावयास मिळणार ..🙏👍
इतकी सहज सुंदर जीवन पद्धती विसरून आपण किती खोटे जगायला शिकलोय. तुमच्यामुळे आम्हांला मधूनमधून अस्सल नैसर्गिक जीवनात डोकावता येतं हे आमचे भाग्य आहे
Khup chan gargee❤😊
Khup Chan ❤❤❤❤
लेख अतिशय आवडला .
अतिशय सुंदर लेख या परीसराचे वर्णन अैकतांना माझ्या स्मृती जागृत होतात चूलबंद सावली दरेकसा सालेकसा या परीसरातील मी गेलो आहे नोकरी निमित्ताने गोंदिया येथे असतांना आपल्या शब्दांकनात डोळ्यापुढे चित्र उभे राहते खूप आनंद झाला हे कथाकथन अैकतांना ❤ ❤ ❤
खुप छान लेखन आहे चित् मपल्ली सरांच, आणि तुमच वाचन अप्रतिम च❤❤❤👌👌👌👌
गार्गीताई
अप्रतिम लेख.. लेख जिवंत करणारे
तुमचे वाचन....चित्रकार आलमेलकरांचे शब्दचित्र तर प्रत्यक्ष त्यांना बघत असल्या प्रमाणे.
Waaaaaaah ❤
लिखाणातील जिवंतपणा म्हणजे काय ते या लेखातून समजते..अतिशय सुरेख...धन्यवाद
Gargee- your sound and voice is really full of life.Thanks for amazing experience.
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
1 नंबर👌👌👌👌👌👌👌👌👌👌
❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
तुमच्या आवाजात लेख ऐकायला खुप छान वाटते. मस्त
❤❤❤
Kup sundar kup chan gargie
आनंदाची बातमी . (दिव्य मराठी 20 जाने २०२५ ) . सोलापुर अक्कलकोट रोडवर साकार होतेय चितमपल्ली सरांचे निवासस्थानी भव्य असे पुस्तकालय . यामध्ये सरांची सर्व २६पुस्तके आणि इतर १० हजार पेक्षा जास्त पुस्तके वाचावयास मिळणार ..🙏👍
👍
Ha lekh repeat zala ka?
छान..
❤❤
❤❤❤❤🎉🎉🎉🎉