🙏...ताई... तुमचा शब्द निरांतराचा प्रवास असाच अखंड निरंतर चालू राहावा आणि तुमचा मधुर आवाज, शब्द असेच निरंतर आमच्या कानी पडत राहोत ही ईश्वर चरणी आमची निरंतर प्रार्थना....तुमची कीर्ती अशीच निरंतर वाढत जाओ ....
विद्यापीठातं॓ सत्तांतर ॓ ही कादंबरी अभ्यासात होती सर्वच या कांबरीच्या मोहात पडले माडगूळकर सरांचे सर्वच पुस्तक मुलांनी वाचून काढले होते ग्रंथालयात वेळ जायचा
श्री व्यंकटेश माडगूळकर हे माझे अतिशय आवडते लेखक ,त्यांनी निसर्गावर केलेले लिखाण मला फार फार आवडते,त्यांच्या अप्रतिम लिखाणाचा आनंद मी माझ्या शालेय जीवनापासून घेत आलोय, ह्या विडिओ साठी धन्यवाद मॅडम . 🙏🙏
मांडगुळकर यांचे मान देशी मानस हे पुस्तक आतिशय चागले आहे, वाचन करावे , गरीबी,शिरीमंती, मानमर्यादा, प्रेम, आधार,घराणेशाही, ईमानदारी बघायला मिळते. मला सरांची पुस्तके खूप आवडतात, सर्व पुस्तके माझ्या संग्रही आहेत. 😊 मेहता प्रकासंन पुणे हे सप्टेंबर २० ते आकठोबर १० पर्यंत ही पुस्तके व अन्य लेखकांची पुस्तके ३५ टके सवलतीत देते. साहित्य प्रेमींनी लाभ घ्यावा.(विलास सालुखे,सातारा, साहीतिक)
व्यंकटेश माडगूळकर हे माझेही खुप आवडते लेखक आहेत. नागझिरा हे पुस्तक माझा संग्रही आहे. पोथ्यांची जशी अनेक पारायणे करतात तशी मी याची अनेक पारायणे केली आहेत. शहरी जीवनात अनेक कंटाळवाणे क्षण येतात तेव्हा हे पुस्तक जगण्याची नवीन उमेद देते.
कोणी व्यंकटेश माडगुळकर यांचे, "वाघाच्या मागावर" हे पुस्तक वाचले असेल तर त्या मधील "व्याघ्री" या कथेचं सारांश सांगू शकेल का ?? मला फार कुतुहल आहे की ती बाई खरच बिबट्या असते की नाही आणि ती सत्य कथा आहे की काल्पनिक ?
ही सारी मिथक आहेत आणि काही कथा अशी मिथक वापरून मनोरंजन करण्सायाठी लिहिल्या जातात..त्यामुळे कल्पना तिथेच मर्यादित असू द्या नाहीतर अंधश्रधा तयार व्हायला फारसा वेळ लागत नाही.
दिदि तुमचा आवाज तर मधुर कोकीळे सारखा असल्याने ऐकायला कानाना एक वेगळ्या आनंदाच्या गुदगुल्या वाटतात असच एक पुस्तक आहे " योगामृत - परमहंस योगानंदाचे ( ध्यान साधनेवर आधारीत ते सुद्धा तुमच्या आवाजात ऐकायला मिळाल्यात अधिकाच आनंदात बहर येईल ) धन्यवाद दिदि - मुंबई
🙏 खूप छान 👌
🙏...ताई... तुमचा शब्द निरांतराचा प्रवास असाच अखंड निरंतर चालू राहावा आणि तुमचा मधुर आवाज, शब्द असेच निरंतर आमच्या कानी पडत राहोत ही ईश्वर चरणी आमची निरंतर प्रार्थना....तुमची कीर्ती अशीच निरंतर वाढत जाओ ....
या पुस्तकातील एक लेख आम्हाला शाळेत धडा होता...खूप वर्षांनी त्याची आठवण झाली...धन्यवाद 🙏
मारुती चितमपल्ली यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन
विद्यापीठातं॓ सत्तांतर ॓ ही कादंबरी अभ्यासात होती सर्वच या कांबरीच्या मोहात पडले माडगूळकर सरांचे सर्वच पुस्तक मुलांनी वाचून काढले होते ग्रंथालयात वेळ जायचा
Memories of madgulkar saheb i have given name of venkatesh to my son
श्री व्यंकटेश माडगूळकर हे माझे अतिशय आवडते लेखक ,त्यांनी निसर्गावर केलेले लिखाण मला फार फार आवडते,त्यांच्या अप्रतिम लिखाणाचा आनंद मी माझ्या शालेय जीवनापासून घेत आलोय, ह्या विडिओ साठी धन्यवाद मॅडम . 🙏🙏
त्यांचे लिखाण हे वास्तवदर्शी आहे, उगीच भडक गोष्टी नसून साध्या सोप्या शब्दात जीवनाची शिकवण देणारे आहे.
व्यंकटेश माडगूळकरांचे सत्तान्तर हे पण एक अतिशय अप्रतिम पुस्तक आहे , शक्य झाल्यास त्या मधील काही प्रकरणं तुमच्या आवाजात ऐकायला छान वाटतील .
मी नक्की प्रयत्न करेन 🙏
सत्तांतर ही वानरांच्या जीवन शैली वर अभ्यासपूर्ण कादंबरी आहे.
Khup sunder pustak
हे पुस्तक आधीपासूनच संग्रही आहे परंतु आज पुन्हा एकदा वाचायला घेतले
आभारी आहे 🙏
Yaro g d madgulkar likhit aakashachi fame Ye kitab ek Bar jaroor padho.bahot jajbati. Bahot nayab kaljayee hai bhagvan
मांडगुळकर यांचे मान देशी मानस हे पुस्तक आतिशय चागले आहे, वाचन करावे , गरीबी,शिरीमंती, मानमर्यादा, प्रेम, आधार,घराणेशाही, ईमानदारी बघायला मिळते. मला सरांची पुस्तके खूप आवडतात, सर्व पुस्तके माझ्या संग्रही आहेत. 😊 मेहता प्रकासंन पुणे हे सप्टेंबर २० ते आकठोबर १० पर्यंत ही पुस्तके व अन्य लेखकांची पुस्तके ३५ टके सवलतीत देते. साहित्य प्रेमींनी लाभ घ्यावा.(विलास सालुखे,सातारा, साहीतिक)
❤❤❤❤
He book mi vachlay khoop chhan aahe.
अतिशय छान वाचन केले.
अप्रतिम.
व्यंकटेश माडगूळकर हे माझेही खुप आवडते लेखक आहेत. नागझिरा हे पुस्तक माझा संग्रही आहे. पोथ्यांची जशी अनेक पारायणे करतात तशी मी याची अनेक पारायणे केली आहेत. शहरी जीवनात अनेक कंटाळवाणे क्षण येतात तेव्हा हे पुस्तक जगण्याची नवीन उमेद देते.
कृष्ण मेघ कुंटे...यांचं एका रांवेद्याची कथा...हे असेच एक अनुभवांवर लिहिलेले वाचनीय पुस्तक आहे.😊
हो खूप सुंदर पुस्तक आहे ते...! 👍
सत्तांतर वर निवेदन द्या
नमस्ते ताई ! आपल्या वाचनाचे श्रवण करताना अवर्णनीय आनंद मिळतो.धन्यवाद !!😊
खूप छान वाटले एकूण
नागझीरा खरोखर अतिशय सुंदर जंगल आहे मी अनेक वेळा येथे भेट दिली आहे
कोणी व्यंकटेश माडगुळकर यांचे, "वाघाच्या मागावर" हे पुस्तक वाचले असेल तर त्या मधील "व्याघ्री" या कथेचं सारांश सांगू शकेल का ??
मला फार कुतुहल आहे की ती बाई खरच बिबट्या असते की नाही आणि ती सत्य कथा आहे की काल्पनिक ?
ही सारी मिथक आहेत आणि काही कथा अशी मिथक वापरून मनोरंजन करण्सायाठी लिहिल्या जातात..त्यामुळे कल्पना तिथेच मर्यादित असू द्या नाहीतर अंधश्रधा तयार व्हायला फारसा वेळ लागत नाही.
खूप खूप छान ❤
खरोखरच तुमच्या आवाजात जादू आहे.संपूच नये अशा पध्दतीने अभिवाचन करता. काही निसर्ग कविता देखील (काव्य वाचन) आपणाकडून ऐकायला आवडतील.🎉🎉
दिदि तुमचा आवाज तर मधुर कोकीळे सारखा असल्याने ऐकायला कानाना एक वेगळ्या आनंदाच्या गुदगुल्या वाटतात असच एक पुस्तक आहे " योगामृत - परमहंस योगानंदाचे ( ध्यान साधनेवर आधारीत ते सुद्धा तुमच्या आवाजात ऐकायला मिळाल्यात अधिकाच आनंदात बहर येईल ) धन्यवाद दिदि - मुंबई
Waiting for introduction of new book
या पुस्तकाचे आपण सादरीकरण करावे ही विनंती
ताई आपण सत्तांतर जरुर वाचावे खूप छान आहे आम्ही वाट पाहतोय
झरे हा लेख मला 10 वी ला होता
रान वेड्या ची कथा
Hoy Sattanter madhil kahi prakaran che vachan kara
❤❤❤❤❤
❤❤❤❤❤
❤❤❤❤❤