अरण्यऋषी श्री. मारुती चितमपल्ली | भाग - 2 | Shri. Maruti Chitampalli | Ep - 2 | Aranyarishi
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- In this episode, we continue our journey with Aranyarishi Shri. Maruti Chitampalli, a renowned naturalist and ornithologist from Wardha, Nagpur. Maruti Chitampalli's work has been inspired by the likes of Dr. Salim Ali, and his contributions to the field of ornithology are unparalleled. As a Pakshi Mitra, Maruti Chitampalli has spent his life studying and conserving birds, and his books such as Pakshikosh, Ratawa, Ranvata, and Chakva Chandan: Ek Vanopanishad are a testament to his dedication. In this episode, we delve deeper into his life and work, exploring his love for the forest and his efforts towards bird conservation. Tune in to learn more about this remarkable individual and his contributions to the world of ornithology.
एक जीवंत विद्यापीठ
चक्रवाक पक्ष्याबद्दल माहिती सांगायची राहिली. उत्सुकता आहे.
हंस आणि दुध यांचा संबंध कधी येतच नाही हे खरे आहे. . पक्षांचा आणि किडे यांचा संबंध असतो
Behad ki paramshanti paha sir
गुरुंच्या मुखातुन अक्षरशा सरस्वती बोलतेय🙏🙏
छान उत्तम.
खूप छान अभ्यासपूर्ण लेखन व कथन
सुंदर माहिती दिलीत ❤️ सर
छान व कमी माहीत असलेली माहीती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.
छान माहिती मिळाली
Very interesting 👍
अप्रतिम ......
Mananiy Arnyarushi Chittampall Siranchi hi pustke kuthe aani kashi vikat milatil.Tyanchi pratyaksh bhet aapan gheu shakato ka.
पारशि लोक मृत्युंनन्तर प्रेत झाड़ाला टांगून ते निसर्गातच त्याचे विसर्जन करतात हे आजही तसेच चालू आहे का?
Gidhanna ते खायला मिळावे म्हणुन ..
Gidhadanchi संख्या कमी होण्यमागे त्यांना मास न मिळणे एवढेच एक कारण आहे का?
mla maruti chitampalli na bhetyc aahe.. sir..??
tyancha adress bhetel ka.. mi khup tyacha khup mota fan aahe.. sir..
सर मला भेटायचे आहे .माझ्याशी पक्षी बोलतात मी 200 प्रकारचे आवाज काढतो. माझे वय 22 वर्ष आहे
सर आत्ता सोलापूर जिल्ह्यात आहैत
Please mo no dya
No
R u serious????..
@@wildlifephotographyiovenat1367सोलापूर मध्ये कुठे आहेत ??
हंस दूध आणि पाणी वेगळे करतो हे तुम्ही प्रत्यक्ष पाहिले आहे का??
खरे खरे उत्तर द्या ..
ते नेमके काय बोलाले ते तुम्हला समजलेच नही। महनून पुनः लक्ष देऊंन एका मग लक्षट येल