गार्गी ताई, गेली 5/6 महिने मी यूट्यूब वर चित्तमपल्ली साहेबांच्या कथा आपल्या आवाजात ऐकतो. आणि हे माझे आता वारंवार होते. चात्तंपल्ली साहेबांचे शब्दांचा खजिना आपण आवाज स्वरूपाने you tub मार्फत आपण जो काही आमच्यावर उधळता, त्यामध्ये आम्ही बिना पावसाने नखशिखांत भिजून जातो. आपणा दोघानाही सलाम. 🙏🙏🙏
गार्गीताई मनापासून धन्यवाद. किती अप्रतिम वाचन. ही कथा वाचली तेंव्हा कुठेतरी अशीच धुसर चित्रे मनात होती आणि तुमचा आवाज ऐकला तेंव्हा असे वाटले अंजली त्या इवल्या छोट्या जपानी कविता ज्या स्वरात म्हणत असेल तो आवाज असाच असेल. खरेच आज ध्वनी व स्वर या सुंदर संयोगाने माझ्या मनात ही कथा परिपूर्ण झाली. मला ही कथा फार आवडते. परत एकदा मनःपूर्वक धन्यवाद.
गार्गी मॅम, मी तशी फार शी comments देत नाही,पण यापूर्वी आपल्याच एका कथा वाचनाला मी उस्फूर्त comments दिल्या होत्या.आपला आवाज, आपलं वाचन, शब्द उच्चार, एक लय यामुळे कथा श्रवणीय होतेच, पण चितमपल्लींच्या कथेला न्याय मिळतो.बाकी चितमपल्ली लेखनात विषयी म्या पामराने काय बोलावे.अतिशय सुंदर.
आम्ही काॅलेज ला असतांना एक पुस्तक होते इंग्रजी विषयासाठी टेलस फाॅर्म टागौर हे रविद्रनाथ टागौर यांचे लघुकथाचे पुस्तक होते त्यातील कथा खूपच सुंदर आहे आपणास शक्य असल्यास त्याचे वाचन करावे आपण असे मला वाटते
गार्गी ताई, गेली 5/6 महिने मी यूट्यूब वर चित्तमपल्ली साहेबांच्या कथा आपल्या आवाजात ऐकतो. आणि हे माझे आता वारंवार होते.
चात्तंपल्ली साहेबांचे शब्दांचा खजिना आपण आवाज स्वरूपाने you tub मार्फत आपण जो काही आमच्यावर उधळता, त्यामध्ये आम्ही बिना पावसाने नखशिखांत भिजून जातो.
आपणा दोघानाही सलाम.
🙏🙏🙏
गार्गीताई
मनापासून धन्यवाद.
किती अप्रतिम वाचन. ही कथा वाचली तेंव्हा कुठेतरी अशीच धुसर चित्रे मनात होती आणि तुमचा आवाज ऐकला तेंव्हा असे वाटले अंजली त्या इवल्या छोट्या जपानी कविता ज्या स्वरात म्हणत असेल तो आवाज असाच असेल. खरेच आज
ध्वनी व स्वर या सुंदर संयोगाने माझ्या मनात ही कथा परिपूर्ण झाली.
मला ही कथा फार आवडते. परत एकदा मनःपूर्वक धन्यवाद.
गार्गी मॅम, मी तशी फार शी comments देत नाही,पण यापूर्वी आपल्याच एका कथा वाचनाला मी उस्फूर्त comments दिल्या होत्या.आपला आवाज, आपलं वाचन, शब्द उच्चार, एक लय यामुळे कथा श्रवणीय होतेच, पण चितमपल्लींच्या कथेला न्याय मिळतो.बाकी चितमपल्ली लेखनात विषयी म्या पामराने काय बोलावे.अतिशय सुंदर.
निरंतर प्रवास आणि आपण सारे प्रवासी!!❤
अप्रतीम लेखन मनाला आनंद होतो, तितकाच सुंदर वाचन करता आपण
भावस्पर्शी कथा आणि तितकेच भावपूर्ण अभिवाचन ❤खुपच भावले.❤
हिमालयाचे अप्रतिम अद्भुत वर्णन. लेखक थोर आणि गार्गीताई..सुंदर वाचन ❤❤❤
मधुर आवाज,
एकतच राहावं असं वाटत.
निःशब्द 👌🏻😌
कथा अैकतांना मन हरवून जाते अतिशय सुंदर विवेचन आपण केले आहे डोळ्यासमोर सगळ्या कथेचे चित्र उभे राहीले ❤ ❤ ❤
Chan bhavvachak sadarikaran. Uttam.katha khup aawdali 👍🌹🙏👍🌹💐💐💮🌺🌷🌷🌷👌👌👌🌹🌹🌹🙏🌼
खुपचं सुंदर कथा
अप्रतिम 👌
अतिशय सुंदर
आपण खरंच पॉडकास्ट सुरू करावे Spotify किंवा कुकु FM सोबत... आमच्या सारख्या रसिकांना चितमपल्ली सरांच्या कथा ऐकायला मिळेल ते पण तुमच्या मधुर आवाजात...😊
खूप छान आवाज
❤️❤️
आम्ही काॅलेज ला असतांना एक पुस्तक होते इंग्रजी विषयासाठी टेलस फाॅर्म टागौर हे रविद्रनाथ टागौर यांचे लघुकथाचे पुस्तक होते त्यातील कथा खूपच सुंदर आहे आपणास शक्य असल्यास त्याचे वाचन करावे आपण असे मला वाटते
गार्गीताई
वर मी मनातल सांगितलं आहे.
त्यात स्वर आणि चित्र असा संयोग
असे म्हणायचे होते
छानच आहेत कथा जिम कॉर्बेट च्या कथा ऐकवल्या तर निसर्ग आणि माणूस एकमेकास परिचित होतील.सध्या त्याची गरज आहे जंगल पशुंची ओळख जरूरीच आहे
💔💔💔