हिरवे हात, लेखक: श्री.मारुती चितमपल्ली

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 янв 2025

Комментарии • 65

  • @RaviSBule
    @RaviSBule 9 месяцев назад +8

    माझा छंद झायाल आता आपल्या अप्रतिम सूंदर कथा ऐकने 👑👌👍🚩

    • @yoginiprabhudesai4358
      @yoginiprabhudesai4358 9 месяцев назад

      अप्रतिम

    • @HemchandraJathar
      @HemchandraJathar 6 месяцев назад

      😂😂😅😅😂😅😂😂😊😂😅😂❤​@@yoginiprabhudesai4358

  • @vinayakjoshi18
    @vinayakjoshi18 10 месяцев назад +4

    अशा प्रकारच्या चितमपल्ली यांच्या कथा आपल्या आवाजात ऐकणे छान वाटते.

  • @JondhaleSujata
    @JondhaleSujata 10 месяцев назад +3

    खुप सुंदर मांडणी आहे बेटा. .पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा बाळा. ..

    • @GargeeYogAnand
      @GargeeYogAnand  10 месяцев назад +1

      आई, आवडला ना हा व्हिडिओ तुला !!!
      मग हा व्हिडिओ तुझ्यासाठीच बनवला होता असं समज ...❤️😀

  • @madhuriagdekar8192
    @madhuriagdekar8192 Месяц назад

    फारच सुंदर कथा पुन्हा पुन्हा ऐकावी अशी

  • @tapsyathakur8532
    @tapsyathakur8532 5 месяцев назад

    किती अप्रतीम 👌👌👌जीवनाचे संपूर्ण तत्त्वज्ञान या कथेतून समजले.

  • @popatkhedekar7789
    @popatkhedekar7789 5 месяцев назад +2

    मराठी वाचनावर उत्कृष्ट पकड हे आपली मॅडम आणि आवाज अप्रतिम आपले बहुतांश विडिओ ऐकलेत आपला हा प्रवास निरंतर चालू राहावा

  • @bharatinaik159
    @bharatinaik159 4 месяца назад

    पक्षी जाय दिगंबरा हे पुस्तक मी वाचलं आहे... या कथेचा मला विसर पडला होता आज परत तुम्ही एकदा स्मृती जागी केली.... धन्यवाद गार्गी ताई

  • @vijaygore3826
    @vijaygore3826 4 месяца назад +1

    ❤ अतिशय छान वर्णन आनंद आला अक्का भाऊजी चे जीवन अैकून छान वाटले प्रत्यक्ष चित्र डोळ्यासमोर उभे राहते धन्यवाद समाधान वाटले ❤❤

  • @girishjoshi5586
    @girishjoshi5586 5 месяцев назад

    अप्रतिम 👍🏻👍🏻

  • @sanjaykulkarni5531
    @sanjaykulkarni5531 6 месяцев назад

    Beautiful !!!!
    🙏🌷👍🌷🙏

  • @rutujashinde564
    @rutujashinde564 5 месяцев назад +1

    आपल्या कथा ऐकत ऐकत मी कामे करते .पण अतिशय तन्मयतेने कथा ऐकते.कथा भाऊजींचे गुढ व्यक्तिमत्त्व एखाद्या सन्यस्थाचे चित्र डोळ्यासमोर उभे करते

  • @dayanandshinde4731
    @dayanandshinde4731 3 месяца назад

    लय भारी....

  • @mindit3
    @mindit3 15 дней назад

    👌👌🙏

  • @sunitatendulkar1925
    @sunitatendulkar1925 6 месяцев назад +2

    खुप खुप सुंदर कथा निसर्ग ओळख करून देणारी
    कथा सांगण्याची पद्धत खूप छान

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 9 месяцев назад +3

    गार्गी ताई मी आपल्या शब्दगंधाने भान हरपून गेलो. आपल्या कंठ माधुर्याने देहभान विसरून गेलो.खरच आपल्या वैचारिक प्रगल्भतेला , रसभरीत शब्दांकणाला छत्रपतींच्या महाराष्ट्रातुन मानाचा मुजरा ❤

  • @hariomningawale6084
    @hariomningawale6084 6 месяцев назад

    खूपच छान

  • @MadhuPraveensKitchen2498
    @MadhuPraveensKitchen2498 8 месяцев назад

    Khup chhan....❤

  • @sunandasambrekar207
    @sunandasambrekar207 6 месяцев назад

    सुंदर कथा❤

  • @pavitrasambhoo5740
    @pavitrasambhoo5740 7 месяцев назад +2

    कथा खूप सुंदर आहे आणि तिला गोड आवाजाची साथ खूप भावूक बनवते

  • @aadeshkulkarni6896
    @aadeshkulkarni6896 6 месяцев назад +1

    सुंदर कथा,सुंदर निवेदन,आणि सुंदर आवाज,मंन तृप्त होते आणि पुढील कथेची ओढ लागते खूप छान ❤

  • @pallavijadhav605
    @pallavijadhav605 9 месяцев назад +1

    Maruti sir chya katha Chan aahet cha tyat tumchya awaza madhe aaikane manje mazic cha aahe 👌👌

  • @anjanadesai6778
    @anjanadesai6778 9 месяцев назад +1

    खुपच छान मला माझ्या आजोबांची आठवण आली अशीच झाडे लावलेत आपल्या शेतामध्ये
    ताई तुमचा आवाज पण छान आहे
    सरस्वतीचा आशीर्वाद आहे तुमच्यावर ❤❤❤

  • @shrimantpatil9192
    @shrimantpatil9192 6 месяцев назад

    Good and great Gargi mam.

  • @nutanbhambure7787
    @nutanbhambure7787 7 месяцев назад

  • @santoshjadhav1819
    @santoshjadhav1819 9 месяцев назад

    आपला आवाज आणि बाजूने चालू असलेली म्युझिक एकदम मन प्रसन्न झाले आणि प्रत्यक्षात त्यांच्या सोबत असल्याचा भास होतो ❤

  • @smitawalunj8174
    @smitawalunj8174 6 месяцев назад

    Excellent story telling skill

  • @swapnilvedpathak8890
    @swapnilvedpathak8890 5 месяцев назад

    खुप सुंदर गार्गी ताई.

  • @maheshprabhu1557
    @maheshprabhu1557 7 месяцев назад +1

    ✨👌👍💐Very touched best wishes 💐

  • @sunandasambrekar207
    @sunandasambrekar207 6 месяцев назад

    पुल पत्र ❤

    • @GargeeYogAnand
      @GargeeYogAnand  6 месяцев назад

      हे पत्र कितीही वेळा वाचलं तरी यामधून नवीन अर्थ उमगत जातो. 😊

  • @vijaysinhingale1717
    @vijaysinhingale1717 6 месяцев назад

    खूप छान..माझा जिल्हा धाराशिव(उस्मााबाद)मधील गोष्ट...

  • @shareenengineering2684
    @shareenengineering2684 9 месяцев назад

    खुपच सुंदर कथा पण आपली वाचायची लय अप्रतिम

  • @rushikeshaherofficial2799
    @rushikeshaherofficial2799 6 месяцев назад

    Thank you very much for this Gargi Mam ♥️♥️👏👏✔️✔️✔️

  • @yogeshvedpathak7523
    @yogeshvedpathak7523 8 месяцев назад

    लै भारी वाटलं ऐकून .. तुमचा आवाजही सुंदर आहे👌

  • @madhurimahagaokar3949
    @madhurimahagaokar3949 10 месяцев назад

    सुरेख, सुंदर अभिवाचन. धन्यवाद. चितमपल्ली सर खरे अरण्यऋषि, चकवाचांदण च्या अभिवाचन साठी विनंती

  • @mixtech2581
    @mixtech2581 6 месяцев назад

    Great narration 💫❤️

  • @maheshdesai7271
    @maheshdesai7271 6 месяцев назад +1

    माझा प्रोजेक्ट dispatch stage wr...aahe...bharapur कामे pending...aahet...
    सगळे tention मध्ये काम करतायत...
    आणि मी ear plugs लाऊन....तुमच्या गोड आवाजात...सुंदर कथा ऐकतो आहे

  • @vilassawant1410
    @vilassawant1410 7 месяцев назад

    खूप छान Gargi Tai...❤ कथा व तुमचा आवाज..❤❤

  • @rushikeshkimmatkar5008
    @rushikeshkimmatkar5008 9 месяцев назад +1

    अतिशय सुंदर...

  • @rekhainamdar7241
    @rekhainamdar7241 9 месяцев назад

    खूप छान कथा व अप्रतिम सादरीकरण🎉

  • @samidhakothe62
    @samidhakothe62 9 месяцев назад

    सादरीकरण छान. ही कथा शाळेच्या पाठ्यपुस्तकात होती

  • @gopaldudhe7375
    @gopaldudhe7375 9 месяцев назад

    Best till date 👍

  • @hiralaljadhav66
    @hiralaljadhav66 8 месяцев назад

    अप्रतिम सादरीकरण

  • @ramakantsansare6882
    @ramakantsansare6882 9 месяцев назад

    🎉🎉🎉🎉🎉

  • @shantabaikokare5267
    @shantabaikokare5267 10 месяцев назад

    Love le aawz kup Chan Kup Sundar katha

  • @pornimasakunde8567
    @pornimasakunde8567 9 месяцев назад

    खूप छान

  • @ApurvChoughule-xn2nq
    @ApurvChoughule-xn2nq 9 месяцев назад

    फार सुंदर कथा लिहिली आहे, माझे डोळे भरून आले आहेत..... फार सुरेख सादर केले आहे.....😊

  • @endeavourmarketing8261
    @endeavourmarketing8261 10 месяцев назад

    I like the story....its so amazing...thank you for bringing stories alive with your narration

  • @nareshsupekar5439
    @nareshsupekar5439 9 месяцев назад

    🙏🙏🙏

  • @prakashsutar89
    @prakashsutar89 10 месяцев назад

    Nice

  • @madhuriagdekar8192
    @madhuriagdekar8192 Месяц назад

    आता सर कुठे राहतात? पत्ता मिळेल का आणि फोन no. कारण माझेही आवडते लेखक आहेत. आपलं वाचन फारच सुरेख

  • @Ecoconscious774
    @Ecoconscious774 9 месяцев назад +2

    आवाज छान आहे.
    प्रांजळ मत द्यायचे झाल्यास....
    चितमपल्ली सरांचे लिखाण ' प्रमाण' मराठी भाषेत आहे /असते.
    त्यामुळे अभिवाचनात उच्चारही तसेच असावेत ही अपेक्षा.
    मात्र,
    बरेचसे उच्चार उदा. जाणं, जेवण, पाणी, आणि ई. खटकतात.

  • @pramodkulkarni4334
    @pramodkulkarni4334 9 месяцев назад

    जाहिरातीमधल्या अवकळा हाकला .

  • @MangalShaha-tt4to
    @MangalShaha-tt4to 9 месяцев назад

    ताई अतिशय सुंदर अभिवाचन ताई तुमच्याशी संपर्क कसा साधायचा?

    • @GargeeYogAnand
      @GargeeYogAnand  9 месяцев назад

      Mala e-mail karu shakta apan. 🙏

  • @kirtisagar6821
    @kirtisagar6821 5 месяцев назад

    Mala he ase channel suru karava ka suchala nahi? Mi changla vachu shaken, anyway hyana paise kase kamavave he khup changla kalala ahe.

    • @GargeeYogAnand
      @GargeeYogAnand  5 месяцев назад

      आता सुरुवात करा मॅडम, वेळ आहे !!!
      खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला.
      प्रत्येक कृतीचं पैशांमध्ये मोजमाप करणाऱ्या आपल्या दूरदृष्टीचे कौतुक वाटले मला आभारी आहे. 🙏

  • @manojbhise-patil328
    @manojbhise-patil328 5 месяцев назад

    खूपच सुंदर

  • @sandipchavan7661
    @sandipchavan7661 3 месяца назад

    खूप छान.