वड पिंपळ उंबर ही खर तर अत्यावश्यक वृक्ष आहेत परंतु दुर्दैवाने शासनाचे या कडे दुर्लक्ष आहे आम्ही वाशी ला सुमारे 100 पेक्षा अधिक वृक्ष लावले आहेत हा भाग फ्लेमिंगो बर्ड संन्चुरी आहे याचा खूप उपयोग होत आहे
मराठी इतकी सुंदर भाषा आहे, इतक सुंदर वाटतयं सरांच लेखन मराठीतून, आणि तुम्हांला हिंदी किंवा इंग्रजी मधून का हवय, मराठी त जो अप्रतिम आनंद आहे तो कुठे मिळणार नाही का
हे वटवृक्षा
तुझी किती कृपा की हे सुंदर चिंतन
एका सुमधुर आवाजात ऐकायला मिळत आहे.
गर्गिताई
खूपच छान
गाथासप्तशतीचे संदर्भ तर मौलिक्च
आपल्या कडून ह्या कथा अकैतांना साक्षात डोळ्यापुढे चित्र उभे राहते ❤ ❤
सरांच लेखन म्हणजे एक पर्वणीच खुप सुंदर आणि त्यात तुमचं वाचन... निःशब्द सगळंच, खुप खुप धन्यवाद आणि शुभेच्छा 💐❤
किती छान...शब्द प्रयोजन
खुप खुप सुंदर, अप्रतिम❤❤❤❤❤
हे वटवृक्ष रस्त्याच्या दुतर्फा किती सुंदर दिसायचे परंतू आता ते नाहीत, त्यांना तोडून टाकलय आता लोकांनी😢😢😢😢
वड पिंपळ उंबर ही खर तर अत्यावश्यक वृक्ष आहेत परंतु दुर्दैवाने शासनाचे या कडे दुर्लक्ष आहे आम्ही वाशी ला सुमारे 100 पेक्षा अधिक वृक्ष लावले आहेत हा भाग फ्लेमिंगो बर्ड संन्चुरी आहे याचा खूप उपयोग होत आहे
apratim surekh
Gargi जी आपला आवाज खूपच गोड आहे कृपया आपण पु. ल. देशपांडे यांचे जावे त्यांच्या देशा या पुस्तकाचे वाचन करावे
छान!
छान..
सजीव झाड तोडून त्याजागी कंपनी बनते पैसा जास्त अहम वाटतो माणसाला😊😊
दिदी तुझा आवाज एक दैवी देणगी आहे.
मॅडम,आपण चकन्चांदवा ह्या त्यांचे आत्मचरित्र चे क्रमशः सुगम वाचन सुरू करा ना प्लीज,,
मारुती चतमपल्ली सरांची पुस्तके हिंदी आणि इंग्रजीत मिळतील का ?
Tya tya bhashecha sugandha asato.
मराठी इतकी सुंदर भाषा आहे, इतक सुंदर वाटतयं सरांच लेखन मराठीतून, आणि तुम्हांला हिंदी किंवा इंग्रजी मधून का हवय, मराठी त जो अप्रतिम आनंद आहे तो कुठे मिळणार नाही का