जाॅय अॅडमसन चे जीवन अैकतांना खरच मी हरवून गेलो एका वेगळ्या व्यक्तिमत्वाची ओळख झाली नागझीरा व नवेगाव बांध ही माझी आवडती स्थळ होती मी न चुकता दर आठवड्याला जात होतो या परीसरात मी सुमारे सहा वर्ष सरकारी नोकरी नीमित्ताने वास्तव्य केले आहे या कथा मला आपल्या जवळ वाटतात ❤❤
गार्गीताई खूपच छान केवढे अद्भूत बहुरंगी व्यक्तीमत्व बॉर्न फ्री...मी वाचले आहे शब्दांचे धन ..हे पुस्तक माझ्या संग्रहात आहे.मला हा लेख तुमच्या स्वरात ऐकतांना मंद हवेहवेसे संगीत मनाच्या खोल तळाशी जाणवत होते. तुम्हाला जो भास झाला तसाच हा आहे नाही का अतिशय सुंदर
हिच्या जीवनावरील हॉलिवूडचा एक नितांत सुंदर चित्रपट आहे..जरूर पाहावा.. चित्रपट आहे, 'Born free'.
जाॅय अॅडमसन चे जीवन अैकतांना खरच मी हरवून गेलो एका वेगळ्या व्यक्तिमत्वाची ओळख झाली नागझीरा व नवेगाव बांध ही माझी आवडती स्थळ होती मी न चुकता दर आठवड्याला जात होतो या परीसरात मी सुमारे सहा वर्ष सरकारी नोकरी नीमित्ताने वास्तव्य केले आहे या कथा मला आपल्या जवळ वाटतात ❤❤
गार्गीताई
खूपच छान
केवढे अद्भूत बहुरंगी व्यक्तीमत्व
बॉर्न फ्री...मी वाचले आहे
शब्दांचे धन ..हे पुस्तक माझ्या संग्रहात आहे.मला हा लेख तुमच्या स्वरात ऐकतांना मंद हवेहवेसे संगीत
मनाच्या खोल तळाशी जाणवत होते.
तुम्हाला जो भास झाला तसाच हा
आहे नाही का
अतिशय सुंदर
अप्रतिम अद्भुत जग❤ धन्यवाद गार्गी❤😊
Awesome...keep it up ✌️
Beautiful reading ❤
खूप छान thank you for sharing
अप्रतिम आहे..धन्यवाद..👌👌👍
छान....
खूप छान..
खुंपच मस्त
❤😊❤
❤
Mam, Jim Carbet baddal kahi episode banava na mam.
Plz translate all books in Marathi
❤