Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
वंदनीय अरण्य ॠषी❤
अतिशय सुंदर....माहिती
One can not think of any other comments once Read purest comment of Ranjana patil so appropriate
अतिशय सुरेख वर्णन केले आहे.
मी 2005 ला कॉलेजला असताना मारुती चितमपल्ली साहेबांच ,जंगलाचं देणं, हे पुस्तक आम्हाला अभ्यासाला होत... तेंवहापासून मी यांचा फॅन आहे ❤❤❤ अरण्य ऋषी....
तपस्वी व्यक्तिमत्व 🙏
खरोखरच एक अभ्यासू तपस्वी व्यक्तिमत्त्व
चित्तमपल्लीसाहेब हे गंधर्वनगरी आणि अरण्यावर प्रेम करणारा वन्यमानव यांच्यातील दुवा साधणारे देवदूत आहेत.
चितमपल्ली खरोखरच अरण्य ऋषि आहेत. वंदनीय.
Pranam
Thor Rushitílya Manoos
अरण्यऋषी...मारूती चितमपल्ली . आपल्याकडून खूप सुंदर माहिती मिळाली. वेगवेगळी माहिती ऐकतच रहावे वाटते.
सर, तुम्ही अरण्य महर्षी आहात खरंच..
सरकारला जीवंत जंगल तोडून मेट्रो चालवून उदरनिर्वाह करायचा आहे. जंगल कशी टिकणार?
चकवा चांदण = अप्रतिमविदर्भ wildlife कडून खूप अप्रतिम उपक्रमखूप खूप धन्यवाद ___/\___
मुलाखत घेणाऱ्या संगीत मॅडम तुम्ही कमी आणि सोपी बोलायला पाहिजे आम्हाला सर्वांना अरण्य ऋषी यांना ऐकायचे आहे
sir tumhi great aahat ..manat sathvlelya ekhadya vandeviche kiva pariche chitra tumhi rekhtayla have hote sir..
वनदेवी, पर्या आहेत ..हे खरच किती अद्भुत !!
With Great regards and Lots of Blessings to you and your family 👪
माझे फार आवडते लेखक आहेत,त्यांच्या प्रत्येक लेखातून काहीतरी,अद्भूत माहिती मिळते आणी मनात घर करते,,मला फार आवडते त्यांचे लिखाण,जे अनुभवाचे बोल आहेत
Khup chhan
चकवा चांदण किती सुंदर ना❤
प्रत्येक वास्तुला, जंगलाला मन असते.खांडववन तोडल्यामुळे महाभारत घडलं.
चितमपल्ली सर आपले जन्मगावचे नाव तालुका चे नाव मला कळवा
खूप छान... We are so grateful for your wonderful book
चकवा चांदण, अतिशय मनोहर नांव.
खूप खूप खूप छानधन्यवाद सर जी खूप खूप आभारी आहोत आपलेखूप खूप छान मुलाखत घेतली आहे
Khup chhanThank you sir
आजच्या घडीला त्याचा प्रत्यय जगाला येत आहे.
नमस्कार सर आपल्याकडून निलवंती ग्रंथा विषयी थोडी माहिती सांगा ही विनंती
निलावंती ग्रंथ माझ्या आजोबांनी वाचला होता ,त्यामुळे त्यांना पक्षान्ची भाषा कळत होती ,नंतर ते खूप आजारी पडले होते .
खूप छ्यान बुक
Nice plz upload more videos maruti chhitampalee sir is great and sublime man of forest.
सर खूप छान वाटले आपल्या ला पाहून 🙏
खूप सुंदर माहिती
मुलाखत ज्यांची घेताय त्यांच्या पेक्षा जास्त बाई तुम्ही बोलताय 😂
Great
Nice sir ❤️❤️🙏
Chittampali sir very great
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😍
🙏🌹💐🌱🌳🕊️🕊️
Great Sir
🙏🙏
छान
खूप छान मुलाखत. घेणाऱ्या कोण आहेत? उगाचच जडजड मराठी शब्द वापरले आहेत...😂
छान निरीक्षण. अडचणीत आणण्यासाठीमुद्दाम चुकीचा प्रश्न विचारायचा.
वंदनीय अरण्य ॠषी❤
अतिशय सुंदर....माहिती
One can not think of any other comments once Read purest comment of Ranjana patil so appropriate
अतिशय सुरेख वर्णन केले आहे.
मी 2005 ला कॉलेजला असताना मारुती चितमपल्ली साहेबांच ,जंगलाचं देणं, हे पुस्तक आम्हाला अभ्यासाला होत... तेंवहापासून मी यांचा फॅन आहे ❤❤❤ अरण्य ऋषी....
तपस्वी व्यक्तिमत्व 🙏
खरोखरच एक अभ्यासू तपस्वी व्यक्तिमत्त्व
चित्तमपल्लीसाहेब हे गंधर्वनगरी आणि अरण्यावर प्रेम करणारा वन्यमानव यांच्यातील दुवा साधणारे देवदूत आहेत.
चितमपल्ली खरोखरच अरण्य ऋषि आहेत. वंदनीय.
Pranam
Thor Rushitílya Manoos
अरण्यऋषी...मारूती चितमपल्ली . आपल्याकडून खूप सुंदर माहिती मिळाली. वेगवेगळी माहिती ऐकतच रहावे वाटते.
सर, तुम्ही अरण्य महर्षी आहात खरंच..
सरकारला जीवंत जंगल तोडून मेट्रो चालवून उदरनिर्वाह करायचा आहे. जंगल कशी टिकणार?
चकवा चांदण = अप्रतिम
विदर्भ wildlife कडून खूप अप्रतिम उपक्रम
खूप खूप धन्यवाद ___/\___
मुलाखत घेणाऱ्या संगीत मॅडम तुम्ही कमी आणि सोपी बोलायला पाहिजे आम्हाला सर्वांना अरण्य ऋषी यांना ऐकायचे आहे
sir tumhi great aahat ..manat sathvlelya ekhadya vandeviche kiva pariche chitra tumhi rekhtayla have hote sir..
वनदेवी, पर्या आहेत ..हे खरच किती अद्भुत !!
With Great regards and Lots of Blessings to you and your family 👪
माझे फार आवडते लेखक आहेत,त्यांच्या प्रत्येक लेखातून काहीतरी,अद्भूत माहिती मिळते आणी मनात घर करते,,मला फार आवडते त्यांचे लिखाण,जे अनुभवाचे बोल आहेत
Khup chhan
चकवा चांदण किती सुंदर ना❤
प्रत्येक वास्तुला, जंगलाला मन असते.
खांडववन तोडल्यामुळे महाभारत घडलं.
चितमपल्ली सर आपले जन्मगावचे नाव तालुका चे नाव मला कळवा
खूप छान... We are so grateful for your wonderful book
चकवा चांदण, अतिशय मनोहर नांव.
खूप खूप खूप छान
धन्यवाद सर जी खूप खूप आभारी आहोत आपले
खूप खूप छान मुलाखत घेतली आहे
Khup chhan
Thank you sir
आजच्या घडीला त्याचा प्रत्यय जगाला येत आहे.
नमस्कार सर आपल्याकडून निलवंती ग्रंथा विषयी थोडी माहिती सांगा ही विनंती
निलावंती ग्रंथ माझ्या आजोबांनी वाचला होता ,त्यामुळे त्यांना पक्षान्ची भाषा कळत होती ,नंतर ते खूप आजारी पडले होते .
खूप छ्यान बुक
Nice plz upload more videos maruti chhitampalee sir is great and sublime man of forest.
सर खूप छान वाटले आपल्या ला पाहून 🙏
खूप सुंदर माहिती
मुलाखत ज्यांची घेताय त्यांच्या पेक्षा जास्त बाई तुम्ही बोलताय 😂
Great
Nice sir ❤️❤️🙏
Chittampali sir very great
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😍
🙏🌹💐🌱🌳🕊️🕊️
Great Sir
🙏🙏
छान
खूप छान मुलाखत. घेणाऱ्या कोण आहेत? उगाचच जडजड मराठी शब्द वापरले आहेत...😂
छान निरीक्षण. अडचणीत आणण्यासाठी
मुद्दाम चुकीचा प्रश्न विचारायचा.