कांचन संगीत मॅडम मारुती चितमपल्ली यांची मुलाखत अप्रतिम आहे. मुळात अबोल असलेल्या चीतंपल्ली यांना बोलतं करण्याची हातोटी सुरेख आहे. मारुती चितमपल्ली यांचे सर्व वांग्मय आपण आत्मसात केले आहे याची वेळोवेळी जाणीव होते. आपले मृदू गोड व अलंकारिक बोलणे मनाला भावते. मारुती चितमपल्ली तर एक निष्काम कर्मयोगी. त्यांचे प्रत्येक पुस्तक हे जंगल सफारीची अनुभूती देऊन जाते. पुढच्या पिढीला जंगलांकडे आकर्षित करण्याचे व आपले फॉलोअर्स तयार करण्याचे मोठे काम त्यांचे वांग्मय करीत आहे.
आताचे वनाधिकारी जंगलाचे रक्षक नाहीत तर ते भक्षक आहेत, जंगल म्हणजे ओपन ट्रेझरी आहे, कोणीही कशी लुटा, सर, तुमचा सारखे वणावर , पक्षा वर, प्राण्यावर जीवापाड प्रेम करणारे म्हणजे। जंगल देवदूतच

👍👍👍👍👍👍

खूपच छान उपक्रम 🙏
Beautiful
,just amazing ♥️♥️💗