Sadabhau Khot On Sharad Pawar : "हे म्हातारं लय खडूस हाय" सदाभाऊ पवारांवर हे काय बोलून गेले...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024
  • #sadabhaukhot #sharadpawar #loksabhaelection2024 #marathibatmya #maharashtrapolitics #news18lokmatlive #marathinews18 #bjp #mva #news18lokmatlive #congress #ncp
    Sadabhau Khot On Sharad Pawar : "हे म्हातारं लय खडूस हाय" सदाभाऊ पवारांवर हे काय बोलून गेले...
    News18 Lokmat is one of the leading RUclips News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    #MarathiBatmya #News18LokmatLive #MaharashtraPolitics #BJP #Congress #MVA #Mahayuti #LokSabhaElection2024 #MarathiNews18 #MaharashtraNews18 #News18LokmatLiveStream

Комментарии • 282

  • @shobhamukundbhosale
    @shobhamukundbhosale 4 месяца назад +84

    आम्ही कुठल्या पक्षाचे नाहीत पण अशा माणसांनी वडीलधाऱ्या माणसाबद्दल चुकीच वक्तव्य करू नये दादा पवार साहेब एकाच घरातील आहेत

    • @arunapatil1546
      @arunapatil1546 4 месяца назад +2

      बरोबर बोले वय झालय

    • @ranjitchavan1733
      @ranjitchavan1733 4 месяца назад

      Agadi barber ahe dada ha sadya Vasa da chatya kutra ahe ....vasada Duggan chatya sadya

    • @ranjitchavan1733
      @ranjitchavan1733 4 месяца назад

      Tujua aai bapache vay honar ny ka

    • @arunapatil1546
      @arunapatil1546 4 месяца назад +2

      @@ranjitchavan1733 माझे आईबाप असले नखरे करत नाहीत वानप्रस्था आश्रमात आहेत लेकाच्या हातात सर्वदेवून धर्माचे आचरण करत आहेत कळल का दुसऱ्याला त्रास नाही देत

    • @kingKhan-xm7kh
      @kingKhan-xm7kh 4 месяца назад

      बरोबर बोलले……८४ वयात आराम करावा की मग

  • @ashokraopatil1457
    @ashokraopatil1457 4 месяца назад +38

    सद्या,
    तु पोराच्या हातात कारभार दिलास
    त्याने गोरगरीब शेतकरयांना देशोधडीला लावले
    कडकनाथ

  • @ramdasraut709
    @ramdasraut709 4 месяца назад +88

    सदाभाऊ खोत पवार साहेबांवर तुमची बोलायची लायकी नाही

  • @sandipIngle-iw3im
    @sandipIngle-iw3im 4 месяца назад +35

    तिजोरी ची चावी कमरेला लावो काही पन करो वायफळ बडबड करत बसण्यापेक्षा नालायकांनो जनतेसाठी काय करणार आहे ते सांगा नुसतं राजकारण धंदा लावून बसले.

  • @dhramrajpuri7425
    @dhramrajpuri7425 4 месяца назад +43

    अजितदादा च्या लक्ष्यात आल पवार साहेबासोबत कमावल अन वॉचमन मोदी ठेवावा लागतो

  • @user-bs1yt6yb7f
    @user-bs1yt6yb7f 4 месяца назад +40

    कीव येतो अश्या लोकांचं भाषण तरी कसे ऐकतात लोक😂😂😂

  • @mahadevshinde8354
    @mahadevshinde8354 4 месяца назад +22

    सांगोल्यात कधी येणार आहे सद्या

    • @ranjitchavan1733
      @ranjitchavan1733 4 месяца назад

      Dungan chatya sadya sadya kadi pan yenar sadya

  • @gangaramkhare5362
    @gangaramkhare5362 4 месяца назад +30

    भाऊ अरं म्हातारं म्हातारं नको माळ जपत बसू अरं वय वर्षे 84 गंभीर आजारपण तरी देखील असं असून ही तुला सुद्धा खपवून टाकेन इतकी दुर्दम्य इच्छाशक्ती आहे त्या माणसा जवळ टिका करण्यापेक्षा काही चांगले गुण पण घे तुला ते राजकीय जीवनात आत्मसात करता येतील धन्यवाद

    • @user-qo6hn3xq6d
      @user-qo6hn3xq6d 4 месяца назад

      Changale gun ? Ghare , paksha fodane , khanjir khupasane , jivanatun uthavane .....@!!!

  • @sangatisarde5301
    @sangatisarde5301 4 месяца назад +15

    तुम्ही मोठ्या लोकांनी वयस्कर लोकांबद्दल असं बोलू नये भाषण व्यवस्थित करा

  • @ajitgoradspeaks
    @ajitgoradspeaks 4 месяца назад +8

    सदाभाऊ, आपली भाषा अयोग्य आहे. मतदार सुज्ञ आहेत हे ध्यानात असू द्या.

  • @vikaspatil4590
    @vikaspatil4590 4 месяца назад +18

    सद्या तुझी फद्याची किंमत नाही.

    • @vishalindian1796
      @vishalindian1796 4 месяца назад

      म्हातारा तुला सतरंज्या उचलया लावतो
      🤣😂😂🤣🤣

  • @dattatraygulik5184
    @dattatraygulik5184 4 месяца назад +5

    सदा सतर पहायलामिळणार नाही 84 काय जनसामान्यांच्या आशिर्वाद

  • @user-bs1yt6yb7f
    @user-bs1yt6yb7f 4 месяца назад +18

    Tuzi layki ti kay😂😂😂

  • @ganpatgaware8704
    @ganpatgaware8704 4 месяца назад +10

    फाटली कडकनाथ

  • @vickyjagtap5529
    @vickyjagtap5529 4 месяца назад +9

    तुम्ही आता भाजपसाठी मनोरंजन झाले आहात

  • @user-tl8ik3qs5y
    @user-tl8ik3qs5y 4 месяца назад +4

    काय आदर्श घ्यायचा पुढच्या पिढीने यांच बोलण ऐकुन यांची मुल म्हातारपणी यांच्याशी चुकीची वागली तर नवल नाही

  • @mohanhulge6741
    @mohanhulge6741 4 месяца назад +3

    सदाभाऊ तेवड जेवनाच बिल द्या

  • @Nileshxyz436
    @Nileshxyz436 4 месяца назад +2

    हॉटेल चं बील भागवा आधी मागच्या इलेक्शन चं मग मापं टाका 😂😂😂

  • @vijaypatilsataramaharashtr3417
    @vijaypatilsataramaharashtr3417 4 месяца назад +3

    सदाभाऊ पवार साहेबांच्या वर बोलायची काय गरज आहे

  • @shauryasvlogs-we3sg
    @shauryasvlogs-we3sg 4 месяца назад +3

    अहो सदाभाऊ आपला आवाका काय? बोलता काय? हिमालयाच्या उंचींच्या व्यक्तीवर बोलतना आपण जरा तारतम्य ठेवत जा. आणि हो आपण गेल्या ईलेक्शन मध्ये उधार खाल्लेल हॉटेल वाल्याच बोल तेवढ दया

  • @gorakshnathmoresarkar2382
    @gorakshnathmoresarkar2382 Месяц назад

    मीही शरद पवार विरोधी आहे पण आपल्यावर संस्कार आहेत,जेष्ठ व्यक्तीला आदराने संबोधले पाहिजे!
    सदाभाऊ, तुम्ही फक्त एकटेच स्वतःच्या भाषणावर खुश असाल,समाज नाही.....

  • @nivasdawar9733
    @nivasdawar9733 4 месяца назад +1

    सदाभाऊ तु कुठे जातोस म्हैस बोडायला..आमच्या पण आहीत ये इकड

  • @VikasDunghav
    @VikasDunghav 4 месяца назад

    अगदी मनापासून धन्यवाद भाऊ
    बरोबर आहे😅

  • @bhatupatil-js3ix
    @bhatupatil-js3ix 4 месяца назад +2

    बाप नावाच्या देवाचा दर्शन होईल

  • @dinkaraher478
    @dinkaraher478 4 месяца назад +2

    कडकणाथ् कमी बोल. सदाभाऊ कडकणाथ् सारख जणतेला लुटून खाऊ. हिच तमची समाज सेवा त्यातुन खाता मेवा.

  • @leenapatil6941
    @leenapatil6941 4 месяца назад +2

    उमेदवाराला पाडायताय का

  • @vamansargar8273
    @vamansargar8273 4 месяца назад +3

    सद्या थोडं बोलताना भान असावं. एवढ पण लाचार होऊ नये

  • @sandipnarhe4155
    @sandipnarhe4155 4 месяца назад

    खरं ते बोललंच पाहिजे 🙏

  • @user-tf5oi9yt2q
    @user-tf5oi9yt2q 4 месяца назад

    बरोबर आहे खरंच

  • @Disha_music
    @Disha_music 4 месяца назад +3

    सदया तुणतुणे वाला झालाय फक्त

  • @RajuBhase-ux7we
    @RajuBhase-ux7we Месяц назад

    असे लोकप्रतिनिधी निवडून दिल्यावर राज्याचा आणि देशाचे वाटोळ व्हायला टाईम लागणार नाही

  • @sharadwarwate804
    @sharadwarwate804 4 месяца назад +5

    Hotel valychi udhari sar pahil

  • @RajuBhase-ux7we
    @RajuBhase-ux7we Месяц назад

    किती खालच्या दर्जाची भाषा, संस्कृतीला अशोभनीय आहे वडीलधाऱ्या माणसाशी कसा वागावे हे यांना प्रथम शिकवलं पाहिजे

  • @dr.ingaledevidas2389
    @dr.ingaledevidas2389 4 месяца назад +2

    गुर राखायला पाठवला पाहिजे

  • @sudam22kar34
    @sudam22kar34 23 дня назад

    म्हातारं दुसऱ्याचं गोर गरीबाचा रक्त पिऊन पिऊन जगतं आहे 😂😂

  • @ajaybhoir124
    @ajaybhoir124 4 месяца назад

    सदाभाऊ म्हणून तुम्हाला कोण विचारत नाही हो तुमचा वापरच करता वेळोवेळी साहेब याच्या अगोदर तुम्ही राजू शेट्टीला फसवलं चांगलं

  • @SAndeep-wb4kr
    @SAndeep-wb4kr 4 месяца назад +5

    ८४ वर्षाच्या तरुणानी तुमच्या सर्वांची फाडून ठेवली.
    #वस्ताद

  • @dnyneshwarmalode4936
    @dnyneshwarmalode4936 4 месяца назад +3

    सदा बाप बाप होता है बेटा बेटा होता है जरा सांभाळून

  • @gorakshnathmoresarkar2382
    @gorakshnathmoresarkar2382 Месяц назад

    मी तर म्हणतो,एकवेळ शरद पवार पुढील पंचवार्षिक निवडणुकीत सुध्दा राज्यव्यापी दौरा करतील,पण हा सदा ,एखादेवेळी अंथरुणावर असेल नाहीतर कुठंच नसेल...पवार साहेब आधी याला पाठवतील मग सवडीने बघू म्हणतील....

  • @sanjayshinde2875
    @sanjayshinde2875 4 месяца назад +3

    काय हे बोलणं शोभतय का?

  • @pratikshabhor7359
    @pratikshabhor7359 4 месяца назад +1

    अशी भाषणे ऐकली की वाटतं नेते प्रमाणिक नाही राहीले ओ ,ओ ओ.😅😅😅
    आपली भुमिका काय अन् आपण बोलतोय काय अवघड आहे बाबांनो ! 😢😢😢

  • @wamanadik8817
    @wamanadik8817 4 месяца назад +1

    निषेध...

  • @sagarshingare7826
    @sagarshingare7826 4 месяца назад +1

    खोत वयाचा मान ठेऊन बोलाव

  • @hanumantdoifode4906
    @hanumantdoifode4906 4 месяца назад +1

    आपण गावातील धार्मिक सप्ताह असतात, तिथे गावठी प्रवचन देत जावा म्हणजे जरा सुधारणा होत जाईल.

  • @legaltechnicalinfo156
    @legaltechnicalinfo156 2 месяца назад

    शेतकऱ्याच्या नावाने मोठा झाला पण काम फक्त स्वतःसाठी केलंस

  • @balajigajare8406
    @balajigajare8406 4 месяца назад +1

    बिनपक्षाचा व्यक्ती आपण आपल्या बापालाही असच म्हणत असाल हीच संस्कृती आपली आहे वाटतं कारण वयस्कर व्यक्तींना कसं बोलावं हे आपल्याला कळत नाही.शरद पवार यांनी लयचं वैताग दिला वाटतं बीजेपीला😂😂😂

  • @manoharshelar1147
    @manoharshelar1147 День назад

    बक्षीस मिळाले.

  • @pravinghalme2710
    @pravinghalme2710 4 месяца назад +1

    तुमचा बाजार उठला आहे सदाभाऊ

  • @yallapadhamanekar5829
    @yallapadhamanekar5829 18 дней назад

    कडकनाथ मोदींना काय म्हणतो तरुण म्हणतो की म्हातारं.

  • @kylacosmetics1372
    @kylacosmetics1372 4 месяца назад

    म्हातारं डेंजर आहे आमचं

  • @shivajishinde5223
    @shivajishinde5223 4 месяца назад +1

    भाषणाच्या क्वालीटीवर तुम्हाला भाषण मेहनतांना मिळत असावा. सुगी चांगली चालू आहे.राजकारणाची गंगा वाहत आहे तोवर हात मारुन घेतलेला बरा. पुन्हा कोण कोणाला देतय-घेतयं ?

  • @rahulkale8722
    @rahulkale8722 4 месяца назад

    इलेक्शन झाल्यावर कोणी विचारत पण नाही तुम्हाला

  • @DagaduChavan-e4y
    @DagaduChavan-e4y 4 месяца назад

    सदा भाऊ शरद पवार साहेब बाप आहे बाप बापच असतो.....

  • @sanjaykumarshinde8484
    @sanjaykumarshinde8484 4 месяца назад +1

    तुम्ही शेतकरी संघटनेच्या पाठीत खंजीर खुपसला त्यावर बोला....
    तुमचं ही वय झालं .. पण कुढं घरी बसवतंय
    कोणी ईचारत नाही तरी पळतंच .... दुस-याच्या मांडतात जेवाया...

  • @rahulkale8722
    @rahulkale8722 4 месяца назад

    कांद्यावर बोला कापसावर बोला शेतीवर बोला

  • @govardhanlamb3316
    @govardhanlamb3316 4 месяца назад

    Kharch ahe khot saheb

  • @kalyanpatil973
    @kalyanpatil973 4 месяца назад

    सदाभाऊ खोत साहेब तुम्ही शरदचंद्र पवार साहेब यांच्यावर टीका करणे इतके मोठे नाहीत

  • @pralhadpatkar1011
    @pralhadpatkar1011 4 месяца назад +1

    हीच काय ती भाजप ही संस्कृती, लाज वाटली पाहिजे तिथे बसलेल्या ऐकणाऱ्यांना. त्या जागी स्वतःचा बाप असला असता तर ऐकून घेतले असते का ? याचा अर्थ असा होतो की नेते पण 10 बापाचे आणि ऐकणारे कार्यकर्ते 100 बापाचे

  • @shivakarche8573
    @shivakarche8573 4 месяца назад

    नक्की प्रचार करताय का पवार साहेब यांचा स्तुती करतात..म्हणजे पवार साहेब यांची धास्ती थोडी जास्तच लागली आहे वाटत....

  • @vishalindian1796
    @vishalindian1796 4 месяца назад

    भावी पंतप्रधान बिथरला😁😂😂🤩🤩🤣😂

  • @sachinshikare3854
    @sachinshikare3854 2 месяца назад

    वैचारीक पातळीव किती खालच्या दर्जाची आहे

  • @krisatd4815
    @krisatd4815 4 месяца назад

    हॉटेल वाल्याचे बिल दिले काय?

  • @ArunThorat-k7v
    @ArunThorat-k7v 4 месяца назад +1

    साहेबाच कर्तृत्व आहे तुझ्या सारखे जिकडे घुगरी तिकडं उदो उदो तुला सभेला कोणी बोलवतय नाही फक्त तिळपापड होतो बोल किती ही बोल महाराष्ट्र म्हटलं कि शरद पवार साहेबच आठवतात आपला जिल्हा परिषदेला गुलाल उधळत नाही पवार साहेबची बरोबरी कशाला हवी

  • @adityafilmsentertainment7357
    @adityafilmsentertainment7357 4 месяца назад

    मोदी ला बोल ना म्हातारा आणि करा फडणवीस ला पंतप्रधान
    तेव्हाच मानू तुला सदा खोत

  • @dattatraygulik5184
    @dattatraygulik5184 4 месяца назад +1

    सदा सरवदा योग तुझा असाचं बोंबलत बसणार

  • @ganeshdaundkar4659
    @ganeshdaundkar4659 4 месяца назад

    भाऊ...आपली पात्रता विसरलात...साहेब बापमानुस आहे आपल्या देशाचे

  • @shekharshinde8018
    @shekharshinde8018 3 месяца назад

    म्हातारं हाय पण फेलच नाही...लागला की गाभणचं करुन सोडतय 😂

  • @azharmujawar2373
    @azharmujawar2373 4 месяца назад

    सदा भाऊ तुमच भाषण गावटि भाषेत खुप चागल आहै पण पवार साहेबान वर टिका करताणा भाण टैवुन टिका करा पवार साहेब महाराष्ट्राचि आण बाण शाण आहै पवार साहेब यानि महाराष्ट्र घडवला आहै पुणे बगा तुमाला कळैल

  • @vijaymore2465
    @vijaymore2465 4 месяца назад +1

    सदा काय बोलतोय तू काय काम करतो

  • @pramodnaykodi6556
    @pramodnaykodi6556 4 месяца назад

    नाद नको करू शरदचंद्र पवार साहेब चा

  • @Sp093
    @Sp093 4 месяца назад +1

    आर सद्या लगा तुझा बाजार उठवयच हाय र

  • @Prathamesh7785
    @Prathamesh7785 4 месяца назад +1

    हा सर्कस मधला जोकर आहे

  • @vikasbhor-z3d
    @vikasbhor-z3d 4 месяца назад

    सदाच ऊठल आता.....

  • @sg7962
    @sg7962 4 месяца назад

    कडकनाथ तुझा माज पण जिरेल. . थांब जरा

  • @user-kt5xy3uy9j
    @user-kt5xy3uy9j 4 месяца назад

    शेतकरीना फसवताय सदा बडबडे

  • @anilkaulage826
    @anilkaulage826 4 месяца назад

    जिकढे राशन तिकडे भाषण 😂😂

  • @sureshhanbar2801
    @sureshhanbar2801 4 месяца назад

    पवार is पावर

  • @HanumantAdgale
    @HanumantAdgale 4 месяца назад

    आजपर्यंत भाजपचा जाऊन किती चोरी केली आहे याचा कवा सांगणार माढा लोकसभेत मतदाराला

  • @नरेंद्रमोदी-फ9छ
    @नरेंद्रमोदी-फ9छ 4 месяца назад

    होटल वाल्याच बिल भागवलस् काय

  • @ajitpatil5148
    @ajitpatil5148 4 месяца назад +1

    कडकनात घोटाळ्यात कीती हजार कोटीचा

  • @abdulqayumnarwade9800
    @abdulqayumnarwade9800 4 месяца назад +1

    Sada personal attak is bad from your side.... not expected

  • @dharmarajture2167
    @dharmarajture2167 4 месяца назад

    खोत तू त्यांच्यापेक्ष्या म्हातारा वाटतो

  • @user-pk7rk4bn1c
    @user-pk7rk4bn1c 4 месяца назад

    सदा सर्वकाळ तु आता एकटा पडलास

  • @madhavgaikwad5807
    @madhavgaikwad5807 4 месяца назад

    सदा सर्वदा खोटं खोटं करमणूक करणारं

  • @ashokjadhav5328
    @ashokjadhav5328 4 месяца назад

    तुम्ही पोराना किल्ली दिली काय

  • @rahulkale8722
    @rahulkale8722 4 месяца назад

    ते म्हातार होत मानून तुम्ही ईथे आहे

  • @mukunddeshmukh8760
    @mukunddeshmukh8760 4 месяца назад +1

    खोत साहेब गुडघे पोटा कडे वळतात

  • @vijaydhumal2337
    @vijaydhumal2337 4 месяца назад

    Labad nandaga

  • @balasahebpatil-gurav9459
    @balasahebpatil-gurav9459 4 месяца назад

    सदाभाऊ या वर लोकच्या कॉमेंट बघा म्हणजे तुमच्या बद्दल काय मत आहे हे कळेल. चॅनल या वर लोकमत काय हे बघायला सांगितले पाहिजे

  • @HanumantAdgale
    @HanumantAdgale 4 месяца назад

    2014 ला माढ्यातून किती चोऱ्या केल्या जातो

  • @atulgaikawad8001
    @atulgaikawad8001 4 месяца назад

    1 नंबर 😂 भाषण फुल्ल कॉमेडी

  • @aviwagh6501
    @aviwagh6501 4 месяца назад

    सदा शेन खाता का तुम्ही, आपली ही परंपरा नाही मोठ्यांना उरमट बोलायची, तोड्या माणूस, काम करा जनते साठी... मलई मिळाली असेल् आता जास्त

  • @leenapatil6941
    @leenapatil6941 4 месяца назад

    खोत कुणाला बोलताय

  • @vishalayachit4790
    @vishalayachit4790 4 месяца назад

    फार हासवतेत

  • @jadhavsj64
    @jadhavsj64 4 месяца назад +1

    Jab tak hai jaan ladna chahiye... yahi zinda honeki nishani hai😂😂

  • @rationalmind2429
    @rationalmind2429 4 месяца назад

    यांना 'प्रस्थापित,विस्थापित' शिवाय काहो दिसत नाही,नेहमी तेच.

  • @Prof.YuvrajPatil
    @Prof.YuvrajPatil 4 месяца назад

    आरं सदा,तू ना घर‌ का ना घाटका

  • @user-pk7rk4bn1c
    @user-pk7rk4bn1c 4 месяца назад

    सदा सर्वदा तुझा खेळ भाजपने संपवला

  • @ramjadhav1976
    @ramjadhav1976 4 месяца назад

    पक्ष दादानी घेतला तुतारी सर्व ऊमेदवार हारनार

  • @rushinarute
    @rushinarute 4 месяца назад

    sadabhu इजत मधे रहा