Sadabhau Khot यांचं Devendra Fadnavis यांच्यासमोर दमदार भाषण | Gopichand Padalkar यांचंही कौतुक

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 янв 2025

Комментарии • 539

  • @sheshraogadhe5981
    @sheshraogadhe5981 2 года назад +11

    सदा एकदम गदा

  • @kiransawant2251
    @kiransawant2251 2 года назад +121

    कडक कोंबडी नेता बनून फिरतोय 😝😝

    • @krishna-ig9ri
      @krishna-ig9ri 2 года назад

      तुझ्या आईबरोबर 😝😝

  • @harishchndrakaranje3963
    @harishchndrakaranje3963 2 года назад +45

    फडणीस चि टोपी बद्लि अजुन् किती टोप्या बदलणार टाइम आला कि खोत साहेब तुमाला पण बदलणार

  • @chandrashekharjagtap3256
    @chandrashekharjagtap3256 2 года назад +71

    हुजरेगिरी करण्यातच धन्यता मानत रहा, तीच तुमची लायकी आहे.

  • @sanjaypatil7840
    @sanjaypatil7840 2 года назад +126

    म्हणजे दीड लाख पगार साठीच तुमी संघटना सोडला ,मंघटनेत राहून काय पगार मिळाला नसता अर्थ कळला ,👌👌😄😄

    • @amrutpatil7832
      @amrutpatil7832 2 года назад +2

      🤣🤣🤣🤣

    • @rajushedge4586
      @rajushedge4586 2 года назад

      आर हा भंगार माणूस आहे

  • @dg3717
    @dg3717 2 года назад +101

    दिड लाख... खुप श्रीमंत केला भाऊ तुम्हाला जनतेने . आयुष्यभराची कमाई फक्त ७नापासाला . वारे लोकशाही ....

  • @hanumantbankar6533
    @hanumantbankar6533 2 года назад +58

    आदरणीय भाऊ पोरगा निवडून आला नाही ते बघा कडकनाथ तुमचे मागे पुढे हि कोणी नाही.

  • @rajephadtare4882
    @rajephadtare4882 2 года назад +53

    हा सदा खोत.तमाशातला नाच्या सारखा वाटायला लागलं हाय आता

  • @mangalrajput4743
    @mangalrajput4743 2 года назад +62

    शेतकरी नेते ते भाजप नेते खुर्ची साठीचा प्रवास थक्क करणारा आहे तुमचा ..hats off तुम्हाला

  • @prakashjadhav8966
    @prakashjadhav8966 2 года назад +162

    शेतकरी संघटनेत असताना आपली भाषण ऐकून चांगलं वाटायचं पण आत्ता हे भाषण ऐकून भाऊ बरं नाही वाटत...
    कारण तुम्ही शेतकऱ्या सोबत असणारी नाळ तोडली.
    🙏

    • @gajanantotre9969
      @gajanantotre9969 2 года назад +2

      अगदी बरोबर्

    • @kalpeshmore4006
      @kalpeshmore4006 2 года назад +7

      RSS/BJP चा टॉमी

    • @akshayjagdale6671
      @akshayjagdale6671 2 года назад +3

      Khar aahe mansane kiti bogas aasav

    • @vdhande2013
      @vdhande2013 2 года назад +4

      सदाभाऊंचा भाजपत जाऊन सदाशेठ झाला

    • @rohidaspadekar8309
      @rohidaspadekar8309 2 года назад +3

      भाजपचा चाटू

  • @manojshinde1735
    @manojshinde1735 2 года назад +36

    सातवी नापास माणूस राज्यमंत्री होतो या देशात किती महान देश आहे.

    • @sachinsaste7621
      @sachinsaste7621 2 года назад

      Right

    • @ganeshsawant1076
      @ganeshsawant1076 2 года назад

      @@sachinsaste7621 सातवी नापास म्हणजे scheduled cast असणार

    • @rutikpatil7771
      @rutikpatil7771 Месяц назад

      Ani IIT passout khujliwal daru ghotalyat jail madhe jatoy yach deshat
      Shikshnacha & mansachi pravrutti yacha kahihi sambandh nahi

  • @ramdasmane7502
    @ramdasmane7502 2 года назад +47

    बरोबर आहे लायकीपेक्षा जादा मिळाले की असे होते
    किती भुकाव कळत नाही

  • @santoshkhanzode669
    @santoshkhanzode669 2 года назад +41

    सदाभाऊ शेतकऱ्यासाठी कडकनाथ कोंबडीची नवीन योजना लवकरात लवकर चालू करा आपल्या कमळाचा कार्यकर्ता

  • @ashokpawar26
    @ashokpawar26 2 года назад +24

    दिड लाख म्हणजे अकलेपेक्षा लयी जास्त हाय राव

  • @drsureshmane
    @drsureshmane 2 года назад +42

    तरीही तुम्हाला तिकीट नाही, कितीही बांग द्या.

  • @ashokwaghmare8346
    @ashokwaghmare8346 2 года назад +36

    चुकीच्या मार्गा वर माणूस गेला, शेतकरी आंदोलनात काही मिळत नाही म्हणून संघटनेवर पाय देऊन बाहेर पडले व आमदार झाले व जे आमदार कित कमवले ते टिकवण्यासाठी सगळ्या धडपडी 🙏

  • @vikaspatil123
    @vikaspatil123 2 года назад +58

    गोपीचंद ला काहीतरी मिळेल तुमचं लय अवघड आहे

  • @jayrammane3779
    @jayrammane3779 2 года назад +33

    खांद्याला खांदा लावतो म्हणायचं तापलेल्या आंदोला तून पळून जायच हिच आपली रणनिती काय

  • @ganeshnangare2080
    @ganeshnangare2080 2 года назад +77

    सत्तेच्या आणि मंत्रिपदाच्या लाचारी साठी आपण स्वतः चा स्वाभिमान विकला ..आत्ता जनतेला स्वाभिमान शिकवा ......कोंबडी ....

    • @gulabgavande365
      @gulabgavande365 2 года назад +3

      Tevade kadak nath komdi che kay tari kara
      Zale mantri sagle milale sanghatana geli tell lavit

  • @learnjoy4949
    @learnjoy4949 2 года назад +16

    सदाभाऊ हा शेनातला शेंगदाणा

  • @balajidalve1880
    @balajidalve1880 2 года назад +24

    खरच बोललात तुम्ही तुमच्या पुढे मागे कोणीच नाही ,,,हीच तुमची लायकी 👍

  • @arunsalvi316
    @arunsalvi316 2 года назад +31

    असेच लोक भाजपा आहेत
    नारायण राणे,दानवे __ काही वेगळे आहेत काय???‽

  • @laxmanshinde8570
    @laxmanshinde8570 2 года назад +96

    नवीन होता त्यावेळी जनता ऐकुण घेत होती.आता खेटरानी पुजा करतात.शहाणे व्हा.

  • @दादासाहेबखराडे
    @दादासाहेबखराडे 4 месяца назад +2

    सातवी नापास गडी उज्वल भारताचे भविष्य

  • @dilipchavan5362
    @dilipchavan5362 2 года назад +16

    गेली गेली ... आमदारकी .. पेन्शन योजना लागू झाली.. धन्य झाले आयुष्याची भाकरी मिळाली.संघटना गेली तेल लावत..

  • @bhagwanagree4767
    @bhagwanagree4767 2 года назад +27

    नेतयानों चागले बोलो काय बोलतो राव डोकयात टोपी घातली की अक्कल येते कडकनाथ कोबडी घोटालयाच काय झाल राव

  • @anandraojadhav4926
    @anandraojadhav4926 Год назад +1

    सदाभाऊ खोत तुम्ही मतदाराच्या आधारावर मोठे झाला,शेतकऱ्यांनी चांगला नेता म्हणून मत दिली पण स्वतः च्या स्वार्थासाठी काय काय लफडी केली हे का मतदार विसरणार नाही.

  • @sitakantshirke8206
    @sitakantshirke8206 Год назад +3

    शिक्षणाची अट घालून उच्चशिक्षित लोकांना व निस्वार्थी लोकांना संधी देणे गरजेचे आहे

  • @RavindraYadav-nd9go
    @RavindraYadav-nd9go 2 года назад +16

    पेन्शन तरी नीट म्हण. सदा भौ जरा सुधारा? सगळया जगाला माहिती आहे फुकट ते पोष्टिक हीच तुमची निती म्हणून शेतकरी संघटने बरोबर धोका करून नामदार झालात

  • @Pallavigaikwad1999
    @Pallavigaikwad1999 2 года назад +12

    चमचा 🥄

  • @sanjayshinde9234
    @sanjayshinde9234 2 года назад +49

    तुम्ही मापं काढून लोकं कमवू नका. चांगली कामं करून लोकांची मनं जमवा

  • @krishnakumbhar2307
    @krishnakumbhar2307 2 года назад +9

    शेट्टी साहेबांच्या मानेवर सुरी ठेवून मोठे झालात .हे विसरू नका.

  • @anirudragore5653
    @anirudragore5653 2 года назад +20

    सदाभाऊ तुम्ही आता शेतकरी प्रश्न कमी, आणि भाजपा चमचे गिरी जास्त करताना दिसतात

  • @parmeshwaramale975
    @parmeshwaramale975 2 года назад +6

    तुमचा एकच धंदा साहेबांना खुश ठेवा

  • @jayshreeram7177
    @jayshreeram7177 2 года назад +22

    यांना कशाची पगार देता हे शेतात काम करतात का
    पगार पण भरपूर आणि खाता पण भरपूर आणि वरून सोयी सुविधा वा रे वा शेतकरी मारतोय कष्ट करून आणि हे ac मध्ये फिरताय

  • @mohanmundhe2322
    @mohanmundhe2322 2 года назад +1

    याच काय खर
    शेतकयाच जीवनावर जगनारे हे सारे बाडगुळ हा तर आहेच याचा कशाला नाद करायचा
    आपली दीशा आपन समजून घेऊ

  • @sachinpise381
    @sachinpise381 2 года назад +11

    सद्या तुझी पुढची वाटचाल बिकट, म्हण अजून साहेब, साहेब...

  • @dashrathkamble3442
    @dashrathkamble3442 2 года назад +1

    यांना आता बसवलं पाहिजे जे उच्च शिक्षित त्यांना संधी देऊ कारण यांचं खूप झालं आपल्या मतांवर निवडून आपलीच काम करत नाही

  • @rekhagondhali5636
    @rekhagondhali5636 2 года назад +25

    सदा भाऊ पुष्पा चा डॉयलाग मारलाय ती आजी कट्टर शिवसैनिक आहे. मुखमत्री साहेब भेटायला गेले .एवढ तुम्हाला लागल कारण तुम्ही कधी एखाद्या कार्यकत्याच्य घरी गेलात का .तुम्हाला आमदार व्हावयाचे आहे.म्हणून हाआटापिटा.

    • @creation7770
      @creation7770 2 года назад +1

      मुख्यमंत्री दिड वर्षाने बाहेर पडले होते तेव्हा हे दुदैवी नाही काय

  • @devidasmukadam2362
    @devidasmukadam2362 2 года назад +1

    एकदा आमदार झाला की ताठ च राहणार की तुमचं, दिड लाख मरेपर्यंत, गरीब जनतेला लुटण्याचे धंदे बंद करा, आणि कष्टाच्या पैशाने जीवन जगा ,तेव्हा समजेल गां**डीतून कसा धूर निघेल, lजय भवानी l जय शिवाजी l

  • @shamravkurane8145
    @shamravkurane8145 2 года назад +14

    माग बी काय नाय अाणि पुढ बी काय नाय मनजे हा कसला हाय हो....

  • @ranjitmurkar2991
    @ranjitmurkar2991 2 года назад +3

    सर्व मेहनत आमदार की साठी

  • @sharaddhobale7845
    @sharaddhobale7845 2 года назад +21

    किती चाटूगिरी काय प्रमाण असावे चाटूगिरी करायला..

  • @rahulmisal6026
    @rahulmisal6026 2 года назад +4

    अरे सदा भाऊ तुझा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देऊन टाकत जा. होउदे की गरीब जनतेच भलं.

  • @saimotors15
    @saimotors15 8 месяцев назад +2

    Sadya khot 50 koti ok gu chatya ❤❤❤❤❤

  • @hanumantkanherkar1482
    @hanumantkanherkar1482 2 года назад +15

    लबाड सदाभाऊ खोत शेतकऱ्यांच्या विश्वासाला तढा

  • @BasweshwarZorisachHee
    @BasweshwarZorisachHee 2 года назад +7

    शानदार तमासा दोघ मिळून राहात जा.
    म्हणजे जुगल बंदी जोरात चलती.
    कामाची बोंबा‌बोब.(( माहागाई + बेकारी वर )) बोला.

  • @satishbhosale6864
    @satishbhosale6864 2 года назад +10

    हा सदा पण नापास आहे

  • @extensive9000
    @extensive9000 2 года назад +12

    कडकनाथ घोटाळा करणारा शेतकऱ्यांच काय भल करणार?
    टरबूजने तर जलयुक्त शीवाराच्या नांवाखाली भरपूर माल खाल्लाय.

    • @py1955
      @py1955 2 года назад

      shahana, abhyasu manus purave deun aarop karto.

    • @extensive9000
      @extensive9000 2 года назад

      @@py1955 आरोप कोणाचे सिद्ध झालेत आजपर्यंत कुठल्या राजकारण्याचे बोटावर सोडले तर

  • @anilrawatale4930
    @anilrawatale4930 Год назад +1

    खोत साहेब लवकरच उपकाराची जाण विसरणारा माणुस

  • @dattaramkadam1564
    @dattaramkadam1564 2 года назад +6

    सदाभाऊ फक्त बोल बच्चन करुन आपण आपली कोटी भरून काढली पण शेतकरी कायमचे कर्जदार तुम्हाला लाज कशी वाटत नाही

  • @vittalkore25
    @vittalkore25 2 года назад +2

    सदा भाऊ तुमचा जनतेला आलाय काऊ

  • @bhagwanagree4767
    @bhagwanagree4767 2 года назад +10

    शेतकरयाचया जीवावर मोठ झालेल बाडगूल

  • @manjirikalgutkar7019
    @manjirikalgutkar7019 2 года назад +6

    सदाभाऊ खोत व गोपिचंद पडळकर जनतेचे नेते 🙏

  • @rajkumartonne9507
    @rajkumartonne9507 26 дней назад

    Super 👌 supar ♥️ supar sadabhu ji 🙏

  • @prakashbhalerao1542
    @prakashbhalerao1542 2 года назад +11

    बरोबर दीड लाख पगार आणि कडकनाथ कोंबडी भ्रष्टाचाचारातून वरकमाई होत असणार

  • @ranjanjadhav4905
    @ranjanjadhav4905 2 года назад +3

    Ek no cha bhamta kasa bolto bagha.

  • @ShyamkantJPatil
    @ShyamkantJPatil 2 года назад +13

    थोडक्यात काय, आमचा फायदा झाला तर आम्ही तुमचे. 🤔😏

  • @kishorkamble1212
    @kishorkamble1212 2 года назад +2

    Thma तुमचं पण कार्यक्रम होतो थोडे दिवस

  • @drsantoshshinde5890
    @drsantoshshinde5890 2 года назад +6

    ह्याचं बोलणं ऐकून उलटी येते. कसली बुजगावणी महाराष्ट्राच्या राजकारणात आलेत.

  • @handsome9790
    @handsome9790 2 года назад +3

    कडकनाथ कोंबडीचा हिशोब दे अगोदर

  • @nawnathpatil2917
    @nawnathpatil2917 2 года назад +5

    शेतकरी नेता कधी कडकनाथ झाला कळले पण नाही

  • @saimotors15
    @saimotors15 8 месяцев назад +1

    Kadkanat kombdi khali ka sadya kota gu chatya tuji layki nay rav ❤❤❤❤❤

  • @dmg7800
    @dmg7800 2 года назад +3

    मासिक दिड लाखासाठी.. तुम्ही देवेंद्र फडवणीसला जोडलं..अन शेतकऱ्यांना सोडलं..आता मरेसतोवर मंत्री होण्याचे स्वप्न पाहू नका..

  • @mahadeopawar6596
    @mahadeopawar6596 2 года назад +3

    फडणवीस साहेब सदाभाऊ म्हणतात मरेपर्यंत पेन्शन आहे मग सर्वसामान्य नोकरदार तुमचेच होते त्यासाठी आपल्या काळात निर्णय घेतला असता तर बहूमत मिळाले असते

  • @SubhashPatil-hi8ed
    @SubhashPatil-hi8ed 2 года назад +4

    तुम्ही मंत्री झाला होतात
    तेव्हा शेत मालाचे भाव मिळून
    द्यायला हवे होते.

  • @shudhirshitole3591
    @shudhirshitole3591 2 года назад +1

    एक नंबर 👌

  • @satishpatil6462
    @satishpatil6462 2 года назад +4

    अगोदर शेतकर्यांसाठी भाषण देत होता! शेतकरी चळवळीला ब्रेक आणि नख लावणारा माणूस!आता पदासाठी मखलाशी चालली आहे! पहिली आमदारकी शेतकरी चळवळीमुळे! आता मिळवा आपल्या हिंमतीवर! मग माणलं तुम्हाला!

  • @sudhirtalekar5464
    @sudhirtalekar5464 2 года назад +2

    MAST BOL BACHAN.

  • @nileshpawar2816
    @nileshpawar2816 2 года назад +1

    खर आहे साहेब

  • @saurabhbibe6142
    @saurabhbibe6142 2 года назад +2

    चितळेला खंबीरपणे उघडा उघड पाठींबा दिला तुम्हि साहेब, आणि लगेच शब्द फिरवला 😂🤣
    याचेच तुम्हाला दिड लाख आणि पेन्सिल भेटते का साहेब.. मग जनतेला तुम्हि दिलेल्या आश्वासनावर का विश्वास ठेवावा..

  • @shashikantshirke575
    @shashikantshirke575 2 месяца назад

    यार पटे जोशी साहेबांच्या विचारांनला मुठ माती दिली बस झाल 😢😢😢😢😊

  • @tusumodu
    @tusumodu 2 года назад

    जबरदस्त एक नंबर 👍

  • @sagarkale9708
    @sagarkale9708 2 года назад +1

    सदाभाऊ गप्प बसा

  • @vinayakmagadum8449
    @vinayakmagadum8449 2 года назад +1

    गुरु ला राम राम केलासा का सदाभाऊ

  • @hanumantkanherkar1482
    @hanumantkanherkar1482 2 года назад +1

    गहू निर्यात बंदी साखर निर्यात ह बंदी याच्यावर बोला सदाभाऊ

  • @janardhanbagul6174
    @janardhanbagul6174 2 года назад +1

    याला फक्त बोलता येत शेतकरी पासून पूढे गेला दोन तोड्यां

  • @nitinkasar2947
    @nitinkasar2947 2 года назад +2

    सदा भाऊ तुम्ही कितीबी बोंबला पुन्हा आमदार होणार नाही बीजेपी रे भाऊ

  • @jaideepl4643
    @jaideepl4643 2 года назад

    आपला पगार किती.कडक

  • @VijayKumar-eu3yj
    @VijayKumar-eu3yj 2 года назад +1

    कडकनाथ जिरवली शेतकऱ्यांच्या जिवावर मोठा झाला पेंशन घेतो लाजनाही वाटत

  • @sharadjorwar3508
    @sharadjorwar3508 2 года назад +1

    सदाभाऊ खोत तुम्ही काय करताय ते माहीत आहे. तुम्ही स्वतःच पोट भरण्यासाठी जनतेचा विश्वास गमावला. तुम्ही एक नंबरचा लाचार व नालायक निघाला

  • @shahajigaikwad1395
    @shahajigaikwad1395 2 года назад

    शेतकर्यांन साठी नाही पगारी साठी तूम्ही धडपडताय भाऊ..

  • @rohidaspadekar8309
    @rohidaspadekar8309 2 года назад +1

    दिड लाख पगार.पोटभर खाल्लं आता पेन्शन
    .मग आता चाटूगिरी करायला पाहिजे
    दहा पक्ष फिरुन आलाय

  • @dadasosamai617
    @dadasosamai617 2 года назад

    खुलचत जोकर

  • @kiranshelake8908
    @kiranshelake8908 7 месяцев назад

    Kadakanath

  • @mohansangle809
    @mohansangle809 2 года назад +1

    सदा फुकट मिळालेली पेन्शन सोडून दे
    थोडी लाज वाटली पाहिजे

  • @kailasgaikwad3163
    @kailasgaikwad3163 2 года назад +1

    शेतकरी नेते ते भाजपा नेते प्रवास सुखाचा झाला . असेच सुखी राहा साहेब ..,,,

  • @haridasshinde1579
    @haridasshinde1579 2 года назад +1

    हा गडी छपरतून बंगल्यात कसा गेला सदाभाऊ . आणि त्या गोपीचंद ला मनाव बिरोबाची शपथ घेतलेलं काय झालं.

  • @gauravbankar260
    @gauravbankar260 2 года назад +5

    Pawar aani Thackeray chay Naadi Lagla Tar Sapata Hoyil....💥

  • @Sanjayjadhav-pb6mz
    @Sanjayjadhav-pb6mz 2 года назад +1

    हे लोक शेतकऱ्याच च भाल करणार....वाटत नाही.

  • @santoshkalashetti5382
    @santoshkalashetti5382 2 года назад +1

    Barobar sadabhau

  • @shanteyyasthavarmath6112
    @shanteyyasthavarmath6112 2 года назад

    Chaan saheb

  • @haridasbankar2490
    @haridasbankar2490 2 года назад +8

    full
    manoranjan
    chhalu
    ahe

  • @shrikantshete5399
    @shrikantshete5399 4 месяца назад

    आगा सदाभाऊ सर्वसामान्य माणसाच
    काय त्यांना पेन्शन कुठली

  • @jitendrashelar298
    @jitendrashelar298 2 года назад +6

    महाराष्ट्र चे कल्याण, असली माणस लाभली

  • @balajidalve1880
    @balajidalve1880 2 года назад +2

    आरे याला दीड लाख कशाला पाहिजेत याला खावून पिवून ,200 रू रोजाने पैसे दिले पाहिजेत 😂

  • @prashantpolekar7286
    @prashantpolekar7286 2 года назад +1

    जय सदाभाऊ खोत 👌

  • @tukarampokale3373
    @tukarampokale3373 2 года назад

    म्हणूनच देश मागे आहे सातवी नापास मुळ

  • @ashokbhivate8159
    @ashokbhivate8159 2 года назад

    Great sada bhau

  • @panditraogavali6993
    @panditraogavali6993 2 года назад +3

    भाऊ तुझी लायकी महाराष्ट्र जनतेला माहिती आहे
    लेका पगारावर बोलू नकोस तुझी पोर लायकी नाही
    कशाला बोबलत आहेस