Sadabhu Khot Kolhapur : सभागृहात प्रश्न सुरु झाले की कागदच, सापडत नव्हते, खडसेंमुळे वाचलो

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 янв 2025

Комментарии • 165

  • @mohannthorat9983
    @mohannthorat9983 Год назад +103

    लायकी नसलेले आमदार झाले की असेच दिवे लावणार, जनतेच्या अडचणींची अशीच थट्टा होणार उघडा डोळे बघा नीट,
    पुढच्या वेळी योग्य व्यक्ती ला मतदान करा

    • @gouravshahane
      @gouravshahane Год назад +8

      He lokpratinidhi नव्हते. BJP ne MLC केल होत. पन तुमचा मुद्दा योग्य आहे. Khrokhar thatta आहे लोकशाही ची

    • @rongstarchannel9195
      @rongstarchannel9195 Год назад +1

      साहेब आपण विचार करा की साहेबांनी तर आपले विचार मांडले ते खरोखर बोललेत त्यात त्यच्य भावना व्यत केली खरे बोलणे गर आहे का

  • @jayshreeram7177
    @jayshreeram7177 Год назад +50

    मग काय टमाटू बटाटू खायला जातू का 😂😂😂

  • @ShreenathSteelYard
    @ShreenathSteelYard Год назад +53

    याची लायकी नाही. उधारी दिली का नाही अजून?😂😂

  • @smileplease7177
    @smileplease7177 Год назад +39

    किमान काय सांगावं आणि काय लपवावे हे तर कळले पाहिजे ,अशा नेत्यांमुळे कसा महाराष्ट्र जाईल पुढे

  • @jmsarkar1184
    @jmsarkar1184 Год назад +1

    काय आणि तोंड वर करून सांगताय

  • @sanjaydeshmukh3095
    @sanjaydeshmukh3095 2 месяца назад

    राजक्राण्यानो किती दिवस जनतेला मूर्ख बनवून पाप डोक्यावर घ्याल धन्य हो तुम्ही धन्य तुमचे नेते

  • @subhashmungase2017
    @subhashmungase2017 Год назад +1

    सभागृहात फडणवीस सुद्धा असंच काहीसं बोलतात

  • @tushartayade40
    @tushartayade40 Год назад +2

    एक मात्र खरं आहे
    क्षेत्र कोणतेही असो गमती जमती चालूच राहतात 😂😂😂

  • @sudamdewade7622
    @sudamdewade7622 Год назад +50

    काहिही म्हणा पण साहेब तुम्ही अगदी खरा किस्सा सांगितला,तुमचा हा खरेपणा आवडला.

  • @NavnathWagh21
    @NavnathWagh21 Год назад +25

    म्हणजे मंत्रिपद सांभाळता येत नव्हत... भ्रष्टाचार केला तर सभागृहात प्रश्न आला तरी कार्यवाही होईल की नाही शास्वती नाही.... असले बिनडोक मंत्री का पाळले असतील ह्याच कुतूहल आहे.

  • @jaykarkadam76
    @jaykarkadam76 8 месяцев назад

    अरेरे!किती वाईट परिस्थिती? यालाच का म्हणायची लोकशाही 🤔अशा आमदारांना परत बोलावण्याचा अधिकार मतदारांना पाहिजे.

  • @Gajananpatil26
    @Gajananpatil26 Год назад +24

    कुठें चालला महाराष्ट्र 💯

  • @tanajiirakar9930
    @tanajiirakar9930 Год назад +1

    तुझी शाळाच झाली नाही ना

  • @babanjadhav4157
    @babanjadhav4157 Год назад +86

    म्हणजे खरं तुम्ही मंत्री होण्याचे पात्रतेचेच नव्हतात
    हे तुम्ही अप्रत्यक्षपणे कबूल केले आहे, छान आहे.

  • @सुखीकुटुंब-ण4ग

    लायकी नसलेले लोक असेच असतात

  • @umeshthote4771
    @umeshthote4771 Год назад +21

    आरे भाऊ गमता करायला आमदार झालास की काय ... गमता करायच्या असतील तर तमाशात जा भाऊ

  • @laxmanpatil9155
    @laxmanpatil9155 Год назад +1

    Only kadke saheb jindabad

  • @abasahebpatil7537
    @abasahebpatil7537 Год назад +4

    आम्हाला माहिती होतं.... तुम्ही याच पात्रतेचे आहेत.लोकांना आता लक्षात आले आहे

  • @santoshjangam2715
    @santoshjangam2715 Год назад +3

    पडद्या मागे असे घडते . हे आपण जनते समोर मान्य केलेत . हा सुद्धा स्वाभाव पटला राव . आणि जनता मात्र आपल्या वर विश्वास ठेवते .

  • @MultitaskerKetan
    @MultitaskerKetan Год назад +7

    सदा खोत तुम्ही लोकांच्या आशा अपेक्षांना चुना लावत होता , ही खरी गद्दरी आहे जनतेसोबत. जी बाब लाज आणु शकते ती मोठ्या तोंडाने काय सांगत बसलाय. शरम करा.

  • @arjunshelake1942
    @arjunshelake1942 Год назад

    हे बरं केलं लाईकी सांगीतली आता परत ग्रम पंचायत पणयेनार नाही

  • @ruralmaharashtra8043
    @ruralmaharashtra8043 Год назад

    मला आज आठवले अजित पवार
    तुम्ही कोणीही बघा हा माणूस कसं काय बोलतो न चुकता

  • @sunilpatil3980
    @sunilpatil3980 Год назад +2

    यांचे असेच हाल होणार यांना आता कोणी विचारणार नाही यांनी चांगल्या माणसाला धोका दिला

  • @dadasahebpatil8791
    @dadasahebpatil8791 Год назад +2

    भाजपने अशी किती लोक जमवली देव जाणे,

  • @parameshwartidkepatil5704
    @parameshwartidkepatil5704 Год назад

    काय माणूस आहे साधा कागद सापडत नाही याला पण एवढ्या कोंबड्या कशा गायब केल्या????

  • @laxmanpatil9155
    @laxmanpatil9155 Год назад +1

    Kadke saheb jindabad

  • @sachingadekar5042
    @sachingadekar5042 Год назад

    सगळे मंत्री असेच त्यामुळेच तर महाराष्ट्राची वाट लागलीय

  • @pradiptalokar7325
    @pradiptalokar7325 Год назад

    आमदार कीवा मंत्री असे जर वागत असतील तर काय होईल राज्याचं,अन गोष्टी तर खुप मोठ्या करतात समजत नसेल कीवा कुवत नसेल् तर राजीनामदेऊन घरी बस खुप हुशार लोक बाहेर आहेत,

  • @shivajimulay5004
    @shivajimulay5004 Год назад +2

    खोत साहेब,बेस्ट भाषण.

  • @amitpatil25
    @amitpatil25 Год назад +14

    मधल्या वाटेनेच पळत रहा...... आजही फडणवीस आणि काही सहकारी आभयासाच करत आहेत.... फक्त रस्ते बांधून विकास होणार असेल तर जागतिक बँकेचं कर्ज नंतर फेडण्यात पिढ्या जातील

  • @vinoddhawale3364
    @vinoddhawale3364 Год назад +4

    आणि म्हणून यापुढे आमदार निवडायचा असेल तर विचारपूर्वक निवडून द्यावा.

  • @arunpatil7206
    @arunpatil7206 Год назад

    भाऊ एवढं खरं आज कस बोलायला लागला

  • @waitandwatch8411
    @waitandwatch8411 Год назад +3

    सधा भाऊ काय कुठे होते येवढ्या दिवस पासून मला वाट आता गरज नाही तुमची bjp ला

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 Год назад +7

    खडसे साहेब यांनी उत्तमच मार्गदर्शन केले

  • @RahulPawar-cy2st
    @RahulPawar-cy2st Год назад +7

    हॉटेल वाल्याची उधारी दिली का साहेब

  • @संदिपपाटिल-ख7फ

    लायकी नसलेले लोक मंत्री झाले ना कि असे होते

  • @balajikadam6733
    @balajikadam6733 Год назад +5

    अश्या मुळेच शेतकरी प्रश्न सुटत नाहीत सदाभाऊ जास्त अभ्यास करा

  • @nitinkate4836
    @nitinkate4836 Год назад +1

    अरे सदाभाऊ
    मंत्री मंडळात गमती- जमती करायला जात होता काय
    ईथून पुढ जनता तुमच्या बरोबर गंमत करेल

  • @hanumantbankar6533
    @hanumantbankar6533 Год назад +9

    शिक्षणाचा अभाव

  • @madhukarvirutkar8771
    @madhukarvirutkar8771 Год назад

    Je zal te khar bolayla pn himmat Singh👍

  • @popatetambe9985
    @popatetambe9985 Год назад +1

    ह्यावरून कळत कि जनतेने किती बेअक्कल आमदाराला निवड केली काळी कोंबडी खायला.......जनतेची कामं केली असेल.....

  • @bharatgore466
    @bharatgore466 Год назад +2

    खर बोलले साहेब तुम्ही शेतकऱ्यांची टिंगल

  • @pbmate1315
    @pbmate1315 Год назад +2

    खर आहे ,सातवी शिकलेल्या वेक्ती कडून काय अपेक्षा

  • @gopaljadhav5841
    @gopaljadhav5841 Год назад +2

    असले नालायक आमदार निवडून दिल्यानंतर अजून काय वेगळं पाहायला मिळणार आहे.
    जनतेने वेळीच जागे होणे गरजेचे आहे.
    आणि योग्य तो व्यक्ती मग तो कोणत्याही पक्षाचा का असेना निवडून देणे गरजेचे आहे.

  • @sunilsutar4050
    @sunilsutar4050 Год назад +3

    हे सांगायला मनाची तरी लाज वाटली पाहिजे

  • @manojdalavi2868
    @manojdalavi2868 Год назад

    फुकट मिळालेली इज्जत आता वाचालपणान घालवू नको

  • @samirpatil6883
    @samirpatil6883 Год назад

    वा रे पटया.....अब्रु काढलास

  • @शिवानंद-ङ5य
    @शिवानंद-ङ5य Год назад

    एक चा नाही तो एकनाथ किती बाप आहेत काय माहित.

  • @bKobcrijarwesndya
    @bKobcrijarwesndya Год назад

    काजोलबाई बरोबर बोलली यरवडा भरती

  • @balasahebbagal8618
    @balasahebbagal8618 Год назад

    म्हणजे तुला अक्कल नसताना मंत्री केल 😄😄

  • @rajusangle7384
    @rajusangle7384 Год назад +2

    तुम्ही पहिल्या पासुनच आडाणी आहे हे माहिती आहे जनतेला
    तुम्ही फडणवीस साहेबा चे रोज़ पाया धुन पाणी पेया
    आणि पेंशन घा

  • @sahadevnaik5056
    @sahadevnaik5056 Год назад +3

    महाराष्ट्राची वाट लावून ठेवली अशा नेत्यांनी

  • @ravindrabhole7594
    @ravindrabhole7594 Год назад

    शरम वाटते जनतेच्या पैशावर ही असली बांडगुळ पोसतोय आपण...अशा भाषणातून लोकांच्या आशा अपेक्षाना पायदळी तुडवताहेत या अवलादी.....

  • @AppasahebWaghunde
    @AppasahebWaghunde Год назад

    आस करुनच महाराष्ट्र च वाटोळ झाल

  • @ghugegorak6282
    @ghugegorak6282 Год назад

    म्हणजे तुम्ही लायक नसुन खलनायक आहे😝

  • @vishwassalunkhe4591
    @vishwassalunkhe4591 Год назад +3

    खोत साहेब प्रामाणिक आहेत. 🙏🙏🙏

  • @kumarbhor8680
    @kumarbhor8680 Год назад +3

    एसटी कामगार आपली वाट पाहत आहेत आझाद मैदानात 😊

  • @p.ukaware8631
    @p.ukaware8631 Год назад

    सेत करी यांचा विषय तुमच्या करिता कधीचाच संपला सतेत असून सुद्धा तम्ही शेत कऱ्या करिता काहीच केले नाही

  • @RK-ts2yn
    @RK-ts2yn Год назад +6

    फालतू राजकारण

  • @shivramtambe9500
    @shivramtambe9500 Год назад

    अगदी परखड मत मांडले भाऊ

  • @adityagaikwad5826
    @adityagaikwad5826 Год назад +1

    Nalayak manus, swarthasathi sanghatanela dhoka dila.

  • @madhukaravhad5430
    @madhukaravhad5430 Год назад

    तुमच्या कागद काळी टोपी वाले घेऊन जात होते ते सांगा नाहीतर राजकारण सोडा जय महाराष्ट्र

  • @ShamsherPatil
    @ShamsherPatil Год назад

    आजोबा झाला तरी याचं अजुन चुका आणि शिका चाललय ...

  • @RaviRathod-uk5zw
    @RaviRathod-uk5zw Год назад +1

    करोडो रुपये खर्च होतात..
    विधानसभेचे कामकाज ला..
    लाज कशी वाटत.... नाही
    हे असं सांगताना...

  • @sunildudhbhate4461
    @sunildudhbhate4461 Год назад

    चलबिचल चालु झाले तुमचे आता मार्ग वेगळा करा

  • @ramkisanmore5425
    @ramkisanmore5425 Год назад

    कमले कीती ते सांगा

  • @sanjaykalnayake3127
    @sanjaykalnayake3127 Год назад

    आता तू कितीही आदळ आपट कर, तू मंत्री होणार नाहीस, कडकनाथ ची चिकन हंडी बनव आणी खात बस एकटाच

  • @keshavsanap8448
    @keshavsanap8448 Год назад +10

    Great NathaBhau

  • @jayshreeram7177
    @jayshreeram7177 Год назад +3

    लायकी नाही तर जनतेच्या पैशातून मस्ती करायला आमदार होतात का

  • @ravindrashirapur4541
    @ravindrashirapur4541 Год назад

    जनता व सभागृहात खोटे बोलणे हे गुन्ह्यात पात्र आहे स्वतःच कबुली दिली अर्थात सगळेच मंत्री करतात त्यात काय वावग आहे थोडेफार म्हणजे ५० टक्के मंत्री अभासू आहेत.

  • @shahajipatil6980
    @shahajipatil6980 Год назад

    सदाभाऊ खोत तुम्ही किती शिकलाआणि कितीला विकलातोंडपाणीकरू नकाआत्ता तुम्ही संन्यास घ्या

  • @sanjeevitkar9451
    @sanjeevitkar9451 Год назад

    अडाणी साला

  • @ujjwalbendale176
    @ujjwalbendale176 Год назад +1

    किती छपरी रे हा.. कोण निवडून देते रे याला.. कुठला आहेत रे हा?

  • @dp5633
    @dp5633 Год назад +1

    लोकांना गृहीत धरले आहे याने

  • @yuvrajpatil3534
    @yuvrajpatil3534 Год назад +1

    म्हणजे हे देखील भाजपा.पासून दूर जातायत

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 Год назад

    एकाही चौकशी समिती कार्यरत नसेल. लोकांचे मनोरंजन.

  • @manojujgare1471
    @manojujgare1471 Год назад +4

    Confidence bagha yancha😂😂

  • @kalyanpatil476
    @kalyanpatil476 Год назад +6

    खरी लोकशाही.. गमती जमती..

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 Год назад +1

    पळून गेले.. स्वार्थासाठी गट गेला..

  • @rajendranikat951
    @rajendranikat951 Год назад +2

    एक नंबर खाऊ भाऊ आहे हा..

  • @adinathpatil749
    @adinathpatil749 Год назад

    Nay nay hach khra maharashtracha poshinda

  • @rajkumarachrekar2879
    @rajkumarachrekar2879 Год назад +1

    उमानिया बुखारिया चा भाऊ

  • @namdevmutake6389
    @namdevmutake6389 Год назад +1

    खरे बावळे आहे

  • @suryakanthanmante5839
    @suryakanthanmante5839 Год назад

    Shokantika ahe..

  • @shankarpawar1555
    @shankarpawar1555 9 месяцев назад

    😅😅😅😂😂😂

  • @Sspatilcon
    @Sspatilcon Год назад

    Kadknat

  • @Expers493
    @Expers493 Год назад +2

    भाजपने कोल्ला याला

  • @हिंदुस्तान3526

    खर bolto rao haa

  • @sushantgamare5998
    @sushantgamare5998 Год назад

    Madhlya vatene paltana yete ani janteche ani Shetkaryanche vatole lavta yetw

  • @adinathpatil749
    @adinathpatil749 Год назад

    🐔🐔🐓🐓🐔🐔🐓🐓

  • @nitinpatil3633
    @nitinpatil3633 Год назад

    Khdse is king

  • @sanjayshinde9177
    @sanjayshinde9177 Год назад

    अरे ह्या गोष्टी सांगायच्या नसतात पण हा काय‌‌ प्रकार आहे

  • @saffronarmy1578
    @saffronarmy1578 Год назад +1

    Kadak nath mule visarla astil 😂

  • @shekharkakade8002
    @shekharkakade8002 Год назад +2

    कुठे असता य सद्या

  • @anantabodke954
    @anantabodke954 Год назад

    बेशरम आहे हा

  • @shankarlokare1312
    @shankarlokare1312 Год назад

    Gap re kadaknath kombdichor

  • @harshaneel6315
    @harshaneel6315 Год назад

    लायकीचा नाय तर् मंत्री होऊच नको जनतेचे वाटोळे करायला.

  • @sanjayandhale5259
    @sanjayandhale5259 Год назад +2

    काय मंत्री आहे राव..

  • @subhashdangale8805
    @subhashdangale8805 Год назад +6

    He hasech chala le aahe

  • @hemantkul3867
    @hemantkul3867 Год назад

    आता या सरकार मध्ये waktawyana अर्थ असावा