Sadabhu Khot Kolhapur :मंत्री होतो, गर्दी वाढली, मग पीए वाढवले, मंत्रिपद गेलं,सगळेच गेले, एकटाच उरलो

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 авг 2024
  • #sadabhaukhot #kolhapur #abpमाझा #abpमाझा #abpmajha # #marathinews #maharashtrapolitics #cmeknathshinde #devendrafadnavis #ParikshapeCharcha
    Sadabhu Khot Kolhapur :मंत्री होतो, गर्दी वाढली, मग पीए वाढवले, मंत्रिपद गेलं,सगळेच गेले, एकटाच उरलो
    Video Credit : #sadabhaukhot #kolhapur #abpमाझा | Sachinp/Producer | Imran Shaikh/ Editor
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    --------------------------------
    Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News Today Live Updates | Online News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | टॉप न्यूज टुडे | हेडलाईन्स टुडे | Maharashtra Politics | Sanjay Raut | Uddhav Thackeray | Shiv Sena | BJP

Комментарии • 582

  • @suniljogle9719
    @suniljogle9719 Год назад +388

    चायचं बिल नाही दिलं हॉटेल वाल्याचं

    • @subhashkale9836
      @subhashkale9836 Год назад +9

      तुमच्या लक्षात हाय वय अमानी काय द्यानात येत नाय बगा

    • @paritosh_financial_literacy
      @paritosh_financial_literacy Год назад +3

      आणि बिल पण देत नाहीस

    • @sitaramdhawade3089
      @sitaramdhawade3089 Год назад +8

      भाजपा चे शादी लागले की, हीच वेळ येणार, आता बसा शेतात खुरपत

    • @Ghadge
      @Ghadge Год назад

      @@subhashkale9836 👌👌👌👍👍👍

    • @shaikhmohsin2905
      @shaikhmohsin2905 Год назад

      @@sitaramdhawade3089 😂😂😂👌👌

  • @sandeshshirke6060
    @sandeshshirke6060 Год назад +295

    भाजपच्या नादी लागून नैतिकता विसरलेल्या माणसाचे असेच हाल होतात .....बर झाल चांगला धडा मिळाला.....

    • @jitendramane8259
      @jitendramane8259 Год назад

      चुकीचं आहे उलट भाजप ने मंत्री केले

    • @mangalrajput4743
      @mangalrajput4743 Год назад

      मंत्री केलं ..मग कळलं काय फायदा नाही ह्याचा..मग घरी बसवलं...

    • @yuvrajnimbalkar4172
      @yuvrajnimbalkar4172 Год назад

      ​@@jitendramane8259❤q❤❤

  • @sanjaybhagwankamble9765
    @sanjaybhagwankamble9765 Год назад +225

    सदा भाऊ सगळे दीवस सारखेच नसतात.म्हणून मराठीत म्हण आहे.आर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नये.

  • @soundlover6120
    @soundlover6120 Год назад +85

    कडकनाथ कोंबडी ची कृपा 😂😂

  • @pandurangjadhav5344
    @pandurangjadhav5344 Год назад +106

    सदाभाऊ आता लोकांचं मनोरंजन करा की ही पण समाज सेवाच आहे

    • @bhaskaringawale.1586
      @bhaskaringawale.1586 Год назад +1

      Ha..Ha..

    • @subhashsonawane607
      @subhashsonawane607 Год назад +2

      सदाभाऊ यालाच राजकारन हे नाव आहे

    • @subhashsonawane607
      @subhashsonawane607 Год назад

      तुमीही पंजरा सिनिमा परत बघा सदाभाऊ

  • @india-oz7hq
    @india-oz7hq Год назад +196

    मंत्री चुकुन झाला होता साहेब... गैरसमज करुन घेऊ नका... ज्याने विश्वास टाकला त्यांच्या सोबत काय केलं आहे

    • @bhujbaltanajibabanbhujbal4623
      @bhujbaltanajibabanbhujbal4623 Год назад +1

      हे एड मंत्री व्हतं महाराष्ट्राच्या सरकार मध्ये..ॽ

  • @arvindpatil349
    @arvindpatil349 Год назад +48

    सदाभाऊ शेतकऱ्याचा विश्वास घात केला भोगावे लागेल अजून बरच काही पाहणं बाकी आहे

  • @balumadade837
    @balumadade837 Год назад +75

    मंत्रीपद काही काळापुरता संघटना मात्र कायम जिवंत असते

    • @sairaul8306
      @sairaul8306 Год назад

      100% सत्य आहे दादा.
      राजू शेट्टींना दगा दिला ह्याने मंत्रीपदासाठी

  • @satishpatil3700
    @satishpatil3700 Год назад +171

    मंत्रीपद न घेता या अगोदर जशी शेतकऱ्याची सेवा केली तसे आता करा अहो पुण्या लागल सदाभाऊ

    • @user-tc6st6xv1h
      @user-tc6st6xv1h Год назад

      आणि कोंबड्या कमी चोरा,

  • @yogeshparit6762
    @yogeshparit6762 Год назад +91

    सदाभाऊ हीच भाषण 2014 च्या अगोदर ऐकताना भारी वाटायचं पण आता तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून बसला आम्ही परत शेतकरी लढ्यात सहभागी व्हा बघा कशी पळता भुई थोडी होईल भाजपची

  • @HT-vk6nf
    @HT-vk6nf Год назад +53

    एसटी कर्मचारी वाट बघतात विसरलात का?

  • @prajwalkumbhar799
    @prajwalkumbhar799 Год назад +42

    भारतीय जनता पक्षाचे वापर करून टाकले ले सदाफुल

  • @lalapalekar3043
    @lalapalekar3043 Год назад +112

    सदा भाऊ,,,,,, भाजपा ने चांगलीच जिरवली,,,,,,,, मरे पर्यंत आठवण राहील,,,,,,

  • @rajshingare
    @rajshingare Год назад +36

    असच होणार शिंदे गटाच.. 😁

    • @Ghadge
      @Ghadge Год назад +2

      👍👍👍👌👌👌

  • @ramkrishnabhangale6886
    @ramkrishnabhangale6886 Год назад +16

    सदाभाऊ हे खूप उशिरा समजले आणि हे तुम्ही काय नवीन सांगता असे काही नाही हे सर्वांच्या बाबतीत घडत असते

  • @sadanandmukindwad9312
    @sadanandmukindwad9312 Год назад +34

    आली ना अक्कल ठिकाण्यावर ...

  • @vinodsuryavanshi2118
    @vinodsuryavanshi2118 Год назад +16

    मंत्री झाल्यावर कामं करायची असतात नुसतं लुटायचं नसतं... नाहीतर लगेचं जागा दाखवून देतात लोकं 🙏🏻🙏🏻🙏🏻🎂

  • @sunilmali4527
    @sunilmali4527 Год назад +20

    असच असत साहेब वेळ ही सर्वांची येते

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 Год назад +22

    सत्य आहे सगळया साठी. म्हणून निष्ठेचा पालन केले पाहिजे

  • @amolkale1481
    @amolkale1481 Год назад +7

    राजू शेट्टी ch आभार मान आता कधीच मंत्री पद मिळत नाही

  • @tukaramfarkade9724
    @tukaramfarkade9724 Год назад +29

    सता कायम राहत नाही

  • @yuvrajpatil3534
    @yuvrajpatil3534 Год назад +29

    बरोबर आहे साहेब 👌👍

  • @lalasahebadsul1462
    @lalasahebadsul1462 Год назад +30

    सदा भाऊ सत्ता गेली शहाणपण गेले

  • @sugrivjagdale6113
    @sugrivjagdale6113 Год назад +30

    भाऊ खायला घातलेले काढायच नसते

  • @harikale2751
    @harikale2751 Год назад +38

    साहेब आम्ही पैसे देऊन तुम्हाला मतदान केलत. तुमच्यासारखे लोक अशा गोष्टी म्हणतात त्या वेळेस वैचारिक बैठक कुठे जाते

  • @santoshkhanzode669
    @santoshkhanzode669 Год назад +11

    सदाभाऊ खोत साहेब तुम्ही एकटे नाही तुमच्या सोबत महाराष्ट्रातील एसटी कर्मचारी संघटना आहे पडळकर साहेब आहेत सदावर्ते साहेब आहेत डंके की चोट पे जय हो कमळी

  • @saya2023
    @saya2023 Год назад +19

    अती शहाणा ...त्याचा बैल रिकामा...🤔

  • @subhashraopatil4226
    @subhashraopatil4226 Год назад +6

    नेटकऱ्यांच्या कंमेंट्स मार्मिक, वास्तव आणि भंन्नाट आहेत.

  • @vaibhavkhedekar3717
    @vaibhavkhedekar3717 Год назад +14

    आमचे कडकनाथ चे पैसे खाल्लात...ते द्या अगोदर...कंगाल व्हाल ज्यांनी आमचे मेहनतीचे पैसै खाल्लेआहेत

  • @kumarbhor8680
    @kumarbhor8680 Год назад +19

    एसटी कामगार वाट पाहताय आझाद मैदानात 😊

  • @vinayakshinde3412
    @vinayakshinde3412 Год назад +19

    हां शिंदे नां टोला आहे 😂😂😂

  • @rahimkhapathan6799
    @rahimkhapathan6799 Год назад +10

    ज्या बापाने मोठ केलं, त्या बापाची बेईमानी केल्यावर हे फळ भोगावेच लागते.

  • @kg-mk6tw
    @kg-mk6tw Год назад +32

    आता केळ घे

  • @ravipatil740
    @ravipatil740 Год назад +19

    खूळ लागलं याला

  • @abhijeetshinde1973
    @abhijeetshinde1973 Год назад +29

    सदाभाऊ जोरात आहे पण शेट्टी बरोबर सोडून चूक केली

  • @rajendrakaingade480
    @rajendrakaingade480 Год назад +12

    लोकांच्या काळजात जागा केली असती तर लोकांनीं आणखी खांद्यावर घेतल असत.

  • @vijaynaik6262
    @vijaynaik6262 Год назад +19

    आता कांदो खावा, बटाटो खावा.आपलेच शब्द आपल्याला मुबारक.

  • @arvindsable6854
    @arvindsable6854 Год назад +3

    सदा भाऊ, याच्यानंतर पण एकटाच राहायचं आहे, एवढं पक्कं लक्षात असू द्या.

  • @sanjaynalawade6491
    @sanjaynalawade6491 Год назад +9

    भाजपची संगत धरली आणि आता मात्र भाऊ आपला वापर करून फेकून दिले बसा बोंबलत

  • @akyoutubechannel8014
    @akyoutubechannel8014 Год назад +26

    लेबल कोणतेही चालत नाही तुम्ही लेबल बदलुन पाहिले शेतकरी व पुजार्यात फरकच आसतो

  • @pradippawar862
    @pradippawar862 Год назад +6

    यालाच म्हणतात एकटा जीव सदाशिव

  • @dkdnewschannel4119
    @dkdnewschannel4119 Год назад +4

    सदा भाऊ तुम्ही आता इतरांच्या नादी लागून राजू शेट्टी सारखा सख्ख्या भाऊ गमावला येवढं फक्त लक्षात घ्या
    तुम्ही पण मान्य कराल तेव्हा जेवढं तुमचं वजन होत मान होता आता तो आहे का हे मनाला विचारा एवढंच

  • @sunilkeer2436
    @sunilkeer2436 Год назад +8

    आता चोळत बसा, साहेब🙏🙏🙏

  • @jamirmagdum2459
    @jamirmagdum2459 Год назад +5

    लवकर कळाले

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 Год назад +6

    शेट्टी साहेब, ऐकत असतिल तर त्यांना पण आनंद झाला असेल

  • @akshaymalve872
    @akshaymalve872 Год назад +4

    मंत्रीपद येता जाता तुम्ही जालना बोध घ्यायला पाहिजे सत्तेचा कमरपट्टा आजवर कोणीही घेतला तुम्हीसुद्धा सत्तेवरून पायउतार झालात माणसे घरी बंद मी अनुभवले पण आमचा भाऊ यांनी सत्ता असो किंवा लॅंग्वेज माणसांची, सेवा अशीच देशाची सेवा अशी विशेष आभार🙏

  • @manikchaudhari9070
    @manikchaudhari9070 Год назад +3

    सदाभाऊ जैसी करणी वैसी भरणी.

  • @sharadkale8152
    @sharadkale8152 Год назад +7

    त्या पदलकराला पण सांग भाऊ

  • @ranjitsonavane6793
    @ranjitsonavane6793 5 месяцев назад +1

    सदाभाऊ खोत साहेब . तुमचे या कोल्हापूर जिल्हासाठी योगदान काय आहे .सतेज ऊर्फ बंटी पाटील साहेब. आमच ठरलय...2024 मान गादीला फक्त महाराज 🙏 शत प्रणाम

  • @ubedtamboli3036
    @ubedtamboli3036 Год назад +5

    हॉटेल वालयाच बिल दिले का नाही

  • @digambarchougale4834
    @digambarchougale4834 Год назад +1

    जसे काय स्वतःच्या पैशाने सगळं दिलं अशा आविर्भावात भाषण

  • @chandraharpatil4105
    @chandraharpatil4105 4 месяца назад

    भाऊ , कडक तळतळाट आहे,बाकी काही नाही,ही सुरवात आहे अजून खूप भोगायचं आहे

  • @pankajthakare1970
    @pankajthakare1970 Год назад +3

    खरंच आहे

  • @parasharampatil7476
    @parasharampatil7476 Год назад +4

    जशी करणी वैसी भरणी

  • @DipakTayade-qu2wz
    @DipakTayade-qu2wz 4 месяца назад

    सदाभाऊ संघर्षांमध्ये शान आहे ती पदावर बसल्यावर नसतीया -तुम्ही योद्धे आहात सत्ते मध्ये गेल्यावर तुम्ही भुलून गेल्ता आता भानावर यावा येणारा काल तुमचाच असाल 🙏🙏

  • @naushadshaikh5536
    @naushadshaikh5536 Год назад +4

    माझा कर्मावर लई विश्वास आहे.

  • @user-sb4wq6tr6r
    @user-sb4wq6tr6r Год назад +5

    भाऊ तेलबी गेले आणि तुपबी गेले

  • @lavudevalekar869
    @lavudevalekar869 Год назад +12

    सद्याची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तरा सारखी झाली आहे.आता घे हातात तुनतुनं, कशी नशीबाने थट्टा आज मांडली.....

  • @dnyaneshwerkorekar21
    @dnyaneshwerkorekar21 Год назад +2

    तुमचं अस असेल कदाचित तुमच्यापेक्षा ठाकरे कड बघा सत्ता गेली पण आजही तोच आदर संपुर्ण महाराष्ट्रात भेटत आहे.

  • @sureshmahadik4191
    @sureshmahadik4191 Год назад +1

    चांगली ऊपरती झाली. आजच्या मंत्र्यांना हे कधी कळेल? सत्ता, पद, पैसा हा कायमस्वरूपी नसतो ना राव. हे ज्याला कळेल तोच तरेल.

  • @sambhajigiri1825
    @sambhajigiri1825 Год назад +2

    लवकर कळलं

  • @gorakshagawade9483
    @gorakshagawade9483 Год назад +1

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा आदर्श घ्यावा पदावर असल्यावर पदावरून नसल्यावर काय अनुभव येतो याचा याचा प्रत्यय मुख्यमंत्री शिंदे यांनी घ्यावा

  • @sambhajigiri1825
    @sambhajigiri1825 Год назад +5

    लवकर कळलं बरं झालं

  • @anamik3267
    @anamik3267 Год назад +1

    आता कोणताही पक्ष यांना ,पंकजा यांनामंत्रिपद देऊ शकत नाही. विधानसभेचे आमदार फार महत्वाचे आहेत.त्यांच्या जीवावर सरकार टिकून आहे.याबद्दल कोणत्याही पक्षाला दोष देऊ नका.कोणताही पक्ष असता तरी असेच करावे लागले असते.आपण विधानसभेत निवडून या.म्हणजे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील

  • @amitjadhav8894
    @amitjadhav8894 Год назад +2

    एकनाथ शिंदे च पण असच होणार आहे भविष्यात.... फक्त फडणवीस साहेब 🔥

  • @anilkalne7373
    @anilkalne7373 Год назад +1

    त्यांच्या जीवावर मोठे झालेत त्या शेतकऱ्यांना विसरले हे कधी सांगणार.

  • @deepaksapkal2411
    @deepaksapkal2411 Год назад +2

    लोकांना खाऊ घातले म्हणता तुम्ही कोणते काबाडकष्ट करून घाऊ घातले कुठून तरी डल्ला मरलाच असेल पण असो चांगले काम होते आता असेच अविरत पणे चालू ठेवा.. पुण्य लाभेल

  • @dr.amrutrajpatil5689
    @dr.amrutrajpatil5689 Год назад +3

    ना घर ना घाट का उरला एकटा!!!!

  • @ashokingule5079
    @ashokingule5079 Год назад +6

    सदाभाऊ जी, मुळ घर सोडल कि ना घरका ना घाटका.

  • @atulnaikude1543
    @atulnaikude1543 Год назад +5

    आता बस हुरडा चोळत.

  • @jayantPawar735
    @jayantPawar735 Год назад +1

    चांगला धडा मिळाला की..ज्याने ओळख दाखवली त्यालाच विसरला की..

  • @gorakshanathpalve113
    @gorakshanathpalve113 Год назад +2

    मुढे साहेब गेल्या पासुन तुमच्या वर वाईट दिवस आले

  • @dattukadam1300
    @dattukadam1300 Год назад +1

    हॉटेल वाल्याचा बिल द्या एकदा

  • @com-yy1gj
    @com-yy1gj Год назад +1

    भाऊ तुझी लायकी दाखवली लोकांनी
    सत्तेची मस्ती आलती तुला

  • @ashoknimonkar6007
    @ashoknimonkar6007 Год назад +3

    किंमत कळायला वेळ लागत नाही

  • @pavankokate750
    @pavankokate750 Год назад +3

    घरका ना घाटका असी गत झाली ती होनारच होती कारण भाजपच धोरणच आहे काम झालं की पट्टा काढुन मोकाट सोडायच.

  • @r.k6529
    @r.k6529 Год назад

    Ek no zal

  • @vdhande2013
    @vdhande2013 Год назад +7

    भाजप मुळे मंत्री झाला आणि चार पिढ्यांना पुरेल इतकी मालमत्ता संपत्ती तयार केली..आता सदाभाऊ आमदारकीची पेंशन मिळेल तीच खात रहा कारण परत तुम्ही आमदार होणार नाही

  • @sandip1944
    @sandip1944 Год назад +1

    कमळाबाई च्या नादाला जो लागतो त्याचे असेच हाल होतात

  • @vishnuwakhare9359
    @vishnuwakhare9359 Год назад +2

    छान, जमीवर आलात व कबुली पण दिली

  • @arjunthube6349
    @arjunthube6349 Год назад +2

    दिस येतील दिस जातील ......म्हणून च म्हणतात

  • @sohamtorvi
    @sohamtorvi Год назад +1

    अहो.. आता आलेत..एकनाथ..
    तुम्ही विश्रांती करा कडकनाथ..

  • @abasahebpatil7537
    @abasahebpatil7537 Год назад +1

    आपली लायकीच ती आहे भाऊ.....
    पैसे खाणे व गद्दारी करण्यापेक्षा दुसरं काय काम केले नाही..... मग कोण ओळख राखील...?

  • @ashitmate9297
    @ashitmate9297 Год назад +1

    जाऊ द्या मंत्री पद , कौतुक करणे पण पेंशन तर चालू झाली की राव महीना ₹.५०,०००/- त्याचे काय ❓

  • @vijaykamble7895
    @vijaykamble7895 Год назад +1

    सदया उशिरा समजलेले शहाणपण की बीजेपी बरोबर गेल्याच दुःख

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 Год назад +1

    हे प्रचाराचं बोलणं हाय मी काय काय केलं ते सांगतोय. निवडणूक जवळ आल्याची चाहूल लागलिया.

  • @shivajimulay5004
    @shivajimulay5004 Год назад

    काही ही म्हणा सदाभाऊ खोत साहेब,तुमची भाषणे खुपच श्रवणीय असतात. तुम्ही शेतकर्यांच्या, कामगारांचे प्रश्न अतिशय पोटतिडकीने मांडतात. तुम्ही कोणत्याही राजकिय पार्टी मध्ये न जाता फक्त शेतकर्यां चे प्रश्न सोडविण्यासाठी जीवन जगावे ही विनंती धन्यवाद. From...शिवाजी मुळे चापडगाव तालुका कर्जत अहमदनगर.

  • @vishnugorhe526
    @vishnugorhe526 Год назад +3

    तुमच्या सारखे च शिंदे गटाचं होनार

  • @sagarpatil790
    @sagarpatil790 Год назад +7

    कडकनाथ क़ोबडीच काय झालं सदा

    • @subhashkale9836
      @subhashkale9836 Год назад

      खाल्ली की राव पाय हाणले आणि रस्सा पण

  • @pramodwaghmare3087
    @pramodwaghmare3087 Год назад

    नेते ..त्यामुळे आपले पाय कधीही जमिनीवर पाहिजेत ......जरा नितीन गडकरी साहेबांचं एक जुने भाषण बघा ..... त्यांनी काय बोलले ते .. हे पद ..ही गाडी ..हे बॉडीगार्ड .. ही प्रसिद्धी .. तरपूर्ते आहे , हे जेंव्हा संपेल ना ..तेंव्हा तुमच्या जवळ कोणीही येणार नाही ....

  • @popatkhapre5065
    @popatkhapre5065 Год назад +1

    परत कधीच येणार नाही गप बसून रहा

  • @Spidey6419
    @Spidey6419 Год назад +1

    स्वाभिमान गहाण ठेवून, खूप चूक केली साहेब.जो पक्ष आपल्याला जन्समुण्यात, समाजात मानसन्मान देतो त्याचसी !!!!!आता जनता तुम्हाला शेतकरी नेता नाही, दूध धरी नेता !!!!!!

  • @ganeshnikam3448
    @ganeshnikam3448 Год назад +1

    शेतकर्‍यांच्या जीवावर मोठे झाले आणि शेतकर्‍यांना विसरले मग असच होणार...

  • @gautambansodfabricator3864
    @gautambansodfabricator3864 Год назад +2

    ऊधारी दे आधी.

  • @mahendramungekar4968
    @mahendramungekar4968 Год назад +1

    एसटी कामगारांच्या विलीनीकरणाचे काय?

  • @sanjaydavane846
    @sanjaydavane846 Год назад +1

    सदाभाऊ कडकनाथ सारख बोलतोस

  • @ruralmaharashtra8043
    @ruralmaharashtra8043 Год назад +2

    आपण आता कुठ आणि कोणासोबत आहे हे बघून कळत आहे

  • @pramoddombe4839
    @pramoddombe4839 Год назад +1

    मंत्रिपद गेल पण पैसा आहेच की आणि मरे पर्यंत पेन्शन सरकारी सोय आहेचकी जनतेच्या पैस्यानी...

  • @sudarshanpatil7646
    @sudarshanpatil7646 Год назад

    खोत साहेब.. मंत्रिपद शेतकऱ्यानंमूळे मिळालं... पण मंत्री झाल्यावर शेतकरी आठवणीत राहिले का तुमच्या??
    अति तेथे माती...

  • @chandracantmane4740
    @chandracantmane4740 Год назад

    सदाभाऊ आता पण मनसे जमतील पण एक काम करा आता तमाशा काढा राव म्हणजेच फारच माने जमतील कसं वाटतंय तूला चांगला भाजपने तूझ्या तमाशाच केला आमनी माहीत होतं की हे होणार होतं आरे राजकारण म्हणजे यूज थूरु निरोध सारखीच परसतीती असते भावा