krushi Sanman 2024 | कृषी सन्मान कार्यक्रमात Rahul Kul,Sadabhau Khot आणि Ravikant Tupkarयांची मुलाखत

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • #krushisanman #rahulkul #sadabhaukhot #ravikanttupkar #Zee24Taas
    krushi Sanman 2024 | कृषी सन्मान कार्यक्रमात Rahul Kul,Sadabhau Khot आणि Ravikant Tupkarयांची मुलाखत
    Subscribe: bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india....
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.co...
    Apple : apps.apple.com...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

Комментарии • 235

  • @dhananjaypathadepatil9905
    @dhananjaypathadepatil9905 Месяц назад +67

    रविकांतजी तूपकर साहेब हे शेतकरी नेते भविष्यात फार मोठ्या अपेक्षा जनतेच्या त्यांच्यावर आहेत. जनतेने त्यांना साथ द्यावी❤

  • @amolshinde4406
    @amolshinde4406 Месяц назад +32

    खूप खूप धन्यवाद Z 24 तास निदान सोसल मिडीया चर्चा घडुन आणली

  • @arjunandhale4171
    @arjunandhale4171 Месяц назад +16

    न्यूज वाल्यांना बर झालं वेळ भेटला. शेतकरी नेत्यांना भेटायला आणि शेतकऱ्यांच्या समस्या समजून घ्यायला आजच्या घडीला हे शक्य नाही ते झी 24 तास वाल्यांनी शक्य करून दाखवलं त्याबद्दल आपले आभारी आहोत

  • @Ram_Khade
    @Ram_Khade Месяц назад +60

    तुपकर साहेब योग्य बोलतात

  • @rupeshdeshmukh4848
    @rupeshdeshmukh4848 Месяц назад +29

    शेतकरी नेता तुपकर भाऊ ❤

  • @ankushshinde8270
    @ankushshinde8270 Месяц назад +20

    कर्ज माफी, सोयाबीन भाव 8 हजार कापूस 10 हजार, पांदन रस्ते पक्के करावे. आणि शेतकऱ्याला प्रत्येक वर्षी एकरी 10 हजार शेती करायला द्यावे.

  • @Ram_Khade
    @Ram_Khade Месяц назад +20

    शेती करणारी पिढी कमी होत चालले आहे येवढं लक्षात घ्या फक्त

  • @badrinarayandoulse5910
    @badrinarayandoulse5910 Месяц назад +8

    रविभाऊ एकदम बरोबर आहे आप के विचार सबसे अच्छी सोच है

  • @haribhaukadam8142
    @haribhaukadam8142 Месяц назад +16

    Tupkar.saheb.👍👍☝️☝️☝️

  • @Raj-dk9ih
    @Raj-dk9ih Месяц назад +9

    शेतकऱ्यांच्या विषयी रविकांत तुपकर साहेब योग्य भूमिका मांडत साध्या सोप्या सर्वांना कळेल या पद्धतीने शेतकऱ्यांची बाजू मांडत आहेत

  • @parmeshewarswami5337
    @parmeshewarswami5337 Месяц назад +20

    राहुल जी दहा वर्षात शेतकऱ्यांना 🥕 दिले.2022दुप्पट उत्पान नाही तर उत्पादन खर्च मात्र तिप्पट केला.

  • @pavannikam5272
    @pavannikam5272 Месяц назад +6

    एक नेता सगळ्यांना भारी पडला तुपकर साहेब धन्यवाद ❤

  • @arjungaikwad749
    @arjungaikwad749 Месяц назад +10

    Ravikant tupkar saheb ek number

  • @dipakpatil4199
    @dipakpatil4199 Месяц назад +10

    Tupkar saheb❤

  • @rameshwarburkul7405
    @rameshwarburkul7405 Месяц назад +8

    रवी भाऊ खुप भारी बोलले नेता आसावा तर असा भाऊ आपण भविष्यात खुप मोठे होनार हे नक्की 🎉🎉🎉🎉

  • @rahulsonone5169
    @rahulsonone5169 Месяц назад +6

    शेतकरी बापाच्या खऱ्या समस्या फक्त रविकांत भाऊ तुपकर यांनी खूप छान मांडल्या

  • @sumitkolpe8194
    @sumitkolpe8194 Месяц назад +8

    आमदार चमकणारा नसावा तर तो गोरगरीब जनतेचे प्रश्न विधानसभेत मांडुन ते प्रश्न सोडवनारा असावा याच उत्तम उदाहरण म्हणजे आदरणीय राहुल(दादा)कुल
    गोरगरीब जनतेचे आशिर्वाद दादा कायम तुमच्या सोबत असतील 👌🏻❤️

  • @saurabhpethkar1409
    @saurabhpethkar1409 Месяц назад +3

    आमच्या बुलढाणा जिल्हाची शान रविकांत भाऊ तुपकर 🔥✌️

  • @ashokbhongade3366
    @ashokbhongade3366 Месяц назад +6

    रविकांत भाऊ तुपकर बुलढाणा

  • @parmeshewarswami5337
    @parmeshewarswami5337 Месяц назад +11

    सदाभाऊ भीक नको, शेतकऱ्यांना तंत्रज्ञान व बाजार हास्तक्षेप थांबला पाहिजे खरं बोला गोल बोलुन नका.

  • @swapnilubarhande1372
    @swapnilubarhande1372 Месяц назад +2

    Ravikant has the potential to change the future of Indian farmers
    he is very good at what he is doing..

  • @moreshwarwasekar7209
    @moreshwarwasekar7209 Месяц назад +4

    38:23 Thanks Zee 24 channel

  • @chetanjadhav8873
    @chetanjadhav8873 Месяц назад +2

    तुपकर साहेबांनी खुप छान उदाहरण दिल.

  • @dnyandeokor2098
    @dnyandeokor2098 Месяц назад +22

    तुपकर साहेब सोडले तर बाकी सर्व चाटू कार आहेत

  • @umeshnaykodi4181
    @umeshnaykodi4181 Месяц назад +2

    सदाभाऊनी प्रश्नाच उत्तर सफाईने टाऴल

  • @sonusingingale9235
    @sonusingingale9235 Месяц назад +4

    रविभाऊ 💪💪✌️

  • @pankajadkine4106
    @pankajadkine4106 Месяц назад +1

    रविकांत आणि सदाभाऊ खोत खरी परिस्थिती मांडली धन्यवाद भाऊ

  • @akshaygidde4636
    @akshaygidde4636 Месяц назад +3

    मी पवार साहेबांचा कार्यकर्ता पण तुपकर साहेबांचं शेतकऱ्यांबद्दल चांगल मत आहे...❤

  • @pramodbongane6493
    @pramodbongane6493 Месяц назад +1

    तुपकर साहेब बरोबरच आहे

  • @purushottamwadekar6026
    @purushottamwadekar6026 Месяц назад +2

    झी चोवीस तास शेतकरी बांधवांना साठी चांगला कार्यक्रम आयोजित केला आहे धन्यवाद

  • @satishderkar4078
    @satishderkar4078 Месяц назад +2

    Very good Ravikantji

  • @ShyamRajput-nk6in
    @ShyamRajput-nk6in Месяц назад +1

    Thank you so much..zee24...Tass.

  • @ramkrushnapatil7628
    @ramkrushnapatil7628 Месяц назад +1

    मा. राहुल कुल यांनी उत्तम पध्दतीने मार्ग काढण्यासाठी वाटचाल सुरू केली आहे... लगे रहो. 👍

  • @rupeshdeshmukh4848
    @rupeshdeshmukh4848 Месяц назад +1

    Z 24 तास चे खूप खूप धन्यवाद या कार्यक्रमा बद्दल पुढे पण असे कार्यक्रम तुमच्या माध्यमातून होतील अशी आशा करतो

  • @bharatmoremore2120
    @bharatmoremore2120 Месяц назад +1

    छान कार्यक्रम धन्यवाद

  • @Patil-1137bhagwat
    @Patil-1137bhagwat Месяц назад +1

    Ravikant bhau Ekdum bhari bolle tumhi.....

  • @manojnemade7158
    @manojnemade7158 Месяц назад +4

    शेतकऱ्यांना जीएम टेक्नॉलॉजी असलेले बियाणे हवी आहे याची सरकारने परवानगी देण्यात यावी

  • @Ram_Khade
    @Ram_Khade Месяц назад +9

    कर्ज माफी आवश्यक आहे
    शेती मालाला भाव द्यायला पाहिजे

  • @nileshtangade7621
    @nileshtangade7621 Месяц назад

    तुपकर साहेब आमचा नेताआहे,जबरदस्त भाऊ 💪💪👌

  • @mohanghevade6794
    @mohanghevade6794 Месяц назад +2

    कोल्हापूर मध्ये इथेनॉल निर्मितीसाठी कारखाना तयार करा

  • @shubhamnagpure5262
    @shubhamnagpure5262 Месяц назад +1

    Ravikant bhau❤

  • @sagarbobade2331
    @sagarbobade2331 29 дней назад +1

    Ravikant tupkar saheb tumachya kadun khup apekshya aahet

  • @vishaltaur9597
    @vishaltaur9597 Месяц назад +1

    Tupkar saheb 🔥

  • @pradippawar1541
    @pradippawar1541 Месяц назад +5

    सरसकट कर्जमाफी

  • @manojlodam3777
    @manojlodam3777 19 дней назад

    मंत्रिपद गेले त्यामुळे साहेब खर बोलू लागले

  • @vaibhavsolanke3026
    @vaibhavsolanke3026 Месяц назад

    नक्कीच मुद्देसुत रविकांत दादा आणि सदाभाऊ दोघे पण .सरकार नी खूप लक्ष देण्याची गरज आहे .

  • @sureshdhamdhere9874
    @sureshdhamdhere9874 28 дней назад

    सदाभाऊ खोत हे स्वताची पोळी भाजून घेणारा शेतकरी संघटनेचे नेता आहे हे लक्षात ठेवा याला शेतकर्यांचे काही देणे घेणे नाही हे लक्षात ठेवा

  • @vsjadhavpatil7447
    @vsjadhavpatil7447 Месяц назад +3

    सदाभाऊ तू सरकार मधे राहून काय उपटायला का मग

  • @dnyaneshwarkavhar5726
    @dnyaneshwarkavhar5726 Месяц назад

    हि मुलाखत शेतकर्यांचा बांधावर पाहिजेत होती सर मग समजत होते काय शेतकर्यांचे हाल काय आहे ते

  • @छत्रपतिशिवाजीमहाराज9922

    खोत शेतकरी नेता नाही फक्त चमचा आहे भाजपचा शेतकरी नेते फक्त राजु शेट्टी साहेब रघुनाथदादा तुपकर साहेब

  • @devayanideshmukh2998
    @devayanideshmukh2998 Месяц назад +3

    शेतकरी उद्योजक आहे तर त्याच कर्ज का माफ होत नाही. अडाणी.मल्ल्या यांचं कर्ज माफ करता.

  • @ankushshinde8270
    @ankushshinde8270 Месяц назад +2

    सोयाबीन 8 हजार भाव पाहिजे कापसाला 10 हजार भाव पाहिजे

  • @rajumulik475
    @rajumulik475 Месяц назад

    शेतकऱ्यांचे नेते रविकांत तुपकर साहेब महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे भविष्य घडवू शकतात...

  • @ghanshyamdakhre7276
    @ghanshyamdakhre7276 Месяц назад +2

    सरकारने एक काम करावं शेतकऱ्यांना पगार वाढवून द्यावा . एका कुटुंबाला किमान २०००० रुपये महिना द्यावा. भाव वगैरे काही मागनार नाही.

  • @wtfgaming2k
    @wtfgaming2k Месяц назад +1

    सदाभाऊच फडणवीसपुढे काही चालत नाही.

  • @shashikantpawar1598
    @shashikantpawar1598 Месяц назад +3

    हा कार्यक्रम फिक्स आहे 😂😢😢

  • @sureshdhamdhere9874
    @sureshdhamdhere9874 28 дней назад

    सदाभाऊ खोत तू व राहुल कुल दोघे एका माळेचे मणी ओवाळायला नाही कोणी हे लक्षात ठेवा

  • @patilratnakar1485
    @patilratnakar1485 4 дня назад

    खुप विचित्र गोष्ट आहे शेतकरांसाठी लढणारे लडता लडता केव्हा श्रीमंत होतात कळत नाही शेतकरी मात्र तसाच राहतो

  • @sachindhole4979
    @sachindhole4979 Месяц назад

    रविकांतजी तुम्ही लडा आम्ही शेतकरी तुमच्या सोबत आहे थकीत शेतकरी च करज माप करतो सरकार आणि रेगुलर शेतकरी च करज माप करत नाही हे चुकीचे आहे

  • @panjabbalasahebkadam1926
    @panjabbalasahebkadam1926 Месяц назад

    One and only one Tupkar ❤

  • @manojlodam3777
    @manojlodam3777 19 дней назад

    सदाभाऊ खोत तुम्ही शेतकरी नेते ,तुम्ही काय केले शेतकऱ्यांसाठी.

  • @user-sy8ux2ri1r
    @user-sy8ux2ri1r Месяц назад

    सदाभाऊ तुम्ही फक्त बोलायला भाषण करायला हुशार आहात पण तुमच्यातील नाकर्तेपणा सर्व शेतकऱ्यांना माहिती झाले आहे.
    अहंकार सोडून काम करा फक्त टिका करून शेतकऱ्यांना काय मिळत नाही

  • @artoflife1473
    @artoflife1473 6 дней назад

    ही परिषद ज्या फाइव स्टार हॉटेल मध्ये घेतली आहे ही परिषद एखाद्या शेतावर घेऊन शेतकऱ्याला हा मोबदला दिला असता तर बरं झालं असतं

  • @vikasgaikwad9722
    @vikasgaikwad9722 27 дней назад

    सद्या शेतकरी नेता म्हणायला लाज वाटली पाहिजे शेतीमालाला हमी भाव दे 80कोटी लोकांना फुकट गहु तांदुळ द्यायची गरज पडणार नाही

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 Месяц назад

    रवी भाऊ तुपकर❤

  • @user-vo4pi9vl1i
    @user-vo4pi9vl1i Месяц назад

    सरकारचं माहीत नाही पण दौंड चे आमदार यांना शेतकऱ्यांबद्दल खूप प्रेम आहे.... त्यांनी सहकारी साखर कारखाना बंद पाडला आणि विकला पण चालू केला

  • @PravinPawar-bv4rp
    @PravinPawar-bv4rp Месяц назад

    फक्त वीज बिल माफी एवढीच योजना चांगली आहे पण शेत मालाला भाव मिळत नाही याच्यावर कायम स्वरूपी उपाय काढणे गरजेचे आहे

  • @ankushshinde8270
    @ankushshinde8270 Месяц назад +1

    24 तास चे आभार

  • @purushottamwadekar6026
    @purushottamwadekar6026 Месяц назад +1

    सदा भाऊ खरं बोलता शेतकरी बांधवांना विनंती करा शेती घाट्यात असुन सुद्धा शेतकरी जगतो त्याला दोनक वर्षे संप करायला सांगा शेतकरी बांधव सुधा तयार आहे

  • @rupeshdeshmukh4848
    @rupeshdeshmukh4848 Месяц назад +3

    कपाशी वाला शेतकरी दर वर्षी बोंडअडी ने त्रस्त आहेत तरी सरकार नविन बियाणे आणत नाही किती दुर्दैव आहे

  • @dattachamnar3874
    @dattachamnar3874 25 дней назад

    सदाभाऊ खोत साहेबांनी हमी भाव का नाही हे सांगावे

  • @artoflife1473
    @artoflife1473 6 дней назад

    रवी भाऊ रस्त्यांच्या नाल्यांच्या पाईपलाईनच्या योजना याच्यासाठी करायच्या सरकारला की त्यातलं 40 50 टक्के कमिशन रुपी शेन सरकार मधील मंत्री आमदार खासदार सरकारी अधिकारी दलाल आणि कॉन्ट्रॅक्टर यांना खायचं असतं

  • @purushottamwadekar6026
    @purushottamwadekar6026 Месяц назад +1

    तुपकर तुम्ही शेतकरी बांधव सोबत आहे शैती घाट्यात आहे हिशोब दिला तरी शेतकरी जगतो शेती र्पुन सपा साठी आंदोलन सुरू करा आम्ही तुमचे सोबत आहे

  • @rushikeshwagh5713
    @rushikeshwagh5713 Месяц назад

    40 टक्के सबसिडी फक्त सदाभाऊ खोत ला भेटतेहो😂😂

  • @haribhaukadam8142
    @haribhaukadam8142 Месяц назад

    Shailesh.sir.mast.charcha.

  • @dattakshirsagr3034
    @dattakshirsagr3034 Месяц назад

    तुपकर साहेब ❤❤

  • @parasjain6558
    @parasjain6558 Месяц назад

    Ravikant tupkar saheb🔥

  • @sachinmore9769
    @sachinmore9769 Месяц назад

    सरकार पिक विमा कंपन्यांना हेक्टरी 18000 सरकारचा हिस्सा देते तो कंपन्यांना न देता शेतकऱ्यांना देण्यात आली पाहिजे.विमा कंपन्यां शेतकऱ्यांना पैसे देत नाहीत

  • @user-sy8ux2ri1r
    @user-sy8ux2ri1r Месяц назад

    विषयांतर करून बोलुन हा सदाभाऊ विषय कलाटणी देत आहेत

  • @bashvashvartonsure2374
    @bashvashvartonsure2374 Месяц назад

    मी शेतकरी आहे माझ्या कडे 20 देसी गाई आहेत गोटा बाधने साती मी पंचात समिती कडे ऑफ लाईन अर्ज केलं होतं तेच मंह अहै की थुमी तूचा शेतात फळ बगाच ध्य आणि बाकीच्या 3 योजना घ्य अस म्हणतात मी ते बाकीचा योजना घेऊ शेकेत नाही यावर काय uai आहे
    मी फॅक्त गोटा ची योजनंना गेन चेक आहे

  • @user-bt7vj3gh8q
    @user-bt7vj3gh8q Месяц назад

    शेतकऱ्याच्या विषयी बोलायचे तर एक तरी शेतकरी चर्चा करायला स्टेज वर बोलायला पाहिजे होते हे मान्यवर राजकीय नेते आहेत त्यांनी शेतकऱ्याची व्यथा मांडणार

  • @BhadaneSurekha
    @BhadaneSurekha Месяц назад +1

    Sda. Bhau sakri taluka aathva devki nadan

  • @nileshtangade7621
    @nileshtangade7621 Месяц назад

    एक दिवस असा येईल, शेतकरी काठी घेऊन राज्यकर्त्याच्या मागे लागतील,

  • @arjunnikam9668
    @arjunnikam9668 Месяц назад

    कुल साहेब शेतकऱ्यांचा कांदा कदिही ३०-३५ गेला नाही खोटं सागु नका तस असेल तर एखादी पावती डिस्प्ले करा,मी एक तल्यातला शेतकरी आहे

  • @ganeshdahiphale1925
    @ganeshdahiphale1925 Месяц назад

    स्वामीनाथन अहवाल लागु करून ऊत्पादन खर्चावर आधारित भाव मिळाला पाहीजे.

  • @Dark-uh1po
    @Dark-uh1po Месяц назад

    सोयाबीन ला फक्त सात हजार रुपये भाव द्या बस,तुमची एक रूपयाची सुध्दा योजना आम्हाला नाही पाहिजे.

  • @ankushshinde8270
    @ankushshinde8270 Месяц назад

    24 तास ने वारंवार कार्यक्रम आयोजित करावे

  • @kunalpingale1041
    @kunalpingale1041 Месяц назад

    राहुल दादा तुम्ही आमूल सारखं प्लांट दौंड मध्य chlvta आहे त्याचा येक पगार दिला नाही तेव्हा डे भगा हीच विनन्ती

  • @dattuipar5997
    @dattuipar5997 Месяц назад

    सदा भाऊ खोत यांनी फक्त शेतकऱ्याची परिस्थिती मांडली किंवा व्यथा मांडली पण सत्येत बसल्यावर प्रयत्न काय केले त्यासाठी

    • @balajikakade3307
      @balajikakade3307 Месяц назад

      काय त्यांना मलिदा खायला भेटला आहे त्यामुळे तो काय बोलणार नाही तिसराच सांगत बसला

  • @chidanandarale752
    @chidanandarale752 Месяц назад

    आमला.हमी.भाव.दया

  • @chanduborade7250
    @chanduborade7250 Месяц назад

    रविकांत तुपकर जिंदाबाद

  • @com.jitendrakumarchopade5982
    @com.jitendrakumarchopade5982 Месяц назад +1

    याच्यावर सोल्युशन योग्य पर्यायी शेतकी नीती सिंचनाचा अनुशेष भरणे डॉक्टर स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणे हाच पर्याय

  • @amolmore4370
    @amolmore4370 14 дней назад

    शेतकरी नेते तुपकर साहेब

  • @avinashsarkate1202
    @avinashsarkate1202 Месяц назад

    राहुल भाऊ आमदार आहेत ना भाजपचे त्यांना सांगायचं की आमच्या वाशिम जिल्ह्यामध्ये कांद्याचा योजनाही राबविण्यात येत नाही कारण की तिथे जिल्हा परिषदेचे माणसं म्हणतात ती योजना बंद झालेली आहे वाशिम जिल्ह्याला योजना नाही मग शेतकऱ्यांनी करायचं तरी काय करायचं कुठे कांदा ठेवायचा कसा ठेवायचा तुम्ही सांगा

  • @ramakantmahale5365
    @ramakantmahale5365 Месяц назад +1

    अहो साहेब समृध्दी मार्गापेक्षा लोहमार्ग आणि आहे ते मार्ग ते दुरुस्त का करु नये.
    पैसा वाचवून भ्रष्टाचार करणाऱ्यांना मदत होईल हे आपलं कर्तव्य आहे का.
    तुलना केल्यापेक्षा कृतीतून सिद्ध करा.

  • @anil7476
    @anil7476 Месяц назад

    Amhi javlun baghital ahe shivbhojan thalicha anek garib lokani labh ghetat

  • @balasahebshejul
    @balasahebshejul Месяц назад

    रायल शेतकरी नेता तुपकर साहेब

  • @baban.m.lokhande6382
    @baban.m.lokhande6382 Месяц назад

    भाऊसाहेब आता शांत आहेत कारण आमदार की मिळाली आहे

  • @shitalmali1747
    @shitalmali1747 Месяц назад

    शेतकरी मेला पाहीजेत त्या शिवाय नविन राजकारणी तयार होत नाहीत. जय सदा

  • @yashvantdhamshetti1756
    @yashvantdhamshetti1756 Месяц назад

    खोत साहेबाचं बोलणं सरकारच्या बाजूने आहे कुठलीच स्कीम शेतकऱ्याला नको आहे योग्य भाव द्या