बंटी पाटील साहेब_. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आपल्या कर्तुत्वाची आणि नेतृत्वाची वेगळी छाप पाडणारे मास लीडर. नेहमी समाजातील शेवटचा माणूस केंद्रबिंदू मानून काम करणारा नेता_ ( कोल्हापूर मध्ये पूर परिस्थितीमध्ये केलेलं काम) साहेबांचा बेधडक बाणा अतिशय भावतो. ( 2019 लोकसभा निवडणुकीत खासदार निवडून आणला) जेवढे संयमी तेवढेच करारी, उदार मनाचा, 24 तास जनतेसाठी उपलब्ध, नेहमी अंगात ऊर्जेने भरून काम करणारा असा हा मायबाप जनतेचे प्रचंड प्रेम मिळवणारा नेता. उद्याच्या काळात पक्षामध्ये मोठी जबाबदारी पार पाडण्यासाठी सज्ज आहे. आणि पक्षाला महाराष्ट्रात सुवर्ण दिवस पाहायला नक्की मिळतील तसेच महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरील सर्वोच्च पदावर हा नेता निश्चितच विराजमान असेल.
श्री. सतेज ऊर्फ बंटी पाटील साहेब सांगतील त्यानाच कोल्हापूरात मतदान होनार व तेच निवडून येणार. कोल्हापूर जिल्हा नेहमीच सतेज पाटीलसाहेबांच्या मागे ऊभी राहीली आहे. फक्त आणि फक्त कोल्हापूरात बंटीसाहेबच.
सतेज पाटल यानां पक्षाने प्रदेश अध्यक्ष पद द्यावे. तरूण नेतृत्व , ऊच्च शिक्षित , तळागाळात कामाचा अनुभव , सर्वसामान्य व तरूण लोकात लोकप्रिय आहेत यांचा काॅग्रेसला फायदा होईल.
कोल्हापूर वाहक सतीश पाटील साहेब खासदार आणि झाले पाहिजे हि जोतिबाच्या नावाने चांगभलं जोतिबाच्या नावाने ज्योती बास प्रार्थना करतो आणि मी सलग पाच वर्ष ज्योतिबाच्या यात्रेला सतीश पाटील साहेब खासदार झाले तर
मी परवा संजय मंडलिकांना भेटलो हा माणूस खूप चांगला आहे आमच्या चंदगड मध्ये आमच्या गावाला निधी दिला मी सरपंच या नात्याने काम पूर्ण झाल म्हणून शुभारंभ कराय साठी बोलवण्यास गेलो पण ते म्हणाले सरपंच साहेब तुम्ही करा मी निधी देण्याचे काम केले अशी बरीच गावे आहेत त्यांना त्यांनी निधी दिला पण श्रेय मिळवण्यासाठी काम करणारा हा व्यक्ती नाही म्हणून प्रत्येक गल्लीत संजयदादांचा बोर्ड लावून एकमताने त्यांना मतदान करण्याचा निर्णय घेतला
इलेक्शन कर्म चारी यांना टपाल मतदान केंद्रावर मतदान करण्यास अडचणी येतात.1) काही मतदान अधिकारी आता मतदान करण्याची मुदत संपली आहे.असे सांगितले जाते.तुमच्या एक मतदानने काय फरक पडतो.असं सांगितले जाते.आता काय करणार सांगा.❤❤
सतेज पाटील हे जबरदस्त नेतृत्व आहेत आणि ते लोकसभा लढवतील अशी दबक्या आवाजात चर्चा आहेत❤
कोल्हापूरचा खासदार सतेज पाटीलच ठरवणार
कोल्हापूर मतदार संघ कुणाच्या बापाची जहागिरी नाही
Aata samjl aasl😅@@ravindradesai1376
बंटी पाटील साहेब_. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आपल्या कर्तुत्वाची आणि नेतृत्वाची वेगळी छाप पाडणारे मास लीडर. नेहमी समाजातील शेवटचा माणूस केंद्रबिंदू मानून काम करणारा नेता_ ( कोल्हापूर मध्ये पूर परिस्थितीमध्ये केलेलं काम) साहेबांचा बेधडक बाणा अतिशय भावतो. ( 2019 लोकसभा निवडणुकीत खासदार निवडून आणला)
जेवढे संयमी तेवढेच करारी, उदार मनाचा, 24 तास जनतेसाठी उपलब्ध, नेहमी अंगात ऊर्जेने भरून काम करणारा असा हा मायबाप जनतेचे प्रचंड प्रेम मिळवणारा नेता.
उद्याच्या काळात पक्षामध्ये मोठी जबाबदारी पार पाडण्यासाठी सज्ज आहे. आणि पक्षाला महाराष्ट्रात सुवर्ण दिवस पाहायला नक्की मिळतील तसेच महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरील सर्वोच्च पदावर हा नेता निश्चितच विराजमान असेल.
कोल्हापुरात फक्त सतेज पाटील 🚩🚩
श्री. सतेज ऊर्फ बंटी पाटील साहेब सांगतील त्यानाच कोल्हापूरात मतदान होनार व तेच निवडून येणार. कोल्हापूर जिल्हा नेहमीच सतेज पाटीलसाहेबांच्या मागे ऊभी राहीली आहे. फक्त आणि फक्त कोल्हापूरात बंटीसाहेबच.
त्याला कोण कुत्रा विचारतो
Great person
संजय पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
अगदी बरोबर आहे
सतेज पाटल यानां पक्षाने प्रदेश अध्यक्ष पद द्यावे. तरूण नेतृत्व , ऊच्च शिक्षित , तळागाळात कामाचा अनुभव , सर्वसामान्य व तरूण लोकात लोकप्रिय आहेत यांचा काॅग्रेसला फायदा होईल.
साहेब जनता तुम्हाला साथ देणार फक्त मविआ चा खासदार व्हायला
कोल्हापुरातून सतेज पाटीलच खासदार होणार 🇮🇳🇮🇳
म्हणून राजेंच्या गळ्यात उमेदवारी माळ घातली
कोल्हापूर जिल्हा किंग
Only banti patil #kandka padnarach ❤
यापुढे येणारे खासदार साहेब विश्वासातले व एकनिष्ठ असावेत
कोणी जनतेला गृहीत धरण्याची चुक करू नये,सगळे नेते विरोधात असताना सदाशिवराव मंडलिक यांनी लोकसभा जिकल्याचा इतिहास आहे. जय महाराष्ट्र
साहेब ते सदाशिराव मंडलिक होते आता तसे कोणी नाही बावन्न खशी नेतृत्व होते ते
Tyancha nad nahi te vegal व्यक्तिमत्त्व 🔥
kingamaker banti patil aamch tharlay😇
सतेज पाटील फास्ट आहेत....नेटवर्क भारी आहे
सतेज उर्फ बंटी पाटील साहेब प्रेमी ❤
कोल्हापूरचे सक्षम नेतृत्व.
King 👑👑👑
किंग ऑफ कोल्हापुर
बंटी पाटील साहेबच
Only Congress ✌️✌️
कोल्हापूर वाहक सतीश पाटील साहेब खासदार आणि झाले पाहिजे हि जोतिबाच्या नावाने चांगभलं जोतिबाच्या नावाने ज्योती बास प्रार्थना करतो आणि मी सलग पाच वर्ष ज्योतिबाच्या यात्रेला सतीश पाटील साहेब खासदार झाले तर
Satej patlana mahit ahe te loksabhela nivdun yenar nhit te mhnun tr tyani maghar ghetli parva an dusryanvar dhaklun rikame zale
या दोघांना पण नाही मदत करणार पाटिल साहेब. उमेदवार तिसराच निवडून येणार अन् तो महाविकास आघाडीचाच
Baghuya ki
महाराष्ट्राचा सम्राट येतोय नेता सतेज पाटील
किंग मेकर बंटी पाटील साहेब
सतेज पाटील प्रामाणिक आहे. 🇮🇳
महाडिक कुठं लोकांच्या मतांवर निवडुन आलाय? आणि मंडलिकांनी तर आता राजकारणापासुन लांबच राहायचं..💯🤷🏻♂😂
भावी मुख्यमंत्री
Patil is kolhapur king
संजय पवार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना कट्टर शिवसैनिक
स्वता बंटी साहेबांनी खासदार लढवायला पाहिजे ✌🏻
भावी खासदार सतेज पाटील साहेब
मी परवा संजय मंडलिकांना भेटलो हा माणूस खूप चांगला आहे आमच्या चंदगड मध्ये आमच्या गावाला निधी दिला मी सरपंच या नात्याने काम पूर्ण झाल म्हणून शुभारंभ कराय साठी बोलवण्यास गेलो पण ते म्हणाले सरपंच साहेब तुम्ही करा मी निधी देण्याचे काम केले अशी बरीच गावे आहेत त्यांना त्यांनी निधी दिला पण श्रेय मिळवण्यासाठी काम करणारा हा व्यक्ती नाही म्हणून प्रत्येक गल्लीत संजयदादांचा बोर्ड लावून एकमताने त्यांना मतदान करण्याचा निर्णय घेतला
2024 - मा. खा. सतेज'जी पाटील साहेब..... 👍
स्वतःच आम्ही मैदानात आहोत बंटी साहेब की जय
भावी मुख्यमंत्री 💯
Only Satej Patil ✌
बंटी पाटील साहेब ✌️💯
Kolhapur cha King maker patil saheb...🎉❤
सतेज पाटील
Only बंटी पाटील🙏🙏
या पुढे ही कोल्हापूरचा खासदार बंटी साहेबच ठरवतील
मुन्ना महाडिक साहेब__✌️💯❤️👑
पाटिल चा नाद खुला
Banti ... patil jindabad
किती अणि काही जरी झालं तर खासदार मा. धनंजय उर्फ मुन्ना महाडिक साहेबच असणार 💯👑♥️💐
फक्त सतेज पाटील
धनंजय महाडिक यांना फडणवीस यांनी खासदार केले आहे सतेज पाटील यांनी नाही
Next mp of kolhapur satej Patil
इलेक्शन कर्म चारी यांना टपाल मतदान केंद्रावर मतदान करण्यास अडचणी येतात.1) काही मतदान अधिकारी आता मतदान करण्याची मुदत संपली आहे.असे सांगितले जाते.तुमच्या एक मतदानने काय फरक पडतो.असं सांगितले जाते.आता काय करणार सांगा.❤❤
Only Satej Patil Saheb
शिवसेना ठाकरे गट संजय पवार यांना पाठिंबा राहील
👌👌
🙏🙏
सतेज पाटील काँगेस खासदार
Kolapuri only sataj patil
शाहु महाराज फक्त
आपला माणूस बंटी पाटील साहेब
Congresh ne zaga milvavi
सतेज ऊर्फ बंटी पाटील साहेब
महाराज आहेत सन्मान मिळवून निवडून येतीलचं, पण सतेज पाटील खुप घातकी आणी खुनशी माणूस आहे... जनतेला खर रूप कळेलच...
Only banti saheb
Only Munna Saheb 👑
संजय पवार दादा या वेळी सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली खासदार शंभर टक्के होणार
अकेला काशी सतेज पाटील साहेब
सतेज या शब्दाचा अर्थ काय ? सदा तेजस्वी असणारा सतेज त्याच्यां नावातच तेज आहेनं
ऋतुराज दादा यांना कोल्हापूर चे खासदार की ची उमेदवारी द्यावी.
Satej patil kattar samarthak
काही ही झालं तर बंटी पाटील संजय मंडलिक यांच्या पाठी मागे राहणार
मंडलिक मविआ मध्ये आले तरच विजयी होतील
Only Congress
चुकीचा title दिला आहे news ला
खरं तर सतेज पाटील ज्याला खासदार करतात तेच खासदार नंतर सतेज साहेबाच्या विरोधात जातात
नाही होऊ देणार सतेज मला भेट फोन कर तु
❤❤❤❤❤❤
King kolhapur
बंटी पाटील काही झाल तरी संजय मंडलिकांना निवडून आणतील अस वाटतंय कारण बंटी पाटील मंडलिकावर बोलत नाहीत आणी मंडलिक बंटी पाटलावर काहीतरी गेम आहे या दोघांचा
Satej patilach khasdar honar
लवकरच सतेज निस्तेज होत जाईल.
patil saheb
फक्त बंटी साहेब
खासदार समरजीत नाही तर मंडलिक
❤
Hasan musrif Yana umedvari dyavi
Only Congress party jindabad
हसन मुश्रीफ साहेब पुढील खासदार 🚩⏰💯
Kolhapur Madhe Ekach Aawaz Bunty Patil Saheb 2024 Khasdar 🔥💪
मंडलिकांना विरोध करून पराभूत केले पाहिजे.
Only Mahayuti 🎉🎉
ज्या उमेदवाराला बंटी-पाटील-साहेब पाठिंबा देतील त्याचाच विजय होणार व त्यालाच आमचं मतदान मिळणार..
महाराष्ट्रातून पाटीलगिरी संपवण्याचा निर्धार 🙏🙏🐧
बंटी जो म्हणेल तो खाजदार
Next MP of Kolhapur only buntti patil
हया जीवन त नाही तु मला फोन कर सतेज तु,,,तु
मटा,
पत्र नव्हे मित्र,
नव्हे कुत्र
असे माननीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब बोलले होते
संजयबाबा घाटगे यांचे पुत्र अमरीश यांच्या पाठिशी सतेज पाटील ताकद लावणार
स्वतःच उभारतील...
Sanjaya mandlik saheb
ऋतुराज पाटीलांना खासदार करा आणि सायबानी दक्षिण लाडवावी
बंटी पाटील साहेब च
King 👑 meakar banti sahab
परम पवित्र मुख्यमंत्री योगी योगी रणनीती वोट