जिंकले Shahu Chhatrapati , पण मंडलिकांची खरी गेम केली ती Bunty Patil यांनीच ! | Kolhapur Loksabha

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 июн 2024
  • जिंकले Shahu Chhatrapati , पण मंडलिकांची खरी गेम केली ती Bunty Patil यांनीच ! | Kolhapur Loksabha
    मंडळी जगात भारी कोल्हापुरी असं म्हणतात ते उगाच नाही, इथल्या तांबड्या पांढऱ्या रश्याला आणि लाल मातीत लढणाऱ्या पैलवानाला जशी तोड नाय तशी इथल्या माणसाच्या मायेला आणि प्रेमाला देखील तोड नाय. याच प्रेमाचं आणि मायेचं प्रतीक ठरली यंदाची इथली लोकसभा निवडणूक. कोल्हापूरकरांच गादीवरचं असणार प्रेम हे कधीच लपून राहिलेलं नव्हतं आणि या निवडणुकीत देखील ते लपून राहिलं नाही. लोकांनी छत्रपतींना अगदी भरभरून मतदान केलं. त्याचाच परिणाम या कालच्या निकालामध्ये दिसून आला. पण या सगळ्या निकालामध्ये मात्र एक माणूस जायंट किलर ठरला तो म्हणजे सतेज उर्फ बंटी पाटील. सतेज पाटील यांच्या यंत्रणेनं असं काही तगड काम केलं की शाहू महाराजांचा विजय निकालापूर्वीचं निश्चित झाला. म्हणूनच कोल्हापूरच्या निवडणुकीत सतेज उर्फ बंटी पाटील हे जायंट किलर कसे काय ठरले ? कोल्हापूरची निवडणूक नेमकी कशी झाली ? हे सगळंच आपण आजच्या या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #kolhapurloksabha
    #shahuchhatrapati
    #shahuchhatrapatinews
    #buntypatilshahumaharaj
    #satejpatil
    #satejpatillatestnews
    #satejpatiltodaynews
    #satejpatilwinningcelebration
    #kolhapurloksabhanewstodaylive
    #kolhapurloksabha2024existpoll
    #kolhapurloksabha2024live
    #kolhapurloksabhacelebration
    #kolhapurloksabhanewsnikal
    #kolhapurloksabharesultslive
    #kolhapurloksabhaopinionpoll
    #kolhapurloksabhadate
    #shahuchhatrapatiproperty
    #shahuchhatrapatisabha
    #shahuchhatrapatirally
    #satejpatillive
    #satejpatilspeech
    #satejpatilvsmunnamahadikcall
    #satejpatilloksabha
    #satejpatiltoday
    #satejpatillatestspeech
    #buntypatil
    #buntypatilvideo
    #buntypatillive
    #buntypatilcomedy
    #buntypatilspeech

Комментарии • 146

  • @AnannyaEdit
    @AnannyaEdit Месяц назад +116

    मी मी म्हणणाऱ्याचा माज मोडल्या बद्दल महाराष्ट्राच्या तमाम मतदारांचे मन:पूर्वक आभार आणि धन्यवाद 👍💐💐

  • @Twstng
    @Twstng Месяц назад +169

    विजयाचे खरे श्रेय फक्त पी.एन.पाटील यांचं च ......करवीर मतदार संघातून 71 हजार मतांची आघाडी त्यांनी मिळवली.....

  • @vikrampatil3428
    @vikrampatil3428 Месяц назад +96

    P n saheb यांनी ७१००० च लीड दिला.... खरे किंगमकर p.n.patil साहेब आहेत...

  • @SohamPatil06
    @SohamPatil06 Месяц назад +87

    आमदार P n patil आज निकाल पाहताना आपल्यात हवे होते 😭

    • @Ashutoshtilak
      @Ashutoshtilak Месяц назад +5

      खरंय दादा. वाईट झाला

    • @KiranPatil-ye3hs
      @KiranPatil-ye3hs Месяц назад +2

      राहुल पाटील्. यांच्या रूपाने पीएन साहेब. सदैव आपल्या सोबत राहतील त्यासाठी राहुल पाटील यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहूया आणि करवीर ला पुन्हा एकदा जिल्ह्याचे सत्ता केंद्र बनवूया शब्दाचा पक्का प्रामाणिक असणाऱ्या साहेबांचा गौरव करूया

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 Месяц назад +70

    उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिक व मतदार जनता यांनी पण मोलाच काम केल आहे 🔥🔥🚩🚩

  • @MarutiKhane-wc6vu
    @MarutiKhane-wc6vu Месяц назад +15

    आमच ठरलंय म्हटल्यावर विषयच संपतोय.... फक्त सतेज बंटी पाटील किंग... ✌💪👍✋

  • @RS-xo8ms
    @RS-xo8ms Месяц назад +29

    सतेज पाटलांची ताकत आता फक्त कोल्हापूर दक्षिण, उत्तर आणि करवीर मधील गगनबावडा पूर्ती मर्यादित नाही तर जिल्हाभर झाली आहे. त्याचबरोबर स्वर्गीय PN साहेब यांची ताकत, संजय बाबा घाटगे, शिवसेना, AY पाटील, आप्पी पाटील, जनता दल, वंचित, चेतन नरके यांची मोट बांधून विजय मिळविला.

  • @mohandesai7086
    @mohandesai7086 Месяц назад +93

    भावी मुखयमंत्री बंटी पाटील साहेब.

    • @moyemoye-os8ez
      @moyemoye-os8ez Месяц назад +3

      त्याला आधी कॅबिनेट पद तरी मीलुदे एकदा 😂😂😂😂

  • @thehake0911
    @thehake0911 Месяц назад +10

    बंटी पाटील साहेब आपणाकडे सगळा महाराष्ट्र मोठ्या अपेक्षा ठेवून आहे... ❤

  • @Sd14918
    @Sd14918 Месяц назад +12

    एकच पॅटर्न... बंटी पाटील.. अहं कंडकाच

  • @dadasopatil675
    @dadasopatil675 Месяц назад +32

    सबसे तेज सतेज उर्फ बंटी डी पाटील साहेब 🔥💥💐💐🥳

  • @swapnilraut9569
    @swapnilraut9569 Месяц назад +5

    खरच बंटी पाटील साहेब माणूस कामाचा आहे..❤

  • @navajahmed6411
    @navajahmed6411 Месяц назад +16

    रयतेचे राजे ❤

  • @santoshgunjanali3879
    @santoshgunjanali3879 Месяц назад +16

    आता तरी समजल असेल केळ्याना बंटी पाटीलांची ताकद ❤🎉

  • @user-cs2rp3rv9m
    @user-cs2rp3rv9m Месяц назад +7

    याचं श्रेय फक्त मला स्वतःला जातं.
    मी एक मतदार 😊

  • @chandrakantchougule7710
    @chandrakantchougule7710 Месяц назад +8

    सर्वांचीच मद्दत झाली जनता,बंटी,पि एन, कार्यकर्ते,व सर्व

  • @user-tl9lk9dq2j
    @user-tl9lk9dq2j Месяц назад +26

    खरे काम पी. एन. साहेबांच आहे ,प्रत्येक गोष्टीत श्रेय खानारे बंटी नाही......

  • @dayanandpatil8619
    @dayanandpatil8619 Месяц назад +10

    संध्या कुपेकर वहिनी साहेब याना पण मदत केली

  • @shivajichavan2172
    @shivajichavan2172 Месяц назад +31

    मी स्वत: विमानने स्व खरचाने येऊन कोल्हापूरचा अभिमान आणि आमचा राजा ला मतदान केले...फक्त गद्दार लोकांना पराभूत करण्यासाठी....कोल्हापूर नाद करायचा नाही...ऐकदा ठरवलं की हान की हान मग सुट्टी नाहो...म्हणूमन जगात भारी

    • @user-gw9uz1ep6o
      @user-gw9uz1ep6o Месяц назад +1

      विमानाने येवून काय उपयोग ??? केंद्रात तर आमचे भाजपचे सरकार आले...तुझ्या मताला कोण झ्यात विचारतो ?

    • @shivajichavan2172
      @shivajichavan2172 Месяц назад

      @@user-gw9uz1ep6o तु अँड काय

    • @shivajichavan2172
      @shivajichavan2172 Месяц назад

      @@user-gw9uz1ep6o तुझा नुंबर दे सविस्तर सांगतो..

  • @KiranPatil-ye3hs
    @KiranPatil-ye3hs Месяц назад +12

    कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ ग्रामीण मतदार जास्त असणारा मतदार संघ आहे या ठिकाणी मंडलिक यांनी केलेला दल बदलू जनतेला मान्य नाही करवीर राधानगरी या ठिकाणी पी एन पाटील यांना मानणारा मोठा मतदार वर्ग आहे दक्षिण मधून बंटी पाटील यांची मिळालेली जोड त्यामुळे महाराजांचा विजय झाला कोल्हापूर जिल्हा हा साखर कारखानदारीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो

    • @KiranPatil-ye3hs
      @KiranPatil-ye3hs Месяц назад +2

      करवीर मध्ये पीएन पाटील यांचे स्वतःचे नेटवर्क राधानगरी मध्ये भोगावती साखर कारखाना सत्ता केंद्र संचालक मंडळ त्यांच्या माध्यमातून तसेच राधानगरी मतदारसंघात केडीसी बँक या माध्यमातून असलेला जनसंपर्क कागल तालुक्यातील संजय बाबा घाडगे काँग्रेसचा सच्चा निष्ठावंत नेता म्हणून आजही पीएन पाटलांच्या कडे पाहिले जाते कार्यकर्त्याला उभारी उभारी देणारे नेतृत्व आदरणीय पी एन पाटील साहेब शरीर आणि आपल्यात नसतील तरी पण त्यांची वारसा राहुल पीएन पाटील ते समर्थपणे पुढे सांभाळतील त्यासाठी सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या मागे एक संगम उभे राहून करवीर तालुक्यात पुन्हा एकदा आमदारकी खेचून आणू असा निर्धार करूया आणि करवीर जिल्ह्याचा सत्ता केंद्र बनेल यात शंका नाही

  • @amolbelekar3744
    @amolbelekar3744 Месяц назад +6

    लीड दिल करवीर ने खरे किंगमेकर p. n. Patil साहेब आहेत...

    • @adityaadake7506
      @adityaadake7506 Месяц назад

      दादा खरा किंगमेकर सामान्य जनता आहे...बाकी सगळ्यांना जनतेने ज्या त्या वेळी जागा दाखवली आहे 💪🏻

  • @omkarwagh608
    @omkarwagh608 Месяц назад +16

    Kandka पडला कोल्हापूर

  • @vikramghatage8890
    @vikramghatage8890 Месяц назад +11

    महाराष्ट्राचे नेते मा, आ,सतेज उर्फ बंटी पाटील साहेब

  • @neekk9462
    @neekk9462 Месяц назад +18

    प्रकाश अम्बेडकर यानी जाहिर पाठिंबा दिक्याने देखील खुप मदत झाली आहे।।

    • @ShubhamPatil-rl4jk
      @ShubhamPatil-rl4jk Месяц назад +7

      swata aale nahi mg nivdun lol

    • @TMKB14
      @TMKB14 Месяц назад +3

      😂😂😂mast joke mara re

    • @Prathmesh171
      @Prathmesh171 Месяц назад +1

      😂😂😂😂😂 kolhapur kay vote nahi VBA ch

    • @balirammore8455
      @balirammore8455 Месяц назад

      खरं आहे

  • @ashokkamble4512
    @ashokkamble4512 Месяц назад +7

    थापाड्याने कोल्हापूरात येऊन मारलेल्या भूलथापांना कोल्हापूरकर बळी पडले नाहीत हेच खरे.कोल्हापूरकर मतदारांचे अभिनंदन आणि आभार...

    • @gurudev587
      @gurudev587 Месяц назад

      Harami leka PM MODI ZALE BAS BOMBALAT 😅😅😅😅😅 MADARCHODO THAPADYA TUJA BAAP PAYTAN NE HANEEN

  • @kalyanyadav9528
    @kalyanyadav9528 Месяц назад +12

    महाडिकाचा माज मोडला

  • @vaijanathyadav5765
    @vaijanathyadav5765 Месяц назад +2

    अर्धवट माहीतगार.हे श्रेय पी.एन.पाटील साहेबांना

  • @akshaypatil543
    @akshaypatil543 Месяц назад

    नाद नाही करायचा__बंटी पाटील साहेबां चा__😎✌💪👑💯♨️

  • @ganeshpawar2497
    @ganeshpawar2497 Месяц назад +5

    काही असो नवनीत राणा पडली आई शप्पथ दोन भाकरी जास्त खाल्ली मी

  • @balirammore8455
    @balirammore8455 Месяц назад +4

    पी एन साहेबांनी लीड दीलं पण कागलमधे लाखावर जानारं लीड १४हजार मतावर कमी करन्यात संजयबाबा व अमरीषदादांचं योगदान विसरून चालनार नाही

  • @samtheonlineguru
    @samtheonlineguru Месяц назад +2

    विजयाचे शिल्पकार पी. एन. पाटील साहेब
    एकट्या करवीर मधून 73000 लीड दिलय वाघान....
    त्यांच नाव घ्या नाहीतर.....

  • @user-bc6sb5zu7c
    @user-bc6sb5zu7c Месяц назад +6

    Bro forgot P. N. Patil😢

  • @bluemarble_8498
    @bluemarble_8498 Месяц назад +6

    Dadya parat video banav.... kingmaker p.n saheb aahet..

  • @amarpatil6085
    @amarpatil6085 Месяц назад +3

    भावा जरा कमेंट वर अभ्यास कर म्हणजे तुला कळेल की किंगमेकर कोण आहे ते... फक्त आणि फक्त पी एन पाटील साहेबच कारण बंटी साहेबांचा दक्षिण मतदार संघ नं म्हणावं तितकं मताधिक्य दिलंच नाही किंवा त्यांना ते मिळवता आलं नाही.....

  • @YuviYadav-qg4ys
    @YuviYadav-qg4ys Месяц назад +11

    बंटी ने नाही फक्त PN पाटील यांच्या मुळे कुठे 71000 व 65000 आणि कुठे 6000 व 13000
    प्रत्येक गोष्टीत श्रय घ्याची सवय आहेच बंटी पाटलांना,
    शाहू महाराज उमेदवार नसते तर काय झाले असते हे माहीत आहे कोल्हापूर कराना

    • @CR-vw6hg
      @CR-vw6hg Месяц назад

      अरे लवड्या सगळं मॅनेजमेंट कोणी केलं?... तिकीट आणण्यापासून ते विजयी होईपर्यंत सर्व जबाबदारी बंटी पाटील न घेतली... विरोधक पण फक्तं बंटी पाटील यांच्यावर टीका करत होते..

  • @bluemarble_8498
    @bluemarble_8498 Месяц назад +5

    P n saheb yanchi khari takat aahe karvir 71 ,000
    Radhanagari 65000 lead
    💪💪💪

  • @sujitpatil4842
    @sujitpatil4842 Месяц назад +2

    P n patil sahab king maker

  • @ananda.shirolikar1203
    @ananda.shirolikar1203 Месяц назад

    👌

  • @adityaadake7506
    @adityaadake7506 Месяц назад

    सामान्य जनता.... ओरिजिनल किंगमेकर💪🏻💪🏻💪🏻💪🏻
    ज्या ज्या लोकांची नाव घेतली आहेत त्या त्या सगळ्यांना जनतेने वेळो वेळी जागा दाखवली आहे....

  • @bhikajikamble6492
    @bhikajikamble6492 Месяц назад +3

    बंटीला स्वतःचा आधी संसार सांभाळायला सांगा.रात्री स्वतःच्या घरी झोपायला सांगा.

  • @dishantkambale3636
    @dishantkambale3636 Месяц назад

    Jagat bhari kolhapur.banty Saheb ani p.n.saheb kingmekar.

  • @aaftabkhan4770
    @aaftabkhan4770 Месяц назад +3

    Banti patil king of kolhapur

    • @adityaadake7506
      @adityaadake7506 Месяц назад +1

      सामान्य जनता... ओरिजिनल किंगमेकर..... सगळ्यांना ज्या त्या वेळी जागा दाखवली आहे💪🏻

  • @RamjiKashid
    @RamjiKashid Месяц назад +1

    करे किंग मेकर पी एन पाटील साहेब

  • @aniljadhav4132
    @aniljadhav4132 Месяц назад

    🎉🎉

  • @namratasawant6789
    @namratasawant6789 Месяц назад

    ❤❤❤❤❤

  • @user-gs5ys4in8j
    @user-gs5ys4in8j Месяц назад +1

    सबसे तेज सतेज

  • @pravinsalokhe8452
    @pravinsalokhe8452 Месяц назад

    Kolhapur मधील तिन M मधील पहिला M पडला आहे सांगून पा डलाय साहेब ❤

  • @sameerbhosale6813
    @sameerbhosale6813 Месяц назад +6

    सांगून स्वरून ते पण......

  • @prasadpatil1878
    @prasadpatil1878 Месяц назад +1

    One side king

  • @sureshsalokhe3403
    @sureshsalokhe3403 Месяц назад +2

    कुठ बंटी. कुठ. पि यण. जमीन आसमान चा. फरक. Only. P. N.

  • @gurudev587
    @gurudev587 Месяц назад

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏OM SHANTI HON SHRI P N SIR AND HIS BELOVED DOG 🐕 DEAR HON LOYAL FRIEND BRUNO 😢😢😢😢😢😢MISS YOU SO MUCH!!!!! ❤️😘😢😢😢😢😢

  • @kamblesandeep86
    @kamblesandeep86 Месяц назад +1

    विषय भारी यांच्या पत्रकारितेला सलाम 🙏🙏 वंचित बहुजन आघाडी ने कोल्हापूर अणि सांगली या दोन जागेवर पाठिंबा दिला... अणि जर वंचित आघाडी बाकी ठिकाणी पण यांना सपोर्ट असता उदाहरण म्हणजे हातकणंगले जरा सविस्तर चर्चा तर करून बघा 😂😂😂

  • @rider2570
    @rider2570 Месяц назад +2

    कोणीही श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये कारण हा विजय जनतेचा आहे कोणी एकाच नाही

  • @rchougale8538
    @rchougale8538 Месяц назад +2

    Karvir-71000 🗿🗿Radhanagri-65000

  • @smitalondhe4445
    @smitalondhe4445 Месяц назад

    बंटी पाटील साहेब नक्कीच मुख्यमंत्री होतील

  • @shivajipatil3997
    @shivajipatil3997 Месяц назад +2

    श्रेय कोल्हापूर च्या जनतेचे येथे जातीयवादाला थारा नाही आम्ही कामाला महत्व देतो

  • @ashutoshjoshi7912
    @ashutoshjoshi7912 Месяц назад +1

    हातकणंगले var video banava

  • @dadasopatil4537
    @dadasopatil4537 Месяц назад +1

    बंटी पाटील यांच्या मतदारसंघात फक्त 6000 च लिड आहे आणि P N साहेबांच्या मतदारसंघात 71000

  • @dipakmhaskar1666
    @dipakmhaskar1666 Месяц назад

    बंटी साहेब🎉

  • @niharbansode6556
    @niharbansode6556 Месяц назад +1

    Satarya vr video banva

  • @ganeshpawar2497
    @ganeshpawar2497 Месяц назад

    किंग बंटी

  • @RAHULLOHAR-qp5gk
    @RAHULLOHAR-qp5gk Месяц назад +1

    Only MH-09♥️

  • @madhukaryevaluje2615
    @madhukaryevaluje2615 Месяц назад

    माहिती चुकीची आहे कागल मध्ये मंडलिक यांना लिड मिळाले आहे.

  • @gameandmoretimepass1249
    @gameandmoretimepass1249 Месяц назад +3

    शाहू महाराजांच्या जागी जर काँग्रेस कडून काँग्रेसची निष्ठावान बाजीराव खाडे उभारले असते तर परिस्थिती वेगळी असते शरद पवारांनी काँग्रेस यांचे खेळीही सफल झाली आदरणीय बंटी पाटलांनी वीस वर्षात कोल्हापूर साठी काय दिलं सयाजी हॉटेल सोडून हे स्पष्ट झालं असतं तर मजा आली असती बावड्या च्या नदी वरती असणारा पूल आठ वर्ष झाले बांधता आला नाही फक्त सत्ता असून उपयोग नाही सत्तेचा वापर करून जनसामान्य लोकांचे काम सोडत आली पाहिजे अरबी कंपनीमार्फत कोल्हापुरातली रस्ते बांधून टोल लादण्याचे काम कोणी केले हे सगळ्यांना माहिती आणि टोल चि पहिली पावती कोणी फाडली हे जनता विसरली

    • @dhanajaykolhapur
      @dhanajaykolhapur Месяц назад

      जनता भावनिक होऊन सर्व विसरते हे दुर्दैव आहे कोल्हापूररच .

  • @someshningnure9094
    @someshningnure9094 Месяц назад

    अफवा जॉइंट किलर p n Patil Saheb होते

  • @pravinchindage347
    @pravinchindage347 Месяц назад

    कागल मधे संजय मंडलिक यांचं लीड कमी करण्याचे काम संजयबाबा घाटगे व अंबरीश दादा यांनी केले.
    इथेच महाराजांचा विजय झाला.

  • @ganeshkeluskar7385
    @ganeshkeluskar7385 Месяц назад

    नाद नाय करायचा !! करवीरच्या वाघाचा !! ✌️✌️

  • @sdjcbexpert8664
    @sdjcbexpert8664 Месяц назад +1

    gadhinglaj kar like kara❤

  • @PranavMane-uj1lv
    @PranavMane-uj1lv Месяц назад

    या विजयामध्ये खरा मोलाचा वाटा राजर्षी शाहू महाराज यांचा आहे.

  • @shivachabukswar1741
    @shivachabukswar1741 Месяц назад

    🇭🇺🇭🇺🇭🇺💪💪💪

  • @sanketbadepatil
    @sanketbadepatil Месяц назад

    दिलीप सिंह

  • @bharatpatil3109
    @bharatpatil3109 Месяц назад

    M, MLA Sanjaybaba Ghatge Hich power Vidhanparishad la dakava Jai hid

  • @sushiljadhav6522
    @sushiljadhav6522 Месяц назад

    Bunty saheb🎉

  • @babasahebwaghmare7414
    @babasahebwaghmare7414 Месяц назад +4

    बंटी पाटील

  • @swapnildangeadv
    @swapnildangeadv Месяц назад

    Bunty patil cha MLA cha prachaar jast vatatoy ha video. 😂😂😂

  • @rameshabitkar5815
    @rameshabitkar5815 Месяц назад

    Gem Banty [satej] पाटील यांनी नाही तर, मित्र kagal area आणि k p पाटील, viswash ghat केला

  • @vadalvat2877
    @vadalvat2877 Месяц назад

    ईथ भल्या भल्या चा माज मोडतात

  • @chaitanyakulkarni6492
    @chaitanyakulkarni6492 Месяц назад

    Game zali astee tar 6 lakh mate padali nastee..🙏🙏🙏🙏😊😊😊😊

  • @adishPatil-rt4ok
    @adishPatil-rt4ok Месяц назад

    विषय आहे काय भावा 😎

  • @sunilbhaubhorofficial
    @sunilbhaubhorofficial Месяц назад

    बंटी पाटील नसते तर शाहू महाराज पडले असते

  • @ganeshwaghmare5346
    @ganeshwaghmare5346 Месяц назад

    छत्रपती शाहू महाराज हे निवडून आलेत काही विषय नाहि पण खरे निवडून आलेत ते फक्त Pn साहेबा मुळेच बंटी पाटील यांच्या काही संबंत नाहि मेन विषय म्हणजे Pn साहेबा मुळेच छ शाहू महाराज आलेत

  • @santoshbhandigare9001
    @santoshbhandigare9001 Месяц назад +2

    करवीर व राधानगरी पीएन साहेबांचा बालेकिल्ला आहे करवीर 71000 लीड राधानगरी 65000 लीड. किंगमेकर पीएन साहेब आहेत हे सर्वांनी लक्षात ठेवा बंटी साहेबांच्या दक्षिण मतदार संघात फक्त 6000 लीड आहे उगाच कोणी बंटी बंटी करू नका आधी नीट लीड बघा मग किंग मेकर ठरवा

    • @CR-vw6hg
      @CR-vw6hg Месяц назад

      अरे लवड्या सगळं मॅनेजमेंट कोणी केलं?... तिकीट आणण्यापासून ते विजयी होईपर्यंत सर्व जबाबदारी बंटी पाटील न घेतली... विरोधक पण फक्तं बंटी पाटील यांच्यावर टीका करत होते..

  • @ajitrpatil306
    @ajitrpatil306 Месяц назад +1

    50 खोके एकदम ok 😂

  • @AjitSawant22
    @AjitSawant22 Месяц назад +3

    गेम बंटी ची झाली आहे दक्षिण हातातून गेला फक्त 4000 लीड आहे

  • @shubhamchavannana2937
    @shubhamchavannana2937 Месяц назад

    Pn patil किंगमेकार

  • @user-nv1mt3pr9g
    @user-nv1mt3pr9g 22 дня назад

    Pn patil

  • @ruturaj2965
    @ruturaj2965 Месяц назад

    उमेदवार चुकीचा निवडला बीजेपी ने

  • @rajeshpatil6218
    @rajeshpatil6218 Месяц назад

    कोणत खरं आणी कोणत खोटं सोने लोकांनी ओळखले

  • @sach892
    @sach892 Месяц назад +1

    .chukicha report ashe , paper wachun tar kara report, faltu

  • @kiranpatil3299
    @kiranpatil3299 Месяц назад

    Pn patil lead 71000

  • @gurudev587
    @gurudev587 Месяц назад

    Sanjay Mandalik yaane MAHARAJ YANCHE BADDAL WAET BOLALA DATTK VIDHAN VARUN 😮😮😮😮TE NADALE EKANATH SHINDE NE WAT LAWALI😮😢

  • @Logical_Indian.
    @Logical_Indian. Месяц назад +1

    BJP Che Chandrakant dada ani Fadavnis ni Kolhapur Toll maafi keli ,nai tr ajun Toll Bharava lagla aste So called King Maker mule😂

    • @user-ct3ev5xl9e
      @user-ct3ev5xl9e Месяц назад

      Upkar kele kay, kolhapur karnani toll petavala, maf koni kela nhi.

    • @Logical_Indian.
      @Logical_Indian. Месяц назад

      @@user-ct3ev5xl9e Tumcha sarkhe Aandh loka na kase kalnar 400cr deun IRB la toll hatavla Mahayuti Sarkar ne....
      Nai tr tumche King Maker Bunty saheb Astana Toll suru ch hota Police Protection madhe😅

  • @Vitt9618
    @Vitt9618 Месяц назад +11

    खरी गेम p n patil यांची आहे त्यांचं लीड 71000 आणि बंटी पाटील यांचं दक्षिण मध्ये फक्त 7000 आहे त्यामुळं यावेळी अमल महाडिक फिक्स आहे 😂😂😂

    • @pravinpatil4494
      @pravinpatil4494 Месяц назад +8

      दक्षिण मध्ये कमी लीड दिले आहे...ते 2019 प्रमाणे 2024 च्या विधानसभेसाठी mhadkasathi शिल्लक ठेवले आहे काळजी करू नका. म्हाडका ला 50000 वर च्या लीड ने पाडण्यासाठी जणता तयार आहे.

    • @pravinpatil4494
      @pravinpatil4494 Месяц назад +1

      फिक्स पडणार आहे नेहेमीप्रमाणे...
      विधानसभा
      विधानपरिषद
      गोकुळ
      लोकसभा
      या सर्व निवडणुकीतील दोन दोन वेळा पराभव विसरला काय ...

    • @CR-vw6hg
      @CR-vw6hg Месяц назад

      अरे लवड्या सगळं मॅनेजमेंट कोणी केलं?... तिकीट आणण्यापासून ते विजयी होईपर्यंत सर्व जबाबदारी बंटी पाटील न घेतली... विरोधक पण फक्तं बंटी पाटील यांच्यावर टीका करत होते..

  • @anandakumbhar-be2dc
    @anandakumbhar-be2dc Месяц назад

    भावु पी एं न पाटिल साहेब आणि सतेज पाटिल साहेब अ सा भेद भाव करू नका दोगे पण काँग्रेस चे च आहेत सर्वानी प्रय त न केले त्यामुले शाहू महाराज निवडून आले त्यात मित्र पक्ष पण होते त्या मु ले हे सर्वांचे यश आहे त्यात गद्दार ला धडा शिकवा यचा होता तो शिकव ला

  • @sujatakambale4795
    @sujatakambale4795 Месяц назад

    बंटी साहेब

  • @NitinKumbhar9311
    @NitinKumbhar9311 Месяц назад

    अहो PN साहेबांनी game केली त्यांच्या मतदार संघात लीड आहे. दक्षिण आणि उत्तर मध्ये मंडलिकांना चांगले मतदान झाले आहे.जरा नीट अभ्यास करून video बनवत जावा. त्या टिपूचे गुणगान गायल्यापासून तुमचे channel unsuscribe केले होते आणि पण पुढ्यात आलाच video तोही बिना अभ्यासाचाच...

  • @user-cs2rp3rv9m
    @user-cs2rp3rv9m Месяц назад +1

    महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील साहेब प्रेमी ❤

  • @moyemoye-os8ez
    @moyemoye-os8ez Месяц назад

    शट्ट 😂😂😂😂
    तेला विचारा की त्याला त्याच्या स्वताच्या दक्षिण मतदार संघातून किती लीड देता आलंय ते.
    खरं किंग P.N आहे. पण बंटीला आणि त्याच्या कार्यकर्तेला सवय लागली आहे ,सगळ केलं ते बंटीनेच केलं 😂😂😂😂😂

  • @tusharyadav866
    @tusharyadav866 Месяц назад

    Bhosale > Mahadik+Mandlik+Mushrif

  • @ajinkyajadhav8585
    @ajinkyajadhav8585 Месяц назад +3

    पाकीट घेऊन काही पण बोलू नका😂 भावी मुख्यमंत्री म्हणून आधीच हरभऱ्याचे झाड दाखवले लोकांनी

    • @CR-vw6hg
      @CR-vw6hg Месяц назад

      Bunna महाडिक 😂😂