म्हणून आजही म्हंटलं जातं, जगाला दुसरा Hitler नको | Why does the world hate Hitler ?| Vishaych Bhari

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 окт 2024
  • म्हणून आजही म्हंटलं जातं, जगाला दुसरा Hitler नको | Why does the world hate Hitler ?| Vishaych Bhari
    मंडळी अलिकडेच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जर्मनीचा हुकूमशहा हिटलरचं कौतूक केल्यानं वाद निर्माण झाला होता. “ हिटलर ज्वलंत राष्ट्रभक्त होता, हिटलरचा जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन पूर्णपणे वेगळा होता. त्यानें ज्याप्रकारे ज्यूंचे शिरकाण केले त्याचे कोणीही सर्मथन करणार नाही. परंतू ज्या प्रकारे त्याने जर्मनी उभी केली त्याला तोड नाही" अशा आशयाचं विधान राज ठाकरे यांनी काही महिन्यांपूर्वी केले होते आणि त्यानंतर त्यांच्या या वक्तव्याने वाद निर्माण झाला होता. मंडळी जगाच्या इतिहासातला सर्वात वादग्रस्त व्यक्ती म्हणून अडॉल्फ हिटलर याला ओळखलं जातं. लाखो लोकांची निर्दयीपणे हत्या करणारा म्हणून त्याचा जन्मदिवस हा जगभरात काळा दिवस म्हणून पाळणारे लोक जसे जगात आहेत, तसेच त्याच्या ज्वलंत राष्ट्रभक्तीचे कौतुक करणारे सुद्धा लोक आहेत. काही लोक तर असही म्हणतात की, जग विजेत्याचा इतिहास लिहीतं म्हणून, नाहीतर दुसऱ्या महायुद्धात जर जर्मनी जिंकली असती, तर आजचा इतिहास कदाचित वेगळा असता. या महायुद्धात दोस्त राष्ट्रांचा विजय झाला असला, तरी ब्रिटनचे प्रचंड नुकसान झाले. ब्रिटिशांना भारतातून गाशा गुंडाळावा लागला. करोडो लोकांच्या आयुष्याची राखरांगोळी करणाऱ्या या दुसऱ्या महायुद्धाची सुरुवातच हिटलरमुळे झाली असे अनेक लोक मानतात. प्रचंड वादळी आयुष्य जगलेल्या हिटलरने स्वतःच आयुष्य स्वतःच्या मर्जीनुसार घडवलं पण आणि शेवटच्या वेळी स्वतःच्या मर्जीनुसार देखील संपवलं. पण मित्रांनो नेमका काय होता हिटलरचा प्रवास, आणि मानवी इतिहासातील सर्वात वादग्रस्त व्यक्ती म्हणून त्याचं नाव का घेतलं जातं ? त्याने लाखों लोकांची कत्तल का केली आणि शेवटी स्वतःच्याच हाताने स्वतःच आयुष्य का संपवलं ? याचीच चर्चा आपण आज या व्हिडिओ मधून करणार आहोत.
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #hitler
    #adolfhitler
    #hitlerhistory
    #hitlerdocumentry
    #hitlerdocumentryinhindi
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    hitler,adolf hitler,history,history documentary,history channel,history channel shows,military history,history shows,hitler history,adolph hitler,hitler story,learn history,history documentaries,german history,world history,history facts,adolf hitler life story,key and peele hitler story,epic rap battles of history,hitler death,hitler documentary,timeline - world history documentaries,timeline world history,free documentary history

Комментарии • 87