कोल्हापूरच्या तुफान सभेत सदाभाऊ खोत ने राजू शेट्टी ना धुतलं ! Sadabhau Khot Speech At Kolhapur Sabha

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 янв 2025

Комментарии • 197

  • @VIRALININDIA1
    @VIRALININDIA1  5 лет назад +11

    👉 *या भाषणावर तुमची पहिली प्रतिक्रिया काय ? आपले मत थेट कमेंट मध्ये लिहा* !!

    • @rajukorekar9005
      @rajukorekar9005 5 лет назад +1

      सधु तुझा काटा काडल्या शिवाय जनता गप्प बसनार नाही हे ध्यानात ठेव

    • @shubhamshinde5344
      @shubhamshinde5344 5 лет назад

      Sadha khot.bhadkhau aahe..

    • @rn-ot9ec
      @rn-ot9ec 3 года назад

      सदाभाऊ कडकनाथ खोट

  • @sagarkhatal8998
    @sagarkhatal8998 5 лет назад +39

    सदाभाऊ तुमचा बंदोबस्त जनता करील . तुम्ही स्वाभिमानी सोडून गेला

  • @vishalgholave1435
    @vishalgholave1435 5 лет назад +41

    सदाभाऊ तुमची लायकी नाही राजू शेट्टी यांना बोलायची

  • @somnathpatil1015
    @somnathpatil1015 5 лет назад +32

    राजू शेट्टी कुठे, अन तुम्ही कुठे,. लायकीनुसार बोलताना विचार करा.

  • @panditrabade2386
    @panditrabade2386 3 года назад +2

    सदाभाऊ तुमची ही लायकी आहे ..शेतकरर्यानी ओळखली .

  • @msthorat261
    @msthorat261 5 лет назад +5

    मंत्री झाल्यापासून सदाचा विकास झाला

  • @assetsecurities2627
    @assetsecurities2627 5 лет назад +19

    याअगोदर कधी अटल बिहारी वाजपेयीचा फोटो दिसला नव्हता आता स्वार्था पोटी लावला

  • @uttamdesai5038
    @uttamdesai5038 5 лет назад

    सदाभाऊ बोलतोय ते खर आहे ज्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस च्या काळात लाठ्या खाल्या तरी दर दीला नाही पण भाजपच्या सरकार आल्यावर विना आंदोलन करता सलग चार वर्ष दर दीँला त्याचे सदाभाऊला शाब्बासकी दीली पाहीजे कारण त्या सरकारमध्दे सदाभाऊ होते हे विसरुन चालणार नाही

  • @vinodbavaskar7092
    @vinodbavaskar7092 5 лет назад +24

    वा। BJP, आणि सेनेने, चांगला बोलका पोपट पाळला आहे,

  • @pritamshinde3845
    @pritamshinde3845 5 лет назад +14

    वर्गणी करून निवडणूक लढलाय खोत तु काय लय बोलतोय

  • @santoshthorat4596
    @santoshthorat4596 5 лет назад +5

    सदाभाऊ आता वेळ निघून गेली ....अपमान करू नकोस शेतकर्‍यांचा.....😎

  • @prassanajagtap5526
    @prassanajagtap5526 5 лет назад +6

    राष्ट्रवादी पुन्हा..
    ओन्ली शरद पवार साहेब...

  • @sagartumkar5373
    @sagartumkar5373 4 года назад +1

    सगळे राजकारणी सारखेच सत्ते साठी काय करिन काय भरोसा नाही...

  • @dnyaneshwarjarhad3713
    @dnyaneshwarjarhad3713 5 лет назад

    मोदीच मोदीच मोदीच मोदीच मोदीच मोदीच मोदीच मोदीच मोदीच मोदीच मोदीच मोदीच मोदीच मोदीच मोदीच मोदीच मोदीच मोदीच मोदीच

  • @saianandfurniture9140
    @saianandfurniture9140 5 лет назад +12

    खुर्ची साठी काय काय करतील लोक हे काय माहीत

  • @shivanathjadhav8468
    @shivanathjadhav8468 4 года назад +1

    जीवतोड कार्यक्रम

  • @Studypointkagal
    @Studypointkagal 5 лет назад +2

    साहेब हिंदुस्थान हा शब्द भारतीय राज्य घटनेत नाही ..हे पहिला क्लिअर करा....भारत हा शब्द आहे

    • @gundram3333
      @gundram3333 4 года назад

      जागा तर तुला दावा चा आहे

  • @eknathmisal3953
    @eknathmisal3953 5 лет назад +19

    भाजप नि धनगर समाजाला आरक्षण दिल नाही मतदान

  • @pravinkamble4321
    @pravinkamble4321 5 лет назад +2

    राजू शेट्टी

  • @amolmunagsemunagse6739
    @amolmunagsemunagse6739 5 лет назад +7

    सदा महादा एजंट आहेत भाजपचे

  • @NitinAwaghade
    @NitinAwaghade 5 лет назад +20

    साहेब तुम्ही तर अफझलखानाच्या फौजेत आहात विसलात का?

    • @mitraut3097
      @mitraut3097 5 лет назад

      Nitin Awaghade gap re kutrya

    • @NitinAwaghade
      @NitinAwaghade 5 лет назад

      Shivaya deun Satya lapt nahi rao
      Cool bro...

    • @mitraut3097
      @mitraut3097 5 лет назад +1

      Nitin Awaghade bava congress and rastrvadi peksha kitek padine chanhle ahe he... kadi tyanchya propartya baga gham yehil tumla... mng samsel afhajalkhan kon ahe

    • @NitinAwaghade
      @NitinAwaghade 5 лет назад +1

      Ok

  • @sudamkadam6555
    @sudamkadam6555 3 года назад

    बैल सारखे उध्दव ठाकरे यांनी चुटकी

  • @rahuljagdale7533
    @rahuljagdale7533 5 лет назад +5

    Tu disala maharashtrala fakt Raju shettimule.

  • @shashigaikwad9099
    @shashigaikwad9099 5 лет назад +1

    Only raju shetti saheb

  • @SunilPatil-yr8kb
    @SunilPatil-yr8kb 5 лет назад +1

    लाचार भाऊ

  • @rahulkasare1082
    @rahulkasare1082 5 лет назад +7

    शेट्टी म्हणजे सेटल मेन्ट राजा आहे

  • @balrajjadhav4580
    @balrajjadhav4580 5 лет назад

    सदाभाऊ खोत आपन पुढली निवडनुकित निवडुन नाही येनार ओ ,, तेव्हा आपन जादा बोलु नये ,, हेच राजकारनी तुम्हाला घरी बसवतील , ।।।।।। राजु शेट्टींनी तुम्हाला राजकारनात आनल आणी आपन त्यांना दगा दिलात ,, जनता विसरनार नाही ००००००

  • @santoshkopnar4209
    @santoshkopnar4209 5 лет назад +5

    झयाटयावो मुंडे साहेबांचा विसर पडला का

  • @vishvajitmane2023
    @vishvajitmane2023 5 лет назад +3

    6 हजार रुपयात शेताची मशागत पण होत नाही भाऊ.....

  • @hanumansolanke7412
    @hanumansolanke7412 5 лет назад +1

    नेत्या पैक्शा जनता हुशार आहे .आता सभेने काही फरक पडणार नाही .

  • @netajichavan4336
    @netajichavan4336 5 лет назад +5

    खुर्ची मिळाली की शेतकरी विसरला स्वार्थी कुठला

  • @krishnajadhav953
    @krishnajadhav953 5 лет назад +5

    माय घाल्या तुम्ही मुंडे साहेबांचा विसरलात त्यांचा फोटो देशांत व्यासपीठावर मुंडे मुंडे साहेब होतो म्हणून तरी माहिती मध्ये आली आणि आजचा तोंडाला मुंडे साहेब नाव सुद्धा येत नाही सदाभाऊ खोत तुमच्या तोंडातून गेल्या पाच वर्षा प्रथम मुंडे साहेबांच्या मागे पळत होता विसरलात का मुंडे साहेब आला इतक्या लवकर आम्ही तुम्हाला विसरलो बर का

  • @hanumantmokampalle4271
    @hanumantmokampalle4271 5 лет назад +1

    congress- ncp only

  • @ravipawar6373
    @ravipawar6373 5 лет назад +6

    Raju shety nice person

  • @arunkulsundar1488
    @arunkulsundar1488 5 лет назад +5

    सदा संपला

  • @abhijeetbange69
    @abhijeetbange69 5 лет назад +1

    दुधाच अनुदान तुमचाच खिशात गेलं

  • @sandipmarutipatil9796
    @sandipmarutipatil9796 5 лет назад

    सदाभाऊआताबैलपाळा

  • @sachiningle3156
    @sachiningle3156 5 лет назад +1

    अरे सदाभाऊ ‌तु तर ‌राजु शेट्टी यांच्या मुळे मंत्री झाला तरी लायकी अशें बोलण्याची;

  • @ravinehe9786
    @ravinehe9786 5 лет назад +5

    लायकी आहे का? शेतकर्यांच नाव घेण्याची...आम्हाला कुणाचं काही घेणं नाही...कांद्याचे बाजार बघा.
    .जसे बाजार तसाच तुमचा पण काटा काढला जाईल..

  • @varunbhagwansongire7187
    @varunbhagwansongire7187 5 лет назад +4

    उ.साहेबांनी सेना विकायला काढली आहे..........

  • @chandankhandagale9182
    @chandankhandagale9182 5 лет назад +10

    sadya kuthe gela hota itake divas tuzi layaki sagalyana mahit ahe

  • @prasadmaid9621
    @prasadmaid9621 5 лет назад

    बोल बाबा आज दिवस तुझे आहेत...तुच खरा शेतकरी यांचा कैवारी...काय होतास तु काय झालाच तु...😃😃😃😃😃

  • @vishwajeetpatil8720
    @vishwajeetpatil8720 5 лет назад

    Only bhau

  • @jaypalnarade8287
    @jaypalnarade8287 5 лет назад

    हे तुमचे शेवटचे कॅमेडी भाशन

  • @balajibansode1854
    @balajibansode1854 5 лет назад +2

    कुठेही मुडे साहेबाचा का विसर पडतो

  • @dadaraokhade9854
    @dadaraokhade9854 5 лет назад +1

    आठवले भाकरीचा तुकडा का आठवले तिकडे पळणार लाल ची माणूस जय भीम वाले लोक आठवलेच्या पाठीमागं बिलकुल नाहीत जय भीम वाले विचार करायला पाहिजे आठवले थर्ड क्लास माणूस स्वतःचे पोट भरण्यासाठी लोकांनी त्याच्या पाठीमागे ठेवू नये जय भीम वाली लोकांनी विचार करायला पाहिजे आठवलेला किंमत देऊ नये

  • @jaideepl4643
    @jaideepl4643 3 года назад +4

    सदा पोपट आहे

  • @rajugawali7328
    @rajugawali7328 5 лет назад +13

    आरे ईतक नका फेकू

  • @देवीदासऱाधवण

    शेट पन दीलीना य गप बस

  • @shetechandu7199
    @shetechandu7199 5 лет назад

    सदाभाऊ सखरेचा बाजार वाढवतो या..... ऊसाचा भाव वाढवा

  • @a..1201
    @a..1201 3 года назад

    काय केतभागार काय बिलतोय करत्वशून्य म्हण फसवणीस

  • @rohanpatil2821
    @rohanpatil2821 3 года назад

    तुम्ही पण तेच आहे. मत्री पद मिळालावर शेतकरीला विसरालाय

  • @aamchtharlay.1049
    @aamchtharlay.1049 5 лет назад +1

    सर्व राजकारणी शेतकऱ्याला येड्यात काढतात

  • @dadaraokhade9854
    @dadaraokhade9854 5 лет назад +3

    चार वर्षात काय केलं चार वर्षात काय केलं पाच वर्षात काय केलं लोकांची दिशाभूल लोकांची दिशाभूल लोक बेघर झाले लोकांना नोकरी नाही 1500000 कुठे गेले त्याला बँक किधर हो त्याला बँक किधर है खोटं बोला रेटून बोला खोटं बोलणे मध्ये शिवसेना बीजेपी एक नंबर है खोटं बोलण्यामध्ये म्हणून शिवसेना बीजेपी नको

  • @milinddhane
    @milinddhane 5 лет назад

    स्वतः मैदानात यायचं नाही का..मग कळ ले असते आपली ताकत किती ते

  • @abhijeetbange69
    @abhijeetbange69 5 лет назад +2

    सतेसाठी लाचार झालेला नेता

  • @mechboys4691
    @mechboys4691 5 лет назад +2

    kadakkk... bhavu... swabhimanichi man rashtravadichya hati... geliy..
    vatala navhta shetti Congressbarobar jatil te...

  • @dadasahebthorat6580
    @dadasahebthorat6580 5 лет назад +2

    Gopinath munde nav visarle rao tumhi .khup wait watate amhala

  • @nandusangolkar9296
    @nandusangolkar9296 5 лет назад +1

    सारेच चोर आहे ,,,,,,,,,,,जय शिवराय जय भवानी जय उदयनराजे जय शंभुराजे जय लोणारी

  • @vishvajitmane2023
    @vishvajitmane2023 5 лет назад

    खुर्ची साठी लाचार झालेले सदा भाऊ

  • @NitinAwaghade
    @NitinAwaghade 5 лет назад

    मुर्ख भक्तांन पासून देशाला वाचवाव लागलं.

  • @rahulchavhan6512
    @rahulchavhan6512 5 лет назад +11

    He tar darode khorachi todi...mag tu kon

  • @santoshwalunj8261
    @santoshwalunj8261 5 лет назад +14

    tuzi pan layaki nahi

    • @mitraut3097
      @mitraut3097 5 лет назад

      SANTOSH WALUNJ tuzi ahe ka

  • @bharatjadhav8567
    @bharatjadhav8567 5 лет назад

    Only ncp

  • @jaypalnarade8287
    @jaypalnarade8287 5 лет назад

    मुंडे साहेबांना तुम्हीच खला

  • @kundlikpatil6453
    @kundlikpatil6453 3 года назад

    तुम्ही कधी गुजरातच्या टोळीत गेलाय

  • @santoshkadam9202
    @santoshkadam9202 5 лет назад

    पहिल्यांदा स्वतच बघा

  • @maheshtarange8272
    @maheshtarange8272 5 лет назад

    Raju shetty ch khasadar

  • @prashantpatil6979
    @prashantpatil6979 3 года назад

    बास बाबा....

  • @shravangamer5742
    @shravangamer5742 5 лет назад +3

    Mane tomchyakade kase aalle

  • @sonutt8285
    @sonutt8285 5 лет назад +8

    Gappa feku kutra

  • @surendramane385
    @surendramane385 5 лет назад

    Khot saheb ekada bolata ki आधारभूत किंमत 60 वर्षात ठरली नाही अन परत बोलता की 29 रुपय वरून 31 रुपयांवर नेली, काय राव किती फेकता..
    अन किती दिवस दुसऱ्या च्या बापासाठी आपल्या मिश्या काढणार तुम्ही ..... थोडा तरी स्वाभिमान ठेवा ना

  • @nileshganganmale629
    @nileshganganmale629 3 года назад

    Sadya

  • @shitalpatil4250
    @shitalpatil4250 3 года назад

    कोंबडी चोर सदा

  • @sambhajirupnawar4072
    @sambhajirupnawar4072 3 года назад

    🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @barkupote3625
    @barkupote3625 5 лет назад +1

    Bhajap sarkarlasetkari matdan karnar nahi 100% padnar

  • @shravangamer5742
    @shravangamer5742 5 лет назад +1

    Vijaydada vikhe kon aahet

  • @abhijeetbange69
    @abhijeetbange69 5 лет назад

    कर्जमाफी च काय झालं

  • @ravimagdum3928
    @ravimagdum3928 5 лет назад

    only mode

  • @dineshtiwari5962
    @dineshtiwari5962 5 лет назад +2

    Shetkari aatmhatya karatoy
    Aani he mantripad bhogtayet
    Magil 5 varshat kiti shetkaryani aatmhatya kelya te pan sanga jara

  • @amolkharade2530
    @amolkharade2530 5 лет назад +1

    BJP mukt bhart

  • @yogeshchavan5347
    @yogeshchavan5347 3 года назад

    Shivsena tolivala aahe

  • @sadashivbhagat9440
    @sadashivbhagat9440 5 лет назад +2

    ए फेकाडे भाऊ - सत्तेसाठी 😂

  • @sairathod4489
    @sairathod4489 5 лет назад

    फक्त युती

  • @rajugawali7328
    @rajugawali7328 5 лет назад +3

    कीती फेकतोय

    • @subhashdongare3945
      @subhashdongare3945 5 лет назад

      हरामखोर

    • @girishsheshrao6615
      @girishsheshrao6615 5 лет назад

      राजु शेट्टिमुळ महाराष्ट्र ओळखतोय याच भान असु द्या

  • @dnyaneshwarkshirsagr8497
    @dnyaneshwarkshirsagr8497 5 лет назад

    लाचारी फक्त

  • @dadasahebthorat6580
    @dadasahebthorat6580 5 лет назад +1

    Gap bas

  • @eknathmisal3953
    @eknathmisal3953 5 лет назад

    आम्हाला नाही पाहाचे

  • @mrhappy5140
    @mrhappy5140 5 лет назад +1

    Mantri pada sati lachar zala tu jevdi layki ahe. Ani jevdha pagar tevadach bol layki nusar bol

  • @bhaumehere2336
    @bhaumehere2336 5 лет назад

    Khot lihaych hot tari khot ch aal😂😂😂

  • @sanapsubhash6434
    @sanapsubhash6434 3 года назад

    Munde only

  • @rahullone486
    @rahullone486 5 лет назад

    बापाला विसरला सधा

  • @santoshkadam7815
    @santoshkadam7815 5 лет назад

    तुझी लायकी नाहीं बोलायची

  • @sanjaykhatode4188
    @sanjaykhatode4188 3 года назад

    Tuzi toli kashiye

  • @vijaymulik1601
    @vijaymulik1601 5 лет назад +1

    Tu gap Tarbujaya

  • @vijayjadhav7410
    @vijayjadhav7410 5 лет назад +1

    Sadya ne bhashna agodar jast biskit khallit vatat changalach bhokatoy

  • @santoshkadam7815
    @santoshkadam7815 5 лет назад

    चोरा आळंदी च नाव घेऊ नको

  • @akshaychaher8221
    @akshaychaher8221 5 лет назад +3

    Bhikari

  • @abhayjangam5300
    @abhayjangam5300 3 года назад

    Chup re dalal

  • @harshalsadar5690
    @harshalsadar5690 5 лет назад

    Itake diwas kuthe hotas bhava tu kay kela shetkaryansathi