Santosh Deshmukh यांच्या प्रकरणातील SIT च्या अधिकाऱ्याची उचलबांगडी का झाली? | Walmik Karad

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 янв 2025

Комментарии • 33

  • @AashaKank
    @AashaKank 16 дней назад +22

    सर्व लोकांनी सांगितल्यावरच हे सरकारला का कळाव अशा पद्धतीने तपास केला तर लवकरच न्याय भेटेल

  • @pseries8647
    @pseries8647 16 дней назад +23

    सरकार ला समजते पण हे सुद्धा राजकीय लोकांची मिली भगत आहे नाही तर आता पर्यंत सर्व आरोपी चार दोन दिवसांतच पकडले असते यावरून सरकार किती दक्ष आहे हे कळते.

  • @vijayjadhav1444
    @vijayjadhav1444 16 дней назад +14

    गृहमंत्र्यांच्या नावानं चांगभलं म्हणाव आता मिडीयाने!!!
    नेहमीप्रमाणेच क्लीन चिट अगोदरच ठरवलीय का?

  • @jitendrabargaje2039
    @jitendrabargaje2039 16 дней назад +9

    बिडमध्ये लष्करी राजवट लागु करावी

  • @rampawar7983
    @rampawar7983 16 дней назад +12

    हे आमचं गावाचे आहेत बाभळगाव ता पाथरी परभणी., ३वर्षात खूप संपत्ती कामवाली आहे.

    • @rv5486
      @rv5486 16 дней назад

      ❤ dya no doghe gap basa

    • @57winner
      @57winner 15 дней назад

      Mazya gavche aahet te

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 16 дней назад +9

    सरकारने यंत्रणा मध्ये बदल करण्याची गरज आहे जय शिवराय जय भीम जय संविधान

  • @Asmirealtalk02
    @Asmirealtalk02 16 дней назад +3

    बेस्ट

  • @Shravankumar-vo9ct
    @Shravankumar-vo9ct 16 дней назад +2

    SIT मध्ये दिल्ली,UP,मुंबई च्या ATS चे पोलीस कर्मचारी असायला पाहिजे

  • @bapusahebdeshmukh9728
    @bapusahebdeshmukh9728 16 дней назад +6

    All government employees (all departments) who are more then three years on same post ,must be transferred out of Beed district,

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 16 дней назад

    शिशुपाल चे 100 अपराध पूर्ण झाल्यावर अशा लोकांना नियती सुध्दा कधीच माफ करणार नाही आणि आता तेच होताना दिसत आहे.

  • @NarendraBachhav-v3r
    @NarendraBachhav-v3r 16 дней назад +7

    सरकार ल.. समजत नाही का????

  • @rajendrasonawane6168
    @rajendrasonawane6168 16 дней назад +6

    मुख्यमंत्री बदला .

  • @user-sm9qb6uy7c
    @user-sm9qb6uy7c 16 дней назад +5

    नकोच वंजारी नको बीड मधील नको... अजून4जण तेच आहेत.. उर्वरित बीड मधील आहेत..

  • @msundkar-5744
    @msundkar-5744 16 дней назад +5

    Beed mhanaje Maharashtra cha Somaliya 😂😂😂

  • @sureshyadav4692
    @sureshyadav4692 16 дней назад

    कुनीही "अति" करू नका , नाहीतर समाज तुमची "माती" करेल.

  • @SachinShinde-iw7ws
    @SachinShinde-iw7ws 16 дней назад +2

    Mukhyamantrich badalya pahije. Tewha nyay hoil.

  • @msundkar-5744
    @msundkar-5744 16 дней назад +1

    RIP Maharashtra government 😢

  • @ShridharShinde-qx8ts
    @ShridharShinde-qx8ts 16 дней назад +1

    Police lokana local area..local connection yanchi mahiti aste.outsider police. Astil tar tyana cooperation milel ka tapasat...

  • @sanjaypawar8778
    @sanjaypawar8778 16 дней назад +1

    याना गडचिरोली जिल्ह्य़ात पाठवा. नक्षलवादी बीमोड करण्यासाठी

    • @Anilchavhanake
      @Anilchavhanake 16 дней назад +2

      हे तिथे पण सेटिंग करतील यांचा काय भरोसा

    • @vijayhable8596
      @vijayhable8596 15 дней назад +1

      तिथे तर लै मोठे होतील 😂

  • @SunilPenkar-ke7jl
    @SunilPenkar-ke7jl 16 дней назад

    खुप धोकादायक आहे हि परळि खुप कसं होणार महाराटाच

  • @Anilchavhanake
    @Anilchavhanake 16 дней назад

    SIT म्हणजे फक्त धूळफेक

  • @user-yk2tz3qg5j
    @user-yk2tz3qg5j 16 дней назад +1

    असे पोलीस इमानदारीने पैसे खातात

  • @shabbirmahat5573
    @shabbirmahat5573 16 дней назад

    Beed district made Yana the naye

  • @ashish5675
    @ashish5675 16 дней назад +1

    Psi😂😂😂

  • @ramdasrozatkar2647
    @ramdasrozatkar2647 16 дней назад +2

    Bogus SIT ...