Sadabhau Khot | Sharad Pawar यांची 'ती' यादी माझ्याकडे, वेळ आल्यावर बाहेर काढणार - सदाभाऊ खोत

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024
  • Sadabhau Khot | Sharad Pawar यांची 'ती' यादी माझ्याकडे, वेळ आल्यावर बाहेर काढणार - सदाभाऊ खोत
    #SadabhauKhot #SharadPawar #MaharashtraPolitics #AjitPawar
    Credit : #Regional | Aarti Auti/Producer | Dignath/Editor | #tv9d
    www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi... - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. राजकीय आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama |
    ► Facebook: / tv9marathientertainment
    ► Twitter: / tv9marathi
    ►RUclips : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.co...
    Watch more video, click following links…
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    ► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
    ► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
    ► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
    ► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

Комментарии • 678

  • @devraodongare
    @devraodongare Год назад +26

    खोत साहेबांनी खास विश्लेषण केले धन्यवाद

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 Год назад +17

    सदाभाऊ खोत साहेबांची अस्मरणीय सदाभाऊ खोत धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

  • @straightforward..8127
    @straightforward..8127 Год назад +14

    बरोबरच बोलला आपण...👌👌

  • @padamnathmisal9290
    @padamnathmisal9290 Год назад +11

    एकदम बरोबर आहे सदाभाऊ खर बोलत आहात

  • @ganeshacharya3591
    @ganeshacharya3591 Год назад +11

    खुपच छान❤❤सत्य पवार ऐक वायरस हे महाराष्ट्रात

    • @laxmikantnimbalkar9193
      @laxmikantnimbalkar9193 Год назад

      Sharad pawwar mhanje karonacha baap.
      Sparsha zalare zala
      Ki mela re mela.

  • @rameshpawar6240
    @rameshpawar6240 Год назад +9

    मा.सदाभाऊ आपण अगदी १००% खरं बोललात.. अख्या आयुष्यात पवारांनी जे काही उपट सुपट केलं त्याचच प्रयचित्त ते आता भोगत आहेत..

  • @ganeshacharya3591
    @ganeshacharya3591 Год назад +11

    आति सुदर लाखात ऐक बोलले❤❤❤❤

  • @ganeshpatil148
    @ganeshpatil148 Год назад +27

    सदाभाऊ खोत खरं आहे 👌

  • @sumitmundhe4777
    @sumitmundhe4777 Год назад +29

    100%, बरोबर

  • @SB_EDITS_2422
    @SB_EDITS_2422 Год назад +15

    एसटी विलीनीकरणाचं काय झालं सदाभाऊ

    • @SantoshPawar-dt8fi
      @SantoshPawar-dt8fi Год назад

      एसटी कामगारांच्या सातवा वेतन आयोग आणि विलीनीकरण या बाबतीत बोला आता तुमच सरकार आहे

  • @kashinathgadhave
    @kashinathgadhave Год назад +33

    सदाभाऊ खोत खरंच बोलत आहेत सर्व नेत्यांनी महाराष्ट्र लुटून खाल्ला

    • @abdulrahimanshaikh1647
      @abdulrahimanshaikh1647 Год назад

      मग सदाभू ने काय केल राजु शेट्टी बरोबर हे विचारा की

  • @rameshshinde2597
    @rameshshinde2597 Год назад +5

    हा व्हिडिओ प्रत्येक टि व्ही चॅनलवर प्रसारित करण्यात यावा अशी विनंती करतो खरोखरच महाराष्ट्राच पुर्णपणे वाटोळं केलं आहे या शरद पवाराने जनतेने आतातरी जाग व्हावे सदाभाऊ खोत साहेब हि चळवळ उभी करा आम्ही तुमच्यासोबत आहोत याला 2024 ला कायमचा गाडू.

  • @dineshtajane524
    @dineshtajane524 Год назад +6

    सत्य कथन केले आहे. धन्यवाद

  • @kiranwadne1137
    @kiranwadne1137 Год назад +22

    1 नंबर सदाभाऊ साहेब 👍

  • @prabhakarpathak472
    @prabhakarpathak472 Год назад +6

    नवीन पुस्तकाचे नांव तर खूपच आवडले,"लोक माझे कां पांगती " ❤❤😂😅😊

  • @dhanajibhandalkar9341
    @dhanajibhandalkar9341 Год назад +19

    हाँटेलचे बील दिलेका

    • @rhitptil5237
      @rhitptil5237 Год назад +3

      नाही दे जाऊन तेवढं 😂😂

    • @sanjaygawade8079
      @sanjaygawade8079 Год назад +1

      धनाजी राव कडे पाठवा बील

  • @vittalwaske2731
    @vittalwaske2731 Год назад +2

    कडकनाथ वर एक पुस्तक लिहणार का सदा

    • @adityap4312
      @adityap4312 Год назад

      Bhrsht Wakdya cha sahakar ani lavasa var lihayacch ka??😂

  • @user-nf7pd3zi2r
    @user-nf7pd3zi2r Год назад +6

    लोक माझे का पांगती 😅😅😅😅😅😅😅😅

  • @d.m.5410
    @d.m.5410 Год назад +6

    अजित दादांचे पवार साहेबांनी वेळोवेळी राजकीय खच्चीकरण करण्याचे काम केले

  • @rajendramahajan4525
    @rajendramahajan4525 Год назад +6

    योग्य विश्लेषण

  • @dhanashreeupalekar4519
    @dhanashreeupalekar4519 Год назад +7

    भाऊ तुम्ही योग्य तेच बोलतात.

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 10 месяцев назад

    योग्य विश्लेषण केले माजीमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले सर्वसामान्य माणूस मोठे करणेसाठी काम करणारे लोकांना जनता साथ देते

  • @WirelessNeck-sx7iy
    @WirelessNeck-sx7iy Год назад +16

    एकच भाऊ सदाभाऊ.

  • @balasahebkkolte6886
    @balasahebkkolte6886 Год назад +31

    सदाभाऊ स्पष्ट बोलताय.
    एकदम बरोबर बोलताय 👌👌

  • @manojvaidya2034
    @manojvaidya2034 Год назад

    फारच छान बोललात, यांनी महाराष्ट्राची वाट लावली.

  • @ramsontakke4345
    @ramsontakke4345 Год назад +1

    वस्तुस्थिती ला जहरी टीका म्हणुन जहरी टीकेचा अपमान करू नका

  • @haripawar9552
    @haripawar9552 Год назад +13

    कडकनाथ. .खोत. .शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करा

    • @nandkumargaikwad3053
      @nandkumargaikwad3053 Год назад

      Kai KhadakNath Lawlay, Tumcha Thanye SadakNath Kalaya ka Sadabhaula Hinwatay.

  • @nagnathpawar7213
    @nagnathpawar7213 Год назад +5

    बरोबर आहे भाऊ

  • @mahadevholkar4195
    @mahadevholkar4195 Год назад +7

    100% बरोबर आहे साहेब

  • @khandagalebharat4416
    @khandagalebharat4416 Год назад +7

    सदाभाऊंच बरोबर आहे

  • @ashokbhandarebhandare7394
    @ashokbhandarebhandare7394 Год назад +3

    सदाभाऊ अतिशय उत्तम मुलाखत दिली अशा रांगड्या भाषेत जरा या महाराष्ट्राला वस्तू स्थिती सांगण्याची गरज आहे आता तुम्हीच महाराष्ट्र पिंजून kadha अशोक भंडारे मा नगरसेवक

  • @rajadon2071
    @rajadon2071 Год назад +6

    Best Sadabhau ekdam barobar ❤️🚩🚩

  • @rajendramore8550
    @rajendramore8550 Год назад +2

    सदाभाऊ आपणही सहकारी संस्था काढल्या आज त्या कुठे आहेत कडकनाथ घोटाळा बोलतो कडक

  • @dhirajbhanushali3256
    @dhirajbhanushali3256 Год назад +8

    Ekdam sahi 👍👍

  • @devendrabankar6519
    @devendrabankar6519 2 месяца назад

    Yes 👍

  • @user-sk2uq3ji5g
    @user-sk2uq3ji5g Год назад

    सदाभाऊ हे स्पष्ट बोलणारे वक्ते/चळवळीचे नेते आहेत.
    पवार साहेबांना त्यांच्या कुरघुडी नक्कीच अंगलट आली आहे आणि अजुन बरेच त्यांना आपल्या कर्माचे भोग भोगायचे बाकी आहे.🌺

  • @govindnadre2740
    @govindnadre2740 Год назад +42

    सदाभाऊ तुम्ही जनतेच्या मनात ल बोलत आहे त👌🙏🙏

  • @bhimraokale1870
    @bhimraokale1870 Год назад

    सदाभाऊ सर्व सत्य बोलले आहे

  • @murlidharkhatavkar-ox5mg
    @murlidharkhatavkar-ox5mg Год назад +3

    या मनोवृत्तीचा शेवट चांगला होणार नाही हे लक्षात राहू द्या

  • @ShivajiVeer
    @ShivajiVeer Год назад

    सद्या शेतकजऱ्यांचा फक्त फायदा घेतला तु सांग तुझ्यामुळे शेतकऱ्यांच्या सोईची किती कामे झाली दम असेल तर

  • @sunilpawar9276
    @sunilpawar9276 Год назад +4

    हाँटेल मध्ये जावुन फुकट खाणारा

  • @lahanughuge1623
    @lahanughuge1623 Год назад

    अगोदर आपला इतिहास तपासा, आपल्या तोंडी शरद पवार हा शब्द सुद्धा शोभत नाही.

  • @balasahebdabhade3275
    @balasahebdabhade3275 Год назад +10

    ज्याला अठ्याहत्तर म्हणता येत नाही,ते काय टीका करतात

  • @nandkumargaikwad3053
    @nandkumargaikwad3053 Год назад

    Grate Anlaysing Sadabhav Khot. 👍🌹🙏🌹👌

  • @chabdrakantsalvi9531
    @chabdrakantsalvi9531 Год назад

    सुंदर विश्लेषण

  • @sureshmohite9563
    @sureshmohite9563 Год назад +2

    एकदम करेक्ट

  • @user-pm3vi8ft4r
    @user-pm3vi8ft4r Год назад

    100%right🎉

  • @tusharkhairnar4153
    @tusharkhairnar4153 Год назад

    सदाभाऊ काय खर बोलतील सदाभाऊ तुम्ही शेतकर्यांच्या जिवावर मंत्री झालात पण खुर्ची भेटली आणि बेइमान झालात आम्ही फुकट कांदा 10 वर्षांपासुन विकत आहोत आता कुठ गेलीत तुमची आंदोलन आता सत्ता आली सर्व विसरले

  • @SS-cz7nj
    @SS-cz7nj Год назад

    👌🏽👌🏽👌🏽👍🏼👍🏼मस्त पुरी वाट लावली 🕛आजोबांची सर्व खरे बाहेर काढून 🙄🤭🤣

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 Год назад

    यशस्वी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यशवंतराव चव्हाण नंतर देवेंद्र फडवणीस साहेब एक नंबरचे नेते होते आणि यशस्वी मुख्यमंत्री आतापर्यंत कोणाच्या वाट्याला अशी पदं आलेली नाहीत यशस्वी सदाभाऊ खोत साहेबांनी अगदी बरोबर सांगितलं त्यांचं भाषण मन लावून आनंद वाटला मन शांत याला म्हणतात मराठ्यांचा कार्यकर्ता सदाभाऊ खोत साहेब यांना कोटी कोटी

  • @vishalpatil6644
    @vishalpatil6644 Год назад

    तुम्ही शेतकऱ्यांना फसवलं हा पण मोठा इतिहास केला तुम्ही

  • @sanjaykamble1822
    @sanjaykamble1822 Год назад +5

    खोत साहेब तुम्हाला कोणच serious घेत
    नाही.तुम्हाला माहिती आहे शरद पवार बद्द्ल
    बोल्या शिवाय बातमी येणार नाही तरी मंत्री
    पद मिळनार नाही.😁😁😁😁😁😁😁

    • @sumitpagare8924
      @sumitpagare8924 Год назад

      aamdar pan honar nahi 😂😂

    • @rameshbhadke9
      @rameshbhadke9 Год назад

      ते काही असो पण खर आहे

  • @shriranggore3409
    @shriranggore3409 Год назад

    😂😂😂😂😂❤❤❤व्व्व्व्वा ह व्व्व्व्वा ह व्व्व्व्वा ह व्व्व्व्वा ह व्व्व्व्वा 👌👌👌👌👌 च * संदेश कार्य विश्लेषण * यसपी च्या कुटील स्वार्थी राजकारणी सत्तांध नीती चं * मा. सदाभाऊ खोतां चं * अप्रतिम च भाऊ * कोटी कोटी कोटी धन्यवाद😘💕😘💕😘💕 नमन वंदन🙏🙏🙏🙏🙏 अभिनंदन भीं👋👋👋👋👋 😅😅😅😅😅❤❤❤❤❤

  • @bhushanmunde5467
    @bhushanmunde5467 10 месяцев назад

    बरोबर

  • @sureshathalye8827
    @sureshathalye8827 Год назад +3

    सदाशिव राव खरे बोललात, कपटी काका शैतानाच बाप आहे ,एच म व्हि प्रकारची समाज कल्याण चै काम कराव.

  • @sambhajisavekar9850
    @sambhajisavekar9850 Год назад

    सदाभाऊ खरं बोलताय.....पवार साहेब म्हणजे राऊडी राठोड....

  • @jagdishbhambure2761
    @jagdishbhambure2761 Год назад

    ह्या सरदारांना नागडं करुन हाणलं पहिजे

  • @rajmak1881
    @rajmak1881 5 месяцев назад

    खरे आहे

  • @rajendrainjanware6270
    @rajendrainjanware6270 Год назад +1

    लय भारी...सदाभाऊ 🤣🤣🤣

  • @subhashgarghate4510
    @subhashgarghate4510 Год назад

    आदरणीय सदाभाूऊ खोत नमस्कार 🙏 आपन शरद पवार यांची संपूर्ण जन्मकुंडली माहारास्टा समोर ठेवली आपन वाचलेली जन्मकुंडली शंभर टक्के सत्य आहे..माहारास्टातील हजारों सेतकर्याना गोळ्यघालून मारलं त्याचं पाप भोगत आहे.त्यांना स्वर्गात सुद्धा माफी नाही...,.....v.s.ulmale antargon

  • @ramakrishnakolhe7499
    @ramakrishnakolhe7499 Год назад

    Dannywad खोत साहेब पवार साहेबांना वाटत मीच चाण्यक आहे

  • @jayeshpatil1751
    @jayeshpatil1751 Год назад +8

    सगळं खरं असत आम्ही ऐकलंही असत राव पण मला सांगा तुम्ही त्याच्या आसपास तरी काही कार्य करून दाखवलं त्यांच्या मागे कमी आणि तुमच्या जवळ जास्त असते की..पण अस काय होत नाहीय ..

  • @Bollywoodlive-m6d
    @Bollywoodlive-m6d Год назад

    कोंबडी माझ्या चोरती हे पण नाव चांगलं

  • @ashokpatil839
    @ashokpatil839 Год назад +6

    Only truth thank u saheb

  • @lavhalerushikesh4105
    @lavhalerushikesh4105 Год назад

    खर भाऊ

  • @vijaykatkar5855
    @vijaykatkar5855 Год назад

    Right

  • @nitinthorat5157
    @nitinthorat5157 Год назад +9

    त्या इतिहासात गेल तर कोंबडी च काय तरी झाल होत

  • @shrikantsapakal9211
    @shrikantsapakal9211 Год назад

    गाव गाडी तुम्ही जाला कि मोठं उद्योगपती

  • @krishnakhot863
    @krishnakhot863 Год назад

    राजू शेट्टी बोललेत आमचा हनुमान शेपूट तोडून रावणाच्या लंकेत राहिला ,तो का राहिला लंकेत कडकनाथ कोंबड्या खात ते पण सांग.

  • @swapnilmali6804
    @swapnilmali6804 Год назад

    सद्या भाउ त्या हॉटेल च bill bhagwan आधी

  • @surajbhosale123
    @surajbhosale123 Год назад +56

    सदाभाऊ सदाभाऊ धूमधडाका🔥

  • @rameshwarbiradar4536
    @rameshwarbiradar4536 Год назад

    Barobar ahe Saheb ❤

  • @pravinmote1973
    @pravinmote1973 Год назад

    खरया सदा भाऊ

  • @ArchanaGhuve
    @ArchanaGhuve Год назад +1

    लोकांना समजतंय तुझी लबाडी बंद कर

  • @divakarmane3746
    @divakarmane3746 2 месяца назад

    खरंच बरोबर खलनायक

  • @ArchanaGhuve
    @ArchanaGhuve Год назад +1

    शरद पवार साहेब शेतकऱ्याचे नेते आहे

    • @arvindpatil4041
      @arvindpatil4041 Год назад

      गहू निर्यात करायची वेळ आलती महाराष्ट्रावर... त्यावेळी साहेबांनी आयात केला शेतकरी म्हणून झोपला होता काय घरी...

  • @DipaliKumavat-ew2go
    @DipaliKumavat-ew2go Год назад +25

    सदाभाऊ खोत खरं बोलतात🙏

  • @prabhakarpathak472
    @prabhakarpathak472 Год назад

    सदाभाऊ इजनर नाही इंजिनिअर म्हणावे

  • @ArchanaGhuve
    @ArchanaGhuve Год назад +1

    सदाभाऊ च डो क सरकल आहे

  • @jagatapkrishnat7377
    @jagatapkrishnat7377 Год назад

    महिला सुक्षेसाठी कायदा शेतकऱ्याला पाणी आणि वीज हे मुद्दे पाठीमागे राहिले

  • @laxmikantnimbalkar9193
    @laxmikantnimbalkar9193 Год назад

    Wah wah sadabhau
    Ekdam mast.

  • @jalindarraut7297
    @jalindarraut7297 Год назад +3

    Hotel ची बील द्या

  • @VijayKumar-md4ho
    @VijayKumar-md4ho Год назад

    भाऊ ग्रेट

  • @sagarkanase6305
    @sagarkanase6305 Год назад

    सद्या... बाली माहित आहे का तुला....
    सुग्रीव - बाली ....

  • @babasahebshinde9857
    @babasahebshinde9857 Год назад

    हाॅटेलच बिल द्या आधी चोर कुठला

  • @rajuturde9681
    @rajuturde9681 Год назад

    हे सत्य आहे पवार समर्थकहो

  • @vaibhavkadu9125
    @vaibhavkadu9125 Год назад +2

    साहेब सध्या काय करता नाही सहज विचारल पुर्वी आमदार होतात ना

  • @tukaramraut455
    @tukaramraut455 Год назад

    Ram Krishna Hari.....Jay hind Jay bharat Jay maharashtra

  • @ganeshacharya3591
    @ganeshacharya3591 Год назад

    ऐक नंबर💯💯 खर

  • @rekhagaikwad1154
    @rekhagaikwad1154 Год назад

    सदू तुम्हीं आत्ता कांदेच विका

  • @r.b.s.india.6699
    @r.b.s.india.6699 Год назад

    सदाभाऊ कडकनाथ

  • @dnyaneshwardoke1289
    @dnyaneshwardoke1289 Год назад

    इतिहासंपादन तू कोण होता रे सदा

  • @sahebuddinmujawar4390
    @sahebuddinmujawar4390 Год назад

    सदाभाऊ 1978साली तुम्ही कोठे होता आणि त्याबद्दल बोलायचं काय कारण आहे स्पष्टपणे बोलताय ठिक आहे पण तुम्ही विरोधात होता आणि आता का पुळका आला आहे तुमचे नेते सध्या काय करतात आणि तुम्ही इतिहासकार

  • @navanathgodase9617
    @navanathgodase9617 Год назад

    S t विलीनीकरणच बोला कडकनाथ वर बोला शेतकऱ्यांना फसवायच सोडा. सदा खोत

  • @anandashinde7654
    @anandashinde7654 Год назад

    साहेब आपण मोठ्या माणसांना कसे बोलावे हे आपल्याला शिकवले नाही का

  • @shesharaomangnale2456
    @shesharaomangnale2456 Год назад

    घानेर्डे राजकारण महाराष्ट्रात केले.

  • @tanajichavan39
    @tanajichavan39 Год назад

    सदा भाऊ कडकनाथ कोंबड्या सांभाळता आल्या नाहीत तुम्ही शेतकऱ्यांना काय सांभाळणार

  • @phulchandwaghmare1910
    @phulchandwaghmare1910 Год назад

    अहो खोत साहेब तेच तेच घराणे चुलीत घाला कांही नवीन लोक येऊद्या

  • @suryayadav5692
    @suryayadav5692 Год назад +30

    एकच भाऊ सदाभाऊ✌️🔥

  • @anildeshmukh1555
    @anildeshmukh1555 День назад

    पवार साहेब यांचा पक्ष फोडला परत उभे राहून दहा उमेदवार उभे करून आठ खासदार निवडून आणले पवार साहेब यांच रसायन याला ह्या जन्मात नाही कळणार