Sadabhau Khot । पवारांवर बरसले खोत । Marathi News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 сен 2024
  • #JaiMaharashtraNews #JayMaharashtraNews #MarathiNews #MarathiLiveNews #मराठीन्यूज #मराठीलाइवन्यूज #महाराष्ट्रबातम्या #जयमहाराष्ट्रन्यूज #जयमहाराष्ट्रबातम्या #MaharashtraNews #LiveNews #BreakingNews #LatestNews #NewsUpdate #RegionalNews #महाराष्ट्रसमाचार #जयमहाराष्ट्रसमाचार #LocalNews #मराठीबातम्या #मराठीलाइवसमाचार #महाराष्ट्रलाइवन्यूज #NewsChannel #महाराष्ट्रसमाचार #मराठीन्यूजचॅनल #जयमहाराष्ट्रसमाचार #MarathiChannel #LiveBroadcast #मराठीलाइवचॅनल #मराठीलाइवन्यूजचॅनल #NewsInMarathi #Maharashtra #LoksabhaMaharashtra #topnewsmaharashtra #jaimaharashtranews #jaimaharashtranewslive #marathinews #latestnewsmaharashtra #marathihindi24 #marathareservationprotest #marathareservation #manojjarange #bjp_maharashtra
    Jai Maharashtra News | Jai Maharashtra News Live | Marathi News Live। Maharashtra Politics Live Update । India Politics Live Update । Narendra Modi । Eknath Shinde । Devendra Fadnavis । Ajit Pawar । Ram Mandir । Ayodhya । Sharad Pawar । Supriya Sule । Uddhav Thackeray । Sanjay Raut । Raj Thackeray । Aaditya Thackeray । BJP । Shivsena । NCP । Congress । Mumbai । Thane । Navi Mumbai । Pune । Nashik । Chhatrapati Sambhaji Nagar । Nagpur । Political News Update । Manoj Jarange Patil । Maratha Reservation । Maratha Quota । OBC । Maratha ।
    महाराष्ट्र राजकारण | महाराष्ट्र पॉलिटिकल | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे । सीएम एकनाथ शिंदे | शिवसेना शिंदे गट | उद्धव ठाकरे | देवेंद्र फडणवीस | शरद पवार | सोनिया गांधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी | पॉलिटिकल अपडेट | व्हायरल व्हिडीओ | मराठी न्यूज लाईव्ह | लेटेस्ट अपडेट्स | फास्ट न्यूज | डेली न्यूज अपडेट | ब्रेकिंग न्यूज | पॉलिटिकल ड्रामा | सुषमा अंधारे | ग्रामपंचायत निवडणूक | महाराष्ट्र मराठी बातम्या । महाराष्ट्र मराठी न्यूज ।
    Maharashtra Rajkaran | Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shivsena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Marathi News
    ----------
    Follow Us On :
    Instgaram : / jaimaharashtralive
    Twitter : / jaimaharashtran
    Facebook : / jaimaharashtranews
    Website : www.jaimaharas...
    What'sapp Channel : www.whatsapp.c...
    Lakshvedhi : • Lakshvedhi | #लक्षवेधी
    Latest Video :
    JM Vishesh : • JM VISHESH
    Ground Zero : • Ground Zero
    Latest Live Breaking News : • LIVE
    लोकप्रिय आणि व्हायरल RUclips Shorts बघण्यासाठी क्लिक करा...
    / @jaimaharashtranewsdig...
    ----------------
    Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.

Комментарии • 190

  • @user-lh6no3ez7b
    @user-lh6no3ez7b Месяц назад +46

    माझे नेते आमदार गोपीचंद पडळकर साहेब आणि आमदार सदाभाऊ खोत साहेब हेच गाव गाड्या पर्यंत पोहोचणारे नेते आहेत

  • @SunilVidhate-nx8xq
    @SunilVidhate-nx8xq Месяц назад +76

    एक गरीब मराठयांच पोरग आमदार झाले अभिनंदन खोत साहेब🎉🎉🎉

    • @anilkulkarni1386
      @anilkulkarni1386 День назад

      ढीग लागलाय मराठा आमदारांचा.

  • @vitthaljadhav6675
    @vitthaljadhav6675 Месяц назад +93

    पांच वर्षे मंत्री राहून सुध्दा घर कीती साध आहे राहनीमान सुध्दा साध यांचा आदर्श घ्यावा असेच नेते पाहीजेत

    • @Pokemon12345-n
      @Pokemon12345-n Месяц назад +6

      Khare sangitale tumhi.

    • @user-fh1gz5fj5u
      @user-fh1gz5fj5u Месяц назад +2

      पवार चा पन असाच घर आहे 🤣🤣🤣, घरानेशाही

    • @user-iu8ri3cv6c
      @user-iu8ri3cv6c Месяц назад

      मुलाखतीच्या वेळी जे घर आहे ते शेट्टी साहेब यांच्या बरोबरीत आसताना झोळी करून लोकांनी दिले आहे.

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 Месяц назад +96

    सर्व सामान्य माणसाला भाजपाने संधी देऊन आमदार केले खुप अभिनंदन पदाचा वापर सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी व्हावा हिच सर्वसामान्य जनतेची अपेक्षा

    • @ahikants.awane6943
      @ahikants.awane6943 Месяц назад +5

      मग होत नाही हे का? मग पवारच बरे आहेत का

    • @madhukarkulkarni6785
      @madhukarkulkarni6785 Месяц назад +2

      1

    • @user-iu8ri3cv6c
      @user-iu8ri3cv6c Месяц назад

      नाही होत स्व:ता साठी होतो.

  • @shankarlokhnde4863
    @shankarlokhnde4863 Месяц назад +35

    एकदम बरोबर बोललात सदाभाऊ❤❤❤❤❤

  • @dwarkadhishghaisas2823
    @dwarkadhishghaisas2823 Месяц назад +18

    सदाभाऊ च्या विजया मूळे शेतकरी वर्गात , गरीब जनतेत आणि आख्या भा ज प च्या मतदार, हितचिंतक, कार्यकर्ते व नेतृत्व या सर्वांचे दिल खुष झाले.💐👍

  • @absabs4343
    @absabs4343 Месяц назад +22

    सदाभवू ग्रेट व्यक्ती.देवेंद्र ना खंबीर पाठिंबा द्या.देवेंद्र ग्रेट मुख्यमंत्री,हुशार नेता.आवडली तुमची भाषा,तगमग.

  • @rangnathchate4267
    @rangnathchate4267 Месяц назад +54

    महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी संघर्ष करणारं व्यक्तिमत्त्व म्हणजे आदरणीय सदाभाऊ खोत साहेब आहेत.खोत साहेब आपलं मनपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.🎉🎉🎉🎉❤❤

  • @user-pk1uc9us7w
    @user-pk1uc9us7w Месяц назад +34

    संघर्ष शिल नेता

  • @subhashpawar2507
    @subhashpawar2507 Месяц назад +23

    गरीब वंचित कुटुंब असलेल्या व्यक्तीला आमदार करून मंत्री पद केले सदाभाऊ खोत यांनी स्पष्ट मनोगत व्यक्त केले याबद्दल आभारी आहे त्यांना हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा.

  • @chandrakantshinde4720
    @chandrakantshinde4720 Месяц назад +15

    रियालिटी बोलता, म्हणून जनतेला भावते, शेतकरी कामगार, सामान्य माणसाचे लोकप्रतिनिधी म्हणून अतिशय परखडपणे, स्पष्ट बोलता, म्हणून फळ*" 5:41 अभिनंदन सदाभाऊ"*

  • @dnyaneshwardhepale273
    @dnyaneshwardhepale273 Месяц назад +41

    खरोखरच देवेंन्र्द फडणवीस ग्रेट

  • @umeshbadhiye2633
    @umeshbadhiye2633 Месяц назад +17

    सदाभाऊ खर बोलताहेत त्यामुळे विरोधी कॉमेन्ट करणाऱ्यांच्या बुडाखाली जाळ लागलेला दिसतोय.

  • @shrikantkshirsagar4281
    @shrikantkshirsagar4281 Месяц назад +19

    खूप सुंदर विश्लेषण,डोळ्यात अंजन टाकणारा.धन्यवाद।

  • @milindwaikar28
    @milindwaikar28 Месяц назад +53

    5-6 लाख मते घेणारे सदाभाऊ एक खरे संघर्षयात्री

  • @prakashvichare4244
    @prakashvichare4244 Месяц назад +13

    एक नंबर सदाभाऊ, देवेंद्र फडणवीसांनी बाबत आपण वास्तव मांडल्या बद्दल धन्यवाद !

  • @sanjaychavan1278
    @sanjaychavan1278 Месяц назад +11

    तळागाळातील गावगाड्यातील सर्वसामान्य नेतृत्व पुढे आणायचं काम फक्त देवेंद्र फडणवीस साहेबच करू शकतात याचे जिवंत उदहारण म्हणजे सदाभाऊ खोत 👌🙏ग्रेट लीडर DF❤

  • @vilassavant700
    @vilassavant700 Месяц назад +10

    मस्त सदाभाऊ नमस्कार शुभेच्छा,

  • @ganeshpatil-mq9cg
    @ganeshpatil-mq9cg Месяц назад +11

    सदाभाऊ एक अतिशय हुशार माणूस... सर्व सामान्य शेतकर्यांचे प्रश्न समजणारा नेता,
    पण सदाभाऊ सत्तेवर गेल्यावर शेतकर्याला विसरू नका...... सामान्य माणसाला काही तरी उपयोग होईल असे कार्य करा...... एसटी कर्मचार्यांना न्याय द्यावा.

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 Месяц назад +12

    सत्य मांडले🎉

  • @manikc4082
    @manikc4082 Месяц назад +14

    माझा सदाभाऊ खरेतर शेती विकासाचा मुद्दा मांडतात किती तळमळीने मनातून बोलत आहेत

  • @sureshmohite9563
    @sureshmohite9563 Месяц назад +56

    सदाभाऊ सारख्या साधारण माणसाला संधी दिली देवेंद्र फडवणीस जिंदाबाद

    • @user-iu8ri3cv6c
      @user-iu8ri3cv6c Месяц назад +1

      भुकण्यासाठी संधी.

  • @GangadharJamdhade-hi5mc
    @GangadharJamdhade-hi5mc Месяц назад +9

    सदाभाऊ माझे आवडते नेते ❤

  • @mukundsudake8364
    @mukundsudake8364 Месяц назад +19

    Congratulations saheb

  • @vishalshegedar805
    @vishalshegedar805 Месяц назад +34

    Devendra ji brahman aslyamule kahi lok dwesh krtat tyancha

  • @umalad8049
    @umalad8049 Месяц назад +13

    Great DCM Devendra ji

  • @pandurangkute8648
    @pandurangkute8648 Месяц назад +8

    साहेब मि तूमचया सोबत आहे🎉🎉😊😊🎉🎉😊😊🎉🎉

  • @prashantkulkarni2879
    @prashantkulkarni2879 Месяц назад +12

    Only saheb fadnvis saheb

  • @vilassavant700
    @vilassavant700 Месяц назад +8

    जय देवेंद्र जी

  • @vijaybarawkar2762
    @vijaybarawkar2762 Месяц назад +6

    आपला संघर्ष व मुलाखत आवडली .भाऊ.

  • @user-ke6ti9cc8k
    @user-ke6ti9cc8k Месяц назад +17

    Khup sanghrshr saheb❤❤❤❤❤

  • @rammogare7191
    @rammogare7191 Месяц назад +10

    बाकी काहीही असो खोत साहेब तुम्ही आणि पाडळकरांनी एसटी आंदोलनात महाराष्ट्र जनतेचं खूप खूप मनोरंजन केलय त्या बद्दल तुमचे धन्यवाद,आततरी तुमच्या नावाचा पुरस्कार शेतकर्यांना दिला जाईल, अशी अपेक्षा.

  • @prasaddeshpande7567
    @prasaddeshpande7567 Месяц назад +8

    Congratulations & Best Wishes Bhau 💐

  • @harikulkarni5254
    @harikulkarni5254 Месяц назад +6

    Great 👌

  • @uttammore143
    @uttammore143 Месяц назад +4

    श्री मान श्री सदाभाऊ खोत तुम्ही एक नंबर विचार मांडले साहेब तुम्ही 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩👏👏👏👏👏💐💐💐💐💐👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏

  • @gajanankarandikar3454
    @gajanankarandikar3454 Месяц назад +11

    सर्वांनी... सत्ताधारी आणि विरोधक तसेच मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलक यांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा. राजकारण करू नये. सुपाऱ्या वाजवू नये

  • @vilassavant700
    @vilassavant700 Месяц назад +6

    लुटारू दगाबाज साहेबांनी पूर्ण विश्रांती घ्यावी, मिथुन ला सेवेसाठी जावे.

  • @SunilJadhav-ok2pv
    @SunilJadhav-ok2pv Месяц назад +8

    देवा भाऊ राऊं jan असलेला नेता भाऊ भाऊ अणि भाऊ

  • @milindwaikar28
    @milindwaikar28 Месяц назад +24

    खरं म्हणजे आदरणीय सदाभाऊ यांच्या संघर्ष यात्रेवर आधारित चित्रपट काढायला हवा.. नव्या पिढीच्या लोकांसाठी प्रेरणादायी ठरेल..

  • @maheshashtankar8983
    @maheshashtankar8983 Месяц назад +11

    BHAU LAY BHARI BOLALE.SALUTE TUMHALA

  • @janardangaikwad1115
    @janardangaikwad1115 Месяц назад +4

    मी भाऊंच्या बरोबर आहे पहिले पण आहे आत्ता पण आहे
    मला राजकारणातलं काहीही कळत नाही आणी मी राजकारणी पण नाही मी साधा शेतकरी आहे
    त्या मुळे हे काय चाललंय हे कधी समजणार नाही ?????????? काय करायच

  • @BR-yi5ef
    @BR-yi5ef Месяц назад +4

    मी मराठा आहे समाजासाठी कोणी काय दिले तर देवेंद्र फडणवीस हे समाजाने लक्षात घ्यावे

  • @kashinathawate5967
    @kashinathawate5967 Месяц назад +6

    सदाभाऊ ग्रेट.

  • @pradeepwadhavane7581
    @pradeepwadhavane7581 Месяц назад +3

    एवढया साध्या घरात राहणारा आमदार कुठंही बघितला नाही. खरं निस्पृह व्यक्तिमत्व आहे सदाभाऊ !

  • @user-rt7uu7qq5d
    @user-rt7uu7qq5d Месяц назад +2

    सदाभाऊ तुमचे कार्य उत्तम निस्वार्थी व प्रमाणितकतेचे आहे ! तुमचा भाजप पक्षातील नेत्यांचा व फडणवीस साहेबांचा संपर्क उत्तम आहे ! आपण फक्त त्यांना जातवार जनगणनेची मागणी लवकर करण्यासाठी गळ घालावी ! एवढी आमची मागणी पुर्ण करावी!

  • @jarvi5019
    @jarvi5019 Месяц назад +4

    Sadabhau jindabad🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @ShrihariVaze
    @ShrihariVaze Месяц назад +4

    सदाभाऊ खोत साहेबांना चांगल घर द्यावं सरकारने..... अशी माणसे जपली पाहिजेत आणि त्यांना सगळ्या सुविधा दिल्या पाहिजेत कारण ही माणसे भ्रष्टाचार करीत नाहीत... प्रामाणिक पणे पोटतिडकीने बोलतात आणि मेहेनत करतात.. त्यांचे कुटुंब सुखात नांदले पाहिजे.... सर्व समाजातील चांगल्या व्यक्तींना सहकार्य करून सरकारने पालक म्हणून कर्तव्य पडावं... सदाभाऊ खूप शुभेच्छा 🌹

  • @gangadhrgadade9757
    @gangadhrgadade9757 Месяц назад +3

    सदाभाऊ सदाभाऊ धुमधडाका

  • @subhashdhokale8108
    @subhashdhokale8108 Месяц назад +2

    मा. आमदार सदाभाऊ जी आभिनंदन शुभेच्छा.
    Ma देवेंद्र जी बद्दल अगदी वास्तव गोष्टी आपण शेअर केल्यात त्याबद्दल धन्यवाद.

  • @chandrakanttilekar7241
    @chandrakanttilekar7241 Месяц назад +3

    राजकारणात खरा चाणक्य आणी विकासपुरुष-देवेंद्र जी फडणवीस 🎉🎉

  • @Rrrr-kt8fc
    @Rrrr-kt8fc Месяц назад +3

    एकच नंबर साहेब...... आपली जी भेट झाली खंडाळा पारगाव येथे आई हॉटल मध्ये..... एकच नंबर दादा......

  • @yuvrajmohite1636
    @yuvrajmohite1636 Месяц назад +3

    शेतकऱ्याचा खरा नेता म्हणजे आदरणीय सदाभाऊ खोत आणि शेतकरी वर्गाला न्याय देणारा नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब

  • @sunilkadam8475
    @sunilkadam8475 Месяц назад +3

    चांगले कमावले आहे मंत्रीपद मिळाल्यावर

  • @chandakale7150
    @chandakale7150 Месяц назад +2

    Great bhau

  • @vilassakhare5009
    @vilassakhare5009 Месяц назад +1

    Good job Sir Right Answer

  • @user-sv8wy5mx4k
    @user-sv8wy5mx4k Месяц назад +1

    महायुतीने आक्रमक प्रचार केला पाहिजे त्यासाठी मा. सदाभाऊ खोत यासारखे नेते पाहिजेत, महाविकास आघाडीचे नेते सत्ता नसताना किती रेटून खोटे बोलतात.

  • @shankarzol
    @shankarzol Месяц назад +4

    ग्रेट भाऊ

  • @raghunathwankhede5390
    @raghunathwankhede5390 Месяц назад +4

    आसेच हलकट नेते पाहिजे महाराष्ट्राला आजुण कुठे आसले विसवासु मानसे

    • @Pandu-fn1le
      @Pandu-fn1le Месяц назад

      पवार ठाकऱ्या सारखे भ्रस्टाचारी हलकट या जगात नसावेत.

  • @marutimane9755
    @marutimane9755 Месяц назад +1

    💯✅

  • @user-ke6ti9cc8k
    @user-ke6ti9cc8k Месяц назад +3

    ❤❤❤

  • @aniketshinde6098
    @aniketshinde6098 Месяц назад +1

    सदाभाऊ ने आता तरी सांगोला हाँटेलमधले थकीत बील द्यावे आणि मग बोलावे

  • @user-du1jl7id6v
    @user-du1jl7id6v 14 дней назад

    एक नंबर छान
    भाऊ धन्यवाद

  • @sunilkadam8475
    @sunilkadam8475 Месяц назад +7

    आमदारकी मिळाली, मिठाला जागला.फडणवीसाची तळी उचलून धर

  • @mailamitd
    @mailamitd Месяц назад +2

    अशक्य माणूस आहे सदभाऊ खोत .

  • @ashokwakode9568
    @ashokwakode9568 7 дней назад

    सदाभाऊ म्हणजे महाराष्ट्राचा संघरसे योद्धा आहे

  • @psm4727
    @psm4727 Месяц назад +3

    खाल्या ताटाला jagla

  • @harshitazalani345
    @harshitazalani345 Месяц назад +2

  • @SantoshRathod-kf6vx
    @SantoshRathod-kf6vx Месяц назад

    खूप छान!

  • @narayannale4632
    @narayannale4632 Месяц назад

    देवेंद्र जी मार एकदम साॅलिड आहे लाजबाब ॲकशन मॅन

  • @leelasonar5114
    @leelasonar5114 Месяц назад

    सत्य आहे.

  • @leelasonar5114
    @leelasonar5114 Месяц назад

    Very good

  • @bajrangshinde1907
    @bajrangshinde1907 Месяц назад +2

    पूर्तता आंब्याचा आंदोलन शेतकऱ्याचा मोडीत काढण्याचे पाप माझ्याच हातात घडलंय मन की रे मग देवेंद्र फडणवीस ला काय कर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कर

  • @devendrabankar6519
    @devendrabankar6519 Месяц назад

    Good 👍

  • @sanjayladkat9620
    @sanjayladkat9620 Месяц назад

    सदाभाऊ तुम्ही मुख्यमंत्री झाले पाहिजे

  • @Praseedganesh2219
    @Praseedganesh2219 Месяц назад

    Great job sir

  • @satishmane5644
    @satishmane5644 Месяц назад

    🎉🎉🎉🎉 सदाभाऊ खोत यांच अभिनंदन 💐🎉👍🎂😎🎉🎉 😊

  • @anandswamimulay935
    @anandswamimulay935 Месяц назад

    सदाभाऊ खोत आपणं सगळेच खरं बोलला आहात

  • @ravindrashete5487
    @ravindrashete5487 9 часов назад

    Great man god bless you

  • @snehaldeshpande5478
    @snehaldeshpande5478 Месяц назад

    सदाभाऊ आपल्या मनात देवेंद्रजिबद्दल जी कृतज्ञता आहे ती सच्चा शेतकऱ्यांची निशाणी आहे. आपण ती मोठया मनाने व्यक्त करत आहात. धन्यवाद 🙏🇧🇴🚩💐💐💐अभिनंदन 💐

  • @anandraodesai1672
    @anandraodesai1672 Месяц назад

    खोतकर साहेब अभिनंदन

  • @VishalJadhav-rg3gm
    @VishalJadhav-rg3gm Месяц назад +6

    उमेदवारीसाठी आणि सत्तेसाठीच तुमची आई अशीच घरात राहणार आहे मरेपर्यंत.

  • @atulpendharkar8446
    @atulpendharkar8446 Месяц назад +1

    True. DF is the most eligible leader if cast equation not considered

  • @sudhirratnaparkhi2871
    @sudhirratnaparkhi2871 Месяц назад +1

    Jay sadabhai,jay fadanvis

  • @kantilalgaikwad5745
    @kantilalgaikwad5745 25 дней назад

    विधान परीसेदवर शेमडा माणुस पण निवडुंग येऊ शकतो खरं तर जेनतन निवडुंग दिलं पाहिजे ते खरे प्रतिनिधी

  • @jitendrasuryavanshi5118
    @jitendrasuryavanshi5118 Месяц назад

    रयतेचे कैवारी भाऊसाहेब

  • @ganeshtekale9960
    @ganeshtekale9960 Месяц назад

    आज शरद जोशी यांचे विचार बांधावर ठेउण ते आता मुरब्बी राजकारणी आहे त ते शेतकऱ्याचे राहीलेले नाहीत

  • @nageshdesai5038
    @nageshdesai5038 Месяц назад

    Great saheb

  • @maheshgugalgave2605
    @maheshgugalgave2605 Месяц назад

    Great. Sada bhau

  • @vishnukhaje360
    @vishnukhaje360 7 дней назад

    देवेंद्रजी फडवणीस यांना मानाचा मुजरा

  • @vishnukhaje360
    @vishnukhaje360 7 дней назад

    ओबीसी नो जागे व्हा येणारी विधानसभा निवडणुकीत ओबीसींचा विचार करा ओबीसींना निवडून द्या एससी एसटी यांनी एकत्र येऊन निवडणूक लढवा एकमेकांना मदत करा

  • @ghanashyamvadnerkar2691
    @ghanashyamvadnerkar2691 Месяц назад

    My salute to you साहेब!!

  • @rajabhauwaskar8826
    @rajabhauwaskar8826 Месяц назад

    हार्दिक अभिनंदन यशस्वी भव

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 Месяц назад +1

    प्रामाणीक कार्यकर्ता

  • @saimotors15
    @saimotors15 Месяц назад +1

    Lachar sadya kadknat kombadi che kay zale❤❤❤

  • @aniltengale6230
    @aniltengale6230 Месяц назад +2

    Gopichand Padalkar Ani Sadabhau chi Jodi mhanje dhavalya pavalyachi Jodi ahe hi. Agadi jigari maitri Ani anyay zalay ki doghe hi ekmekasobat ubhe rahun sath denare khare gor garibanche, shetakaryanche nete ahet....

  • @tukarammote8840
    @tukarammote8840 Месяц назад

    खोत साहेब फार छान विश्लेषण केले आहे आपण.

  • @user-jf5ly6rv1k
    @user-jf5ly6rv1k Месяц назад +1

    Great neta gari acha neta 💯👍

  • @rakeshsuryawanshi9359
    @rakeshsuryawanshi9359 Месяц назад

    मागच्या दारातून आमदार केल आहे, उपकाराची परत फेड करावी लागेल

  • @amrutakhakurdikar6404
    @amrutakhakurdikar6404 Месяц назад

    शरद पवारांवर बेधडक बोलणारा
    शेतकरी नेता सदाभाऊ खोत😮 रांगडी भाषा भारी👌 मुलगा व्यवस्थित बोलला👍

  • @mohanruke6589
    @mohanruke6589 Месяц назад

    तुम्ही खूप शेतकऱ्यांसाठी काम केल.. त्याचीच ही फळ निशपत्ती आहे