Live : Uddhav Thackeray यांच्यावर आरोपांची सरबत्ती करणारं ब्रह्मास्त्रच गळालं| Devendra Fadnavis

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 сен 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
    #UddhavThackeray #DevendraFadnavis #KiritSomaiya
    महाराष्ट्र टुडे LIVE : ठाकरेंवर अटॅक करणारं भाजपचं ब्रह्मास्त्रच गळालं, भाजपच्या अंतर्गत धुसफूशीचा उद्धव ठाकरेंना दिलासा?
    #RPT0155
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    #maharashtra #marathi ##marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 490

  • @vasantsalape6518
    @vasantsalape6518 6 дней назад +97

    देवेंद्र फडणवीस यांनी सोमैयाचे भुजगवणे केले हे त्यांच्या आज लक्षात आलेले दिसते. चंगली गोष्ट आहे. जय महाराष्ट्र.

    • @pratapraodesai3690
      @pratapraodesai3690 6 дней назад

      भाजपने सर्व देशवासीयांचंच बुजगावणं करून ठेवले आहे

    • @drbharatgyn
      @drbharatgyn 4 дня назад

      विखारी अंधभक्ताना कसलाही फरक पडत नाही सोमय्या ना संधी दिली नाहीतर. जितकी अब्रू त्यांनी स्वतःची आणि पक्षाची घालवली आहे तितकी सेना नेत्यांची ते घालवू शकलेले नाहीत.

    • @jayawantsawant3895
      @jayawantsawant3895 2 дня назад

      भाजप मित्रपक्षांना संपवणार हे जनतेला समजते मग भाजपात गेलेल्या नेत्यांना कळत नसेल ❓ आणि जर कळत असेलच पण या चक्रव्यूहातुन त्यांना बाहेर पडता येत नाही

  • @kisan7004
    @kisan7004 6 дней назад +66

    उद्धव साहेबांना आत्तापर्यंत मित्र पक्षांनी व स्वयकीनीच त्रास दिला उदा. राज ठाकरे,एकनाथ शिंदे व 40 आमदार , 13 खासदार, भाजप आणि आता त्रास देत आहेत राष्ट्रवादी व काँग्रेस परंतु उद्धव साहेब आपण यांच्या नादी न लागता स्वबळावर निवडणूक लढा महाराष्ट्रात आपलाच पक्ष एक नंबर येणार

    • @Balkadu_dipak_kharat
      @Balkadu_dipak_kharat 6 дней назад +6

      मला पण असेच वाटते आहे.

    • @vaibhav.dvd55
      @vaibhav.dvd55 6 дней назад +2

      काय कॉमेडी आहे

    • @Babyachabap
      @Babyachabap 5 дней назад +1

      साहेब ?
      हिहीहीहीहीही
      सोनियापुढे वाकणारा लाचार

    • @mukundjoshi2479
      @mukundjoshi2479 3 дня назад

      ​@@vaibhav.dvd55 मला एक माणूस माहित आहे, त्याला सर्वात सुंदर प्राणी हा *घाणीत लोळून आलेला डुक्कर वाटतो* 😂😂

  • @sachinpunwatkar6145
    @sachinpunwatkar6145 6 дней назад +153

    किरीट ला भाजपने निवडणे हि कमाल केली . किरीट ला माहित आहे कि त्याला समोर केले कि विरोधक त्यांनी केलेले गचाळ चाळे हे रोज आठवण करून देतील.

    • @ShankarBarad-ew1kp
      @ShankarBarad-ew1kp 6 дней назад

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊०😊

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 6 дней назад +4

      किलिट सौम्याने उद्धव ठाकरे सोबत हातमिळवणी करावी
      😂

    • @PrashantshamraoMandlik
      @PrashantshamraoMandlik 6 дней назад

      ​@@deepaksarawade1062अजिबात नको

    • @DnyaneshwarGanjale
      @DnyaneshwarGanjale 6 дней назад

      भाजपचे शहा यांनी जर धोका दीला नसता तर आज ऊधदव ठाकरे व भाजपचे सरकारला कोणीही ईलेक्षण मधे पाडू शकत नव्हते आडीच वर्षे मुखयमञी पद द्यायला तयार झाले नाही तयामुळे आज भाजपची परसथिती काय झाली

    • @DnyaneshwarGanjale
      @DnyaneshwarGanjale 6 дней назад

      महाराष्ट्र हा ठाकरे ब्रँड आहे कीतीही भाजपणे तोडाफोडी केली डावपेच आखले तरी महाराष्ट्रात फक्त ठाकरे शिवाय काहीच करू शकत नाही

  • @kishortalwadkar5782
    @kishortalwadkar5782 6 дней назад +76

    किरीट सोमय्या यांनी ज्यांच्यावर आरोप केले ते आताच्या सरकार मध्ये आहेत पणं किरीट सोमय्या मात्र सरकार मध्ये कधीच आलें नाहीं.. म्हणजे त्यांना खासदारकी मिळाली नाही हे खरे दुःख त्याना आहे.

  • @PDMisal
    @PDMisal 6 дней назад +70

    किरीट सोमय्या नारायण राणे यांच्या घरावर हातोडा चालवणार होते काय झाले?

    • @republic980
      @republic980 6 дней назад

      Hatoda jast vaparlya mule tutala vaparat nahi to

    • @Babyachabap
      @Babyachabap 5 дней назад

      आधी फावड्याचा मातोश्रीवर मग बाकीचे

    • @kashinathjadhav5244
      @kashinathjadhav5244 4 дня назад

      भाजपात प्रामाणिक नेत्यांनी बाहेर पडणे गरजेचे आहे.

  • @user-wo5sz1nc3k
    @user-wo5sz1nc3k 6 дней назад +35

    काही डीफाइन्ड नाही. क्लिप बाहेर येतील हि भीती आहे. स्वताच ठेवायच झाकून दुसऱ्या च बघायच वाकुन हि हया तोतऱ्या च काम होते.

  • @ramchandrasali334
    @ramchandrasali334 6 дней назад +6

    महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री कुटुंबप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आदित्य पर्व होत आहे

  • @dattarambavdane759
    @dattarambavdane759 6 дней назад +91

    उध्दव साहेब ठाकरे हेच मुख्यमंत्री होणार हे निश्चित झाले आहे

  • @pruthvirajkanse9549
    @pruthvirajkanse9549 6 дней назад +35

    ही नौटंकी करतं आहे सौमया......... याला कोणी विचारत नाही.......

  • @damajipatil5550
    @damajipatil5550 6 дней назад +116

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना.फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे च महाराष्ट्राचे मुख्यमंत्री.

    • @vaibhav.dvd55
      @vaibhav.dvd55 6 дней назад +1

      राजेशाही सुरू आहे का?

  • @sachindesale7264
    @sachindesale7264 6 дней назад +164

    किरीट सोमय्या यांनी वाटी भर पाण्यात जीव द्यावा

  • @pradeeprawale8631
    @pradeeprawale8631 6 дней назад +6

    किरीट सौम्ययाचा राग हा सर्व मराठी माणसांवरच आहे, त्याला महाराष्ट्रातला सगळा भाजपच गुजराथी करायचा आहे.

  • @sachinlunwat6357
    @sachinlunwat6357 6 дней назад +25

    Udhav balasaheb thakre jindabad 🔥🔥🔥🚩🚩🚩

  • @bspatil2109
    @bspatil2109 6 дней назад +6

    याचे चाळे जनतेने पाहिलेत. भाजपाची संस्कृती किती उच्चप्रतीची आहे याचं दर्शन याच्याकृतीनं झालंय.हेच मोदीचं रामराज्य !

  • @bag9845
    @bag9845 6 дней назад +96

    भारतीय जनता पार्टीत आता मूळ कार्यकर्त्यांना कुणीही विचारत नाही. फक्त आयारामांचेच चोचले पुरवले जात आहेत.

  • @SatishKhonde-we1xb
    @SatishKhonde-we1xb 6 дней назад +62

    उद्धव बालासाहेब ठाकरे जयमहाराष्ट्र परभणी

  • @dipakgode9752
    @dipakgode9752 6 дней назад +4

    या पत्रानंतर थोड्याच दिवसात किरीट सोमय्या यांची ED किंवा CBI कडून चौकशी झाल्यास आच्छर्य वाटायला नको😅

  • @manthan5377
    @manthan5377 6 дней назад +13

    सोमय्याला BJP नेच नागडा केला ?

  • @Lankeshwar-v4m
    @Lankeshwar-v4m 6 дней назад +17

    सोमय्या चा नागडा पणा उघड झाला आता😅😅

  • @siddhivinayakenterprises9418
    @siddhivinayakenterprises9418 6 дней назад +31

    #ठाकरे only ❤❤❤
    ⛳️⛳️⛳️⛳️
    #ब्रँड वाचला पाहिजे लं ❤❤
    #महाराष्ट्र वाचविण्यासाठी ❤

  • @navinchandrabaokar6957
    @navinchandrabaokar6957 6 дней назад +76

    किरीट रणछोडदास सोमैय्या. घाबरून पळाला.😂😂😂

    • @Babyachabap
      @Babyachabap 5 дней назад

      उद्धवचे केस ( पक्षी झाटे ) जागोजागी दिसताहेत

  • @AshokKawle-o4v
    @AshokKawle-o4v 6 дней назад +12

    या पत्रात नाराजी भासवून मुलासाठी विधानसभेत उमेदवार करण्याचा प्रयत्नही होऊ शकतो

    • @TruthCheck7
      @TruthCheck7 6 дней назад

      U got actual point 👍 perfect dude

  • @deepaksarawade1062
    @deepaksarawade1062 6 дней назад +16

    भाजप मुक्त महाराष्ट्र आणि नंतर संपुर्ण भारत हे कधी तरी होणारच होते,सुरवात तर ज्या पद्धतीने किलिट सौम्या यांने केल्या , तशाच पद्धतीने इतरांचेही होणार आहे, दरेकर किंवा लाड, शेलार सुद्धा यातून वाचणार नाहीत.

  • @umeshkamble416
    @umeshkamble416 6 дней назад +12

    अंथरूणा पेक्षा पाय पसरले की अशीच प्रतिक्रिया प्रत्येक पक्षातील प्रत्येकाला द्यावेशी वाटते.काय बाई सांगू कस ग सांगू?मलाच माझी वाटते लाज अशी अवस्था झाली बिचारा.

  • @rampendse9166
    @rampendse9166 6 дней назад +4

    सोमय्या पुराण संपले आहे, तुम्ही त्यांना प्रसिद्धी देत आहात का ? जनता ठरवेल कोणाला सत्तेत आणि कोणाला विरोधी बाकावर बसवायचे ते. दिवाळीचे फटाके संपले की निवडणुकीनंतर कोण फटाके वाजवतील हे जनता ठरवेल.

  • @raghunathfuse1970
    @raghunathfuse1970 6 дней назад +26

    फक्त आणि फक्त उध्दव साहेब

  • @Musicrunchy
    @Musicrunchy 6 дней назад +33

    पेजेला देणार तो शेजेला घेणार - एकनाथ खडसे

  • @satyamsalunke9695
    @satyamsalunke9695 6 дней назад +18

    आता बिजेपीला याच्या मागे ED CbI लावली पाहिजे हा बरोबर कामाला लागेल😂😂

    • @pravinmhatre7881
      @pravinmhatre7881 2 дня назад

      BJP pn thanyaanaa ED vaigairechya sarkari yantrnacha dhaak daakhhun aawaaj band krun gapph basavteel v te pn gapph basteel ase vaatte ase vaatte.

  • @jayantdinde7787
    @jayantdinde7787 6 дней назад +4

    सत्यमेव जयते!! उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद!!!❤❤❤❤❤❤❤

  • @SatishKhonde-we1xb
    @SatishKhonde-we1xb 6 дней назад +41

    उद्धव बालासाहेब ठाकरे जयमहाराष्ट्र 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 6 дней назад +40

    प्रसार माध्यमांनी भाजप नामक फुगा कितीही फुगवट्याच्या प्रयत्न केलात, तरी भाजपचा पराभव निश्चित आहे, तुमच्या पेक्षा जनता हुशार आहे..

    • @AmarKubual
      @AmarKubual 6 дней назад +1

      ❤❤❤❤❤

    • @ashutoshkulkarni551
      @ashutoshkulkarni551 6 дней назад

      भाजपचा पराभव? पण कोण करणार? काँग्रेस? राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना तर भाजप बरोबर आहे. जे शप गट आणि उबाठा मध्ये आहेत ते निकालानंतर सरकार मध्ये येतील. त्याशिवाय त्यांची स्वतःची प्रगती कशी होणार?

    • @krishnaakhade9297
      @krishnaakhade9297 5 дней назад +1

      @@ashutoshkulkarni551 खरच आम्ही सतत म्हणतो अडाणी अंध भगत, लोक सभेला पराभव झाला, तो कोणी पराभव केला ते कळले नाही वाटते, याच्या पुढे नुसता पराभव नाही सुपडा साप होणार..

    • @ashutoshkulkarni551
      @ashutoshkulkarni551 5 дней назад

      @@krishnaakhade9297 गणित कच्चे पण एवढे कच्चे नसावे कि २ पेक्षा ३ मोठा असतो हे समजण्याची पण अक्कल नसावी . आणि ज्याला जास्त जागा मिळतात तो जिंकतो एवढी समज नसेल अंध नाही तर मूर्ख म्हणतात. विधानसभेत एवढ्या पण जागा मिळणार नाहीत म्हणून तर साहेबांची सेटींग सुरू झाल्याचे कळते.

    • @PrakashKoshti-ny6mm
      @PrakashKoshti-ny6mm Час назад

      ​​@@ashutoshkulkarni551aapli.jotish.shasravar.barich.pakad.diste.tumhala.all.warld.jotishacha.puraskar.denay.yava.kulkani.cha.dusra.panmarathit.artha.kay.mahit.aheka

  • @dineshkhale3334
    @dineshkhale3334 6 дней назад +10

    वापरा आणि फेकून द्या म्हणजे किरीट सोमय्या

  • @santoshsapte9588
    @santoshsapte9588 6 дней назад +4

    जय महाराष्ट्र साहिल जी एक नंबर सूचक विश्लेषण
    पण मला तर वाटते की सोम्याल उशिरा कल्ले की कमळी बाय कसे उगडा करते ते कपटी कम्मु

  • @dhananjayalate1347
    @dhananjayalate1347 6 дней назад +72

    सच परेशन हो सकता है पराजित नही

  • @vishalgaikwad5307
    @vishalgaikwad5307 6 дней назад +10

    Only Thackeray zindabad ❤

  • @uttamgaidhani2362
    @uttamgaidhani2362 6 дней назад +5

    जय महाराष्ट्र जय शिव सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @RajendraKadam-ii8lp
    @RajendraKadam-ii8lp 6 дней назад +19

    मा.किरिट सोमय्या यांचे भाजप मधील रोल होता तो संपला, आणि याबाबतीत कदाचित त्यांना जाणीव झाली असावी, असं वाटते, धन्यवाद साहेब

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 6 дней назад +3

    किरीट सोमय्या नागडा व्हिडिओ कोणी दिला 😂 😮

  • @DevidasBitle-gl9wt
    @DevidasBitle-gl9wt 6 дней назад +5

    फक्त उद्धव साहेब🎉🎉🎉

  • @siddhivinayakenterprises9418
    @siddhivinayakenterprises9418 6 дней назад +9

    लयं भारी #एपिसोड ❤❤⛳️⛳️
    धन्यवाद मीडिया ❤

  • @SatishBawane-mq8ts
    @SatishBawane-mq8ts 6 дней назад +55

    किरीट सोमय्या ( नागडे) , नारायण राणे , नितेश राणे , लाड , दरेकर , भुजबळ , जानकर, याना सत्ताधारी पक्षातर्फे प्रचारासाठी हेलीकॅप्ट र 😂😂😂😂😂 द्यायला पाहिजे

    • @santa143420
      @santa143420 6 дней назад

      Adu bal ha priyaka chaturvedi sobat Daos madhe Gulabi Thadi vhi mauj ghet hota , 😂😂😂😂😂😂

    • @mukundjoshi2479
      @mukundjoshi2479 3 дня назад

      आणि रामलाल व सुसु ताई, अंधार बाईंना पक्षातली गाढवच बरी.

    • @PrakashKoshti-ny6mm
      @PrakashKoshti-ny6mm Час назад

      .ahavananusar.sarvbandhu.tutun.padayla.jamlele.distat​@@mukundjoshi2479

  • @vijaynarvekar6000
    @vijaynarvekar6000 6 дней назад +46

    भाजप चे काम झाले. आता फेकून दिला

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 6 дней назад +55

    अब मशाल ऊपर से निचे घूसेगा आदिलशाह मे

  • @babatagade6494
    @babatagade6494 6 дней назад +3

    कीरीट सोमया लोकात गेलेतर लोकमारतील ह्याचीच जाणीव झाली ज्यांच्यावर आरोप केलेत त्याचा प्रचारात सामील झाल्यावर

  • @akshayjadhavpe1fg
    @akshayjadhavpe1fg 6 дней назад +3

    भाजपकडे ब्रह्मास्त्र वगैरे नसते त्यांचे कडे असतात ती उघडी-नागडी अस्त्रे त्यातले नागडं अस्त्र एक गळाल आता राहिलेली उघडी नागडी अस्त्रे शिवसेनेचा केसही वाकडी करू शकत नाहीत

  • @PrashikChandane
    @PrashikChandane 6 дней назад +4

    सर भाजपची रणनीती सगळ्यांना माहित आहे प्रत्येकाला वापरायचं आणि नंतर त्याला लांब फेकून द्यायचं आता ती वेळ क्रिकेट सोमय्या यांच्यावर आली आहे

  • @vishalsambhajiwaingade9551
    @vishalsambhajiwaingade9551 6 дней назад +10

    झोपेत पण TV9 la उद्धव ठाकरे दिसत असणार..

  • @rampendse9166
    @rampendse9166 6 дней назад +2

    एका व्यक्तीमुळे पक्ष बदनाम होत नाही, कारण त्या पक्षात चांगली कामे करणारी माणसे देखील असतात. चांगल्या माणसांमुळे पक्ष शिल्लक राहतो.

  • @bapudeshmukh4037
    @bapudeshmukh4037 6 дней назад +4

    किमान चार पाच टक्के तरी उद्धवजींना फायदा होणार. किरीट खरं बोलल्याचा.

  • @VilasWanjale-m4x
    @VilasWanjale-m4x 6 дней назад +3

    निष्ठावंतांना भाजप मध्ये कवडिचीही किंमत नाही

  • @sachingajre5069
    @sachingajre5069 6 дней назад +52

    उद्धव बाळासाहेब ठाकरेच 🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @kiranpawar9407
      @kiranpawar9407 6 дней назад +1

      घे उडवून घरी बांड्या 😄

  • @sagarbodake1995
    @sagarbodake1995 6 дней назад +5

    उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद 🇮🇳💯

  • @ashokbhalgat2862
    @ashokbhalgat2862 6 дней назад +23

    नक्कीचं किरीट सोमैया यानी जे निवडणूक अध्यक्ष राव साहेब दानवे यांना जे पत्र दिले ह्याचा अर्थ काही गुजराती समाज बांधव बी जे पी पासून दूर जाऊ शकतो का ?

  • @kamlanaik7442
    @kamlanaik7442 6 дней назад +3

    दुसर्‍याच्या डोक्यात टाकायला उचललेला दगड शक्ति कमी पडल्याने स्वताच्या च डोक्यात पडल्याने जळजळ कपाळमोक्ष च झाला !! कारल्याच्या वेलीला गोड फळे येतीलच कशी ?

  • @dattarambavdane759
    @dattarambavdane759 6 дней назад +22

    नागडा पोपट नागडा झाला

  • @navnathjadhav8184
    @navnathjadhav8184 6 дней назад +2

    किरीट सोमैय्यांनी जरी डझनभर नेत्यांचा भ्रष्टाचार उघड केला असला तरी त्याचा फायदा पक्षाला झाला.
    वैयक्तिक सोमैय्याना त्या गोष्टीत खुपच नुकसान झालंय हे निर्विवाद सत्य. जे आज त्यांनीच मान्य केलंय.

  • @shashankmadane1496
    @shashankmadane1496 6 дней назад +11

    निष्ठावान भाजप.
    माधवराव भंडारी, केशव उपाध्ये, किरीट सौम्मया,राज पुरोहित, प्रकाश मेहता,
    सगळेच हाकलून दिले.

  • @anilkamble4141
    @anilkamble4141 6 дней назад +7

    संजय राऊत अनिल देशमुख यांना तर जेल मध्ये जाव लागलं

  • @kantadhuri2102
    @kantadhuri2102 6 дней назад +18

    नंगेकु खुदा भी darata हैं BJP तो क्या है sir😊😅😮😢

  • @namdevnemane7346
    @namdevnemane7346 6 дней назад +3

    त्या किलीट सोमय्याला इतकी किंमत द्यायची काही गरज नाही

  • @dilippawar7460
    @dilippawar7460 6 дней назад +5

    सन्माननीय देवेंद्र फडणीस साहेबांचा भाजपा मधे जो महाराष्ट्रातील भाजपाचा चेहरा म्हणून पुर्ण अधिकारी नेमले त्या ठिकाणीच सर्व महाराष्ट्रात भाजपाला अशा...किरिट सौमैया सारख्या...सन्माननीय फडणीस विचारांचा प्रसार अणि प्रशिध्दी माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात भाजपाला संपवण्यासाठीच आज देवेंद्र (बहिणींचे) भाऊ आज खरे कारणीभूत आहेत...सौमैया सारख्या माणसाला वापरून घेऊन सोडून दिले...

  • @ringmaster842
    @ringmaster842 6 дней назад +4

    मुस्लिमांचा एकच मसीहा... उद्धव .....उद्धव

  • @shravanchavan8079
    @shravanchavan8079 6 дней назад +3

    किरीट सोमय्या यांना त्याच्या कपट कारस्थान केल्या नंतर काय मिळाले हे संपर्क प्रमुख म्हणजे सीडी सीबीआय आयटी चे संपर्क प्रमुख आहेत. जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र 🙏 🙏

  • @dajikarande6602
    @dajikarande6602 6 дней назад +3

    भाजप आणि त्यांच्या नेत्यांच्या कारभारच अजब आहे ज्यांच्यावर आरोप भ्रष्ट्राचाराचे करायचे त्यांनाच मंत्री करायचे व मुळ कार्यकर्ता कायमचाच सतरंज्या उचलताना दीसत आहे.तेव्हा आम्हाला भाजपच नको आहे.

  • @Shadow-fi6sv
    @Shadow-fi6sv 6 дней назад +7

    दुसर्यांना नागदा करता करता स्वतः नागदा झाला
    हितोब तो देना पलेगा

  • @jobjob6232
    @jobjob6232 6 дней назад +18

    Only uddhav saheb only UBT shiv Sena Jay Maharashtra 🚩✌️🙏

  • @javinash
    @javinash 6 дней назад +5

    महाराट्र राजकीय नेत्या मध्ये दमच नाही, नुसतं भ्रष्टाचार करण्यात गिनीज बुक मध्ये नाव येईल.

  • @bapudeshmukh4037
    @bapudeshmukh4037 6 дней назад +2

    बुडत्याचा पाय खोलातच चाललाय? किमान उशिरा का होईना सत्य बाहेर येते आहे.

  • @saritachoudhari9002
    @saritachoudhari9002 6 дней назад +7

    असही सोमयांच्या नेतृत्वात कुणी काम करणार नाही .पण सोमयांचा भाजप ने फक्त वापर केला

  • @nandkishormhatre
    @nandkishormhatre 6 дней назад +7

    आज बि जे पी सर्वच त्यांच्याच कार्यकर्त्यावर आन्याय करत आहे

  • @bhalchandrapatil5477
    @bhalchandrapatil5477 6 дней назад +3

    आप पार्टीमध्ये सामील व्हावे
    पण
    लोखंडी हातोडा हातात घ्यावा
    नाहीतर
    थर्माकोलचा असेल तर...😅
    ..

  • @manojjain4885
    @manojjain4885 6 дней назад +8

    पहिले कपडे काढले, आता अंग काढले..... राहिले काय ??

  • @DatsGeek
    @DatsGeek 6 дней назад +5

    फडणवीस असेच आहेत वापरा आणि फेकूनं द्या...... किरीट सोमया आणि ताजे ताजे दादा 😀

  • @vishalgaikwad5307
    @vishalgaikwad5307 6 дней назад +6

    Only udhav balasaheb Thackeray zindabad zindabad ❤

  • @hardikaraccountancyclasses8088
    @hardikaraccountancyclasses8088 5 дней назад +1

    किरीट सौमय्या यांच्यावर कुणीही विश्वास ठेवत नाही. त्यांच्यामुळेच भाजपचे नुकसान झाले आहे.

  • @sunilgavhane7218
    @sunilgavhane7218 6 дней назад +3

    कुठल्याही राजकीय नेते यांनी पक्षांतर केले तरी त्यांना पाच वर्षे कुठलेही पद देऊ नये पक्षात काम करायला सांगावे

  • @manoharnamaye3708
    @manoharnamaye3708 6 дней назад +4

    किरीट जैसी करनी वैसी भरणी

  • @sowrgavmahore9098
    @sowrgavmahore9098 6 дней назад +3

    यच्या साठी गावात ल राजकारण असो किंवा दिल्ली च राजकारण कोणाचा जास्त विरोध घेऊ नये

  • @RavindraDevgonde
    @RavindraDevgonde 6 дней назад +3

    फडणवीस साहेब तुम्हाला उद्धव साहेबांशिवाय पर्याय नाही,

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 6 дней назад +6

    नाग ड. .भरमास्त्र😅😊

  • @Devrajpatil-qz4te
    @Devrajpatil-qz4te 6 дней назад +2

    Only Udhav thakrey 🎉🎉🎉

  • @dipakgode9752
    @dipakgode9752 6 дней назад +2

    भाजप ने सोमय्या चा वापर हा कडीपत्त्या सारखा केला.😅

  • @vasantraomohite783
    @vasantraomohite783 6 дней назад +3

    वाल्या कोळीने आपल्या कुटुंबासाठी पापं केली. त्यानं आणलेल्या लुटीवर सगळ्या कुटूंबान ताव मारला.पाप पुंण्याचा प्रश्न आल्यावर कुटुंबातील अन्य सदस्यांनी हात वर केले.असाचं कांहींसा प्रकार था तोतर्याच्या बाबतीत घडलाथ.त्याचे आणि फडणवीसांचे वाईट हाल होऊ शकतात.

  • @sampatpawar9998
    @sampatpawar9998 6 дней назад +2

    भाजप एक दिवस गळून पडेल कारण भाजप ज्यांच्याशी मैत्री करतो त्यालाच संपवतो.

  • @ajitmohite4857
    @ajitmohite4857 6 дней назад +2

    नागडा पोपट 😂😂😂😂😂

  • @rajeshlad3127
    @rajeshlad3127 2 дня назад

    किरीट सोम्यांना खासदारकीचं तिकीट दिला नव्हत उद्धव ठाकरे च्या बोलण्यावरून 2019 ला...

  • @user-il9zz9rm4g
    @user-il9zz9rm4g 6 дней назад +2

    खान्देशी म्हण आहे, घर नी करे बोवा बोवा, नविन आलेलीलां चोळी सिवा....

  • @narayandhulap4448
    @narayandhulap4448 5 дней назад

    ह्याला असे वाटतं होतकी मला कुठे तरी राज्य सभेवर पाठवतील.

  • @Musicrunchy
    @Musicrunchy 6 дней назад +4

    हा घोर अन्याय आहे पण तुम्ही द्याल तो आदेश नक्की पाळणार (पर्याय काय आहे?)

  • @maheshkl897
    @maheshkl897 4 дня назад

    अनुजा आणि साहिल सरांची जोडी मस्त दिसते

  • @ratnadeepthorat4839
    @ratnadeepthorat4839 6 дней назад +1

    जनते समोर जायला लाज वाटत आसेल.

  • @deepaphatak4609
    @deepaphatak4609 6 дней назад

    तुमचं चॅनल सुद्धा लोकशाही सारखाच होणार आहे

  • @VivekRane-q3u
    @VivekRane-q3u 6 дней назад +1

    अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांची जी हालत बि.जे.पी.ने केली,त्या पेक्षा सोमैय्या मोठे आहेत काय.

  • @dilipbhise871
    @dilipbhise871 6 дней назад

    Excellent vishlation anuja tai ,and sir,thanks to both of you.

  • @SanjayPatil-hj7bo
    @SanjayPatil-hj7bo 6 дней назад

    किरीट सोमय्या नागडी क्लीप कोणी दिली ते सुद्धा शोधा

  • @sachinddabhekar9892
    @sachinddabhekar9892 6 дней назад +3

    Sab ka hisab hoga
    Jai Maharashtra ❤

  • @rahulwaikar2142
    @rahulwaikar2142 3 дня назад

    Only Shivsena uddav Balasaheb Thakre Saheb jindabad 🚩🙏
    Shiv sena jindabad 🚩🚩

  • @shivajimerat2703
    @shivajimerat2703 3 дня назад

    प्रचाराला कूठे जाणार सोमय्याला कोणीही सभ्य राजकारणी म्हणून पाहत नाही
    भपकेबाज पणा करुण चर्चेत राहणे एवढेच जमते त्याला

  • @nareshpanchal5718
    @nareshpanchal5718 6 дней назад +1

    त्या तोतल्याच गराण बंद करा त्याला तेवड महत्व देण्याची गरज नाही

  • @vishramshetkar4500
    @vishramshetkar4500 4 дня назад

    थोडक्यात सगळे पक्ष म्हणण्यापेक्षा आजचा भारतीय जनता पक्ष हा सर्व अंगावरचे सोडुन डोक्यावर बांधणारा पक्ष झाला असुन इतर पक्ष त्या मानाने परवडले असेच म्हणावे लागेल !