पोखरकर सर, राहुलजी गांधी समजायला तसेच त्यांचे इंग्रजी भाषण समजायला भाजपाच्या तसेच त्यांच्या मित्राना अनेक जन्म घ्यावे लागेल कारण राहुलजी जननायक आहे.राहुलजीची झपाट्याने वाढत चाललेली लोकप्रियता या मंडळींना पाहवत नाही.
सरजी आपण खूपच छान विश्लेषण केलेला आहे. हे महामूर्ख आमदार जेव्हा असे बोलतात, तेव्हा त्यांची किवही येते आणि रागही येतो. सर जी मेन स्ट्रीम मीडिया वरील न्यूज बघणं आम्ही केव्हाच सोडून दिलं. परंतु आपल्यासारखे देशावर खरं प्रेम करणारे आणि कोणाचेही लांगूल चालन न करणारे युट्युब वर खूपच छान प्रबोधन करतात. हेही आम्ही आमचे भाग्य समजतो. आमच्यासारख्या दम घुटलेल्या आणि देशाच्या भविष्याची निसिम काळजी असलेल्या,भक्ती असलेल्या सुशिक्षित लोकांसाठी आपले चॅनल आम्ही वरदानच समजतो! 🙏🙏🙏 सर रविष कुमार, अभिव्यक्ती चॅनल, हिंदी न्यूज वाले शंभू सर, आणि युट्युब वरील सर्व निर्भीड पत्रकार मंडळींना माझा मानाचा मुजरा 🙏🙏
आठवी नववी पास असलेले आमदार,, जवळजवळ 30 वर्षापासून, पक्षात काम करत आहेत.. कोणाच्या फायद्यासाठी.. यांना तिकीट देणारे किती विद्वान असतील... उगाच का महाराष्ट्राची वाट लागली...
पोखरकर साहेब राहुल गांधी यांच्या प्रत्येक भाषणाचा चुकीचे अर्थ लावून बदनामी करने यात भाजपा नेते धन्यता मानतात. मा. उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची अशीच बदनामी केली जाते. जनता सुज्ञ आहे अश्या विचारांना थारा देत नाही देणार नाही. कडक विश्लेषण वास्तववादी विश्लेषण. कडक सलाम. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र.
साहेब चांगल्या पद्धतीने राहुल गांधीने जे काय आरक्षण बाबतीत सांगितले याबद्दल आपण समजावून सांगितले याबद्दल धन्यवाद संजय गायकवाड यांनी या मधुन धडा घेऊन आपले विचारही बदलावे
See the vedio clip of Rajratna Ambedkar about Rahulji Gandhi's statement of reservation, then decide about prakash Ambedkar &other leaders of Republican parties of India
राजीव गांधींनी शाहबानो खटल्यावेळी व इंदिरा गांधींनी आणीबाणी वेळी संविधान पायदळी तुडवले होते पोखरकर..तुम्ही ह्यावर व्हिडीओ करू शकत नाही.. ...भारतीय सणवार साजरे करणा-या लोकांना सरकार दरमहा दहा हजार रूपये देणार आहे... मग लोकसभा निवडणुकीत महीला/ बेरोजगारांना खटाखट वगैरे योजना राहुल गांधी स्वतःच्या खिशातून देणार होता का तुमच्या खिशातून देणार होता का पोखरकर ?..😂 ....आरक्षणाच्या मुद्द्यांवर जवाहरलाल नेहरू/ राजीव गांधी तसेच आरक्षण किती वेळ ठेवायचे ह्या मुद्द्यांवर बाबासाहेब आंबेडकरांचे मत ह्यावर तुम्ही व्हिडीओ बनवू शकता का पोखरकर..? 😂 ..नाही...कारण एकांगी विश्लेषण हा तुमचा धंदा आहे.
पोखरकर सर या राजकारण्यांनी केवळ सत्ता मिळवण्यासाठी महाराष्ट्राचा सत्यानाश केलेला आहे सध्या कोणीही नीतिमत्ता पाळत नाही केवळ सत्ता मिळवण्यासाठी सगळी धडपड चालू असते पूर्वीच्या समाजकारणी व राजकारणात नैतिकता आता उरलेली नाही सर आता सर्व प्रामाणिक नीतिमान व सुशिक्षित लोकांनी एकत्र येण्याची गरज आहे
लोकं ब्रिटिश लोकांचा काळ सारखा माणूस पाहिजे राहुल गांधी सारखा माणूस देश चालवायला पाहिजे हाय देशामध्ये व्यवस्थित माणूस आहे राजकारण म्हणजे ही राजकारण या लोकांनी त्यांच्या विषयी खूप सर्वात राहुल गांधी हा देशाकरता फार घटक माणूस आहे ब्रिटिश लोकांचा आकार आणल्याशिवाय राहणार चालू सरकार ब्रिटिश लोकांचा आकार आणू शकते
सरजी, माय.राहुल गांधी म्हणाले कि आमच्या देशात अजूनही जातीय विषमता आहे,ती दूर झाल्यानंतर किंवा समानता आल्यानंतर आरक्षण बंद करण्या बद्दल भूमिका घेतली जाईल.आणि ती पण परिस्थितीला अनुसरून.
सत्तेशी जुळलेली लोक किंवा सत्तेवर असलेले नेते शिव्या देतील काय जिभ काय यांच्यावर काही नियंत्रण नाही आणि ह्यांच्यावर पोलीस केस सुध्दा होत नाही येवढी ह्यांची मुजोरी चालू आहे 😡😡
पोखरकरजी खूप खूप सुंदर विवेचन.अशा बिनडोक व अविचारी नालायक लोक प्रतिनिधींना जनता नक्की च त्यांची जागा दाखवून देईल.परंतु आपल्या सारख्या प्रभावी उद्बोधकांचिच समाजाला गरज आहे.धन्यवाद
शिंदेंना पाठिंबा देणारे आमदार याना डोके नाही.
डोके आहे पण 😂😂
डोके आहे पण खोके ठेवले त्यात.
मंदाड आमदार
१०० टक्के सही.
Khoke bhetle doke gele
गायकवाड यांच्यावर पोलीस केस केली पाहिजे
मराठीत एक म्हण आहे " आधीच् मर्कट त्यात मद्य प्याला "
💯 right.
का पॉलिश केस रे माकडा . तो काय देशाचा प्रमुख आहे कारे चाट्या
संज्या राऊत वर कारवाई केली पाहिजे 😂
पोखरकर सर, राहुलजी गांधी समजायला तसेच त्यांचे इंग्रजी भाषण समजायला भाजपाच्या तसेच त्यांच्या मित्राना अनेक जन्म घ्यावे लागेल कारण राहुलजी जननायक आहे.राहुलजीची झपाट्याने वाढत चाललेली लोकप्रियता या मंडळींना पाहवत नाही.
Right
💯 right.
कोण आहे राहून...तुमच्या सारखे मूर्ख लोक गुलामच राहणार कायमचे....घराणेशाही त्याजा काय नेतृत्व आहे रे माकडा...आणि हिंदू मुल्ल्या
✅साहेब राहुल गांधीजी हुशार, उच्च शिक्षित व्यक्तिमत्व आहे साहेब
संस्कृत मध्ये भाषण करायला पाहिजे तेव्हा कळेल अंधभक्ताना!😅😅😅😅😅
आपल्या कार्याला सलाम पोखरकर साहेब.
एकदम कडक विश्लेषण 👌👍🙏
एकदम कड़क
छान वाक्य 👍
भाजपने देशाची वाट लावली
सरजी आपण खूपच छान विश्लेषण केलेला आहे.
हे महामूर्ख आमदार जेव्हा असे बोलतात, तेव्हा त्यांची किवही येते आणि रागही येतो. सर जी मेन स्ट्रीम मीडिया वरील न्यूज बघणं आम्ही केव्हाच सोडून दिलं.
परंतु आपल्यासारखे देशावर खरं प्रेम करणारे आणि कोणाचेही लांगूल चालन न करणारे युट्युब वर खूपच छान प्रबोधन करतात. हेही आम्ही आमचे भाग्य समजतो. आमच्यासारख्या दम घुटलेल्या आणि देशाच्या भविष्याची निसिम काळजी असलेल्या,भक्ती असलेल्या सुशिक्षित लोकांसाठी आपले चॅनल आम्ही वरदानच समजतो!
🙏🙏🙏
सर रविष कुमार, अभिव्यक्ती चॅनल, हिंदी न्यूज वाले शंभू सर, आणि युट्युब वरील सर्व निर्भीड पत्रकार मंडळींना माझा मानाचा मुजरा 🙏🙏
💯 right.
अडाणी माणसाकडून दुसरी काय अपेक्षा ठेवणार.
वंचित ची भूमिका खूप दुखद वाटली
आठवी नववी पास असलेले आमदार,, जवळजवळ 30 वर्षापासून, पक्षात काम करत आहेत.. कोणाच्या फायद्यासाठी.. यांना तिकीट देणारे किती विद्वान असतील... उगाच का महाराष्ट्राची वाट लागली...
💯 right.
Educated उमेदवार दिले पाहिजे ✅
RSS वाले फक्त
पोखरकर साहेब राहुल गांधी यांच्या प्रत्येक भाषणाचा चुकीचे अर्थ लावून बदनामी करने यात भाजपा नेते धन्यता मानतात. मा. उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची अशीच बदनामी केली जाते. जनता सुज्ञ आहे अश्या विचारांना थारा देत नाही देणार नाही. कडक विश्लेषण वास्तववादी विश्लेषण. कडक सलाम. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र.
साहेब चांगल्या पद्धतीने राहुल गांधीने जे काय आरक्षण बाबतीत सांगितले याबद्दल आपण समजावून सांगितले याबद्दल धन्यवाद संजय गायकवाड यांनी या मधुन धडा घेऊन आपले विचारही बदलावे
धडा कशाचा.! इंग्रजी भाषेच्या अज्ञानाचा फायदा घेऊन हे भाजपाचे लोकांना भ्रमित करणे असे षडयंत्र आहे व हे भुंकणारे पाळीव प्राणी आहेत..
रवींद्र साहेब जय महाराष्ट्र ❤
शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤
पोखरकरजी
बर्याच पत्रकारांनी छान विश्लेषण केले आहे.आपले छान विश्लेषण.
राहुल गांधीजी ने सही कहां है. आरक्षण रद्द करने पर उन्होंने उनकी मुलाखत मे बिल्कुल नही कहां है.
श्री पोखरकर साहेब अगदि योग्य सांगत आहेत।
या गाढव माणसाला निवडून देणारे किती महान लोकं असतील याची प्रचिती आली आहे
गू..जरातचया या गाढवाला नि.आयोगाने निवङून दीले.
छान विश्लेषण ❤
हा आहे अंडपड आमदार 😄😄
स्वतः शिंदेसाहेबच जर कोणताही अभ्यास न करता जर वक्तव्य करत असतील तर त्यांच्या आमदारांकडून काय अपेक्षा करणार
जनतेला जागे झालेच पाहिजे...लोकशाही तर वाचलीच पाहिजे या अशाआनाड्या राजकारण्यान पासून.❤ जय महाराष्ट्र ❤
साहेब, अगदी योग्य विश्लेषण.👍🙏
प्रकाश आंबेडकर व टरबुज्या दोघे वकील आहे म्हणतात,व त्यांना राहुल गांधी यांचे भाषण कां समजले नाही 🎉की समजण्याईतकी अक्कल नाही हेच देशाच दुर्दैवी आहे 🎉
भाजपाची ब टीम साबित नको का करायला
आदेश आला असेल वरून .
उठ दुपारी घे सुपारी वाले अनेक आहेत.😊
Absolutely correct
💯 right.
यांच्या डिग्री तपासल्या जाव्यात...
Absolutely Correct Sir ✅✅✅✅✅
वाह साहेब खरंच आपले विचार सरनी फार सुंदर आहे पण निरलज सत्ताधारी पक्षाला समज नाही.
बीजेपी ला सत्तेची फारच मस्ती आली आहे त्यामुळे आता विधानसभा निवडणूक मध्ये भुईसपाट होणार ,आता खरा चेहरा बीजेपी समोर आला आहे .
बीजेपी या निवडणुकीत भुईसपाट होणार नाही.कारण जो पर्यंत ईव्हीएम आहे तोपर्यंत त्यांना कोणी माईचा लाल हरवु शकत नाही.
सर मस्त सणसणीत चपराक मारलीत!
मुख्यमंत्री म्हणूनपण आदर द्यावा वाटत नाही. अडाणी लोकांना फार माज आलाय सध्याच्या काळात!
अशा लोकांची तिडीक मस्तकात जाते. जनतेनेच यांना अद्दल घडवली पाहिजे. 👍
दळभद्री म्हणा सर...!!!
आमदार, खासदार साठी किमान पदवी असायला हवी.
छान विश्लेषण अंधभक्तांची कान उघडणी . सर धन्यवाद
धन्यवाद सर, अगदी परखड पणे यांचा समाचार घेतलात 🙏
महायुतीन सगळे गुंड पाळे त.. पण ग्राहमंत्र्याचा हात डोक्यावर आहे म्हणल्यावर हे असच होणार.
पोखरकर सर फार छान विश्लेषण करुन सांगितले आहे त्या बद्दल धन्यवाद 🙏
अशा दळभद्री नेत्यांना महाराष्ट्रातील जनता कशी काय निवडून देते ह्याचे आश्चर्य वाटते. महाराष्ट्राचे दुर्दैव.
दादा evm देते कि यांना निवडून 😂
छान
अगदि बरोबर बोलता आपण साहेब
Ravindra ji great salute for your intellectual speech and daring
राहुल गांधी चे भाषण अस्सलिखित इंग्रजी मध्ये असल्याने यांना इंग्रजी कळले नसावे😂
नुसते,आंबेकरकी,जय,आणी,पुतळे,उभारुन,चालणार,नाही,शिक्षण,महत्वाचे,आहे,कमीत,कमी,भरपूर,वाचन,तरी,करा,धनगराचया,मेंढराप्रमाने,मागून,चालूनका,विचार,करायला,शिका
काही चुकलं नाही राहुल गांधी बरोबर
Right
आपले विचार एकदम योग्य मांडले जनता फक्त निवडणुकीची वाट बघते यांनी किती निधी आणि किती खर्च करा सत्तेचा माज आलेला आहे अडाणी अनपड
माननीय प्रकाश आंबेडकर साहेब वंचित बहुजन आघाडी कडुन ही अपेक्षा नव्हती.
See the vedio clip of Rajratna Ambedkar about Rahulji Gandhi's statement of reservation, then decide about prakash Ambedkar &other leaders of Republican parties of India
@@vijaydakhare8225First learn to do some research and then comment😂😂
राजीव गांधींनी शाहबानो खटल्यावेळी व इंदिरा गांधींनी आणीबाणी वेळी संविधान पायदळी तुडवले होते पोखरकर..तुम्ही ह्यावर व्हिडीओ करू शकत नाही.. ...भारतीय सणवार साजरे करणा-या लोकांना सरकार दरमहा दहा हजार रूपये देणार आहे... मग लोकसभा निवडणुकीत महीला/ बेरोजगारांना खटाखट वगैरे योजना राहुल गांधी स्वतःच्या खिशातून देणार होता का तुमच्या खिशातून देणार होता का पोखरकर ?..😂
....आरक्षणाच्या मुद्द्यांवर जवाहरलाल नेहरू/ राजीव गांधी तसेच आरक्षण किती वेळ ठेवायचे ह्या मुद्द्यांवर बाबासाहेब आंबेडकरांचे मत ह्यावर तुम्ही व्हिडीओ बनवू शकता का पोखरकर..? 😂
..नाही...कारण एकांगी विश्लेषण हा तुमचा धंदा आहे.
अन फड नेते देशाला आणि महाराष्ट्र ला मिळाले मग हेच होणार
जय महाराष्ट्र साहेब 🙏🏻
महायुती सरकारची शंभरी भरली आहे. महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे. आगामी निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देऊ.
जय महाराष्ट्र जय शिवराय 🙏🙏
कॉंग्रेस पार्टी जिंदाबाद🌹 राहुल गांधी जिंदाबाद🌹 कॉंग्रेस शिवाय पर्याय नाहीच जुन ते सोन🌹
पोखरकर सर या राजकारण्यांनी केवळ सत्ता मिळवण्यासाठी महाराष्ट्राचा सत्यानाश केलेला आहे सध्या कोणीही नीतिमत्ता पाळत नाही केवळ सत्ता मिळवण्यासाठी सगळी धडपड चालू असते पूर्वीच्या समाजकारणी व राजकारणात नैतिकता आता उरलेली नाही सर आता सर्व प्रामाणिक नीतिमान व सुशिक्षित लोकांनी एकत्र येण्याची गरज आहे
नमस्कार सर...!!
Very nice vishleshan
बालवाडी नापास आपल्या महाराष्ट्रात नेते
❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
राहुल गांधी यांनी दिलेल्या डरो मत या नाऱ्याचे आकलन न होणारे अशिक्षित आणि बावळट सदस्य यांचे योग्य वाभाडे काढल्याबद्दल धन्यवाद सर
❤❤❤❤❤❤
साहेबांचे बरोबर चांगल्या लोकांना जगून देणारी
राहुल गांधी देशाला आपल्या पाहिजे
लोकं ब्रिटिश लोकांचा काळ सारखा माणूस पाहिजे राहुल गांधी सारखा माणूस देश चालवायला पाहिजे हाय देशामध्ये व्यवस्थित माणूस आहे राजकारण म्हणजे ही राजकारण या लोकांनी त्यांच्या विषयी खूप सर्वात राहुल गांधी हा देशाकरता फार घटक माणूस आहे ब्रिटिश लोकांचा आकार आणल्याशिवाय राहणार चालू सरकार ब्रिटिश लोकांचा आकार आणू शकते
पोखरकर साहेब सॅल्यूट तुम्हाला
जनताच धडा शिकवेल
Very Good lecture. Sir
या BJP वरून काळात की जनता अडाणी आहे
जग हसतात महाराष्ट्रात आंदोलन करणाऱ्यांना एवढी लोक अजून अडाणी रहीलित्त
वेलकम टू शीवजन्मभुमी टायगर श्री रविंद्रजी पोखरकर सर
पोखरकर साहेब, खर तर यांना जनतेनं निवडून नाही दिलेलं, हे लोक EVM Pass out आहेत. नैतिकतेचा आणि या असल्या आमदार, खासदारांचा दूर पर्यंत काही संबंध नाहीच.
0 11:11 11:11 11:11
Khup Chan vishleshan🎉
त्यांना जसाच तसे ऊत्तर दिले पाहिजे.
भारतीय जनता पार्टी व मिंधे पार्टी मधील काही लोकांचे CT scan करायची वेळ आली आहे.
Congratulation Abhivakti Chanel
बुलढाणा च्या मतदारा ना लाज वाटली पाहिजे.
💯 marks sir tumhala
Nice analysis 👍 👌 👏
छान सर...
त्यांना इंग्लिश भाषा कळेल तर ना अडाणी सगळे आहेत
सर जबरदस्त
पोखरकर साहेब सत्ताधार्याची पायाखालील जमिन सरकलिये
म्हणून हि लोक सत्य दडवून असत्याचा खोटा प्रचार करत सुटलेत
जनता हे कसे आणि किती दिवस सहन करणार.
बीजेपी आणी कंपनी तमाशा फड.
गायकवाड फडातील गणपत पाटील.
ऐक नंबर सर🎉🎉🎉
Perfect शब्द *तमाशा*प्रमाणिक पणे बोलायचे तर यांच्या प्रत्येक आंदोलना बाबत हेच बोलावे लागेल
हे सरकार लोकांनी निवडले नाही तरी सत्तेत बसलेत यापुढे हे कधीच सतेत येणार नाहीत याची काळजी तमाम महाराष्ट्र तील जनतेला घ्यायची आहे
💯 khare ahe
सरजी,
माय.राहुल गांधी म्हणाले कि आमच्या देशात अजूनही जातीय विषमता आहे,ती दूर झाल्यानंतर किंवा समानता आल्यानंतर आरक्षण
बंद करण्या बद्दल भूमिका घेतली जाईल.आणि ती पण परिस्थितीला
अनुसरून.
Correct 💯 bolalat bhau
वंचीत,भाजप,मिंदे गटाला सुद्धा काहीही कळाले नाही.
थोडे दिवस राहिलेत आहे ह्यांचे. नंतर.. सबका हिसाब होगा...
संजा दुसर्याले सुपारी दिल्यापेक्षा स्वतःहा मर्दागी दाखव नाहीतर गाव जले हनुमान बाहेर अस नको
नरेटिव्ह सेट करणे चालू हे
चारशे पारचे काय झालं या बद्दल पण बोला
सत्तेशी जुळलेली लोक किंवा सत्तेवर असलेले नेते शिव्या देतील काय जिभ काय यांच्यावर काही नियंत्रण नाही आणि ह्यांच्यावर पोलीस केस सुध्दा होत नाही येवढी ह्यांची मुजोरी चालू आहे 😡😡
एकदम स्पष्टपणे व परखड विचार व विश्लेषण केले धन्यवाद साहेब तुम्हाला. जयमहाराष्ट्र. पोखरकर साहेब.
प्रसिद्धी करता अशी प्रक्षोभक व्यक्तव्ये केली जातात
खुप छान विश्लेषण.
Ravindraji namaskar
👍wah kay स्पष्टोक्ती आहे सर आपली
Your are absolutely correct sir thank you sir
लोक असे बेताल वर्तन करणाऱ्यांना निवडून कां देतात तेच समजत नाही.
Tumchya mahiti sathi aatach kokanat firun aalo Ladkya bahini khupach khush asalyach nidarshanas aal Maharashtra la kid lagaliy Dada
Maharashtra Government should look into the matter seriously and take suitable action against him.
Very nice analysis sir
Thanks a lot.
पोखरकरजी खूप खूप सुंदर विवेचन.अशा बिनडोक व अविचारी नालायक लोक प्रतिनिधींना जनता नक्की च त्यांची जागा दाखवून देईल.परंतु आपल्या सारख्या प्रभावी उद्बोधकांचिच समाजाला गरज आहे.धन्यवाद
Great sir
सर तुमच वक्तव्य मला फार आवडल ❤️❤️❤️ राहुल गांधी जिंदाबाद
वंचित वाल्याना पाहिलं लोकसभा निवडणूक च्या टाइम ला भाजपा चा मित्र पक्ष आहेत असे भूमिका घेतात अपॆक्षा खूप होत्या वंचित कडून
कॉंग्रेस आणि पवार साहेब यांनी म्हणुन election ला जास्त जवळ केले नाही 😅
True sir, graduation should be mandatory for MLA qualification
👍🏻👍🏻
Yes 🎉sir tumhi ekdam barobar ahe
अति छान विडियो।गैर समझ पसरवणारे लोकांना सडतोड़ उत्तर।
"Gabbar is back"... एका गब्बर ची गरज आहे
Khoob chaangle vishleshan kelaa aahe sir. Good 👍
मीरोजचतुमचीमुलाखत.आयकतोय
बरोबरच
एकदम बरोबर
Sir jabardast great congratulations
सध्या च्या सरकार मध्ये सर्व अडाणी व बिनडोक लोकांचा भरणा आहे,
अगदी निर्भेड व निर्भिक पोस्ट..❤❤
🙏🙏🙏🙏