मॉडम सर्वप्रथम आपले खुप खुप धन्यवाद मॅडम आपल्या चेहेऱ्यावर जे स्माईल आहे ते पॅसीटीव आहे पहिले ते खुप आवडल मॅडम तुम्ही जिवन आवश्यक कौ श्यक्य सांगितली ते फार महत्वाची आहे अशाच प्रकारे आम्हाला मदत करा म्हणजे आम्ही गावात वावरत असतानी येणाऱ्या अडचनी वर मात करू व आमचे प्रभाव गावात चांगले पडेल धन्यवाद मॅडम
स्मीता ताई....! जीवन कौशल्याची युक्ती वापरुन,जीवन जगण्याचा आनंद घेऊन जीवन सुखकर करण्यासाठी तुम्ही दिलेला गुरुमंत्र खूप आवडला. तुमच्या या नवनवीन उपक्रमांचे स्वागत, तुमचं अभिनंदन आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.....! 🌹🙏❤️
खूप छान ..नेहमीप्रमाणेच अभ्यासपूर्ण विवेचन आणि समाजाच्या उन्नतीसाठी वाटणारी कळकळ तुमच्या बोलण्यातूनच प्रतीत होते आहेस स्मिता ताई. केवळ आशा सेविकांना नव्हे तर संपूर्ण समाजाला या लाइफ स्किल्स ची खूप गरज आहे.
Khup chaan padhatine aapan Life skills sangitale aahet... Aapan routine life madhe khup phases madhun jaat asto... Pan tumhi simple language madhe te handle kase karayche ha molacha advise dila aahe Nakkich aatmsaath karu Thanks Dr. Smita mam... 😊
गुड मॉर्निंग मॅडम, धन्यवाद मॅडम, आपण इतके सुंदर विचार व मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद
खूप छान माहिती आहे 🎉
खुप खुप धन्यवाद मॅडम अतिशय उपयुक्त आणि महत्त्वाची माहिती सांगितली आहे जिवन कौशल्य खुप छान समजावून सांगितले आहे राहुरी तालुका जिल्हा अहिल्यानगर
खुप छान धन्यवाद मॅडम
खूप छान माहिती मॅडम ❤🎉
खूप छान माहिती दिलीत मॅडम, तूम्ही सांगितलेली कौशल्य आम्ही नकीच काम करताना आत्मसात करू
खुप छान माहिती दिली आहे मॅडम
खूप छान अभ्यासपूर्ण, उपयुक्त मार्गदर्शन केलेत मॅडम, मनापासून धन्यवाद 💐🙏
खूप छान मॅडम तुम्ही माहिती दिली
मॅडम छान माहिती देत आहे
मॉडम सर्वप्रथम आपले खुप खुप धन्यवाद
मॅडम आपल्या चेहेऱ्यावर जे स्माईल आहे ते पॅसीटीव आहे पहिले ते खुप आवडल
मॅडम तुम्ही जिवन आवश्यक कौ श्यक्य सांगितली ते फार महत्वाची आहे अशाच प्रकारे आम्हाला मदत करा म्हणजे आम्ही गावात वावरत असतानी येणाऱ्या अडचनी वर मात करू व आमचे प्रभाव गावात चांगले पडेल धन्यवाद मॅडम
छान माहिती दिली मॅडम तुम्ही
स्मीता ताई....! जीवन कौशल्याची युक्ती वापरुन,जीवन जगण्याचा आनंद घेऊन जीवन सुखकर करण्यासाठी तुम्ही दिलेला गुरुमंत्र खूप आवडला. तुमच्या या नवनवीन उपक्रमांचे स्वागत, तुमचं अभिनंदन आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.....! 🌹🙏❤️
खूप छान ..नेहमीप्रमाणेच अभ्यासपूर्ण विवेचन आणि समाजाच्या उन्नतीसाठी वाटणारी कळकळ तुमच्या बोलण्यातूनच प्रतीत होते आहेस स्मिता ताई. केवळ आशा सेविकांना नव्हे तर संपूर्ण समाजाला या लाइफ स्किल्स ची खूप गरज आहे.
Thanks mam आमच्या ज्ञानात खरंच खूपच भर पडली तालुका नांदगाव जिल्हा नाशिक
Thanks madam khup chanMahitiSamgitali
खुप छान माहिती दिली आहे मॅम धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद मॅडम खूप छान माहिती दिली
खुप महत्वाची माहिती दिली मैडम धन्यवाद 🙏
खूप छान माहिती दिली स्मिता ताई 🙏🙏
खुप छान माहिती दिली मॅडम आमच्या ज्ञानत भर पडली 🙏🙏
Khup chan mahiti dili madam thanks
Khup chaan padhatine aapan Life skills sangitale aahet...
Aapan routine life madhe khup phases madhun jaat asto...
Pan tumhi simple language madhe te handle kase karayche ha molacha advise dila aahe
Nakkich aatmsaath karu
Thanks Dr. Smita mam... 😊
खूप छान कोणीतरी आशाची दखल घेत आहे तुमच्यामुळे आशा सेविका काय काय कामाकरता आरोग्य खात्यामध्ये ते सर्वांना माहिती घेऊन.
Khup cchan vidio aahe
खूप छान माहिती धन्यवाद
खूप छान माहीत सागींतली thanks madam
धन्यवाद मॅडम येवला तालुका जिल्हा नाशिक खूप छान माहिती सांगितली 🎉
One of Best talk on you tube......
Khupch Mast mahiti dilit madam 😊
Khupach chan mahiti
खूप छान माहिती दिली मॅडम जळगाव जिल्हा ता जामनेर
Thanks madam khup chan mahiti dili tumi zilha kolhapur
खुप छान माहिती दिली धन्यवाद मॅडम तालुका कागल जिल्हा कोल्हापूर क सांगाव
मॅडम आमच्या इंदापूर तालुक्यात ध्याना ट्रेनिंग प्लीज लवकर घ्या नवीन वर्षाचा🎉
App download hot nahi .OTP yet nahi
Sangli district
खुप छान माहिती दिली मॅडम
खुप छान माहिती दिली आहे मॅम खूप धन्यवाद
खुप छान माहिती दिली आहे मॅडम धन्यवाद 🙏
खूप छान माहिती दिली धन्यवाद मॅडम 🎉🎉
खूप छान माहिती दिली मॅडम धन्यवाद 💐