अत्यंत समर्पक व संत जणांचे दाखले नमूद करून ज्ञानेश्वर कृपा आशीर्वादाचा प्रसाद मिळाल्याचा आनंद वाटत आहे अत्यंत सुंदर विवेचन व विवेकबुद्धी जागृतीसाठी समर्पक विवेचन आहे.
सगळीउदाहरणे बरोबर आहेत .ही सर्व भावंडे नाथपंथी हहोती सर्व सिद्धी यांना प्राप्त होत्या .त्यांचे सामर्थ्य सामान्य लोकांना कळणारे नाही सर्व समाजासासाशठी वारकरी आणि भक्तीचा प्रसार केला..
आजवर कधीही न ऐकलेले अपरिचित असे मोलाचे ज्ञान आपण आजच्या या व्हिडीओ च्या माध्यमातुन दिले आहे. संत ज्ञानेश्वर महाराज अर्थात माऊलींच्या संजीवन समाधी बद्दल जे काही गैरसमज होते ते आपल्यामुळे दुर झाले आहेत.माझ्या सारख्या असंख्य भक्तांना आपल्यामूळे सत्य कळण्यास मदत झाली व यापुढेही अनेकांना होईलच. ह.भ.प. राजेंद्र महाराज काशिद आपणास मी खुप खुप धन्यवाद देतो. 🙏🙏🙏
महाराज खूप सुंदर, आशयघन विवेचन केलंत. तुम्हाला या विचारपीठावर पाहून आनंद वाटला. आता पुढे तुमचे मौलिक विचारधन ऐकण्यासाठी उत्सुकता व त्यासाठी खूप शुभेच्छा💐💐
श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची संजीवन समाधी यावर खूप मोलाचे शब्द व संजीवन या अर्थाचे महत्त्व समजून सांगितले आहे.आपले मनःपूर्वक अभिनंदन.जयश्री ज्ञानेश्वर महाराज माऊली.🌷🙏🚩
संजीवन ह्या शब्दाचा संबंध मृत्यूशी नसून जीवनाशी आहे. अप्रतिम...विविध पुराव्यासह माऊली आजही आहेत अन् उद्याही असतील हे खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगितलं......
श्री ज्ञानेश्वर माऊली बद्दल कळकळीने माहिती देता खूप छान वाटले, बाकी जे कोणी आपल्या संत महात्मे यांच्या बद्दल काही पण बोलण्या आधी ग्रंथ वाचा , अनुभुती घ्या म्हणजे तुम्हाला प्रश्न च पडणार नाही,
माऊली अतिशय सुंदर माहिती दिल्याबद्दल आपले धन्यवाद!... माऊलींची संजीवन समाधी आहे. नास्तिक लोकांना आणि अनिश लोकांना ते कळत नाही? चला आपण पुढे जाऊया......राम कृष्ण हरी.
माणूस जन्माला आला की त्याला मृत्यू आहेच. हे परम सत्य आहे पण संत, ज्ञानी , योगी आपल जीवन कार्य पूर्ण झाले की ह्भूया लोकी राहत नाहीत .म्हणून माऊलीनी संजीवन समाधी घेतली.राम कृष्ण हरी
अवतारी विभूति यांना मृत्यु नसतो त्यांच अवतार कार्य संपले की ते आपल्या मूल स्वरुपात विलीन हो तात त्याला मृत्यु न म्हणता।संजीवनी समाधी म्हणतात।जय जय राम कृष्ण हरि।
राम कृष्ण हरी 🙏 माऊली सदा संजीवन च आहेत, परब्रह्म स्वरूप 🙏🙏🙏 स्वामी गगनगिरी महाराजांच्या गुरू सप्तशती ग्रंथात एका अध्यायात उल्लेख आहे ते एकदा आळंदी येथे भक्तांसमावेत माऊलींच्या दर्शनाला गेले असता स्वामी जेथे बसले होते तेथे एक बालक येवून स्वामींना भेटुन गेले व जेव्हा आलेले भक्तजन स्वामींना म्हणले चला दर्शनाला तेव्हा स्वामी त्यांना म्हणाले आताच एक बालक येवून भेटुन गेले बघा कुठे दिसतो का असाच बालक ते.माझे दर्शन झाले तुम्हाला घ्यायचे असेल त्यांनी घ्यावे मी इथेच बसुन राहतो. याचा अर्थ माऊली संजीवन रुपात भेटतात हे सिद्ध होते 🙏🙏🙏 स्वामींची गुरू सप्तशती खोपोली येथे गगनगिरी महाराजांच्या आश्रमात मिळेल.
Dear Friend Rayat Ji How Are You Doing Today Your All Post Are Very Nice Changbhala Shivbanaresh Vande Jijau Ma Taram Dirgha Aausha Jagach Yuge yuge ..................Eshwar SHIVBANARESH allways 🧡 LOVE YOU 🧡 forevermore
अत्यंत समर्पक व संत जणांचे दाखले नमूद करून ज्ञानेश्वर कृपा आशीर्वादाचा प्रसाद मिळाल्याचा आनंद वाटत आहे अत्यंत सुंदर विवेचन व विवेकबुद्धी जागृतीसाठी समर्पक विवेचन आहे.
अतिशय सुरेख महति सादर केल्याबद्दल धन्यवाद माऊली 🙏🙏🙏
छान वाटले माहिती ऐकुण हे सर्व माहित नव्हते धन्यवाद रामकृष्ण हरी 🙏🏻🙏🏻🌹🌹
ज्ञानेश्वर माऊली दिव्य कैवल्य, अलौकिक चैतन्य , धर्माची साक्षात मुर्ती, महाविष्णुचा अवतार, अविनाशी तत्व, अनिर्वाच्यवाचक
स्थिती . माझ्याकडे त्यांच्याविषयी बोलण्यासाठी शब्द नाहीत 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
उगाची चरणी ठेविजे माथा हेचि भले ।
श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी अनंत कोटी शिरसाष्टांग प्रणिपात 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
खूप छान माहिती दिलीत दादा
जय ज्ञानेश्वर माऊली
परम वंदनिय योगिराज संत ज्ञनेश्वर माऊलींबद्दल आपण अतिशय उपयुक्त माहीती दिली त्याबद्दल सर्व समाज आपला ऋणी राहील.
व्हिडिओ फार छान आहे आणि अगदी ऐकण्यासाठी आहेधन्यवाद
सगळीउदाहरणे बरोबर आहेत .ही सर्व भावंडे नाथपंथी हहोती सर्व सिद्धी यांना प्राप्त होत्या .त्यांचे सामर्थ्य सामान्य लोकांना कळणारे नाही सर्व समाजासासाशठी वारकरी आणि भक्तीचा प्रसार केला..
जय हरी माऊली, काय व्यक्त करावे शब्द सुचत नाहीत संत ज्ञानेश्वर महाराज की जय रामकृष्ण हरी
आजवर कधीही न ऐकलेले अपरिचित असे मोलाचे ज्ञान आपण आजच्या या व्हिडीओ च्या माध्यमातुन दिले आहे. संत ज्ञानेश्वर महाराज अर्थात माऊलींच्या संजीवन समाधी बद्दल जे काही गैरसमज होते ते आपल्यामुळे दुर झाले आहेत.माझ्या सारख्या असंख्य भक्तांना आपल्यामूळे सत्य कळण्यास मदत झाली व यापुढेही अनेकांना होईलच. ह.भ.प. राजेंद्र महाराज काशिद आपणास मी खुप खुप धन्यवाद देतो. 🙏🙏🙏
🙏🙏🙏
चंछ😢😂
उ
😮ग
😮
फारच सुंदर माहिती मिळाली.धन्यवाद रामकृष्ण हरी.
खूप अभ्यासपूर्ण माहिती सांगितली अतिशय सुंदर. राम कृष्ण हरी
खूप छान .....ज्ञानेश्वर माउली
धन्यवाद दादा खूप खूप आभार संतांचा महिमा संतचि जाणती समाजाला अज्ञानातून बाहेर काढण्याचा तुझा प्रयत्न 😮यशस्वी वसफल होवो महावैष्णव भगवान ज्ञानेश्वरांचे चरणी साष्टांग प्राणिपात माऊली ज्ञानराज माऊली
ज्ञानेश्वर माऊली गुरू माऊली. खुप छान माहिती दिली दादा. आभारी आहे
खूपच छान माहिती दिलीत धन्यवाद माऊली🙏🙏🙏
प्रवचन अप्रतिम आहे,
माहिती फारच महत्त्व पूर्ण आहे ,
धन्यवाद राम राम,
🚩🚩🚩🚩🙏ना जन्म, ना मृत्यु🙏🚩🚩
🚩 🙏अविनाशी तत्व🙏🚩
🚩🚩🚩माऊली 🙏 माऊली 🙏🚩🚩
Avjnashi tatv Mauli Koti Katie Naman
अनमोल माहीती संकलील आहे ज्ञानाची उजळणी आली
खूब सुंदर प्रवचन है धन्यवाद जय नैनेश्वर मावली
अप्रतिम भैया...
🙏💯🌎❤️
ग्रेट आहे सर तुम्ही... खूपच छान आणि समर्पक सांगितलं... 🙏🏻🙏🏻
पुराव्यासह खूप चांगली माहिती.
राम कृष्ण हरी🚩🚩
अतिशय महत्त्वाचा विषयाबद्दल माहिती दिली आहे.तसेच मुद्देसूद असून अतिशय उत्कृष्टपणे मांडली आहे . रामकृष्ण हरी🚩
माऊली ची खूपच छान माहिती दिली त्याबद्दल
मनापासून धन्यवाद आभार
जय जय रामकृष्ण हरि माऊली
खूप छान माहिती ऐकून ज्ञानात भर पडली
अतिशय सुंदर शब्दात विश्लेषण केल छान 🙏🙏🙏🙏🙏धन्यवाद
शतश: धन्यवाद माऊली च्या दिलेल्या माहिती बद्दल || राम कृष्ण हरी माऊली||
अतिशय सुंदर विश्लेषण
माझ्या ज्ञानेश्वर माऊलींची खूप छान महती वर्णन केली.राम कृष्ण हरी 🙏🙏
माऊली माऊली
खुपच छान माहिती सांगितली आपला खुप अभ्यास आहे भानुदास एकनाथ आणि ज्ञानेश्वर माउली आपल्याला प्रसन्न आहेत
महाराज खूप सुंदर, आशयघन विवेचन केलंत. तुम्हाला या विचारपीठावर पाहून आनंद वाटला. आता पुढे तुमचे मौलिक विचारधन ऐकण्यासाठी उत्सुकता व त्यासाठी खूप शुभेच्छा💐💐
खूप छान माहिती दिली माऊली बदल जय हरि महाराज
आपले वाचन व पाठांतर छान आहे, खुप छान माहिती मिळाली, धन्यवाद! 🙏🙏
काशीद सर... आपण खूप प्रभावीपणे ओघवत्या भाषेत माऊलींच्या संजीवन समाधी विषयी माहिती दिली आहे. रामकृष्ण हरी🙏
अतिशय अभ्यास पूर्वक माहिती सांगितली धन्यवाद
खूप सुंदर माहिती दिली महाराज धनेवाद
खरंच अप्रतिम माहिती
धन्यवाद माऊली 👍🙏🚩🙏🙏🙏
जय हरी माऊली
जय ज्ञानेशर माऊली साक्षात परब्रम्ह कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🌴🌴🦜🦜
Ramkrishna Hari mauli
आपला खूपच आभास झाला आहे हे धॅनात येते ज्ञानेश्वर माऊली 🙏🙏🙏🙏🙏
Khup sunder mahiti Ram Krishna Hari
खूप खूप सुंदर विश्लेषण केले आहे आपल्या ज्ञानमाऊली चे ! धन्यवाद सर !
Khup Chan , barobar,hare Krishna
खूप खूप धन्यवाद दादाश्री, सुंदर विवेचन केले.
छान संदेश. 🕉️🕉️🕉️🌹🌹
छान वर्णन केले आहे महाराज तुम्ही, " राम कृष्ण हरी. "....................🙏🌹
मित्रा.. खूप छान माहिती सांगितली ..आभारी आहे ..
ज्ञानेश्वर माऊली ❤🙏 राम कृष्ण हरी❤🙏
माऊली अतिशय महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल आभार आहे
अतिशय सुंदर आवाजामध्ये खूप महत्त्वाची माहिती मिळाली धन्यवाद.
महाराज आपले उपकार आम्ही मानू तरी कमीच वाटतात मन शांत झाले
श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची संजीवन समाधी यावर खूप मोलाचे शब्द व संजीवन या अर्थाचे महत्त्व समजून सांगितले आहे.आपले मनःपूर्वक अभिनंदन.जयश्री ज्ञानेश्वर महाराज माऊली.🌷🙏🚩
राम कृष्ण हरी...माऊली..धन्य झालो..माझ्या ज्ञानोबारायांचा महिमा...ज्ञानराज माझी विश्वाची माऊली...
छान माऊली माहिती दिली
संजीवन ह्या शब्दाचा संबंध मृत्यूशी नसून जीवनाशी आहे. अप्रतिम...विविध पुराव्यासह माऊली आजही आहेत अन् उद्याही असतील हे खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगितलं......
काय सांगता ते तुम्हाला तरी कळत य का
तरी ही कांही असे आहेत की कूशंका करणे.
राम कृष्ण हरी
काशिद सर छान माहिती पूर्ण लेख. धन्यवाद सर.
खूप सुंदर आणि मोलाची माहिती दिली धन्यवाद
SUNDAR ANI SATYAm
MAHITI DHAUwad
छान माहिती भेटली राम कृष्ण हरी 🙏🙏💐
अप्रतिम माहिती दिली त्या बद्दल आपले आभारी आहोत.
खूप सुंदर माहिती
अतीशय सुंदर विश्लेषण 👍 जय हरी
खूपच छान माहिती दिली🙏🙏🙏
श्री ज्ञानेश्वर माऊली बद्दल कळकळीने माहिती देता खूप छान वाटले, बाकी जे कोणी आपल्या संत महात्मे यांच्या बद्दल काही पण बोलण्या आधी ग्रंथ वाचा , अनुभुती घ्या म्हणजे तुम्हाला प्रश्न च पडणार नाही,
माऊली हे या चराचरात जे चैतन्य आहे ते म्हणजे माऊली होय ❤
खूपच सुंदर अभिनंदन,
खूप छान माहिती दिली.Sant Dyaneshwar mauli खुप छान दिसतात
अतिशय सुंदर 🙏🏿
Khup maulawan mahiti sanjeevani samadhi.ramkrishna hari😊
द्न्यानेश्वरांनी द्न्यानेश्वरी लिहीली हाच सर्वात मोठा चमत्कार आहे. जे माझ्यासाठी खूप आहे.
प्रकाश गायकवाड यांचा अभिप्राय अगदी योग्य असे माझे प्रामाणिक मत आहे पांडुरंग हरी वासुदेव हरी
खुप खुप धन्यवाद माऊली
राम कृष्ण हरी माऊली माऊली
Thank you.. So much... Sir..👍
Mahiti dilya baddal....
Raam Krushna Hari.... !
Jay hari. Vithhal.. 🚩🚩🚩🚩🚩
🙏 धन्यवाद खूप आभारी आहे 🙏खूप छान माहिती सांगीतली.
खूप सुंदर
तुम्ही खूप छान सांगता सर...🙏🏻🙏🏻
अतिशय सुंदर माहिती
दादा खुप छान आणि अभ्यासपूर्ण माहीती दिली धन्यवाद...
माऊली अतिशय सुंदर माहिती दिल्याबद्दल आपले धन्यवाद!... माऊलींची संजीवन समाधी आहे. नास्तिक लोकांना आणि अनिश लोकांना ते कळत नाही? चला आपण पुढे जाऊया......राम कृष्ण हरी.
अलभ्य लाभ माऊली तुमच्या तोंडून आम्हाला झाला हे
माणूस जन्माला आला की त्याला मृत्यू आहेच. हे परम सत्य आहे पण संत, ज्ञानी , योगी आपल जीवन कार्य पूर्ण झाले की ह्भूया लोकी राहत नाहीत .म्हणून माऊलीनी संजीवन समाधी घेतली.राम कृष्ण हरी
ङङ
अवतारी विभूति यांना मृत्यु नसतो त्यांच अवतार
कार्य संपले की ते आपल्या मूल स्वरुपात विलीन हो तात त्याला मृत्यु न म्हणता।संजीवनी
समाधी म्हणतात।जय जय राम कृष्ण हरि।
राम कृष्ण हरी 🚩 ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी च्या निमित्ताने तुम्हाला जय हरी 🙏
Kothi kothi 🙏 khup sundar Apratim jay shambo mhadeva
राम कृष्ण हरी 🙏 माऊली सदा संजीवन च आहेत, परब्रह्म स्वरूप 🙏🙏🙏 स्वामी गगनगिरी महाराजांच्या गुरू सप्तशती ग्रंथात एका अध्यायात उल्लेख आहे ते एकदा आळंदी येथे भक्तांसमावेत माऊलींच्या दर्शनाला गेले असता स्वामी जेथे बसले होते तेथे एक बालक येवून स्वामींना भेटुन गेले व जेव्हा आलेले भक्तजन स्वामींना म्हणले चला दर्शनाला तेव्हा स्वामी त्यांना म्हणाले आताच एक बालक येवून भेटुन गेले बघा कुठे दिसतो का असाच बालक ते.माझे दर्शन झाले तुम्हाला घ्यायचे असेल त्यांनी घ्यावे मी इथेच बसुन राहतो.
याचा अर्थ माऊली संजीवन रुपात भेटतात हे सिद्ध होते 🙏🙏🙏 स्वामींची गुरू सप्तशती खोपोली येथे गगनगिरी महाराजांच्या आश्रमात मिळेल.
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 🌹💐🌺🌻 पांडुरंग 🌹 विठ्ठल 🌹राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 🌹
माऊली बद्दल खूप माहिती छान दिली धन्यवाद🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
Khupch sundar mahiti dili mauli baddal dhannyawad Jay hari mauli
सूर्य चंद्र तारे आहे तोपर्यंत तोपर्यंत माऊली माऊली ही संजीवनी समाधी चिरंतर काल
अभ्यासपूर्ण विवेचन
Video krata Thank you .
.Jai Jai Ram Krishna Hari 🙏🙏
माऊली म्हणजे साक्षात भगवान विष्णू आहेत,
धन्यवाद🙏🌞जय जय
राम कृष्ण हरी 🙏👏😌🌼
ज्ञानेश्वर महाराज म्हणजे साक्षात महाविष्णू.
ज्ञानेश्वर महाराज माऊली आज ही आहेत आणि जो पर्यंत चंद्र सुर्य आहेत तों पर्यंत माऊली राहतील हे सत्य आहे
Dear Friend Rayat Ji How Are You Doing Today Your All Post Are Very Nice Changbhala Shivbanaresh Vande Jijau Ma Taram Dirgha Aausha Jagach Yuge yuge ..................Eshwar SHIVBANARESH allways 🧡 LOVE YOU 🧡 forevermore
Dnyaai mazi mauli....
अप्रतिम 🙏
धन्यवाद् दादा . खुप छान सांगितले.आभार
राम कृष्ण हरी माऊली
Chhan sangitalt tumhi ..tumche abhar
छान🙏🙏🙏🙏