खरंच बाबा महाराज म्हणजे एक अप्रतिम व्यक्तिमत्व, काय ती ठेप ,काय आवाज जाणू सरस्वतीच जिभेवर गळ्यामध्ये हरिपाठ ,कीर्तन ,प्रवचन ऐकावं तर गुरुवर्य बाबा महाराजांचच आपली मनोकामना पूर्ण होवोत हिच विठूरायाकडे प्रार्थना ❤
किर्तन ऐकावे आणि ते कोणाचे तर बाबा महाराज यांचे.... त्यांची गायकी. आवाज यामुळे किर्तन लाजवाब रंगत असे. असे किर्तनकार दुर्मिळच.. किती वर्णन करावे शब्द अपुरे पडतात... रामचंद्र चोरगे.
काय आवाज आहे बाबा महाराज सातारकरांचा एक नंबर आणि किर्तन एक नंबर करत होते आणि मिस यू बाबा महाराज सातारकर आणि भावपूर्ण श्रद्धांजली बाबा महाराज सातारकर यांना
बाबा महाराज यांच्या सारखा हरिपाठ कोणीच गाऊ शकत नाही. अप्रतिम असा हरिपाठ. दादा महाराज आपणाला विठल चरणी स्थान मिळो ही प्रार्थना त्या विठल चरणी. विठोबा रखुमाई.
परमपूज्य बाबा महाराज सातारकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली असे महाराज महाराष्ट्रात पुन्हा जन्माला येणे नाही त्यांचा हरिपाठ अगदी सुंदर आहे काकड आरती अगदी त्यापेक्षाही अगदी सुंदर किती वेळेस ऐकावी तरी ऐकू वाटते
बाबा महाराजांचा मठ पंढरपूरला आमच्या घराजवळ आहे दरवर्षी हजारो वारकर्या सह बाबा महाराज आषाढी एकादशीला येत असत खूप कीर्तन ऐकण्यासा योग आला असाकिर्तनकार पुन्हा न होणे . भावपूर्ण श्रद्धांजली
परम पूज्य बाबा महाराज सातारकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली सती देवी सामत दादा देवस्थान वनोली ट्रस्ट अध्यक्ष ह.भ.प ज्योतीराम महाराज वनोलीकर ता.महागाव जि.यवतमाळ🙏💐💐
बाबा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत हिच पांडुरंग चरणी प्रार्थना. तुमचा स्पष्ट व उंच आवाज, रसाळ वाणी, विविध दाखले देऊन विषय पटवून देणे या गोष्टी सदैव लोकांच्या हृदयात राहतील. वारकरी संप्रदायात तुम्ही फार मोलाचे कार्य केले. तुमच्या आत्म्याला चीरशांती लाभो हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏🙏
बाबा महाराज हे एक भगवंताचे अवतारच होते म्हणजे साक्षात संत होते त्यांचे स्मृतीस विनम्र अभिवादन 💐🙏💐
जय गुरुमाऊली , तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो, हीच विठुराया चरणी प्रार्थना .
@@maybolikatta❤AKRASHIBLIAAMRMT shivliia
😅
खरंच बाबा महाराज म्हणजे एक अप्रतिम व्यक्तिमत्व,
काय ती ठेप ,काय आवाज
जाणू सरस्वतीच जिभेवर गळ्यामध्ये
हरिपाठ ,कीर्तन ,प्रवचन ऐकावं तर गुरुवर्य बाबा महाराजांचच
आपली मनोकामना पूर्ण होवोत
हिच विठूरायाकडे प्रार्थना ❤
जय जय राम कृष्ण हरी जय गुरु माऊली जय हरी विठ्ठल
सुख कुठे आहे?
सत्संग सोहळा म्हणजे सुख म्हणजे परमेश्वर.
संतांचा अवतार हाच चमत्कार आहे
जय गुरुमाऊली जय जय राम कृष्ण हरी
खूपच छान. अस कीर्तन आणि कीर्तनकार पुन्हा होणे नाही..भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी जय गुरु माऊली जय हरी विठ्ठल
अद्वितीय कीर्तनकेसरी पुन्हा होणे नाही..
बाबा महाराज सातारकर माऊलींना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏
जय गुरुमाऊली , तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो, हीच विठुराया चरणी प्रार्थना .
किर्तन ऐकावे आणि ते कोणाचे तर बाबा महाराज यांचे.... त्यांची गायकी. आवाज यामुळे किर्तन लाजवाब रंगत असे. असे किर्तनकार दुर्मिळच.. किती वर्णन करावे शब्द अपुरे पडतात... रामचंद्र चोरगे.
जय गुरुमाऊली जय जय राम कृष्ण हरी
महान व्यक्तिमत्वास विनम्र अभिवादन🙏🙏🙏
बाबा ला पुन्हा किर्तन कार चाचजन्म द्यावे हिच देवाला प्रार्थना करतो पांडुरंग पांडुरंग
Il रामकृष्ण हरी ll
ll जय जय गुरुमाऊली ll
ll सदगुरु बाबा महाराज की जय ll
असा कीर्तनकार पुन्हा होणे नाही, न भूतो न भविषतॊ
Il रामकृष्ण हरी ll
ll जय जय गुरुमाऊली ll
ll सदगुरु बाबा महाराज की जय ll
न भूतो न भविष्यते हे.भ.प.बाबामहाराजांसारखे वैभव पुन्हा होणे नाही.बाबा महाराज म्हणजे साक्षात सरस्वतीचा अंश...होते.❤
😢😢 भावपुर्ण आदरांजली
जय गुरुमाऊली , तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो, हीच विठुराया चरणी प्रार्थना .
भावपूर्ण असे अविट गोडवा असणारे कीर्तन.अप्रतिम आवाज,रोखठोक असे संभाषण म्हणजे,बाबामहाराज सातारकर यांचे कीर्तन......💐💐🙏💐💐भावपूर्ण श्रद्धांजली💐💐🙏💐💐
जय जय राम कृष्ण हरी श्री जय गुरु माऊली जय हरी विठ्ठल
काय आवाज आहे बाबा महाराज सातारकरांचा एक नंबर आणि किर्तन एक नंबर करत होते आणि मिस यू बाबा महाराज सातारकर आणि भावपूर्ण श्रद्धांजली बाबा महाराज सातारकर यांना
जय गुरुमाऊली 🙏
सदगुरृ महाराज की जय जय राम कृष्ण हरी जय गुरु देव पुनः होने नाही 🙏🙏🙏🚩
जय जय राम कृष्ण हरी जय गुरु माऊली जय हरी विठ्ठल
खरोखरच बाबा महाराज हे एक भगवंताचे अवतारच होते. परत असे महान ज्ञानी संत होणारच नाही. मनाला मोह घालणारे त्यांचे किर्तन असतं.
जय गुरुमाऊली 🙏
भावपूर्ण विनम्र अभिवादन।
जय जय राम कृष्ण हरी जय गुरु माऊली जय हरी विठ्ठल
साष्टांग प्रणिपात.जय हरि
बाबा महाराज तुमची मनोकामना पूर्ण होईल हीच सदिच्छा
जय जय राम कृष्ण हरी श्री जय गुरु माऊली जय हरी विठ्ठल
बाबा महाराज यांच्या तोंडून साक्षात ईश्वर बोलत असे😮
Baba Maharaj satarkar yana Bhavpurn shradhanjali 😢
राम कृष्ण हरी जय जय गुरु माऊली जय विठू माऊली बोलो पंढरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
@@maybolikatta राम कृष्ण हरी आपण बोललात सत्य होईल
बाबा महाराज यांच्या सारखा हरिपाठ कोणीच गाऊ शकत नाही. अप्रतिम असा हरिपाठ. दादा महाराज आपणाला विठल चरणी स्थान मिळो ही प्रार्थना त्या विठल चरणी. विठोबा रखुमाई.
जय जय राम कृष्ण हरी जय गुरु माऊली जय हरी विठ्ठल
@@maybolikatta11
Jay jay ramkrishna hari koti kotinaman
जय जय रामकृष्ण हरी , जय गुरुमाऊली, विठुरायाच्या कृपेने तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो 🙏
SATARKAR MAHARAJ KI JAI.
🙏💗💗💗💗💗💗💗💗💗🙏
जय जय राम कृष्ण हरी जय गुरु माऊली जय हरी विठ्ठल
Ram Krishn Hari
II रामकृष्ण हरी ll जय गुरू माऊली ll जय हरी विठ्ठल ll
Bhavpurn shradhanjali Babamharaj
जय जय रामकृष्ण हरी ll जय गुरुमाऊली
बाबांचा इथून पुढचा प्रवास सुखमय होवो हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना
Il रामकृष्ण हरी ll
ll जय जय गुरुमाऊली ll
ll सदगुरु बाबा महाराज की जय ll
परमपूज्य बाबा महाराज सातारकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली असे महाराज महाराष्ट्रात पुन्हा जन्माला येणे नाही त्यांचा हरिपाठ अगदी सुंदर आहे काकड आरती अगदी त्यापेक्षाही अगदी सुंदर किती वेळेस ऐकावी तरी ऐकू वाटते
Il रामकृष्ण हरी ll
ll जय जय गुरुमाऊली ll
ll सदगुरु बाबा महाराज की जय ll
जय जय रामकृष्ण हरि🙏🙏
जय जय विठू माऊली राम कृष्ण हरी
भाव पुर्ण श्रथा जली बाबा महाराजांना
जय जय राम कृष्ण हरी जय गुरु माऊली जय हरी विठ्ठल
Ram Krishna Hari mauli
जय जय राम कृष्ण हरी जय गुरु माऊली जय हरी विठ्ठल
राम कृष्ण हरी....
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐
लवकरात लवकर आपले इच्छित पूर्ण होवो🙏🙏🙏
जय जय गुरु माऊली राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरि महाराज
ll जय गुरुमाऊली ll माऊलीच्या कृपेने तुम्हाला आरोग्य संपदा लाभो .
राम कृष्ण हरी भावपूर्ण श्रद्धांजली
जय जय राम कृष्ण हरी श्री जय गुरु माऊली जय हरी विठ्ठल
Tumchi manokamana puran houoo dY Ram Krishna Hari,,
जय जय राम कृष्ण हरी श्री जय गुरु माऊली जय हरी विठ्ठल
Bhavpurn shrddhaanjali 🙏🌹🌹🙏
जय जय राम कृष्ण हरी जय गुरु माऊली जय हरी विठ्ठल
सांप्रदायिक अनमोल कार्य होते
भावपूर्ण श्रद्धांजली 🔥
जय जय गुरुमाऊली
Om namo vasu deva namaha
जय जय गुरु माऊली राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरी भावपूर्ण श्रध्दांजली
जय जय राम कृष्ण हरी श्री जय गुरु माऊली जय हरी विठ्ठल
आमचयाकडूनभापूणसधनजली
रामकृष्ण हरी , जय गुरुमाऊली, प्रभुकृपा होऊन तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो 🙏
Jay Ram kushn hari
जय गुरुमाऊली 🙏
🙏🙏🙏🌷🌷
बाबामहाराज सातारकराना भावपूर्ण श्रद्धांजली
जय जय राम कृष्ण हरी श्री जय गुरु माऊली जय हरी विठ्ठल
Bhavpurn shradhanjli
ll जय जय रामकृष्ण हरी ll जय गुरुमाऊली
तुमची मनोकामना पूर्ण होणार राम कृष्ण हरी भावपूर्ण श्रद्धांजली
जय जय गुरु माऊली राम कृष्ण हरी
Bhawapurn shradhanjali 🙏🙏
रामकृष्ण हरी , जय गुरुमाऊली, प्रभुकृपा होऊन तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो 🙏
जयजयरगरामककरषणहरी
जय जय गुरु माऊली राम कृष्ण हरी
प्रभावी हरिकथाकार बाबामहाराज सातारकर यांना भाव पूर्ण श्रद्धांजली🚩💐💐🙏
जय जय रामकृष्ण हरी ll जय गुरुमाऊली
बाबा महाराजांचा मठ पंढरपूरला आमच्या घराजवळ आहे दरवर्षी हजारो वारकर्या सह बाबा महाराज आषाढी एकादशीला येत असत खूप कीर्तन ऐकण्यासा योग आला असाकिर्तनकार पुन्हा न होणे . भावपूर्ण श्रद्धांजली
Il रामकृष्ण हरी ll
ll जय जय गुरुमाऊली ll
ll सदगुरु बाबा महाराज की जय ll
आसा नाही रे असे म्हणा
Bhavpurna shradhhanjali
जय जय राम कृष्ण हरी जय गुरु माऊली जय हरी विठ्ठल
SARTH HARIPATH....NA BHUTO NA BHAVISHATE....🙏💗🙏
जय जय राम कृष्ण हरी जय गुरु माऊली जय हरी विठ्ठल
माऊली माऊली माऊली तुकाराम महाराज वैकुंठ गमन दिनानिमित भावपूर्ण श्रद्धांजली ईश्वर मृतात्म्स शांती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करु.
Il रामकृष्ण हरी ll
ll जय जय गुरुमाऊली ll
ll सदगुरु बाबा महाराज की जय ll
तुमचे सगळे संकल्प पूर्ण होवोत, हीच सदिच्छा.. कीर्तन रूपांनी तुम्ही आहातच सगळ्यांच्यात बाबामहाराज... 🙏🙏🙏
Il रामकृष्ण हरी ll
ll जय जय गुरुमाऊली ll
ll सदगुरु बाबा महाराज की जय ll
@@maybolikattaout ji ko
भावपूर्ण श्रद्धांजली
जय जय रामकृष्ण हरी ll जय गुरुमाऊली
परम पूज्य बाबा महाराज सातारकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली सती देवी सामत दादा देवस्थान वनोली ट्रस्ट अध्यक्ष ह.भ.प ज्योतीराम महाराज वनोलीकर ता.महागाव जि.यवतमाळ🙏💐💐
ll जय जय रामकृष्ण हरी ll जय गुरुमाऊली
@@maybolikatta Hriom bapujimharjahmdabad
बाबा ना bhavpurn shradhanjali
Il रामकृष्ण हरी ll
ll जय जय गुरुमाऊली ll
ll सदगुरु बाबा महाराज की जय ll
भावपूर्ण आदरांजली !
बाबा महाराज सातारकर !!
जय जय गुरुमाऊली
Bhavpurn shardhanjàli
Il रामकृष्ण हरी ll
ll जय जय गुरुमाऊली ll
ll सदगुरु बाबा महाराज की जय ll
आमचे मार्गदर्शक गुरुवर्य वै. बाबांहाराज सातारकर यांना भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐💐
Il रामकृष्ण हरी ll
ll जय जय गुरुमाऊली ll
ll सदगुरु बाबा महाराज की जय ll
Bhavpurn stradhanjli
Il रामकृष्ण हरी ll
ll जय जय गुरुमाऊली ll
ll सदगुरु बाबा महाराज की जय ll
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🌹🌹🙏🙏
बाबा महाराज सातारकर भावपूर्ण श्रद्धांजली
Il रामकृष्ण हरी ll
ll जय जय गुरुमाऊली ll
ll सदगुरु बाबा महाराज की जय ll
भावपूर्ण श्रद्धांजली बाबामहाराज 🌹👏👏
Il रामकृष्ण हरी ll
ll जय जय गुरुमाऊली ll
ll सदगुरु बाबा महाराज की जय ll
विनम्र आदरांजली
Il रामकृष्ण हरी ll
ll जय जय गुरुमाऊली ll
ll सदगुरु बाबा महाराज की जय ll
भावपूर्ण श्रद्धांजली र्कितन परमपरेतील वारकरी रत्नाला .
Il रामकृष्ण हरी ll
ll जय जय गुरुमाऊली ll
ll सदगुरु बाबा महाराज की जय ll
Bhapurn Shradhanjali
जय जय रामकृष्ण हरी ll जय गुरुमाऊली
Bhavpurna bhajnanjali
Il रामकृष्ण हरी ll
ll जय जय गुरुमाऊली ll
ll सदगुरु बाबा महाराज की जय ll
🙏बाबा महाराज च्या चरणी प्रणाम जय जय राम कृष्ण हरी
जय जय गुरुमाऊली
माउलीच्या कृपा आशीर्वादाने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होवो हीच सदिच्छा भावपूर्ण श्रद्धांजली
Il रामकृष्ण हरी ll
ll जय जय गुरुमाऊली ll
ll सदगुरु बाबा महाराज की जय ll
🌺 भावपूर्ण श्रद्धांजली 🌺
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जय जय गुरु माऊली राम कृष्ण हरी
कलियुगाचा संत
Il रामकृष्ण हरी ll
ll जय जय गुरुमाऊली ll
ll सदगुरु बाबा महाराज की जय ll
भावपूर्ण श्रद्धांजली बाबा महाराज 💐💐💐
Il रामकृष्ण हरी ll
ll जय जय गुरुमाऊली ll
ll सदगुरु बाबा महाराज की जय ll
खुप खुप सुंदर ,बाबांचे किर्तन आम्हाला खुप आवडायचे .।अशी किर्तन , किर्तनकार व्यक्ती होणे नाही .।मनःपुर्वक श्रध्धांजली.
II रामकृष्ण हरी ll जय गुरू माऊली ll जय हरी विठ्ठल ll
Bhavpurn shradhanjali. Ram Krushna Hari Vitthal Keshav.
ll रामकृष्ण हरी ll जय जय गुरु माऊली l l
भावपूर्ण श्रध्दांजली 🙏🙏🌹
जय गुरुमाऊली 🙏
🙏🙏🙏Mahan sant ko koti koti bhavpurna shradhanjali
जय जय राम कृष्ण हरी जय गुरु माऊली जय हरी विठ्ठल
असे संत नाही होणे बाबामहाराज सातारकर भावपूर्ण श्रद्धांजली
जय जय राम कृष्ण हरी जय गुरु माऊली जय हरी विठ्ठल
👃👃
राम कृष्ण हरी जय जय गुरु माऊली जय विठू माऊली बोलो पंढरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
बाबा महाराजांना भावपूर्ण श्रध्दांजली 🙏🙏
Il रामकृष्ण हरी ll
ll जय जय गुरुमाऊली ll
ll सदगुरु बाबा महाराज की जय ll
Khupch chhan Ram krishna hari mauli 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐
हरी मुखे म्हणा l हरी मुखे म्हणा ll
पुण्याची गणना l कोण करी ll
बाबांनी पुनर्जन्म घ्यवा🎉❤
राम कृष्ण हरी जय जय गुरु माऊली जय विठू माऊली बोलो पंढरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
बाबा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत हिच पांडुरंग चरणी प्रार्थना. तुमचा स्पष्ट व उंच आवाज, रसाळ वाणी, विविध दाखले देऊन विषय पटवून देणे या गोष्टी सदैव लोकांच्या हृदयात राहतील. वारकरी संप्रदायात तुम्ही फार मोलाचे कार्य केले. तुमच्या आत्म्याला चीरशांती लाभो हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏🙏
Il रामकृष्ण हरी ll
ll जय जय गुरुमाऊली ll
ll सदगुरु बाबा महाराज की जय ll
द्वादशी दिनी बाबा लिन झाले वैकुंठनाथाच्या चरणी .,🎉
II रामकृष्ण हरी ll जय गुरू माऊली ll जय हरी विठ्ठल ll
🙏 तुमच्या सर्व इच्छा पूर्ण व्हावी अशी माऊली चरणी प्रार्थना.🙏🙏🌹भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🌹
Il रामकृष्ण हरी ll
ll जय जय गुरुमाऊली ll
ll सदगुरु बाबा महाराज की जय ll
त्यांनी असायला हवे होते aashram होई पर्यंत..
Il रामकृष्ण हरी ll
ll जय जय गुरुमाऊली ll
ll सदगुरु बाबा महाराज की जय ll
बाबामहाराज भावपूर्ण श्रध्दांजली
जय गुरुमाऊली , तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो, हीच विठुराया चरणी प्रार्थना .
Om Shanti om
Il रामकृष्ण हरी ll
ll जय जय गुरुमाऊली ll
ll सदगुरु बाबा महाराज की जय ll
भावपूर्ण श्रद्धांजली
ओम शांती ओम शांती
🙏🙏💐💐
जय जय गुरुमाऊली
भावपूर्ण श्रद्धांजली बाबा महाराज यांना
Il रामकृष्ण हरी ll
ll जय जय गुरुमाऊली ll
ll सदगुरु बाबा महाराज की जय ll
भावपूर्ण श्रद्धांजली माऊली
जय गुरुमाऊली , तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो, हीच विठुराया चरणी प्रार्थना .
भावपूर्ण श्रध्दांजली, 🙏🙏🙏
Il रामकृष्ण हरी ll
ll जय जय गुरुमाऊली ll
ll सदगुरु बाबा महाराज की जय ll
मनापासून साष्टांग नमस्कार
Il रामकृष्ण हरी ll
ll जय जय गुरुमाऊली ll
ll सदगुरु बाबा महाराज की जय ll
ATI Sundar pravachan bhavpurn shradhanjali maharajanna,,
जय जय राम कृष्ण हरी श्री जय गुरु माऊली जय हरी विठ्ठल
Koto koti anant sashtang pranam🙏🙏🙏🙏😢
जय जय राम कृष्ण हरी जय गुरु माऊली जय हरी विठ्ठल
महाराजाना भावपूर्ण श्रद्धांजली राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल
Il रामकृष्ण हरी ll
ll जय जय गुरुमाऊली ll
ll सदगुरु बाबा महाराज की जय ll
Ram Krishna Hari mahuli
ll रामकृष्ण हरी ll जय जय गुरु माऊली l l
Ram Krishna hair mahuli
भावपूर्ण श्रद्धांजली
Bhavpurvak shraddanjali babamahraj
जय जय गुरु माऊली राम कृष्ण हरी
बाबा महाराज सातारकर हे सांक्षात🎉अवतारी पुरूष आढळला हे ज्या ला समजलें त्यालाच माहीत आहे मनापासून कोटी कोटी प्रणाम
जय गुरुमाऊली , तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो, हीच विठुराया चरणी प्रार्थना .
बाबा महाराज सातारकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली
Il रामकृष्ण हरी ll
ll जय जय गुरुमाऊली ll
ll सदगुरु बाबा महाराज की जय ll
भावपूर्ण श्रद्धांजली बाबामहाराज सातारकर
Il रामकृष्ण हरी ll
ll जय जय गुरुमाऊली ll
ll सदगुरु बाबा महाराज की जय ll
गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी बाबा सातारकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली
राम कृष्ण हरी जय जय गुरु माऊली जय विठू माऊली बोलो पंढरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम