कोकणात नवीन घर बांधताय? किती होईल खर्च? पूर्ण व्हिडीओ बघा!!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 июн 2023
  • कोकणात नवीन घर बांधत आहात तर हा व्हीडीओ नक्कीच तुम्हाला घर बांधणी साठी काही कल्पना देईल.. घर कोणत्या दिशेस आणि कसे बांधावे याची माहिती मी तुमच्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे .घर बांधण्यासाठी किती चिरे आणि इतर साधनसामुग्री लागली आणि किती एकूण खर्च आला याची पूर्ण माहिती तुम्हाला मिळेल
    Contractor:
    Pravin Dalvi : 94220 79516
    Welder :
    Sai mestri :94044 98143
    कोकणातील आमच नवीन घर आणि आजूबाजूचा परिसर | मालवण
    • कोकणातील आमच नवीन घर आ...
    कोकणातील आमचे नवीन घर कसे वाटले?Malvan, Sindhudurg | 2022 #marathi
    • कोकणातील आमचे नवीन घर ...
    कोकणातील 🌄 माझे कौलारु घर 🏡
    • कोकणातील 🌄 माझे कौलारु...
    #kokan #youtubeshorts #youtube #youtuber #marathi

Комментарии • 203

  • @YogendraSatam
    @YogendraSatam  Год назад +2

    Description box madhe Dalvi kakancha Number milel 🙏🏼

  • @kavitakw2871
    @kavitakw2871 Год назад +27

    तुम्हाला अवॉर्ड मिळाला त्यासाठी खुप खुप अभिनंदन 🎉💐🎊🥳🥳 आमच्या घरी सकाळ पेपर मध्ये आलेला तुमचा आणि तुमच्या भावाचा फोटो

  • @harshadaparab1842
    @harshadaparab1842 Год назад +10

    कौलारू घर बांधा सलाप च्या घरात खूप गरम होत 🙏

  • @anupritasarang4397
    @anupritasarang4397 Год назад +5

    मालवणी बोलाक लाजाकनको.आपल्या मालवणी भाषेवर आपण अभिमान वाटाक वहयो.गुजराती मदराशी तेची भाषा बोलतत मग आपण...का

  • @sanaparab6073
    @sanaparab6073 Год назад +9

    Vlog खूप छान आहे,पण डाव्या हाताला जो पिन up फोटो आहे तो प्लिज रिमूव्ह करा,कारण मोठ्या स्क्रीनवर बघताना त्रास होतोय

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 Год назад +7

    सर्वप्रथम गाव कुठला आहे तुमचा ? आणि दोन्हीं घरं बांधून पूर्ण झाली की, पुन्हां त्यांचा व्हिडीओ पण अपेक्षित आहे.. 👍

  • @RaghuttamDhuri

    मोबाईल नंबर कुठल्या बाॅस्क मध्ये आहे

  • @ananddalvi4930
    @ananddalvi4930 Год назад +4

    नमस्कार छान माहिती कोकणातले असेच घर,बंगले‌ व इतर गोष्टींचा व्हिडिओ पुढेही करत रहा आणि आपल्या ज्ञानाचा व छंदांचा लाभ मिळो‌ हीच ईश्वर चरणी प्रार्थना धन्यवाद आपला आनंद आभारी पुन्हा एकदा धन्यवाद एकमेकां सहाय्य करू अवघे जन सुखी करु.

  • @seemaparab6778
    @seemaparab6778 Год назад +8

    खळ म्हटले त्या बदल्यात धन्यवाद मालवणी शब्द बरो वाटता भावा

  • @nsth9299
    @nsth9299 Год назад +3

    आपल्या गावात जमिनीचा भाव काय आहे तसेच गावाचे नाव काय आहे

  • @user-oc2ix3ce7r
    @user-oc2ix3ce7r Год назад +2

    पण हे घर कुठ आणि कोणत्या गावात आहे हे सांगितलं नाही

  • @saritakandharkar2584

    खूप छान आहे गुत्तेदार सर बांधकाम

  • @chandrakantsalvi4441
    @chandrakantsalvi4441 Год назад +3

    खूप छान आहे आणि हा खर्च सर्वांना झेपणारा आहे😊

  • @vilasghadi8006
    @vilasghadi8006 Год назад +3

    खूप छान आहे. धन्यवाद. खूप शुभेच्छा.

  • @dilipdichwalkar1776
    @dilipdichwalkar1776 Год назад +3

    मस्तच घर बांधले आहे.👌👌👌👍

  • @truptipatil1689
    @truptipatil1689 Год назад +6

    मस्त आहे दादा तुमचं घर😊

  • @user-ek8gg4hr9b
    @user-ek8gg4hr9b Год назад +2

    एक नंबर..... 👌🏻

  • @sadhnask813
    @sadhnask813 Год назад +2

    Khup Chan ahe Ghar tuza nisarga.

  • @rajubande7719
    @rajubande7719 Год назад +3

    खूप छान माहिती

  • @deepaghadge777
    @deepaghadge777 Год назад +2

    Khup sundar bandlay ghar ❤