Navachi gojiri (नावाची गोजिरी)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 июл 2023
  • संगीत- अजय-अतुल
    गायिका- वैशाली सामंत
    गीतकार - किशोर कदम(सौमित्र)
    पाहटच्या या पारी,जात्यावर भारी,
    आया बाया येती बलुल्यावरी,
    गव्हाचं बाजरीचं ज्वारीचं धान जी
    भलगर भरी सारी जी )
    सोडून ऐका दुनियादारी,
    गावाची गोट लई भारी,
    हां हां हां...
    गावाच गावपण थोडं
    ऐका हो आता तुमची बारी
    भाल्याची बायको पळाली,
    कान्याला जाऊनी मिळाली
    हां...
    येश्याचा बैल आज मेला,
    काश्याची गाय काल आली
    जगन्याच्या भहिणी भवती,
    गावाची समदी वस्ती
    ही सासूसंग सून भांडती,
    सुनतं फसल सासरे
    असल्या या गावात,
    माझ्या मी टेचात,नावाची गोजिरी
    गातीया गाणं, झुलतया रान
    माझ्या तालावरी
    पाण्याचं गानं,वाज जोमान
    ढोल ताशाचा ताल झालं कुणी
    लाजल पान,आलया न्हान
    पाखरू भिरभिर भिरते हे थांबूनी
    लागलं पाठी ते कशासाठी
    नवतीची ज्वार पेलण्या भार
    खार झाली लाजूनी
    गावच्या वेशीवरला आडोसा कोणी धरला
    सजनीसाठी घेऊन हाती
    थरथर काळीज आज रं
    असल्या या गावात ,
    माझ्या मी टेचात,नावाची
    आ...आ... आ...
    गातीया गाणं झूलतया रान
    माझ्या तालावरी
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 6

  • @hrishikeshsurwase9190
    @hrishikeshsurwase9190 Месяц назад +1

    अप्रतिम❤

  • @prajaktapatwardhan3575
    @prajaktapatwardhan3575 9 месяцев назад +1

    सुंदर सुंदर गायलेस... शोधत होते मी खूप दिवस

  • @meenaekhande8028
    @meenaekhande8028 4 месяца назад

    खूप सुंदर गायले आहे
    माझे आवडते गाणे. 👌👌👌

  • @sudarshangarud8201
    @sudarshangarud8201 7 месяцев назад

    ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @Vaibhavpatil_1999
    @Vaibhavpatil_1999 6 месяцев назад

    अप्रतिम ❤