गिरीजाचा "झाल्या तिन्ही सांजा" चा Soulful Performance | Singing Star

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 окт 2020
  • Click here to subscribe to Sony Marathi: / @sonymarathi
    Girija's sings a beautiful song and wins hearts with her soulful performance.
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 1,1 тыс.

  • @shubhamchavanc563
    @shubhamchavanc563 5 месяцев назад +471

    कोण कोण 2024 मधे गान ऐकतय❣️

  • @madanyallal
    @madanyallal 10 месяцев назад +82

    गिरिजा एक अतिशय गुणी, निर्मळ, निर्भेळ, कलाकार आहे. Her honest, sincere dedication is awesome in God bless her.

    • @sachinkamble2446
      @sachinkamble2446 2 месяца назад +2

      Because she was dr.girish oks daughter i am big fan off her father unki beti aise ho sakti hai

    • @mayurithakur3925
      @mayurithakur3925 17 дней назад

      👍

  • @sajjan673
    @sajjan673 2 года назад +37

    जितकं सुंदर गाणं आहे, तितकाचं सुंदर चेहरा आहे. अप्रतिम वाह!

  • @atulgorde50
    @atulgorde50 4 месяца назад +134

    कोण कोण इंस्टाग्राम ला ऐकून / पाहून इथे आलय...??

  • @user-vrushali1234
    @user-vrushali1234 2 года назад +55

    गाणे सुंदर 👌 बासरी वादक साठी सलाम 👍

  • @vikasghorpade5025
    @vikasghorpade5025 4 месяца назад +3

    बासुरी खुप छान वाजवली काकांनी ❤❤❤

  • @BHARATIYA7861
    @BHARATIYA7861 Месяц назад +3

    खरच सगळे जुने मराठी गाणी परत आली पाहीजेत....किती सुंदर संगीतबद्ध केले आहेत. अप्रतिम.. सगळे हिंदी गाणे फिके आहेत...

  • @armyman2848
    @armyman2848 5 месяцев назад +5

    Instagram vr reels bghun RUclips vr Alelyanche Hardik swagat 😂😂😂

  • @shambhukakadephotography3192
    @shambhukakadephotography3192 2 года назад +33

    वाह गिरिजा आपण खुप छान गित सादरीकरण केले
    माझ मराठी मधील माझ आवडत गीत
    चेहरा वरिल भाव ही मस्त आणि साडी ही गुलाबी भारीच
    आणि बासुरी तर ला जवाब
    खुप सुंदर DHOLKI

    • @Gudakeshff69
      @Gudakeshff69 Год назад

      ढोलकी खूप छान वाजवली आहे . बासरी तर एक नंबर . आवाज पण एक नंबर💯💯💯💯👍

    • @ramchoutmal353
      @ramchoutmal353 2 месяца назад

      ❤❤❤❤❤

  • @pramodkamble3858
    @pramodkamble3858 10 месяцев назад +15

    खुप छान आवाज आहे गिरीजा तुमचा..... आणि गित रचना तर अप्रतिम... खुपचं सुंदर.... दादा कोंडके आपणास वंदन.....

  • @TradingBooster
    @TradingBooster 5 дней назад +1

    Voice + Expression + Basuri = Soulful Performance...!

  • @ganeshkumbhar1531
    @ganeshkumbhar1531 2 года назад +8

    Aamchya आजोबांना ही कविता होती... लहानपणी

  • @sgharne7473
    @sgharne7473 4 месяца назад +23

    कोणी ह्या गाण्याचा picture 2024 मधे पहिला आहे ❤

  • @omsairam8251
    @omsairam8251 Год назад +47

    सर्व वाद्य कलाकारांचे हार्दिक अभिनंदन

  • @shwetasawant6729
    @shwetasawant6729 3 года назад +64

    जितकी छान दिसतेस,तितकाच गोड आवाज गिरीजा

  • @ramanandwath5572
    @ramanandwath5572 3 года назад +39

    Waw.... आवाज......
    अन् बासरी वाला सुद्धा सुपर राव....
    Khup mst wtl rao ऐकून.....👍
    Mi addict zlo ya ganyla...❤️

    • @shashikantlad3079
      @shashikantlad3079 Год назад +1

      बासरी वादक अमर ओक आहेत साक्षात श्रीकृष्ण आहेत आदराने बोलायचं त्यांना

    • @user-kd3ry4pb7w
      @user-kd3ry4pb7w Месяц назад

      माझीच कमेंट मला सापडली अन् आज दुसऱ्या 🆔 वरून मी त्याला reply देतोय 😂 भारी...
      अन् भाऊ मी आदराने च बोललो त्यांना....

  • @avinashmuley8767
    @avinashmuley8767 3 года назад +31

    वा काय सुंदर गाणं निवडलं छान गायलं, सुंदर ढोलकी निलेश परब, कृष्णा मुसळे, सुंदर बासरी, वा अमरजी

  • @rajeshpotdar9247
    @rajeshpotdar9247 Год назад +7

    गाणं अतिशय सुंदर झाले आहे ते पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते

  • @user-ne4ij4nw9k
    @user-ne4ij4nw9k 4 месяца назад +5

    Amazing ❤ ashe singers जर जुनी गाणी गातील लोक पुन्हा गाण्याच्या प्रेमात पडतील.lots of love❤

  • @ushajoshi4339
    @ushajoshi4339 3 года назад +37

    खूप छान.
    मराठी गाणी निवडल्याबद्दल धन्यवाद

    • @bhagwannanaware6031
      @bhagwannanaware6031 3 года назад +3

      मराठमोळा मंत्रमुग्ध कार्यक्रम

  • @ashwinrane2750
    @ashwinrane2750 3 года назад +21

    गिरीजा ताई सारखाच त्यांचा आवाज पण गोड आहे 😄👍🏽

  • @kapilpatil9147
    @kapilpatil9147 3 года назад +48

    Hats off to Flute man &team

  • @pandurangkadam2740
    @pandurangkadam2740 2 года назад +8

    त्या वातावरणात रमून जाणारे सूर,ताल,लय,आवाज... सुरेख!👍

  • @ratanavhad3813
    @ratanavhad3813 3 года назад +13

    खरंच खूप छान आणि खूप सुंदर आवाज आहे तुझा असं वाटतं मला की मी पण तुझ्या सोबत हेच गाणं म्हणावं किती छान म्हणतेस ग दीदी तू

  • @balasahebpawar5853
    @balasahebpawar5853 Год назад +18

    सलील दादा काय अभ्यास तुमचा संगिताचे खरे डाॅक्टर..वा..क्या बात...अफलातून...तुम्ही कमेंट करताना अंगावर शहारे येतात...किती अचूक शब्द...सलामा...सलील साहेब...

  • @laxmansambari9675
    @laxmansambari9675 3 года назад +212

    गीरजा चा आवाज सुंदर आहे पण बासरी वाला एक नंबर

  • @swapnilbaraskar5010
    @swapnilbaraskar5010 3 года назад +24

    जबरदस्त आवाज...अगदी म्हणजे अगदीच..जबरदस्त जबरदस्त गिरीजा ताई....तुम्ही सुंदर तसाच तुमचा आवाजही सुंदर...वाह..वाह

  • @AthviA474
    @AthviA474 3 года назад +14

    Right side चा डोलकी वाल्याचा आपण कायम फॅन आहे.👍👍👍

    • @kamleshugale8679
      @kamleshugale8679 3 года назад +1

      Nilesh parab aahe bhau to👌🏻
      Ekch number

    • @AthviA474
      @AthviA474 3 года назад +1

      @@kamleshugale8679 मी खूप वर्ष पासून त्याना डोलकी वाजवताना पाहिले आहे

  • @ajayrajgure6139
    @ajayrajgure6139 2 года назад +5

    गीरजा तु जेवढी सुंदर आहे तेवढेच सुंदर आवाज तुझा खरच खूप छान

  • @sahilpatil9056
    @sahilpatil9056 3 года назад +14

    Girija tu phar god gate, singing star madhye gailey tuze gane varmvar l
    Ekavese vatatat.👌👌👌👌🌹🌹🌹

  • @sunilpawar-su4wk
    @sunilpawar-su4wk 3 года назад +19

    खुपच छान गोड आवाजात गाणे गायले गिरीजा ताई आवाज गोड आहे तसेच बासरी पण छान वाजविली पुन्हा पुन्हा हे संगीत ऐकावंस वाटत

  • @givindpeth4564
    @givindpeth4564 Год назад +3

    गिरीजा तुम्ही गाण्यातील खूप जागा अभिनया सहीत घेतल्यात म्हणूनच गाणं खुप छान झालं तुमचा आवाज सुध्दा गोड आहे
    अभिनंदन आणि शुभेच्छा

  • @GBSPRODUCTION-gj4tr
    @GBSPRODUCTION-gj4tr 3 года назад +23

    गिरिजा अप्रतिम गान गायलं तुम्ही आशेचं गाणे ईथुन पुढे ही गात रहा आम्हला तुम्ही गायलेले गाणे खूप आवडतात

  • @dilipahirrao41
    @dilipahirrao41 2 года назад +4

    किती सुंदर गाणं गायीले गिरिजा ओक यांनी आणि म्युझिसियन यांचे संगीत तर फारच छान त्यांचे अभिनंदन.

  • @shilpachaulkar2233
    @shilpachaulkar2233 3 года назад +3

    धूंद व्हावी राणी रंगून जावा राजा , वाट पाहते मि ग येणार साजन माझा

    • @deshmukhoo7337
      @deshmukhoo7337 2 года назад

      Tumche te yenar alslyawar tumhi hech gane gata !

  • @ranjanamisal7452
    @ranjanamisal7452 Год назад +4

    मला गिरीजा खुप आवडते आणि गाणं ही माझ्या आवडीचं आहे 👌👌

    • @ranjanamisal7452
      @ranjanamisal7452 Год назад +1

      गिरीजा तुझा आवाज तुझ्या सारखाच गोड आहे

  • @Sandeep4u672
    @Sandeep4u672 Год назад +2

    प्रशांत दमले को कितने सिंगिंग अवार्ड्स मिले जो जज कर रहा सिंगर्स को
    यही तो हमारे देश का दुर्भाग्य है

  • @falgunraut2231
    @falgunraut2231 2 года назад +2

    गिरिजा जी देव तुमचं कल्याण करो मधुर आवाज देवानेच दिला ही गॉड गिफ्ट आहे त्याचे जतन करा खूप खूप आशीर्वाद

  • @pradipshende8612
    @pradipshende8612 3 года назад +16

    Golden Voice, Best of Luck, God Gift, Mast Lawni

  • @shivkanya5082
    @shivkanya5082 2 года назад +3

    बासरी वादन खूप छान।।

  • @balasahebpawar5853
    @balasahebpawar5853 Год назад +1

    गिरीजा ही एका, शिस्तबद्ध, नम्र, कसदार अभिनेते धीरोदात्त अभिनेते ,(माझा आजचा श्रीराम लागू )
    माननीय अभिनेते गिरीशजी ओक यांची कन्या आहेत...त्या कशा माग राहतील...ताई तुला हे सर्व तुझ्या बाबांमुळे घडत आहे.......

  • @rajusayyad8727
    @rajusayyad8727 26 дней назад

    ❤❤❤❤❤अप्रतिम आवाज आणि अप्रतिम सादरीकरण❤❤❤

  • @niketaniketa297
    @niketaniketa297 3 года назад +9

    हे गाणी किती जुनी आहेत आज पण लोकांना हे आवडतात हे फार सुरेख आहे हे गाणं उषा मंगेशकर यांनी गायलं आहे मला त्यांची गाणी फार आवडतात हे बाकी लोकांना पण आवडतात हे मला खूप छान वाटत.

  • @mvvkb
    @mvvkb 3 года назад +7

    Girija godbolechi choice of songs chhan aahe

  • @sujitraut2858
    @sujitraut2858 5 месяцев назад +2

    गान हे हृदय पिळून कडणार आहे... त ् यात हा गोड आवाज ....more than owsame

  • @ravikirandeshmukh5039
    @ravikirandeshmukh5039 10 дней назад

    अप्रतिम.. 👌🏻👌🏻खूप छान गायन

  • @ramchandrapatil9975
    @ramchandrapatil9975 Год назад +3

    👏👏👏Hat's off Girija.. Great👍 🙏 सगळ्यांच च कौतुक...

  • @amolkhopkar4049
    @amolkhopkar4049 Год назад +8

    # what a sweet song, flute is absolutely brilliant! #warriors!

  • @vishalgadekar7166
    @vishalgadekar7166 3 месяца назад +1

    गिरीजा ❤

  • @sonalithorat3723
    @sonalithorat3723 24 дня назад

    अप्रतिम आवाज मनाला स्पर्श करून जाणारा

  • @chetanrithe5958
    @chetanrithe5958 3 года назад +62

    खरंच सुंदर गायन झाले आहे, बासरीवादक अप्रतिम...

  • @sudhakardharao2975
    @sudhakardharao2975 Год назад +12

    गिरजा च्या आवाजाबरोबर च अदा खुपच भावली.....

  • @bandumohite8967
    @bandumohite8967 10 месяцев назад +1

    🙏🙏 वा, छान बासरी वादन,, ❤❤

  • @user-ne4ij4nw9k
    @user-ne4ij4nw9k 4 месяца назад +1

    खूप छान represent kartay महाराष्ट्राला

  • @madebykshitijmadeinindia6632
    @madebykshitijmadeinindia6632 3 года назад +54

    अप्रतिम गिरीजा, तूझ्या आवाजात खूपच गोडवा आहे, आम्ही खूपदा हे गाण ऐकल, वारंवार ऐकावसच वाटत.. 👏🌹🌹🌹🌹🌹

  • @DurvaJadhav1017
    @DurvaJadhav1017 3 года назад +4

    Girija khup chan ikun mood Cheng hoto 😘😍

  • @sharadpatil366
    @sharadpatil366 7 месяцев назад +1

    बासरी मस्त च। संगीत ऐकण्यास भाग पडतात।तुहमला खूप आरोग्य लाभो।

  • @shyamhase3472
    @shyamhase3472 23 дня назад

    किती वेळा ही आईका, छान वाटते

  • @hiralaljibora6438
    @hiralaljibora6438 3 года назад +16

    TOO MUCH ROMANTIC SONG AND SINGER. I APPRECIATE YOU

  • @salimshaikh-fz6nk
    @salimshaikh-fz6nk 3 года назад +4

    Superb Girija,looking beautiful with beautiful song.

  • @maheshbachute2311
    @maheshbachute2311 2 года назад +2

    अप्रतिम बासरीवादन मस्त गायन देखील खूपच सुंदर मस्त

  • @Avigurnule
    @Avigurnule 2 месяца назад

    Bhetit rayachya sangin mi sar .. soswena bai mazya yovnacha bhar ..... Bhari ekdum ❤❤❤🎉

  • @monikanamdev4559
    @monikanamdev4559 2 года назад +35

    Your voice is adorable....thank u so much for a preety song....when I listen first time I could not stop myself I listen it repeat repeat and repeat whole day 💗 💓 love you so much ...

  • @rodneyclooney1
    @rodneyclooney1 3 года назад +31

    Happy to see all ace marathi musicians working together onnthis pgm

  • @AkshayGiri-ct2gp
    @AkshayGiri-ct2gp Месяц назад

    बासरी खूप मधुर आहे राव 👍👍💥💥💥ताई चा आवाज त्या पेक्षा छान आहे 💥💥

  • @pritamshinde9888
    @pritamshinde9888 2 года назад +2

    गिरिजा ताई अप्रतिम ...गाण पुन्हा पुन्हा ऐकावसं वाटतं.

  • @galaxy9448
    @galaxy9448 3 года назад +4

    फारच बालिश आणि एक स्वरी सूत्रसंचालन आहे

  • @aadityadattaramkadam9058
    @aadityadattaramkadam9058 3 года назад +6

    ताई, नेहमीच छान गाते...🧡🧡🧡👏👏🏆🏆

  • @rahulkank9951
    @rahulkank9951 Год назад +1

    सूत्रसंचालन करणारी लईच भारी आहे गड्या

  • @Aarya-pw5ps
    @Aarya-pw5ps 3 месяца назад +1

    Flute sound is amazing. Her sweet nd supple voice is too good. Above the expression cherry on cake. Just like wow.... 🥰🥰🥰🥰

  • @prashantubale7860
    @prashantubale7860 2 месяца назад

    मी आतापर्यंत खूप गायिकानकदून है गान ऐकले आहे. आणि त्या सर्वांमध्ये तुम्ही गायलेले गान हे सर्वोत्तम आहे.

  • @srushtimore9834
    @srushtimore9834 3 года назад +9

    A big clap's for musician's it was fabulous very nice

  • @gajanangaiki9976
    @gajanangaiki9976 2 года назад +5

    Salute to Dada kondake beautiful songs sung by Uash mangesh kar Melodies musical instruments by Ram Lakshman and Dr girija u are very nice sung a songs and team'

  • @dinkarpawar2872
    @dinkarpawar2872 2 года назад +1

    गिरजाचा आवाज छानच
    ढोलकी व बासरी वादन अप्रतिम

  • @sudhakardharao2975
    @sudhakardharao2975 Год назад +1

    सुंदर हावभाव, गोड आवाज अन् पोषाख अप्रतिम.....

  • @yogeshgore5020
    @yogeshgore5020 3 года назад +5

    All the best !
    Very Nice Music!
    👌👌👌👌👌

  • @drsdkshirsagar5362
    @drsdkshirsagar5362 3 года назад +34

    Dr Girija ji what a beautiful singing by you !!! You are a beautiful singer with a mesmerizing voice. Keep it up. All the best 🙂

  • @aaravdixit3044
    @aaravdixit3044 3 месяца назад +1

    अप्रतिम आवाज गिरिजा love you ❤

  • @ravindraborude1743
    @ravindraborude1743 2 года назад +1

    एकच नंबर

  • @swapnilbiche7490
    @swapnilbiche7490 Год назад +3

    Dada good actor and best shayar

    • @manojtarte7435
      @manojtarte7435 Год назад

      खरच बोल खूप छान आहे त . व आवाज पण छान आहे मी तर खूप वेळा ऐकतो.
      दादा कोंडके खूप महान कलाकार

  • @vijayraut2137
    @vijayraut2137 3 года назад +3

    मराठी भाष्येसाठी माझ्याकडून 999999999999999999 लाईक

  • @harshrajwagh8229
    @harshrajwagh8229 Месяц назад

    बासरी वादक👌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻

  • @vaibhavchavan2070
    @vaibhavchavan2070 3 года назад +1

    Chan girija ma'am

  • @shridhargaikwad2468
    @shridhargaikwad2468 3 года назад +9

    Excellent performance and nice insument arrangement

  • @atulkurhade1760
    @atulkurhade1760 3 года назад +4

    वा काय आवाज आहे काय सुर आहे तेच कळत नाही खरंच मंत्रमुग्ध करून टाकला मन जिंकला तुमच्या आवाजाने

  • @gangadhardhone2825
    @gangadhardhone2825 Год назад +1

    बासरीचीं जादू न्यारीच 👌👌👌👌😊

  • @pratiktorne6001
    @pratiktorne6001 2 месяца назад

    Haluch Pani Paja.... wow ❤❤❤❤

  • @sundarbarhate3131
    @sundarbarhate3131 Год назад +5

    One of the favourite song ❤️

  • @dakshatakitchen
    @dakshatakitchen 3 года назад +4

    Wow Girija 😊😍😘👌❤️

  • @maniktelbhare3788
    @maniktelbhare3788 2 года назад +1

    खुप छान गिरीजा ओक नंबर 👍👍

  • @studenthelper1301
    @studenthelper1301 2 года назад +1

    मस्त गान गायलं आहे बासरी तर खूप छान वाजते आ हे

  • @anupamanaik3759
    @anupamanaik3759 3 года назад +3

    Khup khup chhan mhantle girija I really like your performance

  • @hemantdhurve8947
    @hemantdhurve8947 3 года назад +9

    Super voice n beautiful girija, flute is mind-blowing

  • @siddheshsalunkhe4283
    @siddheshsalunkhe4283 Месяц назад +1

    बासुरी खरच खूप सुंदर

  • @shashikantlad3079
    @shashikantlad3079 Год назад

    वंदनीय दादा तुम्ही अजून हवे आहात मराठी माणूस या देशाचा गॉड फादर ऑफ इंडियन सिनेमा आणि पहिला ग्रीनीज रेकॉर्ड करणारा तोही मराठी दोघेही माझ्या साठी देव आहेत म्हणुन एकेरी शब्द

  • @sheelapawar9472
    @sheelapawar9472 3 года назад +4

    𝗦𝘂𝗽𝗲𝗿𝗯 𝗣𝗲𝗿𝗳𝗼𝗿𝗺𝗮𝗻𝗰𝗲 𝗗𝗲𝗮𝗿😘.....
    जितकी गोड दिसतेस, तितकीच गोड कामगिरी👌👍🙏......

  • @akshaygaikwad4615
    @akshaygaikwad4615 3 года назад +6

    03:01 : Ufffff ❤️

  • @nikhilmanwar2705
    @nikhilmanwar2705 15 дней назад

    मन प्रसन्न होते ❤❤❤

  • @samadhaningale8046
    @samadhaningale8046 2 года назад +1

    Very. Good. Girja

  • @manaseechandwadkar5092
    @manaseechandwadkar5092 3 года назад +17

    गिरीजा, मी नेहमीच तुझं गाणं ऐकायला ऊत्सुक असते. आज हे गाणं ऐकताना माझ्या डोळ्यात पाणी आलं .किती गुणी मुलगी आहेस.तुझी आई आणि तुझ्या सासुबाई खुप नशीबवान आहेत.