नटरंग उभा | Nataranga Ubha | Sur Nava Dhyas Nava | Ajay-Atul | अजय-अतुल |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 ноя 2022
  • This song was performed by the top 10 contestants of the Marathi Reality show 'Sur Nava Dhyas Nava' which is composed by the two legends in the music industry Ajay and Atul.
    Do like the video, share it with your beloved once and for more such content 'Do not forget to SUBSCRIBE the channel.
    #maheshkale
    #sndn
    #surnavadhyasnava
    #avdhootgupte
    #ajayatul
    #utkarshwankhede
  • ВидеоклипыВидеоклипы

Комментарии • 510

  • @moviessummer4166
    @moviessummer4166 6 месяцев назад +179

    7 वर्ष struggle , 70 पेक्षा जास्त एक्साम, 50 रुपये खिशात , फायनल attempt सिंहगड कॉलेज , आज ट्रेनिंग ला चाललो आहे . क्लास 1 पोस्ट /-IRS ..
    थँक्यु नटरंग

  • @user-kp6gh5vi1z
    @user-kp6gh5vi1z Год назад +202

    मी स्वतःला खूप खूप नशीबवान समजतो की मी अशा कलाकारांच्या महाराष्ट्रात जन्माला आलो. जय महाराष्ट्र

  • @vardhan432
    @vardhan432 Год назад +59

    नशीबवान आहे मी , माझा जन्म महाराष्ट्रात मराठी मातीत झाला आहे...
    अभिमान आहे मला मी मराठी असल्याचा...
    जय महाराष्ट्र...

  • @chethuksd2691
    @chethuksd2691 8 месяцев назад +83

    understand 0.00 %
    vibe 100%
    lv from kerala ❤

    • @gixxerlovers9976
      @gixxerlovers9976 6 месяцев назад

    • @vikaswayal1
      @vikaswayal1 6 месяцев назад +3

      @chethuksd2691 Tamasha is a folk art of Maharashtra. This song is a monologue of a Tamasha artist. He is telling about how he gets colored while performing art. Through this song, he is also thanking God for creating art..

  • @__-ho1yy
    @__-ho1yy Год назад +128

    एक काळ होता तमाशा कलावंतांना समाजात सन्मान दिला जात नव्हता अजय अतुल यांनी या गाण्यातून तो सन्मान जनमानसात त्यांना मिळवून दिला आहे.

  • @kulabhushan1
    @kulabhushan1 Год назад +35

    काय ते शब्द! अजरामर राहतील गुरू ठाकूर जी त्यांच्या रचानांमधून.

  • @kulabhushan1
    @kulabhushan1 Год назад +88

    गाण्याच्या सुरुवातीला घुंगरू वाजवणारे दादा अगदी डोळे मिटून साद देत आहेत जणू काही खूप श्रद्धा पूर्वक ईश्वराची प्रार्थना च करत आहेत. आणि खरच करत आहेत.

  • @mangeshsonune1977
    @mangeshsonune1977 10 месяцев назад +34

    हे गीत म्हणजे मराठी गीतांचा आधारस्तंभ आहे ❤❤

  • @bhagawanimpal8338
    @bhagawanimpal8338 Год назад +106

    नाद करायच असेल तर कलेचा रोग झाल तरी यशाचा होईल 💯♥️🔥

  • @vaishnavijagtap7710
    @vaishnavijagtap7710 Год назад +76

    अंगावर शहारे आणणारा आहे 😍❤️ जय महाराष्ट्र ❤️ अजय अतुल ❤️❤️

    • @prasaddaspute9107
      @prasaddaspute9107 Год назад

      जय महाराष्ट्र, जय शिवराय.

    • @navnath7791
      @navnath7791 10 месяцев назад

      ❤❤❤

  • @vikrantteravakar6638
    @vikrantteravakar6638 Год назад +1028

    मी 14 इप्रिल ला नेट qualified झालो. आदल्या दिवशी ऐकलं गाणं पुन्हा तयारी करावी वाटली. दुसऱ्या दिवशी मनासारखा निकाल. आता पुन्हा ऐकलं गाणं आणी शेवटचं वाक्य अश्रू अनावर करून गेलं त्याला हवं ते त्यानं मिळवलं आणि आई बापाचं ओझ हलक केलं. 22 परीक्षा देउन एक यश. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत टक्कर देउन वर येणाऱ्या मानसाला हे गाणं गिफ्ट आहे

    • @sarvadadhage5270
      @sarvadadhage5270 Год назад +21

      Kharay! All the best for future

    • @dnyan_man
      @dnyan_man Год назад +20

      अभिनंदन, अभ्यास करताना मी पण खूप वेळा ऐकतो हे गाणं🤗

    • @armaanmulani8053
      @armaanmulani8053 Год назад +4

      Congratulations🎉❤

    • @user-dn8wb6tn9e
      @user-dn8wb6tn9e Год назад +3

      😊😊

    • @1234ABh
      @1234ABh Год назад +4

      Congratulations sir Ji 👏🎉

  • @KiranJadhav-hj4zd
    @KiranJadhav-hj4zd Год назад +39

    अजय अतुल सर तुम्ही मराठी संगीतात गोडी निर्माण केली.जय महाराष्ट्र

  • @suhas6062
    @suhas6062 11 месяцев назад +22

    माझा भाऊ सारखा हे गाणं ऐकत राहायचा.आज तो आमच्यात नाही पण हे गाणं ऐकलं कि त्याची आठवण येवून रडू येतं.😢

  • @appamane1441
    @appamane1441 Год назад +22

    गान ऐकून खरचं डोळ्यातून 😢पाणी आलं आणि अंगावर शहारे आले एक नंबर गाणे आहे😢😊

  • @milindkulkarni6948
    @milindkulkarni6948 Год назад +12

    पुनः पुनः ऐकावं असे..............
    सुन्दर गीत....

  • @kirantokare9605
    @kirantokare9605 Год назад +82

    वाह वाह वाह वाह...अगदी हुबेहुब ओरिजिनल....सारखंच जमलंय बघा....अप्रतिम .मातीतला गोडवा व रस असतो ना तो या गाण्यातून अगदी निथळ असा दिसून येतोय....मराठी भाषेचा गोडवा आज जगभर प्रसिद्धीत नेऊन ठेवला आहे . या दोन भावांच्या जोडीने ... ग्रॅन्ड सॅलूट अजय- अतूल सर...जय महाराष्ट्र.

  • @ajitkamble6696
    @ajitkamble6696 7 месяцев назад +5

    लहानपणापासून जत्रेत तमाशात अशी गाणी ऐकत आलोय अजय अतुल मुळे मराठी संगितातील मुख्य प्रवाहाला (लोकसंगित) वैश्विक ओळख मिळतेय
    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 14 дней назад +2

    मी स्वतः ला खूप खूप नशीबवान समजतो की मी अशा कलाकारांच्या महाराष्ट्रात जन्माला आलो.जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @textrovert_Shubham
    @textrovert_Shubham 10 месяцев назад +60

    कलाकाराचा आत्मा .. आहे या गाण्यात.. ईश्वरा जन्म हा दिला प्रसवली कला थोर उपकार..

  • @ganeshsitafale7845
    @ganeshsitafale7845 Год назад +64

    असे वाद्य संगीत गायक संगीतकार यांना शतस प्रणाम

  • @dashboardcam...7122
    @dashboardcam...7122 Год назад +15

    वाह वाह !! अक्षरशः अंगावर शहारे आले . . . सर्वांनी एक होऊन गायलं वाह वाह क्या बात 👍

  • @ARYAN_STUDIOS_
    @ARYAN_STUDIOS_ 11 месяцев назад +8

    हे गाणं ऐकलं मी माझ्या मनाला खूप आनंद झाला या गाण्याला माझ्याकडुन सलामी 🎉 हे गाणं खूप मस्त आहे हे मी गाणं ऐकल की दोल्यालतून अश्रू वाहतात तर 100% लिहून देतो हे गाणं खूप वेळा ऐकलं असेल 💐❤️🤗

  • @dineshbadekar1710
    @dineshbadekar1710 Год назад +11

    लय भारी लय भारी लय भारी लय भारी लय भारी लय भारी शब्द कमी
    ही शान महाराष्ट्राची महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेची सार्थ अभिमान वाटतो तुमच्यासारख्या गुणी कलाकारांचा ज्यांच्यामुळे आज माझा महाराष्ट्र महान आहे

  • @tusharbabar7941
    @tusharbabar7941 Год назад +9

    अजय अतुल यांनी मराठी संगीतातील साचेबद्ध
    पणाच्या बाहेर येवून मुक्तपणे वेगवेगळे प्रयोग केले त्यामुळेच अलीकडच्या काळात अजय अतुल यांच संगीत सुपरहिट झाले आहे

  • @sanketjadhav7798
    @sanketjadhav7798 3 месяца назад +3

    एकच नंबर गान गायलं आहे तसेच ज्यांनी हे गाणं लिहिलं आहे त्यांना शतशः प्रणाम...❤🙏🏻 मी मी दररोज नियमित सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपताना हे गाणं दोन वेळा ऐकतो🎉❤

    • @maharashtra.7253
      @maharashtra.7253 2 месяца назад

      तू गुना आहेस का 😢

  • @shivaprasadvantamure1978
    @shivaprasadvantamure1978 11 месяцев назад +21

    Iam from. Karnataka. I love this song very much. I didn't understand this song but every time i listen this song my eyes fill with years😢

    • @vikaswayal1
      @vikaswayal1 6 месяцев назад +1

      Tamasha is a folk art of Maharashtra. This song is a monologue of a Tamasha artist. He is telling about how he gets colored while performing art. Through this song, he is also thanking God for creating art

  • @dadaraoshejwal8124
    @dadaraoshejwal8124 11 месяцев назад +5

    महाराष्ट्रातील तमाम तमाशा कलावंतास मानाचा मुजरा.

  • @rushikeshtamhane18
    @rushikeshtamhane18 Год назад +12

    2 नंबरचा ढोलकी वादक आणि त्याची उत्सुकता ❤

  • @ybrantindia4462
    @ybrantindia4462 10 месяцев назад +24

    I pay my internet bill just to listen such mesmerizing performance

  • @Shruti_8
    @Shruti_8 Год назад +114

    मराठी गाण्यातली जादू आहे.. hats off to her singing❤️
    Proud to be Marathi ❤️

    • @itskunal9604
      @itskunal9604 Год назад +2

      Te only Ajay saranchya ch ganyat diste ❤❤❤❤❤

    • @navnath7791
      @navnath7791 10 месяцев назад +2

      Ho n

  • @vinodkumarpatelchaple5332
    @vinodkumarpatelchaple5332 Месяц назад +4

    I'm from telangana i love marathi songs i love mh ❤❤

  • @annu..tgpower6544
    @annu..tgpower6544 11 месяцев назад +8

    I m anumati.. being a transgender I m a employee of Godrej pune ... I m proud to be a natarang ... ❤🏳️‍🌈kinnar Paul padte pudhe ❤🏳️‍🌈 thank u Bharat sarkar thank u godrej ❤❤❤❤❤❤❤

  • @Reality01692
    @Reality01692 Год назад +6

    खूप छान नटरंग उभा ❤❤❤ मी मराठी असल्याचा अभिमान आहे

  • @shashishetty8582
    @shashishetty8582 Год назад +60

    This is song anthem for artists love from Udupi Mangalore Karnataka ❤️

    • @aestheticsofsociety
      @aestheticsofsociety 9 месяцев назад +1

      you nailed it thissong says it all about what is the defination of the fine arts and culture who ever is the writer he has written a master piece after kantara's song varaha roopam both these songs are contemparory and unique in their own lyrics

  • @pawanshivmol1895
    @pawanshivmol1895 Год назад +129

    A big honored for ajay and atul sir for this composition ....

  • @krishnabhalerao3949
    @krishnabhalerao3949 Год назад +8

    क्या बात है.... अंगावर काटा आला राव 🙏🏻

  • @marutipatil3210
    @marutipatil3210 19 дней назад

    एक अप्रतिम सिनेमा आणि तितकाच संगीतही मनमोहक त्यात हे गाणं म्हणजे अंगावर शहारा आणणार आहे

  • @shrikantsapkal7735
    @shrikantsapkal7735 2 часа назад

    अप्रतिम अमृतवाणी ताई ,आपल गोड आवाज कानाला खूप छान वाटतो

  • @mangeshk726
    @mangeshk726 Год назад +7

    Man trupt zale
    Thanks for ajay atul sir❤😊

  • @jaydeeplandge09
    @jaydeeplandge09 4 месяца назад +2

    मी रोज रात्री झोपताना हेडफोन मध्ये हे गान १० वेळा ऐकून झोपतो❤❤❤❤ खूपच सुंदर गायले आहे ❤❤❤

  • @sanjaygaikwad4401
    @sanjaygaikwad4401 Год назад +5

    खूप छान गीत आहे ❤😢खूप छान वाटते ऐकायला

  • @ganga1847
    @ganga1847 5 месяцев назад +4

    One more Oscar. upcoming days for Ajay.sir🙏🙏

  • @ashdubey4017
    @ashdubey4017 Год назад +14

    Wow I am not marathi but proud to be maharashtrian

  • @gundabodare
    @gundabodare Год назад +2

    अजय अतुल या जोडीने मराठी संगीत जिवंत केल

  • @dadaraoshejwal8124
    @dadaraoshejwal8124 4 месяца назад +1

    अतिशय अप्रतिम आवाज सर्व गायक वृंदाचा व अप्रतिम संगीत सर्व कलाकारांना सलाम .व तमाशा ही कला जिवंत ठेवणाऱ्या सर्व ज्ञात अज्ञात कलाकारांना मानाचा मुजरा व सप्रेम जयभीम.

  • @mukeshmunjavar3254
    @mukeshmunjavar3254 2 месяца назад

    Struggling मध्ये हे song perfect ahe..❤

  • @prakashwaghmare3256
    @prakashwaghmare3256 Год назад +17

    रोज दहा वेळा ऐकले तरी असं वाटतं अजुन एक वेळ

  • @AnilUkarande-oo1nx
    @AnilUkarande-oo1nx 12 дней назад

    अनादी काळापासून अनंत काळा पर्यंत. लता ❤

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 14 дней назад

    कळस मराठी च्याईनेवर खूप छान कार्यक्रम आयोजित करतात व सिरीयल पण खूप छान असतात सर्व कलावंतांचे खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @oldagecourage713
    @oldagecourage713 Год назад +5

    रोमांच आले अंगावर👌👌

  • @anshulsrivastava1816
    @anshulsrivastava1816 2 месяца назад +1

    This performance was unbelievable, literally unbelievable. Such coordination among the instruments and among the singers. My god. I mean as a North Indian this is my favourite song from Natrang. And to recreate it on stage, that too so perfectly. Hats off.

  • @Anitabarde6901
    @Anitabarde6901 24 дня назад +1

    *1. Number kdk dada😢❤*

  • @goldenbandprashantbashinge9456
    @goldenbandprashantbashinge9456 Месяц назад +1

    ढोलकी खूप छान वाजवली आहे माझा सलाम आहे ढोलकी वादकला 🙏🙏

  • @kokanunlimited2084
    @kokanunlimited2084 Год назад +19

    Guru thakur sir 🙏 great and Ajay atul sir also

  • @ravindraparab7994
    @ravindraparab7994 5 месяцев назад

    अप्रतिम❤❤❤❤

  • @salimkureshi2186
    @salimkureshi2186 Месяц назад

    जय महाराष्ट्र जय भारत खरंच महाराष्ट्रात अशा कलाकारांची फार गरज आहे

  • @ganeshbhalekar4972
    @ganeshbhalekar4972 7 месяцев назад +2

    खुपच सुंदर गाणे गायले
    Superrrr 👌👌👍👍

  • @kishorpalande3326
    @kishorpalande3326 Месяц назад

    वडिलांवर माझ्या आयुष्यातील अजुन पर्यंत चे इतके मनाला भेदणार पहिले गाणे आहे, बाप चे मन समजायला बापच होणे आहे.

  • @yeshsoft
    @yeshsoft 7 дней назад

    खुप छान.
    आवाज व शब्द रचना अप्रतिम.
    व आवाजात वेदना पण दिसुन येतात

  • @savitagaikwad9476
    @savitagaikwad9476 5 месяцев назад

    हे भजन किती ही वेळा ऐकले तरी मन तृप्त होत नाही. सतत ऐकावे वाटते.
    सुरभी दिदीनां भजनात संगत करणारे गायक, संगीतकार ही कमालीची तयारीचे आहेत.

  • @yogeshchakor7828
    @yogeshchakor7828 Год назад +9

    Such kind of music i don't have any words but hats off to mr Ajay ji and Atul ji

  • @ajitshinde8402
    @ajitshinde8402 3 дня назад

    अप्रतिम लेखणी 🖊️ सुंदर सादरीकरण 🎤

  • @ashokware636
    @ashokware636 Год назад +6

    सर्व वाद्य कलाकार यांना माझे नमन 🙏🙏🙏

  • @truptikamble4578
    @truptikamble4578 Год назад +3

    Avdh avghd gaan tumhi ak sath aka surat gayal khup chan...

  • @SPONGY-BOY1246.
    @SPONGY-BOY1246. 3 месяца назад

    ह्या समर्पित गाण्याला ऐकल्यावर आपोआप डोळ्यातील अश्रू रुपी मोती ह्या आपल्या कलाकारांच्या चरणी अर्पण होतात

  • @RoboElektroEMBLabs
    @RoboElektroEMBLabs Год назад +63

    Hats off to the Legendary Musicians "Ajay and Atul"

    • @SagarJadhav-yr3vt
      @SagarJadhav-yr3vt Год назад +2

      11

    • @v.b2181
      @v.b2181 Год назад

      @@SagarJadhav-yr3vt यय यबययययबय्ययययययययय yyyyyyyyyuuyyyy

    • @v.b2181
      @v.b2181 Год назад

      य्ययययययययय yyyy

    • @somnathjabhade4061
      @somnathjabhade4061 Год назад +1

      @@v.b2181 by

  • @poojapawar6009
    @poojapawar6009 5 месяцев назад

    Khup sundar

  • @salimkureshi2186
    @salimkureshi2186 Месяц назад

    सलाम अतुल सरांना आणि बेला ताईंना

  • @dineshshrinath
    @dineshshrinath 3 дня назад

    अतिसुंदर ❤

  • @yogeshhatim1531
    @yogeshhatim1531 20 часов назад

    नाद केला 🔥

  • @mosimpathan4227
    @mosimpathan4227 3 месяца назад +1

    नाद खुळा जय महाराष्ट्र

  • @satishlnerlekar8444
    @satishlnerlekar8444 5 месяцев назад

    मधुरा कुंभार 🎉 तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असेच खूप खूप पुढे जा 🎉 खूप खूप धन्यवाद . कुंभार समाज कडून तुम्हाला बेस्ट ऑफ लक 🎉🎉

  • @sonalmeshram929
    @sonalmeshram929 5 месяцев назад

    Super se bhi uper ...👌👌👌

  • @2a_30_chetakgunewad8
    @2a_30_chetakgunewad8 Год назад +2

    Ekdam zakas Jay Maharashtra
    Chatrapati shivaji maharaj ki Jay

  • @kedaratutube
    @kedaratutube 9 дней назад

    Akash enjoys his passion..love to see you..simply brilliant

  • @prithavirajmhetre7816
    @prithavirajmhetre7816 Год назад +15

    Thank to sound engineer. ..tabla player and each music instrument players ARR❤

  • @sachinneware4088
    @sachinneware4088 9 дней назад +1

    Jay Maharashtra ❤❤

  • @akshaysalunke7223
    @akshaysalunke7223 Год назад +11

    8yr still goosebumps❤

  • @user-xo7ct7ls1l
    @user-xo7ct7ls1l 10 месяцев назад +1

    सकाळी सकाळी मन प्रसन्न झाले

  • @jahangirnaik7683
    @jahangirnaik7683 2 месяца назад

    अति सुंदर , शब्द अपूरे ❤

  • @raveenk3855
    @raveenk3855 2 месяца назад +1

    Natrang is a Ajay atul, musical extravaganza.

  • @Preeti-mera_naam
    @Preeti-mera_naam 6 месяцев назад

    अद्भुत👏👏👏awaiting for next 💎

  • @yuvarajtayade7715
    @yuvarajtayade7715 Год назад +2

    अमर कलाकृती अजय अतुल जिंदाबाद

  • @RMArtSOfficial
    @RMArtSOfficial Год назад +17

    Rocking Performance!

  • @mohankale634
    @mohankale634 6 месяцев назад

    लय भारी ❤

  • @ramapalkar9949
    @ramapalkar9949 Год назад +2

    सुपर ररररररररररररररररररररररररररररररररररररररररररररररररररररररररररररररररररररररररररररररररररररररररर

  • @kurshnashendge4877
    @kurshnashendge4877 Год назад +2

    जय अजय अतुल🔥🔥🔥🔥🔥❤❤❤❤❤❤❤❤❤❤✌✌👌👌👌👌👌

  • @PakhawajplayerVikasBelukar
    @PakhawajplayerVikasBelukar Месяц назад

    खुपचं छान जिवलगा…!❤
    भगवान पंढरीशाची आपल्यावर कृपा आहे.👏🏼🚩🚩🚩🎉

  • @radhakrishnagawas5330
    @radhakrishnagawas5330 Год назад

    अप्रतिम

  • @user-nz5kq4be6k
    @user-nz5kq4be6k Год назад +6

    Marathi song 🎵 are having great 👍 meaning and emotions.

  • @sarikathakre315
    @sarikathakre315 7 месяцев назад

    Khup chaan

  • @Saurabh_Pawar_17
    @Saurabh_Pawar_17 Год назад +5

    Ahahahahahahaha........ timeless composition.....Great Ajay Atul sir🙏

  • @ramanandkowtakowta1431
    @ramanandkowtakowta1431 Месяц назад

    Baddhiyaa gaayey❤

  • @user-os2sb8xr4x
    @user-os2sb8xr4x 3 месяца назад

    नाद अजय अतुल सर ❤️❤️❤️❤️

  • @RPMusic3
    @RPMusic3 Год назад +6

    Great music and great musician 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻⚘⚘⚘⚘⚘

  • @k.v.jadhav3574
    @k.v.jadhav3574 9 месяцев назад

    खरच सांगतो खूपच छान.....❤❤❤❤

  • @Rdaaaaa123
    @Rdaaaaa123 5 месяцев назад +1

    धुमकिट धुमकिट तदानी धुमकिट नटनागर नट हिमनट पर्वत उभा उत्तुंग नभा घुमतो मॄदुंग पखवाज देत आवाज झनन झंकार लेऊनी स्‍त्रीरूप भुलवी नटरंग रसिक होऊ दे दंग, चढू दे रंग असा खेळाला साता जन्मांची देवा पुन्याई लागू दे आज पणाला हात जोडतो आज आम्हाला दान तुझा दे संग नटरंग उभा ललकारी नभा स्वरताल जाहले दंग कड्‌कड्‌ कड्‌कड्‌ बोलं ढोलकी हुन्‍नर ही तालाची छुमछुम छननन साथ तिला या घुंगराच्या बोलाची जमवून असा स्वरसाज मांडतो हीच ईनंती यावं जी किरपेचं दान द्यावं जी, हे यावं जी किरपेचं दान द्यावं जी ईश्वरा जन्म हा दिला, प्रसवली कला थोर उपकार तुज चरणी लागली वर्णी कशी ही करणी करु साकार मांडला नवा संसार आता घरदार तुझा दरबार पेटला असा अंगार कलेचा ज्वार चढवितो झिंग नटरंग उभा ललकारी नभा स्वरताल जाहले दंग कड्‌कड्‌ कड्‌कड्‌ बोलं ढोलकी हुन्‍नर ही तालाची छुमछुम छननन साथ तिला या घुंगराच्या बोलाची जमवून असा स्वरसाज मांडतो हीच ईनंती यावं जी किरपेचं दान द्यावं जी, हे यावं जी किरपेचं दान द्यावं जी =============================================================== English dhumakit dhumakit tad

    • @kishorsutar4373
      @kishorsutar4373 2 месяца назад

      thank you very much Rdaaaaa for giving lyrics

  • @ravindrameshram-jc8mc
    @ravindrameshram-jc8mc Год назад

    खूप छान दंग झालोय मी

  • @sonalmeshram929
    @sonalmeshram929 Год назад

    Super se bhi uper .. aal brothers and sisters

  • @savitabhadange3208
    @savitabhadange3208 Год назад +3

    Exalant अप्रतिम ,,❤️💞 मराठी संगीत,, हिऱ्याची खाण आहे