सर , तुमच्या सुरांमध्ये इतकी ताकत आहे की ती वेदना आंतरआत्म्याला स्पर्श करून जाते. 🙏🙏 माऊलींच्या कृपेने तुम्हाला दीर्घायुष्य लाभो आणि महाराष्ट्राची संस्कृती तुमच्या कलेमुळे अजरामर राहो
परमपूजनीय अजय अतुल सर तुम्हा दोघा सारखे कलावंत महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण भारत देशाला मिळाले ही भारत देशासाठी खास करून मराठी माणसासाठी अभिमान व गौरवाची गोष्ट आहे अजय अतुल सर तुम्ही हे गाणं असं प्रस्तुत केलं देश-विदेश मध्ये सुद्धा या गाण्याने मराठी गाण्याची शान वाढविली अजय अतुल सर व तुम्हा सर्व म्युझिशियन स्टाफ चं मनापासून हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन. अजय अतुल सर तुम्हा दोघांना पाहण्याचा भेटण्याचं तुमचं दर्शन घेण्याची खूप इच्छा आहे.
खरंच.. नावाप्रमाणेच God gifted camera आहे कारण प्रत्येक कॅमेरा हे असे अद्भुत क्षणांचे साक्षीदार नसतात❤ आणि ajay-atul जोडी तर अप्रतिमच.....! आणी ते देखील...God gifted ...for all of us.......great performance 👍 💞💞👏👏👌👌 keep it up..........
खूपच छान परमेश्वराने तुम्हाला दोघांना तुमच्या आई वडील यांच्या पुण्याईने हे ज्ञान दिले आहे कारण तुमच्या आई वडिलांच्या मध्ये साच्याई प्रेम लोकांचे होते म्हणून देवाने तुम्हाला हे वरदान दिले आहे आणि मी ही परमेश्वराला विनंती करतो की ही दोन भावांची जोडी आयुष भर अशीच राहू दे,
🙏जय श्री राम🙏,अप्रतिम गीत गायल अजय, अतुल आपणास नमन खरचं आपण महाराष्ट्राची शान आहात हे गाणं ऐकल की मनाला लागत खरचं खुप सुंदर .🙏🙏जय श्री राम 🙏🙏 मी हे गाणं रोज जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ऐकतो
अजय अतुल दादा.....SUBTITLES देत चला...भारताप्रमाणे महाराष्ट्रातही खुप जिल्हे गावं आहेत ज्यांना तुम्हाला समजून घ्यायचं आहे❤ नाहीं कळत दूरच्या मराठी लोकांना ....वंचित राहतील बिचारे...विजय दयाळ चा मित्र नात्याने लिहितो आहे🙏
Ajay and Atul sir pair is outstanding❤..I am from Bangalore even though i dont understand Marathi and the meaning of this song but i just love this music and this song , when ever I hear this song it gives me goosebumps..No words to describe the feelings for this song❤ Lots of love to Ajay and Atul Sir
तुमच्या या कर्तुत्वाला खर तर माझा नमस्कार सर, अजय आणि अतुल सर खरच तुम्ही मराठी संस्कृती ची आठवण करून दिली... तुम्ही आहात म्हणून तर ही महाराष्ट्राची शान आहे, जय भवानी जय शिवाजी जय भीम महाराष्ट्र..💐💐🙏 सर
शब्द नाहीं अर्थ पूर्ण आहे विचार मनात घर करुन राहतात ❤❤❤❤❤❤❤❤ अजय अतुल सर सुपर सुरेख सुपर्ब छान वाटले होते तुम्ही साफ मानाचे आहे पण अधिक काळ चालणार आहे संगीत आवडते मला आपले सर
The meaning of this song is even gut wrenching 💔 attributed to the difficulties of poor farmers in maharashtra & Bharat 🙏 i can understand the pain because I've witnessed the plight of farmers. Now things have been improving.
Ajay Atul are reviving the sagging music industry which is failing to produce one cult hit. These two brothers with no formal musical education have truly rocked us with their unique maharastrian folk blended with exotic brass, strings, drums and a crazy energetic style of chorus singing. every singer is on different plane when singing for ajay atul. honestly, i enjoy watching their studio recordings which is a learning experience of how immersive one can get when the soul is absorbed in the clarity of the deliverance. i listen to ajay atul in my car with my panasonic valve based stereo player which truly comes exotically alive with their phenomenally mastered recordings which are tipping new heights. studio recordings of most bollywood music falls short of that verve, zing, wow factor that should excite a listener. IMHO only ajay atul have achieved what AR Rahman did try hard to reach at his peak. we can only pray that ajay atul explore with great lyricists, and new wave of singers who can bring in the pure excitement of exploring the musicsapes that can enrich us. in my all musical exploration in 50 years, i have never felt so exhilirated when listening to the musical passages, like what ajay atul provide. in my gratitude to these maestros who are humble, happy, gifted and so ready to learn ways to heighten musicality.
Thank you Ajay sir and thank you Atul sir for making this heartfelt songs…. Whenever I listen this song, It doesn’t matter how many time I listen but I weep with Happyness because This song touch my soul then I weep… What a wave Thank you sir Pls make more song like this
कधीतरी देवा माझ्या देवा वाणी वाग र! खरोखर निशब्द ! या ओळी सुद्धा नक्किच गुरु ठाकूर
❤
खरतर पहिल्या काही ओळी - अंधारात दिस कोंडला, इथपर्यंत च्या ओळी Ajay-Atul ने स्वतः लिहल्यात.
ruclips.net/video/ensEgViGp-E/видео.htmlsi=thJZh2hAJ_5PXcMH
A@@mukeshlokhande9905
हे गाणं किती महत्त्वाचे आहे ते कोरोना मधे मुली जी (गोल्ड medalist होती)तिला गमावलेला बापच समजू शकतो. धन्यवाद अजय अतुल
सर , तुमच्या सुरांमध्ये इतकी ताकत आहे की ती वेदना आंतरआत्म्याला स्पर्श करून जाते. 🙏🙏 माऊलींच्या कृपेने तुम्हाला दीर्घायुष्य लाभो आणि महाराष्ट्राची संस्कृती तुमच्या कलेमुळे अजरामर राहो
खर आहे ओ तुमचं आतुल सरांच गान आईकल्या वर दीलाल स्पर्श होतो i proud of sir I like you ❤😢😢
आत्तापर्यंत चे हिंदी, दक्षिण भारतीय संगीतकारांच्या तोडीस तोड किव्वा त्याहून सरस कामगिरी करणारे केवळ अजय अतुल... अप्रतिम, अद्भुत, अजोड...
अजय अतुल तुम्ही ठार वेडे आहात.... Love u
I'm Gujrati but living in Pune since 13 years. And sir tumchya sathi Kay bolu... Sarswati chya ashirwad ahe tumchya kapalat.. love you sir ❤
सगळेच अजय सिरांच कौतुक करतात पण कोणी सुधा अतुल सिरांचा साधा उल्लेख देखील करत नाही, He is also deserves same credit ❤
अतुल सर बेस्टच आहेत 👌
त्यांच्यात या मूर्ख तुलना करू नका. या जोडीला एक डोळा आणि दुसरे हृदय आहे.
😊😊😊😊😊❤
Aaj saaa
They are both best
I am an Indian Sikh, no Marathi bhashi. But whenever I hear this song,my eyes are full of tears. I don't know why. I love Maharashtra.
Tnx uu paji aap maharstra ko itna pasnd karte ho tnx u so much
अजय आणि अतुल आहेत महाराष्ट्राची शान
ज्याला मराठी कळत त्याने हे ऐकवं एकदा❤❤❤❤
सटवि पूजयला आले ।।। खूप छान ।।। नशीबवाण आपला महाराष्ट्र असे रत्न जन्मले
संगीतातील जादूगार ❤ अजय -अतुल दादा❤
ही आहे मराठी शक्ती (power ) काहींनामराठी असून नाही कळत म्हणून कंसात पॉवर 😅
❤
Marathi nahi aati mujhe but Is se Sundar bhasha koi nahi...😊😊😊 Main Raha hu Maharashtra 3 sal or dekha hai k apni bhasha se pyar kya hota...
महाराष्ट्रातील,शान,आहेत,अजय,अतुल,सर, सलाम, तूम्हा, दोघांना,माझा 😊😊😊
❤❤❤
kay maza.....😅
माजा बाप लय जबरदस्त! बाप च करतो मुलांच्या ईच्छा पुर्ण करतो . ईश्वरा चे अस्तित्व माझ्या बापा मधे .
महाराष्ट्राची संगीतातील उच्य पातळीवरील जोडी अजय अतुल सर 👏🏻
खुपच अप्रतिम गायक 🙏🏻
Not only in maharastra
But also in reatham world
❤❤❤❤
My mother tongue is Telugu but I always listen to Ajay sir n Atul sir numbers
परमपूजनीय अजय अतुल सर तुम्हा दोघा सारखे कलावंत महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण भारत देशाला मिळाले ही भारत देशासाठी खास करून मराठी माणसासाठी अभिमान व गौरवाची गोष्ट आहे अजय अतुल सर तुम्ही हे गाणं असं प्रस्तुत केलं देश-विदेश मध्ये सुद्धा या गाण्याने मराठी गाण्याची शान वाढविली अजय अतुल सर व तुम्हा सर्व म्युझिशियन स्टाफ चं मनापासून हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन. अजय अतुल सर तुम्हा दोघांना पाहण्याचा भेटण्याचं तुमचं दर्शन घेण्याची खूप इच्छा आहे.
महाराष्ट्राची शान आहेत अजय अतुल सर ....
खरंच.. नावाप्रमाणेच God gifted camera आहे कारण प्रत्येक कॅमेरा हे असे अद्भुत क्षणांचे साक्षीदार नसतात❤ आणि ajay-atul जोडी तर अप्रतिमच.....! आणी ते देखील...God gifted ...for all of us.......great performance 👍 💞💞👏👏👌👌 keep it up..........
Guru thakur marathi la navid maan dila khoop khoop chhan lihta sir❤❤❤
या आवाजानी खरोखरच अंगावर शहारे आले,तुम्हां दोघान् बरोबर तुमच्या सर्व युनिटचं कौतुक करायला शब्दच नाहीत,नि:शब्द झालोय.
महाराष्ट्र भुषण द्यायला हवे या जोडीला
❤
Truely They Deserve Brother!
मराठी चित्रपट आणि संगीत याला वेगळी दिशा आणि नवजीवन दिलं
मस्त, कितीतरी गायकांच्यपेक्षा सरस गायक. God bless
संगीत विश्वातील सुवर्ण पान म्हणजे अजय अतुल ❤😮😊
❤❤
संगीत विश्वातील सोनेरी झालर म्हणजे अजय अतुल सरांचे संगीताचे स्वर
प्रत्येक ओळी आपल्यासाठीच गात आहेत असं वाटतं
मराठी संगीताचे कोहिनुर हिरे
💞💞💞💞💞🙏🙏🙏🙏🙏
खूपच छान परमेश्वराने तुम्हाला दोघांना तुमच्या आई वडील यांच्या पुण्याईने हे ज्ञान दिले आहे कारण तुमच्या आई वडिलांच्या मध्ये साच्याई प्रेम लोकांचे होते म्हणून देवाने तुम्हाला हे वरदान दिले आहे आणि मी ही परमेश्वराला विनंती करतो की ही दोन भावांची जोडी आयुष भर अशीच राहू दे,
🙏जय श्री राम🙏,अप्रतिम गीत गायल अजय, अतुल आपणास नमन खरचं आपण महाराष्ट्राची शान आहात हे गाणं ऐकल की मनाला लागत खरचं खुप सुंदर .🙏🙏जय श्री राम 🙏🙏 मी हे गाणं रोज जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ऐकतो
लव्ह यू अजय अतुल सर ❤❤❤ तुम्ही दोघे अप्रतिम आहात.. आणि तुमचे हे गाणे खूपच सुंदर आहे....
संघर्षाच्या पुढे विजय आहे, म्हणून जीवनात वाईट काळ आला तर भावांनो घाबरू नका, कर्म करत रहा, पुढे सुख नक्की येणार म्हणजे येणार.👍👍🙏🙏🙏
नटरंग भाग२ झाला तर त्यामध्ये हे गाणे💯टक्के असेल👏👏
Even though I'm a Kannadiga 🥹 after listening this from Ajay sir, i started to listen Marathi songs especially from Ajay Gogavale sirs🙏🏻🥹
अजय अतुल दादा.....SUBTITLES देत चला...भारताप्रमाणे महाराष्ट्रातही खुप जिल्हे गावं आहेत ज्यांना तुम्हाला समजून घ्यायचं आहे❤ नाहीं कळत दूरच्या मराठी लोकांना ....वंचित राहतील बिचारे...विजय दयाळ चा मित्र नात्याने लिहितो आहे🙏
ही अशी गाणी ऐकतांनाच अश्रु अनावर होताहेत, , गाणं गाणंच किती अवधड होत असेल..भावनाविवश होवून जातंय मन
गाण्यांचा प्रत्येक शब्द मनाला स्पर्श करुण जातो ❤
I'm telugu from Andhra. I can't understand that meaning. But I'm a big of the song. Music is Devine 🙏🙏
Ajay and Atul sir pair is outstanding❤..I am from Bangalore even though i dont understand Marathi and the meaning of this song but i just love this music and this song , when ever I hear this song it gives me goosebumps..No words to describe the feelings for this song❤ Lots of love to Ajay and Atul Sir
अंगावर शहारे येतात हे गीत ऐकताना,सरांची प्रस्तुती एका पेक्षा एक सरस असतेच
विनंती आहे की महाराष्ट्र देशांवर एक नवीन रचना आपण सादर करावी
देवा कधी तरी माझ्या देवा वनी वाग र ! खरोखरच या गाण्यातुन शेतकऱ्याचे जिवन रेखाटले आहे.
अप्रतिम शब्द रचना
अप्रतिम गायन
अप्रतिम संगीत
सूसूसूपपपरररर
तुमच्या या कर्तुत्वाला खर तर माझा नमस्कार सर, अजय आणि अतुल सर खरच तुम्ही मराठी संस्कृती ची आठवण करून दिली... तुम्ही आहात म्हणून तर ही महाराष्ट्राची शान आहे, जय भवानी जय शिवाजी जय भीम महाराष्ट्र..💐💐🙏 सर
Dada, very touchy emotional and melodious voice. God bless you.
Jivala lagl song sir kharch..... Love you sir❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Atul kitti bhari vajavthoy instrument he is allrounder ❤❤❤❤❤❤❤❤
शब्द नाहीं अर्थ पूर्ण आहे विचार मनात घर करुन राहतात ❤❤❤❤❤❤❤❤ अजय अतुल सर सुपर सुरेख सुपर्ब छान वाटले होते तुम्ही साफ मानाचे आहे पण अधिक काळ चालणार आहे संगीत आवडते मला आपले सर
मराठी संगीताचे खरे पंडित...❤❤
Great musician Ajay Atul Jodi number 1
खरंच खूप आवाज मस्त आहे महाराष्ट्र ची आन बान शान अजय अतुल
What an amazing performance.....Dada God bless you Dada.....
Iam from karnataka this song was awesome and my favorite song ❤️❤️❤️
Which place in Karnataka?
खरोखरच गाण्याचे बोल मनाला भुरळ पाडणारे आहेत .
What a great profermence 🙏🙏🙏🙏
Both brothers created history 👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏
एकच नंबर अजय अतुल सॉन्ग
Am from karnataka kay vioce yar😢 i cant understand marati but am big fan ajya atul sir jodi❤
You know ajay atul ,ar rehman ki takkar k music director h ❤❤❤❤
I AM FROM SOUTH AFRICA BUT THIS SONG RETHAM IS BEAUTIFUL IN ONE INDIAN SONG
off course it's indian song...but language of song is marathi ... it is spoken in maharastra
In November December I was in Cape Town
असा गायक होणे नाही,सलाम तुम्हाला❤❤
Muje samj me nahi ata Marathi song magar muje bhot pasand he or apki voice me bhot jiyada pasand he baba
The meaning of this song is even gut wrenching 💔 attributed to the difficulties of poor farmers in maharashtra & Bharat 🙏 i can understand the pain because I've witnessed the plight of farmers. Now things have been improving.
Ajay and Atul sir This Thankssong is real my Life ❤❤❤❤❤ Very nice song कोन कोनाच नसत This is real my Life
I can't understand language but singing is superb sir. musicians wonderful performance....Last one
Signature music was as mind blowing ❤❤❤music
आवाज ऐकून..... दंग होवून जातो जीव 🥹👏✅🫶🌎 शब्द नाहित कौतुक करायला..... मानाचा सलाम अजय _अतूल 🫶🌎❤️🎵🎧👏
You are top musician in Bharat & great singer ❤ you sir
भाऊ जीव एकदम रडून येतो राया गाणं ऐकलं की दिल जीत लिया रा तुम्हारे आवाज ने
मुर्दे जगा दू शब्द सें! अंतरात्म्याला साद देऊन केलेली निर्मिती हृदयाचा ठाव घेतल्याशिवाय राहत नाही!🙏
दोघेही सर्वोत्कृष्ट गीतकार गायक आहेत,,,,
Apratim Ajay Atul very nice song priti voice❤❤❤
I Could not understand meaning but his Voice excellent That's why listening... Love from ❤🇧🇩🇧🇩
Ajay Atul mhanje Marathi Ani Hindi music industry la milalele diamond 💎 ahet .❤
Indian Best Team Live Orchestra My Favourite Team🎉❤🎉
Very good song.
Love from Assam. ❤
Phenomenal. Ajay Atul are just simply superb. What an amazing song and superb singing 👏🏼👏🏼👏🏼
Paristhiti bhoglelya chya dolyat paani aalya shivay rahat nahi, he gaana aikalyavar.. ❤
त्यांचं संगीत अचाट आणि अफाट सुंदर आहे . अजय किती किती सुंदर गातात !
जाम भारी सर संगीत 👍
Ajay Atul are reviving the sagging music industry which is failing to produce one cult hit. These two brothers with no formal musical education have truly rocked us with their unique maharastrian folk blended with exotic brass, strings, drums and a crazy energetic style of chorus singing. every singer is on different plane when singing for ajay atul. honestly, i enjoy watching their studio recordings which is a learning experience of how immersive one can get when the soul is absorbed in the clarity of the deliverance. i listen to ajay atul in my car with my panasonic valve based stereo player which truly comes exotically alive with their phenomenally mastered recordings which are tipping new heights. studio recordings of most bollywood music falls short of that verve, zing, wow factor that should excite a listener. IMHO only ajay atul have achieved what AR Rahman did try hard to reach at his peak. we can only pray that ajay atul explore with great lyricists, and new wave of singers who can bring in the pure excitement of exploring the musicsapes that can enrich us. in my all musical exploration in 50 years, i have never felt so exhilirated when listening to the musical passages, like what ajay atul provide. in my gratitude to these maestros who are humble, happy, gifted and so ready to learn ways to heighten musicality.
गाण्यातील शब्दांत सामर्थ्य असून ,तेवढ्याच ताकदीने - अतुलने गाणं गायलं . प्रगती होत राहो.
Kores ke saath high note pe gaana jabardast , aamhi deva line , excellent .
Marathi Rocks. No competition in the industry today. Aflatoon Bhari Kya Baat Laad Bappu Wah
The God has gifted a dimond of singer Ajay-Atul sir
अप्रतीम गाणे आहे या मधुन खूप Motivation भेटते. ❤️❤️
Marathi chitrpath aani tyatil gaani tumcha mule punha ekda jivant zali sir I really salute you.
kadhitri dewa majha dewawani vagh re😭😭😭😭
Magic start from here 5:22
Hiss voice 😍♥️ ekdam hridaysparshi !!!
Mai bengoli hu lekin Marathi song bahuh accha lagta hai
Tumchi gaani aikun manala shanti milte dada... Ani tumhche musicians tar apratim aahet ✌🏼🤩
अप्रतिम 👌👌
Sirji e r proud of u I salutes u for giving Deva Shree Ganesha n Shankar Mahadevan
JAI SHREE RAM
SHREE GANESHAY NAMAH 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤
वास्तव स्वरातून उभे केले आहे अप्रतिम❤❤❤❤
Great 👍👍👍
Thank you Ajay sir and thank you Atul sir for making this heartfelt songs….
Whenever I listen this song, It doesn’t matter how many time I listen but I weep with Happyness because This song touch my soul then I weep…
What a wave
Thank you sir
Pls make more song like this
I m from rajasthan but I love all marathi sad song ❤❤❤great Ajay atul sir ❤❤
शब्दा नाही एवढा अप्रित्म अनुभव
Nice voice and God's gifted talent.very nice.
शहारा.... Goosebumps❤
I don’t understand what he sings about but it still speaks to my soul. 👏🏽💕