अजय - अतुल सरांचा संगीताच्या बाबतीत नादच खुळा आहे यांच्या कामगिरीला समाल असेच महाराष्ट्रचे नाव रोशन करो हीच प्रार्थना करतो सल्यूट जय महाराष्ट्र जय हिंद🚩🇮🇳🙌
मी 20 वर्षे अगोदर परेल भोईवाडा येथे थाप ढोल वादक होतो खुप मज्जा केली जयंती, गणपती आणि नवरात्री असो थाप ढोल भारी वाजवला पण या दादांच्या खालीच आताच हा vdo बघून जुन्या आठवणी ताज्या आणि जाग्या झाल्या तसेच इतर वादकांचेही आभार आणि "धन्यवाद"
अप्रतिम स्टाईल आहे गाण्याची. प्रत्येक अभंग दमदार आणि भावपूर्ण त्याच बरोबर साथीदारां चही तितकच कौतुक की रथाची ची दोनचाक साथ एकमेकाना सुंदर साथ देणारी ❤❤❤❤
अजय अतुल सर म्युझिशियन छान आहेतच परंतु जोपर्यंत तुमच्या आवाजाची त्यामध्ये भर पडत नाही तोपर्यंत सगळं अधुरच तुमचा आवाज सुरू होताच एक वेगळं गाण्यांमध्ये चैतन्य निर्माण होते❤❤
अंगावर काता येतो हे गाण ऐकून जय भारतमाता खूप नशीबवान आहोत आपण भारतात आण संत भूमीत आपण जन्मलो,,,,,,,,, जय जिजाई जय शिवरायराजे ,,,,,,,,,,,,, डोक्यात आण शरीरात फक्त एकच राजा सिहासनधिश्वर शिवराय राजन त्रिवार मानाचा मुजरा
अजय अतुल सर तुम्ही मराठी माणसाची मान उंच केली 🚩
योगेश वाघमारे आपल मनापासून आभार, कारण मी राजीव राणे या कार्यक्रमात घुंगरू वाजवत होतो, आणि अजूनही त्यांना साथ करतो आहे
Great... Pudhil vatchali sathi khup khup shubhechha Rajeev bhau ....❤
Mst dada ❤
Badhiya ❤
Ek cha number dada khup bhari ❤❤❤
👏🙌🙏
Insta वर बघून कोण कोण आलंय😂
Mi aala aahe😂
Ho bhau
Me pan bagun aalu
Mee😂😂
मी
अजय - अतुल सरांचा संगीताच्या बाबतीत नादच खुळा आहे यांच्या कामगिरीला समाल असेच महाराष्ट्रचे नाव रोशन करो हीच प्रार्थना करतो सल्यूट जय महाराष्ट्र जय हिंद🚩🇮🇳🙌
Ajay, Atul dada.... patali unchawli 🙏
Majji oalak- 'Mi Marathi'
अहो तोडच नाय यांना. 🔥🔥🔥
आपोआप आंग हालत.🕺🕺🕺
धन्यवाद आचम
मराठी संगीताचा जगात गाजावाजा👌🏻❤️
Ajay Atul truly deserves Oscar! They are living legends!
वेगळ्या प्रांतातील कलाकार मराठी किती सुंदर गात आहे. बंगाली भाषेचा आपल्या मराठीशी काहीही समंध नसून सुद्धा किती गोड गात आहे. व्वा. जय माँ भारती
मी 20 वर्षे अगोदर परेल भोईवाडा येथे थाप ढोल वादक होतो खुप मज्जा केली जयंती, गणपती आणि नवरात्री असो थाप ढोल भारी वाजवला पण या दादांच्या खालीच आताच हा vdo बघून जुन्या आठवणी ताज्या आणि जाग्या झाल्या तसेच इतर वादकांचेही आभार आणि "धन्यवाद"
Goosebumps guranteedd....ajay atul rocks ❤️❤️❤️
Every time it gives me goosebumps… left counting after 1000
Kiti pan veles baghitale Ani aikale Tari man bharat nahi great musician ajay sir and atul sir both are definitely deserve Oscar award
कसले हिरे लाभले आहेत महाराष्ट्र ला......आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्या जीवनात आपण यांना ऐकू शकतो अनुभवू शकतो❤❤
Would have atleast heard this like 75 times on repeat!!!!!!!!!🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Use headphones
Same
@@factque7759 sure
Music 🎵 name
@@nawabshaikh8240 *Khel Mandala* song *end part* from *Marathi* movie *Natarang*
Original part is like at another level.😍😍👏👏
खुपच छान सर आमची सर्व फॅमिली तुमचे
खुप मोठे फॅन्स आहे आमच्या दोन्ही मुलांना
तुमचे गाने शिकण्याची संधी मिळावी
Ajay-atul sir gems of Marathi music industry ❤️
Long no way
@@bhaumane2629 so do you think you are that gem or what?
❤❤
M m
😢@@shantanubodke3507
Zabardast team work..Ajay and Atul sir.. Maharashtra chi AAN, BAN,,AND SHAN...❤❤❤❤❤❤❤
Superb... खरचं अजय अतुल सर सलाम तुम्हाला... मराठी संगीत साता समुद्रापार नेवून ठेवलात... अभिमान आहे
Woww अजय अतुल सर विहार से आपको बहुत बहुत प्यार
❤❤❤❤❤ अरे क्या था ये...😮
मी महाराष्ट्रीयन but love 😘😘😘 this..
Truly underrated video must like and share......❤❤❤❤❤
काय गान आहे स्टॉपचे आवाज आणि लिरिक्स शब्द रचना वा ❤
परत ऐकदा हे संगीत ऐकून दिल्या बद्दल धन्यवाद. चेहऱ्यावर आनंद आले😊
खूपच अप्रतिम संगीत आहे❤❤❤❤
नटरंग हा चित्रपट खूपच गाजलेला आहे❤❤❤😊☺️🎀❤️
Pianowalyachi smile👌
He is satyajit Prabhu
Ajay atul sir tenchya natar techa number ahe team madhye 3 number
😇😇
Really grateful music ❤❤
जादू कशी असते ते आज बघितली
हि कला कृती अजरामर आहे... जो पर्यंत महाराष्ट्र आणि मराठी माणूस जिवंत आहे तो पर्यंत
अजय अतुल सरांचे मनापासून आभार गरीब माणसाला पण पुढे आणु शकतात असा देवमाणूस कुठेही सापडणार नाही wqw
ಪ್ರತಿ ಒಬ್ಬರ ವಾದ್ಯ ಬಹಳ ಅದ್ಭುತ ❤
Goosebumps infinity
अप्रतिम स्टाईल आहे गाण्याची. प्रत्येक अभंग दमदार आणि भावपूर्ण त्याच बरोबर साथीदारां चही तितकच कौतुक की रथाची ची दोनचाक साथ एकमेकाना सुंदर साथ देणारी
❤❤❤❤
What a performance....तुम्हाला साष्टांग प्रणाम मराठी मानुस असल्याचा अभिमान आहे
He took Marathi music to next level.
He fakt ajay Atul sir ch karu sahktat 🔥🔥 all is osm 💥
Kharch kharch😊😍🔥
#hi
@@tanmayukaskar8122 qp
@@tanmayukaskar8122 l
❤️
अजय अतुल यांच्यासारखी सांगीतकार जोडी महाराट्रात तर नाहीच नाही आणि आख्या भारतात ही असेल की नाही...
नमस्कार..फुलवंती फिल्म ग्रुप..वाह क्या बात है.. लावणीची किमया खासच..झलक अप्रतिम आहे.. थिएटर लाच बघायला हवंय,१००कोटीचा बिझनेस करणार रसिक चाहत्यांकडून हार्दिक शुभेच्छा सह अभिनंदन
अगदी मनःपुर्वक.. पुणे
घुंगरू वाल्या भाऊ ला सुद्धा दाद मिळायला पाहिजे होती...खूप सुंदर
अरे अजय अतुल तुम्ही जी बाकीच्या रिदम वाल्यांना दाद दिली तशी दाद घुंगरू वाजवणाऱ्या ला दिली का त्याचा पण या मध्ये खूप महत्वाचा वाटा आहे
Correct
And piano
सलाम सर दाद द्यावे लागेल अजय अतुल सर ना 👍👍👍
Khar bholale bhaubthumi
Ek dum khar bolala bhau chaglya manasachi Kadar karit nahi koni
I have already watched this more than 80 times❤❤❤❤
I love this music!
I love this music
Musics name
@@ashutoshkotkar6578 natrang ubha background music
I want this music name please can you help me
@@ashutoshkotkar6578 if u get please send me to
हे गीत ऐकून मनातून रडू येते आज काळात अशी गाणी बनतानाही तेही मराठी. म्हणून सदाबहार, अजय आणि अतुल, सर बेस्ट, जय महाराष्ट्र 💐💐💞💞💞💞💞💞💞💞
डोळ्यातून पाणी येतंय राव काय संगीत आहे
महाराष्ट्राची शान म्हणजे अजय अतुल , प्रत्येकवेळी नविन काही करून दाखवतात 👍👍👍
मै महाराष्ट्रसे हु इस गानेने तो दिलको छुलियाहै❤❤❤❤❤❤
kharach kala he ek vardan aani abhiman vatnari gosht aaste 🔥🔥🔥❤️❤️🙏jay Maharashtra aamhi Marathi ❤️
Aho pan kiti divas Ajay Atul.. Dusra ajay kivva Atul ka nighat nahi Maharashtra tun.. 😢😢
हे म्युझिक एका तासाचं पाहिजे होतं वारंवार ऐकावं वाटतं ना .ना.ना
बरोबर आहे
अजय अतुल सर म्युझिशियन छान आहेतच परंतु जोपर्यंत तुमच्या आवाजाची त्यामध्ये भर पडत नाही तोपर्यंत सगळं अधुरच तुमचा आवाज सुरू होताच एक वेगळं गाण्यांमध्ये चैतन्य निर्माण होते❤❤
This magic piece created by marathi musicians Ajay-Atul.. god bless you guys.. make more videos like that.. we waiting for your music combos
शब्द च नाहीत. माझ्या जवळ. ऐवढ अप्रतिम सुंदर अत्भुत संगित घडवून आणलय मनापासून धन्यवाद मित्र हो❤❤❤
अंगावर काता येतो हे गाण ऐकून जय भारतमाता खूप नशीबवान आहोत आपण भारतात आण संत भूमीत आपण जन्मलो,,,,,,,,,
जय जिजाई जय शिवरायराजे ,,,,,,,,,,,,,
डोक्यात आण शरीरात फक्त एकच राजा सिहासनधिश्वर शिवराय राजन त्रिवार मानाचा मुजरा
भाऊ सलाम आहे तुझ्या विचार श्रेनीला
सप्रेम जय भीम
I was lucky to attend all this program infront of my eyes.........(4-5 hrs)
That was totally unforgettable moment
Super sir .. lajawab
Dhavni s voice is so amazing. I finally found that unique voice❤
Big fan of Ajay Atul sir
Your the best in ever.
ajay atul saheb..
aap jaise music 🎶 director ko salam..
कधी स्वप्न पूर्ण होईल अन कधी तुम्हला पाहिलं
GUNGROO VAJVNARA START TO END JEEV AHE HYA MUSIC CHA... ONE OF THE BEST PART OF THE MUSIC
अजय-अतुल् सर एकदम खतरनाक म्युझिक...❤️😍🔥
१च नंबर, तोडच नाही, सलाम सर्व टीम यांना
His voice is greater than all instruments
तुझ्या सारखा कलाकार होणार नाही
भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण
एकच नंबर गाणं
हेच गाणं ऐकतच रहावे. गायकांना लिखाण करणाऱ्या ला मानाचा मुजरा.
Khupch Sundar aavaj tai ekdam मंत्र मुग्ध
Jai jeejau Jai shivrai
,,,,,,,,, Jai NARI SHAKTI ,,,,,,,,,
Va aavaj sundar aahe ,
Jai Maharashtra jai maratha Jai ho jai ho jai ho
खरं आहे भाऊ अप्रतिम वीस मिनिटे तरी पाहिजे होते अभिनंदन सगळे कलाकार
सॉलिड, सॉलिड टीम वर्क! मानना पडेगा भाई! बहोत खूब.
She has sung soo many hit songs in Telugu movies and Won State Governments Nandi Awards.Great Singer without knowing Telugu she sings soo fluently.
अप्रतिम!अद्भुत!अद्विय!स्वर्गीय!😊💐🌹🙏👏🤝👌👍✌️
Wow superbbb 🔥🚩 लय भारी अजय अतुल सर 🔥love you maharastra 🔥🚩❤️
Ajay Atul Sir Aapanas kharach Parameshwari Ashirwad ahe ...Superb👏👏👌❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Wow this is magic ✨
Va kadak Maharashtrach soundarya 🎉❤👍✨💫
खूप दिवसांनी अप्रतिम ..वेगळं ❤मनातलं ऐकलं ❤❤
बरोबर आहे घुगरू वाल्याच महत्व आहे
सुपर 🎉 सचिन जी बाप्पा आपली मनोकामना पूर्ण करेल.🎉
ग्रेट मुझीक अति सुंदर ❤️❤️🙏🙏
ऊ गं गणपतेय नमः
महाराष्ट्रची शान अजय अतुल लव्ह यु♥️
बहोत खूब शकील भाई 👌👍🌹✌️🙏👏very nice, I am proud of you.🎉
What a Tune 👌👌👌
आवाज जनतेचा शरद पवारांची राष्ट्रवादी पुन्हा....
महाराष्ट्राची शान..
वाजवा तुतारी
एकदम खास. नक्कीच सुलोचना दीदींच आठवण
02:06 Full Goosebumps 🔥🔥🔥
song name pls
Natarang ubha first bgm@@HUNTER-xh3zo
Really ❤😂
🔥
🎉 अति उत्तम अभिनय. महिलेला लाजवेल अशी अदाकारी.🎉🎉
The piano 👌❤️
नादखुळा😎👑🔥
संगीत क्षेत्रातील हिरे आहेत अजय,अतुल
Sir he fakt tumhich karu shakta... Salam tumchy sangit kshetratil dilelya yogdanala.
Aap dono bohot great ho sir, we love you
खूप छान, गाणं ऐकून मन अगदी मंत्रमुग्ध झाले
मला मस्त छान, वाटला, आवाज, आपकी सुपर है 🎉🎉❤❤
Amazing salute to all
हे गाणं आईकल्यावर अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही ,लव्ह यू अजय-अतुल सर
Song name
khup Sundar ,keep it up all team members & Mandar
ऐकतच रहाव अस वाटतंय खूप छान अजय अन अतुल सर😊😊😊😊
*1.number kdk❤*
INSTA मुळे भरपूर चाहते आलेत आहे त्याचे हार्दिक स्वागत. पण गाणं एक NO. आहे 💯🕺👑
आमदार असावा महेश दादा सारखा जनतेची काम करनारा.जनतेत मिळून मिसळून रहानारा महेश दादा फिक्स आमदार.जय श्रीराम
ಕನ್ನಡ ❤💛