कान्हा मला केल खुळ | कान्हा पिचली माझी बांगडी..गायत्रीताई शेलार यांची फेमस होत असलेली गवळण नक्की पहा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 янв 2025

Комментарии • 691

  • @Awesomemind1000
    @Awesomemind1000 Месяц назад +30

    गायत्री ताई खूप आवाज आणि गवळण छान गाता ,खूप वेळा ही गवळण बघतो ,खूप आनंद होतो ,आणि तुमच्या मागे जी नाचते तिच्या मुळे अजून रंग आलंय❤❤❤❤❤❤

  • @graminmaharastra
    @graminmaharastra 16 дней назад +2

    ताई पेहराव आपल्याला गाण्याला सुसंस्कृत शोभून दिसतो . महाराष्ट्र संस्कृतीला पण शोभतो .

  • @tanajishelar5542
    @tanajishelar5542 9 месяцев назад +32

    खूप छान दोन्ही गवळणी गायलात आपला आवाज अप्रतिम आहे तुमच्या साध्या राहणीमानात तुमच्या आवाजाला तोड नाही अप्रतिम आवाज आहे फक्त न थांबता गात राहावे

  • @santoshpendharkar1541
    @santoshpendharkar1541 2 месяца назад +3

    गवळण सुंदर मनमोहक आवाज
    पण तमाशा नको

  • @avinashkamde6847
    @avinashkamde6847 8 месяцев назад +12

    गवळणीचा तमाशा केला....तुमच्या गुणाची माती केली आहे तुम्ही....

  • @Shubhangiwanjari13
    @Shubhangiwanjari13 6 месяцев назад +22

    गवळण आहे. तमशाला बाया नाचतात तश्याच मागिल मुली नाचत आहे.

  • @nageshnargideofficial6119
    @nageshnargideofficial6119 9 месяцев назад +47

    ढोलकी ची साथ एकच नंबर निलेश जी पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🥳🥳💐💐💐👍👍

  • @sambhajigarad5268
    @sambhajigarad5268 5 месяцев назад +20

    आवाज खूप छान आहे ताईचा एक नंबर गवळण ढोलकी सम्राट सुद्धा नंबर एक दोघांना पण पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @akashkendhe9823
    @akashkendhe9823 9 месяцев назад +22

    मागच्या डांसर आहेत वाट 🤔
    ओरीजनल मुरुळी अशा नाचत नाहीत
    पन जाऊदे तेंचे पाप तेंच्या संगे
    पन गवळण ताईंनी 1 नंबर गायली👍👍

  • @DevreaoMoin
    @DevreaoMoin 3 месяца назад +11

    ताई खूप छान गौळण म्हणालात तूम्ही धन्यवाद धन्यवाद😘💕

  • @pawar5116
    @pawar5116 5 месяцев назад +7

    ढोलकी सम्राट 1 नंबर
    पण नाचणार्यानी पार वाट लावली
    तमाशा करुन टाकला

    • @jivankakde5357
      @jivankakde5357 5 дней назад

      Waghe Murali aahet te ,, Tamasha te nahi lokk kartat

  • @yogeshdhatrak5818
    @yogeshdhatrak5818 9 месяцев назад +7

    ताई तुमच्या अवाजाचा मि पण चाहता आहे, पण आपन ज्याला गौळन म्हणतो त्याच पावित्र्य राखल गेल पाहिजे, गौळन शब्द हा खुप पवित्र आहे आणि त्यांच असलेल कृष्णा वरच प्रेम सुद्धा, त्या मुळे तेवढ जपा 🙏

  • @krushnagavali12
    @krushnagavali12 9 месяцев назад +20

    एकच नंबर आहे गाणं ताई तुमच्या आवाजाला तोड नाही तुमची गवळण पिच ली माझी बांगडी आणि काना केल खुळं दोन्ही गवळणी एक नंबर राम कृष्ण हरी

  • @ramdastalape1801
    @ramdastalape1801 9 месяцев назад +14

    छान आहे 1 नंबर गायलय आवाजाला तोड नाही छान ❤❤❤

  • @BhanudasKadam-kl9rh
    @BhanudasKadam-kl9rh 8 месяцев назад +3

    ताई गवळण खुप छान गायली परंतु मागचा तमाशा बरा - नव्हे राम कृष्ण हरी

  • @MithunMeshram-s7f
    @MithunMeshram-s7f 2 месяца назад +2

    Khup chyan aavaj

  • @dahifalemechanic3597
    @dahifalemechanic3597 9 месяцев назад +56

    फक्त गवळणी चा तमाशा करू नका म्हणजे झाल 🙏

    • @ak-eq8yg
      @ak-eq8yg 6 месяцев назад +1

      1:00 😅

  • @sachingangurde9771
    @sachingangurde9771 9 месяцев назад +10

    रिकामट्या बडबडीने एका सुंदर गवळणीची वाट लावली

  • @vikesharote5804
    @vikesharote5804 9 месяцев назад +33

    गायत्री ताई आपले गायन अप्रतिम...खूप छान खूप गोड ..पुढील वाटचालीस शुभेच्छा..

  • @sandipkulavamode8159
    @sandipkulavamode8159 8 месяцев назад +5

    खूप छान आवाज आणि चाल सुद्धा
    येवढ्या छान गाळणीन त बायका नाचवयाची काय गरज पडलीय काय माहीत
    लाजिरवाणी गोष्ट आहे!

  • @kiranadhagale3376
    @kiranadhagale3376 9 месяцев назад +13

    एक नंबर आहेत गाणं ताई तुमच्या आवाजला तोड नाही तुमची गवळण पिचली माझी बांगडी आणि कान्हा केलं खुळ. ह्या दोन्ही गवळणी एक नंबर

  • @chandrakantshinde-iz3zi
    @chandrakantshinde-iz3zi 9 месяцев назад +7

    गौळण खूप सुंदर गायली
    पण शेवटी तमाशा करून टाकला

  • @keshavgokhale2739
    @keshavgokhale2739 Месяц назад +1

    गायत्री तुझा आवाज किती गोड आणि मधुर आहे ऐकताना डोळ्यातुन आपोआप अश्रू वाहू लागले इतक तल्लिन व्हायला झाल

  • @shantaramghule8189
    @shantaramghule8189 4 месяца назад +3

    ❤ Nice Shrikrishna Song Radhe Radhe ❤

  • @akashkothawale9564
    @akashkothawale9564 8 месяцев назад +20

    खूप छान आणि गोड आवाज आहे अशा टॅलेंटला महाराष्ट्र मध्ये संधी भेटली पाहिजे✨

  • @ganeshchavan9308
    @ganeshchavan9308 2 месяца назад

    भारीच ..ताई आवाज खूपच सुंदर ..अप्रतिम ..❤️❤️🥰

  • @gajanansurekar2986
    @gajanansurekar2986 5 месяцев назад +2

    5:43 गौळण.खुप.चांगली.गायली.अती.सुंदर.फक्त.मधात.बोलन.कमी.करा.नाहीतर.कोणी.यैकणार.नाही.जय.माऊली.जय.हरी

  • @ramdaslonkar4168
    @ramdaslonkar4168 6 месяцев назад +3

    हे गाणे लय भारी आहे. आवाज भी सुंदर आहे. आणी हे गाणे गात असताना साजन बेंद्रे तिथे असणे लय भारी.साजनजी चे आम्ही सर्वं गाणे आयकतो.

  • @vasantsakat3211
    @vasantsakat3211 3 месяца назад +1

    खूप छान पुढील वाटचालीस लाख लाख शुभेच्छा

  • @jeevankukale8236
    @jeevankukale8236 7 месяцев назад +13

    खुप छान गाता गवळण ताई आवाज खुप छान आहे तुमचा तुम्हाला पुढच्या वाटचलीसाठ हार्दिक शुभेच्छा

  • @SUMITMUSIC143
    @SUMITMUSIC143 9 месяцев назад +30

    महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध ढोलकी सम्राट निलेश देवकुळे कडक ढोलकी ❤️❤️❤️❤️

  • @samadhanbhanapure1546
    @samadhanbhanapure1546 5 месяцев назад +1

    खुप गोड आणी ताई गायन एकदम अप्रतिम👌🏻👌🏻🔥🔥🔥😍😍😍

  • @dineshdanke8128
    @dineshdanke8128 9 месяцев назад +12

    आवाज खुप छान आहे 🚩 साक्षात सरस्वती मातेचा आशीर्वाद आहे योग्य उपयोग केला तर आयुष्यच सोन होईल
    राधे राधे जय श्री कृष्ण 🚩

  • @madhavshinde930
    @madhavshinde930 9 месяцев назад +5

    सुंदर सादरीकरण वा छान

  • @avinashtotre4075
    @avinashtotre4075 9 месяцев назад +24

    काही जणी तर नाचता येईना पण पैसे घ्यायला लय सावध

  • @Onlineguru-v5h
    @Onlineguru-v5h 9 месяцев назад +6

    खरच खूप आनंद होत आहे की आपल्या महाराष्ट्राची आवडते कलाकार एकाच ठिकाणी पाहून ❤❤❤ फक्त हे मागील घोडी डान्स करणारे सोडून

  • @निखिलभैया
    @निखिलभैया 9 месяцев назад +3

    गायत्री ताई तुमच्या आवाजाला तोड नाही 🙏...
    मी निखिल दिपक झाडे तुळजापूर
    तुमच्या वाटचालीसाठी आई तुळजाभवानी तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ‼️🌼🌺🌍
    म्हणूनच म्हणतो ताई कान्हा मला केल खुळ ग झाले दिवानी तुझ्या मुळ ... SO you are great tai ❤

  • @Cricketclips.014
    @Cricketclips.014 8 месяцев назад +19

    ताई खूप सुंदर गायलंय तुम्ही गवळणी...
    तुम्हाला उदंड आयुष्यासाठी अनंत शुभेच्छा. ..
    खूप सुंदर तुमच्या आवाजाला दुसरा प्रतिस्पर्धी नाहीये हो....

  • @BhausahebRugge
    @BhausahebRugge 7 месяцев назад +3

    पाठीमागच्या गोंधळामुळे वाईट वाटले

  • @SwapnilBali-ff1wg
    @SwapnilBali-ff1wg 8 месяцев назад +15

    तुमचं कौतुक किती केल तरी कमीच आहे गायत्री ताई तुमचा आवाज कोकिळा वाणी आहे ❤️🌍💫... 👌🏻

  • @yogeshgavanda9198
    @yogeshgavanda9198 3 месяца назад +1

    अतिशय सुंदरच गवळण.

  • @sidheshwarneharkar9298
    @sidheshwarneharkar9298 8 месяцев назад +1

    गायत्रीताई तुमच्या आवाजाला तोड नाही.अप्रतीम, पैसे उधळणार्या लोकांचा मुर्खपणा आहे.

  • @ashokdhumak2807
    @ashokdhumak2807 9 месяцев назад +19

    गाणं छान आहे पण मध्ये फालतू बडबड करून वाट लावली 😢😢😢

  • @vijaylawande5035
    @vijaylawande5035 8 месяцев назад

    खुपच छान गायत्री ताई.
    आपण धोलवड या गावी आंबेडकर जयंतीला
    कार्यक्रम खूप खूप छान करून धोलवड या गावात ठसा ऊमटवलात.
    तुम्ही स्वतः हजर राहून कार्यक्रमाची शोभा आणलीत.तुमचे आणि तुमच्या टिमचे कौतुक करावे तेव्हढे कमीच.

  • @amolkambale3198
    @amolkambale3198 5 месяцев назад +2

    छान.आवाज.आहे.गायत्री.ताई🎉🎉

  • @akshaychaudhari7527
    @akshaychaudhari7527 8 месяцев назад +2

    नाच्या.... तमासगीर... देवी असेल साँग पाहून रडेल 😢😢😢😢😢

  • @narayandhobale495
    @narayandhobale495 9 месяцев назад +5

    Gavlan very nice
    Start to end kra
    Pn time pass kru nka
    Aiknycha mud jato

  • @GaneshDasrwad
    @GaneshDasrwad 9 дней назад

    शेलार ताईचा नाद नाही करायचा
    ❤❤❤

  • @ashokthombare3143
    @ashokthombare3143 8 месяцев назад +1

    ताई तुमच्या पुढील वाटचालीस वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा❤❤❤❤❤❤❤

  • @spanandmohite3205
    @spanandmohite3205 5 месяцев назад +3

    खूपच गोड आवाज 👌🏻👌🏻

  • @ramchandrasakate1283
    @ramchandrasakate1283 Месяц назад +9

    Tai etaka sunder gayan fakta 2 samajath janmala yete 1 jaibhim 2 matang please mala sanga tumhi kon ahat rag manu naka.please .

  • @nanabarskar1986
    @nanabarskar1986 9 месяцев назад +3

    काय तुमच्या आवाजाला तोड नाही नाद खुळा आवाज आहे 👌👌

    • @nanabarskar1986
      @nanabarskar1986 9 месяцев назад

      ताई मी एक नंबर गायन करतो कीर्तनामध्ये एक उत्कृष्ट चाल म्हणतो माझे गायन ऐकायचे असेल तर तुमचा व्हाट्सअप नंबर पाठवा 🙏

  • @ulhasgunjal737
    @ulhasgunjal737 9 месяцев назад +9

    आवाज व चाल अप्रतीम ... महाराष्ट्र ची गानकोकिळा

  • @Awesomemind1000
    @Awesomemind1000 Месяц назад

    Deewana zalo mi तुमची gavlan ऐकून,awaj la tod nay❤❤❤

  • @sukhdevgaikwad
    @sukhdevgaikwad 9 месяцев назад

    दादा माझा गाणाला नकी आशी आपेशा तूचा आगी कला आहे 🎉❤😊🙏🔥

  • @nileshashtekar9759
    @nileshashtekar9759 8 месяцев назад +3

    तुम्ही ज्या क्षेत्रात काम करताय त्याच्या खूप पुढे तुमचं भविष्य वाट पाहातय तुमची बघा जेवढ्या लवकर तुम्हाला पुढे जाता येईल ते बघा देव तुम्हाला सदबुद्धी देओ एवढीच ईश्वर चरणी प्रार्थना पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @ravikumarbabugupale5122
    @ravikumarbabugupale5122 Месяц назад

    Awaz khup chaan ahe tumcha Tai

  • @PavanKamble-mb5wl
    @PavanKamble-mb5wl 9 месяцев назад +8

    कुठलाही गर्व न करता तुम्ही साध्या लूकन गाता लय बेस्ट गायत्रिजी❤🎉

  • @DnyandevPalave
    @DnyandevPalave 6 месяцев назад +1

    मॅडम तुम्ही फार सुंदर गाणे म्हणत आहेत बाकीच्या मुली नुसत्या पैसे घ्यायला आहेत

  • @pradipkarbhal4919
    @pradipkarbhal4919 7 месяцев назад

    Nice song Tai Jay Maharashtra 🚩🚩🙏

  • @SureshDombale-gr2cq
    @SureshDombale-gr2cq 6 месяцев назад +1

    गायत्री ताई आवाज 1 नंबर
    1

  • @sanatangaikwad1185
    @sanatangaikwad1185 Месяц назад +1

    खूप छान खूप छान

  • @balasahebchougule2057
    @balasahebchougule2057 8 месяцев назад

    तुमचा काय सूर आहे आणी मी तुमची जेवढी पण सोंग आहेत मी सगळी डाऊनलोड केलेत तुमच्या अवजाच्या मागे जी ढोलकी वाजते त्या ढोलकी वाजवणाऱ्यला माझाकडुन् सलामी

  • @shashikantdhongade1768
    @shashikantdhongade1768 9 месяцев назад +41

    तमाशा मध्ये गवळणी घालू नका, अश्या बाया नाचवून देवाची गाणी का गाता, राधा, कृष्ण, गवळणी, गोपिका हा भावना, प्रेम, आदर भक्ती चा विषय आहे, त्यांची अशी मस्करी करू नका, फड चालवायला बरेच आयटम गाणी आहेत, देवाला सोडा इथे तरी

    • @piyushsuryawanshi1461
      @piyushsuryawanshi1461 8 месяцев назад

      दैवा या तमाशगारांना ज्ञान द्या.सरळ सरळ देवाचा ,गौळणीचा अपमान आहे. तसेच परमार्थ क्षेत्राचा अपमान आहे

  • @prathameshsalve28
    @prathameshsalve28 9 месяцев назад +2

    Khup chan Tai…🔥🔥😍 10:45

  • @DattuBankar-f3o
    @DattuBankar-f3o 2 месяца назад

    दत्तू एकदम भारी🎉🎉🎉🎉

  • @Santoshchaudhari-b6h
    @Santoshchaudhari-b6h 5 дней назад

    Tai aavaj saundar aahe .😊😊😊

  • @RadhikaPotekar-m8m
    @RadhikaPotekar-m8m 8 месяцев назад +2

    Tumcha aavaz khup bhari aahe ❤❤

  • @shekharsalunkhe817
    @shekharsalunkhe817 4 месяца назад

    ❤ 👌🏻 आवाज अप्रतिम

  • @balrajkate9877
    @balrajkate9877 9 месяцев назад +1

    गायत्री ताई शेलार आपला आवाज खूप छान आहे...आपण प्रयत्न केले तर चांगल्या उंचीवर जाऊ शकता... योग्य वेळी योग्य मार्गदर्शन आणि योग्य निर्णय घ्यावा...याच कार्यक्रमात भक्तीगीत आणि लोकगीतांचे गोड गळ्यांचे नामांकित अनेक गायक त्यांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे तसेच आपल्यालाही घेतील फक्त इथून पुढे तुम्ही सर्व गायकांनी एक निर्णय घ्या...भैरवनाथ-जगदंबा-खंडोबा यांच्या मांगलिक घटा पुढे देवाच्या व्यतिरिक्त एकही गीत गाणार नाही...आणि दुसरे म्हणजे घटापुढे जागरणाच्या वेळी फक्त एक किंवा दोन एव्हढ्याच बाया हातात घाटी घेऊन पारंपरिक नृत्य करतील असा निर्णय आपण सर्व गायकांनी एकजुटीने घ्यावा ही कळकळीची विनंती... भराड-गोंधळ-जागरणाचा तमाशा होऊ देऊ नका!🙏

  • @SunilGodambe-np8os
    @SunilGodambe-np8os 9 месяцев назад

    खूप सुंदर आवाज आहे .खूप शुभेच्छा

  • @GovindGhadage-rt6ri
    @GovindGhadage-rt6ri 8 месяцев назад

    4:35 Gaytri Tai Fantastic. welcome🎉🎉

  • @PapuShinde-x5z
    @PapuShinde-x5z 9 месяцев назад +2

    पिचली माझी बांगडी नाद कलेचा खुप छान हा🎹🎹🎹🎹🎼🎼🎼🎼🥁🥁🎵🎶🎶🎶🎶🎤🎤🎤🎤

  • @ravikhankal7710
    @ravikhankal7710 7 месяцев назад

    विलास दादा अटक छान सुंदर ताईंचा अवाज गोड आहे

  • @dattanimse3434
    @dattanimse3434 9 месяцев назад +5

    आवाज आणि सादरीकरण खूप छान, फक्त गवळण आहे तीच पावित्र रखवयला हवं ,

  • @ShamravRambhauhorgule
    @ShamravRambhauhorgule 6 месяцев назад +2

    छान आवाज आहे गायत्री ताई

  • @DadaPawar-qs1mf
    @DadaPawar-qs1mf 6 месяцев назад +1

    ताई गवळणी मध्ये आशा बाई नाचत नाही हि तर रेव्ह पार्टी दिसते जय जिजाऊ जय शिवराय

    • @HaridasDaphal
      @HaridasDaphal 6 месяцев назад

      आवाज छान आहे बरं का 😂

  • @mangeshmusale3658
    @mangeshmusale3658 9 месяцев назад +5

    जागरण च पार तमाशा झालंय सद्या

  • @tanajishelar5542
    @tanajishelar5542 9 месяцев назад +1

    खूप छान गायलं गायत्री ताई शेलार पिचली माझी बांगडी मला खूप तुमचं गायन आवडलं पण कोणतेही गवळण गात असताना मध्ये मध्ये थांबून कोमल पाटोळे सारखे इतर गप्पा मारत बसू नये गाणं चालू केले तर ते शेवटपर्यंत संपेपर्यंत गातच राहावे तुम्हाला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक तानाजी शेलार कोल्हापूर

    • @sanjaydhumak660
      @sanjaydhumak660 9 месяцев назад

      हो अगदी बरोबर आवाज खूप छान आहे आपला

  • @shivajipatil990
    @shivajipatil990 8 месяцев назад

    खूप छान आवाज ताई धन्यवाद❤❤

  • @sukanyaskinandbeautyclinic5880
    @sukanyaskinandbeautyclinic5880 7 месяцев назад

    गौळण चा tamasha नका होऊ देऊ ताई तुम्हाला mage अशा nachanaryanchi गरजच नाही..तुम्ही खूप छान गाता....आवाज sunder ahe..तुम्ही खूप पुढे जावे ही इच्छा आहे...राम कृष्ण हरी 🙏🙏🙏

  • @OMKARGAIKWAD-m1y
    @OMKARGAIKWAD-m1y 9 месяцев назад +1

    ताई👌🏻👌🏻👌🏻👌🏻❤❤

  • @bhaskarkamble7209
    @bhaskarkamble7209 8 месяцев назад

    तुमचा आवाज ऐकून मी तुमचा फॅन झालो🙏

  • @dnyandeobali5252
    @dnyandeobali5252 9 месяцев назад +29

    गायिका सुसंस्कृत आहे पण मागचा गोंधळ बरा नाही हे हे नाचून बंद केलं तर पैसे उधळण बंद केलं तर ही बाई फार मोठी काय काय होऊ शकते

  • @ajaythorat27066
    @ajaythorat27066 7 месяцев назад

    Very nice and स्वीटव्हॉइस 👌👌👌👌👌👌👌

  • @SukumarGavde
    @SukumarGavde 8 месяцев назад

    एकच नंबर फेमस गवळण 👌👌👌

  • @PastorChanduTelange
    @PastorChanduTelange 7 месяцев назад

    Veri nice 👌👌👌👌 tei God bless you 👏👏👏👏👏✨

  • @Prlhadhelwade
    @Prlhadhelwade 2 месяца назад

    मस्त 👌👌

  • @Ramajadhav_ram
    @Ramajadhav_ram 9 месяцев назад

    ❤❤ खूप छान गाण गायले तुम्ही

  • @SurSangam99
    @SurSangam99 9 месяцев назад +19

    ताई… छानच…
    खरंच विलास भाऊ अटक… हाडामासाचा लोककलाकार देवमाणुस आहे!!!

  • @r.kcreation7223
    @r.kcreation7223 8 месяцев назад

    Chatrapathi shivaji maharajancha महाराष्ट्रात yevdhya सुंदर gvlneca तमाशा hot ahe as vatty 😢

  • @AmolPardhan-j4i
    @AmolPardhan-j4i Месяц назад

    लय भारी ❤

  • @RohitJadhav-nd8rg
    @RohitJadhav-nd8rg 8 месяцев назад +1

    चित्र लय आहेत 🎉🎉😂

  • @jalindarkarale3494
    @jalindarkarale3494 9 месяцев назад

    ❤🎉🎉🎉🎉एकच नंबर आवाज आणि सादरीकरण वा वा🎉🎉🎉🎉

  • @LahanuPawar-x2q
    @LahanuPawar-x2q 9 месяцев назад +1

    जागरणाची तमाशा झाला😢

  • @prathmeshreddi375
    @prathmeshreddi375 9 месяцев назад +1

    Your voice nice and your all songs I very good god bless your future caurier siso.❤

  • @vijaylawande5035
    @vijaylawande5035 7 месяцев назад

    गायत्री ताई खुप छान गवळण.
    आपला आवाज खुप Mind-blowing.
    शक्यतो आपण अशा एव्हढ्या ग्रुप मध्ये गायन करत जाऊ नका.याही पेक्षा आपणास चांगला
    प्लॅटफॉर्म मिळु शकतो.
    प्रयत्न करा.समोरुन तुम्हाला ऑफर येतीलच.
    कारण तुमचा आवाज खुप छान आहे.
    गॉड ब्लेस.

  • @bhimravsabale170
    @bhimravsabale170 9 месяцев назад +1

    Tai awaj one number 👌👌👌👌👌💐💐

  • @babaraopachare
    @babaraopachare 3 месяца назад +1

    ताई तूमाचा आवाज गोड आणि तुमचा साधेपणा ,आवडला पण ता

  • @balasahebwagh1630
    @balasahebwagh1630 4 месяца назад

    गायत्री ताई अप्रतिम🎉🎉❤❤