I laughed and laughed and laughed, until you did the outro. It is seriously a topic of national threat. Thank you for addressing this issue in the OG SOHAM style.
सोहम तूझ्या कडून खरी माहिती समजते ,आणि तू जितका अभ्यास करून माहिती काढतो आणि चौकशी करतो ते ही या सरकारी लोकांना जमत नाही अवघड आहे पण आता गरज आहे तुझ्या सारख्या लोकांनी राजकारणात प्रवेश करावा
आता एक व्हिडिओ रम्मी वर पण बनव प्लिज, अक्षरशः हृतिक रोशन आणि स्वप्नील जोशी सुद्धा रम्मी लुडो च्या ऍड करतात yrr, श्रीकृष्ण म्हणून स्वप्नील ची image होती काय करतोय
भाऊ झालेल्या ह्या सर्व प्रकारामध्ये सर्वात जास्त नुकसान म्हणजे सचिन नावाच्या पोरांचा अवकाळ्या 🙂😢 बेकार दिवस जाताय रे भावा दीड महिन्यापासून इंस्टा बंद आहे जो तो "क्या है उस सचिन में लप्पू सा तो सचिन है" चे रील पाठू राहिली 🙂
कायदा, कलम कुठे गेले झोपल काय सरकार, कठोर कारवाई झालीच पाहिजे, नाहीतर कोणीही उठलं आणि भारतात घुसल, देशावर प्रेम आहे का नाही, मुर्ख लोक आणि ही आजची पिढी काय बोलले आहे ही मुलं अभ्यासक्रम बदला आता देशातील गरज आहे, चागंल्या आणि शहाण्या शिकक्षक मंत्र्याची
5:46 😂hech kuthla male reporter bolla asta kuthlya pori la feminist jagi zhalya asta 😂how would you say like that to s girl 😂She is very beautiful in her own way 😂😂😂😂
ही बाई 1000 % इंडिया ची संपुर्ण माहिती पाकिस्तान ला देत राहणार आहे आणि नंतर एक दिवस ते हागुरटा पाकिस्तान नापाक कारवाया करून भारताला सहजरीत्या निकामी, बेसहारा, करनार आहे.... एका बाईमुळे रामायण घडले आता आधुनिक भारतात या बाइमुळे रामायण घडणार आहे... लिख के देता हु.
Soham bhau tu lai bhari manus ahe rao tu amchya sathi yevadhi research vagire karun purn prakaran explain karato tuzamule mala kadhi news bagayachi garaj padali nahi tu kharacha desh badalnayach swapn baghatoy te nakki purn hoil ani apan milun purn karuya love you soham bhau from smabhaji nagar.
सीमा ओलांडून पुढे आले आहे, सीमा ही पाकिस्तान मधील आहे मग काय सुरक्षा व्यवस्था कडक नाही आपल्या देशात सध्या काय सरू आहे, त्या सचिनला पण शिक्षा झाली पाहिजे आणि सीमाला पण शिक्षा झाली पाहिजे, आता काय कायदा, कलम रद्द झाल का
Soham dada, aaj Kargil Vijay Divas aahe, anhi tumhi faar masta explain kartat, so India Pakistan chya Kargil Yudha varhi video banva na explaining in detail about the war that happened in 1999
सोहम दादा। तुमच्यात देश भक्ति खुप ahe ।काळजी तळमळ देशा बद्द्ल। छान उत्तम pan आपल्या पब्लिकला कस sopya भाषेत समजवन छान ahe pan तरीही मानस ह्या महत्वाच्या मुदयांना सहज दुर्लक्ष करतात।। असो। तुमच काम उत्तम ahe । जय हिंद🇮🇳 जय श्री राम🚩
Link: 1winin.top/eng/RjSoham
Promo: RjSoham
Happy to seee youuu consistent and enjoining your videos
West bengal cha pn video ala pahijee ❤
😂😂
😂😂
Pakistan zindabad India chutiya Baad
हा विषय चेष्टेचा नाही परिणाम खुप वाईट होऊ शकतात.... खोल चौकशी झालिच पाहिजे🇮🇳🇮🇳
भारताची सीमा मजबूत असती तर ही सीमा आत नसती आली 😅😂
हा ना 😂😂
Soo true
True bro😂
@@vaishnavidudwadkar मी खोट कधी बोलतच नाय😂😜
@@blacksaya-o5v 😄🤣
उद्या हीच सीमा आणि तिची 4 गाबडी बंदुका घेऊन देशाची वाट लावतील
True
Navin kasab ala
@@umesh_umape kasab ny kasabchi kon tr relative asnar o
Tyan sangitl asal biryani miltya fukt jail made mhanun ali asal khayala
@@swapnildhumal9190 haa barobar pan asa vatat kasabache ch avladi alet ka kay
@@umesh_umape ata ks barobr olakla
मुस्काट फोडून घ्या स्वतःच 😂 सालटी सोलून घ्या😂 किसणीने गालफाड सोलून घ्या😂 एक साईड ने चामडी सोलून काढा 😂 बापरे केवढ frustration भारी 🤣🤣🤣
Tyachi gf bhetayla nahi ali vatata
@@saurabhipagar3295 हो ना 🤣
😂😂😂😂
हे दोन महिने एकाच खोलीत कोणालाही न कळता कसे राहिले हाच माझ्या पुढील गहन प्रश्न आहे....😂😂😂
As an indian, i am deeply concerned about human rights in uk for illegal immigrants. We need strong discussion on this point in our parliament.
Timhi uk la asta ka? Mi pan uk la aste mhanun vicharle.
@@mugdhaapte4439 nahi maze papa hote 6 months sathi
@@mugdhaapte4439UK t kuth ahes?
@@SP2611_Uruli Kanchan 👀🌝
@@SP2611_ Milton Keynes.
Old RJ Soham is back 😂😂😂😂😂😂😂😂
Pyar mohabbat apni jagah security ka mamla apni jagah
Right 😂😂😂
But RJ soham are young 😅
That epic line... mah dukkh tumhala ky sangu.. 😂😂...
Kadak na bhava ❤🎉😂
भाऊ माझ्या सगळ्या मित्रांनी ह्या मॅटर नंतर प्रकाश च्या गतीने PUBG डाऊनलोड केला आहे 😂🌚
Tu pn download kela asel mg PUBG 😂
@@Ravina_4545 नाही ना माझ्या phone मध्ये फक्त 40KB storage बाकी आहे 🥲
Feku nko bhau tu ata😜
@@lovelymaahi kiti khot bolto tu 😂 tuza friend PUBG geta manlavar tu pn genarch na 😂
@@Ravina_4545 सचिन आणि सीमा ची शपथ मी PUBG नाही खेळत खरच😐
I laughed and laughed and laughed, until you did the outro. It is seriously a topic of national threat. Thank you for addressing this issue in the OG SOHAM style.
भावा तुझ्यावर खूप विश्वास आहे...पण ह्या असल्या ad घेऊ नकोस.. खूप loss झाला आहे त्या game मुळे..
Unexpected 🙏
इथं लोक पुण्याहून येत नाही ओ....🤣🤣🤣सोहम ची नस्ती उठाठेव🤣
शेवटची 3 मिनटे खरंच सत्य आहे ......🇮🇳
1:54 No Neha Kulkarni was harmed in this vidoe😂😂😂
😂 abe sale
😂😂
तुला जरा चांगला समजला होता. तू पण reelstar जुगारी app promote करतोय. लोक तुला बघतात म्हणजे काहीतरी अपेक्षा असतात.
9:14 😂🤣, *FUN FACT* - 1 Win Ki Link *DESCRIPTION* Me Nahi *COMMENT SECTION* Me Hai 😂✌️
5 sec sathi asa vaatla ki video automatically 1.25x chya speed ni chaluye😂😂
11:30 most funniest part 😂😅 Laughing brought tears to my eyes 😂🤣 Soham Bhauu OP 💥💥
गंभीर विषय कॉमिकल वे मध्ये कसा मांडायचा हे सोहम भाऊंना बरोबर जमत😅😂
भाऊ सगळ्यात वीडियो च्या स्टार्टिंग ला तुच त्या सचिन चा बाजार उठून टाकलाय रे,त्या रिपोर्टर ला किती नाव ठेवली 😂😂
It is a serious threat to national security of India.🙂🙂
11:33
All video was awesome but just this clip....
Now she's doing good work bro...
Don't criticize her due to past....
Otherwise, Great video 👍
2:00😂Neha ky sodat naste aata tula😂🤣🤣
Oh bharat Sarkar......sarkar ji.... Was epic 😂😂😂😂😂😂
Without watching the video I can firmly say YOU ALWAYS ROCK n give like to your video.....!!❤🔥
That "महिन्याभराचा किराणा" Hits Very Hard❤
ह्या सीमाला म्हणाव सचिन लाचं घेऊन जा पाकिस्तान ला 😂😂
Right 😂😂😂
सोहम तूझ्या कडून खरी माहिती समजते ,आणि तू जितका अभ्यास करून माहिती काढतो आणि चौकशी करतो ते ही या सरकारी लोकांना जमत नाही अवघड आहे पण आता गरज आहे तुझ्या सारख्या लोकांनी राजकारणात प्रवेश करावा
Nustiuthathev was not harmed in this video😂❤
Ekch no. Soham bhau!!!! Majjach Yeun Geli video bhagayla 😂😂😂🤣🤣🤣👍
बरोबर आहे भाऊ मस्त बोललास खरं बोलतोस छान बोलतोस आणि तुझ्या बोलण्यात विनोद पण होतो😂😂😂
प्यार मोहब्बत गेली तिच्या आईच्या गावात नाचायला 😅😂
आता एक व्हिडिओ रम्मी वर पण बनव प्लिज, अक्षरशः हृतिक रोशन आणि स्वप्नील जोशी सुद्धा रम्मी लुडो च्या ऍड करतात yrr, श्रीकृष्ण म्हणून स्वप्नील ची image होती काय करतोय
श्री कृष्णा चा रोल केल्याने कोणी श्री कृष्ण नाही होत भावा....
Hoy
भावा व्हिडिओत ते black background चांगलं दिसत नाही ते white कलरचं black background खुप छान दिसत अस मला वाटतं
भाऊ झालेल्या ह्या सर्व प्रकारामध्ये सर्वात जास्त नुकसान म्हणजे सचिन नावाच्या पोरांचा अवकाळ्या 🙂😢
बेकार दिवस जाताय रे भावा दीड महिन्यापासून इंस्टा बंद आहे जो तो "क्या है उस सचिन में लप्पू सा तो सचिन है" चे रील पाठू राहिली 🙂
मित्रांनो हे सगळं PUBG साठी आहे
त्यामुळे BGMI दाबून खेळा
सोहम, नेहमीप्रमाणेच तुझा content झकास! 👌🏼
Such a good content brother!!!🤩👍
You rock🤘
मिडीया मुळे एक दिवस देशाची वाट लागणार आहे 😮😢
कायदा, कलम कुठे गेले झोपल काय सरकार, कठोर कारवाई झालीच पाहिजे, नाहीतर कोणीही उठलं आणि भारतात घुसल, देशावर प्रेम आहे का नाही, मुर्ख लोक आणि ही आजची पिढी काय बोलले आहे ही मुलं अभ्यासक्रम बदला आता देशातील गरज आहे, चागंल्या आणि शहाण्या शिकक्षक मंत्र्याची
सीमाचा विषय गंभीर आहे😂
6:26 mast part hota ha😂😂❤️
13:53 Hard bolas bhau 🧡🫶
9:14 very funny words from soham bhau😅
Jasta tomne nakko marus Mi aalya nantr tula swatacha payan vr toilet paryant hi nahi jata yenar 😂😂 samjh lo
Ye g bai bhetayla tala..... Shivshahi pakdun
Atishay panchat comment 😂 tum rehne do Didi 😢
Song reaction must hotay 😂😂😅❤❤
Tumhi all viewers yanna hasvata hasvata seriously gosti pahane pan shikavat aahat ...grt👍
असली जिंदगी के मजे तो ये लोग ले रहे है, हम तो सिर्फ जनगणना के लिए पैदा हुये है ...😢😢.. .!!!!
...
...!!
😂😂😂😂😂😂😂
6:00 Best part of video 😂😂😂
7:40 la point bhari aahe bhau tyana fakt content pahije ❤
पुण्यावरून येईना 😂
भाऊ तु भारी आहे पण आशा add च pramotion नको करू. लोगो काघर चला जाता है इसमे.
That song part 😹😂
चक्क हसू हसू डोळ्यातून पाणी आले सोहम दादा 😂😂 🤣🤣 हसून हसून लोटपॉट झालो 😂 संपूर्ण व्हिडिओ मस्त होती ❤❤ #love from bhisi chandrapur
social varti kay songs yetet ya varch laksh deyla fuktch vel nay security la
Salute bhau shoham keep it up❤
ये बात...
जुना सोहम परत आला रे 😂😂
11:30 point kadhava tar assa...👂👍
Squad घेऊन आली so funny😂
Kharch yaar khupch funny....
भावा आज पासून परत pubg चालू करावी लागेल खेळायला..😅😂😂
तिला हकलून दिले पाहिजे, आणि तीच्या सोबत त्याला पणं हाकलून दिले पाहिजे,,, कारण परत नको असा सचिन होईला
Barobar ahe soham bhau tumcha haa desha chy security cha matter ahe gambiryane hatle pahije💯💯
Old Soham is back😎😂😂
3.18 घेणं न देणं पाडवा लेणं😂 एकदम खतरनाक😂
इथं लोक पुण्यावरुन येईना😂😂😂
तुम्हाला हा विषय आहे बोलय ल 🙇🏻🙇🏻 मणिपूर मध्ये काय सुरू त्या वर सरकार काही च बोलत नाहीये ते पण सांगा लोकांनाला 🙂
हा विडिओ पाहिल्यावर कळले की 'क्या है सचिन मे ' युट्युब शॉर्ट कुठून आले
1:36 , 1:40 Sachin la boltos ...tuza tond kuth itka bhari aahi ahe Ani kes pn jikd tikd rangvle
5:50 , 6:00. .... Sohan tu Kay krtos mg....tya reporter la boltos tr
(Koni kase disava hya jyacha tyacha prashn...pn soham swatah tyanna criticize krtoy he mala patat ny)
घेणं ना देण पांडव लेण 😂😂 #नाशिककर
5:46 😂hech kuthla male reporter bolla asta kuthlya pori la feminist jagi zhalya asta 😂how would you say like that to s girl 😂She is very beautiful in her own way 😂😂😂😂
सिरीयस असो किंवा कॉमेडी तुझे सर्वच व्हिडिओ खूप छान असतात❤
Hya saglya matter mdhe soham bhau ni tyach swatach dukh jahir kelay tya kd hi media laksh ch dyayna... "Eth lok punyavrun yet nahi" 😂
Eeeuuuuu dadaaaa...... Ekdam kadakkkkk bhavaaa💥💥💥💥😂😂
ही बाई 1000 % इंडिया ची संपुर्ण माहिती पाकिस्तान ला देत राहणार आहे आणि नंतर एक दिवस ते हागुरटा पाकिस्तान नापाक कारवाया करून भारताला सहजरीत्या निकामी, बेसहारा, करनार आहे.... एका बाईमुळे रामायण घडले आता आधुनिक भारतात या बाइमुळे रामायण घडणार आहे... लिख के देता हु.
हा मस्करी चा विषय नाही ये जर कोणी असे येऊ शकतो तर Udey कोणी पण येऊ शकत आणि या मध्ये सगळ्याची Security धोक्यात आहे
Soham bhau tu lai bhari manus ahe rao tu amchya sathi yevadhi research vagire karun purn prakaran explain karato tuzamule mala kadhi news bagayachi garaj padali nahi tu kharacha desh badalnayach swapn baghatoy te nakki purn hoil ani apan milun purn karuya love you soham bhau from smabhaji nagar.
Khup hasle dada first time roast bghun 🤣🤣🤣 kontyach roast vr avd hasle nahi 🤣😂 bhojpuri line khuo mast 🤣🔥
Ek number video Aahe Soham bhau ❤
बाकी सगळं जाऊद्या, सोहम भाऊची रोस्टींग म्हणजे 1 नं
सीमा ओलांडून पुढे आले आहे, सीमा ही पाकिस्तान मधील आहे मग काय सुरक्षा व्यवस्था कडक नाही आपल्या देशात सध्या काय सरू आहे, त्या सचिनला पण शिक्षा झाली पाहिजे आणि सीमाला पण शिक्षा झाली पाहिजे, आता काय कायदा, कलम रद्द झाल का
consistent hoty week made 2 video main main ❤❤😮❤❤
1:52 neha kulkarni la pn hech vichartoy amhi...😂😂
No personal soham bhau, 😂 ka yet nahi ti punyavrun 😂😂
Password visarla soham bhau 😢
3:07 you know किसनी 🤣
Sir dhule, jalgaon side che ahe ka
इथ पुण्यावरून कोण येईना हे @nasti_uthathev यांच्या साठी होत कळलं आम्हाला 😂💔
Everything is Temporary But when vishay is Soham bhauncha Video there "' Hamba Hamba , Damba Damba , Kamba Kamba "" is Permanent 🗿
ooo sarkar ji 😂😂 ek number raav🤣
"सीमा आली तिची लेकरं डुकर घेऊन" 😂😂😂😂😂
😂
Point tar tikad sagle dukar cha ahet
Kadak bhava ,ha roast government pariyant gela phije ..
Ajun २ vishay झालेत ते राहील की..!
😂😂😂😂bap re u too funny laughed lot
Bsf peksha army la theva n crossing border vr
Ka army nusta jungel barf mai hi rahnar ky??? Mg bgha konchi himaat hote ka India madhe entry krychi
Soham dada, aaj Kargil Vijay Divas aahe, anhi tumhi faar masta explain kartat, so India Pakistan chya Kargil Yudha varhi video banva na explaining in detail about the war that happened in 1999
Bhava navin video kadhi yeil RUclips VR yeychi icha tri hote tuza mule
मला तर शेंबडी मुलगी पटत नाही. हा आयत्या मुलांची बाई घेऊन आलाय confidence बाकी काय 😂😂
सोहम दादा। तुमच्यात देश भक्ति खुप ahe ।काळजी तळमळ देशा बद्द्ल। छान उत्तम
pan आपल्या पब्लिकला कस sopya भाषेत समजवन छान ahe
pan तरीही मानस ह्या महत्वाच्या मुदयांना सहज दुर्लक्ष करतात।। असो। तुमच काम उत्तम ahe ।
जय हिंद🇮🇳 जय श्री राम🚩
He 2 mahine ekach kholit gapchup kase ky rahile, thodasa pn avaj nahi ala konala, kasa shakya he
खतर नाक😂😂❤