त्याने आर्यन खान ला रोस्ट केले होते. पण जेव्हा त्याला क्लीन चिट भेटली तेव्हा मी या so called influencer ला सांगितले की आता सेंट्रल होम मिनिस्टर आणि २५ कोटी खंडणी मागणारे महात्मा यांना रोस्ट कर... बिचारा अजून reply देतोय. 😂
तू बोलत आहे न...... ते सर्व तुझ्या मनातील भाव तुझा eye 👁️ मध्य दिसत आहे दादा .... तुझा प्रवास बघुन...... माला खुप motivation भेटल.... All the best for your future.....🙂🙂
ग्रेट सोहम, मला आता पर्यंत तुझे रोस्टिंगचे व्हिडिओज माहिती होते आणि एका विशिष्ट गुणवत्तेचे असल्याने आवडतात सुद्धा पण तुझी आयुष्यातली धडपड खूपच प्रेरणादायी आहे.खूप छान वाटले तुझी स्टोरी ऐकून खुप कमी वयात यश संपादन केलेस आणि तेही इतक्या कठीण परिस्थितीत तुझ्या ह्या आयुष्याच्या प्रवासातून तुझ्या वयाच्या मुलांना खरोखरच बोध मिळेल तुला खूप खूप शुभेच्छा..!!
भावा एकेकाळी तुमचे ७५० फोलोवर्स होते. मात्र तुमच्या प्रयत्नाने जिद्द कष्ट इच्छा शक्ती ह्यामुळे . आज तुमच्या एका व्हिडिओला एका दिवसात अडिच लाख पाहणारे आहेत.
सोहम, तू खुप हुशार आहेस आत्म विश्वाश,आणी सेल्फ रिसपेक्ट तूझा तूझ्यावर होता,आणी कष्ट करण्याची तयारी असलीना तर त्याला कोणीही हारवू शकत नाही. आणी तसा तू आहेस मी तूला तू म्हटल कारण मी सिनियर सिटीझन आहे. आई सारखी.
न स्कीप करता बघितलेले विडिओ पैकी ही एक विडिओ आहे म्हणजे ती संपू नये असे वाटत होते अशी विडिओ आहे भावा तुझी तू एक दाखवून दिलेस की ego हा किती महत्वाचा आहे तो तुम्हाला वर ही घेऊन जातो आणि खाली पण 😍😍😍
तू आणि नेहा कुलकर्णी भविष्यात नक्कीच चित्रपट व खाजगी वाहिन्या वर धुमाकूळ घालनार हे वर्षे भरा पूर्वी च मी सांगतिले आहे.... चमत्कार एका दिवसात घडत नसतो जिद्द व कष्टा च्या जोरावर देवाला ही देणे भाग पडते ...👍💐👌
तू खरच खूप छान आहे रे तुझ्यात संस्कृती बद्दल खूप अभिमान आहे तुझ्या बद्दल काय लिहावं समजत नाही पण एवढंच बोलतो की तू खूप समोर जाशील बस असाच साधेपणा असुदे
आपला अनुभव हाच आपला गुरु असतो याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे हा व्हिडिओ. अगदी साध्या आणि सोप्या भाषेत मनाला पटेल असं आणि आयुष्यात कामी येईल असं तू शेअर केलंय. Keep growing 🔥
वाह सोहम खूप छान . रोज तुला गाडी चालवताना एकतो. आज तुझा हा टॉक बघून खूप चांगले वाटले. कधी त्या आवाजामागे एवढी मोठी प्रेरणादायी गोष्ट असेल असे वाटले नव्हते. तुझ्या भावी वाटचाली साठी अनेक शुबेच्छा.
सोहम, अनेकांसाठी खूपच प्रेरणादायी आहे तुझी स्टोरी, तुझा प्रवास नक्कीच संपला नाही, आज जिथे आहे तिथून सुरुवात असंच नेहमी माणसाने मानावं आणि पुढे चालत राहावं पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा
भाई. Grt8👍🏻. Well said. DownFall गरजेचं आहे. माणसाला Makeover करण्यासाठी आणी स्वतःला ओळखयला म्हणा किंवा Proove करण्यासाठी म्हणा. Down फॉल. आणी अपमान होणे खरंच जरुरी आहे. 👍🏻. All da Best सोहम भाई 👍🏻
@RJ Soham दादा तू जे केलस अगदी हृदयाला भिडणारं आहे शेवटी आपला इगो दुखावला जातो त्यामुळे बोलून नाही तर करून दाखवायचं जे बोलले होते की तुला नाही जमणार 💯✌🏻🙏🏻👍
भाई तुम्ही हे या जगाला दाखून दिले की तुमची फक्त कष्ट करायची तयारी असली पाहिजे आणि आपमन तूछ अशी वागणूक या सगळ्या गोष्टी मनात ठेऊन फक्त आपण या गोष्टी चा आपल्या बदला घायचा आहे हि गोष्ट मिंदू मध्ये fixed कार्याची मग बस सगळा गोष्टी शक्य आहे या आयुष मध्ये बस ,,🔥🔥🔥🔥🔥
बाळा माझा अनुभव आहे मी चौथीत असताना मला निंबा कापडणीस गुरुजी म्हणून मास्तर होते त्यांनी मला सांगितलं होतं की तू वर्गातला सर्वात मस्तीखोर मूळ गा आहेस तू कधी आयुष्यात सुधारू शकणार नाही पण मी जीवनाशी नीचेय केला आणि नाशिक मध्येमी 1998 ला कंपनीत प्राईड कंपनीमध्ये परमानंद झालो तेव्हा मी त्या गुरुजींना पेढे द्यायला गेलो होतो व मी त्यांना सांगितले की तुमच्या एका शब्दामुळे मी माझ्या जीवनामध्ये खूप आयुष्य घडवला आहे
जेव्हा माणूस यशस्वी होतो तेव्हा तो मी किती वाईट परिस्थिती मधून आलो हे जास्तीतजास्त पटवून देण्याचा प्रयत्न करतो म्हणजे त्याचे यश हे प्रेक्षकांना आणखीन मोठे वाटायला लागते KBC मधी अमिताभ बच्चन खेळाडूचा असाच प्रवास सांगत असतात म्हणायचा अर्थ असा की ह्यांचे यश खरच खूप छान आहे पण ह्या अश्या स्टोरीने ते आणखीन मोठे करायचा प्रयत्न होतो हेच सत्य
कुठल्या परिस्थितीतून तो पुढे आला ते तर सांगायलाच पाहिजे.नाहीतर इतर मुलं समजतील की हा मोठ्या घरचा असेल.त्याला तेवढ्या सुविधा मिळाल्या असतील... आपल्याला ते जमणार नाही... सक्सेस स्टोरीच्या मागचा संघर्ष सांगितल्याच गेला पाहिजे... बोलणाऱ्या व्यक्तीचा इगो असेल किंवा नसेलही पण त्याचा फायदा इतर सर्वसामान्य युवकांना होऊ शकतो.जर या सगळ्या गोष्टींकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन योग्य असेल तर...
@@NandkishorNAgale प्रत्येक माणसाला struggle असतो. दुसर्याचा struggle पाहून मोठा झाला असा माणूस या जगात नाही. चॅनल्स ने TRP साठी लोकांच्या मानसशास्त्राचा देखील अभ्यास केलेला असतो. ते लोकांच्या माथी तेच मारतात जे लोकांना स्क्रिनवर खिळवून ठेवेल.
Dada mi tuze sagle shorts , reels, vdos bghte... But mla tuzi hi history, struggl mahitch nhvat.... I'm shocked! Kharch yar tu na khup Great ahes . God bless you ♥️
Yar.... मला तुमच्या बोलण्यातलं एक एक वाक्य माझ्या school life ची आठवण। येतेय......कधीच विसरू न शकणाऱ्या आठवनि आहेत त्या....तुम्ही जे जे face केलंय . अक्षरशःता वाक्य न वाक्य जुळतंय.....एक केविलवाणा प्रवास होता तो आदराने कुणी तरी बघाव या साठी...🥺🥺.....पण आता परिस्तिथी बदलली आहे ! डॉक्टर होतोय.....पण ती 6 वर्ष कधीच न विसरली जाऊ शकणारी आहेत !....आत्ता एवढं सगळं आनंदी वातावरन् असताना...🥺🥺
Something like this has happened with me. I have been working in the same IT company for last 7 years and couldn't switch bcoz of my personal reasons. Few days ago my lead insulted me saying, you are born and brought up in this company. That thing literally hurt me and I started giving interviews. I have 4 offers in hand now and the highest package offered is 200% of my current package. I will be joining new organization next week. You are right Soham. We grow bcoz of the incidents like these.
RJ SOHAM... आपल्या आयुष्यात येणारे अपमान, खाचखळगे हे खूप महत्त्वाचे असतातच त्यामुळेच आपण आपल्या स्वतःसाठी काहीतरी करायचं विचार करतो. तुझी आणि माझी गोष्ट ही खूप सारखी आहे मित्रा, म्हणून मी मला तुझामध्ये पाहतो. जेव्हा पण मी तुझे व्हिडिओ पाहतो तेव्हा आपण ही काहीतरी करू शकतो ही प्रेरणा मिळते. खूप खूप धन्यवाद त्यासाठी 🙏🙏. अतिशय प्रेरणदायी गोष्ट आमच्यासोबत शेअर केली आणि त्यामुळे नक्कीच मझासारख्या खूप साऱ्या मुलांना/मुलींना प्रेरणा भेटून त्यांचे आयुष्य बदलू शकते...फक्त स्वतःवर विश्वास ठेवता आला पाहिजे.. मनापासून धन्यवाद सोहम मित्रा....🙏🙏🙏
RJ soham खूपच संघर्षातून पुढे आलाय, शून्यातून विश्व निर्माण करून, इतकं यश मिळवूनही खूप down to earth आहे. स्वतःच्या youtube चॅनल वर मनोरंजना पलीकडे कुठल्याही विषयावर सखोल मतं मांडणारा, भरपूर वाचण असणारा, तरुण पिढी ला एक दिशा देऊ पाहणारा तरुण मुलगा याची जीवनकथा खूपच inspirational aahe.
सोहम तुझे खूप कौतुक. लहान वयातच खूप अनुभव घेऊन तुला मॅच्युरिटी आली आहे. तुझे फ्युचर खूप ब्राईट आहे. आयुष्यात खूप काही मोठं काम करून पुढे जाशील. तुझ्या पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा.
Masta motivate kelas... Je kahi bollas te far bhari watla and implement sudha karen mi... All the very best for your future stay blessed... Ego japa was best line
Soham lots of love and appreciation ♥️ To go through this struggle and learning something about mistakes itself needs lots of self evaluation . Happy to see u grow ..god bless u ♥️🥰
Self confidence is very important अगदी बरोबर आहे तुझं खूप सारे downs येत असतात आयुष्यात आपण त्यात न खचता त्यातून मार्ग काढायला हवा.. खूप प्रेरणादायी video aahe thanks for the sharing this video Ha ak video खूप लोकांच्या आयुष्याला प्रेरणा देऊ शकतो once again thank you And am also from nashik☺️
आयुष्यात सगळ्यात मोठी शिकवण हि स्वतः कडे काही नसणे किंवा याची जाणीव होणे यातून होते... आता मला कहितर करून दाखवायचे असा जोश यातून येतो... आणि त्याची मजा हि वेगळीच असते.. असाच प्रवास माझा पण आहे... मी तुझ्या येवढा नाही फेमस पण जे आहे त्यात समाधानी आहे...
छान भावा...🙏 तुझी गोष्ट आजच्या पिढीला प्रेरणादायी आहे, नाही तर आज कालची तरुण पिढी हताश होऊन टोकाचे निर्णय घेते. त्यांच्यासाठी तु खरचं प्रेरणादायक आहेस. All the best... असाच कायम पुढे जा... यशस्वी हो.
दादा खरच तुझ्या बोलण्यावरन नाही वाटत ये की तू येवढं आयुष्यात strugle केलं अशिल खरच अभिमान वाटतो आम्हाला की तू आमच्या वायाता येवढं मोठ धाडस करून तुझं आयुष्य बदलवून टाकलस #सलाम करतो तुझ्या जिद्दीला 😎💫
खरच प्रयत्न करत राहल आणि स्वतःवर विश्वास असेल तर आयुष्य बदलणे शक्य असते हा सोप्प नसत काही त्याकरिता अंगात जिद्द नक्कीच पाहिजे खुप मस्त मित्रा आभारी स्वतःबद्दल बोललास.
Bhari vatal rj Soham la josh talk la pahun vdo kevha yenar yachi vat pahate but aj purn tya pathi magch struggle aaikal hay important factor ahe life mdhe Chan vatal all the best to your future👍
Soham Bhau, Proud of you 🙌🙏Tuza konta hi Vedieo pahun,Tuje vishay mandnya padhat pahun Ani Tuja Tippikal Nashik cha Laheja aikun Kautuk whava sa watta. All the best 👍
Wonderful journey Soham , just keep growing ...I was literally chocked while writing this message. So much I can relate my journey with yours. All the best.
Rj Soham You are my inspiration I am in 12th and going through the same phase...but after a few years I will edit this comment and write my success story here
सोहम प्रमाणेच शिका इंग्रजी आणि विकसित करा Communication Skills. क्लिक करा 👉joshskills.app.link/zJafVir1Vsb
Proud of you
@@ganeshmahajan1344 hn nn CV
Congratulations go ahead
Good
@@vaibhavikolvankar9892 8y0p..
..
..
💖😴🇦🇨🏴☠️🇦🇨🇨🇵🇧🇲🇨🇵🇧🇧🇧🇹🇧🇲🇧🇹🇧🇲🇨🇫🇧🇸🇧🇧🇨🇫🇨🇫🇧🇧🇩🇯🗯️🗨️
ज्यांनी आपल्याला डिवचलं ; त्यांच्या नाकावर टिच्चून पुढे जाण्यात वेगळीच मज्जा आहे .
आजवर खूप जोश द टॉक ऐकले पण हा जास्त मनाला भावला मित्रा
Dusre toktil yachi var ka pahayachi?? Muli sathi soda gharchyanchya sathi nahi ghar gheu shakat ka?
Jyanni aaplyala divachla tyancha nakavar tichun pude janyat veglich majja ahe layee bhari lahin kharach bhava prattek jn sreemanta gharanyat janm nahi gheu shakat pn kahi lokha garibichi mazak udavta asha lokancha nakavar tichun yash milavnyat veglich majja ahe me pn ayushhat anubhavla ahe garibi pn baghitli natlak mazak udvaiche respect navti bhetat pn aaj tech ijjat karaila lage ani magha puda firaila lagle
Roasting चा बादशहा एवढा struggle करून वर आला असेल अस कधी वाटले नाही... हॅट्स ऑफ़ Soham 💫
Dusryanna naaw thewnyat ...kasla away struggle
Tya peksha annanyaz Pandey bari
त्याने आर्यन खान ला रोस्ट केले होते. पण जेव्हा त्याला क्लीन चिट भेटली तेव्हा मी या so called influencer ला सांगितले की आता सेंट्रल होम मिनिस्टर आणि २५ कोटी खंडणी मागणारे महात्मा यांना रोस्ट कर...
बिचारा अजून reply देतोय. 😂
भंगार
Aata tyache videis khup faltu watat
@@bhaubau6247 chutiya roasting ky aste samjte ka 🤣 bc chutiye sala roasting la nav thevto bolto ...🤣mujra karnara ahe vatta 🤣🤣🤣
तू बोलत आहे न...... ते सर्व तुझ्या मनातील भाव तुझा eye 👁️ मध्य दिसत आहे दादा .... तुझा प्रवास बघुन...... माला खुप motivation भेटल.... All the best for your future.....🙂🙂
सोहम, तुझा प्रवास खुप प्रेरणादायक आहे , मी माझ्या मुलाला नक्की दाखवेल....आणि मी स्वतः सुद्धा ह्यातून ऊर्जा घेऊन पुढे वाटचाल करीत राहील
ज्या वयात पोरं शिक्षण करत असतात त्या वयात तू स्वतःच घर ghetlas👌🏻👌🏻👌🏻 तू सर्व young generation साठी आयकॉन आहेस 👍🏻
ग्रेट सोहम, मला आता पर्यंत तुझे रोस्टिंगचे व्हिडिओज माहिती होते आणि एका विशिष्ट गुणवत्तेचे असल्याने आवडतात सुद्धा पण तुझी आयुष्यातली धडपड खूपच प्रेरणादायी आहे.खूप छान वाटले तुझी स्टोरी ऐकून खुप कमी वयात यश संपादन केलेस आणि तेही इतक्या कठीण परिस्थितीत तुझ्या ह्या आयुष्याच्या प्रवासातून तुझ्या वयाच्या मुलांना खरोखरच बोध मिळेल तुला खूप खूप शुभेच्छा..!!
भावा एकेकाळी तुमचे ७५० फोलोवर्स होते. मात्र तुमच्या प्रयत्नाने जिद्द कष्ट इच्छा शक्ती ह्यामुळे . आज तुमच्या एका व्हिडिओला एका दिवसात अडिच लाख पाहणारे आहेत.
मी हा व्हिडिओ माझ्या मुलाला दाखवले खुप शिकण्यासारखे आहे खुप छान proud of you
Chukich ahe.. mulanna kdhich dusryanche example nka deu
@@_vaishnav_t mala vatt mulach age, content chi relativity, Ani parents aproch barobar asel tar positive outcome nakki disel,
त्यांना चांगलं शिकवा आणि मोठं करा. अस काहीपण दाखवू नको. सोशल मीडियावर सगळं खर असता अस नाही.
Paulo
@@prashantgopal1149 tuz lagn zhalyavar Ani lekar zhalyavar samjal...
सोहम,
तू खुप हुशार आहेस
आत्म विश्वाश,आणी सेल्फ रिसपेक्ट
तूझा तूझ्यावर होता,आणी कष्ट
करण्याची तयारी असलीना
तर त्याला कोणीही हारवू
शकत नाही.
आणी तसा तू आहेस
मी तूला तू म्हटल कारण मी
सिनियर सिटीझन आहे.
आई सारखी.
न स्कीप करता बघितलेले विडिओ पैकी ही एक विडिओ आहे म्हणजे ती संपू नये असे वाटत होते अशी विडिओ आहे भावा तुझी
तू एक दाखवून दिलेस की ego हा किती महत्वाचा आहे तो तुम्हाला वर ही घेऊन जातो आणि खाली पण 😍😍😍
Right
दादा , तू bollywood च्या भांड पेक्षा 100 पट चांगला आहे ... 👍👍
Real Youth Influencer ❤️❤️
माझ्या आयुष्याच्या खूप जवळची आहे तुझी story ❤️I can understand ur emotions...
U r great
तू आणि नेहा कुलकर्णी भविष्यात नक्कीच चित्रपट व खाजगी वाहिन्या वर धुमाकूळ घालनार हे वर्षे भरा पूर्वी च मी सांगतिले आहे....
चमत्कार एका दिवसात घडत नसतो
जिद्द व कष्टा च्या जोरावर देवाला ही देणे भाग पडते ...👍💐👌
तू खरच खूप छान आहे रे तुझ्यात संस्कृती बद्दल खूप अभिमान आहे तुझ्या बद्दल काय लिहावं समजत नाही पण एवढंच बोलतो की तू खूप समोर जाशील बस असाच साधेपणा असुदे
खूप छान म्हटलं सोहम भावा आपला अपमान हाच आपला motivation असतो "life change line"
आपला अनुभव हाच आपला गुरु असतो याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे हा व्हिडिओ. अगदी साध्या आणि सोप्या भाषेत मनाला पटेल असं आणि आयुष्यात कामी येईल असं तू शेअर केलंय. Keep growing 🔥
अनुभव हाच गुरु.. पटलं दादा 🙏💯💯💯💯
सोहम दादा,तुमच्यामुळे खुप मार्गदर्शन मिळालं आणि खुप काही शिकायला भेटलं.खरंच खुप धन्यवाद!🙏🏻
- तुझा subscriber प्रणव सावंत
वाह सोहम खूप छान . रोज तुला गाडी चालवताना एकतो. आज तुझा हा टॉक बघून खूप चांगले वाटले. कधी त्या आवाजामागे एवढी मोठी प्रेरणादायी गोष्ट असेल असे वाटले नव्हते. तुझ्या भावी वाटचाली साठी अनेक शुबेच्छा.
Khup motivational story ahe tuzi......tu khup energetic ahe .....tuzi आयुष्याला बघायची नजर वेगळी आहे .....soham selute tula
खूप प्रेरणादायी .. भावा एक विनंती आहे . . तु जेव्हा इतरांना रोस्ट करतोस तेव्हा शब्द वापरताना थोडी काळजी घेतली तर छान वाटेल . . .
ऊंचाई में उड़ने वाले परिंदे छोटे छोटे पेड़ो से दिल नहीं लगाते सोहम दादा 🔥🔥
💯
👍👍👍
सोहम, अनेकांसाठी खूपच प्रेरणादायी आहे तुझी स्टोरी, तुझा प्रवास नक्कीच संपला नाही,
आज जिथे आहे तिथून सुरुवात असंच नेहमी माणसाने मानावं आणि पुढे चालत राहावं
पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा
Salute re भावा तुला डोळ्यात अश्रू आले 😭💯
भाई. Grt8👍🏻. Well said. DownFall गरजेचं आहे. माणसाला Makeover करण्यासाठी आणी स्वतःला ओळखयला म्हणा किंवा Proove करण्यासाठी म्हणा. Down फॉल. आणी अपमान होणे खरंच जरुरी आहे. 👍🏻. All da Best सोहम भाई 👍🏻
@RJ Soham दादा तू जे केलस अगदी हृदयाला भिडणारं आहे
शेवटी आपला इगो दुखावला जातो
त्यामुळे बोलून नाही तर करून दाखवायचं
जे बोलले होते की तुला नाही जमणार 💯✌🏻🙏🏻👍
भाई तुम्ही हे या जगाला दाखून दिले की तुमची फक्त कष्ट करायची तयारी असली पाहिजे आणि आपमन तूछ अशी वागणूक या सगळ्या गोष्टी मनात ठेऊन फक्त आपण या गोष्टी चा आपल्या बदला घायचा आहे हि गोष्ट मिंदू मध्ये fixed कार्याची मग बस सगळा गोष्टी शक्य आहे या आयुष मध्ये बस ,,🔥🔥🔥🔥🔥
सोहम ,तुझा पुवास खूप प्रेरणादायक आहे मी माझ्या मुलाला नक्की दाखवेल
खुप सुंदर हे पाहुन ऊर्जा मिळते आणि आपन आयुष्यात स्वतःला कमी न समजता कसा संघर्ष करावा आणि ध्येय कस गाठाव याची जाणीव होते
खुप छान सोहम सर मला गर्व वाटतो तुमच्या कर्तृत्वावर माझ्याकडुन तुमच्या भविष्यासाठी खुप शुभेच्छा गणपतीबाप्पा तुमची सगळी स्वप्न पुर्ण करतील खुप खुप शुभेच्छा🌹🌹
Thanks you
बाळा माझा अनुभव आहे मी चौथीत असताना मला निंबा कापडणीस गुरुजी म्हणून मास्तर होते त्यांनी मला सांगितलं होतं की तू वर्गातला सर्वात मस्तीखोर मूळ गा आहेस तू कधी आयुष्यात सुधारू शकणार नाही पण मी जीवनाशी नीचेय केला आणि नाशिक मध्येमी 1998 ला कंपनीत प्राईड कंपनीमध्ये परमानंद झालो तेव्हा मी त्या गुरुजींना पेढे द्यायला गेलो होतो व मी त्यांना सांगितले की तुमच्या एका शब्दामुळे मी माझ्या जीवनामध्ये खूप आयुष्य घडवला आहे
जेव्हा माणूस यशस्वी होतो तेव्हा तो मी किती वाईट परिस्थिती मधून आलो हे जास्तीतजास्त पटवून देण्याचा प्रयत्न करतो म्हणजे त्याचे यश हे प्रेक्षकांना आणखीन मोठे वाटायला लागते
KBC मधी अमिताभ बच्चन खेळाडूचा असाच प्रवास सांगत असतात
म्हणायचा अर्थ असा की ह्यांचे यश खरच खूप छान आहे पण ह्या अश्या स्टोरीने ते आणखीन मोठे करायचा प्रयत्न होतो हेच सत्य
👍🏻Finally common sense असणारा कोणीतरी भेटला.
कुठल्या परिस्थितीतून तो पुढे आला ते तर सांगायलाच पाहिजे.नाहीतर इतर मुलं समजतील की हा मोठ्या घरचा असेल.त्याला तेवढ्या सुविधा मिळाल्या असतील... आपल्याला ते जमणार नाही... सक्सेस स्टोरीच्या मागचा संघर्ष सांगितल्याच गेला पाहिजे... बोलणाऱ्या व्यक्तीचा इगो असेल किंवा नसेलही पण त्याचा फायदा इतर सर्वसामान्य युवकांना होऊ शकतो.जर या सगळ्या गोष्टींकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन योग्य असेल तर...
@@NandkishorNAgale प्रत्येक माणसाला struggle असतो. दुसर्याचा struggle पाहून मोठा झाला असा माणूस या जगात नाही. चॅनल्स ने TRP साठी लोकांच्या मानसशास्त्राचा देखील अभ्यास केलेला असतो. ते लोकांच्या माथी तेच मारतात जे लोकांना स्क्रिनवर खिळवून ठेवेल.
😅😅 हो रे
तुझी स्टोरी ऐकुन एकदिवस माझ्या ही आयुष्याची स्टोरी बदलणार आहे.❤️❤️❤️.. धन्यवाद मित्रा
Legendary ✨ all the best for your future endeavours Soham ❤️ A lot to achieve 💯💥💥
Realy ur vedio is best level motivate to all keep it up sir
Salute ahe bhava tula.. Tuzabaddal he mla mahit navhat.. Aikun ek vegli energy aliye mazat.. Thank you
सलाम भावा..... आयुष्यात जे काही वाईट घडत ते चांगल्यासाठीच घडत.....
सेम भावा मला म्हणाली होती... माझ्याकडे ertiga आहे तुझ्याकडे तर 2 wheeler पण नाही... आज त्याच वक्यामुळे पुढं आलोय
भावा तू नक्कीच Rolls Royce घेशील 👍पुढील वाटचालीस शुभेच्छा
😃
😂😂😜
Dada mi tuze sagle shorts , reels, vdos bghte... But mla tuzi hi history, struggl mahitch nhvat.... I'm shocked! Kharch yar tu na khup Great ahes . God bless you ♥️
Id ky aahe tyacha
अत्यंत संघर्षातून केलेला प्रेरणादायी प्रवास.... god bless u broo👌👌😊
भावा लव्ह यु 🤗🌍🌎🌎पोलंड मधून खूप सार प्रेम तुला 🥰🥰आम्ही पण हॉटेल मध्ये भांडी घासून शिक्षण करून थेट पोलंड पर्यंत जॉब चा प्रवास करतोय
@Nikhil Tidke hm mhnje ky bhava
Ok mi vicharun. Sangto
@Nikhil Tidke हॉटेल ला नाही करत मी भाई माझा जॉब इंडस्ट्रियल हब मध्ये येतो म्हणजे ऑटोमोबाईल हब क्रेन चे प्रोड्युक्शन
@RJ Soham अशीच वाटचाल करत राहा मित्रा 🙌❤
तुझा हा विडिओ पाहत असताना, तुझ्या आयुष्यात घडलेले प्रत्येक प्रसंग डोळ्यासमोर येत होते..
Yar.... मला तुमच्या बोलण्यातलं एक एक वाक्य माझ्या school life ची आठवण। येतेय......कधीच विसरू न शकणाऱ्या आठवनि आहेत त्या....तुम्ही जे जे face केलंय . अक्षरशःता वाक्य न वाक्य जुळतंय.....एक केविलवाणा प्रवास होता तो आदराने कुणी तरी बघाव या साठी...🥺🥺.....पण आता परिस्तिथी बदलली आहे ! डॉक्टर होतोय.....पण ती 6 वर्ष कधीच न विसरली जाऊ शकणारी आहेत !....आत्ता एवढं सगळं आनंदी वातावरन् असताना...🥺🥺
तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार
Proud of you my child... That's the spirit.. Very very motivational talk 👍👍
Nice
ruclips.net/video/e8p7L_lI0uw/видео.html
Something like this has happened with me. I have been working in the same IT company for last 7 years and couldn't switch bcoz of my personal reasons. Few days ago my lead insulted me saying, you are born and brought up in this company. That thing literally hurt me and I started giving interviews. I have 4 offers in hand now and the highest package offered is 200% of my current package. I will be joining new organization next week. You are right Soham. We grow bcoz of the incidents like these.
RJ SOHAM...
आपल्या आयुष्यात येणारे अपमान, खाचखळगे हे खूप महत्त्वाचे असतातच त्यामुळेच आपण आपल्या स्वतःसाठी काहीतरी करायचं विचार करतो. तुझी आणि माझी गोष्ट ही खूप सारखी आहे मित्रा, म्हणून मी मला तुझामध्ये पाहतो. जेव्हा पण मी तुझे व्हिडिओ पाहतो तेव्हा आपण ही काहीतरी करू शकतो ही प्रेरणा मिळते. खूप खूप धन्यवाद त्यासाठी 🙏🙏.
अतिशय प्रेरणदायी गोष्ट आमच्यासोबत शेअर केली आणि त्यामुळे नक्कीच मझासारख्या खूप साऱ्या मुलांना/मुलींना प्रेरणा भेटून त्यांचे आयुष्य बदलू शकते...फक्त स्वतःवर विश्वास ठेवता आला पाहिजे..
मनापासून धन्यवाद सोहम मित्रा....🙏🙏🙏
Soham you're such a inspiring guy yaar ..like we can see each and every emotion in your eyes 🥺✨
RJ soham खूपच संघर्षातून पुढे आलाय, शून्यातून विश्व निर्माण करून, इतकं यश मिळवूनही खूप down to earth आहे. स्वतःच्या youtube चॅनल वर मनोरंजना पलीकडे कुठल्याही विषयावर सखोल मतं मांडणारा, भरपूर वाचण असणारा, तरुण पिढी ला एक दिशा देऊ पाहणारा तरुण मुलगा याची जीवनकथा खूपच inspirational aahe.
कष्टाचा फळ आणि महाराष्ट्राचं प्रेम मिळतंय भावा 🔥🔥खूप पुढे जा
सोहम तुझे खूप कौतुक. लहान वयातच खूप अनुभव घेऊन तुला मॅच्युरिटी आली आहे. तुझे फ्युचर खूप ब्राईट आहे. आयुष्यात खूप काही मोठं काम करून पुढे जाशील. तुझ्या पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा.
सर्वांना यश दिसत पण त्या मागे पाच वर्ष संघर्ष आहे 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻❤️👌🏻👑
Plz या एपिसोड चा 2part करा एवढी इच्छा पूर्ण करा #josh Talks 🙏🏻🙏🏻
Ho
Masta motivate kelas... Je kahi bollas te far bhari watla and implement sudha karen mi... All the very best for your future stay blessed... Ego japa was best line
Soham lots of love and appreciation ♥️
To go through this struggle and learning something about mistakes itself needs lots of self evaluation . Happy to see u grow ..god bless u ♥️🥰
Hi
Thank you ... 😂😂😂😂
@@sohamshinde4642 😂😂😂😂😂
@@sohamshinde4642 are soham 😆🤣😂
Seens good appreciation
भावा शाळेतल्या गोष्टी मी relate करू शकतो रे माझी पण शाळेत मजा घ्यायचे सध्या शाळेतला एक पण कोण मित्र आयुष्यात नहिये माझ्या तब्येत कमी असल्यामुळे
Finally One More Marathi Legend On Josh Talks Marathi 🔥🥺❤️🚩🙏🌍
Khup change motivational story hoti tumchi seriously... God bless you & your all dreams comes true
Self confidence is very important
अगदी बरोबर आहे तुझं खूप सारे downs येत असतात आयुष्यात आपण त्यात न खचता त्यातून मार्ग काढायला हवा.. खूप प्रेरणादायी video aahe thanks for the sharing this video
Ha ak video खूप लोकांच्या आयुष्याला प्रेरणा देऊ शकतो once again thank you
And am also from nashik☺️
Onwards and upwards @rjsoham 🙌
Bhau Dhanyawad ❤️
Toosharp
Tu kuthe gayab jhala....yena naa yt war...khup waat pahtoy yaar...
कठीण काळात सतत स्वतःला सांगा,
शर्यत अजून संपलेली नाही,
कारण मी अजून जिंकलेलो नाही.💯💯💯
खूप छान सोहम भाऊ 💯💯💯
@RJ Soham👌👌👌👌👌
Shabaaaaaaaaaas Soham..., तुटला नाहीस..पण भक्कम घडलास...खुप अभिमान वाटतो तुझा.अन् त्या माऊली चा तिनं तुला नेहमी साथ दिली 👍❤️
R J सोहम ..पोरा खूप मोठा होणार..आताच केले तुला subscribe 😊
Je kahi bollas te khar aani swa anubhawavatun bollas... Without filter.... So manala bhidal... Hats off... Chhan ani motivating watl.. 🙌👍
शिका संघटीत व्हा संघर्ष करा.....
Perfect Example 💪🏽💯
Ego hurt zhalay houdya parantu te visru naka
Karan tich tumchi energy aahe .best line bro. Very very energetic mind blowing.
आरे भाऊ तू खुप मोठा झाला rav best of luck bro
आयुष्यात सगळ्यात मोठी शिकवण हि स्वतः कडे काही नसणे किंवा याची जाणीव होणे यातून होते... आता मला कहितर करून दाखवायचे असा जोश यातून येतो... आणि त्याची मजा हि वेगळीच असते.. असाच प्रवास माझा पण आहे... मी तुझ्या येवढा नाही फेमस पण जे आहे त्यात समाधानी आहे...
Jabardast bhau.... Ekadam jhakas..... Inspiring story.... love you bhava....
Mast Mitra. Aikun khup chhan vatal. Love from nashik❤️
छान भावा...🙏 तुझी गोष्ट आजच्या पिढीला प्रेरणादायी आहे, नाही तर आज कालची तरुण पिढी हताश होऊन टोकाचे निर्णय घेते. त्यांच्यासाठी तु खरचं प्रेरणादायक आहेस. All the best... असाच कायम पुढे जा... यशस्वी हो.
Tuzi story kharch khup inspirational aahe hats of brother love from amravati ❤️
Khup real pure soul aahe soham tu simple aahes khup god bless you keep growing soham 😍🤗
खूप मोठा हो मित्रा..♥️
जय महाराष्ट्र 🚩
एक नंबर भवा 👍👍 तुझा प्रवास आत्ता तर सुरू झालाय. या 20 मिनिटांत आपल्याला पण बरेच प्रसंग आठवले. धन्यवाद आणि खूप खूप शुभेचछा!!!
सोहम भाई पुढील वाटचालीस शुभेच्छा... खूपच भारी आवाज तुझा आहे
दादा खरच तुझ्या बोलण्यावरन नाही वाटत ये की तू येवढं आयुष्यात strugle केलं अशिल खरच अभिमान वाटतो आम्हाला की तू आमच्या वायाता येवढं मोठ धाडस करून तुझं आयुष्य बदलवून टाकलस #सलाम करतो तुझ्या जिद्दीला 😎💫
Soham Bhau is really legend. We need influencers like him🧡
खरच प्रयत्न करत राहल आणि स्वतःवर विश्वास असेल तर आयुष्य बदलणे शक्य असते हा सोप्प नसत काही त्याकरिता अंगात जिद्द नक्कीच पाहिजे खुप मस्त मित्रा आभारी स्वतःबद्दल बोललास.
Bhari vatal rj Soham la josh talk la pahun vdo kevha yenar yachi vat pahate but aj purn tya pathi magch struggle aaikal hay important factor ahe life mdhe Chan vatal all the best to your future👍
खुप जीद्द आहे तूझ्या त म्हणून यश खेचून आणले, सोहम बाळा. खुप खुप शुभेच्छा 🌹🌹🌹🌹
Proud of you. Thank you very much.God bless you.
bhawa "ego ha asla pahije .........." ek no ...............................asach pudhe ja ...love you alot
शाब्बास रे वाघा! अभिमान वाटतो तुझा. खूप आशिर्वाद मोठा हो.
Soham dada I am proud of you you are such a great person! ❤️❤️
Inspiring! All the best to your future brother ...❤️
Too good brother.. one of the best Josh talks I've heard ❤️
You're definitely going great places
Hii Soham,you are just great, very talented since your school days,be blessed 💕
❣️❣️सोहम भावा.. खूप मोटिवेशनल स्पीच..
Khup chan vatla tuzi journey aikun
You and me are almost same bro @rjsoham
Love from nashik
Soham you are a great. Keep it up. 👍
Soham Bhau, Proud of you 🙌🙏Tuza konta hi Vedieo pahun,Tuje vishay mandnya padhat pahun Ani Tuja Tippikal Nashik cha Laheja aikun Kautuk whava sa watta. All the best 👍
खूप छान वाटल तुला ह्या प्लॅटफॉर्म वर बघून ❤️❤️❤️
Wonderful journey Soham , just keep growing ...I was literally chocked while writing this message. So much I can relate my journey with yours. All the best.
जिंकलंस भावा.. 🔥
Wish you all the very best keep up the good work.. 👍💯
Keep growing and motivating people.. 🤗
Rj Soham You are my inspiration I am in 12th and going through the same phase...but after a few years I will edit this comment and write my success story here
I know this champ personally very humble he interview me for a radio show he ws working i feel proud i know him and he interviewed me
19:12 सर्वात महत्वाकाचे वाक्य...
*अगदी बरोबर बोले भाई हे वाक्य..!*
Really inspiring story brother ❤️
Motivational Journey 🙌🙌 All the best for your bright future ✨👍
Tu best ahes bhava all the best for future asach positivity spread karat raha ❤️❤️❤️