वाल्मीकला 10 मुद्द्यावर 7 दिवसाची कोठडी, खून प्रकरणात अधिकृत अटक, अमेरिकेतल्या फोनचं गौडबंगाल काय ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 янв 2025

Комментарии • 394

  • @vikrantyenare1224
    @vikrantyenare1224 4 часа назад +294

    एव्हढी दहशत असून सुद्धा तुम्ही न घाबरता पत्रकारीता केली सलाम राहुलदादा

    • @Ranveerpatil8
      @Ranveerpatil8 4 часа назад +25

      शेट ची दहशत वाल्या कराड छक्का

    • @kotankars
      @kotankars 3 часа назад +1

      पत्रकारांला कही करीत नसतेत.

    • @VivekDandekar-h3t
      @VivekDandekar-h3t 3 часа назад

      राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?................... सच्चर................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस(?) प्रभातपिंड पंताजींकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!).
      अन् जातीनिहाय जनगणना==कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी(श्रुती)" बाह्यांंसाठी?.
      सुंभ जळला तरी पिंड आहे तसाच राहतो अर्थात एकलव्यी शोषण........ अन् बिच्चारे लढवय्ये ॲड दांपत्य..

    • @swapnilmane1443
      @swapnilmane1443 3 часа назад +4

      Israel war chi reporting keli ahe त्यांनी 😅

    • @GaneshPawar-ef4gx
      @GaneshPawar-ef4gx Час назад

      या निर्भिड तेमुळे राहुल सरांना पोलिस स्टेशन पण दाखवले काहींनी पण ते भक्कम बाजू मांडतात.

  • @Arjun.m12q
    @Arjun.m12q 4 часа назад +143

    कुलकर्णी साहेब सत्याच्या बाजूने पत्रकारिता केली धन्यवाद ❤

  • @vidyadharaujkar9321
    @vidyadharaujkar9321 4 часа назад +124

    राहुलजी तुमच्या पत्रकारीतेला मानाचा मुजरा❤

  • @sandeepkhandave6263
    @sandeepkhandave6263 2 часа назад +37

    श्री कूलकर्णी आणि वाबळे हे सच्चे पत्रकार आहेत....

  • @Poiyrotious
    @Poiyrotious 4 часа назад +84

    उत्तम ते वरिष्ठ पत्रकार असा प्रवास ऐकायला नक्कीच आवडेल.🙏🙏
    Rahul Sir Sathi Respect Button ✅

  • @nitinsalunke5689
    @nitinsalunke5689 3 часа назад +66

    एवढ्यात दहशतीच्या जिल्ह्यामध्ये तुमची पत्रकारिताही उल्लेखनीय आहे सलाम तुम्हाला

  • @shashikantgandhe358
    @shashikantgandhe358 3 часа назад +25

    राहुल सर स्वतःची काळजी घ्या. महाराष्ट्राला तुमची गरज आहे. मा. मुख्यमंत्र्यांनी ही आपली काळजी घेणे आवश्यक आहे.

  • @SumitMunde-08
    @SumitMunde-08 4 часа назад +53

    राहुल कुलकर्णी तुम्हाला आणि तुमच्या पत्रकारितेला सलाम आहे 🫡

  • @amittakkekar6149
    @amittakkekar6149 2 часа назад +24

    राहुल कुलकर्णी आपले पहिली वेळ आभार 🙏सत्य परिस्थिती मांडत आहात

  • @nitinpawar4159
    @nitinpawar4159 4 часа назад +43

    प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुढेंचा आदर्श घ्यायचा की वाल्मीक कराडचा आदर्श घ्यायचा ते समाजाने ठरवावे.....

  • @rahulbhosle4032
    @rahulbhosle4032 16 минут назад

    राहुलजी कुलकर्णी आपल्या पत्रकारीतेला सलाम ♥️♥️🙏🙏

  • @ajinathgaykwad5031
    @ajinathgaykwad5031 Час назад +6

    न विकणारे पत्रकार
    या यादीतील सर्वोच्च नाव
    निर्भीड सत्य शोधक पत्रकार आदरणीय श्री राहुलजी कुलकर्णी

  • @vidyadharaujkar9321
    @vidyadharaujkar9321 4 часа назад +94

    ६ डिसेंबरला दलित वाचमनला मारहाण प्रकरणी पोलीसांनी ऍट्राॅसिटीची केसची दाखल करून प्राॅपर कार्यवाही केली असती तर संतोष आण्णा देशमुख भाऊ निश्चित वाचला आसता. दुर्दैव

    • @Bharat_NationFirst
      @Bharat_NationFirst 3 часа назад +2

      Ekdum barobar ahe , pan samanya janetesati , police station madhe karad chya bapacha bambu ghatlela asto to jo paryant nighat nahi to paryant karvahi honar nahi. Karan police pan sarkari pagaravarti ahet chaha biscuit karad khatat .

    • @गोदाकाठचाक्रांतिकारक
      @गोदाकाठचाक्रांतिकारक 2 часа назад +3

      नियतीला संतोष देशमुख यांच्या बदल्यात वाल्मिकी चे साम्राज्य संपव्याचे होतें त्यामुळे हे झालं असेल.... ☑️

  • @sachinmarathe5436
    @sachinmarathe5436 Час назад +6

    आपल्या सारख्या अभ्यासपूर्ण पारदर्शक पत्रकारितेमुळे लोकशाही नक्कीच बळकट होईल अशी आशा वाटते

  • @kakasahebsalunke7129
    @kakasahebsalunke7129 Час назад +6

    राहुल जी आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे त्याचे कारण निर्भय , निर्भिड व सखोल पत्रकारिता 🙏🙏🙏🙏🙏 God bless you 🌹🌹🌹🌹

  • @vitthalkantule9165
    @vitthalkantule9165 3 часа назад +37

    मराठी पत्रकारीते मध्ये वैचारिक पातळी फक्त आणी फक्त आपल्या कडे आहे, 🙏

    • @user-fb2dq4us1h
      @user-fb2dq4us1h 9 минут назад

      सत्यमेव जयते..!!

  • @dattaambore2025
    @dattaambore2025 4 часа назад +39

    अभिमान आहे राहुल सर सर्व महाराष्ट्र ला तुमचा रोखठोक पत्रकार ❤

  • @yogeshbansod4651
    @yogeshbansod4651 4 часа назад +46

    वाल्मिक‌‌ कराड चा "तेलगी" होणार....आयुष्यभर आत जाणार.....आणि एकही नेता अडकणार नाही..... सर्व नेते मंडळी सहिसलामत राहणार....

    • @kotankars
      @kotankars 3 часа назад

      कशाऊन

    • @user-ks9qb6uy7c
      @user-ks9qb6uy7c 3 часа назад +5

      इथे धनंजय मुंडेंची वालमिकच्या प्रत्येक इस्टेट मध्ये हिस्सा आहे

    • @bapusahebsasane5265
      @bapusahebsasane5265 33 минуты назад

      ​@@user-ks9qb6uy7cभाऊ,इस्टेट तर सगळी मुंडेचीच आहे.नाव फक्त वाल्याचे आहे.

  • @radhakisandhage-e2i
    @radhakisandhage-e2i 4 часа назад +46

    माऊली माऊली माऊली माऊली माऊली न्याय मिळाला पाहिजे माऊली माऊली माऊली 🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @madhukaranap4428
    @madhukaranap4428 3 часа назад +15

    निर्भिड, निपक्ष पाती विश्लेषण केल्याबद्दल राहुल जी आपले अभिनंदन!!!
    तुमच्याकडून सामान्य जनतेची अशीच अपेक्षा आहे.

  • @santoshkadam2590
    @santoshkadam2590 Час назад +3

    राहुल जी निर्भीड पत्रकारिता. आई जगदंबा आपणास दीर्घ आयुष्य लाभू दे

  • @nitinjagtap9755
    @nitinjagtap9755 34 минуты назад

    सच्चा पत्रकार सलाम आपल्या पत्रकारितेला

  • @gauravkasar12
    @gauravkasar12 Час назад +3

    राहुल सर salute.तुम्ही जे विश्लेषण करतात तसच घडते. महाराष्ट्राची परळी होऊ नाही द्यायची

  • @sachinchacha4089
    @sachinchacha4089 39 минут назад

    खुप चांगले सोर्सेस आहेत आपले साहेब सर्वांत आधी त्यासंदर्भात बातमी देता

  • @RajendraDange-r6z
    @RajendraDange-r6z 3 часа назад +15

    तुमच्या सारख्या सत्यवादी पत्रकार आणि दमानिया मॅडम सारख्या सामाजिक कार्यकर्त्याची महाराष्ट्राला नितांत गरज आहे.
    जात आणि धर्म कोणताही असो, आपण नेहमीच अन्याग्रस्ताच्या पाठीशी उभे राहून न्याय देण्यासाठी उभे राहाल अशी खात्री आहे. देव आपले भले करो.❤

  • @sahebraopadwal9115
    @sahebraopadwal9115 4 часа назад +15

    वा! राहुलजी,नेमके विश्लेषण. अचुक कारणमीमांसा.पत्रकारिता छानच!आपणास अशाच बातम्यांसाठी शुभेच्छा.

  • @santoshkale9368
    @santoshkale9368 2 часа назад +5

    ईमानदार पत्रकार निर्भीड़ पनेमाहिती माडली
    सलाम सत्याच्या बाजूने बोलियाबद्दल sir तुम्हला

  • @tryambakpable4445
    @tryambakpable4445 3 часа назад +11

    खरोखरच राहुल जी आपले कौतुक करावे तेवढे थोडेच आहे कारण आजची मिडिया संपूर्ण माहिती देत नाही मात्र आपण अत्यंत इतभुत माहिती देत आहे धन्यवाद

  • @thitepatil4932
    @thitepatil4932 40 минут назад

    Sir खरंच सलाम तुम्हाला आज
    येवढं सगळ सर्वांच्या डोळ्या समोर आसून कही पत्रकार आज् हि चाटू लागले आहेत

  • @kundanjadhav291
    @kundanjadhav291 37 минут назад

    Rahul dada स्वतःची काळजी घ्या .. एवढं सगळ सत्य सांगणं सोपं काम नहीं ... सलाम आहे तुमच्या कार्याला ❤

  • @swpnilpathak4559
    @swpnilpathak4559 4 часа назад +15

    महाराष्ट्रातील पत्रकार आता कोठे जागे झाले आहेत त्यात तुम्ही पहिल्यापासून सर्वात महान काम करतात

  • @pradeepbhide3941
    @pradeepbhide3941 24 минуты назад

    राहूल सर, you are great... Keep it up. आम्हाला तुमचा अभिमान आहे.

  • @subhashthorat1979
    @subhashthorat1979 3 часа назад +6

    कुलकर्णी सर , आपले विशेष आभार आपल्या धाडसाला पत्रकारतेला ❤

  • @satishtapse3529
    @satishtapse3529 4 часа назад +9

    आदरणीय कुलकर्णी सर खूप खूप धन्यवाद तुम्ही अगदी निर्भीडपणे ते समोर सत्य मांडण्याचा प्रयत्न करत आहे आशा पत्रकारांची खरंच देशाला आवश्यकता आहे

  • @Rpatqd6bi
    @Rpatqd6bi 4 часа назад +28

    पंकजा मुंडेंचा मुलगा अमेरिकेत आहे, त्याने तिथं मोठे घर विकत घेतले आहे.

    • @toughgal
      @toughgal 4 часа назад

      Baboo

    • @jp-pe4yo
      @jp-pe4yo Час назад

      कारखान्याच्या GST ला काय भिक लागली होती मग. अजबच आहे पुढारी आणि जनता पण 😂

  • @kishormahajan1331
    @kishormahajan1331 Час назад +2

    पत्रकारितेची ताकत दाखविण्याची हीच खरी वेळ आहे.

  • @examlogic1309
    @examlogic1309 3 часа назад +20

    या लोकांशी थेट संबंध असूनही मंत्री साहेब राजीनामा देत नाहीत... ही महाराष्ट्र राजकारणसाठी अशोभनीय 😌🙏

    • @rameshshingne6431
      @rameshshingne6431 Час назад +1

      ७०,हजार कोटी सत्तेत ,हा तर गप्पी मासा

  • @SNDT33
    @SNDT33 6 минут назад

    राहुल दादा या प्रकरणावर सतत उपडेट देत चला तुमच्या सारखा निपक्ष पणे पत्रकारिका करणारा अजून तरी दिसला नाही

  • @radhakisanmore4212
    @radhakisanmore4212 2 часа назад +1

    राहुल साहेब तुम्हाला सलाम कारण तुम्ही शेतकऱ्याच्या बाजूने व गुन्हेगारी हे ओपन सांगतात त्याबद्दल तुम्हाला खरोखर सलाम

  • @vikramgadhave9330
    @vikramgadhave9330 17 минут назад

    कुळकर्णी साहेब सलाम तुम्हाला

  • @dattaambore2025
    @dattaambore2025 4 часа назад +12

    सत्यमेव जयते

  • @yeshwantkadam1643
    @yeshwantkadam1643 4 часа назад +5

    सत्यमेव जयते...उत्कृष्ट पत्रकारीतेला सलाम...एकमेव निष्पक्ष विश्लेषण.!

  • @Advcate1
    @Advcate1 24 минуты назад

    सत्य मेव जयते ही म्हण खरी ठरवी ही शुभेच्छा 🙏

  • @dattatraychavanke4596
    @dattatraychavanke4596 4 часа назад +11

    मानलं साहेब तुम्हाला.❤

  • @ManikraoMhaske-x8z
    @ManikraoMhaske-x8z 2 часа назад +2

    असे जर पत्रकार आपल्या देशात असतील तर बऱ्याच प्रकरण ना तील आरोपी पकडल्या जातील आणि जनतेला न्याय मिळेल पण असे काही. चॅनल विकले गेले आहे कुलकर्णी सर सलाम तुमच्या पत्रकारितेला 🙏

  • @somnathjambe6652
    @somnathjambe6652 3 часа назад +6

    उत्तम पत्रकारीता 🙏🙏

  • @vilaslandge5240
    @vilaslandge5240 3 часа назад +3

    राहुल जी धन्यवाद आपण कुणालाही न घाबरता सर्व सत्य समाजासमोर आपल्या माध्यमातून मांडून पिडीत कुटुंब यांना न्याय मिळवून देण्याबाबत प्रयत्न करत आहेत धन्यवाद

  • @shashank255
    @shashank255 4 часа назад +18

    मस्त राहुल सर,सत्यमेव जयते

  • @10b80AadityaKadamDesilife
    @10b80AadityaKadamDesilife Час назад

    राहुल सर सलाम तुम्हाला हे प्रकरण लावून धरल्या बद्दल साहेब खुप खुप धन्यवाद तुमचे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 सरकार सुद्दा इतक्या दबावाखाली असून तुम्ही निर्भिड पत्रकारिता करत आहात 🙏🏻🙏🏻

  • @ravikadam8784
    @ravikadam8784 4 минуты назад

    सलाम तुम्हाला. राहुल सर

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 4 часа назад +6

    एक नंबर विश्लेषण पत्रकार साहेब

  • @mohanghodake9003
    @mohanghodake9003 2 часа назад +1

    याला म्हणायचे खरी पत्रकारिता, धन्यवाद

  • @rajendraingale-sk1ht
    @rajendraingale-sk1ht 3 часа назад +4

    उत्तम पत्रकारिता राहुलजी

  • @iornman7382
    @iornman7382 Час назад +1

    राहुल साहेब कुलकर्णी तुम्हाला एकच विनंती आहे तुम्ही हा मुद्दा लावून धरा धण्याच्या गाडीत पाय घालायचे आपल्याला😂😂😂

  • @GulabJadhav-t2e
    @GulabJadhav-t2e 3 часа назад +8

    खरंच दादासाहेब सलाम आहे तुमच्या निर्भिड विचाराला सलाम आहे दादा धन्यवाद..

  • @rahulpaik8111
    @rahulpaik8111 2 часа назад

    01 नंबर चॅनेल सर
    खरंच तुम्ही अगोदर जे सांगितलं होत तेच होत आहे

  • @gitaramdhokchoule7258
    @gitaramdhokchoule7258 Час назад

    Rahul.sir.abhinandan.tumchya.investigerionche.

  • @akshaydipkhadse9080
    @akshaydipkhadse9080 4 часа назад +5

    देश महासत्ता करायची आहे तर हे असे गुन्हेगार संपलेच पाहिजेत व सर्वत्र कायदा कठोर राबवयला हवा

  • @AdakPatil
    @AdakPatil 8 минут назад

    Kulkarni saheb nice job

  • @sandipnaik5512
    @sandipnaik5512 28 минут назад

    संतोष आणा ला न्याय मिळवून
    द्या राहुल दादा.....

  • @NiftyNavigatorPro
    @NiftyNavigatorPro 4 часа назад +7

    Excellent Media job ❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @anilkadam-xu7jf
    @anilkadam-xu7jf 2 часа назад

    राहुल सर आपण ,बढे व वागळेसाहेब आपणास सलाम वास्तव पञकारीता करता जात, धर्म विचारात न घेताअतिशय प्रामाणिक समाजात हात पाहता.सलाम राहुल साहेब.

  • @sanjaypatil-wx2wx
    @sanjaypatil-wx2wx 2 часа назад

    अशाच काही थोड्या पत्रकारांमुळे लोकशाही जिवंत आहे, keep it up !

  • @atulgaikwad7500
    @atulgaikwad7500 3 часа назад +1

    कुलकर्णी साहेब तुम्ही खूप निर्भिड पत्रकारिता करता❤❤❤❤❤

  • @sandeshkhandagale6180
    @sandeshkhandagale6180 2 часа назад

    अप्रतीम पत्रकारीता माणाचा मुजरा ❤

  • @Patil9958
    @Patil9958 Час назад

    राजकारनी त्यांची लेकर विदेशात छान शिक्षणाला ठेवतात व इथे समाजा समाजात स्वार्थासाठी समाजा समाजात तेढ निर्माण करतात..सुशिक्षित लोकांनी तरी बळी पडू नये.

  • @rameshwarmhaske6027
    @rameshwarmhaske6027 2 часа назад

    राहुल दादा तुमचे मनापासून आभार 🎉🎉🎉🎉

  • @jaishankarindustries6239
    @jaishankarindustries6239 3 часа назад +3

    राहुल तुला सलामच, पण तरी स्वतःची काळजी घे, कारण हे लोक चांगल्या नियतीचे नाहीत

  • @viveknalawade1983
    @viveknalawade1983 2 часа назад +1

    पत्रकारिता खूप छान,, अशाच पद्धतीने हे प्रकरण धसास लावून, एखाद्याच्या लेकराला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहिलात, करावे तेवढे कौतुक थोडकेच आहे

  • @subhashlomte2322
    @subhashlomte2322 2 часа назад

    साहेब आपले विश्लेषण अगदी बरोबर आहे..... बर वाटलं.

  • @kisanpatil9608
    @kisanpatil9608 3 часа назад +1

    👍👍👍👍ग्रेट राहुलजी

  • @sunilkhaladkar2170
    @sunilkhaladkar2170 4 часа назад +1

    एक सच्चा पत्रकार म्हणून आपला सार्थ अभिमान वाटतो
    राहुल दादा मनापासुन
    तुम्हाला सलाम परमेश्वर तुम्हाला
    उदंड आयुष्य
    व आपल्या परिवाराला
    सुखात / आनंदात ठेवो हि परमेश्वर
    प्रार्थना🙏🙏

  • @chandrekantwakte
    @chandrekantwakte 2 часа назад

    राहुल सर मानाचा जय महाराष्ट्र

  • @anshiramtukaramdhage6006
    @anshiramtukaramdhage6006 Час назад

    संजय दत्त हा पण अरोपी होता. खासदार चा पुत्र शिवाय सत्ताधारी पक्षाच्या पण त्याला शिक्षा झाली ती पण त्याने भोगली. मोठा अभिनेता असून .याला म्हणतात कायदा आणि त्याचा परिणाम. गुन्हेगारीला शिक्षा झालीच पाहिजे.

  • @Advcate1
    @Advcate1 52 минуты назад

    आम्ही तुकाराम मुंडे यांचे समर्थक आहोत पण जे लोकांचे खून करतात त्याचे नाही

  • @pravinshendarkar4232
    @pravinshendarkar4232 2 часа назад

    एकदम बरोबर आहे 👍👍

  • @Advcate1
    @Advcate1 54 минуты назад

    सर तुम्ही पत्रकार हा जिवंत आहे हॆ दाखवून द्या 🙏

  • @BalasahebParkale
    @BalasahebParkale 2 часа назад

    राहूलजी तूमाला सलाम

  • @Traveller_Sharad_Marathi
    @Traveller_Sharad_Marathi 2 часа назад

    राहुल साहेब... सलाम तुम्हाला पण... प्लीज सामान्य जनतेला तुम्ही न्याय मिळवून देणार... प्लीज मदत करा अशीच साहेब... तुम्ही आणि मुंबई तक चा ओमकार वाबळे खूप चांगला अभ्यास आहे तुमचा 🙏🙏 कॅमरा द्वारे मदत करा न्याय मिळवून द्या 🙏

  • @omkade9929
    @omkade9929 3 часа назад +2

    मी मी थोड जास्तच करत आहात... असो छान काम करीत असून त्यासाठी शुभेच्छा

  • @JavedSayyed-d6w
    @JavedSayyed-d6w 3 часа назад +1

    खुप छान राहूल कुलकर्णी साहेब

  • @dnyaneshwarkhandve3698
    @dnyaneshwarkhandve3698 38 минут назад

    योग्य कार्यक्रम होतोच,
    शेवटी आलाच पिंजऱ्यात

  • @sandeepveerkar123
    @sandeepveerkar123 6 минут назад

    धन्यवाद राहुल जी

  • @kishormahajan1331
    @kishormahajan1331 Час назад

    राहूल जी तुम्ही ग्रेट आहात.

  • @sampatkurane3731
    @sampatkurane3731 3 часа назад +1

    धन्यवाद राहुल दादा .डेरींग म्हणजे डेरींग बरका .

  • @Chaitra321
    @Chaitra321 Час назад

    सदावर्ते जे बडबड करत आहेत त्यावर एक सेशन घ्या राहुल

  • @sheelasheelad6230
    @sheelasheelad6230 2 часа назад

    Jai Maharashtra Sir You are the best Sir

  • @ShaileshSathe-bv8mk
    @ShaileshSathe-bv8mk 3 часа назад +1

    राहुल जी तुमच्या पत्रिकेला मानाचा मुजरा

  • @VikramMore-p5c
    @VikramMore-p5c 4 часа назад +1

    सगळ्या राज्याला आपल्या मुळे याची माहिती
    मिळतेय. आपल्यास सलाम

  • @krishi-vasant
    @krishi-vasant Час назад

    "The Rahul Kulkarni " 👈🙏💥👍⛳

  • @dhairyasheelrajerajenimbal4095
    @dhairyasheelrajerajenimbal4095 3 часа назад +1

    Rahul bhau.... chaan vistarit mahiti detay(nehmich).presenting facts without any influence.
    Very Very appreciable. All the best 👍

  • @dipakdeshmukh277
    @dipakdeshmukh277 4 часа назад +10

    राहुलजी मस्त विस्लेशन करता

  • @suryakantsalunke5021
    @suryakantsalunke5021 2 часа назад +1

    Rahui sair Tumhala salam

  • @ramshete1442
    @ramshete1442 3 часа назад +1

    Va chhan rahulsaheb

  • @mohanghodake9003
    @mohanghodake9003 2 часа назад

    सुशिल, आपण राहुलजींची पत्रकारिता बघा, ती किती लोकप्रिय आहे. जरा देशासाठी व समाजासाठी आदर्श घ्या

  • @GorakhBhamare-l2q
    @GorakhBhamare-l2q 2 часа назад

    साहेब सलाम तुम्हाला ❤❤

  • @jogdandpatil2902
    @jogdandpatil2902 2 часа назад

    Great rahul 👍👍

  • @DHANANJAYPatil-ll4pr
    @DHANANJAYPatil-ll4pr 2 часа назад

    You are very brilliant gentlman rahulji

  • @BhausahebBhosale-c9r
    @BhausahebBhosale-c9r 2 часа назад

    खूप छान माहिती सांगितली

  • @raghunathpadher220
    @raghunathpadher220 Час назад

    कुलकर्णी साहेब तुम्हाला सलाय