वकील साहेब आम्ही तुमचा आदर करतो तुम्ही घ्या जरा मागे वेळ नाही आप आपसात भिडायची काही बोलले नाहीत साहेब महाराष्ट्र पोलीस याला म्हणतात वर्दीतील खरी जबाबदारी पोलिस प्रशासन योग्य कारवाई करत आहे फक्त तुमची भावना सहकार्याची ठेवा बाकी आहे आम्ही सदैव संतोष देशमुख यांच्या परिवाराला न्याय देण्यासाठी सदैव तुमच्या सोबत आहोत न्याय मिळाला पाहिजे आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे
वकील आहात कायदा माहीत आहे. तरीही पोलिसांना त्यांच्या कर्तव्यात अडथळे निर्माण करता. कशासाठी?त्यांचे कर्तव्य त्यांना करू द्यावे. तुम्ही तुमचा युक्तिवाद माननीय न्यायालयात करावा. प्रश्न कुठे येतो
ज्या वेळेस लोकांना वकिलांची गरज येते त्या वेळेस ते चांगले जेव्हा पोलिस गुन्हा दाखल झाल्यावर 1 लाख रुपये पर्यंत पैसे मागत तेव्हा म्हणा पोलिस चांगले .वकील पैसे घेत असेल तरी तुम्ही त्यांच्या कड जाता ते तुमच्याकडे येत नाही .आणि ते त्यांच्या कामाचे घेता .डॉक्टर कड गेल्यावर म्हणता का असा
अभिनंदन पोलीस साहेब❤❤
पोलीस साहेब भारी बरका आसाच आधी कारी पाहिजेत 💪💯मानल राव
Ho ka
पोलिसाचा आवाज कडक होता 😂
चुकीची दुरुस्ती : पोलीसांचा आवाज कडक होता का?
ट्रंपतात्या पण कमेंट करायला आले 😂😂
आशा वकिलांसोबत असाच आवाज पाहिजे
वकील पैसे खाऊन आरोपी सोडवतात
Police pn paise खातात देशमुख आरोपी सोबत तो पाटील psi first होता
ज्या दिवशी तुझ्यावर गुन्हा दाखल होईल तेव्हा समजेल
बरोबर आहे पोलिसांचा 🙏
पोलीस साहेब.
तुम्हा सर्वांना सलाम.
सगळे सहआरोपी करा अडथळा आणणारे
कॉन्स्टेबल पुढे आला होता त्या वकिलाची बाजू घ्यायला आला अधिकाऱ्याने झापला......अभिनंदन
बीड मध्ये असेच पोलिस अधिकारी पाहिजे
वकिलांनो तुम्ही लय धुतल्या तांदळाची नाहीत😂😂😂😂😂😂😂
धुतल्या तांदळाचे कोण आहे ते तरी सांग तू आहे का किती गुन्हे करतो रोज हे तरी माहीत आहे का
@vishavanathdarade7708 अगोदर मराठी लिहायला शिक काय म्हणायचे ते तुझी तुलाच कळना 😂😂
माझं तर मत आहे, शोधून शोधून एक एक वंजारी ल पोलिस नि प्रसाद द्यावा. माज उतरेल😂😂😂😂@@vishavanathdarade7708
पोलीस हे योग्य काम करीत आहे वकील असल्यानी काय झाल पोलीस सुरक्षा झालीच पाहिजे
महाराष्ट्रातील हे पहिले प्रकरण असेल एका आरोपी साठी हे भांडण करतं आहेतं तो आरोपी कोण आहे हे सर्वांना माहीत आहे
वकील साहेब आम्ही तुमचा आदर करतो तुम्ही घ्या जरा मागे वेळ नाही आप आपसात भिडायची काही बोलले नाहीत साहेब महाराष्ट्र पोलीस याला म्हणतात वर्दीतील खरी जबाबदारी पोलिस प्रशासन योग्य कारवाई करत आहे फक्त तुमची भावना सहकार्याची ठेवा बाकी आहे आम्ही सदैव संतोष देशमुख यांच्या परिवाराला न्याय देण्यासाठी सदैव तुमच्या सोबत आहोत न्याय मिळाला पाहिजे आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे
मागचा वकील तो कराडला सर्पोर्ट करत होता😅😅
धंनेवाद पोलीस साहेब आवाज वाडवा
पोलिस अधिकारी योग्य पद्धतीने ड्यूटी करत आहेत..
पोलीस अधिकारी १ नंबर!
पोलिस हानतील तुम्हाला घरी जावं आता 😂😂
Vakil he hat laun दाखव म्हणा बोलायला सोप असतं भावा 😂😂
@@navnathwaykar335अरे बाबा वेळ आल्यावर पोलीस कोणाचीच गय करत नाहीत 😂😂
@@changdevkhangal1266 पोलिसाला नागडं करायची ताकद वकीलात आहे हे ध्यानात ठेव
Police officer एक नंबर
police la हीच वेळ आहे prove करून देयची
पोलिस योग्य काम करत आहेत ❤
असेंच अधिकारी पाहिजे
पोलिस साहेब जमाव बंदी असताना इतकी माणसे कोर्ट परीसरात काय चाललंय राज्यात
ज्या वकीलाला राग येतो तो कमी बुद्धिमान असतो 😖😖😖😬😬😬
न्यायालयाच्या आवारात प्रतिबंध असताना असे घोषणाबाजी योग्य आहे का
असेच अधिकारी बीड जिल्ह्यात दया!
वकील आहात कायदा माहीत आहे. तरीही पोलिसांना त्यांच्या कर्तव्यात अडथळे निर्माण करता. कशासाठी?त्यांचे कर्तव्य त्यांना करू द्यावे. तुम्ही तुमचा युक्तिवाद माननीय न्यायालयात करावा. प्रश्न कुठे येतो
असेच पोलीस पाहिजेत बीडमध्ये 🙏
यांच्या उर्मट बोलण्यावरून वकील वाटत नाही. खर तर अधिकारी काय सांगतात हे समजून सहकार्य करायला पाहिजे.
@@tanajinarute पोलीस दादागिरी करत आहे
पोलिसांनी जर योग्य करावी संतोष भैय्या चे वेळी केली असतं तर ही वेळ आली नसती पोलिसांना कोण अधिकार दिलं कोर्ट आवारात गुंडागर्दी करण्याची
2:01 😂😂😂
Style kdk
Congratulations police
Great job police
ज्या वेळेस लोकांना वकिलांची गरज येते त्या वेळेस ते चांगले जेव्हा पोलिस गुन्हा दाखल झाल्यावर 1 लाख रुपये पर्यंत पैसे मागत तेव्हा म्हणा पोलिस चांगले .वकील पैसे घेत असेल तरी तुम्ही त्यांच्या कड जाता ते तुमच्याकडे येत नाही .आणि ते त्यांच्या कामाचे घेता .डॉक्टर कड गेल्यावर म्हणता का असा
पोलीसांचे अभिनंदन
निलंबन घेतल पाहिजे ह्या पोलिसांचं
जाहीर निषेध...
अरे कराड च काय संबंध नाही ह्यात हे वेगळे वकील आहेत 😂
अभिनंदन पोलीस सर.........
कडक अधिकारी असल की काम कस ओके असते बघा आता असेच अधिकारी येतील बीड ला
शांत बसा वकील
पोलिस यांनी वकील यांच्याशी भाषांचा वापर नीट करावे.
वकील भाडखाऊ असतात
बीड चा बिहार होऊ पर्यन्त पोलीस काय करत होते ! सेते उपटत होते 😅😂
है वकिल ची सुध्दा दादा गिरी वाल्मिकी कराड सारखीच
आर तो वालमीकचा मानुस होता पांढरे कपडया वाला
वल्मिक आन्ना ची सावलीपड़ली,, पोलिसां वर 💯🌹🌹💐
पोलीस लटकला.. राम कृष्ण हरी 🙏
वकील त्यांच्या त्यांच्या कोर्ट मध्ये कामं करत.. वा रे पोलीसवाले कायद्या पुढेच मुजोरी.. जज्ज पुढे बोबडी वळते बोलतेवेळी
वकील मंडळी तुम्ही पोलिसांच्या कार्यात अडथळा आणू नका
किटली सुद्धा गरम झाली पोलिसांवर
बॅग मध्ये गांजा असेल तपासा साहेब.... 💯☑️
असाच प्रत्येक पोलिसाचा आवाज पाहिजे. तरआणि तरच कायदा सुव्यवस्था आटोक्यात येईल.आणि पोलिस आपली शान परत मिळवू शकतील.
खाकी वर्दीतील साहेब एकच नंबर,, ही कावली लई 12 ,,,,,
कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असताना वकिलांनी पोलिसांना कर्तव्य बजावत असताना सहकार्य करायला पाहिजे...
एक नंबर पोलिस अधिकारी
बीड मधे पोलिसांनाच कीमत नाही मग नागरिकांच काय हाल आसेल
बेकार मेसेज गेला महाराष्ट्रात😢
बीड / परळीचा गंगा जल पिक्चर झालाय .
अडथळा आणनारे सह आरोपी आहेत
महाराष्ट्रात पाहिलं प्रकरण आहे कि cid, sit लोक बगुन ठेवणे सर्व लोकांच्या मनावर चालय
स्कॉलंड पोलिस नंतर मुंबई पोलिसाचा नंबर लागतो.. उगाचच नाहीं.
बरोबर आहे पोलीस अधिकारी चां
Super
पोलीस भारी बोला राव
पंत महाराष्ट्राचा बिहार होत चाललाय काय चाललंय काय तुमच्या राज्यात
काय बोलला पण 😅😅
पोलीसची भूमिका योग्य आहे
पोलिस साहेब अगदी बरोबर बोलले
पोलिस साहेब एक नंबर काम केले आहे
खरंच वकील इमानदार असतात का हा सर्व सामान्यांना पडणारा प्रश्न असतो ???
गुड साहेब
Mumbai tak news wale maja bulyav😂😂
गुन्हा दाखल करा advocate वर
पोलीस आणि वकील यांचा वाद लै भारी असतो
पोलिस 👏👏👏👏
अशांत भूमीवरील रणसंग्राम. धनु च्या भूमीत अजून काय अपेक्षा करायची.
एक नंबर पोलिस साहेब
तो वाल्याचा माणूस आहे अण्णा समोर.
वा. छान. ऐवढे. वकील. फि. न. मागता. मिळणार. कही. काळजी. नसावी. हि. विनंति..
मेंबर असल्यावर काय करायचं तुमचं आरोपीचं समर्थन करायला आलेतमग आता कसं
ग्रेट
दादा आभिनदन
हे बाकीचे.... कोणाचातरी वरदहस्त असल्यामुळे पोलिसांना नडतायेत.... राजीनामा घेतला पाहिजे
या वकीला चे काय माहीत नाही पण अश्या पोलिस अधिकारी ला पुरस्कार द्या फडणवीस साहेब
धंसे मॅडम
कोन आहेत रे हे वकील
काय चालू आहे राज्यात पोलीस ला हे वकील
पोलिस साहेब अभिनंदन 🙏
पोलीस साहेब बरोबर आहे तुमचं आणि मिडिया चं
Good work🎉
वकीलाना बोलायची पद्धत : बाळ काय झाल राजा
हेच काय चाललंय, त्याचीच नोंद महत्वाची आहे.
ही अरेरेरावी का?... गुन्हा नोंद करावी
मानले राव thumla साहेब एक नंबर ऑफिसर hats off sir
पोलीस आणि वकील दोन्ही सारखेच एखादा सर्व सामान्य सापडला की कापला च समजा
कोणत्याहि गुन्हेगाराला निंदोष सोडवतात वकील यालाच कायदा म्हणतात ?
Vakil nahi chor a tumhi
वकिलाची लय ताकत असते पोलीस हे नादी लागू नये
काय ताकद असते गुच खायचं बाकी असते
वाल्मिक कराडकजी केस छत्रपती संभाजी नगरला चालवा
सगळ्या घडामोडींचं मूळ कारण हेच वकील... जामीनावर सुटका...
बिलकुल गुन्हा दाखल झाला पाहिजे
तू केसावर फ़ुगे वीक भाऊ
बाकी सगळं सोडा मला आज आस वाटत या पोलिस सगळ्या यंत्रणेने पेक्षा खूप लवकर (आज टाक मुंबई वाले पकडतील ❤❤❤❤
गुन्हेगारांची केस घेता म्हणजे तुम्ही गुन्हेगार च आहात ना
Maharashtra police solute
वकील चांगला पैसा खातोय
पोलीस अधिकारी त्यानेची दिवटी बजावत आहे वकिलांनी अडथळा न करता सहकार्य केले पाहिजे
एक नंबर आहे पोलिस निरीक्षक