Download the fleek app here 👇🏼 getfleek.onelink.me/xi8q/uxzwgeul Sign up using the link above and get ₹100 Fleekcoins and upto 40% OFF on Hotstar, Prime, CultFit aur Gaana subscriptions 🤑
दादा, माझे वय १६ आहे. मला तुझे बोलणे पटते की महाराष्टातील संस्कृती ही आता चुकुनच पाहायला मिळत आहे. माझे मित्र जे आहेत माझ्या वयाचे ते देखील अश्या अश्लील नृत्यशी बळी पडले आहे माझे तर मत असे आहे तुझ्यासारखे विचार सर्वजण करावेत. व महाराष्ट्रातील संस्कृती कायस्वरुपी टिकून राहावी. त्यामुळे जे जे लोक हे Conment वाचत असतील त्यांना विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त Share करावा......🙏🏻
this is why we need "influencers". An excellent example of the power of social media is this boy right here. We are proud of you,Soham for taking one for all of us.
Good on you for taking up this topic, Soham! High time we spoke about this at large. Marathi Culture - including song and dance, is being pushed down by such acts and behaviour by certain people. We need more people to speak up against this!
सोहम .. खूप खूप आभार ..! हा विषय मीं आणि संतोष भांगरे यांनी उचल्ला होता. पण यांचा परिणाम वेगळाच झाला . मीडिया ने तिला लावणी Queen चा किताब दिला. आमच्या सुपाऱ्या बंद झाल्या लावणी कलाकार घरी बसवले म्हणून जळतोय आम्ही असं म्हटलं गेलं. तुम्ही इतक्या वर्षात करू शकला नाहीत ते तिने सहज करून दाखवलं . आज तिला 1,50,000/ मिळतात आणि आमच्या लावणीतल्या सर्व कलाकरांना (30 कलाकार ) 50,000/ हजार ही द्यायला तयार नाहीत लोक म्हणून हसताहेत . माहित नाही कस जगायच कलाकारांनी . 😢
खूपचं छान विडीओ बनवला आहे. मला नाही वाटत ही पिढी सुधारेल म्हणून पण तुझा प्रयत्न खूप चांगला आहे. सोशल मिडिया वर बंधन घालण फार अवघड कारण कुणाच्या मोबाईल वर त्याने काय बघाव , काय बनवाव, याला आपण काहीच करू शकत नाही. पण कुठेतरी याला आपण चूक करतोय याची जाणीव झाली पाहिजे ते काम तू करतोये असच करत राहा तुला देव असे विचार मांडण्याचे शक्ती देवो आणि असेच विडीओ बनवण्याची शक्ती देवो . keep it up soham..
खरंच जे महाराष्ट्र मधले महापुरुष होऊन गेले त्यांना काय वाटत असेल आता चे हे वेडे चाळे बघून....आणि आजकालच्या पालक पण आपल्या मुलांनी फेमस व्हावं म्हणून त्यांच्याकडून असले dance करून घेतात। i am proud of u that u r responsible enough to say what u feel
याला म्हणतात Video कमी शब्दात पण अर्थपूर्ण प्रत्येक वाक्य .. बोलण्याचा वेग आणि सांगण्याचा वेग दोन्ही ही एकदम समर्पक म्हणजे जेवढ्या गतीने तु बोलतोस भावा तेवढीच तुझी समाजाला चांगल सांगण्याची तीव्र तळमळ कळते तुझ्या बोलण्यातून .... खरचं खूपच छान .. त्यामुळेच तुझा प्रत्येक Video आवडतो पण हा Video सगळ्यात बेस्ट होता म्हणेन . स्त्री विषयी इतके सुंदर विचार मांडलेस . ekdum mast पण शोकांतिका ही आहे कि खरचं आईवडील इतके बेफिकीर असतील का तिचे की ती काय करते ते सुद्धा त्यांना माहीत नाही . अजून एक तु म्हणतोस ते बरोबर खरंच जर तस एखाद्या मुलाने छोट्या मुली सोबत केल असत तर आत्तापर्यंत प्रत्येक न्यूज चॅनेल वर बातमी Video reapeat करू करू दाखवली असती . तिला बिचारीला स्त्रीलज्जा काय असते हेच माहीती नाही . आयोजक त्याहून बिच्चारे त्यांच्या कडे मेंदूच नाही कार्य कारायला .
कमाल सोहम मनापासून तुला सेल्युट भावा अगदी अगदी खर यार एकदम शालजोडीतील तब्येतीत अभ्यासपूर्ण मुद्दा मांडलास तुझ्या अभ्यासाबद्दल विशेष कौतुक तुझ्या वक्तव्याला पूर्णपणे पाठिंबा 🤝🙏👍
Truly said and this topic was necessary to address. If boys start talking about this issues, it will create more awareness and the harassment against women's might stop soon. Also womens will stop projecting themselves as product and will know showing skin isn't required to liked by others, only your true self can make you like by others. Very nice video, keep it up. Doing great job Soham. We need more people like you who has the real voice and who can take a stand against real issues. 👍🙌
Soham dada, i feel like to hear to what you are saying for longer than the longest. So much there is to learn from your content, how to behave in public , what subjects are a matter of pride to us, our ancient culture, sulking ig reels and a lot more. After listening to you , i feel like I can stand for the truth, even when no one does. Thanks for bringing this change in not only me, but in all the PPL who are in touch with you via ur content.keep bringing..we love you..love from dombivali
भाऊ तु खूप चागले विषय निवडतो....👏👏👏👏🙌🙌🙌🙌👍👍👍👍.... आपल्या समाजात अश्या विषयावर बोलायला... जास्त लोक पुढे येत नाही पण तू जे काम करतोय आम्ही तुझ्या सोबत आहोत....
भाऊ तुझे अत्ता परियेंत सगळे व्हिडिओ पहिले. पण हा व्हिडीओ जाम भारी वाटला. खुप छान विचार मांडलेस तुझे आणि खरच पटले. आणि आपण सगळ्यांनी याचा विचार केला पाहिजे. धन्यवाद. 🚩जय जिजाऊ जय शिवराय 🚩
मुझे तुम्हारा हर वीडियो का विचार बहुत सटीक लगता है l मेरे यहां गणेशोत्सव मे छोटी बच्ची गौतमी पाटील के गाने पर लावणी कर रही थी पर मैने उनके माता पिता से विनती की कि कृपया ऐसे गानों पर नई पीढ़ी को न नचाए l
One the best content i ever seen on RUclips. And I'm really proud that such content has been shared by our @RJ soham. धन्यवाद सोहम दादा. आज आपल्याला समजलं, उद्या समाजाला उमजेल.🤲
Always big salute to soham dada. Khup Kami lok astat je khar boltat ani loka prynt pohachavatat ty paiki apla dada pn ek ahe asch content banavat raha dada kadi pan tula khup support ani Prem purn Maharastra kadun 👍❤️💪
अश्या गोष्टी बघून कायम एक च श्लोक आठवतं यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत। अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥ परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् । धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥🙏🚩
Dada ye koi bhojpuri ya kisi aur language k sanskriti nahi hai ye log bas sanskriti ko barbaad kar rhe hai har jagh aise hi in chizo ko band krna padega aur log aisa kar bhi rahe south kannad ... bahut se jagh ye sb chal rha..hai
दादा खरचं खुप छान पद्धतीने तुम्ही लोकांना जागृत करत आहात.. आणि दादा मला तुमची विचारचाठी खूप पटतात स्री ने कसा समाजात वावरला पाहिजे हे अगदी योग्य पोअधतीने तुम्ही समजवता
तुमचे विचार खूप चांगले आहेत ते जेव्हा मांडता ते फक्त मराठी लोकांपुरते किव्हा महाराष्ट्र पुरते मर्यादित रहातात त्यामुळं जमलं तर तुमचे विचार पूर्ण भारत भर पोहचावे यासाठी हिंदी चॅनल काढा (पूर्ण भारत भर हिंदी बोललं जातं नाही अस म्हणतील पण जरी हिंदी बोलत नसतील तरी पूर्ण भारतात हिंदी समजते) त्यामुळं हिंदी चॅनल काढायाच विचार करा
Ek number bolays bhava , hya mulin mule bakichya muli lahan vaayat ch apla Dharma aple sanskar visartyat , tu je bolays te khup bhari ahe full support ahe 🚩🙌 JAY SHIVRAY
धन्यवाद सोहम मी जेव्हा हा व्हिडीओ पाहिला तेंव्हा मला वाटलं कुणी तरी बोललं पाहिजे. तुम्ही हा व्हिडीओ बनवल्या बद्दल तुमचे अभिनंदन. परंतु आजकाल लोकांना हेच आवडतंय कारण युट्यूब वरुन प झटपट फेमस व्हायचे आणि पैसे कमवायचा मार्ग झाला आहे.
Bhava Bhari bola akdam mannat la re Haa video muli bugtil tar Todi faar tari akal yeil Tu mast bola confidence ni Ani khup changla bola mazhya kadene Salute Tula
उत्तम उत्तम उत्तम उत्तम फक्त उत्तम.. आपण हा विडिओ अतिशय योग्य रीतीने मांडलेला आहे! सोहम - तुम्हाला लोकांची वायफळ वाहवाहा.. न घेता बेधडकपणे जर स्वतःचं असं काही मत मांडता येत असेन तर ते हा ( लहानसा ) परंतु योग्य विडिओ बनवला आहे!
Heyy soham dada, I am following your channel since a year now, but I never commented but today I really want to say, Thank you so much for being so brave and supporting the right things. You are one of the only influencers I know who are this sensible and honest. 💜
भारतीय संस्कृती मध्ये स्त्री च महत्त्व वेगळच आहे.. पण पोरीना बाहेरच वेड लागलेय आता... ते रोडवर रेल्वे स्थानकावर पण रिल्स च प्रमाण वाढले.. कशासाठी तर लाईक्स साठी..
👌👌👌👍🏻खरच सोहम तू असा एकमेव influencer आहेस जो खुप कळकळीने पोटतिडकीने शिवीगाळ न करता असे समज देणारे,डोळे उघडणारे विडीओज बनवतोस..keep it up👍🏻लाज वाटते हे सर्व बघून की पैशासाठी प्रसिध्दीसाठी बाईनेच बाईची ईज्जत घालवली आहे...पिढी बिघडवायला सोशल मीडियात अजून अशा घाणेरड्या कार्यक्रमांची भर होतेय.बघून खरच लाज वाटते..हयामुळेच लहानमुली ते वयस्कर बाया सगळ्यांवरचे अत्याचार वाढलेत..
सोहम भाऊ खूपच भारी विडिओ आहे, खऱ्या अर्थाने ह्याचा विचार केला गेला पाहिजे. सामाजिक जागरूकता झालीच पाहिजे आणि लहान मुलांना सणांना काय केले पाहिजे त्यामागचे कारण काय, इतिहास काय, हे प्रत्येक पालकानी समजावून सांगितले पाहिजे 👍🏻
Dada me tujha Shraddha ani Aftab cha video Baghitla.. Ani me video baghatach gele.. Tujha marathi sanskruti baddal cha aadar.. Ani samjhavnyachi paddhat khup Sundar aahe... Asach kaam karat raha ani tu khup lokanna inspire karu shaktos.. Keep going.. Tujhyasarkhe ajun mula samajat asle tar konatyach mulila baher padnya aadhi vichar karava lagnar nahi.. Thank you so much
Download the fleek app here 👇🏼
getfleek.onelink.me/xi8q/uxzwgeul
Sign up using the link above and get ₹100 Fleekcoins and upto 40% OFF on Hotstar, Prime, CultFit aur Gaana subscriptions 🤑
Barobar bolas bro Jai Maharashtra 🙏
Background ⚡
"Real Social Media Influencer" You have power to change people's mentality towards women. Hat's off Dada 🚩🔥❤️
Dada,
Chandigarh university cha kissa ahe kay?
Clear kar na!
Khhr ae .. Maharashtra Ch UP Bihar karun takl ae asha kalakarani..Apli sanskruti japa re..Apn Maharashtrat rahto....laavni ha faajil pana cha prakar nhiye.
"Real Social Media Influencer" You have power to change people's mentality towards women. Hat's off Dada 🚩🔥❤️
True
True bro
Hmm video bagha ani visrun ja influence
👍
Really 💯💯💯
एक पुरुष स्री च महत्त्व पटवून देत आहे, मन भरून आलं 🤗🙏.एकच मन आहे कितीवेळा जिंकशील.
I proud of you.
सोहम भाऊ तुम्हीच हिंदू आणि महाराष्ट्र धर्म चा विचार करताय खूप मोठं काम हातात घेतलाय माझा पूर्ण सपोर्ट आहे
😂🤣😂
@@SinghmP24 hasayla kay zal bhau🧐
@@SinghmP24 ka re baba gusla ka Kay 😂
@@SinghmP24 tuja hypothalamus naslay vatt ??
@@Remix37464 तुला mid brain 🧠 नाहीय रे अंड भक्तांड...तिथून काढून बोच्यात फीट केलाय तुझ्या
दादा, माझे वय १६ आहे. मला तुझे बोलणे पटते की महाराष्टातील संस्कृती ही आता चुकुनच पाहायला मिळत आहे. माझे मित्र जे आहेत माझ्या वयाचे ते देखील अश्या अश्लील नृत्यशी बळी पडले आहे माझे तर मत असे आहे तुझ्यासारखे विचार सर्वजण करावेत. व महाराष्ट्रातील संस्कृती कायस्वरुपी टिकून राहावी. त्यामुळे जे जे लोक हे Conment वाचत असतील त्यांना विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त Share करावा......🙏🏻
Comment
सोहम भाऊ....तु खरचं ग्रेट आहेस. मराठीत तुझ्यासारख रोस्ट कोणीच करू शकत नाही 😅👍
महाराष्ट्रात लावणी च्या नावाखाली असे चाळे चालू आहे... बरं झालं भावा तू ह्या विषय वर बोलला 🔥👍🏻🙌🏻
Maharashtra nhi fkt punyat chalu ahe he , chapri chale sgle
@@nayanbhandarkar3437 करेक्ट👍
🥲
@@nayanbhandarkar3437 पुणे काय महाराष्ट्र सोडून आहे का? चूक त्याला चूक म्हणावं.
Ha Bhai chhapri chale punyat ch aahe
भावा तुझी विचारधारा खूप चांगली आहे, सलाम तुझ्या विचारधारेला
this is why we need "influencers". An excellent example of the power of social media is this boy right here. We are proud of you,Soham for taking one for all of us.
What vulgar DP you have shame on you 😠👊
बऱ्याच वेळा नंतर खरा मराठी माणूस बघितला ❤️💯
Good on you for taking up this topic, Soham! High time we spoke about this at large. Marathi Culture - including song and dance, is being pushed down by such acts and behaviour by certain people. We need more people to speak up against this!
तुम्ही कोण आहात टिक भेटली आहे,
डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा व्हिडिओ...u are great bro
Surprisingly no government body is taking action/banning on such type of events,artists and organisers.
@RJ Soham you nailed it boy.
सोहम .. खूप खूप आभार ..! हा विषय मीं आणि संतोष भांगरे यांनी उचल्ला होता. पण यांचा परिणाम वेगळाच झाला . मीडिया ने तिला लावणी Queen चा किताब दिला. आमच्या सुपाऱ्या बंद झाल्या लावणी कलाकार घरी बसवले म्हणून जळतोय आम्ही असं म्हटलं गेलं.
तुम्ही इतक्या वर्षात करू शकला नाहीत ते तिने सहज करून दाखवलं . आज तिला 1,50,000/ मिळतात आणि आमच्या लावणीतल्या सर्व कलाकरांना (30 कलाकार ) 50,000/ हजार ही द्यायला तयार नाहीत लोक म्हणून हसताहेत . माहित नाही कस जगायच कलाकारांनी . 😢
Yana lavni cha prakar ch mahiti nahi ani faltu pora hila support kartat ani je lavni kartat tyana nava thevtat
खूपचं छान विडीओ बनवला आहे. मला नाही वाटत ही पिढी सुधारेल म्हणून पण तुझा प्रयत्न खूप चांगला आहे. सोशल मिडिया वर बंधन घालण फार अवघड कारण कुणाच्या मोबाईल वर त्याने काय बघाव , काय बनवाव, याला आपण काहीच करू शकत नाही. पण कुठेतरी याला आपण चूक करतोय याची जाणीव झाली पाहिजे ते काम तू करतोये असच करत राहा तुला देव असे विचार मांडण्याचे शक्ती देवो आणि असेच विडीओ बनवण्याची शक्ती देवो . keep it up soham..
खरंच जे महाराष्ट्र मधले महापुरुष होऊन गेले त्यांना काय वाटत असेल आता चे हे वेडे चाळे बघून....आणि आजकालच्या पालक पण आपल्या मुलांनी फेमस व्हावं म्हणून त्यांच्याकडून असले dance करून घेतात। i am proud of u that u r responsible enough to say what u feel
कलाकार उदयाला आकार देतात सुंदर line ❤️true content creator,soham u r totally correct 💯
True
याला म्हणतात Video कमी शब्दात पण अर्थपूर्ण प्रत्येक वाक्य .. बोलण्याचा वेग आणि सांगण्याचा वेग दोन्ही ही एकदम समर्पक म्हणजे जेवढ्या गतीने तु बोलतोस भावा तेवढीच तुझी समाजाला चांगल सांगण्याची तीव्र तळमळ कळते तुझ्या बोलण्यातून .... खरचं खूपच छान .. त्यामुळेच तुझा प्रत्येक Video आवडतो पण हा Video सगळ्यात बेस्ट होता म्हणेन . स्त्री विषयी इतके सुंदर विचार मांडलेस . ekdum mast पण शोकांतिका ही आहे कि खरचं आईवडील इतके बेफिकीर असतील का तिचे की ती काय करते ते सुद्धा त्यांना माहीत नाही . अजून एक तु म्हणतोस ते बरोबर खरंच जर तस एखाद्या मुलाने छोट्या मुली सोबत केल असत तर आत्तापर्यंत प्रत्येक न्यूज चॅनेल वर बातमी Video reapeat करू करू दाखवली असती . तिला बिचारीला स्त्रीलज्जा काय असते हेच माहीती नाही . आयोजक त्याहून बिच्चारे त्यांच्या कडे मेंदूच नाही कार्य कारायला .
असलं पाहण्या ऐवजी शिवचरित्र वाचा म्हणावं , जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे, 🙏🚩🚩
Soham ur just amazing. तू थेट विषयालाच हात घातला आहेस. ही अश्लील डान्स करतेय पण ते बघणारे लोक सुद्धा तितकेच जबाबदार आहेत. i agree with ur each words.
या अशा काही मुलींमुळे सगळ्या मुलींना त्याच नजरेने बघितलं जातं.... खूप सुंदरपणे विषय मांडला......👌👌
Soham , salute for your hard work and thank you so much for this great message to our society ❤
14:12 सत्य सांगितलंस, कुंडलिनी शक्ती जागृत करण हा माणसाच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि आवश्यक हेतु आहे...तुझ्या प्रत्येक कंटेंट ला सलाम भावा👍
कमाल सोहम मनापासून तुला सेल्युट भावा
अगदी अगदी खर यार
एकदम शालजोडीतील तब्येतीत अभ्यासपूर्ण मुद्दा मांडलास तुझ्या अभ्यासाबद्दल विशेष कौतुक
तुझ्या वक्तव्याला पूर्णपणे पाठिंबा 🤝🙏👍
खूपच भारी ❤️😳🙏
भाऊ तुझ बोलण, तुझ विश्लेषण, तुझ समजावणं सगळ एकदम भारी, आता पर्यंतचा पाहिलेला मराठी youtubers मधला तू नंबर एक👍
अजूनही पुढे जावा ही इच्छा
Truly said and this topic was necessary to address. If boys start talking about this issues, it will create more awareness and the harassment against women's might stop soon. Also womens will stop projecting themselves as product and will know showing skin isn't required to liked by others, only your true self can make you like by others. Very nice video, keep it up. Doing great job Soham. We need more people like you who has the real voice and who can take a stand against real issues. 👍🙌
👍
Saglya muli ata yetil ani mhantil ,amhi nahi tyatli.
पुण्यात पाकिस्तान झिंदाबाद घोषणा दिल्यात भाऊ ....जरा त्यांना पण घे राऊंडात
Humor+maturity+knowledge+responsible....sahi jaa rahe ho soham bhai
'Real women don't expose body and real men won't rape'.❤️❤️❤️❤️
दादा हे बरोबर हे घानेडे तमाशा बंद झाला पाहिजे जय शिवाजी 🚩🚩✊
Thank you भावा ❣️
तुझ्या सारखा भाऊ प्रत्येक बहिनीला हवा..
आणि आत्ता जगालापन तुझ्या सारख्याच वेक्तीमहत्वाची गरज आहे..!✨
Soham dada, i feel like to hear to what you are saying for longer than the longest. So much there is to learn from your content, how to behave in public , what subjects are a matter of pride to us, our ancient culture, sulking ig reels and a lot more. After listening to you , i feel like I can stand for the truth, even when no one does. Thanks for bringing this change in not only me, but in all the PPL who are in touch with you via ur content.keep bringing..we love you..love from dombivali
Share this video to all your female friends to learn something 😇
English ki bachhi achhi to english likh 👍
तुझ्याकडून च अपेक्षा होती हिच्यावर रोस्ट करण्याची.. msg करणार होते तेवढ्यात विडिओ पडली😍😍😍
अगदी बरोबर बोलला दादा अश्या मुलींमुळे चांगल्या मुली सुध्दा बदनाम होतात लावणी महाराष्ट्राची शान है पण असल्या मुलींनी ती पण घालवली. 👍
So well said... U r the real influencer👏👏👏
दादा व्हिडिओच्या सुरुवातीला आणि शेवटी फक्त जय महाराष्ट्र बोलत जा..❤️🚩
❤❤❤ BEST as always
big fan❣️✨
Learning from you😊
वेडे झाला आहात दोघे 🥰😂😍प्रेमात्
@@RJSoham nice joke haaa Soham 😂😂😂😊
@@RJSoham Bhava tumhi dohge relationship madhe ahat ka❤️
दादा ♥️♥️🚩 आम्हीं ठाणे..कर..दादा खरच तुमच्या ह्या सुंदर आत्मदर्षणाला salut... जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩♥️♥️
even i am patil, but feel proud for shivleela patil who does kirtan. ✨️😇
आधी पाटलांनी नाचवल्या अन आता पाटलीनी नाचताहेत..😜💯
पृथ्वी गोल आहे याचे जिवंत उदाहरण
Ti nakkich original patil nasel dada
@@kishorik.7878 नाव तर पाटलांचे लावतीये बिनडोक
Ye aaik kelya ti original patil nahi samjla ka aukatit raha.
राग यायचा संबंध पडत नाही, वस्तुस्थिती बघा 🤣
@@vibratingmolecules kahi bagaychi garaj nahi
ग्रेट आहेस दादा तू ह्या विषयावर कोणी ना कोणी तरी आवाज उठवणे गरजेचे आहेच... 😍😍
भाऊ तु खूप चागले विषय निवडतो....👏👏👏👏🙌🙌🙌🙌👍👍👍👍.... आपल्या समाजात अश्या विषयावर बोलायला... जास्त लोक पुढे येत नाही पण तू जे काम करतोय आम्ही तुझ्या सोबत आहोत....
आयोजक आणी कार्यकर्ते धरून हाणायला पाहिजे
राष्ट्रवादी चा कार्यक्रम आहे दहीहंडी ला ठेवलेला होता
@@sushant-ky5xc mag kay vishay nahi mhanun rastravadi sampushtat aliye
Bambune fatke dile pahije
@@sushant-ky5xc ही राष्ट्रवादी च भामटी आहे 😡😠
Tuzya aaiche navre aahe ka te lavdya
Being a girl ....i felt really good ...and blessed being a girl....
Bhau tujha vaktavyane kharach bharun aal...
Khup chaann...
# सामाजिक सुधारणा ....😍❤सबसे कातिल गौतमी पाटील 🤣🤣🤣🤣
More power to you Soham 👏🏻👏🏻🙌🙌
Oh you are here
Pp is here
Real influencer Jo aaplya samajala disha dakhvto. Hats off to you Soham bhau we are with you 🇮🇳💥. Jai Hind 🇮🇳
अप्रतिम सोहम एकदम खतरनाक भावा🔥🔥🔥
बोलावं तेवढं कमी आहे तुझ्या बद्दल जबरदस्त अगदी मोजक्या शब्दात ज्या गोष्टी तु अगदी सहजपणे मांडतोस खरच मस्त💪💪💪
भाऊ तुझे अत्ता परियेंत सगळे व्हिडिओ पहिले. पण हा व्हिडीओ जाम भारी वाटला. खुप छान विचार मांडलेस तुझे आणि खरच पटले. आणि आपण सगळ्यांनी याचा विचार केला पाहिजे. धन्यवाद. 🚩जय जिजाऊ जय शिवराय 🚩
मुझे तुम्हारा हर वीडियो का विचार बहुत सटीक लगता है l मेरे यहां गणेशोत्सव मे छोटी बच्ची गौतमी पाटील के गाने पर लावणी कर रही थी पर मैने उनके माता पिता से विनती की कि कृपया ऐसे गानों पर नई पीढ़ी को न नचाए l
तुझीच वाट बघत होते भावा👍😅
मनाला भावेल अस बोललास.. आणि बरोबर पण बोललास.. ❤️❤️❤️ स्त्री च दिशाहीन असेल तर काय अर्थ नाही... भावल मनाला खूप... 🙏🙏
मला त्या फालतु पोरीच समर्थन करायच नाही...पण स्री दिशाहिन चालत नाही पुरुषाने दिशाहिन असलेल चालत या समाजाला फार वर्षापासूनच.....
@@shraddhapawar4306 I agree with u.. पुरुष प्रधान देश आहे आपला...पण सगळेच पुरुष असे नसतात ना सगळ्या स्त्रिया..
बरोबर आहे....अजून खुप बोलण्यासारख आहे पण नको..टाइप करायला फार कंटाळा येतो मला...😂😂😂😂
@@shraddhapawar4306 Brobr bollat tumhi Pn aapn ky krtoy hey apla aplyla samjyla hva....., Lavani chy nava khali ashlil dance he purn chukiche ahe
@@shraddhapawar4306 टाईप करायचा कंटाळा अरे बापरे😂😂 🙏
अतिशय सुंदर सुरवात दादा ❤🙌🏻🙏🏻
One the best content i ever seen on RUclips. And I'm really proud that such content has been shared by our @RJ soham.
धन्यवाद सोहम दादा.
आज आपल्याला समजलं, उद्या समाजाला उमजेल.🤲
Always big salute to soham dada. Khup Kami lok astat je khar boltat ani loka prynt pohachavatat ty paiki apla dada pn ek ahe asch content banavat raha dada kadi pan tula khup support ani Prem purn Maharastra kadun 👍❤️💪
खूप चांगला विषय काढला आहेस सोहम भाउ. 🙏🏽 महाराष्ट्रातील लोककलांची वाट लावणं चालू आहे.. 😞
अश्या गोष्टी बघून कायम एक च श्लोक आठवतं
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥🙏🚩
Manje ata Devachya havale😀. Comment gambhir paristiti highlight karte
समाज माध्यमाला तुझ्यासारखा समीक्षकाची गरज आहे
Keep it up
एकना रोस्ट केल कि सगळ्यांनी रोस्ट करायच ही ना तुमची लायकी आहे सुधरा कि जरा सुधरा किती काढणार 💯
✨️जय शिवराय✨️
Bro you are doing a fantastic work and literally people like you are highly required in Maharashtra as politics And unity has vanished. 🚩🚩🚩🚩 .
Social media var बोलणं ऐकून खूप बर वाटते. तुझ्या सारखे पण तरूण आहेत. 👌keep growing bless you😊
हि भोजपुरी संस्क्रुती महाराष्ट्रात खपवुन घेवु नये.धन्यवाद सोहमभाऊ 🙏
मग हिंदी चिंदीचे चोचले मराठी माणूस का पुरवतो 😡
He fkt aani fkt punyat ch chalu ahet... Akhhya Maharashtra t nahi...
Dada ye koi bhojpuri ya kisi aur language k sanskriti nahi hai ye log bas sanskriti ko barbaad kar rhe hai har jagh aise hi in chizo ko band krna padega aur log aisa kar bhi rahe south kannad ... bahut se jagh ye sb chal rha..hai
Story of Mahishasura Mardini explained in best way. 👍 Jai Mata Di 🙏 God Bless You 😇
सोहम अतिशय योग्य बोलला आहे
थर्ड क्लास लोक या क्षेत्रात आले ही अतिशय लज्जास्पद गोष्ट आहे
दादा खरचं खुप छान पद्धतीने तुम्ही लोकांना जागृत करत आहात..
आणि दादा मला तुमची विचारचाठी खूप पटतात स्री ने कसा समाजात वावरला पाहिजे हे अगदी योग्य पोअधतीने तुम्ही समजवता
Tujya sarkha vichar krnarya ani kam krnarya youth chi khup khup garaj ahe....🙌🙌🙌🙌 Great 🙏
😂 आत्ताच insta वर बघितला होता हीचा व्हिडिओ आणि just bhau तुझा video aala 🤣😂
No bakwaas only facts ! Soham Bhau 💛
Barobar ahe dada tuz 👏👏👌👌👌👌hya aslya mulimule apla Maharashtra ghan hoth ahe🙏🙏
Dada vishay serious aahe mahit aahe pan firav mudi 🤣😂 was lit🔥🔥🔥
तुमचे विचार खूप चांगले आहेत
ते जेव्हा मांडता ते फक्त मराठी लोकांपुरते किव्हा महाराष्ट्र पुरते मर्यादित रहातात
त्यामुळं जमलं तर तुमचे विचार पूर्ण भारत भर पोहचावे यासाठी हिंदी चॅनल काढा (पूर्ण भारत भर हिंदी बोललं जातं नाही अस म्हणतील पण जरी हिंदी बोलत नसतील तरी पूर्ण भारतात हिंदी समजते)
त्यामुळं हिंदी चॅनल काढायाच विचार करा
महाराष्ट्र आणि मराठी चा विचार कर .
एवढी काळजी असेल तर बॅग भरून up बिहारला निघून जा .
Tu Great aahes.. proud of you..."Real Social Media Influencer."😌
अजून एकदा मन जिंकलस भावा🥺🙌🔝👑❤️
तुझे विचार फार छान आहेत सोहम...मी वेळ मिळेल तेव्हा तेव्हा तुझे व्हिडिओज बघते. You are the best.
Ek number bolays bhava , hya mulin mule bakichya muli lahan vaayat ch apla Dharma aple sanskar visartyat , tu je bolays te khup bhari ahe full support ahe 🚩🙌 JAY SHIVRAY
Khup Chan soham dada... Tuzya sarkhya mulanchi khup garaj ahe ya samjala❤️👏👍....
Proud of you ❤️....
This is what a real influencer is like 💯
तरुनाईला कलेचा खरा अर्थ समजत नाही हिच शोंकातिका😭🙏
बरोबर bhawa
धन्यवाद सोहम मी जेव्हा हा व्हिडीओ पाहिला तेंव्हा मला वाटलं कुणी तरी बोललं पाहिजे. तुम्ही हा व्हिडीओ बनवल्या बद्दल तुमचे अभिनंदन. परंतु आजकाल लोकांना हेच आवडतंय कारण युट्यूब वरुन प झटपट फेमस व्हायचे आणि पैसे कमवायचा मार्ग झाला आहे.
Bhava Bhari bola akdam mannat la re Haa video muli bugtil tar Todi faar tari akal yeil Tu mast bola confidence ni Ani khup changla bola mazhya kadene Salute Tula
'You are persived by the way you project yourself'
Full video explanation in one sentence
Hatts off 🔥🙌
Bro, I really want to meet you in person. तुझे विषय आणि तुझा अभ्यास खूप चांगला आहे.
Keep going 🤗..
कवटी सापडायला मीच जाणार 😂😂 उडून गेल्यावर 😂😂
उत्तम उत्तम उत्तम उत्तम फक्त उत्तम.. आपण हा विडिओ अतिशय योग्य रीतीने मांडलेला आहे!
सोहम - तुम्हाला लोकांची वायफळ वाहवाहा.. न घेता बेधडकपणे जर स्वतःचं असं काही मत मांडता येत असेन तर ते हा ( लहानसा ) परंतु योग्य विडिओ बनवला आहे!
👍 soham,we need influencers like you in our society,ker it up
Heyy soham dada, I am following your channel since a year now, but I never commented but today I really want to say, Thank you so much for being so brave and supporting the right things. You are one of the only influencers I know who are this sensible and honest. 💜
भारतीय संस्कृती मध्ये स्त्री च महत्त्व वेगळच आहे.. पण पोरीना बाहेरच वेड लागलेय आता... ते रोडवर रेल्वे स्थानकावर पण रिल्स च प्रमाण वाढले.. कशासाठी तर लाईक्स साठी..
Dharm ani Sanskruti cha visar padlela ahe. Clarity nahi Swata baddal v jeevnachya uddeshabaddal
खरे कंटेन्ट तर तुमचेच नेहमी पटतात,ग्रेट स्पीकर आहात तुम्ही,हिंदी मद्धे पण व्हिडियो बनवा देशात नाव गाजणार तुमचं
hatts off 🙆🏻♂️
Aise honest RUclips channels ki aaj samaj ko bahot zarurat hai. 👌🙏🙏
भाऊ... खुप कमी शब्दात खुप मौल्यवान आणि खुप मोठ्या गोष्टी बोलून गेलास. सलाम तुला.
सोहम दादा विसरला म्हणून मी बोलतो
हंबा हंबा रंबा रंबा डंबा डंबा 🤣
Mi pan tech bolnar hoto pan tu bola
😂
Ha serious issue aahe tyamule itha hamba hamba ramba ramba damba damba kasa bolun chalel
👌👌👌👍🏻खरच सोहम तू असा एकमेव influencer आहेस जो खुप कळकळीने पोटतिडकीने शिवीगाळ न करता असे समज देणारे,डोळे उघडणारे विडीओज बनवतोस..keep it up👍🏻लाज वाटते हे सर्व बघून की पैशासाठी प्रसिध्दीसाठी बाईनेच बाईची ईज्जत घालवली आहे...पिढी बिघडवायला सोशल मीडियात अजून अशा घाणेरड्या कार्यक्रमांची भर होतेय.बघून खरच लाज वाटते..हयामुळेच लहानमुली ते वयस्कर बाया सगळ्यांवरचे अत्याचार वाढलेत..
किती छान बोलतोयस तू. अगदी आमच्या मनातल्या भावना व्यक्त करतोयस. एका मुलाची तळमळ बघून खरच खूप समाधान वाटलं. खूप छान 👌 बेटा.
सोहम भाऊ खूपच भारी विडिओ आहे, खऱ्या अर्थाने ह्याचा विचार केला गेला पाहिजे. सामाजिक जागरूकता झालीच पाहिजे आणि लहान मुलांना सणांना काय केले पाहिजे त्यामागचे कारण काय, इतिहास काय, हे प्रत्येक पालकानी समजावून सांगितले पाहिजे 👍🏻
Bhava tu hya generation cha real problem detected kela aheas. Huge respect mana passun ❤
बरोबर दादा.. लावणी च्या नावाखाली ह्या. घाण. गौतमी पाटिलने. वाट लावली. तरी तिला किती चांगल म्हणतात.. शी घाण 😡😡😡😡😡
ती जरी घाण असली तरी तिला बोलवणारे, बघणारे लोक चांगलेच असतील असं नाहि; पण आणि चांगले असतीलही..
@@vm3733 बघा मग.. मला का सांगताय हे रिप्लाय करून.. मी माझ मत मांडलाय.. त्यामुळे मी बोलणारच. कारण मी पण एक कलाकारच आहे... 😊
Soham Bhaau Tumhala Full Ijjat💥🧡
Dada me tujha Shraddha ani Aftab cha video Baghitla.. Ani me video baghatach gele.. Tujha marathi sanskruti baddal cha aadar.. Ani samjhavnyachi paddhat khup Sundar aahe... Asach kaam karat raha ani tu khup lokanna inspire karu shaktos.. Keep going.. Tujhyasarkhe ajun mula samajat asle tar konatyach mulila baher padnya aadhi vichar karava lagnar nahi.. Thank you so much
Ek no bhava.... निदान तुझा बोलण्याने तरी यांची डोकी ठिकाणावर येतील🙏
Fully agreed with you bro Jai Maharashtra 🚩🚩🚩👍👍👍👍