भिमराव पावरफुल कडुमाई खरात
HTML-код
- Опубликовано: 16 окт 2024
- 🙏महामानवास कोटी कोटि वंदन🙏
SS Production प्रस्तुत
Bhimrao Powerful
गायिका - कडूबाई खरात (आई)
गीतकार - धम्मा धन्वे
संगीत - हिरल कांबळे (DJ HK STYLE)
निर्माते - राहुल भांबरे
कोरस - साधना साळवे
सारिका साळवे
वर्षा गवळी
करण साळवे
धम्मा धन्वे
विकास खरात
Studio - आशा स्टूडियो
वीडियो Edit - Pranit Kharat
Thambnail Art - GK CREATIVITY
विशेष आभार
विकास खरात
All Copyright Legally Reserved To
©Dhammapal Sambhaji Dhanve (SS Production)
©HIRAL KAMBLE | DJ HK STYLE
सदर चॅनेल चे सर्व गीते (Songs) रजिस्टर आहेत, कोणीही कॉपी अथवा दुसऱ्या चॅनेल वर अपलोड करू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल.
#bhimraopowerful #kadubaikharat #ramaijayanti #dhammadhanve #ssproduction #hiralkamble #originalsong
#bhimgeet #kadubaikharat #djhkstyle #jaibhim
मी जातीन जरी वेगळा असलो पण एक खरा सांगतो माझ्या रक्तात माझ्या श्वासात बाबासाहेब आहेत.मानाचा सन्मानाचा कडक जय भीम🙏🙏
A
A
A
Aa
A
१ नंबर ☝️🙏 जय भिम 🙏 जय लहुजी 🙏 जय शिवराय 🙏❤️❤️💯🙏🌹🌹❣️🎊
मी मांग आहे माझा बापाचा बाप भीमराव आंबेडकर आहे आज माझ्या घरात पीठ तेल मीठ आहे ही सगळी मेहनत बाबासाहेबांची देण आहे मानाचा जय भीम
Porgi aahe ka
सर मतदान वंचित बहुजन आघाडीला करा
@@rajendrawagh9578 तुझी बहीण आहे
शब्दाने जस जस गण पुढे जात तस तस अंगावर काटा येतो . ही आहे आवाज ची जादू अन त्या महान नायकाची गाथा
बापाचा बाप भिमराव पावर फुल
आ प्रतीम गाणे लिहले आहे आणि गाण हि छान आवाजात गायले आहे जय भीम मित्रहो
साहेबामुळेच देश चालतोय आपला
आईचं गाणं ऐकून अंगाला काटा येतो खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गाणे ऐकण्यात मला खूप आनंद येतो
इतिहासात अजरामर राहणार तसेच येणार्या पुढील पिढीला प्रेरणादायी नक्कीच असणार योग्य गित रचना आणि तेवढाच पाहाडी आवाज....🎉
💥💥🙏 Khup Chann 🙏💥💥
❤❤ Jay Bhim ❤❤
10000000000001% sahi hai Q ...K
Desh me ek hi saaheb
One n only BABASAHEB
Namo BUDHAY namo BHIMAY
Jai jai jai jai Bhim Jai bhim jai bhim
Absolutely....👍🏻👍🏻😘👌🏻❤💙❤💙
जय भीम जय आदिवासी 🥰🥰🥰🥰
ज्ञानाचा अथांगमहासागराला कोटी कोटी प्रमाण
नमोबुध्दाय जयभिम🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹
Jay Bhim 🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺💙💙💙💙
हे गीत अप्रतिम झाल आहे खुप खुप सुभेच्या💫👌👌👌😍💓😍💓😍😍❤️😍❤️❤️❤️✍️❤️✍️✍️😘✍️😘✍️
खूपच सुंदर गीत गायलात कडु ताई.....सगळीच गाणी सुंदर आहेत तुमची....अप्रतिम 🙏🙏🙏🙏💐💐
Manacha kadak Jay Bhim may chhan vatala gaane iyekun khup Sunder 🌹🌹🌹🌺🌺🌺🌺🥀🥀🥀🥀🥀
आईचे गायन छान.... गीत रचना,संगीत अप्रतिम ...जय भीम
Kharach...👍🏻👍🏻👍🏻❤❤❤💙💙💙👌🏻👌🏻👌🏻
@@archanagaikwad1407
हुह्हज
@@archanagaikwad1407 1
Jai bheem ❤❤❤😊
Jabardast song ahe, Jai Bhim,Jay Bharat 🇮🇳
Khup chan aahe tai Jay bhim🙏
V Kadak Jay Bheem
जय भीम 💙♥️👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏
जय भिम खुप छान
Khup sunder shabd aani gaane he khup powerful....kadak Jai Bhim Namo Buddhaya. 😍😍❤❤❤🥰🥰🥰☸💙💙💙💙
Dhamma dhanve my friend
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भीम
खुप गोड आवाज आहे खुप अप्रतिम संगीत दिले आहे सर्व टिमला मनापासून जयभीम व धन्यवाद 🙏👍🙏
जय भीम दादा व.आई🇪🇺🇪🇺🇪🇺👌🏻👌🏻🙏🙏
जय भीम जय शिवराय ताई खूप छान आहे गान
Kadkkkkk
मी एक आदिवासी आहे आणि जे माझं अस्तित्व ते माझ्या परम पूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आहे आहेत की हे ऐकताच अंगावर शहारे उभी राहतात इतकी सुंदर गाणी गातात त्या आमच्या कडूबाई खरात आवाज एवढा छान आहे की बस गाणी ऐकताच अंगावर काटा येतो मनापासून आभार
Jay bhim
🙏🙏🙏
जय भिम
🎉🎉🎉🎉
Jay bhim
Jay bhim 💙
मस्त ताई जय भीम
🌹🗡️🔥👍👌1 नंबर👌👍🔥🗡️🌹
मी एक मराठा आहे पण 👌👌👌 nais song
No jaat paat
मुळात महापुरुष जात-पात वंश या पलीकडे पोहोचलेले असतात.मग ते कुणीही असोत.परंतु लेबल पेस्टींग हे हलकट कम्युनीटीचे काम आहे.त्यामुळे सर्व महापुरुषांना एका गोल रिंगणामध्ये अडकावण्याचे काम करून त्याची प्रखरता झाकण्याचा हलकट प्रयत्न केला जातोय तो अत्यंत किळसवाणा प्रकार आहे.ह्या गोष्टी जर थांबवन्याचा सर्व स्थरातून प्रयत्न झाला तर भावी समाजाचे भविष्य नक्कीच उज्वल आणि प्रकाशमान राहील यात कुठलीही शंका नाही.
Nice
Nice
Kadak Tai Manacha JAI BHIM Tumhala !!!!!
गणयातले एक एक शब्द बाबा साहेबांची आठवण आहे खूप छान ताई आवाज पण खूप छान आहे जय भीम नमो बुद्धाय 🙏🙏
Kdk
Khup chaan gaan ahe💙🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 Jai Bhim 💙🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🌹🗡️🔥👍👌कडक👌👍🔥🗡️🌹
Nice song
जबरदस्त रचना व गायन!!
जयभीम!!
Jay bhim
कडूबाई खरात यांना भारत रत्न मिळालाच पाहिजे
हे गाणं मी दिवसातून 3 ते 4 वेळा ऐकतो मला या गाण्याने मनाला शांती मिळते जय भीम
Jai bheem 💙💙💙
माणसाच्या मनामध्ये ऊर्जा निर्माण होणारे गाणे
खूप छान कडुबाई ताई खरात
कडुमाई....प्रतिम गीत...जय भीम🙏💜💪
Krantikari kadakkkkk Jay Bhim Tai
Super hit🙏🙏 jai bhim 🌻🌻🌻
Jai bheem ✊✊✊
आव्हाना गाव भोकरदन तालुका हो ना ताई ,,,,आपल गाव,,, खुपच छान ताई अप्रतिम कडक जय भिम💫🇪🇺🥰🔥🔥🔥🔥🔥
Maaymauli❤
1 no
कडक गाणं आहे माई 💙🙏
Bhimrao powerful jay bhim
Khup chan song tai
जय भिम ताई खरंच आहे या गाण्याच्या ऐक ऐक शब्द खर आहे बाबासाहेबाचे उपकार आहेत आपन आज जे काही आहे ते
Bhau sagle ek saman jay bhim jay shivaray
Jay bhim 💙🙏
1 No 🙏
Jai bhim From Solapur
Mla tr khupch avdtat kadubai che gane mi roj aaykte
मी एक भारतीय आहे
Jaybhim 💙
Salute kadubai kharat jaybhim 2023
Jay Bhim💙💙💙💙
Jay bhim jay samvidhan namo buddhay Gujarat ahmedabad
जय भीम 💙
🌹🗡️🔥💙🙏जयभिम🙏💙🔥🗡️🌹
💙 ....JAY BHIM.... 💙
Jay bhim jay bharat
👌👌👍👍
💙💙💙🥰🥰
Jay bhim 🙏🙏🔥🔥🔥🔥
Bhimraao power full very nice
Opppp
खूप छान गान
Mast गान आहे 😍
खूप छान बाई जय भीम🙏
1 no🥳👑💙
Jay bhim 💙💙🙏🙏
Jai bnim
Namo budhhay Jay bhim jay sanvidhan Jay Bharat 🇪🇺🙏💙
Jaibhim
Jaybhim taiie
जय महाराष्ट्र जय भिम
जय,भीम,कडुबाई,खरात..🙏🙏
Jay bhim aai graet song
Damdarsong
Jay bheem
JAY BHIM 💙🔥🔥💯💫😌💙🙏
Jay bhim 👌👌👌💙💙💙🙏🙏
जय भीम ताई
🌹🗡️🔥👍👌अंगार👌👍🔥🗡️🌹
apratim
💙💙Jay bhim💙💙
Father of the world 💙🙇♀️
Sagarbagul Jay bhim❤
Jai shivrai jai bhim👑
Kadubai kharat
kadubai.taai.iss.garet.singar.jay.bhim.taai.tumla.manaca.adracha
Mazha mulich fevret song.