Majhya Bhiman Sonyan Bharli Oti | KaduBai Kharat..!!!
HTML-код
- Опубликовано: 20 май 2023
- व्हिडीओ आवडल्यास Subscribe करा
Like करा 👍🏻
Comments करा ✏️
Share करा 🙌🏻
आणि ह्यापुढे असेच दर्जेदार video च्या Updates
मिळवण्याकरिता आपल्या ह्या Channel ला
Subscribe करा
व समोर दिलेल्या 🔔 वर Click करा
धन्यवाद 🙌🏻
#jaybhim #drbabasahebambedkar
#marathisong #zeemarathi #maharashtra #shorts #reels #bhimjayanti #music
Disclaimer: - This channel DOES NOT promotes or encourages any illegal activities and all content provided by this channel is meant for EDUCATIONAL PURPOSE only.
Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non-Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE. - Видеоклипы
कडुबाई ज्यावेळी बापानं हा शब्द उच्चारतात तेंव्हा अंगावर काटा येतो... डोळ्यात पाणी येते...आर्त हाक थेट काळजाला भीडते
Yes he khara ahe
करोडो मागासलेल्या वर्गातील लोकांना न्याय देणारा बाप व्यक्तीमहत्व ❤
Its true
खरच hot
मन भरून येतं ,खरंच सोण्यांन भरली ओटी डॉ.बाबासाहेब भीमराव आंबेडकरांना
शत शत नमन.
जय भीम
जय श्री राम
जय हिंद
बाबा घेतोय तो श्र्वास आणि खातोय तो घास फक्त तुमच्या मुळे 🥺🙏🏻
खरंच कीती सुंदर गीत आहे
नेता असावा तर हया बापासारखाच
डोळ्यात पाणी येईलच कुणालाही
डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.. खूप भावनिक गान होत
विना घेऊन निघाली धदेवाली भिमा देव मानत नाहि
थेट काळजाला भिडणारे गाणे.... बाबासाहेबांच्या कर्तृत्वाला सलाम 🙏
हे गाणं कितीही वेळा ऐकलं तरी मन भरत नाही .
या गोड आवाजा मागे एक दर्द भरी कहाणी आहे असामान्य संघर्ष
डॉक्टर बाबसाहेब आंबेडकरांचे विचार वापरून कडू माईंनी खरंच महान परंपरा जपली आहे....
किती सुंदर आवाज..अस वाटतं की हे गाणं कधीच संपू नाही.. साष्टांग दंडवत ....
बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व जातीतल्या लोकांसाठी योग्य न्याय दिलाय❤
या माऊली ने जे प्राणपतीच गान सांगितलं रुदय रडवणार आहे काय आवाज ,काय बोल, काय सुर कितीपन येका पुन्हा येकवच वाटते डोळ्यात पाणी आले ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
गाणं ऐकल्यावर अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी आल्यावाचून राहत नाही.
या माऊली ला...मानाचा कडक जय शिवराय जय भीम जय एकलव्य जय आदिवासी 🚩
Jai आदिवासी
भावा खुप शोधत होतो मी हा पुर्ण व्हिडीओ. उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद जय भीम
Jay Bhim Bhava😊🙌🏻
@@omkarmisal🎉😅😅
मी २/०१/२०२४ ला हा विडियो शोधत होतो आणि आज ३/०१/२०२४ ला हा विडियो भेटला ❤❤❤
मी पण 😂😊
❤
माऊलींचा आवाज खूप गोड आहे
All Singar Voice Beautiful ❤️❤️
जगात एक नंबर गाणं मित्रांनो 🙏❤️🙏👌
जय भीम, जय आदिवासी, जय शिवराय,
हे गाणं इतकं सुंदर आहे कि ते पूर्ण पुन्हा पुन्हा ऐकावस वाटत, ज्या आर्त भावनेतून या माऊली गातात ते खरंच खुपच मनात भीडत.
Mai kattar Hindu 🕉 hun par mujhe yaha sangeet sun kr bahot rona aa gaya
खूप भारी गान आहे एका एका ओळीत समजल्या जाते गान कस आहे कडूबाई नी खूप छान गान गायले जय भीम जय आदिवासी
जय बाबासाहेब आंबेडकर देवमाणूस, सलाम तुमच्या कलेला.
Sat sat pranam Dr. b.r.abedkar...i love kadubai, s sound .very very beautiful sound ..jai bhim 🙏🙏🙏
मी खूप शोधत होतो फुल गाण शेवटी सापडलं जय भीम
अंगावर काटा ❤जय भीम
बाप माणूस
खरच किती कौतुक, करावे या ताईच इतकं अप्रतिम असं भीम गाणे असेच गात राहवे
Jay bhim 🙏 very nice song
Very good great song. Singer congratulations.
खुब सुंदर गीत. हकीकत सांगणारे गीत. गायले पण अतिशय सुंदर
अप्रतिम❤❤❤ जम भीम
खुप छान गाणे कडू बाईचा आवाज पहाडी आणि चाल चांगली आहे.जयभिम जयशिव राय जय संविधान .👌👌🌹🌹🌹💥💥💥💥💥💥❤️❤️❤️💐💐💐💐💐💐
Babasaheb Ambedkar sahebana shatash pranam
मला खूप आवडत हे गीत जय भीम
डोळ्यात अश्रू उभे राहतात हे गाणं ऐकून, खरंच
सत्य परिस्थिती मांडलीत आपणास सविनय जय भीम
कडक 👌
Super Voice कडू बाई खरात.....जय भीम
सलाम आहे माते तुला
Super I m from karnataka
करोडो मागासलेल्या वर्गातील लोकांना न्याय देणारा बाप व्यक्तीमहत्व ❤
Dr baba saheba सारखे नेते जर भारताला अजून भेटले असते तर भारत कुठे असता ...विचार केला तर अंगावर काटा येईल
फक्त पंत प्रधान किंवा राष्ट्रपती केलं असतं तर भारत आज २०० वर्ष पुढे असता
❤
बापांचा बाप माझा भीमराव ❤❤❤❤
ताई तुमचा आवाज मध्ये मला अश्रू आले ताई खूपच छान
खूप छान आवज आहे ❤ जय भीम जय शिवराय
जय भीम...❤🙏
बाबासाहेबांची पुण्याई 😢🙏
जय शिवराय जय भीम 👌🏻👌🏻👌🏻
अप्रतिम
माझ्याकडे बाबा चे अल्बम आहे पण हे गीत नाही बेस्ट संवाद आणि प्रासंगिक गान सोने पे सुहागा जय भीम जय आदिवासी
U*
Jay bhim jai adivasi
क्रांतिकारी जय भीम जय संविधान कादूबाई जी 🙏🙏🙏🙏🙏🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
कडुबाई खरात एक अप्रतिम गायिका 👍🏼👍🏼
Very nice song..
Jai Shivrai Jai Bhim ❤❤
Great song Jai Bhim
Kharach khub chan ❤
Khup apratim jevha mala khi upset feel hte tyaveli chhan as song Khup aikv vatate jay Bhim 🙏
पूर्ण गाणं खूप दिवासांपासून शोधत होतो
आज माऊलीला भेटून खूप धन्य झालो
खूपच सुंदर गाणं ताई तुमच्या गोड आवाजात
💙खुप छान आहे. गान.कडुबाई खरात
Dolya madhe paani aal 😢😢❤❤❤khup chhan taii
कंठ दाटून आला राव 😭👏👏
जय भिम
अप्रतिम,काळजाला भिडणारा आवाज,कडूताई खूप खूप अभिनंदन,,जय भीम जय शिवराय
आवाज खूप छान आहे
One of my favourite songs.... 💙🧡💛
Jay bhim
Jay savidhan
Namo budhay
Khup Chan geet ani gayan mast Jai Bhim 🙏💐🌹🚩🇮🇳🌏😊😊😊👏👏👏👌👌👌👍👍💯💯💯🔥🔥🔥🔥🔥
Wow super song
Jay bhim from surat gujrat💙
जय शिवराय जय भिम जय फुले शाहू
अगदीच अप्रतिम 🔥🔥
very nice song Jay bhim ❤❤❤
🌹🌸🌷🥀🌺 खुपच छान
JAI BHIM WHAT A VOICE❤
खूप छान आवाज
जय शिवराय जय शंभुराजे
खूप छान आवाज आहे ,ताईंचा...!
कडू आईमुळे आम्हाला असं वाटते की भीमाला वंदन करावे जय भीम
Jay bhim 🙏🙏🙏
काय गोड आवाज आहे....वा...❤
खरोखर अंगावर काटा आला
गोडबाई खरात
Mla khup chan watte he song kadu tai khupch chan gata tumi mi nehami pahto 👌👌👌👌💐💐💐
No 1
Khup chan awaj ahe 💯💯💯 Jay bhim tai 🙏🙏🙏
खुप छान जय भीम जय संविधान
Atisunder❤
Kharach he gan khup mast vatat aikayala
❤❤❤maza bhimana ❤❤
खतरनाक ताई
खुप छान
जय शिवराय
Mana pashun Jai bhim salute tumcha aawaj khup ghodh aahe tumhi amche Lata Mangeshkar aahe
Me aagri aahe ,but I love this song ,divasatun 2,3vela ha song aikte me khupch mst aahe
Same
अप्रतिम 👌👌
Nice song nice voice jya shivray ha maza Maharashtra asach phule shau ambedkarancha shevatparya rahudet
My favourite song ❤ Jay Bim 💙💙
Khup छान व्हेरी nice 🙏
Ek number awaj ahe Jay sivray Jay bhim🧡💙
Kharch khup satyata ahe ya geetat❤
Jay Bhim
जय भीम
Jay bhim