Sonyana Bharli Oti - Kadubai Kharat (Official Dance Video) | मया भिमानं सोन्यानं भरली ओटी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 июл 2022
  • 🙏महामानवास कोटी कोटि वंदन🙏
    SS Production प्रस्तुत
    Sonyan Bharli Oti - Kadubai Kharat Original Song
    (मया भिमानं सोन्यानं भरली ओटी)
    गायिका - कडूबाई खरात (आई)
    कोरस - ज्ञानेश खरात, आश्विनी खरात
    गीतकार - सौजन्य संमदुर - सारंग, उत्तमदादा फुलकर
    संगीत - हिरल कांबळे (DJ HK STYLE)
    निर्माते. - आशाजी तायडे, धम्मा धन्वे
    दिग्दर्शक,DOP - अभिजित चव्हाण,धम्मा धन्वे (sir)
    प्रॉडक्शन्स न्यानेजर - मयूर निक्कम
    डान्स कोरोग्राफ - अक्षय शिंदे (अक्की sir)
    Thambnail Art -
    कलाकार - अंकिता अडसुळे,अंजली खरात,निर्जला बागुल, काजल उम्रे
    विशेष आभार
    कवी उत्तमदादा फुलकर, गंगाधरजी गाडे (दादा),
    विकास खरात, आक्षय पाटिल,आशीष कांबळे , रत्ना मगरे, वरुण, शुभम थोरात, धम्मापाल सुरडकर, थोरात दादा स्वप्नील शेजुल, कृष्णा शेजुळ, करण साळवे (भाऊजी) निखिल गांगुर्डे
    All Copyright Legally Reserved To
    ©Dhammapal Sambhaji Dhanve (SS Production)
    ©Vikas Kharat
    सदर चॅनेल चे सर्व गीते (Songs) रजिस्टर आहेत, कोणीही कॉपी अथवा दुसऱ्या चॅनेल वर अपलोड करू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल.
    #sonyanbharlioti #kadubaikharat #bhimjayanti #dhammadhanve #ssproduction #hiralkamble #bhimanasonyanbharlioti #originalsong
    #bhimgeet #kadubaikharatsonyanbharlioti #djhkstyle
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 945

  • @DJHKSTYLEMUMBAI
    @DJHKSTYLEMUMBAI 2 года назад +708

    🙏मया भिमानं सोन्यान भरली ओटी😇
    ❤️ सगळ्यांना मानाचा क्रांतिकारी जय भीम🙏

  • @sandeshzanje6459
    @sandeshzanje6459 Год назад +1049

    मी हिंदु मराठा आहे पण बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल मनात खूपच आदर आहे... माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून देण्याऱ्या महामानवाला विनम्र अभिवादन...असा युगपुरुष भविष्यात होणे नाही...जय शिवराय जय भिम....🙏🏻💐💙

  • @niteshhivrale506
    @niteshhivrale506 2 года назад +204

    💙रक्ताचा एक थेंबही💙 न सांडवता भारतातील💙 कोट्यानकोटी लोकांना गुलामिच्या बंधनातून 🙏मुक्त करून 🙏रक्तविहीन 💙क्रांती घडविणाऱ्या💙 महायोध्या आपला बाप आहे💙

  • @deepakkantule8073
    @deepakkantule8073 Год назад +83

    डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे उपकार न विसरण्यासारखे आहे मी गर्वाने बोलतोय जय भीम जय शिवराय❤🚩🚩🚩💯

  • @vishnughayal47_official
    @vishnughayal47_official 5 месяцев назад +82

    खूपच सुंदर गाणं आहे मी हिंदू मराठा असून सुद्धा बाबासाहेबांची हे गीत मनाला स्पर्श करून जाते 7/2/24

  • @shivanandingle3535
    @shivanandingle3535 Год назад +34

    बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व समाजासाठी काम केले आहे ते सर्वजणासाठी महामानव आहे

  • @dipaliumare
    @dipaliumare 2 года назад +141

    जर कोणी तुमचं मन तोडलं तर निराश होऊ नका. कारण हा निसर्गाचा नियमच आहे. ज्या झाडावर गोड फळ असतात त्याच झाडावर जास्त दगड मारले जातात.

    • @amoldivekar3225
      @amoldivekar3225 Год назад +8

      Barobar aahe Tai 👌🙏

    • @Vivekkadam13
      @Vivekkadam13 Год назад +3

      उगाच काही तरी फिलॉसॉफी देवून काय होणार आहे

    • @aboutproperties3226
      @aboutproperties3226 Год назад +5

      Right ❤

    • @nitinmorey7780
      @nitinmorey7780 Год назад +1

      @@amoldivekar3225 0000

    • @prafulldalimbe2306
      @prafulldalimbe2306 Год назад +2

      @@Vivekkadam13 tula ky problem ahe..?? Babani adhikar dilay.. tula ka दुखतयं??

  • @sopanpawar4150
    @sopanpawar4150 11 месяцев назад +32

    धर्म हिंदू आणि जात मराठा आहे माझी..पण ह्या सगळ्या गोष्टी क्या पलीकडे जाऊन बाबासाहेब आंबेडकरांनी जे कार्य केलं ते खरचं शब्दात सांगणं कठीण आहे..माणूस म्हणून जगण्याचा अधिकार ह्या महा मानवामुळे मिळाला..ज्यांनी खरचं त्यांच्या विचारांना सोबत घेऊन जीवन जगले ते लोक आयुष्यात कधीच मागे राहू शकत नाही...

  • @sumitgudade3867
    @sumitgudade3867 Год назад +50

    श्रुष्टि च्या निर्मितीचे अनेक कारणे असतील,पण आमच्या अस्तित्वाला एकच कारण ते म्हणजे बाबासाहेब.
    जय भीम

  • @ankushkojage2016
    @ankushkojage2016 9 месяцев назад +21

    जय भीम कडू माई तुमचा आवाज खूप छान वाटलं गाण्याचे बोल अप्रतिम.... माझ्या भिमान सोन्याने भरली... समाजासाठी खूप चांगलं कार्य करत आहात ताई आम्ही तुमच्या पाठीशी आहोत जय भीम जय भीम वाले

  • @dipaliumare
    @dipaliumare 2 года назад +23

    ज़िन्दगी में ये मायने नही रखता कि
    आपने ज़िन्दगी को कितना जिया,
    बल्कि मायने ये रखता है कि
    आप ज़िन्दगी में कितना खुश रहे.

  • @nitinkasare5008
    @nitinkasare5008 Год назад +73

    खरोखर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे कोटी कोटी लोकांचे जीवन सोन्यासारखे झाले आहे जय भिम

    • @user-te3te9cy3i
      @user-te3te9cy3i Год назад

      Ho Kitti blessing haha have ghetlet haha haha Vartun dya Tighina dada na shailula balula jitula pushpala Dya please

    • @user-te3te9cy3i
      @user-te3te9cy3i Год назад

      Praise paise God babasaheb aambedkar Vartun ha taka see uchla feka thank You

  • @dipaliumare
    @dipaliumare 2 года назад +23

    जीतने का असली मज़ा तो तब है !
    जब सब आपके हारने का इंतज़ार कर रहे हो.😎

  • @padmakarpatil5387
    @padmakarpatil5387 Год назад +86

    जय भीम !कडूबाईचा आवाज गीता ला साजेसा आहे, गीत,स्वर मनाला स्पर्शून जाते,,,

  • @prakashahire4073
    @prakashahire4073 5 месяцев назад +8

    काळजाला भिडणारं गाणं आहे डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे खरच खूप खूप उपकार आपल्यावर आहे या गाण्यानं माणसाचं मन गई वरून जाईल डान्स सुदाम मस्त झालेला आहे फक्त जयंतीला एकत्र न येता वर्षभर त्यांच्या आठवण राहिली पाहिजे असे वागलो पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे खूप खूप उपकार आपल्यावर आहे लोककवी कडूबाई खरात यांचे सुद्धा खूप खूप आभारी आहेत

  • @maheshd6608
    @maheshd6608 Год назад +21

    आदरणीय कडूबाई खरात यांचं हे गाणं येण्याआधी मी यांचं विडिओ फेसबुक वर पाहिलं होतं, इतकं आंगावर शहारे आणणारा आवाज आहे. तेव्हा पासून सर्वांत आवडणारा हा गीत आहे🙏🙏🙏🙏🙏

  • @siddharthapradhan6060
    @siddharthapradhan6060 Год назад +4

    Kdkkkkk

  • @swapnilshejul2954
    @swapnilshejul2954 2 года назад +119

    संघर्षातुन पूर्ण झालेलं गाणं नक्कीच धुमाकूळ करेल हिच आशा
    सर्वांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 💐💐🔥🔥🔥जय भिम

  • @AjayRupekar
    @AjayRupekar 2 года назад +35

    अप्रतिम सॉन्ग झाला आहे; कडूबाई खरात यांचा आवाज खूब छान आणी Boss दादा ची इंट्री. saravana maza kadak Jay Bhim 🙏🙏🙏,

  • @niteshhivrale506
    @niteshhivrale506 2 года назад +13

    💪🏻 *🤩💙🔥**#लाज_नाही_तर_माज_आहे**#जयभीम_असल्याचा**! **#जय_भिम_नमो_बुद्धाय** 📚✍🏻🥰💜✨🇪🇺🔥*

  • @niteshhivrale506
    @niteshhivrale506 2 года назад +17

    •🙏🏻─╼⃝𖠁◆ मुक्तिदाता ◆𖠁⃝╾💜─•
    ▔▔▔▔▔▔▔▔▔▔▔▔▔▔▔
    भारताचा घटनाकार झाला माझा भिमराया

  • @jayu_shinde358
    @jayu_shinde358 2 года назад +13

    क्रांतिकारी जय भीम 🙏💙
    जय शिवराय 🙏🧡
    Nammo buddhay 🙏💙🧡

  • @vijaythakare3905
    @vijaythakare3905 2 года назад +110

    एक एक शब्द काळजणारा लागणारा आवाज आहे आई तुमचा आणि टीम डान्स एकच नं झाला गाण्याचा आणि डांच्या मध्मातून समाजाला प्रोत्साहन करता आहे खूप छान करता तुम्ही सर्व असच कार्य करत रहावा 🙏🌹🌹🙏

  • @Ulpzexkgwjjzx8655
    @Ulpzexkgwjjzx8655 7 месяцев назад +13

    खुप छान vibes आहेत ह्या गाण्यात ✨🙌🙌♥️♥️

  • @rutujakharat6004
    @rutujakharat6004 2 года назад +75

    1 NO. 🤩👌🏻✌🏻☺️✨
    व्यक्त करायला शब्द कमी पडतील एवढं अप्रतिम आहे song💙🙏🏻☺️
    JAY BHIM 💙✨🙏🏻

    • @bollurock1923
      @bollurock1923 2 года назад +1

      Barbara aahe tujhe Didu tu pan koupch bari dance Karti he Didu...🙏🙏🙏...💙💙💙💙

    • @aniket9841
      @aniket9841 2 года назад

      Jay bhim dear 💙

    • @karandhuldhaje2172
      @karandhuldhaje2172 Год назад

      खूप छान

    • @user-wf6di3tx5h
      @user-wf6di3tx5h Месяц назад

      0​@@bollurock1923

  • @akashjadhav8570
    @akashjadhav8570 2 года назад +45

    अप्रतिम गाणं ,आणि त्यापेक्षाही सुंदर कडू आईचा आवाज ,खूपच छान 🔥

  • @sonysathe2251
    @sonysathe2251 Год назад +11

    Excellent...👌 JAYBHIM to all BHIMKANYA..🙏🙏🙏🙏🙏

  • @rohitnikam1965
    @rohitnikam1965 2 года назад +11

    अप्रतिम असा डान्स केला आहे तुम्ही सर्वांनी खूप छान👍😍💫💙💙

  • @PKser-yr7mf9yr5v
    @PKser-yr7mf9yr5v Год назад +10

    Mai Bihar se but ye song bahut achha laga hai sunane main .. my real hero baba saheb Dr br Ambedkar ji.. jai bhim jai samvindhan

  • @darshanagudekar4811
    @darshanagudekar4811 Год назад +9

    अप्रतिम आहे जय भीम जय संविधान

  • @madhubanscreativity
    @madhubanscreativity Год назад +9

    Khup chhan 🙏🙏 namo buddhay 🙏 Jai bhim 🙏

  • @sujitmiller8314
    @sujitmiller8314 Год назад +5

    I m from west bengal se hu par jitna bar ye song sunu man nhi bharta..jai baba saheb ami tomke bhalo basi

  • @sandeep11117
    @sandeep11117 2 года назад +9

    Kdk jay bhim 💙😍

  • @sonukhadse8669
    @sonukhadse8669 Год назад +4

    किती छान डान्स केला व माय जय भिम

  • @pradipthoratboss2137
    @pradipthoratboss2137 2 года назад +27

    अप्रतिम गीत🙏🙏

  • @yashrajkotwal21
    @yashrajkotwal21 8 месяцев назад +5

    जय शिवराय 🧡 जय भीम 💙

  • @officialsuradkar4254
    @officialsuradkar4254 2 года назад +8

    खूप छान धम्मा दादा 👌👌
    सर्वांनी खूप छान मेहनत घेतली video आणि direction खूप छान पद्धतीने केले...👍💐💐❤️👌👌

  • @Adminchaitya414
    @Adminchaitya414 2 года назад +8

    Kadakkkkk jay bhim असेच नवनवीन भिम video टाकत रहा. Best of luck 💙💙💙

  • @divyasharmashortsinstagram6790
    @divyasharmashortsinstagram6790 2 года назад +6

    Ankita ..tai. Manacha jay bhim...❤️nice 👍 video song..💙

  • @guhfccbbvgg7810
    @guhfccbbvgg7810 2 месяца назад +1

    Ho karach maja bhimana sonyana bharli oti thank you baba 💙💙

  • @damodharkhandare6218
    @damodharkhandare6218 2 года назад +8

    JAY BHIM 💙🙏✨

  • @gajanankardile9488
    @gajanankardile9488 7 месяцев назад +12

    मी एक मराठा आहे पण हे गाणं नेहमी ऐकतो, या गाण्यात वेगळीच जादू आहे.

  • @nirajbagul6397
    @nirajbagul6397 2 года назад +9

    सर्वांचे मनपुर्वक अभिनंदन 🎉✨💙

  • @jaydipdehade6138
    @jaydipdehade6138 20 часов назад

    आज आपल्याकडे जे काही आहे ते सर्व बाबासाहेब यांच्यामुळे च आहे आज आपले चांगले दिवस आहेत ते फक्त बाबासाहेबामुळे आपले जीवन अंधारातून प्रकाशाकडे आणणारे बाबासाहेब याच्या एका सहिमुळे आपण आज थाटमाटात आहोत खरच बाबासाहेबांनी आपली सोण्यान ओटी भरली आहे त्यामुळे या गाण्यांचे एक एक बोल माझ्यासाठी खूप अनमोल आहे
    जयभीम 🩵

  • @funtercomedy4018
    @funtercomedy4018 Год назад +8

    खूप छान अप्रतिम आहे 💙
    JAY BHIM 🙏🏻

  • @sonujadhav358
    @sonujadhav358 Год назад +13

    Stunning 💙🙏 Jai Bheem

  • @vishaltayade3045
    @vishaltayade3045 Год назад +4

    सर्व टीम ला सप्रेम जय भीम नमो बद्धाय

  • @sagars8713
    @sagars8713 2 месяца назад +1

    महामानव डॉबाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन...❤

  • @ganeshpise3664
    @ganeshpise3664 Год назад +7

    माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला तो बाबासाहेबांनी अश्या महामानवास त्रिवार मानाचा मुजरा ,मी एक मराठा असून साहेबांचा खूप आदर करतो,जय भीम जय शिवराय 🙏🙏

    • @user-qo8ud1tw2y
      @user-qo8ud1tw2y 9 месяцев назад

      खूपच सुंदर आहे.जीवन आत्मज्ञानानं भरून आले आहे.बाबासाहेब एकच साहेब.जयभीम.नमो बुद्धाय...!🌄

  • @shyamkumar-sr2zo
    @shyamkumar-sr2zo Год назад +40

    I am speechless after listening this song my eyes welled with tears😢😢😢 bcos the voice of kadutaai touched to heart deeply

  • @bollurock1923
    @bollurock1923 2 года назад +3

    खूप छान खूप छान किती सुंदर दिसत आहे तुम सगळेजण ‌‌खुप मस्त डान्स करत आहे तुम्ही दिदि सगळे माझ्या जय भिम.......🙏🙏🙏🙏......💙💙💙💙.......my sweet sister

  • @RajuShambharkar-it5cx
    @RajuShambharkar-it5cx 5 дней назад

    जय भीम, नमो बुद्धाय।

  • @HiraKamble-sx4ku
    @HiraKamble-sx4ku 16 дней назад

    बाबा साहेबाना बद्दल काय लिहावं कारण आम्ही जे काही ते फक्त आणि फक्त माझ्या बापामुळं 👏👏👏👏थँक्स you बाबा 💙💙💙

  • @ajaykamble610
    @ajaykamble610 Год назад +6

    जय भिम.💙💙

  • @surakshadhivar
    @surakshadhivar Год назад +8

    Khup mast 😍 jay bhim 💙🙏

  • @dipaliumare
    @dipaliumare 2 года назад +6

    नदी के किनारे पर खड़े रहने से नदी पार नही होती,
    आपको उसे पार करने के लिए उसके अंदर जाना पड़ता है.

  • @akshaysarje7674
    @akshaysarje7674 2 года назад +5

    खूपच छान 💙

  • @aniketwedevbasupport330
    @aniketwedevbasupport330 2 года назад +3

    अप्रतिम 💙JAY BHIM 💙

  • @niteshhivrale506
    @niteshhivrale506 2 года назад +26

    •★•💙🙏आमचे दैवत 🙏💙•★•
    🇧 .🇷 . 🇦 🇲 🇧 🇪 🇩 🇰 🇦 🇷
    बस्स आम्ही यांचेच वारसदार____👑🙌🏻★★★जास्त सांगायची गरज नाही😌🪀🤙🏼. जय भीम....💙💙💙

  • @dipaliumare
    @dipaliumare 2 года назад +6

    सपने वह नहीं जो आप नींद में देखते हैं,
    यह तो एक ऐसी चीज़ हैं जो आपको
    नींद ही नहीं आने देती.😎🤗🙏

  • @anwarshaikh5135
    @anwarshaikh5135 Год назад +7

    सगळ्याच कलाकारांना मना पासुन " जय भिम"

  • @nickkyloyal7315
    @nickkyloyal7315 Год назад +42

    Respected Bhimkannya Kadubai Kharat is really outstanding singer!!! 👍👍👍👍 jaibhim 🙏🙏🙏

  • @ssunpredictable9900
    @ssunpredictable9900 2 года назад +3

    Khup Chan 😀🙏🏽💙🇪🇺

  • @deepakkharat3548
    @deepakkharat3548 2 года назад +3

    💙💙💙 jay bhim 💙💙💙kadak🔥

  • @rajeshlodam739
    @rajeshlodam739 Год назад +3

    धन्यवाद ताई जय शिवराय जय भिमराय‌‌ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Mr__official__ajay
    @Mr__official__ajay 2 года назад +3

    Kdk Jay bhim 💙🙏

  • @niteshhivrale506
    @niteshhivrale506 2 года назад +9

    💙💙सर्व टीम ला खूप खूप शुभेच्छा असच समोर जा आणि अशेच नवीन नवीन साँग करत रहा ...........बोलाला शब्द नाही आहे इतकं छान आणि कडक साँग झाल सर्वांना शुभेच्छा कडक जय भीम सर्वांना💙💙

  • @bhimrajingle1123
    @bhimrajingle1123 Год назад +4

    खातो तो घास आणि घेतो तो श्र्वास बाबा फक्त तुमच्यामुळे 🙏🙏🙏🙏

  • @sumatrabhalerao200
    @sumatrabhalerao200 Год назад +10

    खुप छान पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हा ला क्रांतीकारक जय भिम 🙏💙💙💙💙🥰🥰😍❤

  • @vijaythate1531
    @vijaythate1531 Год назад +5

    Jay Bhim Namo Buddhay 🙏🙏

  • @darshanagudekar4811
    @darshanagudekar4811 Год назад +5

    जय भीम खूप छान

  • @riteshkhande3555
    @riteshkhande3555 Год назад +4

    अति सुन्दर प्रस्तुति आपको क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय

  • @umeshguttewar6259
    @umeshguttewar6259 Год назад +6

    Jay bhim 💙 🧡 jay shivray 🚩

  • @sandhyamore776
    @sandhyamore776 Год назад +3

    Khup chan ...........💙 Jay bhim 🙏😇

  • @kamleshbhagat5598
    @kamleshbhagat5598 Год назад +4

    Nice song
    Tai
    jai bhim namo buddhay 👌👌

  • @suchitadeshpande1128
    @suchitadeshpande1128 Год назад +1

    Bhim Jayantichya Khup Khup Shubhechha.

  • @gautammagare3359
    @gautammagare3359 2 года назад +1

    सर्वच खुप छान, अप्रतिम, जयभिम

  • @shubhamratnaparkhe2542
    @shubhamratnaparkhe2542 2 года назад +3

    SS.Production Dhammpal Sambhaji Dhanve Sir and Vikas Kharat Sir and Your All Teem This Beautiful Song Sonyan Bharli Oti Nice Song and Congratulations and All The Best and Best Wishes For The Future.Jay Bhim... 🇮🇳🇪🇺🥰💐🙏✌👌👍

  • @vaibhavkamble8612
    @vaibhavkamble8612 2 года назад +10

    मानाचा आदराचा कडक जय भीम 💙✨🙏

  • @jayshripatode69
    @jayshripatode69 Год назад +1

    Mala khup aavdate he song👌👌👏👏👏

  • @rockstaraaryan4997
    @rockstaraaryan4997 5 месяцев назад +1

    जय शिवराय.. जय भिम.. जय फुले. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shubhamnikhate96
    @shubhamnikhate96 Год назад +6

    जय भिम...👑💙🙏, Mast Dance🔥

  • @prashantlokhande3193
    @prashantlokhande3193 Год назад +5

    Namo buddhay Jay bhim Jay sanvidhan🇪🇺🇪🇺💙💙🙏🙏

  • @sunyjadhav9123
    @sunyjadhav9123 2 месяца назад +1

    बाबासाहेब आंबेडकर हे देव होते ❤❤❤❤❤❤

  • @siddharthapradhan6060
    @siddharthapradhan6060 Год назад +6

    Jay bhim 💙💙

  • @premshilavat780
    @premshilavat780 Год назад +6

    💙Jay Bhim 💙

  • @jyotiwahule9025
    @jyotiwahule9025 Год назад +6

    jay bhim

  • @anandsingrajput8305
    @anandsingrajput8305 Год назад +17

    जय भीम जय शिवराय जय शंभुराजे जय महाराणा प्रताप जय भवानी ❤️❤️💙💙

  • @user-gd6pv7eh5n
    @user-gd6pv7eh5n 11 месяцев назад +2

    Jai bhim 🙏 🇪🇺🙏 Jai bharat 🇮🇳 jai sanvidhan namho boudday jai bhim 🙏✍️🙏 kadu taai

  • @vaibhavkamble8352
    @vaibhavkamble8352 Год назад +3

    Mast zale song 💙
    Jai Bhim 🙏 Namo Buddhya

  • @najukdarokarlic1192
    @najukdarokarlic1192 Год назад +3

    JAY BHEEM

  • @akashlahade1250
    @akashlahade1250 2 года назад +2

    Jay bhim boss siso jaan kadu aai 👍👑💙

  • @NS_crieation_171
    @NS_crieation_171 6 месяцев назад +1

    Jaibheem _💙🙏

  • @stvideo4180
    @stvideo4180 Год назад +4

    Jay, Bhim

  • @nitindongare7673
    @nitindongare7673 Год назад +3

    अप्रतिम असा आवाज आणि उत्कृष्ट असा डान्स जय भीम

  • @kishorgodbole3090
    @kishorgodbole3090 2 года назад +1

    Khub chan ...tai.......jay bhim

  • @prafulbansode7615
    @prafulbansode7615 2 года назад +2

    Khupach Masttt Song💙😍❤️🔥🔥
    Sarvana ManachA AadarachA Krantikari Swabhimani niLa Bhadak JaY Bhim Kadkkkkk 💙🙏🌍

  • @nishamagare
    @nishamagare 2 года назад +30

    Stunning 👌Jay Bhim💙

  • @vidyawankasbe8481
    @vidyawankasbe8481 2 года назад +6

    💙💙सर्व टीम ला खूप खूप शुभेच्छा असच समोर जा आणि अशेच नवीन नवीन साँग करत रहा .........जय भीम 💙🙏🏻🙏🏻🔥👌👌

  • @arjunsharnagate8040
    @arjunsharnagate8040 Год назад +1

    जय भिम