मी बंजारा समाजातला , पण भीम गीतात आपलंपण वाटतं..! खरंच एकच जात नी धर्म ते म्हणजे मानव धर्म..! भीमगीते एैकण्यात परम नी अंतरआत्म्याची लीनता मीळतं..! वेदना,भाव नी समर्पनाचं खरं जीवन भीमगीतात मीळतं..! जय भीम...जय सेवालाल ...
मी पण मराठा आहे.आणि मला बाबासाहेबांचा आणि त्यांच्या तमाम गीत कलाकारांचा अभिमान वाटतो..अश्या विर शुर देवाची गाणी बनवण्या साठी,आणि गायन करण्यासाठी स्वतःचा अमूल्य वेळ देऊन,एवढ्या गोड आवाजात,आणि संगीतात आम्हाला मंत्र मुग्ध करून टाकतात..त्या देव रुपी मानवाच्या कृपाशीर्वादाने तुम्हाला ही कला दान म्हणून भेटली,हीच सेवा आम्हा श्रोत्यांना भेटावी हीच सदिच्छा....जय जिजाऊ,जय शिवराय,जय शंभु महाराज,जय भीम
खरच बाबा साहेब आंबेडकर हे एक देवा पेक्षा कमी नहीं मी एक जातीन धनगर आहे पण आपला धर्म मानवता आणि माणुसकी आहे बाबा साहेब आंबेडकर याचे उपकार कधीही न विसरण्या सारखे आहे जगात सर्वत जास्त गाणे साहेबांच्या नावावर आहेत याचा मला खूप आभिमान आहे.. जय भीम .... 🙏🙏
मी एक आदिवासी ( कातकरी ) समाजाचा मुलगा आहे? आणि मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व रमाबाई आंबेडकर यांचा खूप आदर करतो...?त्यांच्या मुळे आज आपण या भारत भूमी वर सुखी आणि समाधानी आहोत ही त्या फक्त आणि फक्त आपल्या देवाची बाबासाहेबांचीच कृपा .....जय भीम,जय आदिवासी 🙏🙏
Yes bhava.. tujhy fakt ? Ya mule he lok comment karat aahet.. Baba saheb kuna eka jaticha uddhar whava mhanun ladhle nahi, saglyan sathi saman kaydya sathi ladhle, please do not get disapponited by faltu comments.. apan sagle mul Niwasi aahot..
मी प्रथम आणि अंतिम भारतीय आहे ..जात पात माणसाने बनवली .b r आंबेडकर यांनी माणसाला माणसात आणलं....आणि देशाचं संविधान लिहून देशाचं भविष्य बनवलं....आई रमाई हीचा आदर सदैव राहील....
मी मराठा कुणबी आहे छत्रपती श्री शिवाजी महाराजना ज्योतीबा बाबासाहेबांना हे या युगात ले सर्वात मोठे देव माणसे मानतो लोककल्याणासाठी आपले सर्व जिवन खर्च केले आशा महामानवाला कोटी कोटी प्रणाम.❤❤❤❤❤
भारतीय अर्थतज्ज्ञ, इतिहासकार, कायदेपंडीत, थोर समाजसुधारक आणि अनेकविध विषयाचे अभ्यासक, भारतीय घटनेचे शिल्पकार,युगपुरुष, विश्वरत्न, भारतभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन... सर्व भारतीयांना भीमजयंतीच्या खूप - खूप शुभेच्छा...jay bhim
सगळेजण आपापली जात सांगत साहेबांचे गाणं फार आवडत , साहेबांबद्दल आदर आहे असे सांगत आहेत , त्यात काही शंकाच नाही .. पण साहेब फक्त दलित बांधवांचे नाहीत , आपले सर्वांचे आहेत.. प्रत्येक भारतीयांचे आहेत.. 🙏🏻🙏🏻
you prolly dont give a shit but does anybody know of a method to get back into an instagram account?? I was stupid lost my password. I love any tricks you can offer me.
मी वंजारी समाजाचा आहे माझं नाव गणेश मुंढे आहे पण मी बाबासाहेब आंबेडकर यांना खुप मानतो अशा महान पुरुषाला माझा कोटी कोटी त्रिवार मानाचा मुजरा जय भगवान जय छत्रपती शिवाजी महाराज जय भिम
मी एक हिंदु आहे पण मला बाबासाहेबांचा आणि बौध्द धर्माचा आदर आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये धुखाचे दिवस असतात परंतु रमाबाई ने खूप दुःख भोगले गाणाऱ्या ताईच्या अवजमध्ये त्या रमाबाईंच्या दुःखाची प्रतिमा दिसते गाईका ताईस प्रणाम
मी बंजारा समाजाचा आहे माझे नाव विकी मनोहर राठोड आहे पण बाबासाहेब आंबेडकर यांना खूप मानतो अशा महान पुरुषांना माझा कोटी कोटी त्रिवार मानाचा मुजरा जय भगवान सेवालाल जय छत्रपती शिवाजी महाराज जय भीम ❤
ह्या गोड आवाजाच्या गायिकेने एकेकाळी गाण्यातून सर्वांचे मन मोहून टाकले होते...आज त्यांच्यावर खूप खडतर दिवस आहेत...आपण सर्वांनी त्यांना मदत केली पाहिजे कारण समाज प्रबोधनात त्यांच्या गाण्यांचा परिपूर्ण सहभाग आहे.... आपण त्यांच्या ह्या वेळेत सहकार्य केलं पाहिजे....जय भीम जय शिवराय🙏🙏🙏🙏
मी कुठल्या समाज्याचा आहे हे न सांगता मला महामानव बोधिसत्व परंमपूज्य... भारत रत्न डॉ बाबासाहेब अंबेडकर.. याच्या विषई कीती अदर आहे हे सांगन खुप गरजेच आहे... जय भीम जय बुद्ध जय भारत...
दादा अतिशय सुंदर उत्कृष्ट काव्य रचना केल्या बद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद, अभिनंदन. हृदय स्पर्शी, कितीही वेळा ऐकलं तरी अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी येतच. समाज तुमचा सदैव ऋणी राहीन 🙏🙏
मी मराठा आहे, पण महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी खूपच आदर आहे..... त्या रमाई मातेला ला कोटी कोटी प्रणाम कारण त्यांनी खर दुःख सोसलं..... जय शिवराय. जय भीम.
माझ अत्यंत आवडत गाणं। जेव्हा मला वाटत की आपल्या आयुष्यात किती त्रास आहेत पण हे गाण मला जाणिव करून देत की तडजोड म्हणजे काय। मी बौद्ध नाही पण मी सगळ्या धर्माचा समान आदर करते, आणि मुलांना पण तीच शिकवण देणार आहे।
Comment मधी like करणाऱ्यांनो गाण्याला लाईक करा... मी मराठा आहे पण मला अभिमान आहे या महामानवाचा.. ज्या व्यक्तीने यांचा अभ्यास केला ना... त्यांनाच हे कळतात. माज्या गावात जेंव्हा कोणत्याही सना निमित्त बुधवाड्यात जेव्हा हे साँग लावतात ना तेंव्हा येवढं भर भरून मन येतं ना... खरचं.. तेंव्हाच मन जस felling येतात ना... खरचं वेगळं येतात...love song 💙🙏🏻
कमेन्ट मध्ये प्रत्येक जण गाण्यावर प्रतिक्रिया देण्या आधी आपल्या जातीचा उद्धार करत आहे..मी हा आहे मी तो आहे! ..आहे तर..! So what? पण डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त एकच सांगितले आहे की मी प्रथमतः आणि अंतिमतः एक भारतीय आहे...🙏🏻
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ह्या देशाचे महामानव आहेत त्यांचे कार्य महान आहे पण अजून देखील त्यांचे कार्य काही समाजाला समजले नाही आहे हीच मोठी शोकांकिता आहे...😢
मि गणेश भोसले. माझ डॉ. बाबासाहेबांनवर जेवढी गाणी आहेत त्यातल सर्वात आवडीचे गाणे आहे. जेव्हा जेव्हा ऐकावस वाटत तेव्हा ऐकतो. आणि दिवसभर तेच ओठांवर अस्त. जय जिजाऊ, जय शिवराय , जय भिमराय.
Me and my grandmother used to listen this song everyday in the morning.Last year she left us because of covid ,today on Ramabai's jayanti I came here to listen this song after 10 months.I almost forgot about this song.Today I am feeling that presence of my grandmother near me.I miss you aai.
मी पण मराठा समाजाची आहे, मराठा समाजाच्या आरक्षणा साठी राजीनामा देणारे ते एकमेव नेते, आज स्त्रिया ज्या स्वतंत्र आहेत त्यांचं योगदान आहे, खरे तर बाबासाेबांबद्दल अजुन खुप अभ्यास झाला आहे, बाबासाहेब फक्त एका समाज पुरते मर्यादित नसून सबंध भारतीय जनते साठी होते, म्हणून अभिमानाने बोलते जय भीम
छान सुंदर मी ही मराठा आहे पण बाबासाहेबा चां आदर ठेवतो एवढ्या हाल सोसुन प्रखरपने बाबासाहेबांना साथ दिली त्या मातोश्री रमाबाईनां त्रिवार वंदन त्यांचे देशाच्या योगदाना ला कधीही देश विसरणार नाही
जो पर्यंत चंद्र सुर्य आहेत तो पर्यंत डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव या जगात सर्व समाजाच्या तोंडी राहणार आहे कारण त्यांनी फक्त दलित समाजासाठी कामं केली नसून अख्या भारत देशासाठी आपले जिवन व्यतीत केले. म्हणून अशा महामानवाला माझा कोटी कोटी प्रणाम. जय शिवराय जय भिमराय
काही कमेंट वाचल्या त्यात असे आहे कि, मी मराठा आहे,धनगार आहे, हिन्दु आहे पण मला बाबासाहेब आंबेडकर यांचे गाने आवडतात. मित्रानो बाबासाहेब आंबेडकर यांना जातिच्या चष्म्यातून बघू नका त्यांना त्यांच कर्तुत्व बघुन त्यांना नमन करा. कारण असा माणूस या धरतीवर पुन्हा होण शक्य नाही. जय भीम ## we are because He was
मी एक हिन्दू आहे.. बाबासाहेब खूप भाग्यवान होते ज्याना रमाई माता भेटली.. जीने फक्त त्यांनाच आपला सर्व मानल आणि त्यांच्या कार्याला मदत केला.. जय भीम रामायण वाचता आणि बाबासाहेब यांचे पुस्तक वाचता एक समजल काहीतरी चांगल करायला त्याग महत्वाचा आहे..
प्रणाम त्या माता रमाईला, त्यांनी डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांना जीवनभर निस्वार्थ साथ दिली.आणी गीत तर खुपच अप्रतिम व सुंदर आहे. जय भिम,जय शिवराय, जय मल्हार.
मी बंजारा समाजातला , पण भीम गीतात आपलंपण वाटतं..! खरंच एकच जात नी धर्म ते म्हणजे मानव धर्म..! भीमगीते एैकण्यात परम नी अंतरआत्म्याची लीनता मीळतं..! वेदना,भाव नी समर्पनाचं खरं जीवन भीमगीतात मीळतं..! जय भीम...जय सेवालाल ...
जय सेवालाल 😮
Only Dr. Babasaheb is greatest intelligent whole world
Only Dr. Babasaheb is greatest intelligent whole world
❤❤❤❤🙏🙏🙏🙏karokhar bhava
❤
मी पण मराठा आहे.आणि मला बाबासाहेबांचा आणि त्यांच्या तमाम गीत कलाकारांचा अभिमान वाटतो..अश्या विर शुर देवाची गाणी बनवण्या साठी,आणि गायन करण्यासाठी स्वतःचा अमूल्य वेळ देऊन,एवढ्या गोड आवाजात,आणि संगीतात आम्हाला मंत्र मुग्ध करून टाकतात..त्या देव रुपी मानवाच्या कृपाशीर्वादाने तुम्हाला ही कला दान म्हणून भेटली,हीच सेवा आम्हा श्रोत्यांना भेटावी हीच सदिच्छा....जय जिजाऊ,जय शिवराय,जय शंभु महाराज,जय भीम
जो शिक्षण घेईल, तो बाबासाहेब यांचा फॅन झाल्या शिवाय राहणार नाही. सप्रेम जय भीम 💓
❤❤
Jay bhim
Jay bhim 💙💙💙
जय भीम,जय सेवालाल,जय मल्हार
आपल्याला फक्त माणूस शिकवला तो फक्त बाबासाहेबांनी
खरच बाबा साहेब आंबेडकर हे एक देवा पेक्षा कमी नहीं मी एक जातीन धनगर आहे पण आपला धर्म मानवता आणि माणुसकी आहे बाबा साहेब आंबेडकर याचे उपकार कधीही न विसरण्या सारखे आहे जगात सर्वत जास्त गाणे साहेबांच्या नावावर आहेत याचा मला खूप आभिमान आहे.. जय भीम .... 🙏🙏
भाऊ देवा पेक्षा सोडा देव बाबा पुढे सगडे फिक्के आहे.... 💙💙💙
मी एक आदिवासी ( कातकरी ) समाजाचा मुलगा आहे? आणि मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व रमाबाई आंबेडकर यांचा खूप आदर करतो...?त्यांच्या मुळे आज आपण या भारत भूमी वर सुखी आणि समाधानी आहोत ही त्या फक्त आणि फक्त आपल्या देवाची बाबासाहेबांचीच कृपा .....जय भीम,जय आदिवासी 🙏🙏
Adarr karto mhnje upkar karto ka mitra sangun ..tuzhyavr upakar ahet babanche gap aik na gani ka jat sangt basto
@@indianarmyak4374 bhava he swatala brahmn samjayala laglet ...yana yancha itihas mahit nahi yanchi avstha kay hoti....teva .
@@indianarmyak4374 भाऊ तुला आदिवासी म्हणजे काय माहित आहे का? आदिवासी म्हणजे देशाचे मुळ मालक आहोत
@@Jack-qz1lq फक्त आणि फक्त आदिवासी च
Yes bhava.. tujhy fakt ? Ya mule he lok comment karat aahet.. Baba saheb kuna eka jaticha uddhar whava mhanun ladhle nahi, saglyan sathi saman kaydya sathi ladhle, please do not get disapponited by faltu comments.. apan sagle mul Niwasi aahot..
मी प्रथम आणि अंतिम भारतीय आहे ..जात पात माणसाने बनवली .b r आंबेडकर यांनी माणसाला माणसात आणलं....आणि देशाचं संविधान लिहून देशाचं भविष्य बनवलं....आई रमाई हीचा आदर सदैव राहील....
जशी माझी विठ्ठल रखुमाई, तशीच माझी भिमाई रमाई 😇🙏 खूप खूप प्रेम माझ्या साहेबांना
Ok
jay bhim
@@aleshshelke8326 q
Jay bhim💙😘😁
जय शिवराय 🚩🚩🚩
आदरणीय सुषमादेवी नमस्कार तुम्ही गायलेले हे गीत अप्रतिम सुंदर आवाज अनेक वेळा ऐकावेसे वाटते मन भरत नाही👌👌🙏🙏
Hi
👌
मराठी अस्सल लोकगीते म्हणजे भिमगिते.. भाव भावार्थ संगीत आवाज आशय सगळं अगदी हृदय स्पर्शी जयभीम जय महात्मा फुले
मा सुद्धा धनगर समाजात जन्माला आला पण मला अभिमान आहे या जनतेचा राजा म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर
💐जय भिम💐
💐जय शिवराय💐
💐जय मल्हार💐
पण??!!!
❤
Thank you bhaiya
Thank you
UaDy❤❤❤😂😢😮 0:48 😅😊
मी मराठा कुणबी आहे छत्रपती श्री शिवाजी महाराजना ज्योतीबा बाबासाहेबांना हे या युगात ले सर्वात मोठे देव माणसे मानतो लोककल्याणासाठी आपले सर्व जिवन खर्च केले आशा महामानवाला कोटी कोटी प्रणाम.❤❤❤❤❤
भारतीय अर्थतज्ज्ञ, इतिहासकार, कायदेपंडीत, थोर समाजसुधारक आणि अनेकविध विषयाचे अभ्यासक, भारतीय घटनेचे शिल्पकार,युगपुरुष, विश्वरत्न, भारतभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन... सर्व भारतीयांना भीमजयंतीच्या खूप - खूप शुभेच्छा...jay bhim
सगळेजण आपापली जात सांगत साहेबांचे गाणं फार आवडत , साहेबांबद्दल आदर आहे असे सांगत आहेत , त्यात काही शंकाच नाही .. पण साहेब फक्त दलित बांधवांचे नाहीत , आपले सर्वांचे आहेत.. प्रत्येक भारतीयांचे आहेत.. 🙏🏻🙏🏻
बरोबर❤
पण भाऊ आपलेच शाहने आहेत त्यांना बोलायला भाग पडणारे
अपान दलित नाही आहोत अजून किती वर्ष दलित बोलून घेणार स्वतःला
4:09
धर्म कोणता ही असो त्यांनी जे काम केलं ते मोलाचं आहे .अतिशय सुंदर गाणं आहे
हो खरं आहे जो शिक्षण घेईल डरकाळी फोडल्यशियाय राहणार नाही अन् बाबासाहेबांचा फॅन झाल्याशिवाय रहणार नाहीं
मी मराठा आहे, पण मला बाबासाहेब आंबेडकर यांचे गाणे खुप आवडते ,या महामानवाला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏
मी भुपेश पाटील...ता.उरण, जि. रायगड.
आगरी समाज (OBC)
आमचे अस्तित्व फक्त बाबसाहेबांमुळे आहे...
जय भीम...
😢😢😮😊😢🎉😂
मी सुद्धा धनगर समाजात जन्माला आलो पण मला अभीमान आहे या जनतेचा राजा म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर
💐जय भिम
💐जय शिवराय
💐जय मल्हार 💐
Me pn dhangar samajacha ahe.
जय सिम जय शिवराय भाऊ
you prolly dont give a shit but does anybody know of a method to get back into an instagram account??
I was stupid lost my password. I love any tricks you can offer me.
Pplllplplp
Ek numbar aaple dhangar samajala ektra aana aapan Buddhist ani dhangar aapan eko aahot sarvani ektra ya
मि मराठा कुणबी आहे पण मला बाबासाहेब आंबेडकर यांची गाणी खूप आवडतात जय भिम
ruclips.net/video/VY35cC5f1Tc/видео.html
आम्हां कलावंतांकडून माता रमाईंना एक छोटीशी मानवंदना.
*कुंकू लाविलं रमानं* (Cover Version)
*संगीत :- विशाल-विरू*
*गायिका :- पूनम पगारे-साळवे*
*मूळ गाणे :- कुंकू लाविलं रमानं*
गीत :- कालेनंद
संगीत संयोजक :- बापू साठे
गायिका : सुषमा देवी
गाणे आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि आमच्या यूट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका.
ruclips.net/video/VY35cC5f1Tc/видео.html
Thank youb
Thank you
Bhava tu manus ahes he cha khup ahe ani babasahebani ya deshatlya mansansati cha kele ahe na thanks bhava
Mi pan kunbi मराठा
मी वंजारी समाजाचा आहे माझं नाव गणेश मुंढे आहे पण मी बाबासाहेब आंबेडकर यांना खुप मानतो अशा महान पुरुषाला माझा कोटी कोटी त्रिवार मानाचा मुजरा जय भगवान जय छत्रपती शिवाजी महाराज जय भिम
Anushka
Sagle manse aahet jati madhe naka vatu
Jay Bhim❤❤
A bhau 😂 ky rav bhim krayla ka tu pn😂
Jay bhim bhva Jay bhagwan
हे गाणं कधी पण ऐकलं की डोळ्यात पाणीच येतं..... महामाया रमाई यांना विनम्र अभिवादन
अप्रतिम माझ्या मातोश्री चा आवाज...
आदरणीय सुषमा देवी ❤️❤️❤️❤️❤️
खरच भाऊ आवाज खुप छान आहे
अप्रतिम💐
खुप सुंदर हो🙏
Evergreen song
हा आवाज महाराष्ट्र कधीच विसरणार नाही दादा
जय भीम
मी राजपूत समाजाचा आहे परंतु मला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ही गीत खूप आवडते जय महाराणा जय भीम जय महाराष्ट्र
अगदी हृदयाला भिडतं हे गाणं..
माय बापास कोटी कोटी वंदन 🙏
ई
Khup chan
Kay aavaj aahe bhai
Jay bhim
@avinashbhise2214 amew for
मी एक आदीवासी समाजात जन्म घेतला आमच्यावर केलेले बाबासाहेबांचे उपकार कधीच फेडू शकणार नाही.....
जय भीम, जय शिवराय, जय सेवा जय बिरसा
💛
अप्रतिम गान आहे आणि तेवढंच प्रेमाने गायले आहे म्हणून पुन्हा पुन्हा ऐकवेसे वाटते❤
उगवत्या सूर्यानेही स्वतःला अभिमानाने भिमराव म्हणावे इतकं मोठं कर्तृत्व आहे बाबा तुमचे ... 🥺🇮🇳💎🥺❤️
😊
खूप छान गाणं आहे ऐकल्यावर मनाला खूप छान वाटतं
खरंच ताई आपल्यासारख्या विचारवंत महिलांनी बाबासाहेबांनी एवढं मोठं प्रेम दाखवलं आणि त्यांचा अभ्यास केला त्याबद्दल तुमचं आभार
जय शिवराय जय भीम हे गाणं मला खूप आवडलं खरच बाबा साहेब यांची आठवण येते आणि स्वर पण मस्त लावलेत अप्रतिम आवाज दिलाय❤️😍
झाले गुलाम मोकळे,भीमा तुझ्या जन्मामुळे
उद्धरली कोटि कुळे,भीमा तुज्या जन्मामुळे
*धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या*
हार्दिक शुभेच्छा *🙏🏻🇮🇳जय भीम🇮🇳🙏🏻*
मी लिंगायत आहे पण मला हे गाणं खूप आवडतं म्हणून मी दिवसातून 5 वेळ आयकातो
मी एक हिंदु आहे पण मला बाबासाहेबांचा आणि बौध्द धर्माचा आदर आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये धुखाचे दिवस असतात परंतु रमाबाई ने खूप दुःख भोगले गाणाऱ्या ताईच्या अवजमध्ये त्या रमाबाईंच्या दुःखाची प्रतिमा दिसते गाईका ताईस प्रणाम
मी पण मराठा आहे पण
हे song मला आवडते
नमो बुध्दाय ❤️🙏
🙏🙏🙏🙏👍
@@yb.editz__ Jay bhim Jay shivray
खूप छान गीत आहे अंगावर शहारे येतात नक्की च बोध घ्यावाच
मी बंजारा समाजाचा आहे माझे नाव विकी मनोहर राठोड आहे पण बाबासाहेब आंबेडकर यांना खूप मानतो अशा महान पुरुषांना माझा कोटी कोटी त्रिवार मानाचा मुजरा जय भगवान सेवालाल जय छत्रपती शिवाजी महाराज जय भीम ❤
जय सेवालाल ❤
मी आदिवासी आहे ।मला अभिमान आहे साहेबांचा,जय भीम जय सेवा
जय जोहार
Sudhgg ttufj
जय भीम
Ata koni adivasi dalit kinva motha chota nahi sarv apan saman ahot .aplya baba mule .jay shivaray jay bhim jay birsa jay jawan jay kisan
असलाच पाहिजे कारण आपण बहुजन आज बाबासाहेब यांच्या कृपे मुळे आहोत 🙏
असे मधुर मैनजुळ वानी ऐका रमाईची कहाणी 💙
रमा उपवाशी राहीली दीन दलितांची माऊली 💙🙏❤️
जय भीम 💙🙏
वागे घरात नेमान कुंकू लावील रमान...
🥺🥺
मी राजपूत आहे पण मी बाबासाहेब आंबेडकर यांना खूप मानतो आणि त्यांच्या विचार माझ्या मनात खूप आहे जय भीम
Correct sir❤️
तुमच्या सारख्या लोकांचा अभिमान वाटतो.
Jay
Jay bhim sir
Jay bihm 💙🙏
हे गीत 1000 वर्ष टॉप 10 भीमगीता पैकी एक राहणार...
सुंदर सुंदर आणि सुंदर....❤️
जय भीम🙏
चल झुटा
Jay bhima🙏🙏🌹🌹
Jay bhim
Jaybhim
हे गीत अमर राहणार
हे गाणं ऐकल्यावर मन भरून येते सुषमा देवी यांच्या आवाजाला 17 तोफेची सलामी जय भिम🙏🙏🙏
Kadu tai KHARAT yani Gayle bhau
@@murlidharatalakar5149 how are you
आसा आवाज मनजे जगातला सवात मोठा आवाड आहे जय भिम जय बिरसा
@@narayansable6508 kl
Original Song 👌👌💙💙 Heart' Touch Voice
खूपच छान गाणं आहे मला पण लय आवडतंय👍👌👌👌
ह्या गोड आवाजाच्या गायिकेने एकेकाळी गाण्यातून सर्वांचे मन मोहून टाकले होते...आज त्यांच्यावर खूप खडतर दिवस आहेत...आपण सर्वांनी त्यांना मदत केली पाहिजे कारण समाज प्रबोधनात त्यांच्या गाण्यांचा परिपूर्ण सहभाग आहे....
आपण त्यांच्या ह्या वेळेत सहकार्य केलं पाहिजे....जय भीम जय शिवराय🙏🙏🙏🙏
काय करता येईल सांगा..
जय भीम
Jay bhim 🙏🙏🙏
Ho agdi barobar.
मी कुठल्या समाज्याचा आहे हे न सांगता मला महामानव बोधिसत्व परंमपूज्य... भारत रत्न डॉ बाबासाहेब अंबेडकर.. याच्या विषई कीती अदर आहे हे सांगन खुप गरजेच आहे... जय भीम जय बुद्ध जय भारत...
Jᴀɪ Bʜɪᴍ 🙏🙏
Jay bhim
दादा अतिशय सुंदर उत्कृष्ट काव्य रचना केल्या बद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद, अभिनंदन. हृदय स्पर्शी, कितीही वेळा ऐकलं तरी अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी येतच. समाज तुमचा सदैव ऋणी राहीन 🙏🙏
मी कट्टर हिंदू आहे, पण आम्ही जेव्हा कुठे बँजो ची ऑर्डर घेतो, तेव्हा मी ती ऑर्डर कोणाकडे आहे हे न बघता, हे गाणं वाजवतो. मला हे गाणं खूप आवडत❤
मा. सुषमा जी यांनी हे गीत सादर केल ऐकल्या नंतर ह्र्दय स्पर्श करून गेल खूप छान वाटल हे गीत ऐकून Nice
🚩जय राविदास🚩🇪🇺जय भीम🇪🇺
जय रविदास,जय भिम,भाऊ
मी मराठा आहे, पण महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी खूपच आदर आहे..... त्या रमाई मातेला ला कोटी कोटी प्रणाम कारण त्यांनी खर दुःख सोसलं..... जय शिवराय. जय भीम.
Rupali i like you jay bhim . Jay shivray
जयभिम-जयशिवराय
Ruchita tuzya charanavar maze mastak
@@amolkardaikar780 जय भिम
Kadk
हे गाणं एवढं भुरळ पाडणारं आहे की आम्ही रोज किमान एकदा तरी ऐकतो.
खूप छान भावांनो..
जय शिवराय जम भिम...
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे आपण सर्वजण ऋणी आहोत..त्या महामानवास कोटी कोटी प्रणाम..
मी आज जो श्वास घेतोय तो शिवरायांना मुळे आणि सुखाचे दोन घास खातोय माझ्या भीमराया मुळे
माझ अत्यंत आवडत गाणं।
जेव्हा मला वाटत की आपल्या आयुष्यात किती त्रास आहेत पण हे गाण मला जाणिव करून देत की तडजोड म्हणजे काय।
मी बौद्ध नाही पण मी सगळ्या धर्माचा समान आदर करते, आणि मुलांना पण तीच शिकवण देणार आहे।
Ashwini Dhopare mi jay bhim
mastc Maje pan 1 sang
i like you ashvini . Jay bhim ..
Jai bhim, namo buddhay
Jay bhim
Jay bhim 🙏🙏💙💙
आपण सगळे भारतीय आहोत. शिवराय,भिमराय,महात्मा जैतीबा,जिजाऊ,रमाई,साविञी व इतर महापुरूष यांची शिकवण एकच आहे. जाती पातीच्या पलिकडचे हे महादैवत होते.
अंगावर काटे आणणार हे गीतय 💛💙
ruclips.net/video/VY35cC5f1Tc/видео.html
आम्हां कलावंतांकडून माता रमाईंना एक छोटीशी मानवंदना.
*कुंकू लाविलं रमानं* (Cover Version)
*संगीत :- विशाल-विरू*
*गायिका :- पूनम पगारे-साळवे*
*मूळ गाणे :- कुंकू लाविलं रमानं*
गीत :- कालेनंद
संगीत संयोजक :- बापू साठे
गायिका : सुषमा देवी
गाणे आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि आमच्या यूट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका.
ruclips.net/video/VY35cC5f1Tc/видео.html
खूपच अप्रतिम गाणे आहे,
माता रमाईच्या स्मृतीस उजाळा देणारे अविस्मरणीय गीत
जय भीम
Dadasaheb Lahane ugh or eaIJHHHGDSSAQQYUKLPPOH8 N. PP
खूप छान गाणं आहे
Jay bhim
माझ्या आवडीचे गाणे
@@ankushchavan119😅
बाबासाहेबांच्या प्रत्येक गाण्यात एक वेगळीच उर्जा आहे... आत्मविश्वास खचल्यावर ही गाणी प्रेरणा देत असतात... खरंच असा महापुरुष पुन्हा होणे नाही 🙏
मी जरी जातीने मराठा असलो तरी सांगिताला जात नाही असा आवाज ऐकल्या नंतर खरं वाटत जन्माला आल्याच सार्थक झालं
Psm
Ramaisongverygood
बाबासाहेबांच्या प्रत्येक गा न्यात एक वेगळीच ऊर्जा आहे.....
Nice
Comment मधी like करणाऱ्यांनो गाण्याला लाईक करा...
मी मराठा आहे पण मला अभिमान आहे या महामानवाचा.. ज्या व्यक्तीने यांचा अभ्यास केला ना... त्यांनाच हे कळतात.
माज्या गावात जेंव्हा कोणत्याही सना निमित्त बुधवाड्यात जेव्हा हे साँग लावतात ना तेंव्हा येवढं भर भरून मन येतं ना... खरचं.. तेंव्हाच मन जस felling येतात ना... खरचं वेगळं येतात...love song 💙🙏🏻
कमेन्ट मध्ये प्रत्येक जण गाण्यावर प्रतिक्रिया देण्या आधी आपल्या जातीचा उद्धार करत आहे..मी हा आहे मी तो आहे! ..आहे तर..! So what? पण डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त एकच सांगितले आहे की मी प्रथमतः आणि अंतिमतः एक भारतीय आहे...🙏🏻
मी मराठा समाजाचा आहे पण बाबासाहेबांचा मी तेवढ़ाच आदर करतो जेवढा शिवरायांचा
सेम नहिए भावा। विचार कर शिक्षण
धर्म कोणताही असो त्यांनी जे काम केले आहे ते मोलाचे आहे हे गाणं खुप सुंदर आहेत
Ho ka
Khub Abhinandan Jay Bheem
@@hemantkamble6747 ho
Lay bhaari
Y
मी हिंदु आहे पण बौद्ध धम्मा सारखा धर्म नाही..सलाम बाबासाहेबांना व रमाई ला.
JAY BHIM BRO ❤️
Jay bhim
jay bhim
Ty
Lol ,,,, i am 100 % sure that u would not have any knowledge about both the religion ....
Jay bhim🗣️ jay shivray🚩 jay shree Ram🙏 ❤
खूप मोठं बलिदान दिलात आपण आईसाहेब,जय शिवराय जय भिम🙏🙏💙
जो कोणी बाबासाहेबाना वाचतो तो नक्की त्यांचा फॅन होतो.
कडक गाणं आहे आवाज तर खूपच छान,
जय भीम- जय शिवराय
बाबासाहेब आंबेडकर म्हणजे भू लोकावर जन्माला आलेले ईश्वर होते....
Mi jatine Agree koli ahe Ani 1Singer pn ahe surwat babasahebanchya song pasunch keli Ani kunku lavil raman He maz avdich song khup Sushma devicha fan
डाॅ.बाबासाहेबांना कोटीकोटी प्रणाम.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹
रमाईला कोटीकोटी प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹
Nice
Mazha bhi lakshat 1 hota
Lakshat 1 cha hota
Lakhat
1 hota
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ह्या देशाचे महामानव आहेत त्यांचे कार्य महान आहे पण अजून देखील त्यांचे कार्य काही समाजाला समजले नाही आहे हीच मोठी शोकांकिता आहे...😢
Khrch brobr ahe ajj sgla desh tyanchya kaydyavr ch chaltoy pn tyana konich payje tevdh important dil naiye ajun...jay bhim..
Khar ahe🙏🙏👍👍
बाबा.
git and I. , P,
Accept or not ,,,but recently I am seeing that most of the people start hating him bcs of jam bhim people ....
नृत्ये कलाकार, वाद्ये कलाकार व गीत गणारी सुमधुर गायिका यांचे खुप अभिनंदन सर्वच किती मधुर आणि सुंदर
खूप सुरेल आवाज आहे ...
माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविली रमांन 🙏🙏🙏💜💜
मि गणेश भोसले. माझ डॉ. बाबासाहेबांनवर जेवढी गाणी आहेत त्यातल सर्वात आवडीचे गाणे आहे. जेव्हा जेव्हा ऐकावस वाटत तेव्हा ऐकतो. आणि दिवसभर तेच ओठांवर अस्त. जय जिजाऊ, जय शिवराय , जय भिमराय.
जय भीम🙏❤️
Jay bhimray jay shivray 🚩🙏
June @@appacompany89268þ7 k
मी भारतीय मानव जाती चा आहे +बाबासाहेब यांचे उपकार संपूर्ण मानव जाती वर आहेत खास करुन भारतीय स्त्रिया वर.... जय भिम.. जय शिवराय
You are right bhau
Bahot hi mast ❤❤❤
Me and my grandmother used to listen this song everyday in the morning.Last year she left us because of covid ,today on Ramabai's jayanti I came here to listen this song after 10 months.I almost forgot about this song.Today I am feeling that presence of my grandmother near me.I miss you aai.
Take care bhai❤
मी पण मराठा समाजाची आहे, मराठा समाजाच्या आरक्षणा साठी राजीनामा देणारे ते एकमेव नेते, आज स्त्रिया ज्या स्वतंत्र आहेत त्यांचं योगदान आहे, खरे तर बाबासाेबांबद्दल अजुन खुप अभ्यास झाला आहे, बाबासाहेब फक्त एका समाज पुरते मर्यादित नसून सबंध भारतीय जनते साठी होते, म्हणून अभिमानाने बोलते जय भीम
🙏
जय भीम ताई
@@amarsurwase2568 bbye
जय शिवराय जय भिम ताईसाहेब
Jay shivrai, Jay bhim, Wah...
proud of you 👌✌️💐
मी हिंदू कुणबी आहे पण माझं सर्वात आवडत गाणं आहे जय शिवराय जय भिम
महान माय रमा माय 🙏🙏🙏🙏 कोटी कोटी प्रणाम तव चरणास
प्रत्येकाच्या आयुष्यात एका स्त्री चा मोठा वाटा असतो... तसेच बाबासाहेबांच्या आयुष्यात रमाबाई चा फार मोलाचा वाटा आहे.... 🙏🙏🙏🙏
Nice
जय भीम ❤️🙏
Nice
खरोखर ऐकण्यायोग्य मंजूळ आवाज आहे .⚘⚘⚘
No Mo I'm
@@sachiupnkadam3956 sautnn
माजा भिमाचा नावाच कुंकू लावील
Ramchandra Dhage the you message and of
@@bhayajadhav2593
.
मी एक गुरव आहे पण मला भीमाची गाणे खूप आवडतात बाबासाहेबाना कोटी कोटी प्रणाम ..... जय शिवराय जय भीम
Jam bhim❤
Jay matang ❤
Jay shivaray❤❤😊😊
Sagale apan bharatvasi ahe 1 like kara😊😊
आमच्या साठी बाबासाहेब आंबेडकर हे दैवी शक्ती आहे..असा माहामानव पुन्हा होणार नाही
छान सुंदर मी ही मराठा आहे पण बाबासाहेबा चां आदर ठेवतो एवढ्या हाल सोसुन प्रखरपने बाबासाहेबांना साथ दिली त्या मातोश्री रमाबाईनां त्रिवार वंदन त्यांचे देशाच्या योगदाना ला कधीही देश विसरणार नाही
जो पर्यंत चंद्र सुर्य आहेत तो पर्यंत डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव या जगात सर्व समाजाच्या तोंडी राहणार आहे कारण त्यांनी फक्त दलित समाजासाठी कामं केली नसून अख्या भारत देशासाठी आपले जिवन व्यतीत केले.
म्हणून अशा महामानवाला माझा कोटी कोटी प्रणाम.
जय शिवराय जय भिमराय
Kharc aaj aamhi evdha shikshan ghetoy na te phakt Babasaheb aani ramai mule sgl tyachamule aahe Jay bhim nmo buddhay💙🙏🙏🙏🙏🙏
काही कमेंट वाचल्या त्यात असे आहे कि, मी मराठा आहे,धनगार आहे, हिन्दु आहे पण मला बाबासाहेब आंबेडकर यांचे गाने आवडतात. मित्रानो बाबासाहेब आंबेडकर यांना जातिच्या चष्म्यातून बघू नका त्यांना त्यांच कर्तुत्व बघुन त्यांना नमन करा. कारण असा माणूस या धरतीवर पुन्हा होण शक्य नाही. जय भीम ## we are because He was
Nice
Nice
जय भीम ❤️🙏
Yes 👌👌👏👏👏
राईट भाउ जय भिम 🇪🇺 🙏🙏
नऊ कोटीची आई.... त्यागमुर्ती रमाई जयंती निमित्त विनम्र अभिवादन....🙏🙏🙏
Mi maratha mala hey song khup aavdat.., dolyat pani yet song ikun.. Jay shivray ..jay bhim..
Nahi koni maratha nahi koni mahar apan Sagle bhartiya ahot Bhai pardeshat apli olakh Indian ya ne hote
@@sandeepkadare3860 yes broo.
Jay shivray bhau
Rami mule babasaheb ghadle
करण
My favorite jai bheem song💙❤🥰✨
मला जेव्हाही आयुष्यात हरलय अस वाटतं तेव्हा मी हे गान ऐकून परत नव्याने प्रयत्न करते...🙏🙏
Good sister
@@poojasawaikar2545 good sister
Good didu
On Wed Dec and a bit
Really sorry but
मी जातीन मराठा आहे
पण डॉ. बाबासाहेबांना खुप आदराने मानतो
जय भिम जय शिवराय 🚩⚔️🙏
Bhava
गाण्याला तोड नाही, खूप छान, अप्रतिम
भाषा तो समझ में नहीं आता है लेकिन कितना सुकून मिलता है सुनके बया नही कर सकता जय भीम जय संविधान 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🙏🙏🙏(जय महाराष्ट्र)
जय भीम जय संविधान
Kay aavaj ahe ,wahhhh mantramugdha❤
रमाई तुला मानाचा जयभीम......
जबरदस्त आवाज...एकदम सुरात गाइले माई... फारच सुंदर👍👌👍
आवाज एवढा मधुर आहे की गीत अजून छान वाटते ऐकायला .
जय भीम जय शिव राणा .
जय भीम🙏❤️
मी एक हिन्दू आहे.. बाबासाहेब खूप भाग्यवान होते ज्याना रमाई माता भेटली.. जीने फक्त त्यांनाच आपला सर्व मानल आणि त्यांच्या कार्याला मदत केला.. जय भीम
रामायण वाचता आणि बाबासाहेब यांचे पुस्तक वाचता एक समजल काहीतरी चांगल करायला त्याग महत्वाचा आहे..
नमो बुध्दाय ❤️🙏
या जगात किती विद्वावान होऊईन गेले आणि होतील पण बाबासाहेब यांनची जागा कोण्हीच घेऊ शकत नाही विश्व् वदनीय डॉ बाबासाहेब यांना त्रिवार वदंन 🙏🙏
मी आता महिंद्रा मोटर्स मधे manager च्या पोस्ट वर आहे आणि मला माझ्या डॉ. बाबासाहेब आम्बेडकरांच्या विषयी खुप आदर आहे आणि राहणार
सगळी महामानव बोधिसत्व डाॅ बाबासाहेब आंबेडरकांच्या त्यागामुळे
@@prakashtayade1972 s
👍
जय भीम
Nice bro..
मी आदिवासी आहे डॉ. बाबा साहेब ला सलाम🙏
प्रणाम त्या माता रमाईला, त्यांनी डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांना जीवनभर निस्वार्थ साथ दिली.आणी गीत तर खुपच अप्रतिम व सुंदर आहे.
जय भिम,जय शिवराय, जय मल्हार.
जय भीम आशीर्वाद प्रार्थना दुवा तथास्तु वरदान जय श्रीराम😊