उघडलाच नाही काळारामाचा दरवाजा || वामनदादा कर्डक यांच्या आवाजात || Kalaram Satyagraha Song and Lyrics

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 авг 2020
  • वामनदादा म्हणजे बाबासाहेबांच्या प्रज्ञा शील,
    करुणा, संघर्ष या सर्वांचं बोलत गाणं.वामनदादांची कविता थेट रोकडा सवाल घेऊन येते.व्यवस्थेला प्रश्न विचारणारी त्यांची कविता बाबासाहेबांचे चरित्र सांगताना मात्र कमालीची मृदू होते. कधी त्यात कारुण्य असते, कधी संघर्ष डोकावतो, तर कधी बाबासाहेबांनी शोषितांच्या जगण्यावर केलेल्या परिणामांची महती सांगणारी असते. वामनदादा गावोगावी फिरले आणि महाराष्ट्राचे झाले. त्यांनी घरोघरी भीमगीते पोहोचवली. १९२० साली बाबासाहेबांनी जेव्हा ‘मूकनायक’ काढले तेव्हाच्या कालखंडावर वामनदादा लिहितात,
    ‘मी मूकनायक, मी मुक्यांची वाणी, मी मुक्यांची गाणी मी मार्गदाता, मीच गायक, मी मूकनायक’...!
    दहा हजारांहून जास्त गाणी वामनदादांनी लिहिली,त्यांची सर्वच गाणी ऐकतचं राहावी वाटतात.
    'उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा' ह्या गाण्यामध्ये वामनदादांनी बाबासाहेबांनी काळाराम मंदिर येथे केलेल्या संपूर्ण लढ्याचे अतिशय समर्पक वर्णन केले आहे.
    वामनदादांच्या आवाजातले आणि त्यांनीच लिहिलेले हे दुर्मिळ गीत. नक्की ऐका...!
    Lyrics:
    उघडलाच नाही काळारामाचा दरवाजा..
    गोदा तीरी पडला तरी लढला सैनिक माझा..
    उघडलाच नाही काळारामाचा दरवाजा..
    जाण्याची कवाडे इथली उघडलीच नाही..
    आम्हाला हवी ती क्रांती घडलीच नाही..
    आघाडीत होता जरी नऊ कोटीचा राजा..
    उघडलाच नाही काळारामाचा दरवाजा..
    माणसास पाणी पाजा माणसास पाणी..
    निनादत होती सारी भीमाचीच वाणी..
    इतिहास होता चवदार तळ्याचा ताजा..
    उघडलाच नाही काळारामाचा दरवाजा..
    दारा उघड रामा आता दार उघड रामा..
    पंढरीचा चोखामेळा आला तुझ्या धामा..
    दर्शनाची संधी भीम मागत होता माझा..
    उघडलाच नाही काळारामाचा दरवाजा..
    राम दाखवा रे तुमचा राम दाखवा रे..
    वामनास थोडी त्याची चवी चाखवा रे..
    बोलले पुजारी जा थेडग्यांनो जा जा..
    उघडलाच नाही काळारामाचा दरवाजा..
    गोदा तीरी पडला तरी लढला सैनिक माझा..
    उघडलाच नाही काळारामाचा दरवाजा..
    गीत :- वामनदादा कर्डक.
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 254

  • @alightmotionvideoediting9998
    @alightmotionvideoediting9998 3 года назад +279

    सर्वात अगोदर वामनदादा कर्डकनेच बाबासाहेब आंबेडकराचा गणांचा प्रसार केला होता वामन दादा तुमच्या गाणाला सलाम

    • @mahadukharat2879
      @mahadukharat2879 3 года назад +7

      Khup Chan

    • @eknathlanjewar5532
      @eknathlanjewar5532 3 года назад +2

      Happy

    • @swapnadippawar5078
      @swapnadippawar5078 Год назад

      Mi tyanche darshan ghetle aahe buldana aale hote

    • @shobhahire2145
      @shobhahire2145 6 месяцев назад +1

      हो हे १०० टक्के खरे आहे वामनदादा फक्त गायकच नव्ह्ते तर ते बाबासाहेब आंबेडकरांचे गाणे पण लिहायचे मी स्वतः बघितलेले आहे कारण ते माझ्याच माहेरचे आणि माझ्याच काॅलनीत रहायचे. ते उत्तम लेखक आणि गायक होते

    • @user-satya991
      @user-satya991 20 дней назад

      सुरुवातीला भीमराव कर्डक यांनी बाबासाहेबांच्या विचारांचा प्रसार केला. बाबासाहेब त्यांना बोलले होते. " माझी दहा भाषणे आणि कर्डकांचा एक जलसा बरोबर आहेत " ❤

  • @santoshagbote2436
    @santoshagbote2436 Год назад +24

    बाबासाहेबांना सर्वदूर पोहोचवणारा खरा प्रबोधनकार. बाबासाहेबांवर निस्सीम, निस्वार्थ प्रेम करणारा लोकशाहीर वामन दादा कर्डक.. दादांच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त विनम्र अभिवादन..

  • @SamyakTelgote358
    @SamyakTelgote358 2 года назад +29

    महाकवी वामनदादा कर्डक यांच्या सारखे कवी होणे अशक्य आहे. खरे भीम सैनिक व बाबासाहेबांचे व भगवान बुद्धांचे विचार घरोघरी पोहोचवणारे महान कवी.
    प्रणाम आहे दादांच्या लेखणीला 🙏

  • @ajayajamgade1351
    @ajayajamgade1351 Год назад +39

    वामन दादा तुम्हाला माझा अंतकरणातुन सलाम आहे.तुमच्यासारखा गायक कवी पुन्हा होवूच शकत नाही.

  • @hiraeth7108
    @hiraeth7108 3 года назад +66

    आंबेडकरी युगाचा सर्जनशील भाष्यकार... वामन दादा कर्डक यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन...🙏🏾15 ऑगस्ट #🇮🇳

  • @sujatamore8687
    @sujatamore8687 Год назад +11

    जयभिम बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले कार्य बहुजनापर्यंत पोहचवण्याचे महाना कार्य वामन दादांनी केले म्हणून बाबांचे खरे कार्यकर्ते होते या महान गायकास अभिवादन🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Funtass_Ltd
    @Funtass_Ltd 2 года назад +20

    क्या बात है😍😍😍 हे लिरिक्स अन ह्या सोनेरी रचना...हे फक्त वामन दादाच करू शकत होते😍😍😍😍 miss you dada💐

  • @santoshbansode5864
    @santoshbansode5864 3 года назад +60

    दादा लहानपणी ऐकत होतो आणि आज हे गीत ऐकायला मिळाले खरचं दादा ची लेखणी आणि गायकी पहाडी आवाजाला कडक जय भिम जय शिवराय

  • @sharadmore7225
    @sharadmore7225 5 месяцев назад +3

    वामनदादा कर्डक आपला ओरिजनल आवाज ऐकून मन प्रसन्न झाले.❤

  • @ashapatare6743
    @ashapatare6743 2 года назад +33

    वामन दादांचा खडा आवाज ऐकायला मिळाला,धन्यवाद.

  • @dj_utkarsh_editz1199
    @dj_utkarsh_editz1199 2 года назад +4

    दादा तुमचा जन्मच झाला बाबांची गाणी लिहिण्यासाठी आणि गाण्यासाठी खूप नशिबवान आहात तुम्ही

  • @vilasnmate3732
    @vilasnmate3732 2 года назад +5

    अप्रतीम भीमाची व बुद्धांची गीते जगात कुठेच नाहीत असलील तर कोणी सांगावे वामन दादा ग्रेट

  • @abj5026
    @abj5026 7 месяцев назад +5

    महाकवी वामनदादा कर्डक यांना विनम्र अभिवादन त्यांच्या गायन आणि लेखणीला हृदयापासून निळी सलामी 🙏💐❤️

  • @sujkam0810
    @sujkam0810 6 месяцев назад +1

    छान खुप सुंदर गाणे आणि भारदस्त आवाज वामनदादा कोटी कोटी प्रणाम व जयभीम

  • @kaviyatrianitadeshmukh2133
    @kaviyatrianitadeshmukh2133 Год назад +21

    मीही बाबासाहेबांवर गीत लिहिण्याचा निर्णय घेतला आहे

  • @vishwanand358
    @vishwanand358 3 года назад +46

    वामनदादा सलाम आहे तुमच्या लेखनीला !🙏🙏🙏

  • @sandeepbagul7752
    @sandeepbagul7752 3 года назад +53

    काऴाराम ही माझ्या बाबाला घाबरला होता

  • @dipakkedare6629
    @dipakkedare6629 3 года назад +76

    अप्रतिम गीत वामन दादांना मानाचा सलाम
    ज्यांनी हे गाणं अपलोड केलं त्यांचे पण धन्यवाद

  • @aryanbrightfuture2228
    @aryanbrightfuture2228 Год назад +3

    krantikari Jay Bheem.
    तुमचे हे उपकार जगात कुठल्याही वस्तूने किंवा पैशाने फेडू शकत नाही...
    क्रांतिकारी जय भिम तुमच्या सारखे खूप कमी व्यक्ती बाबासाहेब आंबेडकरांना लाभले...
    क्रांतिकारी जय भिम शत शत नमन.

  • @ratanwakekar6783
    @ratanwakekar6783 Год назад +3

    जय भिम, खरोखरच हे भिम गीत आदरणीय वामन दादा यांच्या मुळ आवाजात ऐकायास मिळाले. त्याबद्दल धन्यवाद ! आनंद वाटला.

  • @rutikbabre6416
    @rutikbabre6416 Год назад +12

    खूप छान गाणं आहे. वामन दादांचा
    जय भीम

  • @ashokubale5768
    @ashokubale5768 Год назад +3

    जय भीम वामन दादा खूप छान तुम्ही डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत बुद्ध यांचे तुमच्या गीतातून प्रचार केला .

  • @SHAILESH178
    @SHAILESH178 2 месяца назад +1

    वामन दादांच्य गीतांचा प्रसार झाला पाहिजे त्यांच्या लेखणीतून निघालेली गीते तो संघर्ष नवीन पिढीने गीतातून बघावा आज साधने आहेत.

  • @vithalpawar6246
    @vithalpawar6246 5 месяцев назад +2

    अति सुंदर आणि अप्रतिम गीत, कालकथित वामन दादा कर्डक यांना भावपूर्ण आदरांजली, अभिवादन.

  • @rahulgaikwad8171
    @rahulgaikwad8171 3 года назад +33

    वामनदादा ला तोड नाही अजरामर गीत त्यांनी लिहिले गायले वामनदादा ला प्रणाम🙏🙏🙏🌷🌷🌷 नमो बुद्धाय जय भिम🙏

  • @sachinshinde9765
    @sachinshinde9765 3 месяца назад +1

    चॅनेल आभारी आहोत दादाची खूप छान गीत सादरीकरण केले❤

  • @nileshpatekar698
    @nileshpatekar698 3 месяца назад

    डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आपल्या वर एवढे उपकार आहेत की ते आपण कधीच फेडु शकत नाही ❤

  • @merabhagwansalmankhan6554
    @merabhagwansalmankhan6554 3 года назад +38

    Inki jitni tarif karo utni kam hai heart touching voice

  • @sakzz76
    @sakzz76 3 года назад +5

    तुम्हीच बाबसाहेबांचा प्रसार तुमच्या गाण्यातून केलात फक्त तुम्ही

  • @kaviyatrianitadeshmukh2133
    @kaviyatrianitadeshmukh2133 Год назад +2

    वाहह किती भावनिक आहे एक एक शब्द

  • @sauravjadhav3206
    @sauravjadhav3206 2 года назад +2

    मेलेल्या आंबेडकरवादी सैनिक जिवंत होतील आसा आवाज आहे वामनदादा चा 💐💐

  • @lataadhangle7481
    @lataadhangle7481 4 месяца назад +1

    काहीच घेणं देणं नाही तर रामाच्या मंदिराचा दरवाजा उघडण्याचा आपण आपले समर्थ आहोत बाबासाहेबांनी आपल्याला खूप सारे अधिकार दिलेले आहे

  • @sudhakardangle6648
    @sudhakardangle6648 8 месяцев назад +1

    वंदनीय, श्री.वामन दादांना, जयभीम,
    डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे खऱ्या
    अर्थाने प्रबोधन गाण्याच्या माध्यमातून करून, समाजांत जनजागृती केल्या बद्दल, माननिय,वामन दादांचे मनापासून आभार, धन्यवाद.

  • @asaithambik9558
    @asaithambik9558 3 года назад +12

    I am from Tamilnadu the song and the background of photos super 👌👌👌👍 I

  • @SamyakTelgote358
    @SamyakTelgote358 2 года назад +1

    बाबासाहेबांचा प्रखर व धारदार आवाज म्हणजेच वामन दादांची सर्व भीम गीते
    यांच्यासारखे भीमसैनिक होणे अशक्य आहे.

  • @Deepak-cv4mq
    @Deepak-cv4mq 2 года назад +4

    वामन दादा आम्हाला अभिमान आहे तुम्हचा 🙏🙏

  • @prakashchavan7003
    @prakashchavan7003 5 месяцев назад

    जयभीम! वन्दन

  • @balasahebjadhav3634
    @balasahebjadhav3634 3 года назад +8

    महाकावी वामन दादा कर्डक यांच्या गायकीला, लेखणीला त्रिवार वंदन 🙏

  • @vijayshirke3786
    @vijayshirke3786 19 дней назад

    कविवर्य महाकवी वामनदादा कर्डक यांना विनम्र अभिवादन

  • @bhikajisawale6381
    @bhikajisawale6381 5 месяцев назад +1

    Trivaar vandan VAMAN DADA 🙏🙏🙏

  • @marutikadale383
    @marutikadale383 3 года назад +13

    महाकवी वामन दादा याना जय भीम नमो बुद्ध।

  • @ajenterprisesengeneeringwo9049
    @ajenterprisesengeneeringwo9049 3 года назад +2

    वामन दादा समाज नेहमी तुमचा ऋणी राहील सलाम तुमच्या लेखणीला 🙏🙏🙏 जय भीम 🙏🙏🙏

  • @pawanparwa1249
    @pawanparwa1249 3 года назад +4

    तुमच्याकडे, मशालवा ल्या एन शिवराजा,मशाल तू र दाव , काळ्या रात्री जायचं हाय,लय दूर माझ्या भिमाच गाव
    हे गाणे असेल तर टाका ,किंवा ज्या कुणा कडेही असेल तर एकदा ऐकण्याची खूप आतुरतेने वाट पाहात आहे

  • @sjlade4216
    @sjlade4216 Год назад

    अतीशय छान गीत् बाबासाहेबांची चळवळ आपात्या लेरवनीतुन लोका पर्यत पोहचवणारे कवी ..होते वामन दादा कर्डक..15.में.2004.स्मृती दिनी अभिवादन त्रिवार वंदन

  • @digambarthakare3
    @digambarthakare3 Год назад +3

    सलाम वामनदादा कर्डक 👍🏻🙏🏻

  • @user-dp1yn7gh3z
    @user-dp1yn7gh3z 8 месяцев назад

    वामन दादाच्या स्मुर्तीस लाख लाख अभिवंदन... 👍👍👍

  • @ashokmahire6541
    @ashokmahire6541 5 месяцев назад

    Bheema krantiviras koti koti koti naman, jaybheem

  • @indian8619
    @indian8619 3 года назад +3

    गीतातून प्रसंग उभा राहिला डोळ्यासमोर,

  • @sanjay.kamble.8958
    @sanjay.kamble.8958 Год назад +2

    दादांचा कडक आवाज...
    जय भीम.....

  • @rohinigangurde7231
    @rohinigangurde7231 Год назад

    लेक मी भिमाची नात आहे गौतमाची गीत ऐकण्याची फारच ईच्छा आहे
    जय भीम नमो बुद्धाय

  • @bhushanhiwarale525
    @bhushanhiwarale525 2 года назад +1

    Aaj suddha WAMANDADAN CHI gani angawar shahare uthavtat ragtatlya mithala jagawtat...the greatest poet and singer ever

  • @dada3569
    @dada3569 3 года назад +25

    Jai Bhim Folks,
    I strongly agree with the Poet Indrajeet Bhalerao, he says due to Saint Tukaram Maharaj Pandurang reached every household and Mahakavi Wamandada Kardak took Babasaheb to every household 💙 🙏🏽

  • @rameshgedam1928
    @rameshgedam1928 Год назад +1

    जयभीम वामनदाद फारच छान नमो बुध्दाय जय भीम जय संविधान

  • @khandaresir6390
    @khandaresir6390 2 месяца назад

    दादा तुमचे शब्द अनमोल आणि सर्वसमावेशक आहेत

  • @kshitijkhodve7329
    @kshitijkhodve7329 Год назад +1

    काय हे गाणे काय आत्ताचे गाणे बाबाभिमाचा कायदा नटवला हिने जय भीम वाला पटवला खुळचट गाणे समाजाच्या माथ्यावर मारणे चालू आहे अशा गायकांना निब्बार हाणले पाहिजे आणि काय हे गाणं पूर्ण अर्थपूर्ण गाणं आहे वामन दादांना विनम्र अभिवादन

  • @theknowledgeisnevergeneral
    @theknowledgeisnevergeneral Год назад +1

    वामन दादांसोबत हे गाणं अमर झालं

  • @dattatraykamble1932
    @dattatraykamble1932 3 года назад +4

    वामनदादा आपल्या लेखनीला आणी गाण्याला मानाचा कडक जय भिम

  • @shubhamjanbandhu3134
    @shubhamjanbandhu3134 3 года назад +3

    खरंच सुंदर रचना केली आहे......👍

  • @user-wf2wq5ts2y
    @user-wf2wq5ts2y 10 месяцев назад

    अतिशय सुंदर गाणे...वामनदादाने गायले आहे...कडक जयभिम

  • @narendrawakode2322
    @narendrawakode2322 3 года назад +9

    वामनदादा कर्डकांच्या जयजयंतीच्या सर्व बहुजण बांधवाना हार्दीक शुभेच्छा , अशी गाणी व वाणी पुन्हा होने नाही जयभीम

    • @professordr.walhekard.a8192
      @professordr.walhekard.a8192 2 года назад

      लोककवी शाहीर वामनदादा हे आंबेडकरी विचाराचे प्रसारक व प्रचारक होते.

  • @mahiwankhade4352
    @mahiwankhade4352 2 года назад +2

    वामन दादा कर्डक यांचे जयंीनिमित्त विनम्र अभिवादन..

  • @adinathdhanve5262
    @adinathdhanve5262 3 года назад +1

    आपल्या साठी वामन दादाचां एक एक शब्द आमृतापेक्षा कमी नाही

  • @sukhadevraut9215
    @sukhadevraut9215 Год назад

    वामनदादाच्या गाण्याला माझा क्रांती कारी जय भिम जय संविधान जय शिवराय साहेब

  • @sarjaimusic8180
    @sarjaimusic8180 3 года назад +8

    "वामनदादांना "मानाचा जयभीम .जयसंविधान .

  • @pradnyadaware8255
    @pradnyadaware8255 3 года назад +8

    काय सुंदर लिहले आहे ..

  • @suhasjondhale5837
    @suhasjondhale5837 2 года назад +2

    विद्रोही आंबेडकरवादी महा गायक वामन दादा कर्डक यांना कोटी कोटी नमन 🌹 नमो बुध्दाय 🇪🇺 जय भीम 🙏🏻

  • @sunilgaikwad3238
    @sunilgaikwad3238 5 месяцев назад

    Vamandada na manacha great salute jaybhim namo budhhay ❤❤❤❤🙏💙👌👍

  • @prakashsawant0101
    @prakashsawant0101 Год назад

    महाकवी वामनदादा सलाम विद्रोही जय भीम

  • @ChandrakantJaunjal-wi8zz
    @ChandrakantJaunjal-wi8zz 5 месяцев назад

    Prabodhn aani privrtnache shiledar waman dada kardak!!🎉🎉🎉

  • @pratikjadhav9089
    @pratikjadhav9089 Год назад +1

    जय भीम 🇪🇺

  • @ashapatare6743
    @ashapatare6743 2 года назад

    वामन दादांच्या आवाजातील हे गीत ऐकायला मिळाले, थँक्स,जय भीम, वामन दादा,विठ्ठल उमप यांनी बाबांची गीते गाऊन घरोघर बाबासाहेबांचे विचार पोहचवले,त्यांना विनम्रपणे अभिवादन

  • @anjaliangad6136
    @anjaliangad6136 6 месяцев назад

    जय भीम जय भीम जय भीम कोटी कोटी प्रणाम दादा

  • @atulbhagat4229
    @atulbhagat4229 Год назад

    वामन दादांचे गीते आज ही प्रेरणा देणारे आहे आमच्यातील अंधविश्वासी लोकांनी काहीतरी शिकावे यांच्या गीतामधून...

  • @ananddawane5470
    @ananddawane5470 Год назад

    Vamandada tumhala manacha jaybhim tumhi, lakshimandada ,pratap sinng bodade gayanachi gharane aahat

  • @kamalmankar549
    @kamalmankar549 Месяц назад

    अप्रतिम गीत जयभीम🎉🎉

  • @dhondhiramlondhe353
    @dhondhiramlondhe353 2 года назад

    दादा सारखा शाहीर व बाबासाहेबांसारखा युवा परिवर्तक येथे घडणार नाही

  • @omwagh6793
    @omwagh6793 7 месяцев назад

    वामन दादा मानाचा जय भिम

  • @roshanibawankule5544
    @roshanibawankule5544 Год назад

    खूपच छान बहुत बहुत धन्यवाद jaybhim namo budhya

  • @gautamaher4452
    @gautamaher4452 Год назад

    Shabda nahi abhinadan karnya sathi taripan kadak jay bhim

  • @kishorisalve3372
    @kishorisalve3372 3 года назад +1

    वामन दादा ना सलाम .आणि सिद्धार्थ चाबुकस्वार जय भीम गोल्डन साँग टाकल्या बद्दल

  • @sanjaymuneshwar2335
    @sanjaymuneshwar2335 4 месяца назад

    वामनदादा ना नमन

  • @user-mc8hm9gb8o
    @user-mc8hm9gb8o Месяц назад +1

    Dada
    Iaa
    Bossss

  • @vijayaahire5837
    @vijayaahire5837 5 месяцев назад

    अप्रतिम गीत.

  • @mr.shashichavre5897
    @mr.shashichavre5897 2 года назад +1

    वामन दादांना विनम्र अभिवादन 🙏

  • @ravigajrmal8562
    @ravigajrmal8562 5 месяцев назад

    Jay Bheem, salute sir

  • @gopalsardar1070
    @gopalsardar1070 Год назад +1

    Very nice song jay bhim

  • @sakshipakhare1728
    @sakshipakhare1728 3 года назад +1

    जय भिम

  • @536aniketkhedkar8
    @536aniketkhedkar8 3 года назад +2

    🙏खूपच छान वामन दादा, सलाम तुमच्या त्या लेखणीला, 🙏
    💙जय भिम💙

  • @bhimrajpawar7994
    @bhimrajpawar7994 3 года назад +4

    वामनदादा यांना मानाचा कडक जय भिम

  • @chintamanjadhav7048
    @chintamanjadhav7048 11 месяцев назад

    Waman dada kardak yanna koti koti Naman

  • @bestone2183
    @bestone2183 3 года назад +24

    🙏The great Vaman dada🙏

  • @sumedhhanwate873
    @sumedhhanwate873 Год назад +2

    Jay bhim 🙏

  • @vijayshirke3786
    @vijayshirke3786 19 дней назад

    जयभीम

  • @user-satya991
    @user-satya991 20 дней назад

    दादांच्या स्मृतींना वंदन 🎉

  • @bbs.kolhapur7077
    @bbs.kolhapur7077 3 года назад +2

    दादांना मानाचा जयभिम ....

  • @samrat568
    @samrat568 3 года назад +1

    . वाम न दादा यां ना माना चा सन्मा नाचा कडग जय भीम 🙏🙏🙏🙏🙏🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺💐💐💐💐

  • @surajkamble8773
    @surajkamble8773 3 года назад +1

    Vaman dada kardak is bast shahir

  • @rahuldavane1269
    @rahuldavane1269 Год назад

    Great वामन दादा

  • @sidhantwavhule7604
    @sidhantwavhule7604 2 года назад +2

    💐💐💐👌👌👌जय भीम

  • @dhammachandra
    @dhammachandra Год назад

    जबरदस्त