महाकवी वामनदादा कर्डक यांना भावपूर्ण आदरांजली आणि कोटी कोटी वंदन.आदर्श जी आपण नव युवक आणि युवती यांच्या समोर खूप चांगला आदर्श ठेवला आहे.भीमगीते गाऊन आपण खूप मोठी समाजसेवा आणि समाज जागृतीचे पुण्य कर्म करीत आहात.या समाजाने आता तरी जागृत होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या धम्म पथाने मार्ग क्रमण करून आपला उत्कर्ष साधला पाहिजे. आपणास मानाचा क्रांतीकारी जयभीम. जयभीम, जय भारत, जयसंविधान.
Emotional Lines..... दर्शनाची संधी भीम मागत होता माझा,उगडलाच नाही काळया रामाचा दरवाजा..... . . . फक्त समानतेची संधी मागत होते बाबासाहेब ,धर्मांनी ती नाकारली म्हणून त्यांनी धम्माची वाट स्वीकारली💫🌍🙏💐
हे गाणं ऐकुन अश्रू अनावर होतात (दर्शनाची संधी भीम मागत होता माझा)..जेव्हा जेव्हा ऐकतो तेव्हा तेव्हा डोळे पाणावतात..खूप छान शिंदे साहेब .. बाबासाहेबाना जे हराम झालेत त्यांनी हे गाणं ऐकायला हवं...बाबासाहेब तुम्ही जन्मले नसते तर आम्ही गळ्यात मडके कंबरेला झाडू सोबत च घेऊन गेलो असतो
Meaning full lyrics.... relatable to true situation...... कानाची कवाडे इथली उघडलीच नाही.... आम्हाला हवी ती क्रांती घडलीच नाही..... सत्याग्रह मंदिर प्रवेशासाठी कधीच नव्हता..... त्याचा उद्देश फक्त समतेचा होता.....! जय भीम....!💙💙💙🙏🙏🙏 Adarsh Sir cha voice.....soulful voice 🎧😇😇😇
Pan tumhala chalavnara swata devch aahe. Mag tumhi mano na mano pan ambedakar sahebanna he mahit hot manun tar tya veles evdh mottha saryagraha kela kahi mana pan garva vatato
@@sachhadeshbhakt4622 nahi, tyach karan hota ki savarn pravesh karat hota ani dalitanna pravesh navta, so to bhedbhav nashta karnyasathi hota to satyagraha....
माणसास पाणी पाजा माणसास पाणी निनादत होती सारी भीमाचीच वाणी इतिहास होता चवदार तळ्याचा ताजा उगढलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा दर्शनाची संधी भीम माघत होता माझा उगडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा राम दाखव रे तुमचा राम दाखवा रे वामन ला त्याची थोडी चावी चाखवा रे बोलले पुजारी आत्ता ढेडग्यानो जाजा उगडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा Miss you babasaheb 💙😥
हे वामनदादा चे गीत अर्थपूर्ण तर आहेच पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्याचे सहकारी कर्मवीर दादासाहेब गायकवाड व असंख्य लढणारे भीम सैनिक यांचा समानतेचा व स्वाभिमानाचा लढा या गीतातून ऐकताना अश्रू अनावर झाले..रुमचा दरवाजा बंद करून खुप रडलो. कारण मी माझ्या गावी जातीयवादाच्या वाईट अनुभवातून गेलेलो आहे तसेच मी माझ्या गावी १/८/२००१ मध्ये मंदिर प्रवेशासाठी आंदोलन केले होते. अजूनही जातीवाद संपलेला नाही मित्रांनो. आदर्श दादा खूपच छान गायलं हे गीत जयभीम...🙏🙏
Nice shinde saheb.....mi Tatwashil....shimla hun ......i am you real fan.....kup..kup chan geet..gaylay..tuhmi...yekda.....vaman dadache....gane kharech repeat kara....man trupt zale....keep it up...
बाबा तुम्ही होतात म्हणून आज आम्ही आहोत, स्वतःच्या रक्ताने जरी तुमचे पाय धुतले तरी उपकार फिटणार नाही🙏 जय भिम🧡 जय शिवराय💙
❤
Correct 🙏🙏
अगदी बरोबर 🥺 बाबा न चे उपकार कधी विसरणार नाही आपण 💙🫶🏻
L@@KomalChavan_28
महाकवी वामनदादा कर्डक यांना भावपूर्ण आदरांजली आणि कोटी कोटी वंदन.आदर्श जी आपण नव युवक आणि युवती यांच्या समोर खूप चांगला आदर्श ठेवला आहे.भीमगीते गाऊन आपण खूप मोठी समाजसेवा आणि समाज जागृतीचे पुण्य कर्म करीत आहात.या समाजाने आता तरी जागृत होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या धम्म पथाने मार्ग क्रमण करून आपला उत्कर्ष साधला पाहिजे.
आपणास मानाचा क्रांतीकारी जयभीम.
जयभीम, जय भारत, जयसंविधान.
Emotional Lines.....
दर्शनाची संधी भीम मागत होता माझा,उगडलाच नाही काळया रामाचा दरवाजा.....
.
.
.
फक्त समानतेची संधी मागत होते बाबासाहेब ,धर्मांनी ती नाकारली म्हणून त्यांनी धम्माची वाट स्वीकारली💫🌍🙏💐
🙏 🙏 माझ्या भीमाची पुण्याई ❤आज जे आहेत फक्त आपल्या बाप्पा मुळे जय भीम जय शिवराय...
सत्य परिस्थिती आणि मन सुन्न करणारे गाणे, मंदिराच्या गाभाऱ्यात त्या आर्त वेदना ऐकू आल्या मला आणि मन सुन्न झाले,कसा लढला असेल भिमराव माझा. जय भिम
FFHFFH
हे गाणं ऐकुन अश्रू अनावर होतात (दर्शनाची संधी भीम मागत होता माझा)..जेव्हा जेव्हा ऐकतो तेव्हा तेव्हा डोळे पाणावतात..खूप छान शिंदे साहेब ..
बाबासाहेबाना जे हराम झालेत त्यांनी हे गाणं ऐकायला हवं...बाबासाहेब तुम्ही जन्मले नसते तर आम्ही गळ्यात मडके कंबरेला झाडू सोबत च घेऊन गेलो असतो
T,,
So nice song
👌👍👍👌
@@milindharibhau5445 !!:
💙🌍
भिमशाहिर वामनदादा करडक यांच्या लेखणीतुन सादर झालेले अप्रतिम काव्य,
जय भिम
Verygood
Meaning full lyrics.... relatable to true situation......
कानाची कवाडे इथली उघडलीच नाही....
आम्हाला हवी ती क्रांती घडलीच नाही.....
सत्याग्रह मंदिर प्रवेशासाठी कधीच नव्हता..... त्याचा उद्देश फक्त समतेचा होता.....!
जय भीम....!💙💙💙🙏🙏🙏
Adarsh Sir cha voice.....soulful voice 🎧😇😇😇
Q
By
A%
6
9
99 9.
9%
@@रोहीतनितनवरे
हे गाणं ऐकताना मी खूप इमोशनल झालो होतो खरचं खूप सहन केलंय बाबांनी आपल्या समाजासाठी😥😥 miss you Baba🙏🙏
Same
😮
अअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअ😅अअ😮
आटं पक का अ अशा का का पक्का कट्टा❤❤ फळ अ कट्टा ट❤टंअक❤❤❤ अटक❤ॲअ धनकट❤ॲअ अटक@@anshjagtap623
Heart touch😢song
.love you babasshab❤❤
जितका वेळ हे गान ऐकाव तितके अश्रु आपोआप येतात डोळ्यातून .....बाबासाहेब आम्ही धन्य आहोत आम्ही तम्हाला फॉलो करतो
वामनदादा नि 5 स्टार लावले या गाण्यातून तुम्ही 6 स्टार लावले 💐👌🏻
गान हे खूप मनस्पर्शी आणि गहिवरून आणणार आहे.
आवाज तर एकदम मोहक आहे...
दिवसातून कमीत कमी 5 वेळा मी म्हणणार कडव ' उघडलाच नाही
काळ्या रामाचा दरवाजा.
खुप छान सुंदर अप्रतिम अशवक्षिनिय आवाज अतिशय प्रिय गीत लाजवाब संगीत खुप छान शुभेच्छा, जय भिम जय महाराष्ट्र जय भारत
अप्रतिम गायले आहे माझ्या लहान मुलीला खूप आवडते हे गाणे ती झोपताना हे गाणे लावायला सांगते
आदर्श सर आपल आवाज फारच आवडतो व आपल सर्वच गीत मी नेहमीच ऐकत असतो सप्रेम जय भीम नमोबुधाये
Ok
जय भीम
दार उघड रामा आता पंढरीचा चोखामेळा आला तुझ्या धामा खूप छान गायीला भाऊ 💙💙💙💙💙
घेतो तो श्वास आणि खातो तो घास बाबा फक्त तुमच्यामुळे लव यु बाबासाहेब
आदरण आदर्श शिंदे अतिशय सुंदर गीत गायले आहे.तुम्हाला व कवी वामन दादा या मानाचा जय भिम❤❤❤❤
बाबासाहेबांची गाणी आयकल ना ...खुप रडु पन येत..आणी जगण्याची प्रेरणा पन मिळते..जय भीम 💙🙏 जय लहुजी 💛🙏
दादांनी हे गाण म्हणतांना मी वैजापुर मध्ये प्रत्यक्ष पाहिले आहे. अप्रतिम गायले आदर्श शिंदे
Ññññllñ
अतिशय सुंदर गित आहे तेवडेच सुंदर ते आदर्शने गाईले आहे खुपच छान
Mi pn vaijapurchach aahe
Jay bhim 💙 super song 💖
@@saudagarsitape3976 in 6z see
जय भीम 💙नमो बुद्धाय मी औरंगाबादहून सुभाष वाणी आदर्श शिंदे दादाचा आवाज खूप छान आहे
1956 chya aadhi devala aamhi chalt nvte aata Dev aamhala chalt nahi 🔥
Pan tumhala chalavnara swata devch aahe. Mag tumhi mano na mano pan ambedakar sahebanna he mahit hot manun tar tya veles evdh mottha saryagraha kela kahi mana pan garva vatato
@@sachhadeshbhakt4622 nahi, tyach karan hota ki savarn pravesh karat hota ani dalitanna pravesh navta, so to bhedbhav nashta karnyasathi hota to satyagraha....
2 मार्च काळाराम सत्याग्रह दिन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन
आदर्श सिंदे साहेब आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जयभिम,
खूपच सुंदर गीत आहे ..आणि खूप छान गायले सर 🥀🥀🥀
मि हे गाणं खूप लहान आसता ना ऐकलं आहे..तेव्हा काही समजाच् नाही आत्ता शब्द शब्द खूप अनमोल वाटतात्..💙🥰
हे गाण खूप ऊर्जा देते दादा आपल्याला.🙏
खूप छान आहे गाण एकूण ह्रदय भरून येत जय भीम 🙏💐🙏🙏💙
खूप छान गायलं आदर्श दादा तुम्ही 🙏जय भिम 🙏
गाण्यातून इतिहास डोळ्यासमोर येतो 😔
त्या वेळी देवाला आपण चालत नव्हतो आणि आता आम्हाला देव चालत उपकार बाबासाहेबांचे
4:14 🥺💙 So Sad Lines...
माणसास पाणी पाजा माणसास पाणी निनादत होती सारी भीमाचीच वाणी इतिहास होता चवदार तळ्याचा ताजा उगढलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा
दर्शनाची संधी भीम माघत होता माझा उगडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा
राम दाखव रे तुमचा राम दाखवा रे वामन ला त्याची थोडी चावी चाखवा रे
बोलले पुजारी आत्ता ढेडग्यानो जाजा उगडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा
Miss you babasaheb 💙😥
मंगळवेढा तालुक्याची आन,बाण,शान ......
महाराष्ट्र नव्हे तर...
भारत देशाच्या कानाकोपऱ्यात आवाज घुमतोय
♥️♥️♥️ शिंदेशाही♥️♥️♥️
अप्रतिम दादा,Eakdam Kadakkkk,
वा काय शब्द रचना आहे वंदन तुम्हाला वामन दादा
84000 Budhavihar. Kothe ahet ha mudda Boudhani uchalun Dharla Pahije... jaybhim Namo Budhay ❤
khup Chhan Aawaj aahe Aadarsh Sarancha... heart touching song
Jay bhim saheb
Kattar jay bhim all ❤😊
बा भीमाला विसला समाज ज्या गुलामीतून मुक्त केले माझा समाज वापस त्याच गुलामगिरी कडे चाला आहे 😢
हे वामनदादा चे गीत अर्थपूर्ण तर आहेच पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्याचे सहकारी कर्मवीर दादासाहेब गायकवाड व असंख्य लढणारे भीम सैनिक यांचा समानतेचा व स्वाभिमानाचा लढा या गीतातून ऐकताना अश्रू अनावर झाले..रुमचा दरवाजा बंद करून खुप रडलो. कारण मी माझ्या गावी जातीयवादाच्या वाईट अनुभवातून गेलेलो आहे तसेच मी माझ्या गावी १/८/२००१ मध्ये मंदिर प्रवेशासाठी आंदोलन केले होते. अजूनही जातीवाद संपलेला नाही मित्रांनो.
आदर्श दादा खूपच छान गायलं हे गीत
जयभीम...🙏🙏
वामन दादा हे महान कवी आणि महान गायक वादक महान स्संगीतकर होते जय bhim 🙏🙏 namo budhay Jay bhim
खरंच दर्शनाची संधी भीम माझा मागत होता
Nice shinde saheb.....mi Tatwashil....shimla hun ......i am you real fan.....kup..kup chan geet..gaylay..tuhmi...yekda.....vaman dadache....gane kharech repeat kara....man trupt zale....keep it up...
काय ती शब्द रचना अफलातून महाकवी वामनदादा कर्डक 💯👌 सुंदर गायन आदर्श दादा 👌👌
गाणं अप्रतिम आहे फक्त शेवटी एक कडवं बनवावे उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा म्हणून माझ्या भिमान आम्हाला बुद्ध विहारात आणले
म्हणूनच साहेबांनी बुद्ध धर्म स्वीकारला 🙏
भावांनो एकच सांगू इच्छितो वाईट प्रभू श्रीरामचंद्र नव्हते ,वाईट ते होते जे दर्शन घेण्यापासून रोखत होते 🧡💙
अप्रतिम गाणं हृदयाला भिडलं
Khup छान song लवकरच 1 million views
जय भिम...मन भरु आले....
Heart touching song ❤️jay bhim💙💙
आज बाबासाहब के कारण राम का दरवाजे open हो गए great सब का time आता हें जय भीम🙏
"वामन दादांचे गीते सरळ काळजाला जाऊन लागतात" आणि गायक आदर्श दादा शिंदे अप्रतिम.
ठठशकठकककख
ककक
कक
क
कश
खूप क्रांतिकारी गीत आहे सलाम तुमच्या आवाजात
One of the great composition of waman data Kardak
Beautiful song beautiful voice Adarsh Dada Shinde🙏 saprem Jay Bhim Namo buddhay🙏🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺
No of
Very beautifully sung this song by Adarsh. Keep it up my dear.
कितीही वेळा ऐकले तरी पुनः पुनः ऐकावे असं गीत
बा भीमा तुझीच र सारी पुण्याई
आदर्श दादा.. जय भीम
,(
नमो बुध्दाय जय भिम जय संविधान जय भारत 🇪🇺🙏💙
V nyc song jaybheem💙 🙏🙏🙏 super voice saheb...
Awesome song..Jay bhim namo bhuddhay...💜
Ni
Great singer Dr Ambedkar wanted to worship the God but Hindu didn't open door,so hetook great dhama in the world jaybhim namobuday saheb
या गीतासाठी बोलायला शब्दच नाहीत 👍
Very beautiful song... And excellent voice sir
सुंदर अप्रतिम जयभीम नमोबुदधाय जय संविधान
Anand Shinde And Adarsh Shinde Excellent sounds great Saprem Jaybhim Jabarjasta
Simbal of the knowledge Dr babasaheb ambedkar song is also beautiful
Jay bhim
👌👌👌
💙💙jay bhim 🙏🙏 namo buddhay🙏💙
हे गीत माझे आणि माझ्या वडिलांच्या अत्यंत आवडीचे आहे..जेव्हा कधी ऐकतो तेव्हा अश्रू अनावर होतात...
Heart touching song adarsh dada 💐
जेवढ्या देवाच्या डोक्या वरती टोप किंवा मुकुट दिसतील तेवढे बुद्ध भगवंत हे 100% सत्य आहे त्या देव्या असू की देव ❤️❤️
The great dr.b.r. ambekar realy very heart touching song 😢
Jay bhim
औऔऔऔऔौऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔौऔऔऔऔऔऔऔऔऔौऔऔऔऔऔ
💯💯
@@savitameshram7309 हे
भिमशहीर वामनदादा कर्डक यांच्या लेखणीतून सादर झालेले हे गीत
आपण खूप छान पैकी गायले आहे
नमो बुद्धाय जय भिम
Gret adersh
Love u
Jay bhim
गाणे ऐकुन डोळ्यात पाणी येते, त्यावेळेची समाज व्यवस्था कशी होती, वाईट वाटते, जय शिवराय जयभीम
तुम्ही खूप सुंदर गाणी गायली आहेत👌🌹❤️
आदर्श दादा जय भीम दादा गीत छान आहे मी सुवर्णी मनावर🌺🌺🌺🌺🌺
Jay Bhim💙
जयभिम दादा तूखुप छान गितगाईले माका डोळे भरून आले असून मला खूप आनंद झाला असून त्यामुळेमी आपला खुप आभार
(2 मार्च 1930) काळाराम मंदिर सत्याग्रह दिवस देवासाठी नाही तर समानतेसाठी केलेला सत्याग्रह.✊💙
woooooowwwwwwww sir khup chhan 👌👌👌👌😍😍😍😍
Agodar devala aamhi chalt navto atta aamhala dev chalat nahi.. Fakt Jay Bhim
Very very very nice song
The bestest song of adarsh shinde
Very nice song
khup chan song aahe...proud to be jay bhim.....Love you adarsh sir
Nice song 🙏🏻💙
Sooooo many nice song jai bhim.. 🙏🙏🙏🙏🙏.Namo buddhay
My favorite song
Jay bhim bro
Jai Bhim.... 👍👌
जय भीम दादा तुझा आवाज ऐकला की खूप प्रसन्न होत मण माझ ☺️🙏🙏❣️🥰💙
Kite saghrash karoon aapnala Sarva sawatatraya milale aahi ....khup upakar aahi tya mahamanwache....jay bhim
Kay adarsh sir tu mcha voice aahe. Tu machi sagli gani khup khup nice aahe. Manun tu me khup avadtat
Heart ❤ touching song and voice... salute to B. R. Ambekar saheb 🙏🙏🙏💐💐
Very very nice song
JAI BHIM.....
खूप छान दादा 💙
Great vamandada salute dada tumachya lekhanila ✍️✍️✍️ Jai bhim ✍️✍️✍️
What a nice song!
Good,jaybhim
अप्रतिम गान.....
खूप छान वाटते हे गान ऐकून मन आगदी प्रसन्न होते😊❤️✨
फारच बोधपरगीत वामन दादानी पेश केलेले आहे, अपल्या लद्याला उजाला दिला त्याय बाद्दल धन्यवाद
जय भीम जय भीम ऐकच साहेब बाबासाहेब जगात गाजावाजा भिमराव ऐकच राजा