सावधान : कोणाला करायचे आहे महाराष्ट्राचे मणिपूर तर कोणाला बांगलादेश.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024
  • हिंदुत्व - स्थिति आणि गती - Order Book online via #Instamojo
    www.instamojo....
    www.instamojo....
    For Purchase Contact Us :- 9763287708
    --------------------------------------------------------------------------------------------------------------
    कर्तव्य - निधीसाठी सहकार्याचे आवाहन !
    *बँक खाते तपशील :-
    नाव : प्रभाकर पंढरी नेमाडे
    बँक : स्टेट बँक ऑफ इंडिया
    शाखा : अकोली जहागीर
    IFSC code : SBIN0007371
    Account no : 11676602018
    -----------------------------------------------------------
    *Paytm/ Google Pay/ PhonePe No :- 97632 87708
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------
    👉 Follow Sachin Patil On Facebook & Twitter :
    / sachinpatilmaratha
    / sachinp13018014
    जय भवानी , जय शिवराय
    जय रौद्रशंभूराजे, जय हिंदुराष्ट्र 🚩🙏🏻

Комментарии •

  • @chaitanygaikwad6622
    @chaitanygaikwad6622 Месяц назад +57

    महाराष्ट्राचे बांगलादेश करण्याचा प्रयत्न जरी केली तर पोकळ बांबूचे फटके देण्याची ताकत आम्ही टिकवून ठेवलीय दादा. आमची संस्कृती एवढी कुमकुवत नाही जेकी अश्या घटना सहन करेल आमच्यासारखे देशभक्त भरपूर आहेत देशात 🚩

  • @जयशिवराय-फ9र
    @जयशिवराय-फ9र Месяц назад +66

    तिच्या बापानेच बजरंग दलावर बंदी आणण्याची मागणी केली होती हिंदूंनो आता तरी सुधरा

  • @kishorthakur1645
    @kishorthakur1645 Месяц назад +70

    हिंदू दहशतवाद "
    ह्यांनी हा शब्द रूढ केला

    • @prashantwasalwar1165
      @prashantwasalwar1165 Месяц назад +17

      हिच्या वडिलांनी
      बाप तशी लेक

    • @pravinshirgaonkar6797
      @pravinshirgaonkar6797 Месяц назад

      हिच्या बापाने!

    • @kiranpatil2943
      @kiranpatil2943 Месяц назад +10

      ​@@prashantwasalwar1165पट्टेवाला बाप

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Месяц назад +2

      ​@@kiranpatil2943जेव्हा हिने चंपा म्हणून अनादर केला तेव्हाच कोणीतरी विचारायला हवे होते की बाबाला जर कोणी पट्टेवाला हाक मारली तर काय वाटेल.
      सुसुबाईचीच बहीण शोभते. दोघींनाही देवेंद्रचींचा फोबिया झाला आहे

    • @kiranpatil2943
      @kiranpatil2943 Месяц назад

      @@ushajoshi4339 100% True

  • @pradeepbatwal143
    @pradeepbatwal143 Месяц назад +60

    प्रणिती बाई,जन्म झाल्या पासुन,आतापर्यंत सरकारकडून संरक्षणात राहील्या आहे,कधी पेटण्याची झळ तीला बसली नाही व बसणार नाही,मग तीला आता खासदार झाल्यावर जास्त अक्क येऊ लागली आहे,जसजसे निवडणूक जवळ येतील, तशी यांची अशीच जळजळ,मळमळ उफळून येणार आहे

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 Месяц назад +71

    ही बाई खरचं लेडीज राहूल गांधी आहे खुप वाईट आहे ही

    • @ravindradesai1376
      @ravindradesai1376 Месяц назад

      ही राहूल गांधीची रखेल आहे. रखेल आपला मालक म्हणतो तशीच वागते.

  • @jitendrapol4728
    @jitendrapol4728 Месяц назад +38

    कांग्रेस ला जनता निवडून देत नाही म्हणून पिसाळलेले आहेत.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Месяц назад

      लोकसभेत अपेक्षेपेक्षा जादा जागा निवडून आल्यामुळेच माजले आहेत त्यातलीच ही एक. अराजकता पसरवून विधानसभेत आपण अधिक जागा मिळवू यासाठीच प्रयत्न करत आहे. अशा लोकांच्या बकबक करण्याला प्रोत्साहन देणारे मतदारच जबाबदार आहेत.

  • @kishorthakur1645
    @kishorthakur1645 Месяц назад +62

    मराठी पत्रकारीता चाय बिस्कुट वाली झाली आहे!

  • @ajitthakur3917
    @ajitthakur3917 Месяц назад +17

    यांना निवडून देणारे हिंदु पण तेव्हढेच जबाबदार आहेत ..

  • @SatyawanShindeSadhana
    @SatyawanShindeSadhana Месяц назад +58

    देवेंद्र फडणवीस सारखा नेता मिळणे हे महाराष्टाचे नशीब आहे.

  • @Masteroogway1967
    @Masteroogway1967 Месяц назад +33

    ह्या अश्या लोकांवर आणि त्यांच्या seperative कृत्यावर जर आत्ताच आळा नाही घातला तर भविष्यात भारताची द्वितीय फाळणी 100% होईल

  • @prakashgurav92
    @prakashgurav92 Месяц назад +34

    वरून किर्तन आणि आतून तमाशा
    पोरगी वरून सुंदर पण आतून सडकी

    • @rameshrane3396
      @rameshrane3396 Месяц назад +6

      खाण तशी माती.

    • @laxmanchature3233
      @laxmanchature3233 Месяц назад

      Hiche rajkarn ghanerde disat ahe

    • @pranaypatare2643
      @pranaypatare2643 Месяц назад

      लाडकी बहिण योजनेमुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहे यामुळेच हे सर्व कारस्थान स्त्रियांन विरोधात उभे करून महाराष्ट्र पेटवायची भाषा विरोधी करत आहे ...

    • @jaybhavani8416
      @jaybhavani8416 Месяц назад

      Rahul Gandhi yanche shi lagna karavaya che aahe na !
      😅

  • @bhartiya777
    @bhartiya777 Месяц назад +19

    सत्ते साठी वेडे झालेत नेते त्यातली एक प्रणिती आहे ती काही बडबड करत असते डोक्यात हवा गेली आहे तिच्या अशा लोकांना उत्तर जनतेनेच द्यावे आपल्याला काय हवे शांती की उद्रेक 🚩🚩🚩🚩🚩🙏

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Месяц назад

      महामूर्ख जनताच काय निवडून देते कोण काय करणार

  • @suneelkulkarni3527
    @suneelkulkarni3527 Месяц назад +18

    ज्यांनी यांना निवडून दिले त्यांचाच हा विचार आहे म्हणून हि या लोकांची हिम्मत होते.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Месяц назад

      तेच लाचार, विकले गेलेले गुलाम खरे जबाबदार आहेत अशा अराजकता पसरवून देणा-या नेत्याला निवडून देण्यास.

  • @rameshrane3396
    @rameshrane3396 Месяц назад +21

    पाटील भाऊ तूमच्यासारखा गृहमंत्री पाहिजे.

  • @dattatraymohite565
    @dattatraymohite565 Месяц назад +23

    इंडी आघाडी वाल्यांना आम्ही आधी पाळायला लावणार दगडे घेवून पाठीमागे लागले पाहिजे 😢😢🎉🎉

  • @BekesudhirGovind
    @BekesudhirGovind Месяц назад +10

    हे स्वतः आरामात घरात रहाणार, लोकांनी दगडफेक केलीतर त्यावर कारवाई व तुरुंगवास. कामधंदा गेल्यावर कोण मदत करणार. ह्या लोकांनी बक्कळ कमवून ठेवलंय पण तुमचे काय? मुलाबाळांकडे कोण पहाणार?ह्या लोकांकडे पाहूनका व आपले रूटीन चालू ठेवा.

  • @ganeshkulkarni1716
    @ganeshkulkarni1716 Месяц назад +7

    जीओ प्यारे सचिन पाटील साहेब. असेच परखड विचार असू देत आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.

  • @shrikantkshirsagar4281
    @shrikantkshirsagar4281 Месяц назад +9

    हिंदू अतिरेकी असल्याचे वक्तव्य पाणीती शिंदे चे वडील तत्कालीन गृहमंत्री यांनीच केली होती.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Месяц назад

      हे मतदार सोयीनुसार विसरले म्हणूनच तोंडाचा पट्टा चालू आहे

  • @devidasgavandi007
    @devidasgavandi007 Месяц назад +11

    जसा बाप तस मुलगी

  • @vimalasrecipes2740
    @vimalasrecipes2740 Месяц назад +13

    खरे तर मराठी चॅनल पाहावे वाटतं नाही.प्रत्येक घटना विचित्र रीतीने मांडली जाते.

    • @dhanashreeupalekar4519
      @dhanashreeupalekar4519 Месяц назад +1

      बंद म्हणजे काय असतो हे मराठी चॅनल्स ला आपण लोकांनी त्यांना त्यांचे न्यूज चॅनलवर बहिष्कार करून दाखवले पाहिजे

  • @sanketvaze6943
    @sanketvaze6943 Месяц назад +8

    मराठी मीडिया कोणाच्या इशाऱ्यावर चालते हे सांगण्याची गरज राहिलेली नाही.

  • @परिप्रेक्ष्य-श8ढ

    सुंदर चेहर्‍यामागचे विखारी विचार...

    • @pranaypatare2643
      @pranaypatare2643 Месяц назад +2

      भोळा चेहरा लफडे सोळा

  • @prasadramdasi5234
    @prasadramdasi5234 Месяц назад +30

    आपले कार्यक्षम कर्तव्य दक्ष गृहमंत्री, मुख्यमंत्री कारवाई करनार नाहित असल्या yz वर
    मीडिया तर चाटु गिरी करण्यात व्यस्त आहेत

    • @pravinzanpure9750
      @pravinzanpure9750 Месяц назад +1

      पहील्या टर्म मध्येच एवढे धाडस

  • @chittaranjanhindlekar2990
    @chittaranjanhindlekar2990 Месяц назад +15

    विरोधी पक्षात सत्तेसाठी काय मानसिकता आहे ती पहाता मतदारांनो यांना मत देते विचार करुन घा नाहीतर पश्र्चातापाची वेळ येईल.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Месяц назад

      अशांना निवडून देताना मतदारांची विचार करण्याची क्षमताच रहात नाही जिथे दाम करी काम उपयोगाला आलेले असते.

  • @rameshoak2410
    @rameshoak2410 Месяц назад +1

    गृहंत्र्यांनी लक्ष घातले पाहिजे

  • @Premanandmestry01
    @Premanandmestry01 Месяц назад +21

    माराठी न्यूज चॅनेल चे काही शब्द (हल्लाबोल, वादग्रस्त, तोफ, धडाडली, आणि ह्या सारखे इतर ) आणि ही शब्द सामान्य प्रसंगाला लावतात

  • @prasadsp9323
    @prasadsp9323 Месяц назад +9

    Shame on Praniti Shinde...

  • @चिदानंदरूपशिवोहम

    योग्य विश्लेषण सर्व विरोधी पक्ष चेकाळले आहे त्यांच्या नेत्यांना दगड मारता येत नाही म्हणून ते पब्लिकला पेटवून देण्याची भाषा करत आहे यांच्या विरोधात कोर्टात तक्रार केली पाहिजे

  • @balasahebvalve1494
    @balasahebvalve1494 Месяц назад +1

    1 न.सचिन भाऊ खूप छा न

  • @harshadnimse4292
    @harshadnimse4292 Месяц назад +1

    राम कृष्ण हरी

  • @bhagwatmeshram6354
    @bhagwatmeshram6354 Месяц назад +6

    Disqualifie करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू केली पाहिजे. काही उपाय उरला नाही.

  • @satishkulkarni6597
    @satishkulkarni6597 Месяц назад +6

    सरकारने आता हतबलता सोडून कठोर कारवाई करावी. जरूर तर स्वतंत्र कायदा करून अशा देशविरोधी लोकांचे नागरिकत्व काढून घ्यावे.

  • @rajeshkulkarni759
    @rajeshkulkarni759 Месяц назад +8

    सचिन जी नमस्कार
    पुन्हा एकदा आपला व्हिडिओ आला बरे वाटले पण एक भारतीय म्हणून मला एक प्रश्न पडतो की मोदी मणिपूर ला का जात नाहीत मणिपूर भारतात नाही का? तुम्ही स्वतः एक भारतीय या नात्याने हा प्रश्न स्वतः लां विचारून बघा
    मला वाटते की याचे समर्थन होऊ शकत नाही राहता राहिला प्रश्न भारतात बांगला देश किंवा मणिपूर करण्याचा तर मला वाटते की अशा विचारांच्या व्यक्तीला पेट्रोल टाकून जिवंत जाळावे बस

  • @bharat15aug83
    @bharat15aug83 Месяц назад +10

    मराठी वर्तमान पत्रांचा खप जवळ जवळ संपला आहे हे जेव्हा जाहिरातदारांना कळेल व जाहिरात देणे बंद होईल व या एचएमव्ही पत्रकारांची नोकरी जाईल तेव्हा त्यांना कळेल.

  • @SB-by8dj
    @SB-by8dj Месяц назад +4

    जनतेला कळलं पाहिजे कोणाला निवडून देतो आपण

  • @shrikantkshirsagar4281
    @shrikantkshirsagar4281 Месяц назад +4

    ही बाई एक सांसद आहे.खासदारकीची शपथविधी घेतलेली आहे.शपथेचा भंग केलेला आहे.महाराष्ट्रात दंगे माजवून अराजकता घडवून आणायचा आहे.याना पहिल्यांदा अटक करा.

  • @mahadevkhandve8886
    @mahadevkhandve8886 Месяц назад +1

    बजाज ऑटो कामगार गोळीबार, टेल्को कामगारांना केलेला अति निर्दयी लाठीहल्ला याचाही उल्लेख करायला पाहिजे होता.
    सुंदर विश्लेषण.

  • @rajabhau.kshirsagar9188
    @rajabhau.kshirsagar9188 Месяц назад +3

    मराठा तितुका मेळवावा तथा सह्याद्री तख्त राखतो अश्या उच्च संस्कृती मधे हि पिलावळ वाढली कशी काय?
    हि मराठी संस्कृति नाही ह्यांना जागा दाखवून जनतेने बहिस्कृत करणे अपेक्षित.

  • @Babyachabap
    @Babyachabap Месяц назад +2

    प्रणिती शिंदेंचे वडील गृहमंत्री असताना एकट्या काश्मिरात तीन लाख हिंदू मुसलमानी अतिरेकाला बळी पडली याचे प्रायश्चित हसमुखराव शिंदे घेणार का ?

  • @amolwaghmode2512
    @amolwaghmode2512 Месяц назад +3

    ही बापासारखीच आहे हिच्याकडून काय अपेक्षा करायच्या

  • @visible1234
    @visible1234 Месяц назад +2

    Tumachya bhashevar amhala pan garv v abhimaan aahe

  • @rajarambhure8081
    @rajarambhure8081 Месяц назад +1

    सचिन भाऊ जय शिवराय. नीच पत्रकारिता आणि राजकारणी दुतोंडी यांनी महाराष्टचे वाळवन्त करावयाचे आहे.

  • @dbk7380
    @dbk7380 Месяц назад

    सचिन पाटिल साहेब ही आता आपली जबाबदारी आहे व जागृती करून योग्य ते काम करावे लागेल

  • @rajeshalone2120
    @rajeshalone2120 Месяц назад +4

    तुकोबाराय म्हणतात "शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी" . इथे बीजच नासके आहे म्हणून फळ सुद्धा सडके निघणारच.... यात आश्चर्य ते काय??

  • @mandardeshpande9374
    @mandardeshpande9374 Месяц назад +1

    नीच राजकारणी मतदानावरच बहिष्कार टाकायला पाहिजे सगळ्यांनी

  • @rameshoak2410
    @rameshoak2410 Месяц назад +1

    अशा लोकांच्या विरूद्ध कायदेशीर कारवाई का होत नाही?

  • @TanajiHatkar-b1g
    @TanajiHatkar-b1g Месяц назад +3

    राहुल खान महाराष्ट्राचे जावई होण्याचे कोण तरी स्वप्न पहात असेल तर आणी महाराष्ट्राचा लवकरच बांगला देश होईल पण हे स्वप्न कधीच साकार होणार नाही
    जय शिवराय जय श्री राम

  • @ShirishBavdhane
    @ShirishBavdhane Месяц назад +5

    सत्य आणि परखड विचार

  • @ganeshkulkarni1716
    @ganeshkulkarni1716 Месяц назад +1

    जय श्रीराम हर हर महादेव

  • @shyamgharat7543
    @shyamgharat7543 Месяц назад +1

    सत्तेसाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात हे आघाडी वाले.

  • @virendrashinde7531
    @virendrashinde7531 Месяц назад

    जे होता है अच्छे के लिए होता है.ऐसे नेताओंसे हिंदुस्थानी हिंदू जनता हाथ में शास्त्र ले गा.

  • @Shashikant-ray
    @Shashikant-ray Месяц назад +1

    जय श्री राम, वंदेमातरम.

  • @govindsanaye9192
    @govindsanaye9192 Месяц назад +1

    Manipur kiti divas chalnar ?

  • @anaghapandit8595
    @anaghapandit8595 Месяц назад +1

    एक नंबर विश्लेषण

  • @prajwalshinde1366
    @prajwalshinde1366 Месяц назад +8

    Ye kaise kaise log lok sabha jeet jaate hai😂

  • @arunapatil1546
    @arunapatil1546 Месяц назад +2

    प्रणिती शिंदे आवाड मिटकरी अश्याना निवडून देणाऱ्या मतदारांना कळायला हवे आपण काय करतोय🤣🤣🤣

  • @deepakgodbole9577
    @deepakgodbole9577 Месяц назад +3

    छान

  • @prafullpande8209
    @prafullpande8209 Месяц назад +1

    अतिशय सुंदर विचार. 🙏

  • @balasahebvalve1494
    @balasahebvalve1494 Месяц назад +1

    ही प्रणिती शिंदे खूप शिष्ट आहे तिच्या बापाच्या वयाचे चंद्रकांत पाटील यांना पण च.पा म्हणाली होती

  • @sandeepj5908
    @sandeepj5908 Месяц назад +1

    खरंच, सत्ताधारी काय करत आहेत? भडकाऊ आणि प्रक्षोभक भाषण केल्याने त्यांच्यावर गुन्हे का नाही दाखल होत?

  • @kishorthakur1645
    @kishorthakur1645 Месяц назад +1

    सत्ता नसल्यामुळे आघाडी वाले चवतालले आहेत
    पाण्यावाचून मासा तसें सत्तेवाचून तडफडत आहेत

  • @RavindraChaure-s3w
    @RavindraChaure-s3w Месяц назад +2

    जय श्री राम हर हर महादेव

  • @Vaibhavthakare0033
    @Vaibhavthakare0033 Месяц назад +1

    Khara ahe Saheb 😊😊🙏🙏

  • @manoharvdo
    @manoharvdo Месяц назад

    सरकारने असे वक्तव्य करणाऱ्या लोकांविरुद्ध कारवाई करणे गरजेचे आहे अन्यथा प्रजा ह्यांना धडा शिकवेल

  • @satishpokale590
    @satishpokale590 Месяц назад +1

    प्रनिती शिंदे ही कोणत्या प्रकारची खासदार आहे, यांना शरम वाटायला पाहिजे असे स्टेटमेंट द्यायला

  • @umeshkaluskar805
    @umeshkaluskar805 Месяц назад +1

    Palghar the example latest ahe

  • @tukaramnimgire2301
    @tukaramnimgire2301 Месяц назад +1

    Khup chhan vishleshan dada

  • @Premanandmestry01
    @Premanandmestry01 Месяц назад +9

    hyanna nivdun denare mahan

  • @maverick9835
    @maverick9835 Месяц назад +2

    Jay Shriram Bhau

  • @qfx7
    @qfx7 Месяц назад +2

    या देशातले कायदे घटिया / सडलेले आहेत . चीन सारखे कायदे भारतात तयार व्हावेत . तरच अराजक ता थांबेल .

  • @vimalasrecipes2740
    @vimalasrecipes2740 Месяц назад +4

    अगदी बरोबर बोललात.

  • @rameshpatil4652
    @rameshpatil4652 Месяц назад +2

    प्रणिती शिंदे हा जनक्षोभ आहे असे कशावरून ठरविले आहे.

  • @श्रीशिवपाईक-ब4ग

    💯

  • @pradeepchaphekar7314
    @pradeepchaphekar7314 Месяц назад

    जय श्री राम.

  • @shridharlahane8484
    @shridharlahane8484 Месяц назад

    हर हर महादेव भाऊ धन्यवाद 🙏🙏

  • @anilpande1770
    @anilpande1770 Месяц назад

    Jai shree Ram

  • @Sdmhyehu
    @Sdmhyehu Месяц назад +1

    खूप छान follow करतो

  • @narendramarkale7908
    @narendramarkale7908 Месяц назад

    घराणेशाही सत्तेवाचून तडफडत आहे. सत्तेसाठी वाटेल ते करतील हे लोक. स्वतः अलिशान बंगल्यात राहून व गाड्यांच्या गराड्यात फिरुन सामान्य माणसाला चिथावणी देणारे त्यांना आगीच्या भक्ष्यस्थानी नेत आहेत. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे

  • @jayantkulkarni2249
    @jayantkulkarni2249 Месяц назад +1

    फडणवीस हे एकतर अकार्यक्षम गृहमंत्री आहेत किंवा 'काही' कारणास्तव त्यांच्यावर मर्यादा आहेत. काहीही असो त्यांनी कार्यभार घ्यावा पण गृहमंत्रीपद सोडावे.

  • @priyakanade5920
    @priyakanade5920 Месяц назад +1

    👌👌👌

  • @anilkulkarni1953
    @anilkulkarni1953 Месяц назад

    विचार सारणी देश मागे नेहणारीआहे

  • @MyPrasad12345
    @MyPrasad12345 Месяц назад

    Jay Shriram

  • @durgaprasadpadgaonkar4927
    @durgaprasadpadgaonkar4927 Месяц назад +4

    अरे तू जा ना बाई 😂😂

  • @SantoshDAware5048
    @SantoshDAware5048 Месяц назад +6

    Ase vaktavya ekhadya hindu ne kele aste tar aataparyant ti vyakti turungat asti. Aani tya vyaktila turungat taknare lok durdaivane swatala hindutvawadi mhanavnare aste. Karan yanchi mardangi fakt hindunsamorach chalte.

    • @SantoshDAware5048
      @SantoshDAware5048 Месяц назад +3

      @@samyaksute vampanthi lok hindu nahit. Tyanna hindu mhanavnarehi hindu nahit.

    • @SantoshDAware5048
      @SantoshDAware5048 Месяц назад +2

      @@samyaksute dusrya videokhali comment madhe tula je vicharle tyache uttar de.

    • @SantoshDAware5048
      @SantoshDAware5048 Месяц назад +2

      @@samyaksute vampanthi he adharmi aahet.

  • @rajabhau.kshirsagar9188
    @rajabhau.kshirsagar9188 Месяц назад +1

    Shame on solapur people.

  • @namdevbhise6823
    @namdevbhise6823 Месяц назад +1

    आज फुलनदेवी जैशी राणी की हर हर राज्य में जरुरत है

  • @gaurishankardhumshetti7127
    @gaurishankardhumshetti7127 Месяц назад +1

    Omg she provoking hope Solapur police take legal action

  • @samadhanjadhav3371
    @samadhanjadhav3371 Месяц назад

    जय श्रीराम जय शिवराय जय मनसे

  • @MohanDeshpande-bc6xi
    @MohanDeshpande-bc6xi 16 дней назад

    Kujkat vicharacha option kujkatach yenar.

  • @bharatnews1049
    @bharatnews1049 Месяц назад

    अत्ताशी 1 टक्के पर्यंत पौहचली बुद्धि , 100 टक्के पौहचालयला 5जन्म अभ्यस कराव लागेल ,,सविधानीक ,एकता ,मानुसकी , देश प्रेम ,अहिंसा

  • @vijaygangadharbahad8892
    @vijaygangadharbahad8892 Месяц назад

    Hi mulagi Jatiywdi KIDA ahe ..

  • @pankajharane8964
    @pankajharane8964 Месяц назад +1

    प्रणिती बावळट बाई

  • @Masteroogway1967
    @Masteroogway1967 Месяц назад +3

    8:27 💀

  • @SwatiAyachit
    @SwatiAyachit Месяц назад

    यांना वेळीच मीडिया चुक का नाही दाखवत , वाटेल ते बरळत आहे, आणि शेवटी नुकसान सामान्य माणसाच होणार आहे बाकी कोणाचं नाही

  • @sudhirpatake843
    @sudhirpatake843 Месяц назад

    👌👌👌👌👌

  • @sanjeevanimahajan7060
    @sanjeevanimahajan7060 Месяц назад +1

    माजोरडी

  • @bhalchandrasapre7688
    @bhalchandrasapre7688 Месяц назад

    त्या प्रणितीला कुणीतरी ठोका

  • @balgondapatil5401
    @balgondapatil5401 Месяц назад +1

    तुम लडो हंम कपडे‌‌ संभालते या है

  • @sachinredekar446
    @sachinredekar446 Месяц назад

    साहेब करोना काळात गुन्हेगारी संख्या मागील सरकारच्या तुलनेने जास्त होती.

  • @shantaramdhawan6684
    @shantaramdhawan6684 Месяц назад

    Jai Loka Maharashtra, cha Bangladesh karu pahatat tyanvhywar desh drhacha Guna dhakal lara