शिवसंत संभाजी भिडे: वाद, पत्रकारिता आणि तरुणांची जबाबदारी"

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024
  • शिवसंत संभाजी भिडे गुरुजींच्या प्रत्येक सामान्य वक्तव्याला प्रसारमाध्यमे वादग्रस्त म्हणून दाखवतात.
    बाळशास्त्री जांभेकर आणि लोकमान्य टिळक यांच्या पत्रकारितेचा आदर्श घेऊन आजची पत्रकारिता व्हावी ही अपेक्षा चुकीची आहे.
    आजकालची पत्रकारिता टीआरपीसाठीच चालते, ती मालकांचा आदेश पाळणारी बनली आहे.
    'वादग्रस्त विधान', 'जीभ घसरली', 'बरळले' असे शब्द राष्ट्रवादी उजव्या विचारसरणीच्या लोकांवरच वापरले जातात.
    काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि पुरोगामी विचारसरणीच्या लोकांच्या विधानांवर माध्यमांचा विरोध नसतो, जरी ती विधानं घातक असली तरी.
    प्रणिती शिंदे, राजू शेट्टी आणि चंद्रकांत खैरे यांच्या दंगलीसंबंधी विधानांना वादग्रस्त ठरवले गेले नाही.
    भिडे गुरुजींनी गणेशोत्सव आणि दुर्गोत्सव यांचा इव्हेंट झाल्याचं सांगितल्यावर त्यांना मात्र वादग्रस्त ठरवले जाते.
    सुप्रिया सुळेंच्या संस्कृती जपण्याच्या विधानांना वादग्रस्त ठरवले जात नाही, परंतु भिडे गुरुजींच्या 'टिकली लावून बोल' विधानाला वादग्रस्त ठरवले जाते.
    माध्यमे लोकांच्या हिताच्या गोष्टींना तोडून-मोडून सादर करतात, समाजात जातीय तेढ निर्माण करतात.
    'गरबा-डांडिया' वैष्णव भक्तीमार्गातील संकीर्तन आहे, परंतु आज त्याचे अंगप्रदर्शन आणि मौजमजेत रूपांतर झाले आहे.
    वैष्णव संप्रदायाचा नृत्यप्रकार शाक्त संप्रदायाच्या देवी उत्सवासमोर आदरणीय आहे.
    सण-उत्सवांचे पावित्र्य जपणे आवश्यक आहे, त्यांचा इव्हेंट होऊ नये.
    सणांचे उद्दिष्ट आणि मौलिक तत्त्वे जपणे प्रत्येक नागरिकाची आणि तरुणांची जबाबदारी आहे.- Every ordinary statement made by Shivasant Sambhaji Bhide Guruji is portrayed as controversial by the media.
    Expecting today's journalism to follow the ideals of Balshastri Jambhekar and Lokmanya Tilak, who upheld truth, is unrealistic.
    Modern journalism has become TRP-driven, merely following the orders of its owners.
    Terms like 'controversial statement,' 'slip of the tongue,' 'rambled,' and 'lost control' are used only for people with nationalist and right-wing ideologies.
    The media doesn't oppose Congress, NCP, or progressive leaders' statements, even if they are dangerous.
    Praniti Shinde, Raju Shetti, and Chandrakant Khaire made inflammatory statements about riots, but they weren't labeled controversial.
    When Bhide Guruji says Ganeshotsav and Durgotsav have become events, it is considered controversial.
    Supriya Sule’s statement about preserving culture and always wearing a saree isn’t labeled controversial, but Bhide Guruji’s comment, "Wear a bindi before speaking to me," is deemed controversial.
    The media distorts statements from those who speak for the public good, creating confusion, division, and unrest in society.
    There is no objection to 'Garba-Dandiya,' a form of devotional dance, but today it has become focused on display and enjoyment rather than devotion.
    The traditional Vaishnav dance form holds respect in front of the Shakta sect's goddess festivals.
    It is essential to preserve the sanctity of festivals and not let them become mere events.
    Every citizen, especially the youth, has the responsibility to uphold the original values and objectives of these festivals.
    हिंदुत्व - स्थिति आणि गती - Order Book online via #Instamojo
    www.instamojo....
    www.instamojo....
    For Purchase Contact Us :- 9763287708
    --------------------------------------------------------------------------------------------------------------
    कर्तव्य - निधीसाठी सहकार्याचे आवाहन !
    *बँक खाते तपशील :-
    नाव : प्रभाकर पंढरी नेमाडे
    बँक : स्टेट बँक ऑफ इंडिया
    शाखा : अकोली जहागीर
    IFSC code : SBIN0007371
    Account no : 11676602018
    -----------------------------------------------------------
    *Paytm/ Google Pay/ PhonePe No :- 97632 87708
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------
    👉 Follow Sachin Patil On Facebook & Twitter :
    / sachinpatilmaratha
    / sachinp13018014
    जय भवानी , जय शिवराय
    जय रौद्रशंभूराजे, जय हिंदुराष्ट्र 🚩🙏🏻

Комментарии • 145

  • @SahilYadav-ju4hp
    @SahilYadav-ju4hp 2 дня назад +64

    आम्ही नशीबवान आहोत कि आमच्या कराड तालुक्यात दर महिन्यातील 11 तारखेला बैठकीला येत असतात आणि त्यांना भेटता येते❤

    • @nikhiltambakhe25
      @nikhiltambakhe25 2 дня назад +7

      एकदम भग्यवान आहात तुंम्ही दादा.

    • @VijayKumar-md4ho
      @VijayKumar-md4ho 2 дня назад

      आजकाल काही पत्रकार असे आहेत की त्यांना भर चौकात ,,,,,,,,ने भरलेल्या जोड्याने मारले पाहिजे

    • @kamlakarrest923
      @kamlakarrest923 2 дня назад

      Tumachi zindagi zaat zaali he tumhala kalal naahi fakt🤣🤣

    • @guruprasadkulkarni635
      @guruprasadkulkarni635 День назад +1

      मला पण बैठकीला यायचं आहे, पत्ता सांगा येईन

    • @harshadnimse4292
      @harshadnimse4292 День назад

      🙏🏻

  • @manikdumbre3549
    @manikdumbre3549 2 дня назад +44

    शिवतपस्वी संभाजीराव भिडे गुरुजी 🚩🔥

    • @nikhiltambakhe25
      @nikhiltambakhe25 2 дня назад +3

      गुरुजिंना मनापासुन मुजरा.

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 2 дня назад +3

      ​@@nikhiltambakhe25 मुजरा नको भाऊ, प्रणाम.

  • @avidj4690
    @avidj4690 2 дня назад +16

    👌👌सुरवातीचे पाच मिनिटे एकदम उत्तम आणि बरोबर विश्लेषण खरोखर त्या निखिल वटवाघूळ बद्दल योग्य बोललात प्रणाम आपल्याला

  • @ishwarjadhavk9657
    @ishwarjadhavk9657 2 дня назад +33

    बरोबर बोलले भाऊ हिंदू समाज बहिरा झालेला आहे

  • @SahilYadav-ju4hp
    @SahilYadav-ju4hp 2 дня назад +29

    सचिन दादा तुमचं व्याख्यान आम्ही ठेऊ इच्छित आहोत त्यासाठी दिवस दिपावली पाडवा चा निवडला आहे तरी त्यासाठी आम्हाला तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे

    • @AkhandBharat29
      @AkhandBharat29 2 дня назад +9

      आमची ही खूप इच्छा आहे,त्या शिवाय महाराष्ट्र सुधारणार नाही......
      बिगर अभ्यासू जगाचे राजकारण चालवायचा प्रयत्न करतात आणि धर्म अनुसार अभ्यासोनी प्रकटावे वाले मागे पडतात हेच चुकीचे ......
      सचिनजींचा अभ्यास(तपश्चर्या) दांडगा आहे.

  • @subhasha.mahajan329
    @subhasha.mahajan329 2 дня назад +12

    सचिन पाटील जी जय श्रीराम हर हर महादेव . खरी पत्रकारिता केंव्हाच संपुष्टात इली आहे.आपण परखड शब्दात बिनपाण्याची केली आहे. आम्ही मराठी मिडियिवर बहिष्कार घातला आहे.❤❤❤❤❤

  • @atulkharat3892
    @atulkharat3892 2 дня назад +24

    पुण्यश्लोक छत्रपति श्री शिवाजी महाराज की जय 🙏🏻
    धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराज की जय 🙏🏻
    भारतमाता की जय 🙏🏻
    सत्य सनातन हिन्दू धर्म की जय 🙏🏻

  • @tiaskatta318
    @tiaskatta318 День назад +5

    नेहमीच एक ecosystem आदरणीय भिडे गुरुजी यांना त्रास देतात...

  • @sacheenpatil6168
    @sacheenpatil6168 2 дня назад +31

    माननीय गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजी साष्टांग दंडवत ❤❤

  • @dnyanesh7007
    @dnyanesh7007 2 дня назад +20

    चाय बिस्कुट मीडिया मधील चाटुकार लोक हिंदू समर्थनात कुणी बोलले की लगेच वादग्रस्त बोलले असे म्हणतात आणि हिंदू विरोधी बोलले की ठणकावले असे बोलतात उदा. नितेश राणे, भिडे गुरुजी, रामगिरी महाराज

  • @shivajigharal9297
    @shivajigharal9297 2 дня назад +7

    भाऊ अतिशय मार्मिक विवेचन परखडपणे विचार मांडले त्याबद्दल तुमचा खुप मोठा चाहता आहे

  • @hanumant13
    @hanumant13 2 дня назад +4

    खतरनाक....पण अतिशय समर्पक विश्लेषण.
    आभारी आहोत.

  • @jaydipgodse316
    @jaydipgodse316 2 дня назад +7

    उचित निवेदन केले आहे त . थॅन्क्यू

  • @anantthakur6655
    @anantthakur6655 2 дня назад +12

    👌👌👌व्वा सचिन! भले शाब्बास!👌👌👌

  • @SB-by8dj
    @SB-by8dj 2 дня назад +4

    अतिशय परखड 👍🏻, नेहमी प्रमाणे

  • @manojpatil7824
    @manojpatil7824 2 дня назад +6

    जय श्रीराम, हर हर महादेव,
    योग्य निराकरण दादा

  • @dattudherange5052
    @dattudherange5052 2 дня назад +15

    महाराष्ट्र त भपक पुरोगामी त्व देशा च्या इतर भागा पेक्षा अधिक रूजल आहे देहे विक्री स्मगलिग सुपारी क्लिग आणि स्वाभिमान धरम भ्रष्ट करण्यासाठी अनेक शाखा उघडून पुरोगामी त्वाच्या आड आज पण राजरोसपणे चालू आहे

  • @avinashavachat5596
    @avinashavachat5596 2 дня назад +7

    हर हर महादेव..जय श्रीराम..❤❤❤

  • @vitthalugore
    @vitthalugore 2 дня назад +8

    चरणस्पर्श गुरुजी....

  • @HarikrushnaKulkarni
    @HarikrushnaKulkarni 2 дня назад +7

    खूप छान, सचिन, सर

  • @mayurlembhepatil
    @mayurlembhepatil 2 дня назад +18

    गुरूवर्य 🔱🚩

  • @nehadeo9196
    @nehadeo9196 2 дня назад +7

    100% बरोबर आहे .

  • @Nihal-u6w
    @Nihal-u6w День назад +2

    Shahu-Fule-Ambedkar aamhi sare Dabholkar.🎉🎉

  • @sachindhawale3868
    @sachindhawale3868 2 дня назад +15

    🚩🚩जय श्री राम 🚩🚩

  • @sarveshkuchekar60
    @sarveshkuchekar60 2 дня назад +5

    🙏🙏🙏🙏

  • @shridharlahane8484
    @shridharlahane8484 2 дня назад +8

    हर हर महादेव भाऊ 🚩🚩🚩🚩

    • @Yash-d2j
      @Yash-d2j 2 дня назад +1

      Har Har Mahadev

    • @raghuveervvaidya206
      @raghuveervvaidya206 2 дня назад +1

      हर हर महादेव, जय श्रीराम🙏🙏🕉️🕉️⛳⛳

  • @sopanmore4948
    @sopanmore4948 18 часов назад

    सचीन पाटील तुम च्या विचारन चे आम्हाला अभिमान आहे 👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏❤

  • @santoshthorat7589
    @santoshthorat7589 День назад +1

    शिवसंत संभाजी भिडे गुरुजी समजायला आई पवित्र आणि बाप एक असावा लागतो.

  • @supriyagore4920
    @supriyagore4920 2 дня назад +5

    ✔️👍👍👍

  • @ranganathdagale8252
    @ranganathdagale8252 2 дня назад +5

    एकदम स्पष्ट वक्तव्य सचिनदादा

  • @tusharpatil3284
    @tusharpatil3284 2 дня назад +6

    ❤🚩🙏🏻

  • @VijayKumar-md4ho
    @VijayKumar-md4ho 2 дня назад +7

    मी तर सतत हेच म्हणतो की नकोच हे उत्सव,सगळा नंगा नाच चालला आहे, कुणीच उत्सव हा पवित्रपणे साजरा करीत नाही व करणार नाही

    • @sakshamchaudhari13
      @sakshamchaudhari13 2 дня назад +1

      आता हे उस्तव हे फक्त मनोरंजन आणि भोग आणि नाचणे असे जाले आहे

  • @ranganathdagale8252
    @ranganathdagale8252 2 дня назад +3

    सचिनदादा चांगली खरडपट्टी पत्रकारांची काढली त्याबद्दल धन्यवाद, जय श्रीराम, हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव

  • @ishwarjadhavk9657
    @ishwarjadhavk9657 2 дня назад +8

    जय श्री राम

  • @surajsapat8629
    @surajsapat8629 2 дня назад +5

    Jay shree Ram

  • @prakashgurav92
    @prakashgurav92 2 дня назад +6

    हे कलियुग आहे असेच चालणार
    कुणा कुणाला बदलणार आपली दमछाक होइल

    • @sandeshjagtap6273
      @sandeshjagtap6273 2 дня назад +1

      होऊद्या चाललं पण हा लढा असाच चालू राहूद्या पाटील साहेब आमच्या साठी प्रभोदणकर आहत आम्ही पाटील साहेबांच्या पाठीशी सद्यव रहू

    • @shantanushastri5775
      @shantanushastri5775 2 дня назад +1

      Kalyug rahudyaych ki kalyuga mdhe satyug anaych he aplya hatat ast dada 🙏🏻

  • @gajananpimple7391
    @gajananpimple7391 2 дня назад +3

    Adarniya Bhide Guruji ki jay ho
    Jaytu...jaytu Hindu Rastra.

  • @marathiaavajnews
    @marathiaavajnews 2 дня назад +8

    योग्य मत भाऊ

  • @umajipatil9752
    @umajipatil9752 2 дня назад +1

    खुप छान विवेचन

  • @sandhyakulkarni2913
    @sandhyakulkarni2913 День назад

    योग्य मत मांडली सचिन भाऊ 👌🏻🌹

  • @hemantdatar22
    @hemantdatar22 День назад

    भिडे गुरुजी ना साष्टांग दंडवत 🙏🙏🙏💐💐

  • @Tusharkumbhar-wm1dz
    @Tusharkumbhar-wm1dz День назад +1

    जर दिवा तुटला तर वातिच
    काय करणार ?
    धर्म नाही राहील तर जातीच
    काय करणार ?
    हिंदूनो एकनिष्ठ रहा
    जय श्री राम 🚩🚩🚩

  • @vijaykulkarni4646
    @vijaykulkarni4646 2 дня назад +2

    Namskar sachinji ,parkhand mat mandale aaplyla atmiyatene atyant anthkaranapasun aapan sangat aahe tya sathi aapalyala trivaar pranam ,sadhya hindu San ,ustavachya navakhali abhdra event maajvnaari ghanitun tayaar zaleli pillaval saglikade raajrospane biryaani,daaru ,ganja,sigaret Ashi falatu थेर karnaari pilawal samajasathi,rastrasathi,dharmasathi kahich yogdaan nasleli ashanvar kathor karvaai zalich pahije ,guruji bolale te hajaar takke karodo takke satyach aahe aani tumhi vivechan kele te sakshat bhagvatila khup samadhan varale asel aapan anant kalaparyant sanatan dharmache rushitulya पाईक असाल हेच अंतिम सत्य आहे,namskar sachinji

  • @Shashikant-ray
    @Shashikant-ray 2 дня назад +5

    जय श्री राम...

  • @hemantdatar22
    @hemantdatar22 День назад

    हर हर महादेव,🙏🙏💐

  • @vimalasrecipes2740
    @vimalasrecipes2740 2 дня назад +5

    काही पत्रकार विशेष व्यक्ती समूदाय ची चाकरी करत आहे असे दिसून येते.

  • @Booklovers3101-r8w
    @Booklovers3101-r8w 2 дня назад +4

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 14 часов назад

    धर्म हिंदू शिक्षण कॉन्व्हेंट मध्ये 😂😂😂😂😂
    ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤

  • @nitinkulkarni6465
    @nitinkulkarni6465 2 дня назад +3

    1 नं

  • @HindaviSwarajya-o1c
    @HindaviSwarajya-o1c 2 дня назад +6

    Bhide Guruji je bolle tech vaakya Sharad kaka bolle aste tar Saheb yogya bolle, asa hich media bolli asti.

  • @jyotikulkarni1225
    @jyotikulkarni1225 2 дня назад +1

    सत्य परिस्थिती मांडली

  • @dnyaneshwardhumal8728
    @dnyaneshwardhumal8728 2 дня назад +1

    पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय 🙏🚩
    धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय 🙏🚩
    शिव तपस्वी आदरणीय श्री संभाजीराव भिडे गुरुजी की जय 🙏🚩
    आदरणीय श्री सचिन पाटील साहेब यांचा विजय असो 🙏🚩

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 2 дня назад +3

    आपल्याकडे पूर्वापार भोंडला व्हायचा

  • @harshadnimse4292
    @harshadnimse4292 День назад

    राम कृष्ण हरी 🔱

  • @mhk9219
    @mhk9219 2 дня назад +4

    Ex Muslim chanel सर्च करे.
    Muslim movement पोल खोल 😅

  • @avidj4690
    @avidj4690 2 дня назад +3

    पुढील विचार सरीवर शब्दच नाही

  • @prashantsheth8166
    @prashantsheth8166 2 дня назад +2

    कठीण आहे सचिन लोकांना सांगून सांगून थकलो आपण तरी लोक ऐकत नाहीत सगळ्याच बाबतीत अतिरेक झालाय तो थांबलाच पाहीजे

  • @suraj9madanal
    @suraj9madanal 2 дня назад +2

    जय गणेश🙏🚩

  • @ushamoghe7113
    @ushamoghe7113 2 дня назад +1

    आमच्या इथे मंदीरा मधे छोटे कपडे चालत नाही ।

  • @PramodDeshpande-sy3gd
    @PramodDeshpande-sy3gd 2 дня назад +4

    Aamdar Ani khasdar lok tyanchya piddumarfat ase event chalavtatat.

  • @amolkadam2278
    @amolkadam2278 2 дня назад +1

    गुरुजी 🙏🙏

  • @prashantsharma9809
    @prashantsharma9809 2 дня назад +1

    जय श्रीराम जय हनुमान जय हिंदुराष्ट्र

  • @gajanantilwant7716
    @gajanantilwant7716 День назад

    आजकाल आपले सण-उत्सव म्हणजे खाण-पिणं आणि मनोरंजन बस एवढीच व्याख्या करून टाकली आहे आपल्याचं अनभिज्ञ लोकांनी.☹️🤦🏼‍♂️😡जय सनातन🙏🏼🚩

  • @sakshamchaudhari13
    @sakshamchaudhari13 2 дня назад +1

    13:47 आपले लोक पण आता वाईट गोष्टी ची निंदा च करत आहे फक्त निंदा करणाऱ्या लोकांनी ची संख्या कमी आहे फक्त एक गुरुजी आहे
    पण हे पण खर आहे की मुस्लिम लोक धर्म वाढवाण्या साठी मनोरंजन च्या गोष्टी करत नाही तरी त्यांचा मजहब खूप दूर पर्यंत गेला आहे

  • @dnyaneshwardhumal8728
    @dnyaneshwardhumal8728 2 дня назад +1

    हिंदू ल दुःख नसेल हो साहेब परंतु आपल्यासारखा एका बापाचा हिंदुत्व तर दुखत आहे कारण की ज्या धर्मात जन्म घेतला तो हिंदू धर्म माझा बाप आहे आणि मातृभूमी माझी माय आहे

  • @sambhajimane734
    @sambhajimane734 2 дня назад +1

    जय श्री राम 🚩🚩🚩🚩🚩

  • @indian3274
    @indian3274 День назад

    जेहाद दारावर येण्याची वाट पाहत झोपलोय आम्ही

  • @aniljoshi6115
    @aniljoshi6115 2 дня назад +1

    चांगले ठोकले....

  • @ishandeshpande
    @ishandeshpande 2 дня назад +1

    you got me at mujhe pyaar hua allah miya 😂😂😂😂😂

  • @sakshamchaudhari13
    @sakshamchaudhari13 2 дня назад +1

    13:00 हो बॉलीवूड मुळे धर्म मध्ये अधार्मिक गोष्टी पेरत आहे
    आणि धार्मिक उस्त्व ल अधार्मिक बनवत आहे
    धार्मिक गोष्टी च्या नावाखाली अधार्मिक गोष्टी करणे म्हणजे च धर्म संपवणे होय

  • @pranaypatare2643
    @pranaypatare2643 2 дня назад

    व्हिडिओ फास्ट झाला

  • @narendramarkale7908
    @narendramarkale7908 2 дня назад +1

    बारामतीचा मलीदा खातात. बगळ्याला बाळासाहेबांच्या काळात बराच वेळा हाणला होता ते उगाच नाही.हर हर महादेव

  • @amitabhbachchan2727
    @amitabhbachchan2727 День назад +1

    बामणांच्या नादी हिंदू obc,sc,st लागले की आंधळे,मुके,बहिरे,मतिमंद होतात।
    😅😅😅😅😅😅😅

  • @amitabhbachchan2727
    @amitabhbachchan2727 2 дня назад +1

    हिंदू Obc, sc, st यांची
    फुले,शाहू, आंबेडकर यांच्यामुळे प्रगति झालेली पाहून
    चीडे गुरुजी।
    😅😅😅😅

  • @PramodDeshpande-sy3gd
    @PramodDeshpande-sy3gd 2 дня назад +4

    T.V.Channelwale keval bhadakaui vktvya kele mhanoon sangatat pan Kai vaktya kele he dakhawat nahit.

  • @amolsirnike6743
    @amolsirnike6743 2 дня назад +1

    मराठ्यांचा फक्त एकच सेनापती. मराठा योद्धा माननीय मनोज दादा जरांगे पाटील❤❤

    • @sachinpatil6925
      @sachinpatil6925  2 дня назад +5

      मुसलमानांना आरक्षण भेटल्यावर पेढे घेऊन ये!

    • @Patil_Maratha
      @Patil_Maratha 2 дня назад +1

      Barobar bhava....bhavi CM manoj jarange patil only.

    • @pvroyalstang7865
      @pvroyalstang7865 День назад

      Navacha Maratha ahe to manoj jaranghe Patil ​@@Patil_Maratha

  • @nikhiltambakhe25
    @nikhiltambakhe25 День назад

    म्हनुन कि पञकारांच्या बातम्या एकत नसतो . बस आंम्हाला टिआरपि साठि या बातम्या देतात .

  • @Ankurr-h4k
    @Ankurr-h4k 2 дня назад +1

    Tevdhach nahin Dada Chhagan Bhujbal han don varshapurvi Saraswati Devi la Kay Kay bola hota hai sudha aapan aikla pan te pan koni criticize nahi kela
    2 weeks Purvi Sharad Pawar samor Swami samarthancha apman karnyat aala yevdhach nahin tar star abhinetri Nivedita Saraf yancha Sudha apaman karnyat aala tava Sudha Marathi media vadgrast nahi mhantlii 😢

  • @Handler135
    @Handler135 17 часов назад

    Dada mi tumhala manto pan gurujinna nahi

  • @prajwalshinde1366
    @prajwalshinde1366 2 дня назад

    Like thoka

  • @Patil_Maratha
    @Patil_Maratha 2 дня назад

    Sachin patil mala nahi vatat tumhi maratha ahe....aho bhide kattar maratha virodhak ahet....dharkari madhe bamnanchya mulana ka yeun det nahit bhide jara sangta ka....mag bahujanani bhidenche ekun jaychi garaj ahe ka....tumhi kay kara Magar siranchyakadun kahi tari shikun ghya....

    • @dikshacreation3782
      @dikshacreation3782 День назад

      हा सचिन आंब्याची पैदास आहे...

  • @dnyaneshwarsanas5719
    @dnyaneshwarsanas5719 2 дня назад +4

    🚩🚩🚩🙏🌹🙏

  • @arvindphatak8607
    @arvindphatak8607 2 дня назад +2

    मनोहर कुलकर्णी बोला हा महाराष्ट्रातील तरूणांना काम रोजगार नाकारून दंगेखोर बनवण्याचा प्रयत्न करत आहे
    याला भाजप आणि संघ परिवार ने पाळलेलं आहे

    • @manish.bodake
      @manish.bodake 2 дня назад +1

      Aalach aajun ek nila kabutar, chal nigh jaun sandas saaf kr

    • @arvindphatak8607
      @arvindphatak8607 2 дня назад

      @@manish.bodake तू रोज सकाळी तेच काम करतोस आताही तेच काम चालू आहे तुझ

    • @sachinpatil6925
      @sachinpatil6925  2 дня назад +5

      तुझ्या आईवर उडून गेला होता का मनोहर कुलकर्णी? कोण मनोहर कुलकर्णी? ते संभाजीराव भिडे आहेत ज्यांनी निर्व्यसनी पिढी घडवली, तुझ्या नेत्यांसारखा नाही, पोट साफ झालं नाही तरी ब्राह्मण जबाबदार, घरात पाळणा हलला, लेकरं झाली तरी ब्राह्मण जबाबदार. ढुंगण धुवायची लायकी नाही आणि टिका मात्र सूर्यावर करायची.

    • @samyaksute
      @samyaksute 2 дня назад

      ​@@manish.bodake आम्ही बौद्ध आहे मित्रा आम्ही संडास का साफ करायची
      आमच्या धर्म मध्ये निर्वाण साठी संडास नाही साफ करावी लागत मात्र हिंदू धर्म मध्ये च भागवत प्राप्ती साठी च त्या जाती जन्म झाला त्या जाती नुसार कर्म करून भागवत प्राप्ती करावी लागते
      तर आपण तुमचा धर्म आमच्या वर थोपू नये
      आम्ही हिंदू नाही आहो तर बौद्ध आहों तर तुमच्या धर्म चा कर्म सिद्धांत दुसऱ्या वर ठोपू नये
      स्वाभिमान बाळगा आणि दुसऱ्या वर तुमच्या धर्म चे कर्म सिद्धांत दुसऱ्या ल सांगू नये

    • @samyaksute
      @samyaksute 2 дня назад

      ​​@@manish.bodake मित्र निळा कबुतर कोण आहे माहिती आहे काय जे खाल पासून वर पर्यंत निळा असते आणि हवेत उडू शकतात त्यांनां निळा कबुतर म्हणता येईल
      पण आमचे लोक फक्त निळा स्क्राफ घालतात
      पण जे कोई पूर्ण पने निळ्या रंगाचे आहे आता ते कोण आहे ते तूच पहा
      आता तू म्हणशील की ते काळ्या रंगाचे आहे पण फोटो आणि इतर ठिकाणी निळा रंगाचे दाखवन्यात येते

  • @mhk9219
    @mhk9219 2 дня назад +2

    Ex Muslim chanel सर्च करे.
    Muslim movement पोल खोल 😅