हरियाणा कश्मीर निकालाचा झटका । उद्धव पवारांना बसू शकतो फटका ।। | Shrikant Umrikar | Analyser

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    -----------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    RUclips - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Комментарии • 125

  • @babu_moshya_
    @babu_moshya_ Час назад +21

    जशी जाटांची जिरविली… तशी जरांगे समर्थकांची जिरवायची आहे

  • @Nation_first1
    @Nation_first1 Час назад +11

    हिंदूंनी हरियाणा प्रमाणे महाराष्ट्रात व झारखंड मध्ये एकजूट दाखवावी ही विनंती.

  • @bapuraokulkarni1129
    @bapuraokulkarni1129 2 часа назад +58

    हिंदू एकत्रिकरण होतं आहे. लोकसभेपेक्षा वेगळे चित्र दिसेल.

    • @BekesudhirGovind
      @BekesudhirGovind 2 часа назад +14

      व्हायलाच हवे.

    • @vidyapatil2023
      @vidyapatil2023 2 часа назад

      सर्वात मूर्ख हिंदू सुशिक्षित असलेल्या मुंबईत आहेत जोड सुटी घेवून फिरायला जायचं असते मुर्खांना

    • @rameshkulkarni8074
      @rameshkulkarni8074 Час назад +6

      हो खर आहे🎉

  • @swapnilingle2196
    @swapnilingle2196 2 часа назад +62

    🔥🙏हरियाणा च्या जनतेच अभिनंदन, त्यांनी विदेशी बाईला नाही तर देशभक्तांना निवडून आणलं 🔥🙏

  • @subhashjadhav6276
    @subhashjadhav6276 2 часа назад +41

    विधानसभा निवडणुकीत महायुती सरकार सत्तेवर येईल.

    • @JayeshGayake
      @JayeshGayake Час назад +3

      Kela ghe 😂

    • @prasadbapat5983
      @prasadbapat5983 Час назад +2

      @@JayeshGayake खिशातले की टोपलीतले?

  • @sanjayjoshi2566
    @sanjayjoshi2566 2 часа назад +32

    हिंदू एक होत आहे हि अतिशय चांगली गोष्ट आहेच व ती भविष्यात कायम रहावी हिच श्रीराम चरणी इच्छा.

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 Час назад +19

    हरियाना मध्ये ' कट्टर ईमानदार ' म्हणवणाऱ्या 'आप ' च्या सगळ्या ९० च्या ९० ठिकाणी deposit जप्त झालं म्हणे ....मज़ा आया..

  • @maratha465
    @maratha465 2 часа назад +27

    हरियाणातील भाजपच्या विजयाने महाराष्ट्रात भाजप पेक्षा उद्धवच खुश असेल ! जागा वाटपात 10-15 जास्त जागा मिळतील त्या भाजप मुळेच! स्वतःच्या कर्तृत्वामुळे नाही ! 🙏🚩🚩

  • @bapuwaghmare1495
    @bapuwaghmare1495 Час назад +14

    मविआ मुस्लिम लीगच आहे. सावधान महाराष्ट्र.जय श्री राम 🚩.

  • @bcachemistry5575
    @bcachemistry5575 2 часа назад +20

    हिंदू एकता विजयी झाली

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 2 часа назад +17

    जय श्रीराम 🌹🚩🌹🚩🌹

  • @shivadasshiva5650
    @shivadasshiva5650 Час назад +8

    महाराष्ट्रातील निवडणूकीला आमच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा 🪷💫💐

  • @anilmahajan7963
    @anilmahajan7963 Час назад +12

    खोटे नारेतीव कायम चालत नाही.

  • @mangeshnaik7283
    @mangeshnaik7283 Час назад +13

    सुंदर विवेचन, गल्ली बोळात गाडी चालवणं आणि हायवे वर चालवणे किती कठीण हे अजित पवारांना समजले आहे. बी जे पी ने कमीत कमी 150 , शिंदेंनी 70 जागा लढवाव्यात उरलेल्या राष्ट्रवादी व मित्र पक्षांना द्याव्या.

  • @jaysingchindage6507
    @jaysingchindage6507 Час назад +5

    भारत मातेचा आशिर्वाद आहे हरियाणा सारखे होनार

  • @vikrantvijayakar9982
    @vikrantvijayakar9982 2 часа назад +28

    योगी आदित्यनाथजी ने "बटेंगे तो कटेंगे" जे ब्रीद वाक्य दिले ते हरियाणातील हिंदूंनी उचलून धरले ...
    आता महाराष्ट्रातील हिंदू पण जागा होईल आणि जातीयवादाचे गलिच्छ राजकारण झुगारून एकत्रित येईल हीच ईश्वर चरणी प्रार्थना ...

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Час назад +1

      अशीच अपेक्षा करूया

  • @vaishalirakh
    @vaishalirakh 14 минут назад +2

    हिंदूंनो 👍 असेच सतत जागे राहा आणि स्वतःला देशाला सुरक्षित करा 🤘👌🚩💪

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 2 часа назад +13

    फेक नरेंटिव्ह चा बुरखा टरा टरा फाटला.😂😂😂
    लोकसभाप्रमाणे इथे सुद्धा exit पोल उलटे पडले आहेत.

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 2 часа назад +12

    सत्य मेव

  • @sampatraobhawar8531
    @sampatraobhawar8531 2 часа назад +28

    नुसता.झटका‌, नको सुपडा उस्मान भाई शरशौद्यीन रोहींग्या

  • @Di_Ajit
    @Di_Ajit 2 часа назад +14

    युती ने अजित पवार व त्या गटाला काढायला हवे, १७१ भाजप, ११७ शिवसेना (शिंदे) हा जुना फोर्मुला आमलात आणावा, या पैकी दोघांनी साधारण २५-२५ जागा मनसे ला मैत्रीपूर्ण लढती साठी सोडाव्या.

  • @Di_Ajit
    @Di_Ajit 2 часа назад +15

    आता महाराष्ट्रात भाजप ला हुरुप आला असणार. संघाने हरियाणात मोठ कार्य केलं, अर्थात पाठी राहुन, अश्या बातम्या येत आहेत.

  • @kiranshirke3081
    @kiranshirke3081 8 минут назад +1

    नेहमी प्रमाणे छान विश्लेषण.
    बरं होईल हे तीन चार पक्ष बंद होतील तर
    तसेच ते कोल्हापूरचे वडिल मुलगा ही घरी बसले तर
    असल्या महाराज म्हणवणाऱ्या लोकांना खरं म्हणजे लोकांनी घरी बसवले पाहिजे

  • @PandurangKiranpure
    @PandurangKiranpure 2 часа назад +9

    छान महत्वपूर्ण विश्लेषण

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923 Час назад +10

    हरी याना मधील जनतेचे अभिनंदन केले पाहिजे. कॉंग्रेस जिंकली असती तर दिल्ली मध्ये अराजक तत्त्व घुसली असती त्या मुळे हि निवडणूक फार महत्वाची होती.

  • @suryabhanshinde3357
    @suryabhanshinde3357 57 минут назад +3

    म ह हिच वेळ आहे हिंदुत्व दाखवाची

  • @आम्हीनगरकर-श2ड
    @आम्हीनगरकर-श2ड 24 минуты назад +1

    हरीयाणाच्या जनतेच अभिनंदन

  • @ashokBadeofficial
    @ashokBadeofficial 2 часа назад +8

    साहेब महाराष्ट्रात पुन्हा फक्त हीदुं सर्वसामान्य सरकार भारतीय जनता पार्टी च येणार कारण तेथील सर्व ओबीसी समाजाने ताकद दाखवून दिली आहे त्यामुळे बाकी कीतीही बोलघेवडे बोललं तरी काही फरक पडत नाही

  • @rajeevvaze1564
    @rajeevvaze1564 Час назад +2

    जम्मू काश्मीर मध्ये नॅशनल कॉन्फरन्स येणे आणि ते सुद्धा कलम 370 हटावल्यावर, हे चांगले चिन्ह नाही.

  • @maratha465
    @maratha465 2 часа назад +21

    8 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय जिलेबी दिन म्हणून घोषित करण्यात यावा !😅😊

    • @sd10966
      @sd10966 2 часа назад +2

      😂😂😂😜😜😜

    • @vishnupatil9072
      @vishnupatil9072 Час назад +2

      😂

    • @prasadbapat5983
      @prasadbapat5983 Час назад

      जलेबी फाफडा, राहुल बाबा आपडा........

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Час назад +1

      आलूचे सोने झाले, जिलेबी झाली आता नवीन संशोधन काय असेल हे पहावे लागेल

  • @nileshbagade-lk1lk
    @nileshbagade-lk1lk 59 минут назад +3

    हिंदूंनो जाती जातीत अडकून भांडण करू नका,नाहीतर जात सोडा धर्म ही राहणार नाही

  • @lp34pune
    @lp34pune 10 минут назад

    🚩Jammu & Haryana voters set an example for others in 🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @SatishChaudhari-ro2wh
    @SatishChaudhari-ro2wh 2 часа назад +5

    काग्रेस ने लोकसभेला‌ शिवसेनेचा गेम केला आता विधान सभेला गेम करनार

  • @urmilamadhavpurkar8282
    @urmilamadhavpurkar8282 Час назад +2

    पवार ला बरोबर घेवू नये शरद पवारांचे संस्कार त्या पक्षा वर आहेत् तेव्हा तो भरोसाचा नाही

  • @sharvanikokate8078
    @sharvanikokate8078 Час назад +1

    Jay shiram

  • @aakashdeore7572
    @aakashdeore7572 Час назад +4

    मविआ म्हणते आम्ही मुस्लीम मतदारामुळे निवडण आलो असे म्हणतात मग हिंदूनी जागे व्हावे एक ही मतदान मवीआ आघाडीला देऊ नये ते हिन्दु मतदाराच नावसुद्धा घेत नाही

  • @jiti5034
    @jiti5034 2 часа назад +2

    मला तरी भीती वाटते अजून, लोक मूर्ख पण करून त्रांगडे करून ठेवणार

  • @manojkulkarni9305
    @manojkulkarni9305 2 минуты назад

    सगळे नापास होतील इथलं वातावरण वेगळं इथलं वातावरण दीड महिन्याने कळेल

  • @deepakpatil8035
    @deepakpatil8035 46 минут назад +1

    Mumbai made एकनाथ शिंदेंसोबत सहनभुती होती पण अजित पवार सोबत असल्याने त्यालोकानी मतदान केले नाही आहे

  • @KisanShingare-jv8ox
    @KisanShingare-jv8ox 56 минут назад +2

    भाजप सरकार ने ज्या सवलती दिलया ते

  • @prasadbapat5983
    @prasadbapat5983 Час назад +1

    बिगर जाट लोकांनी त्यांना पाहिजे त्या उमेदवाराला मतदान केले आहे, आणि अनपेक्षित धक्कादायक निकाल दिले आहेत, महाराष्ट्रातही मराठा आंदोलकांना कितीही भडकावले तरी बिगर मराठा त्यांना पाहिजे त्या उमेदवारांना मतदान करून अपेक्षित निकाल लावतील, अशी अपेक्षा आहे......

  • @mukunddeshmukh8760
    @mukunddeshmukh8760 20 минут назад +1

    मराठा, शेतकरी हरियाणासारखं नाही हैराण करतील

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 39 минут назад

    जे देवांवर टिका करतात त्या चे मागे आपले च लोक आहेत 😢

  • @apmoule9028
    @apmoule9028 Час назад +3

    बटोगे तो कटोगे

  • @dattatrayadamle2056
    @dattatrayadamle2056 2 часа назад +4

    Mahayuti will win 174 seats MVA will get.108 seats

  • @PagareSaheb
    @PagareSaheb 5 минут назад

    Nice

  • @PradipKulkarni-k8z
    @PradipKulkarni-k8z Час назад +2

    तुम्ही एकदम छान सांगितले आहे परंतु महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्षांना काँग्रेस बद्दल हरियाणा प्रादेशिक पश्या पक्षांचा जो चुराडा झाला त्यापासून काही धडा घेता येईल का 😂😂😂😂😂😂😂

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 41 минуту назад +1

    काही बसणार नाही . स्थानिक स्वार्थी .

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 12 минут назад

    निश्चितच बहुसंख्य हिंदू मतदार bjp व शिंदे शिवसेना कडे वळेल असे वाटते

  • @janardanbhalekar3946
    @janardanbhalekar3946 9 минут назад

    ऊसमान सायवांना पवार साहेब संपवून दाखवीनारच।

  • @Millionariestatus00024
    @Millionariestatus00024 55 минут назад +2

    Sagle sobat yaa ani mugalpremi congress la Maharashtra madhun haddpar kara ani puna ekda aapl sarkar ana

  • @pramodbhasme7860
    @pramodbhasme7860 Час назад +5

    सलेमान ऊद्धस्त ठाकरे ला मस्जिद चा रस्ता दाखवण्याची वेळ येउन ठेपली आहे!

  • @roopalipatil3051
    @roopalipatil3051 28 минут назад +2

    8:13 विनेश फोगट जिंकली आहे ना?

  • @VasantHardikar
    @VasantHardikar Час назад +1

    बसणे गरजेचे आहे

  • @PrabhakarKawade-e2v
    @PrabhakarKawade-e2v Час назад

    बरमहणाला महाराष्ट्रात ऊकळया फुटल्या ही हवा राहणार नाही हा महाराष्ट्र आहे पण भाजप ने जर मराठा आरक्षण दिले तर नक्की हरियाणा होईल

  • @HamaraHindustann
    @HamaraHindustann 2 часа назад +11

    आता अजित दादा गट सोडून जाणार नाही स्वतःहुन 😂😂 bad news 😂

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Час назад +1

      काकाला मदत करायची असेल तसेच जर
      स्वताहून बाहेर पडले तर नाचक्की होणार

  • @arunthorat6760
    @arunthorat6760 2 часа назад +2

    जोपर्यंत अजित पवार बीजेपीत आहे तोपर्यंत बीजेपीचा काही खरं नाही वाटत

  • @ashokshirode8562
    @ashokshirode8562 Час назад +3

    जुन्या धर्मांतर झालेल्या पेक्षा नवीन धर्मांतर झालेल्या ubatha ला फारच महाग पडणार आहे

  • @ranjitkadu1279
    @ranjitkadu1279 2 минуты назад

    भाजपने जास्त जागा लढवाव्या

  • @Millionariestatus00024
    @Millionariestatus00024 57 минут назад +2

    Bjp yayla pahije aapl sarkar ahe 🚩🚩🚩

  • @sunilgaikwad9582
    @sunilgaikwad9582 Час назад +2

    ईव्हीएम व राम रहीम ची कृपा आहे, आणि भविष्यात राम रहीमला सि एम बनवावे लागेल.

  • @shrikrishnashindagi3328
    @shrikrishnashindagi3328 Час назад

    Sharad pawar and Uddhav Thakre should be shown the door. Worst politicians.

  • @ramkrishnarane9764
    @ramkrishnarane9764 59 минут назад

    आवाज येत नाही
    पुन्हा र्व्हीडिओ टाका

  • @pandurangnarale388
    @pandurangnarale388 2 часа назад

    Janata nehami ani pratek veli fasat nasate

  • @jarvi5019
    @jarvi5019 58 минут назад

    55 p. Paksha kahi kamache nahit 11:00 11:01

  • @sunilpadwaldesai4121
    @sunilpadwaldesai4121 Час назад

    विनिता फोगट निवडणुक जिंकल्या😢

    • @pravinsuryavanshi2161
      @pravinsuryavanshi2161 Час назад

      Right...
      श्रीकांत जीं कडून चुकीचे बोलले गेले...

  • @dattatraymohite565
    @dattatraymohite565 2 часа назад +4

    पहिली कॉमेंट तुम्ही तरी नटवरलाल चे काय झाले एवढा दुर्लक्षित 🙏🚩😭😭🤣🤣

  • @Vishvajit-no5yv
    @Vishvajit-no5yv Час назад

    Marathana aata form bhara lakhochya sakhene vacancy for election aamdar namdar

  • @satishmandumale4680
    @satishmandumale4680 Час назад

    Shrikant ji,
    Hariyana & Maharashtra Nivadnuki cha kahi sambhan nahi.
    Tumcha bolyavaru ase vatat aahe ki aapan BJP Pravata aahet.
    Maharashtra madhe Uddhav Thakare lead karnar.
    Paksh fodnarya BJP la Janta dhada shikvanar.
    BJP Hatao, Lokshahi Bachao.
    Shinde -Fadanvis Hatao, Maharashtra Bachao.

  • @deepakpatil8035
    @deepakpatil8035 47 минут назад

    Hariyana ani Maharashtra eksarkha nahi tithli rajkiy sthiti ani ithli sthiti vegli ahe ,ajun pn BJP che ani RSS vale naraj ahet karan Ajit pawar sobat ahe ani samanya janta pn naraj ahe

  • @VANDANASHINDE-t8m
    @VANDANASHINDE-t8m Час назад

    Vote for Bjp
    Save India

  • @Vishvajit-no5yv
    @Vishvajit-no5yv Час назад

    Hindu mhanavnaryani samjun ghyave maratha hote mhanun hindu aaj aahet tyamule marathavar anyay mhanje kharya hinduvar anyay bapavar anay

  • @DinkiDonkey-en6kj
    @DinkiDonkey-en6kj 33 минуты назад

    BHAIYA UP GUJRATI DALIT NONDALIT MVA BAATENGE, BATENGE TOH KATENGE. MAHARASHTRA KE HINDU NAHI BATENGE HARYANA JAISE
    EKTA ASEL TAR SURAKSHA ASNAAR NAAHI TAR KAAHI NAAHI...
    26/11 aani train dhamakancha purnavaas nako.
    Sadhunvar halle nako.
    10 varshat fakt 1 metro line banavnaare nako.
    30 varsha bmc madhe mayor asleli party mumbaichi tumbad karnaari party nako.
    Baramati madhe swatachya sugar millvar crore kamavnaare aani lokana dushkaad bhogavnaare nako.
    Ramanche bhakt bolnare, babri aamhi paadli bolnare ola uber mhanaycha ved yenaar

  • @sharvanikokate8078
    @sharvanikokate8078 Час назад

    Baby ache hua

  • @nayanmore1825
    @nayanmore1825 Час назад

    Koncresacha pagal pravkta

  • @Vishvajit-no5yv
    @Vishvajit-no5yv Час назад

    Bhavish sangnara popat dashina bhetli ki soyiche boltat

  • @ashishnalawade1383
    @ashishnalawade1383 2 часа назад

    महाराष्ट्र भाजप हद्दपार

  • @उमाश्री
    @उमाश्री 2 часа назад +2

    हरियाणा आणि महाराष्ट्र निवडणुक काही संबंध नाही महाराष्ट्रातील मुद्दे वेगळे MVA मजबूत आहे सत्ता येणार 100%

    • @rekhamohite9270
      @rekhamohite9270 2 часа назад +3

      👎👎 mulich yenar nahi MVA hindudrohi ahe MVA yenar tar mhautich gindabad hindu surkshit sarkar gindabad 🎉🎉🎉🎉

    • @dnyandevgaware8623
      @dnyandevgaware8623 2 часа назад

      विसरून जा, कमरुद्दीन जलालुद्दीन विसरून सय्यद द्दीन हे सगळे दिन दिन दिन दिन दिन दिन आणि शेख यांनी अत्याचार केले हिंदू और बांगलादेशामध्ये भरपूर त्यामुळे हिंदू एक झाला आहे

    • @dnyandevgaware8623
      @dnyandevgaware8623 2 часа назад +3

      सर्व खोटे बोल पण रेटून बोल अशी करून लोकसभेत काही अंशी यश महाराष्ट्रात आणि उत्तर प्रदेशात मिळवले, आता विसरा म्हणावं

    • @sureshdeshpande2292
      @sureshdeshpande2292 Час назад +2

      म वी आ नव्हे मुस्लिम लीग म्हणा सुपडा साफ होणार म वी आ च

    • @उमाश्री
      @उमाश्री Час назад

      @@sureshdeshpande2292 देशपांडे जोशी कुलकर्णी देवेंद्र फडणवीस 2019ते2024CM होऊ दिलं नाही म्हणून वाईट वाटतंय पण मुस्लीम हिंदू म्हणून मतदान मिळवायचे दिवस गेले लोक हुशार झाले

  • @rahulmahajan5982
    @rahulmahajan5982 2 часа назад

    आम्ही ओबीसी आरक्षण वाचवणाऱ्याला मत देवू...जो ओबीसीकी बात करेग वही देश पे राज करेग